खुप छान गायलं विषय हा धारवाड च आहे राधाबाई वराळे यांच्याकडील कायापालट शरीरस्वाथ्य ठीक नसता माता रमाई गेल्या होत्या पण तिथेही मुलं उपाशी पाहून.. विकली बांगडी... आईच हृदय .. खुप विशाल आहे माता रमाई तुम्हा कोटी कोटी प्रणाम ❤
बरोबर आहे विशाल दादा माई ने आजारी असल्या मुळे हवा पालट करण्यासाठी कर्नाटक ल गेल्या होत्या आणि परत जाताना आमच्या गावी पण त्यांच्याच नावाने बोर्डिंग स्कूल आहे तीथ राहिल्या होत्या तेंव्हा पण इथे एक बांगडी विकली होती ( बावीमध्ये )
दादा, मी पण एक कवी, गीतकार आहो, बाबासाहेबांच्या चळवळीला काम करतो तुमच्या या गाण्याने खूप मोठी मदत मिळाली..... खूप खूप धन्यवाद❤ आणि तुमचे गाणे पण खूप छान असते... तुम्हाला मनापासून धन्यवाद, आणि क्रांतिकारी जय भीम🙏💙💙
साजन सर -विशाल सर जयभीम! आपला आवाज महाराष्ट्रात आज बुलंद आहे. आपल्याला मानणार समूह खुप मोठया प्रमाणात आहे व मी व माझा परिवार त्यामधील एक आहे. भीमजयंती व निवडणुकीचा काळ एकच आहे. आपण प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे समर्थन म्हणून प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी एक गाणे गावे अशी आपला एक भाऊ व सच्चा भीमसैनिक हया नात्याने आपेक्षा बाळगतो ! जय भीम!जय संविधान
दादा खूपच छान माता रमायचा खरा इतिहास गायनातून सादरीकरण केले मन भारावून आले. माजी सैनिक भगवान मोरे
खुप छान गायलं विषय हा धारवाड च आहे राधाबाई वराळे यांच्याकडील कायापालट शरीरस्वाथ्य ठीक नसता माता रमाई गेल्या होत्या पण तिथेही मुलं उपाशी पाहून.. विकली बांगडी... आईच हृदय .. खुप विशाल आहे माता रमाई तुम्हा कोटी कोटी प्रणाम ❤
खूप छान
जय भीम
रोहित रमेश वाघमारे
वंचित बहुजन आघाडी खोपोली शहर
उपाध्यक्ष
भारीआहे
बरोबर आहे विशाल दादा माई ने आजारी असल्या मुळे हवा पालट करण्यासाठी कर्नाटक ल गेल्या होत्या आणि परत जाताना आमच्या गावी पण त्यांच्याच नावाने बोर्डिंग स्कूल आहे तीथ राहिल्या होत्या तेंव्हा पण इथे एक बांगडी विकली होती ( बावीमध्ये )
दादा, मी पण एक कवी, गीतकार आहो,
बाबासाहेबांच्या चळवळीला काम करतो
तुमच्या या गाण्याने खूप मोठी मदत मिळाली.....
खूप खूप धन्यवाद❤
आणि तुमचे गाणे पण खूप छान असते...
तुम्हाला मनापासून धन्यवाद, आणि क्रांतिकारी जय भीम🙏💙💙
Khup chan ❤jay bhim💙
अप्रतिम गीत विशाल सर मानाचा जयभीम.. खूप छान.. अप्रतिम रचना......वर्णन करायला शब्द अपुरे पडतात सर.खूप खूप अभिनंदन...🎉🎉🎉🎉🎉
कॉमेंट करणाऱ्या व्येकातीला इतिहासचा अभ्यास पाहिजे जे सत्य आहे कवि गीतांमध्ये लिहितात आणि सुंधर आहे kup छान आहे 🎉🎉🎉
🙏💙 जय भीम
Dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती च्या मंगलमय सदिच्छा 💙🙏❤️
रमाई मातेचा विजय असो - सातारा
खूपच छान इतिहास सांगितला गीतातून.. जय भीम दादा❤❤❤
वा खूप छान गायल व म्युझिक हि छान अभिनंदन पुर्ण टीमचे 💐👍👌👌
Laibhary ..Superb… 💙💯💙💯💙💯
Namo Buddhay Jaybhim 👌👍
Khupch mnala bharaun tankard vishay aahe dada aani kalpnik nvhe tr satya ghatna .👌👌👌💐gayika shamaltai Dhimdhime cha savinay jaybhim dada tumala🙏🙏
अतिशय सुंदर शब्द रचना केली,हे गाणं नक्कीच हिट होणार विशाल सर❤❤🎉🎉👌👌✌️✌️
सविनय जय भीम 🙏🏻 उत्कृष्ट गाणी आहे सलाम तुमच्या कलेला 🙏🏻💙सुमेध गायकवाड (प्रकाशनगर ) खोपोली ✨
वस्तूस्थिती ला धरून खूप सुंदर गाणे रचलय ❤❤
अप्रतिम गीत आहे विशाल सर मानाचा जय भीम 💙💙💙🙏🙏🙏
जय भिम दादा🙏🙏🙏 खुप छान गान गायलं आहे तुम्ही... सगळेच गाने सत्य घटनेवर आधारितच आहे...🙏🙏🙏
आई रमाई tumhi hotat mhnunch aaj aamhi ahot 💙💪
सत्य घटनेवर आधारित गीत रचना करुन फार छान साधले ❤
दादा लय भारी ❤❤❤❤🎉🎉
जय भीम दादा 🙏गाणं खूप छान झालं आहे🌹🌹🌹🌹🌹
खुप छान शब्दरचना वस्तुस्थिती वस्तुस्थितीला धरून आहे गाणे अप्रतिम गायन केले खूप खूप अभिनंदन कवी आणि गायकांचे👌👌👌
वीर माता रमाई चे किती उपकार आहेत बहुजना वर खरंच किती मोठ्या मना ची होती माय माऊली
जय भीम विशाल दादा खूप सुंदर मस्तच आहे सातारा
खूप छान गीत आहे धन्य धन्य ती रमाई 🙏🙏💙🙏🙏
अक्षरशः अंगावर काटा आला!! खूपच सुंदर ❤❤
सत्य परिस्थिती आहे विषय खुपच सुंदर आहे अप्रतिम ❤❤❤❤❤
अप्रतिम शब्द रचना, उत्तम संगीत👌👌👌👌👌👌 💙💙💙💙
❤❤❤जय भिम नमो बुध्दाय ❤❤❤खुप छान सुंदर गाण गायल❤❤❤
💙💙
खूप छान गीत गायले दादा माता रमाई आई यांच्यांवर सत्य गीत गायलात आपण जय भीम.💐👍
खूपच सुंदर गीत गायले आहे विशाल सर
Vishal dada mi 2 diwas sarkh hainch Gan aykat hoto Ani ajun aykito my fevret song 🎵 ❤❤❤❤❤❤Thanks dada
विशाल भाऊ खूप छान गीत आहे
❤ विशाल दादा खूप छान गाणं आहे तुमचं आणि तुम्ही गाणं सुद्धा छान रमाबाईचे
❤❤❤ खूपच कमी लोकांना माहिती असेल असे मला वाटते फारच अवघड विषयअसल्याने कवी साठी काय लिहू शकत नाही पण यवढं नक्की फारच छान 🎉🎉🎉🎉
विशाल सर खुप छान गाणं आहे जयभिम सर
खुप छान दादा 1no गायलय खुप खुप शुभेच्छा.कवि गायक निलेश पवार.
ऐकच नंबर गान तयार केले दादा तुम्हाला धनगर समाजाकडुन पुढील वाटचालीचा हार्दिक शुभेच्छा 💐💙💛❤️💐
माता रमाई की जय ..खोपोली 💙
वाह... चांगला झालाय विषय..
विशाल दादा मनाला भावुक करणारे गीत गायल तुम्ही ❤❤अप्रतिम गीत झालं आहे
Mahamata ramai aaisaheb❤
जय भिम दादा 👌🏻👌🏻
वाह...! 👏🏻👏🏻 खूप छान विषय सादर केला. 🙏🏻💙🥰
जय भीम 🙏
खुप छान विषय गीताच्या माध्यमातुन मांडला.. 👍माता रमाई पुस्तकात हे सर्व वाचायला मिळेल.
विशाल चव्हाण बंधू तू खूप मार्मिक गीत लिहिलंस आणि गायलीस पण छान. तुला लाख लाख शुभेच्छा गायक विजय सावंत कडून तुला लाख लाख शुभेच्छा बंधू. 👍🏻🤝👌🏻
क्या बात है विशाल भाऊ एक नंबर🎉🎉🎉🎉
Mst dada khup chhan,, ❤
विशाल दादा मानाचा जय भीम 💙🙏
वा खूप छान वाटलं दादा गान ऐकुन..💙
वा. वा.. अतिशय समर्पक ❤️❤️
साजन सर -विशाल सर जयभीम!
आपला आवाज महाराष्ट्रात आज बुलंद आहे.
आपल्याला मानणार समूह खुप मोठया प्रमाणात आहे व मी व माझा परिवार त्यामधील एक आहे.
भीमजयंती व निवडणुकीचा काळ एकच आहे.
आपण प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे समर्थन म्हणून प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी एक गाणे गावे अशी आपला एक भाऊ व सच्चा भीमसैनिक हया नात्याने आपेक्षा बाळगतो !
जय भीम!जय संविधान
Khup chan ❤️ bhau krantikari jai
विशाल भाऊ एक नंबर स्वाभिमानी क्रांतिकारी कडक जय भीम
Jay Bhim Sir khup chan💙
कोटी कोटी प्रणाम त्या रमाई मातेला ❤❤
खूपच छान, जयभीम!
क्या बात हें, जय भिम 🎉
Khup Chhan Dada❤
खुप छान..
जयभीम 💙
Kharch Khupa Sundar Aahe Song Dada... Jay 🇪🇺 Bhim Jay 🇪🇺 savidhaan 👑🤙🏻🔥💯
जय भिम ❤❤❤❤❤❤❤
वा क्या बात है विशालजी 👍👌👌👌🎤🎧🎤🎧🎤🎧🎤🎧💙💙💙
Ramai Great mother ,Namo Buddhay ,Jaybhim.
वा ऽऽ दादा छान मन प्रसन्न झाले❤❤❤
कडक जयभीम विशाल दादा अती सुंदर
खुप छान गायले आहे तुम्हाला क्रांतिकारी जय भीम ❤
खुप छान साँग...... खोपोली कार्यक्रम खूप छान झाला
दादा हे गान खुप छान आहे मि दिवस भर आयकत हो तो आनि रिल बनलि जयभिम दादा
जयभिम दादासाहेब छान गाणे आवाज भारी संगीत जबरदस्त
खूप सुंदर गीत आहे 💙
🌺💐 जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय भीम 🚩🚩 Very nice Song 🚩🚩🚩🚩🚩Very nice Song ok thanks ❤❤❤❤😂😂😂😂😂😢😢❤️❤️❤️❤️
विशाल दादा जय भीम ❤ खुपच छान गीत लिहीले गायले 😊
Jay bhim bhau mast ahe song 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Vishal dada ly bhari...wa 💙👌👍🎙️
खूप छान भाऊ .... आम्ही खोपोली कर
🎉 ati sundar Vishal sir
क्या बात है विशाल दादा ❤❤❤❤❤
अप्रतिम गीत दादा जय भीम 💙❣️
Khupch chan best of luck
खूप छान विशालजी अमर गायकवाड गोहे डोणवत खालापूर
Dada Khup mast vatal
Song tr chan aahyech ...also lyrics sunder lihile aahyet... well done lyricist.....❤
Jay bhim 💙🙏🙏🙏🙏
Wa dada angawar kata aala bol yekun
दादा जयभीम खूपच छान Composition...
Ya Ganyatun Mata Ramaicha Etihas Mahit Jhala Vishal Bhau.,. Jaybhim namo Budhay
Khup chan
विशाल दादा खुप छान आहे गाणं
विशाल भाऊ निळा खडक जय भीम
जय 💙भीम ✨खोपोली
1... Nbar👌👌
Jay bhim 🙏🏻 namo budhhay 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Jay bhim ❤❤❤❤❤ Beed
Ekadam kadak Mata Ramaicha tyag baghun dole bharun yetat Jay bhim
जबरदस्त भाऊ जयभिम
एकदम भारी विशाल दादा सप्रेम जय भिम🙏🙏🙏💐💐💐
अप्रतिम खूप सुंदर गायलात मन हे लावून टाकणारे गीत