म्हणूनच हा कधी सचिन होऊ शकला नाही 😂😂😂.... गंभीर तो व्यक्ती आहे ...ज्याने सेहवाग सचिन आऊट झाल्यावर ही ....एकट्याने खिंड लढवत ...विश्वकप भारताला मिळवून दिला .. काही मंद लोक उत्तर देतील की धोनी ने मिळवून दिला आहे तर फक्त त्यांनी एक उत्तर द्यावे .... 2015. 2019 ला धोनी होता ना खेळात मग का नाही मिळवून दिला विश्वकप ........
असे राडे झालेच पाहिजेत... तेव्हाच खरी मजा आहे मेच बगायची...😂.. नाय तर आज काल BCCI च्या नियमा मुळे असे राडे होतच नाहीत... खरे राडे ते जुन्या काळात व्हायचे...👊
Tu nakkich shejaryanchi bhandan man lavun enjoy karat asnar. Pan jashi tu tyanchi bhandan enjoy karnar, tich vel tuzhyavar sudha yeu shakte na udya. Tuzhya gharat bhandan lagal ki te sudha enjoy karnar. Samajal ka? Te dogh maidanavar kas khelayach he shikale pan tyach maidanavar kas vagayach he shikle nahi ajun. Tya doghani sachin-brett Lee, sehvagh-akhtar yanchyakadun ground var kas vagayach he shikayla pahije.
@@akshayghadi2368 बाळा... मी फक्त मनोरंजन म्हणून बोलत होतो रे. .त्याने रोमांच वाढतो खेळाचा.... जास्त त्रास झाला का तुला कंमेंट वाचून ? 😂😂.. आणी ब्रेट ली, सेहवाग,अख्तर हे सभ्य होते हे तुला कोन बोलला ?😂
Gautam Gambhir and Virat Kolhi are great Cricketers of Indian team and are no doubt worldwide famous. Both are great players and are many times aggressive on field. But being aggressive if playing against Pakistan, West indies, Australia, South Africa is understood but playing with same mentality in IPL is not acceptable. I am a fan of Indian Cricket team and I personally felt bad.😮
@@prafulgawade3821 World Cup हा सांघिक कामगिरी मुळे जिंकला होता, सचिन, रैना ची पाक विरुद्ध ची इनिंग महत्त्वाची होती, झहीर, मुनाफ, नेहरा, भज्जी ची गोलंदाजी, युवी, धोनी, वीरू, विराट आणि अन्य सर्वांचेच योगदान होते.. हो आणि त्या गंभीर ला लय घमंड आहे
In 2011 लोकांनी नुसताच Dhoni Dhoni Kel but Gautam Gambhir la sagle विसरले आणि नंतर captaincy pun junior la dili त्यामुळे सगळ्यात जास्त राग आहे but kahihi mana गंभीर असल्यावर्ती मजा येते
21 warshachya Virat che pn 35 run hote te pn tashe baghitle tar mahatwachech ahet. world cup final tyat india madhe, tyat wankhede, ani tyat sachin sehwag lavkar out jhalele. ekda vichar karun bagha bat hatat gheun 21 cha kohli crease war thamblay kevdha pressure asel tyacha war tyat pn tyani khup runs nahi marle pn gambhir kohli chya partnership mule team stablise jhali. Mala team baddl nahi mahit pn kohli ni nehmi tyacha 100% dilay. Batting aso fielding aso kohli contribute kartoch. Team hagte tyala to kay karnar. Jar MSD nasta tar sachin sarkhya player la 2011 cha WC nasta baghta ala mag kay sachin bekar player jhala asta ka ? Virat WC na gheta gela tar tyat tyacha durdaiv pn tyachani to player vait nahi hot.
@@Comedy_worldwide96 are madam mhnje yeda aahes ka to captan kadhi pn yeil ata Rohit Sharma form mdhi nahiye to bsto ka baher asto na ky chutiyapa lavlay re tumhi
2013 ला सुरवात कोणी केली हे सर्वाना माहित आहे. 2011 World Cup आणि 2007 Worldcup madhe Konach Contribution आहे हे सगळे लोक विसरतात. 2009 मध्ये स्वतः चा, man of the Match award Kohli la त्याच्या पहिल्या शतकामुळे गंभीर ने तो कोहली ला दिला. हे लोक विसरलेत वाटत. बरोबर आहे कारण ह्यातल्या काही जणांना त्या वेळी कोहली माहिती नसेल कदाचित किंवा यांना क्रिकेट कळत नसेल.
Gambhir match chya mdhe kadhich agression nahi dakhvat match jinklyavar Khushi hote tevha dakhvto pan he madharchod ek vicket la asa aggressive hoto jas ky yachya bapane trophy jinkli
गंभीर ने २ वेळा IPL जिंकवून दिले आहेत, कोहली ला म्हणा IPL कसं जिंकता येईल यात तुझी energy घाल 😅 काहीही म्हणा, पण काही चाट्या लोकांमुळे बाकिंच्या चे मौल्यवान योगदान आपण विसरून जातो. पण ज्या ची व्वाह व्वाह करतात तो पण कधी बोलला नाही की ही जीत आम्हा सगळ्या संघाची जीत आहे, तुम्ही दुसऱ्यांना पण श्रेय द्या. #respect ज्यांनी ज्यांनी भारताला वर्ल्ड कप जिंकवण्यात अमूल्य योगदान दिले त्यांना
कोहली फार महान खेळाडू आहे. सचिन तेंडुलकरचे रेकॉर्डस् , तो कमी सामन्यांमध्ये तोडणार असे दिसते. पण एवढ्या महान खेळाडूने खेळाची प्रतिष्ठा आणि इतर खेळाडूंसमोर चांगले उदाहरण म्हणून वागले पाहिजे अशी अपेक्षा असते. पण कोहली अफगाणिस्तान सारख्या छोट्या देशाच्या, नवीन खेळाडू सोबत हुज्जत घालणं. हे खरोखरच, नाव मोठे दर्शन खोटे असे वाटते.
@@rushikeshdhumal6329 mitra खासदारकी च बोलत असशील तर एका झटक्यात खासदार होऊ शकतो कोहली..त्याच करिअर झाल्यावर एवढी त्याची क्रेझ आहे...and टीम मध्ये राहायचं बोलत असशील तर bcci president suddha आताच कोहली ल काढू शकत नाही कारण bcci ch सगळं गणित पैशावर चालत....आणि 50 टक्के लोक कोहली खेळतो म्हणून क्रिकेट बघतात...कोहली कट bcci cha 50 टक्के रेव्हेन्यू कट..... 😁 गंभीर ने मनावर घेतलं तरी काही फरक पडत नाही..... # King Kohli.....
@@Omkey-fn6hh virat ko bol pura khandan chala jayega ek trophy lene mein madharchod sala barabari hoti nahi aur lavde ka aggression dikhata hai afgani player udke chala gaya uske upper ye hai uski aukat bhosdika 😡
समस्त महाराष्ट्राला आज धक्का बसला!!! म्हातारा मेला तरी चालेल पण त्याला शांतता भेटू द्यायची नाही असा लोकांनी चंग बांधला आहे काय? लोकांच्या कडे एवढी पण अक्कल नाही की या वयात म्हणाजे नव्वदी त तुमचा बाप काय करत आहे याचा कधी विचार केला आहे काय?
बरोबर आहे नवीन च... RCB मॅच जिंकत आली होती तरी उगाच त्या नवख्या नवीन च्या अंगावर गेले कोहली सिराज... मग त्या तरुणाने उलट उत्तर दिले की सहन नाही झाले यांना
@@omnaik3843 RCB VS LSG Chinnaswamy vr ji match zali hoti tyat LSG jinklyanntr che video bgh...gambhir, lsg che players ani support staff sagle shivya det hote....Kohli asch sodnara nahi bhau🔥
मागच्या मॅचमध्ये तोंडावर बोट ठेवून दाखवलेलं गंभीरने आता विराटने तसच केलं तर गंभिरला सहन झालं नाही.....चिडला होता गंभीर ..जर सहन होत नाही तर पाहिला attitude नाही दाखवायचा 😂
गंभीर आईघला आहे.... Csk सोबत जिंकला तेव्हा धोनिसोबत बोलला आणि csk सोबत हरला तर भेटला पण नाही 😂 जळक्या गांडीचा आहे.... द्या बाबा त्याला man of the match
Kohli was a great player, personal milestones never have minds, which is best is team winning, i think in that gambhir is always best. Like player selection, ground understanding and each player has his era, Kohli was best at his time(2012-2017).
गंभीर हा वरिष्ठ खेळाडू आहे कोहली ला दुसऱ्याचा आदर करणे जमत नाही फक्त ओरडत राहतो. कोहलीला शांत खेळता येत नाही. त्यामुळे भांडणे होतात. तो नवीन खेळाडूंना योग्य वागणूक देत नाही.
च्यायला worldcup राहिला बाजूला.. आणि ह्यांच्या पैश्याच्या IPL साठी आपल्याच teammate बरोबर राडा करा.. कुठ पर्यन्त ह्यांना भाव देणार.. बाकीचे Sports काय चुलीत गेलेत काय..
@@aniketnande4221 कारण धोनी असले बचकांड चाळे करत नाही, हरल तरी आणि जिंकला तरी शांत. नाहीतर एक कोहली आहे आपल्याच भारतीय खेळाडूंची विकेट घेणार आणि त्यांच्यासमोर रुबाब दाखवणार ते पण IPl साठी.
Dada rahul la fighting spirit varun bolychi garaj nahi to injured hota , batting la yayche hote ter 1 number la aala asta last la yeun ky kel , ani to wtc cha part aahe dukhapati mule team madhun baher hou shakla asta tya mule indian team che nuksan zale aste players ne tyacha priority olkhayla havya 👍🏻
असायलाच हवा कारण 2011चा वर्ड कप गंभीरमुळे जिंकला आणि.कोहली मुळे बाकीचे सर्व कप हरलो कस काय ते पण सांगतो. (कोहलीच्या अंगात जणू काही रक्त नसून कायम अटीट्युड असतो, आणि त्या अटीट्युड मुळेच भारतीय संघात वाद आणि 2ग्रुप निर्माण झाले मग सांगा कसे काय कप जिंकतील )कोहलीला वाटतेय की आपल्याशिवाय इंडिया खेळू शकत नाही. हे जोपर्यंत त्याच्या मनातून जात नाही तोपर्यत इंडिया कप जिंकणार nahi
कोहली कोण आहे हे जगाला माहीत आहे तुमच्या आवडण्याने घंटा फरक पडत नाही त्याला . आणि सगळ्यात महत्वाचे योगदान कोणाचे असेल तर ते युवराज सिंह चे होते 2011 WC मध्ये .
मोदी रेडिओवर 100 मन की बात करतात पण जनतेच्या मनातली एक गोष्ट ऐकत नाही आणि भाऊ तुम्ही म्हणजे जे मनात आलं त्याच मुद्द्यावर नेहमी व्हिडिओ बनवतो भावी प्रधानमंत्री❤❤❤
कोहली ला मस्ती फार आहे, त्याच्या अति उत्सहामुळं च RCB आजपर्यंत कप जिंकू शकली नाही, भारतीय संघ सुद्धा त्याच्या नेतृत्वात कप जिंकला नाही, कोहली न आत्म चिंतन कराव
Aggression Ganguly ne chalu kele Don't give credit to Kohli Then gambhir And now Kohli Kohli is great player... No doubts But his against youngsters is wrong. Lucknow chased down 200+ score and they celebrated it .. Which is good and deserving. And if you watch entire match Kohli did show agression in between. Not like he was quiet. But yesterday being a senior, ex captain (trophiless ipl and international) he should have taken this in calm way. Kohlis mistake more than Gambhir. And you missed one thing .. Kohli called Gambhir and started to fight with him.
Bhai hand shake jhalya nantar jevha gambhir ani kohali chi mach mach jhali tya nantar navin ul huq ne kohali la dhakka marala... Full video yt varach uploaded aahe
पण काही का असेना हा गंभीर खेळत नसताना सुद्धा ipl पाहण्याची माजा आणखीनच वाढवून टाकतो😂😂😂😂
😂😂
Final paiche lsg ani rcb nusta dhuur
😂😂
गंभीर नावातच
😅😅😅😂😂😂😅😅😂
आवेश भाऊ वाचला, नाहीतरी तो निशाण्यावर होताच 😜😜
😂
नविन च्या gamdit कसली मस्ती आल्या 🤣
Navin Navin aahe hoyel kami 😂😂😂😂
Aaveshcha career vachla nahitar bhetla asta hospital madhe
Avesh zavada tyachya gandit lay kand ahe
एव्हढं aggression फक्त IPL मधेच निघत world cup मध्ये फूस😂😂
आता फक्त इलिम्मिनिटर मध्ये आमने सामने यायला पाहिजे म्हणजे आवेश खान राहील कोहली च्या हिट लिस्ट वर 😂😂😂
HARCB Qualify tr houde 🤣
Ha
HAR -CB ची लायकी आहे का qualify होयाची 😂🤣
@@ajitgaming__17 वाट बघ 🤡
@@gamersquad0079 Honar qualify vat bagaychi garaj ny
म्हणूनच हा कधी सचिन होऊ शकला नाही 😂😂😂....
गंभीर तो व्यक्ती आहे ...ज्याने सेहवाग सचिन आऊट झाल्यावर ही ....एकट्याने खिंड लढवत ...विश्वकप भारताला मिळवून दिला ..
काही मंद लोक उत्तर देतील की धोनी ने मिळवून दिला आहे तर फक्त त्यांनी एक उत्तर द्यावे ....
2015. 2019 ला धोनी होता ना खेळात मग का नाही मिळवून दिला विश्वकप ........
❤
👌
खरी गोष्ट आहे, आणि विराट कोहली 😅
Bhavaa ball khaun khaun 97 runs kele hote an jevha garaj hoti tevha dhoni la match sambhalavi lagli😊
@@parikshitology766297 धावा म्हणजे खाऊ गल्ली नाही! मान्य करायला शिका गंभीरचे मोठेपण !
Amit Mishra and KL Rahul should fine 200% match fees for interrupting the fight 😂
💯🤣🥵😍
Hoy😂😂😂
मनातलं बोललास लेका❤
😂😂😂
😂
2011 च्या वर्ल्ड कप ला गंभीर च्या 97 runs कोणी विसरू शकत नाही
2019 ला benstoke, ashesh ला benstoke कोणी विसरू शकत नाही😂
Nice bhau
@@UA-cam1A2B3C4D 2007,11 cha world live n bgnnrya ani ata jnmala aleyla porani bolu naye, te cartoon bhgha oggy foggy😭😂
Bhau 2022 ind vs pak t20 visrla vatta😂
@@rajpatil1738 ha pakistane india la panvati (kholi mule) hrvun final la geli teva na brobr atvl 2022 😭😂
असे राडे झालेच पाहिजेत... तेव्हाच खरी मजा आहे मेच बगायची...😂.. नाय तर आज काल BCCI च्या नियमा मुळे असे राडे होतच नाहीत... खरे राडे ते जुन्या काळात व्हायचे...👊
Tu nakkich shejaryanchi bhandan man lavun enjoy karat asnar. Pan jashi tu tyanchi bhandan enjoy karnar, tich vel tuzhyavar sudha yeu shakte na udya. Tuzhya gharat bhandan lagal ki te sudha enjoy karnar. Samajal ka?
Te dogh maidanavar kas khelayach he shikale pan tyach maidanavar kas vagayach he shikle nahi ajun.
Tya doghani sachin-brett Lee, sehvagh-akhtar yanchyakadun ground var kas vagayach he shikayla pahije.
@@akshayghadi2368 बाळा... मी फक्त मनोरंजन म्हणून बोलत होतो रे. .त्याने रोमांच वाढतो खेळाचा.... जास्त त्रास झाला का तुला कंमेंट वाचून ? 😂😂..
आणी ब्रेट ली, सेहवाग,अख्तर हे सभ्य होते हे तुला कोन बोलला ?😂
Abe आपल्या cricketers भांडत आहेत.. ही मजा वाटते
@@chetanjadhav1258 गंभीर त्या लायकीचा आहे.
असतात असे
मला वाटलंच ह्यावर बोलभिडू चा व्हिडिओ येणार म्हणून.
😄👍
Are Anna kiti chataychi chatya manus vishayach yevdha hard zala tya vr kon video banvel jab tak ye chatu giri kam nahi hogi desh sankat me hai
We want 20-20 series between RCB vs LSG🤣🤣🤣
Qualifiers madhe 2 zale pahijet matchs
😂😂
Barobar
Bhava ek num😂😂😂😂
Correct.... Then wrestling matches.....
Gautam Gambhir and Virat Kolhi are great Cricketers of Indian team and are no doubt worldwide famous. Both are great players and are many times aggressive on field. But being aggressive if playing against Pakistan, West indies, Australia, South Africa is understood but playing with same mentality in IPL is not acceptable. I am a fan of Indian Cricket team and I personally felt bad.😮
गंभीर नादच खुळा😂😅
Was expecting some हाणामारी.. bit disappointed 😂
कसं वागायचं ते सचिन तेंडुलकर कडून प्रत्येक खेळाडूने शिकावं👍🏼
साधी राहणी उच्च विचार
Mhnje australia vale gand marun jatil ajun. Kon navt teva virat ch hota tyana uttar dyayala. Vichar karun bolat ja jara
महाराष्ट्रातले खेळाडू स्वभावाने चांगले राहतात.
@@sopanrane8622 ar baba yz ahes ka jara varchi comment vach
@@sopanrane8622 sachin la australia valyani ly shivya dilelya.
गंभीरवर खरंच आण्याय झाला आहे. योग्यता असताना त्याला नेहमी डावलण्यात आले आहे
कारण तो म्हणतो माझ्यामुळेच वर्ल्ड कप जिंकला.. खर तर वर्ल्ड कप हे सांघिक यश होत
@@rj6169 जर अस असेल तर मग धोनी ला ही वर्ल्ड कप विजयाचं श्रेय नाही दिलं नाही पाहिजेत. वर्ल्ड कप धोनिमुळे जिंकला अस का म्हणतात मग.
@@prafulgawade3821 World Cup हा सांघिक कामगिरी मुळे जिंकला होता, सचिन, रैना ची पाक विरुद्ध ची इनिंग महत्त्वाची होती, झहीर, मुनाफ, नेहरा, भज्जी ची गोलंदाजी, युवी, धोनी, वीरू, विराट आणि अन्य सर्वांचेच योगदान होते.. हो आणि त्या गंभीर ला लय घमंड आहे
In 2011 लोकांनी नुसताच Dhoni Dhoni Kel but Gautam Gambhir la sagle विसरले आणि नंतर captaincy pun junior la dili त्यामुळे सगळ्यात जास्त राग आहे but kahihi mana गंभीर असल्यावर्ती मजा येते
बरोबर बोललात भाऊ
21 warshachya Virat che pn 35 run hote te pn tashe baghitle tar mahatwachech ahet.
world cup final tyat india madhe, tyat wankhede, ani tyat sachin sehwag lavkar out jhalele.
ekda vichar karun bagha bat hatat gheun 21 cha kohli crease war thamblay kevdha pressure asel tyacha war tyat pn tyani khup runs nahi marle pn gambhir kohli chya partnership mule team stablise jhali.
Mala team baddl nahi mahit pn kohli ni nehmi tyacha 100% dilay. Batting aso fielding aso kohli contribute kartoch. Team hagte tyala to kay karnar. Jar MSD nasta tar sachin sarkhya player la 2011 cha WC nasta baghta ala mag kay sachin bekar player jhala asta ka ? Virat WC na gheta gela tar tyat tyacha durdaiv pn tyachani to player vait nahi hot.
Dhoni ne match finish keli te pn 91 marun samjl ka Bala mhanun dhoni dhoni krtat lok😂
गल्लीतल्या क्रिकेट ची आठवण करून दिली कालच्या match ने....
😂😂😂
कधी कधी कोहली असा वागतो जस की त्यालाच नालितला बॉल काढायला लावत आहेत. 🤣
@@gunjanpotulwar 😂♥️
He मात्रं khar ahe
2 दिवसात खूप न्यूज बघितल्या ...पणं बोल भिडू भारी explain करतात...पूर्ण अभ्यास करूनच ....❤❤❤
Kohli and Gambhir both legend playing for india.. One day there will be good conversation with them❤
Tya doghanche naav capital madhe aani India cha I small case madhe kaa.??
Kohli ha maajorda ahe he tyachya body language varun lagech lakshat yete
खरा worldcup युवराज सिंग आणि गौतीम गंभीर मुळेच भेटला
Tejas tu khupach Tejas aahes re dhoni ne jr 91 runs nstya kadhlya tr jinkla asta ky yevdh sang tuzya gambhir chi wicket geleli rao 😅
@@vishal.7451 tya match la dhoni tuza yuvraj cha adhi mudam ala bala ani saglya match bag kalel tula
@@Comedy_worldwide96 are madam mhnje yeda aahes ka to captan kadhi pn yeil ata Rohit Sharma form mdhi nahiye to bsto ka baher asto na ky chutiyapa lavlay re tumhi
Meanwhile KL Rahul forgot his leg pain after match 🤣
Also Last match made 257 Score on board 🛹 .
Point hai 😂😂😂
@@Sameer-Shirsekar kya soch hai teri😄
😂😂😂😂😂
Script visarla
2013 ला सुरवात कोणी केली हे सर्वाना माहित आहे.
2011 World Cup आणि 2007 Worldcup madhe Konach Contribution आहे हे सगळे लोक विसरतात.
2009 मध्ये स्वतः चा, man of the Match award Kohli la त्याच्या पहिल्या शतकामुळे गंभीर ने तो कोहली ला दिला. हे लोक विसरलेत वाटत. बरोबर आहे कारण ह्यातल्या काही जणांना त्या वेळी कोहली माहिती नसेल कदाचित किंवा यांना क्रिकेट कळत नसेल.
दोघांच्याही अंगात सारखीच येते म्हणा पण गंभीर जरा sensible तरी आहे... बाकी गंभीरची कारकीर्द संपवायला कोहलीच कारणीभूत आहे...
Gambhir match chya mdhe kadhich agression nahi dakhvat match jinklyavar Khushi hote tevha dakhvto pan he madharchod ek vicket la asa aggressive hoto jas ky yachya bapane trophy jinkli
Bhol Bhidu episode ऐकण्याची जेवढी आतुरता असते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आतुरता चिन्मय भाऊ ला ऐकण्याची असते😂😂😂😂
कोहलीला दोन मॅच साठी बसवले पाहिजे भारत पाहुणे लोकांचा आदर करणारा देश आहे
O bhai ..aani tyanni yeun ..chidun jaych aplyae vr ...mhnun .. Australia shi ..aapn ndaycho nai ..pn aata ndto
मॅच पाहायला काय विदेशातून लोकं येनारायत 😂😂😂😂
गंभीर ने २ वेळा IPL जिंकवून दिले आहेत, कोहली ला म्हणा IPL कसं जिंकता येईल यात तुझी energy घाल 😅
काहीही म्हणा, पण काही चाट्या लोकांमुळे बाकिंच्या चे मौल्यवान योगदान आपण विसरून जातो. पण ज्या ची व्वाह व्वाह करतात तो पण कधी बोलला नाही की ही जीत आम्हा सगळ्या संघाची जीत आहे, तुम्ही दुसऱ्यांना पण श्रेय द्या. #respect ज्यांनी ज्यांनी भारताला वर्ल्ड कप जिंकवण्यात अमूल्य योगदान दिले त्यांना
ह्याच व्हिडिओ ची वाट बघत होतो🤣🤣😅
म्हणून सचिन हा सचिन आहे....❤
Rahude..thev tuzya javalach... 👍🏻
@@patil....2756 तो तर आमच्या सर्व मना मध्ये आहेच सार्थ अभिमान...
@@patil....2756 Bar zala amchya kadech rahu dilat😂
Are tu nko shikvu aamhla ata .....
सचिन आणि kl rahul मधे एक साम्य आहे... ओळखा पाहू 😂
गंभीर ने आपल्या देशा साठी खुप काही केलं विराट ने मान राखला पाहिजे तसं ही क्रिकेट मधे मान दानं नाही कबड्डी मधे कशे ठेवतात
कोहली सचिन चे record मोडेल ही...पण त्याचासारखी matchurity नाही येणार.... कोहली ने संयम दाखवायला हवा.... नाहीतर दिवस प्रत्येकाचे येतातच...
Sglyanni sachin ka bnav?? Kohli n kohlivh asav
सकाळ पासून खूप वेळा check केलं की अजून कसा आला नाहीं व्हिडिओ 😂
🍌🍌🍌 hi bag
@@noob-gx5bu ghalun ghe
तेंडुलकर कडून शिकावं खेळाडूवृती
कोहली फार महान खेळाडू आहे. सचिन तेंडुलकरचे रेकॉर्डस् , तो कमी सामन्यांमध्ये तोडणार असे दिसते.
पण एवढ्या महान खेळाडूने खेळाची प्रतिष्ठा आणि इतर खेळाडूंसमोर चांगले उदाहरण म्हणून वागले पाहिजे अशी अपेक्षा असते.
पण कोहली अफगाणिस्तान सारख्या छोट्या देशाच्या, नवीन खेळाडू सोबत हुज्जत घालणं. हे खरोखरच, नाव मोठे दर्शन खोटे असे वाटते.
Aus....Smith
Eng.....root
Pak....haris
Sri.... malinga
NZ... guptill
Aus...Warner
Eng....butler, bairstow
अजून कोणी मोठा राहिला का भावा 😂
#kingkohli
त्या फाटक्या न कशाला नादी लागायच 😂
सचिन तेंडुलकर चा रेकाँर्ड कोहली तोडनार 😂
Ar kal pasun cricket baghtoy ka lvdya . Tyan sagli kollyat mothyapsun chhotyaparyant
❤
गंभीर ने जर मनावर घेतल तर विराट च्या घरचं नाळ कनेक्शन बंद करून शकतो 😅
कोहली च शेट्ट वाकड करण होत नाही गंभीर ला... 😁🙏🏻
Nahi hot
@@patil....2756 गंभीर मनावर घेत नाही
@@rushikeshdhumal6329 to gambhir la vikat ghil...😂
@@rushikeshdhumal6329 mitra खासदारकी च बोलत असशील तर एका झटक्यात खासदार होऊ शकतो कोहली..त्याच करिअर झाल्यावर एवढी त्याची क्रेझ आहे...and टीम मध्ये राहायचं बोलत असशील तर bcci president suddha आताच कोहली ल काढू शकत नाही कारण bcci ch सगळं गणित पैशावर चालत....आणि 50 टक्के लोक कोहली खेळतो म्हणून क्रिकेट बघतात...कोहली कट bcci cha 50 टक्के रेव्हेन्यू कट..... 😁
गंभीर ने मनावर घेतलं तरी काही फरक पडत नाही.....
# King Kohli.....
Respect for Tendulkar and Dravid; they were also rivals but never did this.
They are not rivals they are teammates. they never compete with each other rather they compete together for India
@@Omkey-fn6hh virat ko bol pura khandan chala jayega ek trophy lene mein madharchod sala barabari hoti nahi aur lavde ka aggression dikhata hai afgani player udke chala gaya uske upper ye hai uski aukat bhosdika 😡
Respect to Sachin Tendulkar...god of cricket.what a calm and great sportsmanship. Kohali is zero in front of Sachin
मी फक्त कोहली आणि पंड्या या दोन माजुरड्यांना हारताना पाहायला IPL बघतो
Saglyat jast majurda aahe viratya kahi n upt..ta maaj dakhvto hardik tri khelun dakhvto mahurde doni pan aahet
Khr re Bhava maza hach vichar Aahe
कोहली काही सुधारायचा नाही..मला वाटल बाबा वगेरे ला भेटून जरा थंड झाला असलं पण कशाच काय?
समस्त महाराष्ट्राला आज धक्का बसला!!! म्हातारा मेला तरी चालेल पण त्याला शांतता भेटू द्यायची नाही असा लोकांनी चंग बांधला आहे काय? लोकांच्या कडे एवढी पण अक्कल नाही की या वयात म्हणाजे नव्वदी त तुमचा बाप काय करत आहे याचा कधी विचार केला आहे काय?
🤣mala pn vtl gela to news pahun
Kl rahal Naveen la वाद मिटवण्यासाठी बोलवत होता पण त्याने direct kolto महणुन ignore केल ....खूप माज navven ला kholi chya जागी पोलार्ड पाहिजे होता😂😂😂
बरोबर आहे नवीन च... RCB मॅच जिंकत आली होती तरी उगाच त्या नवख्या नवीन च्या अंगावर गेले कोहली सिराज... मग त्या तरुणाने उलट उत्तर दिले की सहन नाही झाले यांना
@@dhirajjadhav29त्यामुळे हारसीबी कधी कप जिंकत नाही,16 वर्षांपासून "इ साल कप नाम दे"😂😂😂
@@dhirajjadhav29 match baghun bol zatya naveen n pahilyada virat la uksavla
@@dhirajjadhav29 kon tyo afghanistan cha porga 23 varshacha ani king sobat nadhtoy.
@@aniketnande4221 kasla zatyacha king.. tuza Ghar chalvto ka balish
आवेश भाऊ ने आता फक्त ipl च खेळण्याचे स्वप्नं बघायचं कारण इंटरनॅशनल match मधली entry आता गेलीच 😅💯💯
😂😂😂tasa kholi Ani avesh khan cha dongachi career samech chalu ahe.
टीम काय कोणाच्या बापाची नाय जो चांगला खेळ करेल त्याला चान्स भेटल 😂
रोहित शर्मा कँप्टन आहे,आवेश खेळणार 😈🤫
Lavdya Kohli cha baap captain aahe aata hitman changla khella aavesh tr Kohli chya gandit bat takel Hitman tyalantyachi captaincy Varun gand marli aani tu manto khelyala gheta ka aavesh la baap kon aahe mahitina aata virat cha #Hitman 🔥
Hitman aslyavar Kohli ch khandan aal tri uptu shakat nahi kahi koni aavesh changla khella tr virat gand marun ghavinlagel tyachya kadun lavdya 😂
गंभीर ने देशासाठी जे केले आहे ते कोहली कधीच करू शकत नाही, 2007 t20 वर्ल्ड कप आणी 2011 वनडे वर्ल्ड कप दोन्हीच्या फायनल मॅच मध्ये गंभीर चा स्कोअर बघा.
“For every action, there is an equal and opposite reaction.”
KING KOHLI🔥
Science che laws kuthy aanto ☺️✌️😅
😅😂😂
@@omnaik3843 science cha law tasach ala jasa kal Karan nastana gambhir madhe ala😂😂
Dya tyala man of the match....jalty sala
@@omnaik3843 RCB VS LSG Chinnaswamy vr ji match zali hoti tyat LSG jinklyanntr che video bgh...gambhir, lsg che players ani support staff sagle shivya det hote....Kohli asch sodnara nahi bhau🔥
Thumbnail बघून वाटलच चिन्मय भाऊ असणार ❤
मागच्या मॅचमध्ये तोंडावर बोट ठेवून दाखवलेलं गंभीरने आता विराटने तसच केलं तर गंभिरला सहन झालं नाही.....चिडला होता गंभीर ..जर सहन होत नाही तर पाहिला attitude नाही दाखवायचा 😂
जर सहन होत नाही तर मजाक पण नाही करायला पाहिजे गंभीरने खर बोलला भाऊ तुम्ही👌👍
हे सगळं चालू केलं कोहली ने... गंभीर आणि त्याच्या टीम ची काहीच चुकी नाही
कोहलीला जरा जास्तच अटीट्युड आहे. तो गंभीरणे बाहेर काढला एवढंच
तुम्हा दोघांना reality कायच माहीत नाही
गंभीर आईघला आहे....
Csk सोबत जिंकला तेव्हा धोनिसोबत बोलला आणि csk सोबत हरला तर भेटला पण नाही 😂
जळक्या गांडीचा आहे.... द्या बाबा त्याला man of the match
हे दोघेही हेपत्तबयताड आहेत
आपला फक्त माही एक नंबर आहे....
त्याचा सर्वांसोबत मिळून असलेला स्वभाव खूप छान आहे.....
Enter of the new rivalry in ipl. Upcoming RCB vs LSG bookings full
Kohli never Treats Sachin, Dravid, KL, MSD like he did to Gautam. Gautam Gambhir is behaving unprofessional 😏
Gautam Gambhir ❤
King❤️
@@omgayakwad45.96 किंग फक्त मन जिंकतो ट्रॉफी कोणतरी तिसराच जिंकतो😂😂😂
@@valueinvest9234 बस एवढंच येतंय बाकी stats वर कोलतो तुम्हाला king
@@valueinvest9234 trophy mhnje cricket nahi
Tula pn mahit aahe
Batting stat bol
Any time kolato🎉
@@valueinvest9234मागुन आलेली गुजरात ट्राँफी जिंकते,पण यांच इ साल कप नाम दे 😂
Revenge completed ..
And just imagine RCB vs lsg final match...🥵🥶
Final Ani RCB shakya nahi
@@rajpatil7697mhanunach to imagine mhanala 😂😂😂
Just imagine 🙂
@@niranjanghadage 😂😂😂😂
@Deccani Chad 🗿🚩 cheku kon ???
Kohli was a great player, personal milestones never have minds, which is best is team winning, i think in that gambhir is always best. Like player selection, ground understanding and each player has his era, Kohli was best at his time(2012-2017).
2 वर्ड कप जिंकून देणारा गौतम गंभीर
पानोती कोहली 💯
जो कोहली ला मानतो त्याने लाईक थोकलाच पाहिजे💥💥
Virat and Gautii both of my Favourite player❤ love u gauti and virat
हार्ड विषय सॉफ्ट करून सांगितलास चिन्मय दादा 👍
😅😅😅
त्यांचं राहुद्या.. आपलं Mumbai Indians चं बघा
गंभीर हा वरिष्ठ खेळाडू आहे कोहली ला दुसऱ्याचा आदर करणे जमत नाही फक्त ओरडत राहतो. कोहलीला शांत खेळता येत नाही. त्यामुळे भांडणे होतात. तो नवीन खेळाडूंना योग्य वागणूक देत नाही.
कोहली विनाकारण कोणाच्या वाटेला जात नाही.... 🙏🏻
@@patil....2756 तू त्याचा घरगडी दिसतोय, कोणी विचारले नसताना, प्रत्येकाला जाऊन रिप्लाय देतोय त्याची बाजू घेऊन😂😂😂😂
@@reignsmapping7568 जसा की तू आला इथे...तू गंभीर चे बूट पॉलिश करतो का... 😂😂
@@patil....2756 मला दोघेही आवडत नाहीत.😂😂 फक्त तू सगळीकडे दिसतोय म्हणून म्हटलं..
च्यायला worldcup राहिला बाजूला.. आणि ह्यांच्या पैश्याच्या IPL साठी आपल्याच teammate बरोबर राडा करा.. कुठ पर्यन्त ह्यांना भाव देणार.. बाकीचे Sports काय चुलीत गेलेत काय..
I think the real ipl started from yesterday's night😂
म्हणूनच धोनी भावा ची जागा कोणी घेऊ शकत नाही..
Kohli must need to respect senier player like Gambhir sir
Gambhir should also learn to respect his juniors and not be jealous of them 🤡🤡
Yes sir Kohli is not respect to anyone ,like Sachin, Gambhir and all it's wrong mentality
अग्रेसिव असणे काय वाईट नाही.पण कोहली काही वेळेस अती करतो
❤️dya cha senior...team madhlya player aani coach madhe farak asto..gambhir aata suddha youngster aslya sarkha vagto...mhanun Kohli tyala kolto.... 🙏🏻
@@patil....2756 Ek dum barobar bolle patil saheb 😎💪
My respect for Captain Dhoni has increased even more after seeing this.
Zatya dhoni cha kay sambandh eth
Dhoni matlabi aahe
What about Sachin?
@@buntysonawane5750 ar yz IPL madhe he kuth dhoni chya under kuth hote.
@@aniketnande4221 कारण धोनी असले बचकांड चाळे करत नाही, हरल तरी आणि जिंकला तरी शांत. नाहीतर एक कोहली आहे आपल्याच भारतीय खेळाडूंची विकेट घेणार आणि त्यांच्यासमोर रुबाब दाखवणार ते पण IPl साठी.
IPL चालू झाल्यापासून काल पहिल्यानंदा 12.30 ला Tv बंद केली😂
Ekdm barobar...virat aaplya lokansamor nagda hoto..pakdyansamor ghalto
यांची माहीत नाही...पण काल माझी आणि माझ्या मित्राची चांगलीच झाली......कारण तो विराट ला शिव्या घालत होता...😢
Virat ashech yedyabhokacha
Dada rahul la fighting spirit varun bolychi garaj nahi to injured hota , batting la yayche hote ter 1 number la aala asta last la yeun ky kel , ani to wtc cha part aahe dukhapati mule team madhun baher hou shakla asta tya mule indian team che nuksan zale aste players ne tyacha priority olkhayla havya 👍🏻
चिन्मय भाऊ म्हणल्यावर विषयच खोल❤
चिन्मय
Ppplp
P
आपल्याला काय भांडण बघायला मज्जाच येते 😱😱
Gautam Gambhir 2011 WC Hero ❤️
Mng tu taych guu kha
Dhoni 👑💛
@@kedar9632 tu konacha khato😂
युवराज काय मग भाकरी टाकायला होता का
@@yuvadope4255 Ani zaheer ky bharit banvat hota ky ? 🤔
Thank you so much aap ho sahi sahi news mil jati hai.
गंभीर च्या डोक्यात खासदार असल्याची हवा होती माज मोडला चांगलाच 😂😂
त्या गंभीर मुळेच आपल्याला विश्विजेतेपद मिळालं अन् इथ 15 वर्ष माती खाऊन पोट भरत नाही 😂😂😂
इ साला कप........
@@swa99526 yanna chai chach cup milel fakt ipl cha kadhich milnar nahi 😂😂 karmachi fala bhettat yanna
असायलाच हवा कारण 2011चा वर्ड कप गंभीरमुळे जिंकला आणि.कोहली मुळे बाकीचे सर्व कप हरलो कस काय ते पण सांगतो. (कोहलीच्या अंगात जणू काही रक्त नसून कायम अटीट्युड असतो, आणि त्या अटीट्युड मुळेच भारतीय संघात वाद आणि 2ग्रुप निर्माण झाले मग सांगा कसे काय कप जिंकतील )कोहलीला वाटतेय की आपल्याशिवाय इंडिया खेळू शकत नाही. हे जोपर्यंत त्याच्या मनातून जात नाही तोपर्यत इंडिया कप जिंकणार nahi
@@sahilkhilari5090 cup nahi bhetla tri king of cricket ahe kal kal 3 icc trophy ahet Virat kd icc u 19, icc champions trophy 2011 world cup
@@Imsg2363 2011 chya world cup madhe to nasta tari konala zaat farak padla nasta tyacha nashib changala hota manun 😂😂
lai bhari vattay dada
mi tikdech hoto groundat
tyachyamulach sharad pawarani rajinama dilay vatta
Jithe vishay khambir tithe apla gambhir 🔥🔥
आमचा नाहीं तुझा असेल
रडका घंबिर... 😂🙏🏻
आमचा विराट भो😂😂😂
हरल की रडायचं आणि जिंकल की उडायचं...
ओळखा कोण 😂
कोहली पेक्षा आमच्या आवडते खेळाडू सचिन सर धोनी सर आणि हीट मेन.
वर्ल्ड cup 2011 Gambhir सर याचं महत्व खूप मोलाचं आहे. आयटी is फॅक्ट
कोहली कोण आहे हे जगाला माहीत आहे तुमच्या आवडण्याने घंटा फरक पडत नाही त्याला . आणि सगळ्यात महत्वाचे योगदान कोणाचे असेल तर ते युवराज सिंह चे होते 2011 WC मध्ये .
I SUPPORT GAUTAM GAMBHIR 💜
मोदी रेडिओवर 100 मन की बात करतात पण जनतेच्या मनातली एक गोष्ट ऐकत नाही आणि भाऊ तुम्ही म्हणजे जे मनात आलं त्याच मुद्द्यावर नेहमी व्हिडिओ बनवतो
भावी प्रधानमंत्री❤❤❤
Gambhir ✌️
😂
जळक्या 😂
कोहली ला मस्ती फार आहे, त्याच्या अति उत्सहामुळं च RCB आजपर्यंत कप जिंकू शकली नाही, भारतीय संघ सुद्धा त्याच्या नेतृत्वात कप जिंकला नाही, कोहली न आत्म चिंतन कराव
विराट जेवढी दादागिरी दाखवतो तेवढेच त्याचा खेळ पण खतरानाकच. म्हणून राजा फक्त एकच किंग कोहली👑❤️
Aggression Ganguly ne chalu kele
Don't give credit to Kohli
Then gambhir
And now Kohli
Kohli is great player... No doubts
But his against youngsters is wrong.
Lucknow chased down 200+ score and they celebrated it .. Which is good and deserving.
And if you watch entire match Kohli did show agression in between. Not like he was quiet.
But yesterday being a senior, ex captain (trophiless ipl and international) he should have taken this in calm way.
Kohlis mistake more than Gambhir.
And you missed one thing .. Kohli called Gambhir and started to fight with him.
Gapre काहीही बरळू नको...नीट अभ्यास कर ह्याच्यावर... 👍🏻
Kohli ❤
Mi vat baghat hoto tuzi ... Mala sagla prakaran samzun ghyaycha hota ... Apekshe pramane sakhol mahiti dili .. thank you
Are isi video ka to intzar tha bhidu😂😂🔥
Khel Rahila bajula....Yancha nusta Fofata 😕
लडकी का चक्कर बाबू भाई ... लडकी का चक्कर ... और क्या 😉🤣
असो.. आम्ही काय आयपीएल बघत नाही.😁 Only Test Cricket 🤘
Classic players fans❤😅
कसं असते ना जिथे आम्ही चुकत नाही तिथे आम्ही कधीच झुकत नाही विराट कोहली.
Most awaited video
Happy Retirement Navven ul haq 😂🤌🏻
#kingkohli🔥
क्रिकेट बोर्ड काय घरच आहे कोहलीच्या
आयपीएल तरी जिंक म्हणावं
गंभीर पाशी पण दोन ट्रॉफी आहेत
@@ajeyingole7733 ghe udaun gambhir la
😂😂😂. King😂😂
तुमच्याच व्हिडिओ ची वाट बघत होतो 😂❤
प्रत्येक टीम मध्ये गंभीर आणि कोहली सारखे आक्रमक प्लेअर्स पाहिजेत 😂😂😂
म्हणजे पैसा वसूल ❤
First csk vs mi and now rcb vs lsg intersting watch
Congratulations Bolu Bhidu for 1 million 🎉
Big Match player... Gautam Gambhir....🔥🔥
Bhai👋 sahab galti Mohammed Siraj ki hai vah kisi Ko dikkat nahin 🥺😇😇
05.33 THEY SHOULD LEARN HOW TO BEHAVE FROM CAPTAIN COOL 5:34
आणखी दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघाची जोडी तयार झाली 😅
म्हणून सचिन is legend ❤ Tendulkar never ever detects his manner publicly ❤
Bhai hand shake jhalya nantar jevha gambhir ani kohali chi mach mach jhali tya nantar navin ul huq ne kohali la dhakka marala...
Full video yt varach uploaded aahe
कोहली से पंगा नहीं...👿👿💯🚩