कवी सागर, गायक आनंद शिंदे यांना त्यांच्या अजरामर गितासाठी मानाचा मुजरा. बाबासाहेब तर जगातील सर्वांग सुंदर घटना आहे, ज्या जन्माने करोडो करोडो लोकांच्या जीवनात आनंदाची पहाट फुलविली. जयभिम जयभिम जयभिम......
मी आज आहे ते केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे.... मी खूप शिकलो आहे आणि आता PhD करत आहे ते केवळ आणि केवळ साहेबामुळे 🙏🙏🙏 कुमार मो.चौधरी. MSc (Chem) BEd PhD. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.
Start 06:35 “बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते समतेच्या भावनातील चंदन भीमात होते तालात जीवनाच्या विषमता नाचली ही न्यायाची रागदारी, गुंजन भीमात होते संकल्प या मनाचा, क्रांती करून गेला, निधड्या मनाचा मोठा, होऊन सिंह गेला दीपविले कैक ज्ञानी, माझ्या धुरंधराने इतिहास घडविला, माझ्या युगंधराने ही आस नाही केली, श्रीमंतीच्या धनाची फुलविली बाग ऐसी, येथे परिश्रमाची, दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा गुणवंत पाहिला मी, अन्यायी झुंजणारा विसरून गेला शेवटी, जातीयतेची ज्वाला भीमराव माणसाला, माणूस करून गेला काळाच्या डोळ्यावरती, बसलेली होती कात तू दाविली पहाट, उज्ज्वल प्रखर ती ज्योत न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता या दीन बांधवांना आदर्श तुझा होता खुप छान प्रयोग अप्रतिम 🌷
एकुण एकुण शब्द , बाबासाहेबांच्या जीवनाची आठवण करून देतो 😭. बाबासाहेबांच्या लहान पणापासून ते बाबांचा महापरिनिर्वाण दिनी परियांतचा संघर्ष किती 😭 कठीण होता, ते पूर्णपने feel होतो......😭😭😭😭😭😭
@@vishalbhalekar3531 bhava he mi nhi bolat... Hi ganyachi line ahe..! Jara aik... Mi saglyancha aadar krto. Pn kahi Tuzya sarkhe mahit nastana boltat na mhanun bhandan hotat jati madhe.! Tu purn gana aik mg bol!
भिमसुर्य क्रांतीचा पाहिला विधानात बुद्ध ज्याने दाबायला पिंपळाच्या पानात पाडली अशी झाली माजलेली विषमता डाव होते समतेचे भीम पहिलवानात ... भीम ज्याने दाविला पिंपळाच्या पानात ... जतपोळली माझी रुढीच्या निखाऱ्यावर फुल आले क्रांतीचे या वाळलेल्या रानात ... बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात ... गावकीचा जोहार संपला आता माझा दिल्ली आम्ही पहिली त्या भीम संविधानात ... बुध्द ज्याने दाविला पिंपळाच्या पानात ... बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने मी टाय कोट घालुनी आता चाललो विमानात ... बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले बुद्धीच्या सागरातील मंथन भिमात होते समतेच्या भावनातील चंदन भीमात होते तालात जीवनाच्या विषमता नाचली ही न्यायाची रागदारी गुंजन भिमात होते संकल्प या मनाचा क्रांती करून गेला निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला दीपविलेली कैक ज्ञानी माझ्या धुरंधरांने इतिहास घडविला माझ्या युगंधरा ने ही आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची फुलवीली बाग ऐसी येथे परिश्रमाची दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला भीमराव माणसाला माणूस करून गेला काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात तू दाविली पहाट, उज्वल प्रखर ती ज्योत न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता या दिन बांधवांना आदर्श तुझा होता बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले -3 दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले -3 .... बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले पाहिला महासागर पुस्तकाच्या ज्ञानात .. बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात भीमसूर्य क्रांतीचा पाहिला विधानात
Bhai aur bhi songs hai sun sakte ho jaise ki milind shinde ka 1] dhammadeep ha manavtecha 2] bhimrao samandar hai 3]Jai bhim hindi anthem All bhimgeet on UA-cam just search ❤
कवी सागर, गायक आनंद शिंदे यांना त्यांच्या अजरामर गितासाठी मानाचा मुजरा.
बाबासाहेब तर जगातील सर्वांग सुंदर घटना आहे, ज्या जन्माने करोडो करोडो लोकांच्या जीवनात आनंदाची पहाट फुलविली.
जयभिम जयभिम जयभिम......
Full kaddak Jay bhim 💙💙💙💙
बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले.......... mind-blowing words...
13Apr 2024कौन कौन ऐकताय.
💙💙जय भीम जय सविंधान नमोबुद्धाय 💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मी आज आहे ते केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे.... मी खूप शिकलो आहे आणि आता PhD करत आहे ते केवळ आणि केवळ साहेबामुळे 🙏🙏🙏
कुमार मो.चौधरी.
MSc (Chem) BEd PhD.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.
हे गाणं ऐकल की कधी डोळ्यात पाणी येते कळत सुद्धा नाही. बा भिमा कसे फिटणार उपकार तुझे😔🙌🙌
खूप छान गाणी गायली आहेत तुमचे आभीनंद जय भीम जय भारत जय संविधान टिव्ही वर हे गाणी पाहिजे ❤❤
खुप छान वाटत बाबासाहेबांचे गाणे ऐकायला 😊
❤😂🎉😢😮😅😊
❤😂🎉😢😮😅😊
शिदें साहेब मानाचा जय भिम
काय गाण बनवले आई शपथ अंगावर काटा आला कोटी कोटी सलाम आनंद सर ❤
खूप छान विचार गीताच्या रचनेतून मांडले आहेत...जय भीम
शिंदे घराणं च उपकार आंबेडकरी जनता कधीच विसरणार नाही...
💙डॉ भीमराव आंबेडकरांचा विजय असो💙
Jage asun pan punhna dole ughadle man stabdha zal ..waaaa Kay shabda ahet he manala chednare 🙏🙏 khup Sundar .....
Kay Sundar lyrics ahet ...jevha jevha aikte डोळ्यात अश्रू येतात ... सुंदर..जय भीम 💙
Ho right
दझ द Mathematics एरजर
झझझझझोऐ र अअअ रक्षठेक्षे ए ऐऋझऋझऋ़ऋझऋझऋझऋझऋझऋझऋझऋझऋऐऋऐ ऐ झ ऋषी ़ऋ़़्््ध््नध्ध. ध
ध
नध्न
न
नवनवीन. न.. नं. ध. न.. न
खुप छान आहे हे गाने आणि आणि हृदयात बसणारा आवाज आनंद शिंदे यांचा खूप खूप छान
Start 06:35
“बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते
समतेच्या भावनातील चंदन भीमात होते
तालात जीवनाच्या विषमता नाचली ही
न्यायाची रागदारी, गुंजन भीमात होते
संकल्प या मनाचा, क्रांती करून गेला,
निधड्या मनाचा मोठा, होऊन सिंह गेला
दीपविले कैक ज्ञानी, माझ्या धुरंधराने
इतिहास घडविला, माझ्या युगंधराने
ही आस नाही केली, श्रीमंतीच्या धनाची
फुलविली बाग ऐसी, येथे परिश्रमाची,
दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा
गुणवंत पाहिला मी, अन्यायी झुंजणारा
विसरून गेला शेवटी, जातीयतेची ज्वाला
भीमराव माणसाला, माणूस करून गेला
काळाच्या डोळ्यावरती, बसलेली होती कात
तू दाविली पहाट, उज्ज्वल प्रखर ती ज्योत
न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता
या दीन बांधवांना आदर्श तुझा होता
खुप छान प्रयोग अप्रतिम 🌷
👍
why im so obsessed with this lyrics.
@@Sayamkale because it shows the legacy Of our baba saheb. I am also addicted to these lyrics.
Jai bhim 🙏🙏
@@AnkurSingh-ne2yx JAI BHIM 💙
@@Sayamkale krantikari JAI BHIM 🙏🙏 bhai
सलाम आनंद साहेब तुमच्या आवाजाला
एकुण एकुण शब्द , बाबासाहेबांच्या जीवनाची आठवण करून देतो 😭.
बाबासाहेबांच्या लहान पणापासून ते बाबांचा महापरिनिर्वाण दिनी परियांतचा संघर्ष किती 😭 कठीण होता, ते पूर्णपने feel होतो......😭😭😭😭😭😭
I am from lohar cast but I love jay bheem songs jay shivray jay bheem
We are one ❤
❤
Jai Bhim 🩵🔥Jai Savidhan 🙏🇮🇳 Dr Br Ambedkar Saheb Is Gem 💎 For Our Democracy 🇮🇳 And Nation 🇮🇳🔥🔥
भिमराव माणसाला माणूस करून गेला 😢❤! Hit hard🥺💙💙! Jai bhim 💙🙌
@@vishalbhalekar3531 bhava he mi nhi bolat... Hi ganyachi line ahe..! Jara aik... Mi saglyancha aadar krto. Pn kahi Tuzya sarkhe mahit nastana boltat na mhanun bhandan hotat jati madhe.! Tu purn gana aik mg bol!
😢
😅Mi
Hagyagggafgghgahghfgfahghfgfahgahah
6:26 this line💙💙
Line's are a master piece 💙💙💙
1number song 💙🙏🙏
जय भिम खूप छान तोडच नाही या गाण्याला 🙏🙏🙏👌👌👌
खूप छान भिमगीत धन्यवाद जयभिम नमो बुध्दाय 🙏🙏🙏
बाबासाहेब म्हणजे आमची प्रेरणा,आमचा श्वास
जय भिम नमो बुद्धाय❤️🩹🙏🙏
NAMO BUDDHAY, JAY BHIM, TO ALL ALLWAS, SUPERB SING. 👌
जय भीम नमो बुद्धाय 💙💙🇪🇺🇪🇺
गाण्याच्या प्रत्येक शब्दातून बाबासाहेबांचे अनमोल,अतुलनीय व महान योगदान अधोरेखित होते आहे. ✨🙏🏻🙏🏻
खूप सुंदर रचना पवार सर...
व अप्रतिम गायन .... जयभीम 🙏🌹
खुप सुंदर गीत आहे.
No.1 song sir kdk Jay bhim
जय भीम खडक
भिमसुर्य क्रांतीचा पाहिला विधानात
बुद्ध ज्याने दाबायला पिंपळाच्या पानात
पाडली अशी झाली माजलेली विषमता
डाव होते समतेचे भीम पहिलवानात
...
भीम ज्याने दाविला पिंपळाच्या पानात
...
जतपोळली माझी रुढीच्या निखाऱ्यावर
फुल आले क्रांतीचे या वाळलेल्या रानात
...
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात
...
गावकीचा जोहार संपला आता माझा
दिल्ली आम्ही पहिली त्या भीम संविधानात
...
बुध्द ज्याने दाविला पिंपळाच्या पानात
...
बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने
मी टाय कोट घालुनी आता चाललो विमानात
...
बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले
बुद्धीच्या सागरातील मंथन भिमात होते
समतेच्या भावनातील चंदन भीमात होते
तालात जीवनाच्या विषमता नाचली ही
न्यायाची रागदारी गुंजन भिमात होते
संकल्प या मनाचा क्रांती करून गेला
निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला
दीपविलेली कैक ज्ञानी माझ्या धुरंधरांने
इतिहास घडविला माझ्या युगंधरा ने
ही आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची
फुलवीली बाग ऐसी येथे परिश्रमाची
दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा
गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा
विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला
भीमराव माणसाला माणूस करून गेला
काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात
तू दाविली पहाट, उज्वल प्रखर ती ज्योत
न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता
या दिन बांधवांना आदर्श तुझा होता
बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले -3
दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले -3
....
बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले
पाहिला महासागर पुस्तकाच्या ज्ञानात
..
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात
भीमसूर्य क्रांतीचा पाहिला विधानात
कडक जय भिम
6:30 -7:50
Just awesome ❤❤❤
Symblo of knowledge
Great personality
Jay bhim
Namo buddhay
My favorite song 😍
Hii
@@pavank4281let him
K l.nkk
1 bar bhai ❤❤😊
Jay Bhim 💙🙏💙
सुपर डुपर हिट सॉन्ग ।।। जय भीम
जय भीम 🙏,खुप छान गीत आहे👑 👌👌👌
A forever kind peace I have to listen this song ❤
Koti koti pranam Jay Bheem 💙🙏💙💙💙 namo buddhay
जय भिम 🙏 जय संविधान, शिंदे शाही परिवार
Suryamala , Baviskar Jai Bhim 🔥
जयभीम, खुपच छान भिमगीत हृदयाला भिङनार
Jay Bheem 💙💙💙💙
Superb song
Jai Bhim 🙏🔥✨ ⭐
Favorite song from childhood 🙏🙏🙏😘
जय भीम 💙💙
Lyrics by Sagar pawar ....❤
Impressed by your creativity of mind & pen 🖊️
Thank you baba saheb for everything ❤
Jay bhim jay sanvidhan 💙
खूप सुंदर आहे song मला लय आवडत हे songs 🎵
I can't understand marathi but this is my favourite song 💙💙💎
P we😅😅😊i😊 tuu
Bhai aur bhi songs hai sun sakte ho jaise ki milind shinde ka
1] dhammadeep ha manavtecha
2] bhimrao samandar hai
3]Jai bhim hindi anthem
All bhimgeet on UA-cam just search ❤
@@Vishuedits-fxthx 😊
घुपच छान सर जय भिम जय संविधान
Khoob chhan❤❤❤
Jay bhim jay shiv Rai ❤️
आत्मा शांत होतो आशी गाणी आईकले की ...🌹🌹🌹🌹 जय भीम...
Aatma nastoch
जय भीम आनंद शिंदे साहेब ना
Dr. Babasaheb Ambedkar ❤
Bhim Surya Kranticha 💙☀️👑
जय भिम💐🌹😀👌🙏
JAY BHIM 🙌
बाटली बैल गाडी काल आमच्या स्पर्शाने 😢😢😢😢😢
Kadak ❤ Jay bhim ❤
Khup. Sunder ❤
Jaibhim 💙sarvanna!
Jay bhim 🎉
Kup ch Sundar song he ❤
मी रोज हे गाणं ऐकतो
Khars sar Kate yetat aangala tumche gane aaykun
World फेमस जयंती होती आपल्या bapachi
Jay Bhim 💙💙💙💙💙
I. Love song jay bhim jay bharat
nice khup information madhun 🎉❤❤
World is a Empire Bhimrau Ramji Ambedkar
🙏🏻🌹जय भिम🌹🙏🏻💙
Headphone laun he gaan ikaila khup chan vatate
आदरणीय सागर दादा तुमची गीत रचना व दादांचा आवाज लाजवाब
Jay bhim 💙💙💙💙💙
Some words i can't understand but feeling with baba saheb is also touching😢😊❤
I listen to this song and I like it very much.🥹🙏
Thank you T series Marathi ❤
Jai bhim 💙
Jay bhim .
जय भीम 🙏🏻
Jai bhim 💙💙💙💪💪💙
My favorite song 💙💙💙💙💙
जय भीम..💙✊
Jay Bhim 🙏🙇♀️🇮🇳
खुप खुप छान
💙🌍🙌
🙂💙💙💙🎶🎶💙💙💙💙🎶🎶🎶💙jay bhim 🇪🇺 namo buddhay 🙏💙 jay savidhan 🇮🇳 Jay bharat 🇪🇺🙏
Really this lyrics is so much beautiful to all types songs 💕
These song is very nice of Jay bhim ❤
𝗝𝗮𝘆 𝗕𝗛𝗜𝗠 😊💙🦋🌎🌿
𝗡𝗔𝗠𝗢 𝗕𝗨𝗗𝗛𝗛𝗔𝗬..........
NAMOBUDDHAY 🙏🙏🙏🙏🙏JAYBHIM.
❤❤❤❤❤ जय भीम