जयश्रीराम आफळे बुवा आपले हे किर्तन विश्व चँनल वरची उपासना छान पुर्ण रामायण अगदी छान सोप्या भाषेत सांगता नमस्कार वालचंदनगरचे श्री. व सौ .दशरथ पाँपकाँर्न वाले
खूप छान. वाल्मिकी महर्षींनी इतिहास सांगितला व गोस्वामी तुलसीदासांचे मानस फार सुंदर रितीने सांगितले बुवांनी. नवी दृष्टी मिळाली अर्थ लावायची. धन्यवाद बुवांचे व कीर्तन विश्व टीमचे.
आजपर्यंत झालेले सर्व भाग ऐकले आपण करत असलेले कार्य खरोखर उत्तम आहे माहीत असलेल्या गोष्टींना त्यांचा नवीन दृष्टिकोन लक्षात आणून देता या बद्दल dhanyavad v manpurvak namskar
आम्ही वालचंदनगरचे पाँपकाँर्न वाले श्री.व सौ.दशरथ आपण श्री.नवाथे यांचेकडे महाराजांच्या गुलालाचे किर्तनाला येत होतात किर्तन झालेवर पाँपकाँर्नचा फराळ दशरथांचे कडे
ह.भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार श्रीराम कथा भाग ७ खूपच उद्बोधक झाला,आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
गीता समजायला कठीण असल्याने ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका ( ज्ञानेश्वरी ) लिहिली.७०० वर्षांपूर्वीची भाषा समजायला कठीण असल्याने परमपूज्य स्वामी स्वरूपानंदानी अभंग ज्ञानेश्वरी लिहिली. (पावस, रत्नागिरी )
@@bhagyashreesane8623 रामभक्तांच्या मांदियाळीत शत्रुघ्नांची रामभक्ती व त्याग सर्वोच्च आहे, असे एका रामभक्तांच्या कथेत ऐकले होते. सर्व आठवत नाही, पण काही मुद्दे जरूर सांगता येतील :- १. सर्वप्रथम श्रीरामांच्या वनवासकाळात अयोध्येत राहून तिन्ही माता व इतर परिजन तसेच नगरवासियांची काळजी घेणे. श्रीरामांच्या वनगमनामुळे शोकाकुल आणि हतबल झालेल्या त्या सर्वांवर आईप्रमाणे मायेची पाखर धरणे, श्रीरामांच्या पुनरागमनाची आशा त्यांच्या मनात जागती ठेवणे, चौदा वर्षांचा रामविरह सहन करण्यासाठी मानसिक बळ देणे, श्रीरामांच्या विरहात बुडून न राहता प्रत्येकाला त्याच्या त्याच्या व्यवसायात खंड पडू न देण्यासाठी प्रोत्साहन देणे- की तू हे काम बंद केलेस तर चौदा वर्षांनंतर श्रीराम परत आल्यानंतर तू हे विसरशील. मग रामांची सेवा तू कशी करणार? कथेत तर इतकेही वर्णन ऐकले की भरत अयोध्येतील प्रजाजनंचीच नव्हे तर तिथल्या गायीघोड्यांची, झाडावेलींचीपण समजूत काढत, त्यांना आग्रहाने खाऊपिऊ घालत. थोडक्यात, चौदा वर्षे राम राज्यात नसतानाही अयोध्येच्या प्रजाजनांचे मनोधैर्य खचू न देणे व राज्याची घडी जराही विस्कटू न देणे, हे अतिशय संयमाचे व जबाबदारीचे काम शत्रुघ्नांनी केले. राज्यकारभार भरतांनी सांभाळला असला तरी, हेही काम तेवढेच महत्त्वाचे आहे. वरवर पाहता साधे दिसले तरी. शत्रुघ्नांनी असे कार्य केले नसते तर श्रीरामांच्या महान कार्याला गालबोट लागले असते. प्रजा व राज्यांच्या दुर्दशेचे, रामविरहामुळे प्राण त्यागलेल्या कित्येक जीवांचे मृत्यू रोखण्यात अपयशी ठरण्याचे. २. राम लक्ष्मणांनी वनात राहून वनवास भोगला, भरतांनी अयोध्येबाहेर झोपडीत राहून वनवास भोगला. पण राजप्रासादात राहूनही तपस्व्याप्रमाणे जीवन जगत वनवास भोगणारे शत्रुघ्नच. ३. श्रीराम हे सर्व जीवांचा प्राणच होते. त्यांच्या विरहात व्याकुळ होऊन भल्याभल्यांची काय अवस्था झाली, हे सर्वश्रुत आहे. परंतु असे असतानाही श्रीरामांचा विरह सर्वात जास्त कोणाच्या वाट्याला आला असेल तर ते म्हणजे शत्रुघ्न. पहिल्यांदा, मिथिलेहून विवाह करून आल्यावर भरत-शत्रुघ्न कैकेयी गेले तेव्हा, दुसर्यांदा राम वनवासाला गेले तेव्हा आणि तिसऱ्यांदा रामांच्या राज्याभिषेकानंतर. तिसऱ्या वेळचा वनवास हा सर्वात प्रदीर्घ होता. ४. शत्रुघ्नांचे योद्धा, राजा व कुशल प्रशासक म्हणून कार्य रामराज्याभिषेकानंतर सुरू होते. रामांच्या राज्याभिषेकानंतर लगेच शत्रुघ्नांना अयोध्या सोडून जाण्याचा आदेश मिळाला. त्यामागे तीन मुख्य उद्देश होते- १) लवणासुर नावाच्या रावणाप्रमाणेच बलाढ्य राक्षसाचा संहार करून तिथल्या प्रजेवरील अन्याय रोखणे. (हा रावणाच्या सावत्र बहिणीचा मुलगा होता.) दक्षिणेतील सर्व राक्षसांचा संहार रामलक्ष्मणांनी चौदा वर्षांच्या वनवासकाळात केला. पण उत्तरेतही काही तितकेच उपद्रवी राक्षस होते, त्यांचा बंदोबस्त करून उत्तर भारतातही कायदा, शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे. २) लवणासुराचे मथुरेतील राज्य ताब्यात घेऊन, तिथे कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करून, तेथील प्रजेला भयमुक्त करणे ३) भगवंताच्या पुढच्या (कृष्ण) अवतारासाठीची पूर्वतयारी करून ठेवणे.
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
ॲअअ
राम कृष्ण हरी🙏🙏👌👌👌
खूप छान तुमच्या मुळे नवीन गोष्टी माहिती झाल्या
Shri Ram jay Ram jayjay Ram
अत्यंत प्रभावशाली. चतुरस्त्र ज्ञान देणार किर्तन व किर्तन कला.रामकृषण हरी
नमस्कार बुआ वा खुपच छान निरूपण आपले मना पासुन अभिनंदन संचालन खुपचं छान वा जय हो धन्यवाद सर
खूप सुंदर आहे जय श्रीराम ❤1
उपासक आणि भक्त यातील फरक खूप उत्तम पणे समजावला आहे तुम्ही धन्यवाद
रामकृष्ण माउली
रावण किती दुराचारी होता हे आपण अभ्यास पुर्ण सांगितले आहे ' गुरुजींना सादर वंदन .. जय सियावर रामचंद्र की , जय पवनपुत्र हनुमान की .
सर्वच किर्तन अप्रतिम जय जय रामकृष्ण हरी ❤🎉
कितीतरी नवीन माहिती, नवे आयाम, प्रसंगांकडे बघण्याची योग्य दृष्टी, व्यावहारिक ज्ञान सुद्धा ......खरोखर ज्ञानसत्र आहे हे 🙏
महाराज, खुप खुप सुरेख 🙏🏻🙏🏻🙏🏻
जयश्रीराम
आफळे बुवा आपले हे किर्तन विश्व चँनल वरची उपासना छान
पुर्ण रामायण अगदी छान सोप्या भाषेत सांगता
नमस्कार
वालचंदनगरचे श्री. व सौ .दशरथ
पाँपकाँर्न वाले
खुप छान ,राम कृष्ण हरी 🎉🎉
फार सुंदर विवेचन वाल्मीकि रामायण , मानस रामायण🎉👏
Jai jai shree sitaram 🙏💐🚩
राम कृष्ण हरी
फारच सुंदर! परतपरत ऐकत असते मी!
Shri Ram jayjayRam
अतिशय उदबोधक विवेचन,त्रिवार वंदन
खूप छान किर्तन. माहिती ची गोष्ट खूप सुंदर वेघळी उलगडून सांगितले .खूप छान धन्यवाद बुवा नमस्कार
खूप छान. वाल्मिकी महर्षींनी इतिहास सांगितला व गोस्वामी तुलसीदासांचे मानस फार सुंदर रितीने सांगितले बुवांनी. नवी दृष्टी मिळाली अर्थ लावायची. धन्यवाद बुवांचे व कीर्तन विश्व टीमचे.
Lahanpanapasun kirtan aiknyachi aavad hoti,tyamule aata Navin pidhi kase aarthik sahaya Karuin ha cards pudhe chalu thevye the baghayche
महाराज खूप सूक्ष्म विचार करतात. खूप छान.
आजपर्यंत झालेले सर्व भाग ऐकले आपण करत असलेले कार्य खरोखर उत्तम आहे माहीत असलेल्या गोष्टींना त्यांचा नवीन दृष्टिकोन लक्षात आणून देता या बद्दल dhanyavad v manpurvak namskar
माननीय चारुदत्त आफळे गुरुजी जय राम कृष्ण हरी हे भजन अतिशय सुंदर म्हणतात हे भजन ऐकताना मन शांत होते
खूप छान ,, आफले बुवा
खूपच छान उदभवन माऊली,
रामभूमीत राहणारे रावणभक्त यांच्या डोळ्यात अंजन घालणारे.
अतिशय सुंदर
वा बुवा!! मारिचाने कसा विचार करायला हवा होता.. हे छान प्रबोधन आहे.
खूप सुंदर 🙏
खुप छान🙏🙏
सुंदर 👌
समाजाने जागृत होवून सध्या ज्या वाईट प्रवृत्ती निर्माण होत आहे. त्याला वेळीच बंधन घालणे गरजेचे. कीर्तनातून खूप छान प्रबोधन.
महाभारत पण याप्रमाणेच सादर केले तर फार छान होईल..कारण जो अभ्यास आफळे बुवा करतात तो प्रगल्भ ,सूक्ष्म आहे.रामायण खुप सुंदर समजावले.📿🕉
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
आम्ही वालचंदनगरचे पाँपकाँर्न वाले श्री.व सौ.दशरथ
आपण श्री.नवाथे यांचेकडे महाराजांच्या गुलालाचे किर्तनाला येत होतात
किर्तन झालेवर पाँपकाँर्नचा फराळ दशरथांचे कडे
खुप छान व जबरदस्त कान उघाडणी केलीत आदरणीय बुवा, याची सध्या खरच खुप गरज आहे.
महाराज सगळे दृष्टिकोन बदलला
लहान मुलांच्या कौतुकाबद्दल बोललात ते फार पटलं. धन्यवाद मा. आफळेजी
|| श्रीराम जय राम जय जय राम ||🙏🏻🕉️🚩
श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏🙏🙏
अतिशय शान बुवा, प्रणाम आपणास, अत्यंत छान उपक्रम राबवता आहात, धन्यवाद 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी विंग कराड
उद् बोधन सुंदर, नवीन दृष्टी खूपच उदाहरण दिली.
अप्रतिम सादरीकरण, मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏🏻🙏🏻
श्री राम जय राम जय जय राम . खुप छान आहे किर्तन
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
महाराज छान
ह.भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार श्रीराम कथा भाग ७ खूपच उद्बोधक झाला,आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
खूपच सखोल, ज्ञानप्रधान आणि मनाला बळकट करणारा कथा भाग
खूप छान किर्तन
खुप सुंदंर छानं
Khup sundar guruji🙏🙏🙏🌷😌
श्री राम जय राम जय जय राम.
🙏🙏 खुप छान समजावून सांगतात.
नेहमीप्रमाणे छानच किर्तन !
नेहमी प्रमाणेच अप्रतिम.
Practical Ramkathanak buwa🙏🙏
श्रीराम.किर्तनविश्वचे आभार स्तुत्य उपक्रमा बद्दल.
रसाळ किर्तन.
🙏 खूप खूप कृतज्ञता 🙏
बुवांना नमस्कार।खूप छान आख्यान झाले
जय श्रीराम
Shri Ram 🌺
श्रीराम समर्थ 🙏 प्रत्येक प्रसंगांचे सोप्या भाषेत विवेचन अतिशय सुंदर, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
श्रीराम जयराम जयजयराम 🙏🙏🙏
गीता समजायला कठीण असल्याने ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका ( ज्ञानेश्वरी ) लिहिली.७०० वर्षांपूर्वीची भाषा समजायला कठीण असल्याने परमपूज्य स्वामी स्वरूपानंदानी अभंग ज्ञानेश्वरी लिहिली. (पावस, रत्नागिरी )
Jay Shri Ram.
काळ गणना छान माहिती दिली
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🚩
आतिशय सुंदर विवेचन 🙏🙏👌👌
आम्ही वाट पाहत होतो, पुढच्या भागाची. जय राम श्री राम.
अतिशय सुंदर विवेचन गुरूजी 🙏
आजपर्यंत चे सर्व भाग मी ऐकले . नव्याने काही गोष्टी कळल्या. एक शंका या सगळ्यात शत्रुघ्नची भुमिका काय होती
Same question for sure. He hardly comes in kavya
Mst
@@bhagyashreesane8623 रामभक्तांच्या मांदियाळीत शत्रुघ्नांची रामभक्ती व त्याग सर्वोच्च आहे, असे एका रामभक्तांच्या कथेत ऐकले होते. सर्व आठवत नाही, पण काही मुद्दे जरूर सांगता येतील :-
१. सर्वप्रथम श्रीरामांच्या वनवासकाळात अयोध्येत राहून तिन्ही माता व इतर परिजन तसेच नगरवासियांची काळजी घेणे. श्रीरामांच्या वनगमनामुळे शोकाकुल आणि हतबल झालेल्या त्या सर्वांवर आईप्रमाणे मायेची पाखर धरणे, श्रीरामांच्या पुनरागमनाची आशा त्यांच्या मनात जागती ठेवणे, चौदा वर्षांचा रामविरह सहन करण्यासाठी मानसिक बळ देणे, श्रीरामांच्या विरहात बुडून न राहता प्रत्येकाला त्याच्या त्याच्या व्यवसायात खंड पडू न देण्यासाठी प्रोत्साहन देणे- की तू हे काम बंद केलेस तर चौदा वर्षांनंतर श्रीराम परत आल्यानंतर तू हे विसरशील. मग रामांची सेवा तू कशी करणार? कथेत तर इतकेही वर्णन ऐकले की भरत अयोध्येतील प्रजाजनंचीच नव्हे तर तिथल्या गायीघोड्यांची, झाडावेलींचीपण समजूत काढत, त्यांना आग्रहाने खाऊपिऊ घालत.
थोडक्यात, चौदा वर्षे राम राज्यात नसतानाही अयोध्येच्या प्रजाजनांचे मनोधैर्य खचू न देणे व राज्याची घडी जराही विस्कटू न देणे, हे अतिशय संयमाचे व जबाबदारीचे काम शत्रुघ्नांनी केले. राज्यकारभार भरतांनी सांभाळला असला तरी, हेही काम तेवढेच महत्त्वाचे आहे. वरवर पाहता साधे दिसले तरी. शत्रुघ्नांनी असे कार्य केले नसते तर श्रीरामांच्या महान कार्याला गालबोट लागले असते. प्रजा व राज्यांच्या दुर्दशेचे, रामविरहामुळे प्राण त्यागलेल्या कित्येक जीवांचे मृत्यू रोखण्यात अपयशी ठरण्याचे.
२. राम लक्ष्मणांनी वनात राहून वनवास भोगला, भरतांनी अयोध्येबाहेर झोपडीत राहून वनवास भोगला. पण राजप्रासादात राहूनही तपस्व्याप्रमाणे जीवन जगत वनवास भोगणारे शत्रुघ्नच.
३. श्रीराम हे सर्व जीवांचा प्राणच होते. त्यांच्या विरहात व्याकुळ होऊन भल्याभल्यांची काय अवस्था झाली, हे सर्वश्रुत आहे. परंतु असे असतानाही श्रीरामांचा विरह सर्वात जास्त कोणाच्या वाट्याला आला असेल तर ते म्हणजे शत्रुघ्न. पहिल्यांदा, मिथिलेहून विवाह करून आल्यावर भरत-शत्रुघ्न कैकेयी गेले तेव्हा, दुसर्यांदा राम वनवासाला गेले तेव्हा आणि तिसऱ्यांदा रामांच्या राज्याभिषेकानंतर. तिसऱ्या वेळचा वनवास हा सर्वात प्रदीर्घ होता.
४. शत्रुघ्नांचे योद्धा, राजा व कुशल प्रशासक म्हणून कार्य रामराज्याभिषेकानंतर सुरू होते. रामांच्या राज्याभिषेकानंतर लगेच शत्रुघ्नांना अयोध्या सोडून जाण्याचा आदेश मिळाला. त्यामागे तीन मुख्य उद्देश होते-
१) लवणासुर नावाच्या रावणाप्रमाणेच बलाढ्य राक्षसाचा संहार करून तिथल्या प्रजेवरील अन्याय रोखणे. (हा रावणाच्या सावत्र बहिणीचा मुलगा होता.) दक्षिणेतील सर्व राक्षसांचा संहार रामलक्ष्मणांनी चौदा वर्षांच्या वनवासकाळात केला. पण उत्तरेतही काही तितकेच उपद्रवी राक्षस होते, त्यांचा बंदोबस्त करून उत्तर भारतातही कायदा, शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे.
२) लवणासुराचे मथुरेतील राज्य ताब्यात घेऊन, तिथे कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करून, तेथील प्रजेला भयमुक्त करणे
३) भगवंताच्या पुढच्या (कृष्ण) अवतारासाठीची पूर्वतयारी करून ठेवणे.
Very Very nice 👌 👍 👏
🙏🙏🙏
Salute ....very Nicely Explain Afale Sir .... NEXT PART 8/9/10 Please available it .
Garud puran vr pn vislyshan kra mauli
खूप छान. इतिहास आणि मानस फारच सुरेख स्पष्टीकरण. धन्यवाद 🙏
😊
🙏🙏🙏🌷👏👏👏👏❤🙏🙏🙏🙏
बुवानी बोलत रहाव आणि आपण ऐकत रहावअस वाटत
शेअर ऑप्शन दिसत नाही
आठवा भाग सापडत नाही
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम!
श्री राम जय राम जय जय राम 🙏