Groundwater |भूजल शोधण्याची अचूक पद्धती | बोअर वेलला धुराळा नव्हे पाण्याची शाश्वती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • Groundwater | PUNE LIVE NEWS | MARATHI , JAN. 12, 2020 , भूजल कसं शोधावं ? या बाबत चाकण ( ता. खेड) येथील भूजल तद्न्य प्रफुल्ल टंकसाळे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविले. जमिनीमध्ये बोअर मरण्याआधी जमिनीतील पाणीसाठा कसा शोधायचा ? योग्य व अचूक पद्धती कोणती , बोअर-वेल कुठे, केव्हा, कधी घ्यावी ? पारंपारिक मात्र अत्यंत अचूक पद्धती कोणती अशी मानवी प्रयत्नाने अचूक भूजल शोधण्याची पद्धती त्यांनी यावेळी दाखविली. त्याच प्रमाणे भूगर्भातील पाणी पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली असलेल्या मातीच्या छिद्रांमधील पाणी आहे . बोअर पुनर्भरण द्वारे भूजल जलपातळी वाढण्याची गरज असल्याचेही भूजल तद्न्य प्रफुल्ल टंकसाळे यांनी सांगितले.
    new video link - • KHED | बोअरवेल वीज व म...
    --------------
    पुणे लाईव्ह न्यूज | मराठी
    संपर्क | ७०२०३७३०९१
    #भूजल
    #शोध
    #पद्धती
    #Groundwater
    #BoerWell
    #Earthsurface
    prafull tanksale
    ------------
    Groundwater | is the water present beneath Earth's surface in soil pore spaces
    ------------
    Υπογείων υδάτων , ujra nëntokësore,የከርሰ ምድር ውሃ,المياه الجوفية
    ભૂગર્ભજળ,Grundwasser,地下水,Le acque sotterranee,грунтовая вода,Biyaha dhulka hoostiisa,Grundvatten,Yeraltı,
    -------------

КОМЕНТАРІ • 816

  • @a.k.khillare6969
    @a.k.khillare6969 3 роки тому +8

    अगदी श्यास्र शुद्ध पद्धतीने खरा प्रयोग करून दाखवला सर 🙏

  • @prashantghadage2009
    @prashantghadage2009 4 роки тому +32

    खूप छान दादा. असले गुपित एवढ्या खोलात जाऊन कोणी सांगत नाही. Thank you so much.

    • @nageshada8338
      @nageshada8338 4 роки тому

      पानाड्याचा फोन नंबर व्हिडिओ मध्ये दिला आहे 100% खात्री
      ua-cam.com/video/6LqkKOkOI9Y/v-deo.html

    • @maneshbhoskar5905
      @maneshbhoskar5905 4 роки тому +1

      nagesh ada फोन नंबर दया

    • @punelivenews2019
      @punelivenews2019  3 роки тому

      97636 85283
      भूजल तद्न्य प्रफुल्ल

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 4 роки тому +48

    नशीब आपलं.आमच्या कडे नामांकित पाणाडी फेल झालेत.स्वतः अंदाजे बोअर मारली भरपूर पाणी लागले.

    • @shrinathconsultancy7994
      @shrinathconsultancy7994 4 роки тому +5

      असं सगळ्यांना नाही होत कावळा बसायला आणि फांदी तुटायला नक्कीच तो बोर लियर वरती बसला असेल म्हणजेच शिरे वरती बसला असेल योगायोग म्हणायचा बेस्ट ऑफ लक धन्यवाद

    • @shrinathconsultancy7994
      @shrinathconsultancy7994 4 роки тому

      9763685283 praful gurav

    • @1961usman
      @1961usman 3 роки тому +3

      @@shrinathconsultancy7994 khara ahe tumche, parful sir cha bore fail gela kuruli chakan la.

    • @1961usman
      @1961usman 3 роки тому +1

      @@shrinathconsultancy7994 nashiba ne pani lagate

    • @1961usman
      @1961usman 3 роки тому

      Khare ahe Dada, Naseeb lagate pani lagaya,

  • @rameshwarantarkar7694
    @rameshwarantarkar7694 4 роки тому +4

    खुप छान दादा खुप छान माहिती दिली आहे

  • @somnathkotambe7693
    @somnathkotambe7693 4 роки тому +5

    सर चांगली माहीती दिली
    Thank you sir

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 4 роки тому

    Lai Bhari BEAUTY best Jai mauli 👍👌👏👏🙄👏👏👏👌👌👌

  • @deepakchavan6003
    @deepakchavan6003 4 роки тому +6

    चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @sw1185
    @sw1185 4 роки тому +4

    Super saheb

  • @nirbhidnews7552
    @nirbhidnews7552 4 роки тому +8

    धन्यवाद

  • @marathiserver4723
    @marathiserver4723 4 роки тому +11

    जेवढे जास्त बोअर घ्याल तेवढी पाणी पातळी कमी होते , याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुठेही बघा पाणी बघणाऱ्याच्या शेतात बोअरची संख्या किती असते, त्याच पहिल्यांदा घेतलेल्या बोअरवर बागायत असायला हवे, तसे नसते, साफ झूट आहे सर्व, पाणी पातळी वाढवा धुरळा गेलेले बोअर चालतील...

    • @apnikhushi6459
      @apnikhushi6459 2 роки тому +1

      अश्या पद्धतीने यांच्याकडूनह पाणी बघून आम्ही borewell मारायचा निर्णय घेतला आणि 310 foot borewell मारली. आश्चर्याची बाब म्हणजे यांच्या अंदाजाने 2-2.5 inch पाणी लागणार होते परंतु एक ठिपका सुधा पाणी लागला नाही. यांची 5000 Rs फी आणि 310 foot borewell चा खर्च पूर्ण पणे माती मोल झाला. विचार करा आणि कमीत कमी 2-3 panadi लोकांना दाखवा point आणि मगच borewell मारा.video मधे दिसणारे जल तज्ज्ञ फोन सुधा उचलत नाहीत. उघडा डोळे पहा नीट.

  • @sudhakarsirsat4844
    @sudhakarsirsat4844 4 роки тому +4

    दादा खुप छान माहिती दिली आहे आपन

  • @bbajikad2643
    @bbajikad2643 4 роки тому +4

    Nice

  • @shashikantjadhav4362
    @shashikantjadhav4362 4 роки тому +2

    आज आपल्या मुळे मला माझ्या शेतात पाणी लागले. धन्यवाद सर

  • @waterfinding7370
    @waterfinding7370 3 роки тому +7

    आपला एकच vdo दिसतो आहे , आणखी टाका म्हणजे पाहुन आम्ही पण सराव करू

  • @pradipmodhave635
    @pradipmodhave635 4 роки тому +15

    तुमच्या सारख्या मानसांची शेतकऱ्यांना गरज आहे

  • @eknathbhusare333
    @eknathbhusare333 4 роки тому +3

    Nice video

  • @santoshkakad3925
    @santoshkakad3925 3 роки тому +3

    खूप छान भाऊ जय हिंद जय शिवराय

  • @sachinkotkar3167
    @sachinkotkar3167 4 роки тому +2

    दादा एकदम बरोबर बोललात कारण माझं पण ब्लड ग्रुप o positive आहे मला पण पाणी समजतं

  • @vijayanandkurhade5777
    @vijayanandkurhade5777 2 місяці тому

    Good information sir

  • @nimapawar5224
    @nimapawar5224 3 роки тому +1

    Sir tumhi changali mahiti dili

  • @chandrashekharkulkarni9060
    @chandrashekharkulkarni9060 4 роки тому +3

    GREAT GREAT 👌👌

  • @sukalalbagul9962
    @sukalalbagul9962 4 роки тому +2

    सर खूपच छान व सोपी पद्धतीने पाणी कसे बघावे,हे प्रत्यक्ष प्रायोगिक तत्त्वावर तपासले . धन्यवाद!

  • @marutijamadar7631
    @marutijamadar7631 3 роки тому +3

    Thanks a lot

  • @nanayethelsvlog5419
    @nanayethelsvlog5419 4 роки тому +3

    Nice vedio, good job sir

  • @raja3728
    @raja3728 3 роки тому +3

    साहेब ज्या ठिकाणी पूर्ण खडक आहे तेथे v आकाराच्या काड्यांचे technique fail आहे आणि तांब्याच्या कड्यावरून चेक केलेल्या ठिकाणी success होते
    मी पण पाणी चेक करतो 2000 tubwel केलेल्या आहेत 98% success आहेत यवतमाळ जिल्ह्यत पथरूड ला तीन bore केल्यात तिघांना फुल्ल पाणी लागले

    • @apnikhushi6459
      @apnikhushi6459 2 роки тому +2

      अश्या पद्धतीने यांच्याकडूनह पाणी बघून आम्ही borewell मारायचा निर्णय घेतला आणि 310 foot borewell मारली. आश्चर्याची बाब म्हणजे यांच्या अंदाजाने 2-2.5 inch पाणी लागणार होते परंतु एक ठिपका सुधा पाणी लागला नाही. यांची 5000 Rs फी आणि 310 foot borewell चा खर्च पूर्ण पणे माती मोल झाला. विचार करा आणि कमीत कमी 2-3 panadi लोकांना दाखवा point आणि मगच borewell मारा.video मधे दिसणारे जल तज्ज्ञ फोन सुधा उचलत नाहीत. उघडा डोळे पहा नीट

  • @atishawari9507
    @atishawari9507 3 роки тому +3

    Very nice sir

  • @journeyWithJoy8888
    @journeyWithJoy8888 4 роки тому +2

    Superb

  • @easychemistrybykadamjee4031
    @easychemistrybykadamjee4031 4 роки тому +3

    Very nice and real

  • @rajvekhande8215
    @rajvekhande8215 3 роки тому +1

    Dada 1 no

  • @stickypaigaming5321
    @stickypaigaming5321 3 роки тому +8

    Nice 👌 प्रफुल्ल सर जुन्नर ला येतील का? व फी किती आहे

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 4 роки тому +4

    U r Best Sir Best knolage

  • @mangeshsonawane1883
    @mangeshsonawane1883 3 роки тому +2

    खूपच छान

  • @jeevanwaghmare7208
    @jeevanwaghmare7208 3 роки тому +1

    Aaj khari mahiti milali...

  • @mallinathmhamane1984
    @mallinathmhamane1984 4 роки тому +2

    तूमचा नंबरह वा

  • @vidyakadam2839
    @vidyakadam2839 3 роки тому +1

    सर आम्ही एक तीन वर्षापूर्वी एक बोअर घेतला होता . अर्धा इंच पाणी लागले . ५ - ७ मिनिटे उन्हाळ्यात व पावसाळ्यात अर्धा तास चालते . पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे दुसरा बोअर घ्यायचा विचार केला पानाड्याने त्याच बोअर शेजारी 3 - ४ फुटावर पाईंट दाखवला पण एअर पास होण्याची शक्यता असलेने पूर्वीच्याच बोअर ची खोली ३२० होती पण त्यामध्येच परत बोअर ४ ७० फूट घेतली . त्यामध्ये २ HP मोटर ४ ५० फुटावर सोडली पण १० -११ मिनिटे पाणी येते . सर मला खूप मानसिक टेन्शन आले आहे . प्लीज सर मार्ग सूचवा प्लीज आपला फोन नंबर मिळावा . आम्ही डिप्रेशन मध्ये जात आहोत . सर प्लीज मदत करा

  • @PralhadAghav
    @PralhadAghav 3 роки тому +7

    Sir तुम्ही म्हनता चप्पलं घालायची नाही आणि तुम्ही चप्पल घालून पाणी शोधत होते हे लक्षात येत नाही

  • @socialwork262
    @socialwork262 3 роки тому +12

    विश्वास बसत नाही पण अंदाजे घेण्यापेक्षा बर आहे

  • @rajukaju9591
    @rajukaju9591 3 роки тому +1

    Lay bhari sir .

    • @sunitasonawane2295
      @sunitasonawane2295 3 роки тому

      आम्हाला बोर घायचा आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा

  • @vikasdeshattiwar1608
    @vikasdeshattiwar1608 3 роки тому +9

    यवतमाळ जिल्ह्यात आहे का कोणी भूजल तज्ञ असेल तर नंबर द्या

  • @sandeepkajale9934
    @sandeepkajale9934 4 роки тому +1

    Super

  • @Kasal269
    @Kasal269 4 роки тому +1

    खरोखरच खूप द्यानवर्धक माहिती ती पन खूप सोप्या रीतीने आपण पुणे जिल्हा सोडून पाणी दाखवू शकता का

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 3 роки тому +1

    तुमच्या पध्तुदतीने पाणी मीळाले भाऊ साहेब.पाणि कीती इंची आहे हे कसे ओळखायचे भाऊ.मी 333 फुट बोर घेतला भाऊ पाणि मीळाले 3hp ची मोटार 8तास सतत चागल आहे भाऊ.पुढील माहीती द्यावी किती इंच पाणि आहे हे.

  • @dattakadam1694
    @dattakadam1694 2 роки тому +2

    वाळलेली पेरूची काडी का ओली घ्यायची

  • @mahendranikam6551
    @mahendranikam6551 4 роки тому +3

    Sir bour veel madhe naal che paani taku shktho ka

  • @vidhyajagtap1542
    @vidhyajagtap1542 4 роки тому

    Khoopach garajechi mahiti sangitali khoopach chhan mahiti Aahe padhat pann sangitali khoopach dhnywad

  • @popatmagar3677
    @popatmagar3677 4 роки тому +1

    लय भारी

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 4 роки тому +10

    खरे तर पाणी शोधण्याचा सोप्पा ऊपाय तिथे उगवलेल्या वनस्पती वरून समजते कुठे पाणी आहे कुठे नाहि ते ...
    बाकी वरील सर्व प्रकार हे अंधश्रद्धाच आहेत .
    जर यांनी हे मान्य केले की पाणी नाहि लागले तर हे खर्च भरून देतील , , , तेव्हा पहा यांच्या विद्या कर्ण सारख्या विसरतील 🙏

    • @nageshada8338
      @nageshada8338 4 роки тому

      पानाड्याचा फोन नंबर व्हिडिओ मध्ये दिला आहे 100% खात्री
      ua-cam.com/video/6LqkKOkOI9Y/v-deo.html

    • @avinashgurav5142
      @avinashgurav5142 4 роки тому +2

      @@nageshada8338 😂 😂 😂 बोटाने वर करत आहेत

    • @fathertohidhalgale3221
      @fathertohidhalgale3221 4 роки тому

      भम्पक आहे हे

    • @pseries8647
      @pseries8647 4 роки тому +1

      फेकाफेक

    • @pseries8647
      @pseries8647 4 роки тому

      मोटार चालवून द्या, फिस सांगा पैसे घेऊन जा,

  • @minaashokkulkarni2992
    @minaashokkulkarni2992 3 роки тому +1

    Thanks

  • @rahulperkawar5644
    @rahulperkawar5644 4 роки тому +3

    Magnetic reaction chi action lay bhari keli Bhau nii ....😆😆😆

    • @mpscb5910
      @mpscb5910 4 роки тому

      Ug काही पण

  • @vitthalgugane1527
    @vitthalgugane1527 3 роки тому +1

    सर ज्या ठीकानी गेरु लागलेला असतो त्या ठीकानी बोअर घेतल्यावर काही प्रोब्लेम येतो का.कारण आमच्या बोअर मधली मोटर सतत जाम होत आहे आणी मोटर चालु केली की पुर्ण गाळ/गेरु येत आहे.कृपया काही तरी उपाय सुचवा🙏.

  • @fathertohidhalgale3221
    @fathertohidhalgale3221 4 роки тому +1

    भंपक वाटत होते पण खरे आहे

  • @sajidpathan4566
    @sajidpathan4566 4 роки тому +2

    Good job sir

    • @tatumzaiden7498
      @tatumzaiden7498 3 роки тому

      Sorry to be off topic but does anybody know a way to log back into an instagram account??
      I was stupid lost the login password. I would love any tricks you can offer me.

    • @charlesantonio8867
      @charlesantonio8867 3 роки тому

      @Tatum Zaiden instablaster :)

  • @dadapawar8974
    @dadapawar8974 3 роки тому +3

    या पानाडयाला सोलापूर जिल्ह्यात पाठवा

  • @ganeshsuryawanshi8145
    @ganeshsuryawanshi8145 4 роки тому +5

    खडकाचा लेयर फुटावर कसा ओळखला ते सांगा. Comment करून प्लीज.

    • @nageshada8338
      @nageshada8338 4 роки тому

      पानाड्याचा फोन नंबर व्हिडिओ मध्ये दिला आहे 100% खात्री
      ua-cam.com/video/6LqkKOkOI9Y/v-deo.html

  • @Moviecomedy19
    @Moviecomedy19 4 роки тому

    very good ustad

  • @siddharthbuttepatil4593
    @siddharthbuttepatil4593 3 роки тому +4

    Aamche 2 bor fail ghalavle tanksale ni 1 glass bhar pan pani nai nighala bor la

    • @ItsMe-nr4lu
      @ItsMe-nr4lu 3 роки тому

      Chutiya ahe to

    • @siddharthbuttepatil4593
      @siddharthbuttepatil4593 3 роки тому

      @@ItsMe-nr4lu ho

    • @Shiva-oy5hp
      @Shiva-oy5hp 3 роки тому +1

      हो माझे पण, खोटारडेपणा आहे

    • @user-xo2bs3un5v
      @user-xo2bs3un5v 4 місяці тому

      माझ्या‌ मित्राकडुन‌ 11000 घेतले‌ थेंब‌ नही‌ आला‌ वर

  • @dcmm5175
    @dcmm5175 4 роки тому

    साहेब मस्त

  • @RoHitSanapallregions
    @RoHitSanapallregions 4 роки тому +18

    पाणी पाहण्यासाठी ची फी किती आहे ।।

    • @sureshjadhav3173
      @sureshjadhav3173 3 роки тому +2

      5000

    • @apnikhushi6459
      @apnikhushi6459 2 роки тому +1

      @@sureshjadhav3173 are you taking responsibility if water not come out from well? We already experienced with this man.

  • @arunzine163
    @arunzine163 4 роки тому

    Good

  • @mahendrapanchal5163
    @mahendrapanchal5163 4 роки тому +2

    सर खूप सुंदर, आपण पाणी किती फुटावर लागेल हे कसे सांगता प्लीज सांगाल का

  • @vinayakmote5641
    @vinayakmote5641 3 роки тому +3

    पाण्याची खोली आणी खडकाचा प्रकार कशा आधारे सान्गता येतो

  • @Aakashsathe
    @Aakashsathe 4 роки тому +1

    Mera blood group O positive hai kya main bhi kar sakta hun

  • @abhishekkothalkar2749
    @abhishekkothalkar2749 3 роки тому

    लवकरच

  • @KailashGapat
    @KailashGapat 4 роки тому +8

    भाऊ तुम्ही फूट वर कस काय सांगितलं .
    तस तर आपल्याला दिसत असताना पण फूट बरोबर सांगता येत नाही 🙄😳अन् तुम्ही तर जमिनीतल पाणी फुटावर सांगितलं कस काय सांगा

    • @righttoinformationtoinform9512
      @righttoinformationtoinform9512 4 роки тому +1

      +91 97636 85283
      भूजल तद्न्य प्रफुल्ल

    • @Akshay-py9uj
      @Akshay-py9uj 4 роки тому

      @@righttoinformationtoinform9512 सोलापूर मध्ये आहेत का कोणी भुजलतज्ञ

  • @mithi9022
    @mithi9022 4 роки тому +3

    छान माहिती दिली दादा
    मला बोर घायचे आहे
    माझे मंगल कार्यालय आहे त्या साठी
    पाणी कमी पडत आहे

  • @prasadkarlekar7856
    @prasadkarlekar7856 4 роки тому +3

    Depth kashi kaadhali ?? Kiti footaavar aahe paani ?

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 3 роки тому +7

    पाहुन बरं वाटलं पन पाणी कीती फुटांवर लागणार आहे हे कसे कळाले

    • @dattakharade725
      @dattakharade725 3 роки тому +1

      लोकांना फसवणूक करू नकोस मरन लय बेकार येईल

  • @santoshkumarvyas1376
    @santoshkumarvyas1376 4 роки тому +1

    Vihirit bore karu shakto ka.
    Marchpadun पांनी aatate vihiriche

  • @punelivenews2019
    @punelivenews2019  4 роки тому +13

    यातील भूजल तद्न्य प्रफुल्ल टंकसाळे यांचा मोबाईल अनेक जणांकडून मागितला जात आहे... त्यांचा मोबाईल नंबर +91 97636 85283 असा आहे . कृपया त्यांना थेट सपंर्क करावा .
    पुणे लाईव्ह न्यूज | मराठी

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 4 роки тому

    Khup chhan mahiti dada, mi pan o positive ahe mala Jamel ka ase bagayala

    • @shrinathconsultancy7994
      @shrinathconsultancy7994 3 роки тому

      कमीत कमी एक वर्ष ट्राय करायला लागेल माझ्यासोबत

  • @bestactor3383
    @bestactor3383 4 роки тому +10

    Maza raktgat A+ aahe mi dararoj 2 point bagto

  • @saj509
    @saj509 4 роки тому +4

    Saheb last la tumche dolya varti patti bandun nantar tumi jya jagi pani aahe te valaku shakta ka

    • @shrinathconsultancy7994
      @shrinathconsultancy7994 3 роки тому +1

      100% निस्ती पट्टी नाही गव्हाच्या पिठाची कणीक भिजवून गोळा करून त्यावर कापूस लावून त्यावर रुमाल बांधून नंतर पूर्ण तोंड झाकून करू शकतो

    • @saj509
      @saj509 3 роки тому

      @@shrinathconsultancy7994 7848888722 call kara saheb boar marnar aahe pani dakhwa karnatak made

  • @anandpasarkar7921
    @anandpasarkar7921 4 роки тому +2

    Yes.good video

  • @sujatasaste5899
    @sujatasaste5899 2 роки тому +1

    सातारा जिल्ह्यामधे कोणी तज्ञ आहेत का?

  • @erfansheikh8440
    @erfansheikh8440 4 роки тому +4

    Saheb sone( gold) paha na desh cha kahi pramanat borojgari kami hoil

  • @Krushisevasamarpan
    @Krushisevasamarpan 4 роки тому +2

    Mala pani baghayche aahe

  • @mangeshsonawane1883
    @mangeshsonawane1883 3 роки тому +5

    विहिरीसाठी पाणी बघशाल का भाऊ औरंगाबाद, वैजापूर

  • @waterfinding7370
    @waterfinding7370 3 роки тому +2

    आणखीvDo टाका

  • @ajaybhalekar7497
    @ajaybhalekar7497 3 роки тому +1

    Nice information

  • @bhushangarud8406
    @bhushangarud8406 3 роки тому +4

    Ho...khar maza blood group O+ aahe...mala samjat paani kute aahet tee...👍👍

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 4 роки тому +6

    सर आपण म्हणता काँपरराँडवर फक्त विहीरीचे पाणी कळते पण आमच्या इथ पाणाड्यान पहिल काँपरवरने व नंतर नारळा ने पाणी पाहीले. दोन्हीचा १ च पाँइट आला. नंतर तीथ बोर घेतला . बोर380 फूट कोरडा फट गेला. 380 फुटला मात्र 3 ते 4 इंच पाणी लागले .
    ते कस काय?

    • @1961usman
      @1961usman 4 роки тому

      Nice experience shared

    • @somnathgordeanna7870
      @somnathgordeanna7870 4 роки тому

      असे शक्य आहे का
      कोरडा गेलेला बोअरला
      पाणी कसे येऊ शकते
      हे शक्य नाही

    • @ganeshpawar99211
      @ganeshpawar99211 4 роки тому +1

      @@somnathgordeanna7870आगोदर मी पाठवलेल पूर्ण वाचा राव

    • @janardhanmore9488
      @janardhanmore9488 4 роки тому

      Mla.boar.ghyacha.ahe.mazyakde.ytal.ka.mob.no.9423188093

    • @ganeshpawar99211
      @ganeshpawar99211 4 роки тому +1

      @@janardhanmore9488 मित्रा मी पाणाड्या किंवा कोणत्याही प्रकारे पाहत नाही. मी वरती माझ बोर घेतानाचा अनुभव सांगीतला.
      आपल्याला असच कोठेपण बोर घ्यायची हीम्मत होत नाही. म्हणून
      मी ही माझ बोर घेताना पाणाड्या बोलवलेला. पण तोही काही ठिकाणी फेल पण जातोच.
      शेवटी नशिब आपल .

  • @manojmane6410
    @manojmane6410 4 роки тому +2

    A+ ya raktagatas Pani baganyas Jamel ka

  • @chetangiri222
    @chetangiri222 2 роки тому +1

    आपली फीस कीती आहे आणि पात्रता ही सांगा.

  • @santoshsalunkhe1200
    @santoshsalunkhe1200 4 роки тому +3

    Sir माझे पण ओ पॉझिटिव्ह रक्त गट आहे जमल का तालुका शिराळा जिल्हा सांगली

  • @sandipanandhale79
    @sandipanandhale79 3 роки тому +3

    Sir fee Kiti aahe

  • @rahuljaygude7759
    @rahuljaygude7759 4 роки тому +2

    5 eaker kase

  • @balajibokare5141
    @balajibokare5141 3 роки тому +1

    Tumce fi kiti aahe naded rut aahe ka

  • @indianfarmers1443
    @indianfarmers1443 3 роки тому +11

    किती फुटला पानि लागनार कशे कळाले

  • @Pranavmane2005
    @Pranavmane2005 3 роки тому +5

    Lockdown kera school college close kera maharashtra sangli kolapur pune
    Exam online ghay

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 4 роки тому +4

    nice

  • @vilasmore3912
    @vilasmore3912 4 роки тому +3

    आवाज व्यवस्थित ऐकू येत नाही
    क्लिअर नाही

  • @s.b..4808
    @s.b..4808 2 роки тому +1

    Hatane kadi jar halu ne firawa

  • @purushottamchaudhari7858
    @purushottamchaudhari7858 4 роки тому +1

    Sir, Mazya jaminit 400 footavar laal maati lagali pani laagale nahi va bor band kela rebor karu kaa?

    • @shrinathconsultancy7994
      @shrinathconsultancy7994 3 роки тому

      प्रत्येक मांजरे खडकात पाणी असता असे नाही मांजऱ्या खडक म्हणजे लाल खडक त्यामध्ये पॉझिटिव्ह जागा चेक केली तरच पाणी लागेल

  • @mohanbhagat5287
    @mohanbhagat5287 4 роки тому

    ऊपयुक्त माहिती...
    पण कँमेरामन ला अधिक प्रशिक्षण देण्याची गरज आहे. उदा. कुठे झूम करावे, कोणता क्षण पकडावा वगैरे.

  • @mustakshaikh2322
    @mustakshaikh2322 4 роки тому +2

    तांगसाले कॉन्टॅक्ट नो द्या

  • @shankargamesyt1688
    @shankargamesyt1688 4 роки тому +2

    Sar mla pan boar geucau aahe pon nabar betelka

  • @pradeepsarode9222
    @pradeepsarode9222 3 роки тому +1

    कीती दिवस चालनार आहे असे

  • @SS-0369
    @SS-0369 4 роки тому +3

    सर चार्जेस किती आहेत, उरुळी कांचन पुणे

  • @akshaybhavar9819
    @akshaybhavar9819 4 роки тому +1

    hi kadi kontya zadachi ahe

  • @adityadeshmukh5411
    @adityadeshmukh5411 3 роки тому +1

    सर औरंगाबाद ला याल का