Jay Bhim Valyachya Naadi Lagayach Naay | Vaishali Made | Megha Ghadge | New Marathi Song | Bhim Geet
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- Jay Bhim Valyachya Naadi Lagayach Naay | Vaishali Made | New Marathi Song | Bhim Geet | Marathi Song
Vaishali Made Present's "Jaibhim Valyanch Naade Laagayacha Nahi" A superhit Marathi Bhim Geet, Inspire By Dr. Bhimrao Ramji Ambedkar.
------------------------------------------------------------------------------------------------------------
🎧 Streaming On
♪ iTunes - music.apple.co...
♪ Apple Music - music.apple.co...
♪ Gaana - gaana.com/song...
♪ JioSaavn - jiosaavn.com/s...
♪ Wynk - wynk.in/music/...
♪ Spotify - open.spotify.c...
♪ Amazon Music - music.amazon.c...
♪ UA-cam Music - • Jay Bhim Valyachya Naa...
--------------------------------------------------------------------------------------------------------------
पिसफुल बिट्स प्रस्तुत..
जयभीम वाल्याचा नादी लगायचं नाय
निर्माती - वैशाली माडे
गायिका - वैशाली माडे
नृत्य - मेघा घाडगे
गीत/ संगीत - विशाल जाधव
म्युझिक अरेंजर व प्रोग्रॅमर-
उदय साळवी
लाइव्ह रिदम अरेंजर -
सत्यजीत जामसंडेकर
रत्नदीप जामसंडेकर
शेहनाई - योगेश मोरे
बँजो - फुलचंद कोकाटे
व्हिडिओ टीम
दिग्दर्शन - राहुल गायकवाड
नृत्य दिग्दर्शिका - मेघा पवार
कॅमेरा - सचिन लोखंडे, प्रज्ञेश फुलसुंदे
हेअर मेकअप - नम्रता पाटील & टीम
मेघा घाडगे हेअर- कोमल
मेकअप - सूरज
पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओ
अनुसया आर्टस् प्रॉडक्शन्स, नवी मुंबई
पोस्ट प्रोडक्शन हेड -
शिरीष विजय अशोक पवार
संकलन - आकाश प्रकाश मोरे
डी आय | कलरिस्ट - सुयश आचार्य
टायटल कॅलिग्राफी -
संतोष संखद
पोस्टर & क्रिएटिव्ह
अमित पवार
------------------------------------------------------------------------------------------------------------
#bhimsong #bhimgeet #jaibhim #vaishalimade #marathisong #marathigeet #jaibhimsong #jaibheem
--------------------------------------------------------------------------------------------------------------
Don't Forget To Like, Comment And Share!!!!!!
-----------------------------
Managed and Promoted by ERIK Business Consultancy, Mumbai
©All rights reserved at
Peaceful Beats
Vaishali ताई आणि मेघाताई दोघींना खडक जय भीम...💙💙💙💙💙
कलेतून बाबासाहेबांचं गुणगान गायले खूप छान ताई🎉🎉जय भीम
जय भीम भावांनो ❤
अप्रतिम सॉंग रचना, अप्रतिम voice... Amasing लावणी..
जय भीम
खूपच सुंदर अप्रतिम ताई वेगळाच पटर्न ❤❤
वा वा अप्रतिम सादरीकरण ❣️❣️
खुप सुंदर गायीकी वैशाली माडे
❤ नमोबुध्दाय ❤ जयभीम ❤ आपणा सर्वांचे आणि चानललचे हार्दिक अभिनंदन !
Khup chaan jai bhim jai shivrai
क्या बात है.. व्वा वाह व्वा एक आगळा वेगळा प्रबोधनकारी प्रयोग.. सलाम आहे गीतकाराला.. वैशाली ताई आपल्या गोड, मधुर आणि सुरेल आवाजाने गाण्याला फार बाहेर आली जी🙏🌻🌺🌹🌷💐
Vaishali....tuza....Awaz....mhnje.... No...Challenge ❤
सुंदर रचना, सुंदर गायन आणि सुंदर नृत्य..
Khup chan mazi mulgihi lavani nrytyagana ahe amchi pan khup iccha hoti ki babanchya vr ek prabodhanatmak lavani v saval javab karykram krava pan mulagi ajari aslyamule te amhala karta ale nahi pan he gane eiklyapasun mazya mulila punha ekda utsah ala ahe thank u all team❤❤
Thank you so much🙏🙏
ताई काय भनाट गायले तुम्ही खुपच गोड🙏🙏
वैशालीताई खूप छान
खूप छान माडे ताई❤❤❤
वैशाली ताई खुप सुंदर लावणी ..भीम गीतांमध्ये लावणी पहिल्यांदाच . . मेधा ताईचे नृत्य ही प्रापर आणि जबरदस्त . . . कुछ तो लोग कहेंगे , लोगों का काम (मंदबुद्धी) है कहना ... खुप खुप शुभेच्छा जयभीम . .🙏
Kdk jay bim ❤❤❤🎉
खूप छान Composition...tai
मस्त
अप्रतिक रचना
खूप छान आवाज
सुंदर नृत्य ❤❤❤❤
वैशाली ताई जय भिम आणि खूप छान ... पारंपरिक लावणीत क्रांतीची सांगड घाळणे हे तुम्ही आणि टीम ने बरोबर जमवलं. खूप आवडलं...🩵🩵🩵
ह्या गाण्याचे शब्द खूपच छान पण आशा नृत्य दाखनेये कारण डाँ.बाबासाहे आंबेडकर जगामधे ज्ञानाचा प्रतीक मांतेत🙏🏼🙏🏼
Kya bat hai tai khup chhan gayan kele ahe ek ek shabd angala shahare detay
Great 💙💙💙💙💙
Outstanding concept.....tumacha ha ashya prakare pahilach prayatna ahe eka vegalya padhatine prabodhan mandanyacha .....tumhi rap madhun babasaheb sangu shakata , koli pattern madhun babasaheb sangu shakata ,tumhi western music madhun babasaheb sangu shakata tar tumhi lavani madhun babasaheb ka nahi sangu shakat afcourse sangu shakata......khup chan vishay mandala ahe .....lavanila samajun ghenyachi garaj ahe .....❤
खुप बढ़िया आहे
लावणीच्या रुपात बाबासाहेबांचं गाणं वाव खूप आवडलं. सर्व कलाकारांना सप्रेम जयभीम. लावणी आहे पण त्यात वाईट काय नाही.
Jay Bhim💙💙
संगीत व गीत रचना उत्तम असली तरी चित्रिकरण कालबाह्य आहे. लोकनाट्य जिवंत ठेवताना आंबेडकरी चळवळीचा तमाशा करु नये हीच कलाकारांना विनंती.
ज्यांनी ज्यांनी या लावणीवर प्रतिक्रिया दिल्या त्यांनी आपल्या आपल्या अभ्यासातून दिल्या माझ्या मते लावणी अतिशय सुंदर आवाजात गायले पण बाबासाहेब आंबेडकर एक जगात विचारधारा आहे असे नृत्य यावर बसविणे मला आवडले नाही
मस्त आहे गाणं
Sunder khupach sunder
खूप छान ताई 🌹🌹🙏🏼
Jay bhim
जय भीम नमो बुध्दाय 💜🌹💐
🌹🌹ताई very nice 🌹🌹
खुप छान ताई
खुप छान वैशाली ताई आणि मेघा ताई
🙏🙏🙏जय भिम 🙏🙏🙏
अप्रतिम गीत, संगीत, सुरेल आवाज आणि लावणीतून प्रबोधन खूपच छान!!
बाबासाहेबांचे गाणे तमाशाच्या पद्धतीने दाऊ नये ही सर्व कलाकारांना विनंती
खर आहे भाऊ
👆
Tamashya lavani kalavant pn Manus ch ahe tyana pn bhavana ahe tyanintyanchya padhhatine manvndana dili tyat kahi chukiche nai Ani purn video mde asshil as kahi hi nai ugach nav thevu nka jayntila daru piun nachata te chalte yevdhya Sundar ganyala nav thevta
अगदी बरोबर आहे. चार पैसा साठी आणि जयंती चे अवचित्त साधून काही पण करणे बंद करा. समाजाला बदलण्याचे काम यातून होणार नाही तर समाजाची दिशा भुल करत आहेत.
@@bhushaningle109 यात सुन्दर काय आहे
मला तर एवढंच दिसले की दुसऱ्या समजातील लोकांना आपल्या राहणीमानाची प्रचिती देत आहात. आपण बुद्ध नाही तर आपण अजून हि काळाने कलंकित केलेले महार आहोत याची.
Vaishali Tai,Aani Megha Tai Jay Bhim 🙏🙏 👆👌👌🥰😘😍❤️❤️❤️🌹🌹🌹❤️❤️❤️💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
खुप सुंदर आहे गीत सादर केले 🎉🎉🎉❤❤❤❤
खुप छान आहे गीत एक गीतकार या नात्यानं खुपच भावल आवडल जय भीम
Very nice super song 👍👍👌👌
पण गाण successful ahe❤
फारच छान ❤
मला असं वाटतं की गीत आहे मस्त पण व्हिडिओ नाही बरोबर
जय भीम जय संविधान
सहमत
अगदी बरोबर् डोळे michkaun मानेने चल म्हणारा सिन khatkala.
अगदी बरोबर आहे सर
बाबासाहेबांचा स्वप्न होतं
लोकांनी वाचावं
नाचावं नाही
जय भीम
Nice 1
👌🏻
वा एकदम ठेका भारी जय भीम वाल्यांचा.. अभिमानास्पद लावणी ,जय भीम
U always rock in evry music genere Vailashi ji❤❤❤
🙏🙏🙏🙏 khupch chan gan ahe 🙏🙏🙏🙏
नाव ठेवणारे ठेवणारच
सभ्य लावणी छान शब्द गोड आवाज.
Atishay vait ahe ase punha taku nka
Tai.great.you.
खूप छान लावणी आहे शब्द रचना खूप सुदंर आहे आणि लावणी सुंदर प्रदर्शित केली आहे...
❤❤❤❤
Nice
❤❤❤
👍👍
छान ❤
मेघा खूपच सुंदर लावणी ❤❤❤❤❤
👌👍🏻💙
ज्या गोष्टी बाबासाहेबांनी विरोध केला तेच आहे या गाण्यात
💙💙💙💙❤❤🙏🏻🙏🏻💯
Yed zave ahet sarv
Khup Chan song ahe . Babasahebanchi hich khasiyat ahe te Pratekache ahe . Jo to tyacha parine sangnyacha prayant karto . Jatiyvadavar changlach ghav ghatlay songmadhe .
खुप सुंदर आहे असे पहिल्यांदा ऐकलंय हे जय भीम.
बरोबर व्हिडीओ आहे स्वरूप तमाशा च असलं तरी त्यातून संदेश दिला जातोय की जय भीम वाल्यांच्या नादी लागायचं नाही. खरच आहे. महिलांनी ताठ मानेन जगायचं हे दाखवून दिल. आमच्या इथं देखील उरूस असतो त्यावेळी तमाशा ऑर्केस्ट्रा असो त्यात बाबांची गाणी वाजतातच. Not a jok गावात शहरात बाबांचं असं गाणं वाजत अभिमानीय आहे. कोणी चुकीचं कमेंट करू नका
Ye kis line me AA gai madam 😢
मी जय भीम नाही पण जय भीम च गाणी तमाशा मधी घाऊ नका ... Plzz
सारं उत्तम जमलंय....नावीन्यपूर्ण प्रयोग
Khup chaan mi vatch bght hote nvin ghanyachi khup mst💥
अप्रतिम सादरीकरण❤❤❤ ताई
Jay💙bhim
फक्त इशारे लावणी डान्स नको होता
Jay bhim 🙏🙏🙏ba bhima tuzyamule Amha mahilana shikshanacha hakk milala ..
गाणं छान आहे ताई❤❤❤ जय भिम
अतिशय सुंदर आणि मनमोहक गीत आहे ❤❤🎉🎉😊🙏🏻जय भीम
❤❤💙💙💙
Very nice, kaddak jaybhim.❤❤❤❤🎉🎉
गीताचे काव्य संगीत आणीगेन,आणि सादरीकरण खूपच छान आहे. भविष्यातील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा. सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन.
Jay Jay Jay Jay Bheem 💙💙💙
Title full bhari ahay
Vaishali tai ..... Nemk kay kadhl ahe tumhi..... Kadhaychya adhi tumhi vicharkelta ka...... Yevdhe changle vishay ahet te sodun as ..... Tumchya kadun tai ankhi kahi changl aikaychi apeksha Ahe......
अगदी बरोबर आहे.
जय भीम......खूप छान गीत आणि संगीत आहे....Best luck Vishal 🎉
vaishali mdm tumhala kadto kay
👏🏻👏🏻
Very nice song,👌👌💙💙💙
मी पण चांगली गाणी बनवतो पण माझे गाणे कोणी बघतच नाही 😥😥😥😥
बाबासाहेबा चे नाव घेवून नाचायचे आणि लोकानी त्या चा आंनद ध्याचा बरोबर वाटत नाही हया गाणया वर अशी लावणी करून नाचू नका
Ky he
मी जय भीम नसतानाही मला बाबा साहेबांचा अभिमान आहे , या लावणी च्या माध्यमातून सत्य घटना आत्याचार ,गुलामी केलेली सांगितले व लोकांना समजावे या साठी ही लावणी असावी
भाऊ जय भीम हा जयघोष आहे.
सरळ म्हण की मी बौद्ध नाही.
बरोबर
तु जय भीम वाला नाही तर तरी पण तु बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो त्यांचा तुला अभिमान वाटते
मानतो तर भावा तु उपकार करत आहे का ? तुलाच नाही तर अख्खा जगाला मानावे च लागणार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशासाठी एवढे महान कार्य आहे तर कोणाला पण त्यांचा अभिमान असणारच
जय भीम 💙
Baba saheb hai sarvache ahai
Right
❤❤
लावणी हा महाराष्ट्रातील एक नृत्यप्रकार आहे.आणि या नृत्याच्या माध्यमातून वैशाली ताईंनी बाबासाहेबांचं गीत सादर केलं आहे. यात चुकीचं काहीच नाही.💙💙
💯💯
बरोबर
100% वैशाली
Right
शंभर टक्के खरं आहे जय भीम वाल्याच्या रागावला लागायचं नाही ओके
मी बघितलेल्या आतापर्यंतच्या सादरीकरण पैकी सर्वोत्कृष्ट सादरीकरण. एकच नंबर गीत
आंबेडकर जयंती ला दारू पिऊन गल्ली बोळात चौकात नंगा नाच करणारी पोरी पोरं चालतात या समजाला ते ही नको त्या गाण्यावर .✔️...आणि दुसरी कडे अंग झाकून पारंपारिक वेशात आंबेडकर यांच्यावरच्या गाण्यावर लावणी केलेली आवडत नाही❌ वा.....रे माझा समाज👍👍
Ho n etk shundr asun naw thewt ahe je astat tyana tsch dist😂
भिमगित लावणी हा नविन प्रकार आहे
मला खुप आवडला
जय भिम ताई
प्रबोधन आणि भावना समजून घेण्याची गरज आहे.ही बाबासाहेबांची लेक आहे.
हे...आसलै..प्रबोधन...नको.,..
गाणे खुप छान आहे पण लावणी नोको होती त्यामुळे तुमचा उद्धेश कितीही चांगला असेल पण त्याने भावना दुखावल्या जातात हे माझे वयक्तिक मत आहे....
Ksa ky bhawana dhukhtil ..bhawana dhukhnya sarkh ky nhi tyachat
तो संगिताचा प्रकार आहे . नृत्य ही त्यावर कला असते . दोघाचा संघम आल्या शिवाय त्याला महत्व नसते .
ज्यांना अक्कल नाही त्यांनी रिकामी ज्ञान पाजाळू नये
लावणी खूप सुंदर आहे ❤❤❤❤
Brobr.
Agdi barobar bolalet👍
बरोबर दादा❤
बरोबर बोललं दादा आपण.गाण्यातील बोल बघा अगोदर मग बोला. काहीही चुकीचं नाही यात
तुला बाबासाहेब माहीत आहे?
अतिशय सुंदर गीत, अप्रतिम, अप्रतिम गीत, अप्रतिम संगीत, अप्रतिम नृत्य, अप्रतिम सादरीकरण, एवढं सुंदर गीत बनवलं की आणखी काय काय लिहावं, समजत नाही, अतिशय सुंदर गीत