पावसाल्यात रोपे जीव धरतात. सादर वीडियो खाच कलम पद्धतीचा आहे. कलम केलेल्या जागे भोवाती शेण लावावे. काहि दिवस, दीवसातुन एकदा ओले करावे. कलम केलेले झाड़ जगण्याची शक्यता वाढते.
कलमी अंबा जर केशर जातिचा असेल तर दोन झाडा मधिल अंतर १५ फुट ही पुरेसे आहे. तर १ झाड़ चांगले वाढ़ झाली आसेल तर १५ फुट व्यास व्यापते. हेच झाड़ उंच बिल्डिंग शेज़ारी किवा ऊंच झाड़ा शेजारि लावले तर प्रकाश आणि हवा घेन्याच्या स्पर्धे मधे मोठही हाऊ शकते.
उगाच लोकांना येड्यात काढू नका पाच सहा वर्षाचे झाड आहे आणि म्हणता एकदा दोन वर्षाचे एकदा म्हणतात तीन वर्षाचे नेमकं तुम्हाला तरी माहित आहे का किती वर्षाचा झाड आहे
पावडर लाउन पीकवतात, चाविलाही सपक आणि खराबही लगेच होतो, आतुन न पिकलेल्या पंढर-या गाठी सुद्धा अस्तात. महाग तर किती? अक्षय तृतियेला नेमका असा अंबा असतो. पाहीजे त्यानी एखादा घ्यावा पूजे पुर्ता. मग १० दीवसानी घ्यावेत. आधी आलेला हाउदेत खराब. मग बंद होइल ह्यांचे कोवले अंबे तोड़ने
Raosaheb namaskar 🙏😇 lokana tumhi protsahan diya. 🙏🙏🙏 Jar ka pratek manus aplya pardyat ek zad lavat asel tar kay vaiet aahe. Ithe he dada kay mahnat aahe ki aaplyala baher hun amba anaychi garaj nah. Kay vaitt sangat aahet ka te 🙏🙏🙏🙏protsahan diya.
उत्कृष्ट निवेदन,अतिशय सोप्या भाषेत ,मराठीत Wow
Mi try kel aani success fully
Thank you Dada for good Demonstration.
Nice🥰
दादा 5ते 6 वर्षा चे झाड आहे ते
हेडिंग आहे 3 वर्ष, तुम्ही म्हणता अडीच वर्ष, नंतर महानता 2 वर्ष,, पहिला ठरवा किती वर्षा च आहेत
खत वापरयची माहीती करून दाखवा
तुमची माहीती खूप छान आहेे
Very very nice
खुपच छान
दादा कलम कोणत्या महिन्यात करावे सांगा .
Hapus ambechi fandi kuthun aanaychi? Amcha kade fakt sadha ambecha jhad aahe
दादा नागपूर मध्ये आंबा कलम कुठे मिळेल छान माहिती आहे तुमच्या कडे हाडाचे शेतकरी काळी आई वरदान देणारच
Me pan Nagpur dewadi cha bag lawaycha vichr ahe mahitichi dewandhewan let's yeil good lk
हापूस आंब्याचे कलम चांगले कुठे भेटतील कृपा करून ते कळवा
कोणत्या महिण्यात कलम करावा
July August
पावसाल्यात रोपे जीव धरतात. सादर वीडियो खाच कलम पद्धतीचा आहे. कलम केलेल्या जागे भोवाती शेण लावावे. काहि दिवस, दीवसातुन एकदा ओले करावे. कलम केलेले झाड़ जगण्याची शक्यता वाढते.
कलम बांधायला पट्टी कुठली वापरयची
Chan ahe bhau mla awdla
आंब्याचा कलम कोनतया महीन्यात करायची असतात
जुने ते सप्टेंबर दरम्यान
@@महाराष्ट्रकेशरनर्सरी ok thanks
एप्रिल महिन्यात
खुपच सुंदर या दादांण्णा कुटे भेटता येईल यांचा पत्ता कळवा विनंती
Amba che zad pot madhye lawayche zale ter kiti motha pot lagel kiti inch and fut?
किमान 3×4 फुट
झाड चाैथ्या वर्षी साधारण फळ देऊ लागते. तेव्हा त्याचा घेर किमान २० फुट व्यास असलेला असनार.
कलमी अंबा जर केशर जातिचा असेल तर दोन झाडा मधिल अंतर १५ फुट ही पुरेसे आहे. तर १ झाड़ चांगले वाढ़ झाली आसेल तर १५ फुट व्यास व्यापते.
हेच झाड़ उंच बिल्डिंग शेज़ारी किवा ऊंच झाड़ा शेजारि लावले तर प्रकाश आणि हवा घेन्याच्या स्पर्धे मधे मोठही हाऊ शकते.
Kontya mahinyat kalam karayche
Dada Saheb aajun bharpur video banva. Aaplya sarva MARATHI bandhavan protsahan diya 🙏🙏🙏🙏🙏 JOTIBA chya navan CANGBHALE 🙏🙏🙏🙏🙏
JAI SHIVARAY
TUJABHAVANI PRASSANA 🙏🙏🙏🙏
Buli chokya
Auvachya sauvaa bhaavaat.
बाबा खत कोनत वापरने माहीती दया
Waa mast
अहो, शेतकरी लोकांना खोटं खोटं सांगु नका.
कलम कोठे भेटटी कलवावे
Zal moth zale ahe kmit kmi 12 fut yevdhe tyavr kalm hone shakya ahe ka
Ek mekas protsahan diya, Khali dhaklayla baghu naka. Saglani ek zad lavle tar aplyala bajaratun amba anaychi garaj nahi. 🙏🙏🙏
Dadanche barobar aahe .
Dada aajun videos banva 🙏🙏🙏
उगाच लोकांना येड्यात काढू नका पाच सहा वर्षाचे झाड आहे आणि म्हणता एकदा दोन वर्षाचे एकदा म्हणतात तीन वर्षाचे नेमकं तुम्हाला तरी माहित आहे का किती वर्षाचा झाड आहे
हि कलम मिळेल का
Kdk
tmache darasan nahi
Gavran watty
Aaple sarvanche ithech chukte, dusra kahi changle karat asla tar tyala khali dakhavto. Mazya sarva MARATHI bandhavano ek mekas saath diya protsahan diya.🙏🙏🙏🙏madad kara. 🙏🙏🙏madat rahude nidan changle tari mahna. Aplya angala kay bhoke padnar nahit. Aapan chotya khokyatun baher pada. 🙏🙏🙏 Changle karayla Ani mahnayla kon adavnar nahi 🙏🙏🙏
50 पण आंबे दिसत नाहीत,बाबा म्हणतो 1000 आंबे
येऊन बघा
4 ते 5 वर्ष चे झाड आहे
आमची पण हापूस कलमाची 15 झाडे आहेत 3 वर्षाची पण 500 आंबे शक्य नाही दादा 1000-1200 आंबा येतो
आमच्या कडे किसान ग्रोथ हे सेंद्रिय खत आहे. ते तुम्ही जरुर वापरा. भरपुर आंबे लागतील. संपर्क : 9096843710 ता. खानापुर जि. सांगली.
भाऊ रोपे कोठुन घेतली तर कृपया संगा🙏
खाऊ आहे काय
Gav konta
miraj
😍
Mi try kel tar kalam lagat nahi m tummi sangtat te ghar ki nahi he samjat nahi
Real
Nice
कश्याला लोकांना शेण्ड्या लावता राव
म्या 25 झाडं लावल्यात
म्हणं 1000 आंबा येतो
दाढी करायच्या ब्लेड ने कलम बांधत आहेत..
Bhai amchya Zadala 600+ Ambe lagtat...
Mala tey Kalam vikat ghayache ahee.
मी शेतकरी नाही
ओमकार रोपवाटिका शासनमान्य नर्सरी
आमच्याकडे मोसंबी न्यू शेलार ,कॉटन गोड, रंगपूर लाईम .आंबा केशर, दशहरी ,लंगडा ,रत्ना ,सिंधू .सिताफळ बालानगर ,गोल्डन अनोना टू, चांद सिली, अंजीर दिनकर पुणे बेंगलोर लिंबू साईसरबती ,गावरान ,सीडलेस .एप्पल बोर ग्रीन एप्पल ,काश्मीर रेड अॅपल, पपई तैवान 786 .पेरू लखनऊ 49 ,जि विलास ताई सेवन ,वन केजी ,था फाईव्ह ,व्ही एन आर, ललित.जांभूळ कोकण बहाडोली, रायजामबुळ. चिंच अजंठा ,263, प्रतिष्ठान.
तसेच सर्व प्रकारच्या फळझाडांची कलमे व रोपे ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील आमचा पत्ता ओमकार रोपवाटिका पिंपरी राजा तालुका जिल्हा औरंगाबाद.
मो. संपर्क क्रमांक. 97 11 10 12 11, 98 81 75 71 94 एक वेळेस अवश्य भेट द्या
Order parmane pohoch kartaka
म्हातारा फसवतोय बोलतोय 500 आंबे लागलेत , बाबा 50 आंबे पण नाहीत
Number pathava tumachya sir
9881611641
Upyog kaay paishya saathi kovle aambe orbadun girhaikala fasavatat.
पावडर लाउन पीकवतात, चाविलाही सपक आणि खराबही लगेच होतो, आतुन न पिकलेल्या पंढर-या गाठी सुद्धा अस्तात. महाग तर किती? अक्षय तृतियेला नेमका असा अंबा असतो. पाहीजे त्यानी एखादा घ्यावा पूजे पुर्ता. मग १० दीवसानी घ्यावेत.
आधी आलेला हाउदेत खराब. मग बंद होइल ह्यांचे कोवले अंबे तोड़ने
00
Aplyala bolnyat pharak ahe.kadhi don varshe tr kadhi tin varshe ase bolta
Are baba 3 varshat nahi lagat challenge
Saheb challenge kashyala kartay APLYACH MANSALA. thik aahe mahna Ani sodun diya. Dusrayche konache tari bhale hoil. 4 kivha 5 varsha lagudet pan tyanantar tari tya kutumbala baherhun amba vikat anaychi garaj nahi. Maza raag manun gheu naka. Mala mazya samajachi Kalji aahe. Aapan sarva Jan ithech chukto. Ekmekal khali dakhavto. 🙏🙏🙏🙏
किती नकारात्मक विचार करताय भाऊ ३ नाही तर ५ वर्ष घ्या आनी फ़क्त हो म्हना
आम्हाला तुमचा फोन नंबर द्या म्हणजे मी तुमच्याकडून असे आंब्याचे झाड मागवू शकेन किंवा असे झाड कुठे मिळेल ते सांगा
हो खर आहे मी पण बघितलये आहे 2 ते 3 वर्षांनी आबे येतात आमच्या घरी आहे 😊
Ha hapus nahi disat
Hapud aahe
Mala 50 nag paije sir 8983185303 ani address sanga
घंटा 5 वर्षे नी 10 आंबे लागले तरी नशीब
Raosaheb namaskar 🙏😇 lokana tumhi protsahan diya. 🙏🙏🙏 Jar ka pratek manus aplya pardyat ek zad lavat asel tar kay vaiet aahe.
Ithe he dada kay mahnat aahe ki aaplyala baher hun amba anaychi garaj nah. Kay vaitt sangat aahet ka te 🙏🙏🙏🙏protsahan diya.
किती नकारात्मक विचार करताय भाऊ ५ नाही तर ७ वर्ष घ्या आनी फ़क्त हो म्हना
परडया नाही आगन
आगन नाही आंगण भावा
500आंबे आहेत काय ? खोट बोलतोय
काय बी फेकू नका
फेकतोय
छान
Nice
छान
Nice