Virat Kohli ODI Centuries मध्ये Sachin Tendulkar च्या जवळ पण Kohli-Sachin मध्ये भारी ODI Player कोण?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #BolBhidu #SachinTendulkar #ViratKohli
    आजच्या घडीला विराट कोहलीच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये ४८ सेंच्युरीज आहेत, न्यूझीलंड विरुद्ध त्याची सेंच्युरी ५ रन्सनी हुकली नसती तर कोहलीनं ४९ वी वनडे सेंच्युरी मारत सचिनच्या रेकॉर्डशी बरोबरी केली असती. जसा कोहली सचिनच्या रेकॉर्डजवळ पोहोचला, तशी चर्चा सुरु झाली सचिन भारी की कोहली ? कोहलीच्या चाहत्यांकडून कोहली भारी हे उत्तर देताना आकडेवारी, रनचेस यांचा आधार घेतला जातो. तर सचिनच्या चाहत्यांकडून बाजू मांडली जाते ती, सचिनच्या काळातले बॉलर्स, बाउंड्री लाईन, पॉवरप्लेचे नियम यांचा आधार घेऊन. दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जातात.
    पण या दाव्यांमध्ये नेमकं तथ्य आहे काय ? सचिन आणि कोहलीपैकी वनडे क्रिकेटमध्ये भारी कोण, हे ठरवताना नेमका कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो ? आणि या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय मिळतं ? पाहुयात या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @ummmm2597
    @ummmm2597 11 місяців тому +306

    क्रिकेट ने विराट, रोहित, धोनी ला फेमस केले, पण
    सचिन तेंडुलकर सरांनी क्रिकेट ला फेमस केले❤

  • @Invinciblewarrior3
    @Invinciblewarrior3 11 місяців тому +123

    Sachin not just created records but also taught how to play cricket and how to behave on the field and off the field ❤ hats off Master Blaster

    • @vivekpatil6339
      @vivekpatil6339 11 місяців тому +3

      Selfish te.. Dukkar

    • @pranit77299
      @pranit77299 11 місяців тому +2

      ​@@vivekpatil633933 wins in 49 odi centuries selfish😂 us time log kehte the sachin out matlab india harega tum jaise lockdown kids ko kya pata

    • @guruprasadkulkarni1049
      @guruprasadkulkarni1049 11 місяців тому +1

      @@vivekpatil6339 Ha ha Selfish comment karto cool vaten 🤓

    • @vivekpatil6339
      @vivekpatil6339 11 місяців тому

      @@guruprasadkulkarni1049 to sachin kambli ahe khare tar😃

    • @mak940
      @mak940 11 місяців тому +1

      Sachin , sachin tendulkar बनला त्याच्यामुळे कित्येक क्रिकेटर जन्माला आले आपणही एक दिवस भारतासाठी खेळू असे कित्येक क्रिकेटर म्हणतात , सचिनच्या आधी डॉन ब्रॅडमन, कपिल देव, गावसकर असे लोक होते म्हणून सचिन ही घडला होता तुम्ही नसते कंटेंट व्हिडिओ साठी घेऊन त्यांच्या त्यांच्या फॅन्स ची भांडणं लावू नका कारण कोणाची लायकी नाही त्यांच्या बद्दल बोलणं नाहीतर लोकांचं काय तोंड म्हणजे गटार दिल्ली चा पोरगा महाराष्ट्रीयन पोराच्या पुढे गेला असा ही बोलायला कमी करणार नाहीत...
      Always loves sachin
      सचिन खरंच तू माझ्या साठी देव आहेस❤
      विराटचा खेळ ही खूप चांगला आहे त्याचीही बॅट बोलते जेव्हा तो खेळतो, पण सचिन नुसता खेळण्यासाठी च नाही तो त्याच्या सिम्प्लिसिटी साठी हि प्रसिद्ध आहे.....

  • @bigboss-yf9ou
    @bigboss-yf9ou 11 місяців тому +43

    ज्यांनी सचिन चा 1996 ते 1998 चा खेळ live बघितला आहे . त्यांचा मनात सुधा दुसऱ्या कुणाचं नाव येणार नाही ....

  • @Prafulvk
    @Prafulvk 11 місяців тому +102

    विराट ने ४९ काय १०० शतकं पण केली ना तरीही सचिन तेंडुलकर ने जी भारतीय रसिकांच्या मनात जागा करून ठेवली आहे ना ती तो हिरावून नाही घेऊ शकत. सचिन म्हणजे एक भावना आहे फक्त एक खेळाडू नाही❤

    • @arvindbhai9690
      @arvindbhai9690 10 місяців тому +1

      अरे पण पूर्वी क्रिकेट एवढं फास्ट आणि डेव्हलप नव्हतं त्यावेळी फक्त चांगल्या टेक्निक्स ठराविक प्लेयर ला माहीत होते आणि ते कोणाला शेअर करत नव्हते आजजर सचिन भारतीय टीम मध्ये 25 वर्षाचा असता तर विराट कोहली पुढे सचिन 30% पण दिसला नसता।

    • @Kingkeshava.224
      @Kingkeshava.224 10 місяців тому +1

      ​@@arvindbhai9690 Bowling status pan compare kara.
      Sachin 200 wkt aahet
      one day + test madhe

    • @terabaap2173
      @terabaap2173 10 місяців тому

      ​@@arvindbhai9690
      Bala
      TUZE VICHAR TULACH PATATIL
      TUZE DNYAN TUZYA KADECH THEV

    • @milindkamble9454
      @milindkamble9454 10 місяців тому

      वेडी भक्ती म्हनतात याला

  • @rdgrocks1066
    @rdgrocks1066 11 місяців тому +209

    सचिन च्या काळात जर DRS सिस्टीम असती तर सचिन 100 - 49 नाही तर 100 च - शंभर शतक केले असते... 🤟

    • @rajeshkale3299
      @rajeshkale3299 11 місяців тому +13

      Zop tu zop nahi zali tuzi

    • @anantkumar4450
      @anantkumar4450 11 місяців тому +8

      ​@@rajeshkale3299तूच मुतून झोप आता..

    • @rajeshkale3299
      @rajeshkale3299 11 місяців тому +3

      @@anantkumar4450 tu godhadit mutato ka

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 10 місяців тому +16

      सचिन पेक्षा 10 पट कोहली भारी आहे कारण कोली हा देशासाठी व संघांसाठी जीवतोडून खेळतो तर
      सचिन हा फक्त स्वतःसाठी व पैशासाठी खेळला आहे व सचिन शतकाजवळ आल्यावर चार चार ओव्हर वायाघलून शतक केला आहे व सचिनने एक ही ट्रॉफी किंवा कप देशासाठी अनता आला नाही

    • @sandippanmand876
      @sandippanmand876 10 місяців тому +2

      Correct

  • @ummmm2597
    @ummmm2597 11 місяців тому +305

    Sachin Tendulkar सरांच्या time ला social media नव्हते, नाही तर त्यांच्या इतकं कोनहीच famous नसत 🐐💯💙

    • @Shinde1999
      @Shinde1999 11 місяців тому +19

      DRS पन नव्हता भावा.

    • @y.s9763
      @y.s9763 11 місяців тому

      आणि हा चुतीया umpire Steve Bucknor नसता तर अजून 5 ते 10 शतक जास्त असते.

    • @mak940
      @mak940 11 місяців тому +13

      Sachin , sachin tendulkar बनला त्याच्यामुळे कित्येक क्रिकेटर जन्माला आले आपणही एक दिवस भारतासाठी खेळू असे कित्येक क्रिकेटर म्हणतात , सचिनच्या आधी डॉन ब्रॅडमन, कपिल देव, गावसकर असे लोक होते म्हणून सचिन ही घडला होता तुम्ही नसते कंटेंट व्हिडिओ साठी घेऊन त्यांच्या त्यांच्या फॅन्स ची भांडणं लावू नका कारण कोणाची लायकी नाही त्यांच्या बद्दल बोलणं नाहीतर लोकांचं काय तोंड म्हणजे गटार दिल्ली चा पोरगा महाराष्ट्रीयन पोराच्या पुढे गेला असा ही बोलायला कमी करणार नाहीत...
      Always loves sachin
      सचिन खरंच तू माझ्या साठी देव आहेस❤
      विराटचा खेळ ही खूप चांगला आहे त्याचीही बॅट बोलते जेव्हा तो खेळतो, पण सचिन नुसता खेळण्यासाठी च नाही तो त्याच्या सिम्प्लिसिटी साठी हि प्रसिद्ध आहे.....

    • @nishantwagh9179
      @nishantwagh9179 11 місяців тому +13

      सचिन च्या वेळी instagram असतं तर सगळ्यात जास्त followers आज त्याचेच असले असते.. ❤

    • @ajeyingole7733
      @ajeyingole7733 11 місяців тому +13

      1 Billion followers असते... मिलियन च खेळ च नसता.कित्येक पिढ्यांची नावे सचिन आहेत हे कसं विसरता येईल.

  • @hanumanadole1364
    @hanumanadole1364 11 місяців тому +15

    सर्वात मोठा फरक म्हणजे कोहली आऊट झाला तरी आपण मॅच बघतो ,पण सचिन आऊट झाला की 70%भारत टी व्ही बंद करून मॅच बघणे सोडायचा

  • @kiranshinde1253
    @kiranshinde1253 11 місяців тому +65

    ज्या देशात क्रिकेट हा धर्म आहे त्याचा देव सचिन आहे.❤❤❤❤❤

  • @uttamranmale4787
    @uttamranmale4787 11 місяців тому +39

    भावा सचिन तेंडुलकर सारखे अनेक जण क्रिकेट खेळाडू होवू शकतील, पण या जगातला कोणताच खेळाडू (क्रिकेटचा देव🙇🏻🙏🏻) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होवू शकतं नाही हे ही तितकंच खरं आहे 😇🙌🏻💯

    • @sachinkardak
      @sachinkardak 10 місяців тому +1

      स्वतःसाठी खेळणारा 😂

    • @uttamranmale4787
      @uttamranmale4787 10 місяців тому +3

      @@sachinkardak तु काय करतस ते काय जगा साठी करतस काय

    • @sachinkardak
      @sachinkardak 10 місяців тому

      @@uttamranmale4787 मी समाजिक वर्कर आहे. लोकांसाठी जगतो. तु फक्त स्वतःसाठी जगत आशील. स्वतः साठी तर सर्वेच जगतात. मी लोकांसाठी जगतो.

    • @pankajyelve512
      @pankajyelve512 10 місяців тому +2

      हे ही तितकेच खर आहे की, ज्या वेळी सचिन खेळत होता त्या वेळेला जसे आज एकाहून एक सरस असे मॅच विनर खेळाडू आहेत: एक गेला तर दुसरा कोणी ना कोणी मॅच सांभाळायला आहे. सचिनच्या वेळेला फक्त सचिन असे पर्यंत मॅच आपली आहे सचिन बाद झाला की बाद होण्याची लाईन लागायची आणि त्यावेळी सचिन बाद झाला की लोक लगेच टीव्ही बंद कराचे. आता तशी गोष्ट नाही आहे कोहली बाद झाल्यावर कोणी टीव्ही बंद करीत नाहीत. त्यावेळेला लाखो अनुयायांचं ओझ पाठीशी घेऊन खेळणारा सचिन हा एकमेव खेळाडू होता तेव्हा सचिन ने ज्या दबावाखाली क्रिकेट खेळला आहे ते ओझ आतचे खेळाडू सहन नाही करू शकत. काही लोक बोलतात सचिन स्वतः साठी खेळला पण नाही सचिन त्यावेळी तुमच्या आमच्यासाठी खेळत होता त्याला माहिती होत मी बाद झालो तर मझे लाखो चाहते नाराज होतील ते नाराज होऊ नयेत म्हणून सचिन त्यावेळी आपली विकेट राखून खेळत होता त्याला तुम्ही स्वार्थी म्हणत असाल तर ते मूर्ख पणाचे ठरेल.

    • @uttamranmale4787
      @uttamranmale4787 10 місяців тому

      @@pankajyelve512 💯% खरं आहे भावा👏🏻 पण आज कालच्या चोमु ना हे कळणार नाही, भाई सचिन आऊट गेल्यावर फक्तं माझ्या घरची नाही तर पुर्ण गल्लीच्या TV बंद व्यायच्या... सचिन सारखं सगळे खेळू शकतात पण सचिन तेंडुलकर कोणाचं होवू शकतं नाहीत 😎💪🏻💟♥️🔥👑

  • @subhashkotwal8810
    @subhashkotwal8810 11 місяців тому +29

    सचिन पहील्या 94 इनिंग 6 व्या नंबरवर खेळत होता

  • @rohanmhatre3953
    @rohanmhatre3953 11 місяців тому +9

    Sachin - Lara
    Sachin - Jayasurya
    Sachin - Ponting
    Sachin - Dhoni
    Sachin - Kohli
    Sachin नेहमीच ❤

  • @Shinde1999
    @Shinde1999 11 місяців тому +324

    सचिनच्या काळातील आणि विराटच्या काळातील bowlers आणि तेव्हाचे pitch, DRS system यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पण दोघेही बेस्ट आहेत कारण दोघांनी स्वतःच्या जीवावर मॅच जिंकवून दिल्या आहेत, कदाचित विराटने जास्त. पन कशाला तुलना करायची दोघांची?
    ODI मधे सर्वाधिक Centuries:-
    सचिन सर = 49
    किंग कोहली = 48
    Hitman शर्मा = 31
    आपल्या players च्या individual रेकॉर्डस वरुन भांडत बसू नका, तर एक भारतीय म्हणून अभिमान बाळगा.

    • @Gauravingle-y4x
      @Gauravingle-y4x 11 місяців тому +2

      उपटात बस

    • @amarshah8332
      @amarshah8332 11 місяців тому +4

      Exactly..💯% पटले.

    • @ratnadiprawool1553
      @ratnadiprawool1553 11 місяців тому +2

      खरोकर....❤

    • @Studytime89349
      @Studytime89349 11 місяців тому +3

      Right.....Rohit is fav❤

    • @rj6169
      @rj6169 11 місяців тому +3

      ICC Trophy's are important than both players centuries.. as a Indian we want world cup and other ICC trophy's than individual records.. we need to respect our other world cup hero's like Kapil Dev, Gambhir, Yuvraj, Zaheer

  • @omkarkubade665
    @omkarkubade665 11 місяців тому +12

    सचिन तेंडुलकर...नावच पुरेसे आहे... सचिन तेंडुलकर सारखं ना कोणी होते ना.. आहे..ना कोणी भविष्यात असनारे.. त्याची जागा कोणीच घेऊ शकणार नाही.... जगातील महान खेळाडू भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर 🙏💥

  • @rameshdakhore2562
    @rameshdakhore2562 11 місяців тому +38

    सचिन तेंडुलकर हे खुपच भारी होते.
    त्यांना अंपायर नी खुप वेळा आउट नसताना आउट देत गेले.
    सचिन तेंडुलकर यांच्यावर कर्णधार आणि अंपायर यांनी खूप अन्याय केला.
    नाहीतर सचिन तेंडुलकर यांचा रेकॉर्ड कोणालाच मोडता आला नसता.
    विराट कोहली तर खूपच छान खेळतात
    दोन्ही ही आपल्या देशाची शान आहेत

  • @patiljay5875
    @patiljay5875 11 місяців тому +13

    क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर ज्याची तुलना कोणाशीच होऊ शकत असा आमचा सचिन, विराट ही विराटच आहे पण सचिनची बरोबरी नको,आजही सचिन सारखे शॉट कुणीच मारत नाही सचिनची बॅटिंग बघावं आणि बघतच रहावं अशी होती आय लव्ह सचिन❤

  • @hiteshpachkude668
    @hiteshpachkude668 11 місяців тому +110

    आपल्यासाठी all time सचिन तेंडुलकर, सचिन ने रिटायर्मेंट घेतल्यापासून match बघण सोडून दिलंय.....!!

    • @G.s-w7p
      @G.s-w7p 11 місяців тому +4

      Me pan bhava all time favorite sachin sir

    • @mak940
      @mak940 11 місяців тому +2

      Sachin , sachin tendulkar बनला त्याच्यामुळे कित्येक क्रिकेटर जन्माला आले आपणही एक दिवस भारतासाठी खेळू असे कित्येक क्रिकेटर म्हणतात , सचिनच्या आधी डॉन ब्रॅडमन, कपिल देव, गावसकर असे लोक होते म्हणून सचिन ही घडला होता तुम्ही नसते कंटेंट व्हिडिओ साठी घेऊन त्यांच्या त्यांच्या फॅन्स ची भांडणं लावू नका कारण कोणाची लायकी नाही त्यांच्या बद्दल बोलणं नाहीतर लोकांचं काय तोंड म्हणजे गटार दिल्ली चा पोरगा महाराष्ट्रीयन पोराच्या पुढे गेला असा ही बोलायला कमी करणार नाहीत...
      Always loves sachin
      सचिन खरंच तू माझ्या साठी देव आहेस❤
      विराटचा खेळ ही खूप चांगला आहे त्याचीही बॅट बोलते जेव्हा तो खेळतो, पण सचिन नुसता खेळण्यासाठी च नाही तो त्याच्या सिम्प्लिसिटी साठी हि प्रसिद्ध आहे.....

    • @prasadlavate2462
      @prasadlavate2462 11 місяців тому

      mi virat chi wicket pdlyavr sodun deto

    • @jamesBond-fy2tl
      @jamesBond-fy2tl 11 місяців тому

      Me too..still I miss those words by crowd
      ..sachin sachin..
      ..sachiin sachinnn

    • @jenishshah3882
      @jenishshah3882 11 місяців тому

      Mag ith kay karatoyas ... ka fakt batamya aikatos ...

  • @sachintarmale2034
    @sachintarmale2034 11 місяців тому +14

    बिनशर्त सचिन तेंडुलकर❤....कोहलीपुढे निदान सचिनने उभा केलेल्या धावांचा हिमालय तरी आहे जो तो मोडू शकतो , पण सचिन पुढे साधा धावांचा डोंगर सुद्धा नव्हता तरी सुद्धा सचिन ने धावांचा एव्हरेस्ट उभा केलाय तो पण काही बाबतीत ( विशेषतः कसोटी विक्रम) मोडणे कठीण आहे

  • @sangaazway1477
    @sangaazway1477 11 місяців тому +61

    रेडिओ आणि दूरदर्शन च्या काळात आनंद देणारा कोण असेल तर सचिन....आधुनिक काळात आनंद देणारा विराट....रस्त्यावर उभं राहून सचिन ची batting बघण्याचा आनंद वेगळाच होता....

    • @sushantshelar399
      @sushantshelar399 11 місяців тому +2

      अगदी मनातल् बोललात,भूतकाळात गेलो.

    • @ameyparanjape2859
      @ameyparanjape2859 11 місяців тому +1

  • @amitwadke6906
    @amitwadke6906 11 місяців тому +5

    मित्रा.... सचिन च्या वेळी ग्राउंड मोठी होती... ती आत्ता फारच लहान होत आहेत... हा मुद्दा राहिलाय 👍🏼

  • @ajitshingare5613
    @ajitshingare5613 11 місяців тому +28

    सचिन ऑल टाइम ग्रेट ठरतो सचिन सारखं तंत्रज्ञान जगातल्या कुठल्याही फलंदाजाकडे नव्हते आणि नाही हे निर्णीवाद सत्य आहे सचिनच्या काळात एक से बढकर एक बॉलर होते म्हणून सचिन ग्रेट आहे ब्रँडमन सुद्धा बोलायचे सचिन तेंडुलकर हा माझ्यासारखा खेळतो ✌️

  • @Sunil-Swapnil
    @Sunil-Swapnil 10 місяців тому +4

    शालेय जिवनातले आताचे २०२३ मधले ८०% म्हणजे त्यावेळेचे २००४ मधले ५०% बरोबरीचे आहेत 🤷🏻‍♂️
    विराट कोहलीचे खुप खुप अभिनंदन आणि खुप शुभेच्छा ❤️
    पण सचिनची तुलना कोणीच करु शकत नाही… God of the cricket only one the master blaster भारतरत्न सचिन रमेश तेंडूलकर ❤️🎼🙏🏼

  • @vijaymahagaonkar1232
    @vijaymahagaonkar1232 11 місяців тому +25

    सचिन तेंडुलकर यांना बरेच वेळा शतकाच्या जवळ आल्यावर हम्पियर ने चुकीच्या पद्धतीने आऊट दिलं आहे , ते जर दिलं नसत तर सचिन तेंडुलकर यांच्या शतकाची संख्या आणि रणाची संख्या खूप वाढली असती , त्यामुळे आमच्या दृष्टीने सचिनच

  • @saurabhbunage
    @saurabhbunage 11 місяців тому +19

    सचिन ची तुलना नाही होऊ शकतं. माणूस म्हणून पण महान आहे. भारताच रत्न. मराठमोळ ❤

    • @nishasalve1681
      @nishasalve1681 10 місяців тому

      विराट ला pn दया भारतरत्न क्रिकेट khelun detat ka देशाचा sarouch सम्मान आहे konala pn देता का

    • @saurabhbunage
      @saurabhbunage 10 місяців тому

      @@nishasalve1681 bhai .. Ki tai

  • @subhashkotwal8810
    @subhashkotwal8810 11 місяців тому +194

    भले कोई भी बल्लेबाज हो कितना भी अच्छा हो लेकीन जिसके आऊट होते ही टी व्ही बंद हो जाती थी .
    वो थे सचिन.

    • @ayush_d17
      @ayush_d17 11 місяців тому +3

      Selfish tha Sachin uske 100 shatako me. Sirf 53 Shatak he match Jita paye the. Baki 47 Shatak match Haar me aaye the.

    • @tushartambe693
      @tushartambe693 11 місяців тому

      @@ayush_d17 aap fir se sare matches dekho sachin ke Era ke ya fir kisi psychiatrist ke pass jao 🙏🙏🙏

    • @subhashkotwal8810
      @subhashkotwal8810 11 місяців тому +3

      @@tushartambe693 बरोबर आहे पण तुम्ही हे पण बघा जे 47 शतक वेळी भारत हरला त्यावेळेस दुसरे फलंदाज झोपा काढत होते काय त्यांनी धावा केल्या असत्या तर भारत जिंकला असता ना

    • @sopanwagh369
      @sopanwagh369 11 місяців тому

      ​@@subhashkotwal8810😅

    • @mak940
      @mak940 11 місяців тому

      Sachin , sachin tendulkar बनला त्याच्यामुळे कित्येक क्रिकेटर जन्माला आले आपणही एक दिवस भारतासाठी खेळू असे कित्येक क्रिकेटर म्हणतात , सचिनच्या आधी डॉन ब्रॅडमन, कपिल देव, गावसकर असे लोक होते म्हणून सचिन ही घडला होता तुम्ही नसते कंटेंट व्हिडिओ साठी घेऊन त्यांच्या त्यांच्या फॅन्स ची भांडणं लावू नका कारण कोणाची लायकी नाही त्यांच्या बद्दल बोलणं नाहीतर लोकांचं काय तोंड म्हणजे गटार दिल्ली चा पोरगा महाराष्ट्रीयन पोराच्या पुढे गेला असा ही बोलायला कमी करणार नाहीत...
      Always loves sachin
      सचिन खरंच तू माझ्या साठी देव आहेस❤
      विराटचा खेळ ही खूप चांगला आहे त्याचीही बॅट बोलते जेव्हा तो खेळतो, पण सचिन नुसता खेळण्यासाठी च नाही तो त्याच्या सिम्प्लिसिटी साठी हि प्रसिद्ध आहे.....

  • @Aditya_Ghuge
    @Aditya_Ghuge 11 місяців тому +7

    आत्ताची शेंबडी पोर विराटला सचिनपेक्षा श्रेष्ठ समजतात, अरे घरी जाऊन बापाला विचारा सचिन काय होता ते...👑🔥

  • @sandipbhusare4277
    @sandipbhusare4277 11 місяців тому +81

    सचिन तेंदुलकर यानी त्या वेली डेंजर बोलर घातक 150 + फास्टेस्ट बोलर जास्त होते यांचा सामना करत इतके रिकॉर्ड बनवलेत तेवढ़े जास्त फास्ट बोलर आता कमी आहेत हा मोठा फरक आहे

    • @Tatya351
      @Tatya351 11 місяців тому +1

      सचिन पण त्याच जमान्यातील होता, batsman pan khatarnak hote, जेवढे बॉलर होते तेवढेच

    • @Omkey-fn6hh
      @Omkey-fn6hh 11 місяців тому +4

      ​@SpartanKingOPआजचे 150 टाकणारे t20 वाले ballers आहेत. 4 ओव्हर्स मध्ये त्यांची टरकते. त्यावेळी तर टेस्ट मध्ये दोन दोन दिवस बॉलिंग करायला लागायची आणि ते पण त्याच जोशात खेळायचे.

    • @manisherande4568
      @manisherande4568 11 місяців тому

      pan sachin bramhin aahe kholi obc aahe

    • @mak940
      @mak940 11 місяців тому +1

      Sachin , sachin tendulkar बनला त्याच्यामुळे कित्येक क्रिकेटर जन्माला आले आपणही एक दिवस भारतासाठी खेळू असे कित्येक क्रिकेटर म्हणतात , सचिनच्या आधी डॉन ब्रॅडमन, कपिल देव, गावसकर असे लोक होते म्हणून सचिन ही घडला होता तुम्ही नसते कंटेंट व्हिडिओ साठी घेऊन त्यांच्या त्यांच्या फॅन्स ची भांडणं लावू नका कारण कोणाची लायकी नाही त्यांच्या बद्दल बोलणं नाहीतर लोकांचं काय तोंड म्हणजे गटार दिल्ली चा पोरगा महाराष्ट्रीयन पोराच्या पुढे गेला असा ही बोलायला कमी करणार नाहीत...
      Always loves sachin
      सचिन खरंच तू माझ्या साठी देव आहेस❤
      विराटचा खेळ ही खूप चांगला आहे त्याचीही बॅट बोलते जेव्हा तो खेळतो, पण सचिन नुसता खेळण्यासाठी च नाही तो त्याच्या सिम्प्लिसिटी साठी हि प्रसिद्ध आहे.....

    • @shubh...777
      @shubh...777 11 місяців тому

      Jevde comparison jhale tyat Kohli best aahe.💙💙

  • @nileshbhagvatkhalpe
    @nileshbhagvatkhalpe 11 місяців тому +9

    Sachin Tendulkar is always great.. सचिन खेळत असताना विरोधी टीम खतरनाक होत्या तर आत्ताच्या काळात विरोधी टीम आपल्यापेक्षा कमजोर दिसतात

  • @Shawn_39
    @Shawn_39 11 місяців тому +21

    सचिन तेंडुलकर ने खेळायचं सोडल्यापासून दोन पिढीतील बहुतांश क्रिकेट प्रेमींनी क्रिकेट बघणं सुद्धा सोडून दिलंय 😢

  • @siddharthtakudage7184
    @siddharthtakudage7184 11 місяців тому +3

    हम एक टीम से नहीं हारे, जिसे इंडिया कहते हैं, हम एक इंसान से हारे, जिसे सचिन कहते हैं.
    Mark Taylor

  • @Shawn_39
    @Shawn_39 11 місяців тому +15

    ज्या विराट कोहलीने सचिन सरांना पाहून क्रिकेट खेळायला चालू केलं, त्या विराटची सचिन सरांसोबत तुलना कशी काय होऊ शकते? मुलाची तुलना बापाशी होऊच शकत नाही 💯

  • @akshaynilkanth7468
    @akshaynilkanth7468 11 місяців тому +2

    2003 chya world cup वेळी जी आतुरता होती ती आता इतकी दिसून येत नाही त्यावरून लक्षात घ्या...लोक देव पाण्यात ठेवत होते असे विरोधी टीम चे खेळाडू होते.आता modern cricket टीम पाहा कोहली एकटाच राज्य करतोय cricket वर त्यावेळी पाँटिंग हेडन जॅक कॅलिस इंझमान सारखे धुरंधर विरोधात होते.

  • @pr8451-i6q
    @pr8451-i6q 11 місяців тому +466

    दोघेपण त्यांच्या त्यांच्या काळातील legend आहेत..

    • @yogeshteli4901
      @yogeshteli4901 11 місяців тому +20

      Kohli la hard bowlers milale nahit jase wasim akram, waqar unis, brett lee tyamule to easily runs banvat ahe no one can compare to dravid and tendulkar

    • @vedantshelkande2967
      @vedantshelkande2967 11 місяців тому +1

      ​@@yogeshteli4901true❤

    • @Xyzte1111
      @Xyzte1111 11 місяців тому +6

      ​@@yogeshteli4901tyat tyachi chuk nahi , kadachit Tyne runs pn kele aste 😂#KING_KOHAI ❤

    • @yogeshteli4901
      @yogeshteli4901 11 місяців тому +2

      @@Xyzte1111 baala me thodi bolalo tyachi chuk ahe 🤣

    • @yogeshteli4901
      @yogeshteli4901 11 місяців тому +1

      Swing bowl tyala naste jamle khelayla kohli Australia ani England madhe fail jato he saglyana mahiti ahe

  • @arunjadhav6716
    @arunjadhav6716 11 місяців тому +4

    सचिन रेकॉर्ड साठी खेळल्यासारखे वाटते.. कारण सचिनने शतक केले आणि भारताने मॅच जिंकली असे खूप कमी वेळा झाले आहे.... कोहलीच्या बाबतीत असे दिसत नाही.... कोहलीने शतक सोडा पण मोठी धावसंख्या उभारली असताना भारताने जिंकलेल्या मॅचची संख्या खूपच जास्त आहे....

    • @akshaynilkanth7468
      @akshaynilkanth7468 11 місяців тому

      भावा त्यावेळी संघ सचिन तेंडुलकर हा एकटाच माणूस होता आता धोनी कोहली रोहित रैना युवराज सारखी फळी आहे आणि जे स्वतः देव मानतात ते कोहली आणि धोनी सुधा तुलना करवून घेत नाहीत कुठ तरी ज्ञान कमी पडत आहे😅

  • @krushnasonawane9211
    @krushnasonawane9211 11 місяців тому +8

    Sachin has 154wicket in ODI and 46 in test …total 200 international wicket

  • @wakchaure.
    @wakchaure. 11 місяців тому +358

    Sachin Is A God of Cricket and Virat Is A King of Cricket...☝🏻

    • @arjunrajput0000
      @arjunrajput0000 11 місяців тому +4

      Sahi hai😊

    • @yogeshmalwade9060
      @yogeshmalwade9060 11 місяців тому +2

      ❤💯

    • @darkcoder7007
      @darkcoder7007 11 місяців тому +1

      it's team game....and he is not god...and even ICC doesn;t recognise him in hall of fame

    • @mak940
      @mak940 11 місяців тому +2

      Sachin , sachin tendulkar बनला त्याच्यामुळे कित्येक क्रिकेटर जन्माला आले आपणही एक दिवस भारतासाठी खेळू असे कित्येक क्रिकेटर म्हणतात , सचिनच्या आधी डॉन ब्रॅडमन, कपिल देव, गावसकर असे लोक होते म्हणून सचिन ही घडला होता तुम्ही नसते कंटेंट व्हिडिओ साठी घेऊन त्यांच्या त्यांच्या फॅन्स ची भांडणं लावू नका कारण कोणाची लायकी नाही त्यांच्या बद्दल बोलणं नाहीतर लोकांचं काय तोंड म्हणजे गटार दिल्ली चा पोरगा महाराष्ट्रीयन पोराच्या पुढे गेला असा ही बोलायला कमी करणार नाहीत...
      Always loves sachin
      सचिन खरंच तू माझ्या साठी देव आहेस❤
      विराटचा खेळ ही खूप चांगला आहे त्याचीही बॅट बोलते जेव्हा तो खेळतो, पण सचिन नुसता खेळण्यासाठी च नाही तो त्याच्या सिम्प्लिसिटी साठी हि प्रसिद्ध आहे.....

    • @being_eccendentesiast
      @being_eccendentesiast 11 місяців тому +2

      ​​@@darkcoder7007 I.C.C..the most partial and jealous cricket council..😅

  • @akshaynilkanth7468
    @akshaynilkanth7468 11 місяців тому +1

    दोन्ही great आहेत च पण ज्या व्यक्तीकडे बघून 3 री पिढी क्रिकेट खेळत आहे तो सचिन तेंडुलकर च.त्यावेळी बॉलर असे होते की नुस्त नाव ऐकून काळजात धस होयच त्याच्या छाताडावर बसून जिंकून नेणारा देवच माझ्या एकी सरस ठरतो❤

  • @vaibhavjadhav5479
    @vaibhavjadhav5479 11 місяців тому +44

    सचिन ने क्रिकेट ला फेमस केलंय आणी क्रिकेट ने कोहलीला फरक एवढाच आहे😊

  • @avneeshdeshmukh8345
    @avneeshdeshmukh8345 11 місяців тому +14

    When Sachin was playing in almost all the matches the entire team India batting was revolving around him whereas Kohali has been lucky to have many other batters taking the onus to win the match thereby giving him the freedom to play his game without much pressure compare to Sachin. You should also consider the most important factor of other player who played with these two genius as well to assess how Kohli got better team support allowing him to play his natural game.

    • @gurushembekar559
      @gurushembekar559 10 місяців тому +1

      This is the exact reason and expression of the burden faced by The Sachin
      Hope to win if The Sachin is standing on the field

  • @satishgawali2373
    @satishgawali2373 11 місяців тому +173

    सचिन ग्रेट कारण सचिन खेळत होता त्यावेळी विरोधी टीम मजबूत होत्या पाकिस्तान ऑस्ट्रेलिया इंग्लड आफ्रिका न्यूझिलंड वेस्ट ईडीज आणि श्रीलंका सुद्धा . या सगळ्या टीमकडे नामंकित बॉलर होते.तसेच भारताची टीम एवढी मजबूत नव्हती सगळी मदार सचिन गांगुली लय झाले तर द्रवीड यांच्यावर अवलबून होती.

    • @theincridiblekonkan3310
      @theincridiblekonkan3310 11 місяців тому

      😂😂😂😂 kaka Aaj pn bowlers bowling krtat na pitch vr swing asto , aata bowlers changle brech aahet Aaj pn .

    • @Abcd-tv7km
      @Abcd-tv7km 11 місяців тому +1

      ​@@sunilsk4858माय बापूराव , आत्ताचे बॉलर ना पूर्वीचे जेवढे बॉलेर आहेत त्यांचे च रेकॉर्ड तोडून टॉप करत आहे ...आव हे पण लक्षात रहाव तुमचा... पहा लेटेस्ट मध्ये किती रेकॉर्ड तोडत आहेत

    • @subhashkotwal8810
      @subhashkotwal8810 11 місяців тому

      ​@@theincridiblekonkan3310 बरोबर आहे पण त्यावेळी drs नव्हता
      शिवाय सचिन 194 धावांवर असताना दोन दिवस बाकी असताना डाव घोषीत करणारे मुद्दामहून सचिन ची डबल सेंच्युरी होऊ द्यायची नाही.असे कप्तान होते.हेच नाही तर बकनर ,अलीम दार सारखे मुद्दामहुन आऊट देणारे पंच पण होते.आणि ज्यांनी हे सामने बघितले असतील त्यांना माहीत आहे.सचिन तेंडुलकर काय होता

    • @amitdeshmukh9528
      @amitdeshmukh9528 11 місяців тому +9

      ​@@theincridiblekonkan3310तुम्ही आता क्रिकेट बघायला सुरुवात केली आहे वाटत 😂😂😂

    • @pravinjadhav8828
      @pravinjadhav8828 11 місяців тому +1

      हे खरंय

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 11 місяців тому +2

    On the field and off the field only Sachin Ramesh Tendulkar. सुसंस्कृत पणा काय असते ते फक्त सचिन कडे पहलील्यवर जाणवते. National and International हेरिटेज. सचिन ने जर आवाज दिला तर जगातले कुठलेही अतिरेकी युद्ध थांबू शकतात. एवढा अती विश्वास फक्त सचिन कडे पाहिल्यावर येतो. देव आहे तो. त्याची बायको , मुले आणि इतर कुटुंब जरा बघा , कशी त्यांनी संस्कृती जपली आहे. याला तोड नाही. परफेक्ट example of gentleman.

  • @cricket11newss
    @cricket11newss 11 місяців тому +82

    सचिन तेंडुलकर साठी क्रिकेट हा देव आहे सचिनने क्रिकेटला 24 वर्षे दिली आहे त ऑस्ट्रेलियन टीमने तर सचिनला विकत घेण्याचा प्रयत्न केला होता

  • @vaibhavlad3433
    @vaibhavlad3433 11 місяців тому +2

    आधी सचिन, मग धोनी, मग कोहली आणि आता चिन्मय 😊

  • @raghavjoshi848
    @raghavjoshi848 11 місяців тому +245

    Kohli on Sachin: “You are comparing me with someone because of whom I started playing cricket. There is no comparison in skill level. He is the most complete batsman ever. I have always said, it is unfair on Sachin. He doesn’t deserve to be compared to us.”
    Period.

    • @vivekpatil6339
      @vivekpatil6339 11 місяців тому +4

      Selfish Sachin kambli

    • @prajyotpandit5394
      @prajyotpandit5394 11 місяців тому

      ​@@vivekpatil6339 God bless you

    • @stayraw2009
      @stayraw2009 11 місяців тому +1

      and this shows who is great cricketer....

    • @mayurnandale3268
      @mayurnandale3268 11 місяців тому +1

      King Kohli always

    • @anilsatone5334
      @anilsatone5334 11 місяців тому

      सचिन तेंडुलकर याने शंभरावे शतक झळकव ताना बांगलादेश विरुद्ध पराभवाची नामुष्की आणली होती विराट प्रत्येक मॅच मध्ये भारताला जिंकवत आलेला आहे❤

  • @sandippatil2465
    @sandippatil2465 10 місяців тому +3

    Gavaskar is all time legend, he played without helmet faster bowlers of England, west indies, Pakistan, Australia, new Zealand

  • @nikhilkumthekar425
    @nikhilkumthekar425 11 місяців тому +97

    Always Sachin !!! down to earth person....never used abusive language on the ground and given respect to opposition players...thats why he is great !!

    • @intelakchual1061
      @intelakchual1061 11 місяців тому +1

      Are bhai kohli pan down to earth ch aahe fakt ground madhe showman aahe

    • @mak940
      @mak940 11 місяців тому +2

      Sachin , sachin tendulkar बनला त्याच्यामुळे कित्येक क्रिकेटर जन्माला आले आपणही एक दिवस भारतासाठी खेळू असे कित्येक क्रिकेटर म्हणतात , सचिनच्या आधी डॉन ब्रॅडमन, कपिल देव, गावसकर असे लोक होते म्हणून सचिन ही घडला होता तुम्ही नसते कंटेंट व्हिडिओ साठी घेऊन त्यांच्या त्यांच्या फॅन्स ची भांडणं लावू नका कारण कोणाची लायकी नाही त्यांच्या बद्दल बोलणं नाहीतर लोकांचं काय तोंड म्हणजे गटार दिल्ली चा पोरगा महाराष्ट्रीयन पोराच्या पुढे गेला असा ही बोलायला कमी करणार नाहीत...
      Always loves sachin
      सचिन खरंच तू माझ्या साठी देव आहेस❤
      विराटचा खेळ ही खूप चांगला आहे त्याचीही बॅट बोलते जेव्हा तो खेळतो, पण सचिन नुसता खेळण्यासाठी च नाही तो त्याच्या सिम्प्लिसिटी साठी हि प्रसिद्ध आहे.....

    • @nayanwagh1306
      @nayanwagh1306 11 місяців тому

      अगदी बरोबर 💯

    • @vr1908
      @vr1908 11 місяців тому

      Correct.

    • @swapnilpalkar8115
      @swapnilpalkar8115 11 місяців тому +1

      विराट कोहली एका मुलाखत मध्ये सांगितले की मी सचिन सराना बगून क्रिकेट खेळायला लागलो. सचिन सरांची आणि माझी तुलना करणे मूर्ख पणा आहे.

  • @SAMYAK_INDIA
    @SAMYAK_INDIA 11 місяців тому +3

    रोहीत भारी 🙌🏻👑💙

  • @manojgotarne877
    @manojgotarne877 11 місяців тому +19

    देव तो देव असतो......सचिन रमेश तेंडुलकर ....god of cricket....❤

  • @besicsports5638
    @besicsports5638 11 місяців тому +3

    सचिन तेंडुलकर सारख कोणी नाही होणार ही नाही ❤😊😊

  • @digvijay2187
    @digvijay2187 11 місяців тому +14

    Sir तुम्ही एक point विसरला
    Sachin सोबत बरेच वर्ष नुसती नावाला 11 जणांची team होती
    Sachin out की team out
    तसे कोहली सोबत नाही कोहली बरोबर पाहिल्यापासून चांगली टीम आहे

    • @ummmm2597
      @ummmm2597 11 місяців тому

      💯

    • @Shinde1999
      @Shinde1999 11 місяців тому

      Pn knock out matchmdhe tar Kohlich chalto

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 11 місяців тому

      ​@@Shinde1999knockout ch record aikl nahid vatat😂😂

  • @Pravin1986PJ
    @Pravin1986PJ 11 місяців тому +1

    कोहली किंग आहे यात शंकाच नाही पण सचिन च्या काळात क्रिकेट बघणंच काहीतरी वेगळं होत आज सगळं बाजार झालाय. Warne, saqlain, Akram, Akhtar, Waqar, Magrrath, Lee, Saimonds, pollock, stayen, Vaas, Murali etc. ज्यांनी त्या वेळचे बॉलर बघितलेत त्यांना विचारा काय जरब होती त्यांची.

  • @ummmm2597
    @ummmm2597 11 місяців тому +29

    ज्यांनी सचिन तेंडुलकर ला कधी खेलतांनी नाही बघितले ते लोक कोहली-कोहली च करतील😂😂

    • @multiple-fab
      @multiple-fab 11 місяців тому +2

      भले कोई भी बल्लेबाज हो कितना भी अच्छा हो लेकीन जिसके आऊट होते ही टी व्ही बंद हो जाती थी .
      वो थे सचिन.

  • @vrushankvp
    @vrushankvp 11 місяців тому +2

    बोल भिडू पुरेशी शाहनिशा न करताच video बनवता का???? पॉवरप्ले पूर्वी सलग १५ ओव्हर्स होता… आणि नंतर ५ फिल्डर्स बाहेर. आता जास्तीतजास्त ४ च ठेवता येतात

  • @rsp8683
    @rsp8683 11 місяців тому +37

    90 च्या दशकातील सचिन तेंडुलकर भारी..

  • @rohitpatil3531
    @rohitpatil3531 11 місяців тому +1

    कोहली सचिनचे सर्व रेकॉर्ड मोडेल पण पण शुन्यावर आऊट होऊन शांत राहणं, नव्व्याण्णवर आऊट होऊन शांत राहणं आणि चुकीच्या निर्णयामुळे आऊट होऊन शांत राहणं सोपं नाही यामध्ये सचिनचा कोणी हात धरू शकत नाही....

  • @sourabhbagade3538
    @sourabhbagade3538 11 місяців тому +79

    I am die hard fan of king Kohli.. but when it comes Sachin vs Kohli, I respect Sachin sir as u know he is God ❤🙏

  • @shaileshdude3251
    @shaileshdude3251 11 місяців тому +1

    सचिन टीमचे आणि भारतीय अपेक्षांचे ओझे वाहत होता. तो आऊट झाला की टीव्ही बंद होत होते पण आता ते नाही...
    परिपूर्ण क्रिकेटर कसं असावं याच उदाहरण देताना आपल्याला सचिनचं आठवतो
    तो ग्रेट आहे आणि राहील....

  • @piyushyuwanate3153
    @piyushyuwanate3153 11 місяців тому +16

    दोघेही महान फलंदाज आहे,
    पण सचिन सर एक पाऊल पुढेच आहेत..!!

  • @MohmmadBakarichod
    @MohmmadBakarichod 11 місяців тому +2

    Chinmay barech points miss kel bhava tu.
    Sachin chya navavar 200 wickets ahet.
    2000 sali match fixing nantar cricket bagan sodlel lokani. Lokana parat cricket kade aanla sachin ne.
    Dhoni la captain karav as suggest kel Sachin ne.
    Test cricket che records javal kon jael ??
    200 test 463 ODI not a joke.

  • @Gauravingle-y4x
    @Gauravingle-y4x 11 місяців тому +11

    सचिन चे 100 कोहली 120 पण करेल पण सचिन जी फास्ट बॉलिंग आणि स्पिनिंग कुणीही नाही खेळू शकत

  • @dipakmane3010
    @dipakmane3010 11 місяців тому +2

    एक प्रभू रामचंद्र तर दुसरा महाभारत ला अर्जुन💥💥💥

  • @dineshjaitapkar538
    @dineshjaitapkar538 11 місяців тому +11

    भारतात सचिन मुळे किती सचिन निर्माण झाले त्याचे सुध्दा विश्लेषण करायला हवे..........hi is God of cricket sir

  • @ManojVlog5
    @ManojVlog5 11 місяців тому +2

    तुम्ही तुमच्या व्हिवसाठी विराट ला मोठा दाखवत आहात. पण कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. Only one God Exists In World Cricket and that is " SACHIN RAMESH TENDULKAR " #10

  • @amitkumarmote2333
    @amitkumarmote2333 11 місяців тому +8

    सचिssssssन , सचिsssssन असा आवाज वानखेडेवर SA Vs ENG icc cwc 2023 मैच मधे घुमला तेव्हाच कळल कोण भारी होता, आहे ,राहणार .❤

  • @jagtapjs
    @jagtapjs 11 місяців тому +1

    कोरोना काळात मॅचेस झाल्या नाहीत , नायतर कोहली मागेच पुढे गेला असता. सचिनचा काळ वेगळा होता पण दोघेही best आहेत.

  • @Andre.Russell
    @Andre.Russell 11 місяців тому +19

    सचिन...सचिन...👏👏👏
    सचिन...सचिन...👏👏👏

    • @sp_vit_cs
      @sp_vit_cs 11 місяців тому +1

      Kohli...Kohli...❤❤❤
      Kohli...Kohli...❤❤❤

    • @ummmm2597
      @ummmm2597 11 місяців тому +5

      ​@@sp_vit_cssachin bat>>>kohli

    • @Vijay23288
      @Vijay23288 11 місяців тому

      ​@@sp_vit_cslock down kid

  • @ganeshbadhe03
    @ganeshbadhe03 11 місяців тому +2

    Sachin is the Best ! Many point can make him best a). Can not compare the bowlers . 1.Macgrath, 2. Bond 3. Shane Warn 4. Murlidharan, 4. Wasim Akram , Waqar, Donalds, . b). Moral Support -> That time only one batsman can chess the runs if he played then only matches were win lots of pressure on him which should compare with Kohali. c) Techniques and technology available at the time Sachin played. Lack of Data. d) Size of ground was bigger than now. for 1 six they struggle a lot.(I might wrong but I feel ground size reduced now a days.) .. That does not mean Kohali is not good..

  • @jagdishk1689
    @jagdishk1689 11 місяців тому +18

    फक्त सचिन...कारण वर्ल्ड कप सुरू असताना वडिलांचे निधन झाले तरीही आपल्या परिवारा पेक्षा देशाला महत्त्व देणारा व्यक्ती घडू नाही शकत.
    बाकी कोहली भारीच.

  • @rohitkanade3042
    @rohitkanade3042 11 місяців тому +3

    क्रिकेट विश्वातील देव सचिन रमेश तेंडुलकर ❤

  • @decoreandmore3607
    @decoreandmore3607 11 місяців тому +5

    सचिन, सचिन आहे बाकी सगळे आण्डू पांडू आहे....✨

  • @mangeshdalvi7713
    @mangeshdalvi7713 11 місяців тому +1

    तुलना करताना महत्त्वाचा मुद्दा हा पण आहे की, दोन्ही वेळच्या टीम पण लक्षात घ्या. कारण क्रिकेट हा टीम game आहे. सचिन असताना बाकी प्लेअर्स त्या मानाने खेळत नसायचे 2 3 wickets गेल्या की मॅच गेली. त्यामुळे एका वर अवलंबून असताना येणारे pressure. कोहली fans म्हणतात की सचिन century साठी खेळायचा. अरे पण समोर दुसरा कोणी सोबत wicket टिकवून तेवढं खेळायचा नाही त्याला सचिन काय करेल? एक दादा अणि मधल्या फळीत राहुल खेळायचे फक्त. आज कोहली वर pressure त्या मानाने कमी आहे. टीम खूप aggressive झाली आहे. एक कोहली जरी गेला तरी अगदी 8 9 नंबरचा प्लेअर्स पण खेळून जाईल एवढी टीम खेळते आता. एवढेच नाही तर याची century व्हायला बाकीचे सतत strike देऊन सपोर्ट करतात हे पण लक्षात घेतले पाहिजे.

  • @bipinchandrasalunke5395
    @bipinchandrasalunke5395 11 місяців тому +8

    Drs चा नियम असता तर सचिन कुठच्या कूठे असता. Powerplay तर कोहलीला खूप मदत करतोय.

  • @vivafashionthreads
    @vivafashionthreads 11 місяців тому +5

    God of cricket 🗽
    King of cricket 👑
    Captain cool 🧊
    Hitman 🔥

  • @girishsarodemh5056
    @girishsarodemh5056 11 місяців тому +4

    Ky dada laj vatu dy jara views sathi sachin ani virat ch comparison kartay.sachin chi jaga konich gheu shkt nhi ani virat kohli tychy jagi great ahe.faltu comparison karu naka views sathi doghe pn aple bharatratna ahet

  • @Dur125
    @Dur125 11 місяців тому +2

    Sachin sar chya time la mobile ch nvhta..radio vr cricket ekat hoto...tevha jar youtube insta fb ast tr sachin sir peksha mahan player konich nast...ani facilities pn tashi available nvhtya...❤❤

  • @vijayankush5434
    @vijayankush5434 11 місяців тому +5

    Maja fvrt cricket 🏏 all time sachin tendulkar ch ahy Ani rahil bcoz Sachin la me childhood pasun bghtoy Ani cricket mdhe ras nastana sudha mla ya player ni cricket chi echa Nirman keli, tyacha jeva jeva century hukaychi khup vait vataych raag yaycha headache vhaych me india team manun fakt Sachin la ch bghaycho to out jhala ki match harli ky jinkali ky farak padat navhta me tv ch band kraycho mla proud feel hot ki ek cricketer manun nhi tr ek marathi manus manun to khup pudhe gela Ani record break kamgiri keli, sarvat lucky thing mhnje mla Sachin la samor pahaychi echa hoti Ani me tyala khup javlun sudha bghital that moment is amazing for me❤️🥰 I know me khup write kelay pn thats how I love him he's real God of cricket kiti ale gele tri sachin sarkhi popularity ani Prem konla milnar nhi...

  • @ashishshevkar
    @ashishshevkar 11 місяців тому +1

    सचिन चे गोलंदाजी चे विक्रम ध्यानात नाही घेतले तू चिन्मय भावा, गोलंदाजी मध्ये सुद्धा सचिन ने कमाल केली आहे.

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 11 місяців тому +6

    काय पण असो सचिन इज ग्रेट

  • @terabaapgaming7799
    @terabaapgaming7799 11 місяців тому +2

    Corona kids na Sachin specifically 90s era samjnar nahi.
    Jyanni to era bghitla tyanna sachin great vatnar.
    1998 sharjah jyanni bghitli tyanna samjnar Sachin ka great ahe.
    Bowlers :-
    Pakistan- akhtar akram, waqar saqlain, sami
    Australia - lee, acgrath, warne; gillespie
    Srilanka- vass murli
    Africa - donald pollock, steyn, kallis
    Newzealand- vittori, shane bond
    England- caddick, hoggard, flintoff,
    Zimbabwe - heath streak
    West indies- ambroz, walsh,
    Yatlya mostly bowlers cha 400+ odi wickets ahet.
    Avg. speed 150 asaycha lee akhtar sami steyn
    Tya era mddhe bowlling pitch asayche.
    Murli warne sarkhe 600 plus wickets ghenare bowler asayche jyanni bowl of the century takle.
    90s mddhe 4 runs dhavun yayche evdhe mothe ground asayche jyanche boundaries 85 above meter asaychi.
    DRS nhvta tyamule kiti vela khote out vhayche.
    Tevhacha teams domination sledging khup karayche. Atacha social media mule kontich team aggressively khelat nahi. Sgle frndship japtat. Tyaveli sachin vr Aussie, pakistani tutun padayche.
    Jyanni australia 2000 chi sledging bghitli tyanna samjnar.
    Australia ponting cha under team dusrya deshat jaun tyanna white wash dyaychi. Evdha domination 10 yrs prynt hota.
    Hyat je bowlers aahet tyanchi atacha bowler shi compare karna mhnj 😂😂😂warne chi rashid khan 😂😂
    Compare krtana era bagha.
    Batting pitch aani bowling pitch maddhe farak asto.
    Sachin out zalyavr TV band vhayche as virat out zalyavr ny hot.
    Sachin Emotion ahe virat nahi.
    Je greatest players houn gele . sachin sobt khelle aani aaj te virat la bghtat te sagle boltat Virat Great ahe but sachin Greatest ahe.
    MRF bat banvaychi company nasun tier banavte he tevha konala mahit pn nhvta. MRF company sachin mule india mdhe famous zali.
    India la promotions cha advertisement Sachin mule milayla laglya. Adhi kutra konala vicharat nhvte.
    Sunil Gavaskar sarkhe Sachin cha paya padtat mhnun mhnun mhnun…
    Mhanun Always SACHIN GOD OF CRICKET ahe.

  • @vivekbagal3540
    @vivekbagal3540 11 місяців тому +50

    Sachin has contributed with the ball as well. Nowadays cricket in WI SL Zim Kenya is not in good condition.Aus were unbeaten from 99 to 2008. No trigulalar series are played now.Can we imagine how much cricket has been changed from 89 to 11??
    Pls verify records with the second batsman it will clears the difference.
    One and only God of cricket Sachin!!!

  • @bigboss-yf9ou
    @bigboss-yf9ou 11 місяців тому +4

    सचिन च्या वेळेत एकाच चेंडूचा वापर संपूर्ण इनिंग मध्ये होत होता त्यामुळे चेंडू जुना झाला की रन कमी निघायचे. Reverse swing व्हायची. जेव्हा सचिन च्या वेळेत उशिरा जेव्हा 2 चेंडू झाले तेव्हा लगेच सचिन ने 200 बनवले .
    म्हणून
    Pitch
    Bowler chi quality
    1 ball /inning
    या निकषावर सचिन कोहली पेक्षा अव्वल आहे

  • @ummmm2597
    @ummmm2597 11 місяців тому +20

    God sachin tendulkar ❤

  • @AbhijeetSonawane-v4j
    @AbhijeetSonawane-v4j 11 місяців тому +1

    जगातला एकमेव क्रिकेटर जो आउट झाल्यावर टीव्ही बंद होत असे …
    # गॉड ऑफ क्रिकेट

  • @rohitgurav2767
    @rohitgurav2767 11 місяців тому +15

    दोघांची तुलना होऊ शकत नाही रेकॉर्ड मोडण्या मध्ये कष्ट मेहनत यांचंही बहुमूल्य योगदान आहे 🏏

  • @death_storm18
    @death_storm18 11 місяців тому +24

    There is no another Sachin, there is no another Virat.
    There is no comparison between them, they both are legend ❤️,
    Both of them have brought glory to India.
    Sachin vs Virat ❌
    Sachin and Virat ✅

  • @Foodie_Cooking_Loverz
    @Foodie_Cooking_Loverz 11 місяців тому +6

    Tevha umpire pan Sachin chya against asayche ani ata Umpire Kohli la ball wide asun pan wide nahi det

  • @naxdz12
    @naxdz12 11 місяців тому +2

    Sachin had played against Knuckle Ball and also against Doosra, carrom ball

  • @Indian.37574
    @Indian.37574 11 місяців тому +20

    Only one Sachin Tendulkar

  • @RetailTrader777
    @RetailTrader777 11 місяців тому +5

    Don’t ignore sachin bowling stats
    ODI-154
    Test-46
    T-20 - 1

  • @jayeshsagvekar5216
    @jayeshsagvekar5216 11 місяців тому +5

    फक्त आणि फक्त सचिन...... सचिन ......

  • @rohangandule1668
    @rohangandule1668 11 місяців тому +3

    सचिन आपले Emotions आहे🥹👏🇮🇳 तर विराट आपली दहशत 😎🤙🇮🇳

  • @stilekar73
    @stilekar73 11 місяців тому +26

    Only Sachin as the emotions connected with him are unmatchable to anyone

  • @suyogdhamal2084
    @suyogdhamal2084 11 місяців тому +1

    सचिन सर खेळत असताना परस्थिती खूप वेगळी होती...आता टेक्नॉलॉजी चा वापर करून खूप माहिती आणि अभ्यास करता येतो प्रत्येक खेळाडू चा...

  • @pratikbadave7519
    @pratikbadave7519 11 місяців тому +19

    Sachin's bowling records
    5 wicket in one odi
    Wickets as per part time bowler

  • @adityapawar_civil26
    @adityapawar_civil26 11 місяців тому +1

    सचिन तेंडुलकर म्हणाले होते माझा रेकॉर्ड जो कोणी तोडेल तो क्रिकेटर फक्त भारतीय असावा त्यामुळे साचीन सरांना पण अभिमानच वाटेल.!🙌🏻❤

  • @ummmm2597
    @ummmm2597 11 місяців тому +8

    Kohli ला विचारा त्याच idol कोण ते, God sachin ramesh tendulkar ❤

  • @xxxxaify
    @xxxxaify 11 місяців тому +1

    Kohli’s record as captain is impeccable!
    Tumhi 2 generation madhe ajun comparison karayala hav hot. Tya generation madhe 300+ runs kiti vela vayachya? Sachinch % contribution in total runs India scored. He compare kara.
    Rahili gosht chasingchi tar Virat is better in my opinion but still the culture is very different today. There are many chasing batsman’s today in India and in world I don’t remember anyone was known for chasing abilities in Sachin’s era not in India or elsewhere. Also Day night matches are increased in ODI and chasing in lights could be easier (not always) compared to morning matches.

  • @softclion
    @softclion 11 місяців тому +13

    Sachin is God of cricket... And Kohli is king of cricket... King can be replaced ...God is only one...

  • @ameyrane1078
    @ameyrane1078 11 місяців тому +3

    कितीही म्हणा सचिन काकांभर सरासच ❤❤❤

  • @ummmm2597
    @ummmm2597 11 місяців тому +8

    ROHIT SHARMA 💙🐐

  • @omkarghogare7096
    @omkarghogare7096 11 місяців тому +1

    भाऊ खूप छान समजाऊन सांगितलस फक्त सचिन च्या वेळेस मॅचेस 200 ते 250 असायच्या आणि कोहलीच्या वेळेस 300 आहेत मला असे वाटते हा सुद्धा मुद्दा होऊ शकतो तुलना करताना😊