Silk Farming : ‘हमालांचं गाव’ ते महाराष्ट्रातील रेशीम हब, बीडमधल्या रुई गावची प्रेरणादायी गोष्ट
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #BBCMarathi #silk #farming
ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या ‘रेशीम हब’ची. रुई गावाची. बीड जिल्ह्यातल्या रुई गावात तब्बल बाराशे एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आलीय. गावात प्रवेश करताना रेशीम शेतीसाठी उभारण्यात आलेले शेड तुम्हाला सगळीकडे दिसतील.
पाण्याचा कुठलाही शाश्वत स्रोत उपलब्ध नसल्यामुळे 2010 पर्यंत इथले शेतकरी कापूस हेच मुख्य पीक घेत होते. पण, त्यानंतर गावातील काही शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि आता हेच लोण 550 शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोहचलंय.
रेशीम शेतीमुळे इथल्या शेतकऱ्यांचं आयुष्य बदललंय. कसं ते पाहा...
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - गणेश वासलवार
एडिट - निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
बीड जिल्ह्यातून अतिशय दोन चांगल्या बातम्या एका महिन्यात BBC news वर बघितल्या खूप चांगले वाटले.
मराठवाडा बदलतय खासकरून बीड जिल्हा ब्लॉगरचं गाव,रेशीम उत्पादक गाव , कुटे ग्रुप अन बरच काही चांगलं आहे स्वायत्त होतायेत
स्पर्धा परीक्षा यशस्वी
खरं आहे
शेतकरी मुळे आपल्या बीड जिल्ह्याची विक्रमी ओळख निर्माण झाली आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बरोबर
आपल्या ग्रामस्थांनी एकजुटीने काम केल्याने रुई गावचे चांगले दिवस आले ग्रामस्थानचे अभिनंदन करतो💐💐👌👌👍😊😊
मराठवाडा विदर्भ उत्तर पश्चिम महाराष्ट्रातील तमाम दुष्काळी भागातील तरूणांनो रेशीम शेती फळशेती दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन अंडी उत्पादनच तुमचं जीवन बदलेल
Thanks BBC ,,,,अशा बातम्या ची खरी गरज आहे शेतकरी साठी,,,,त्यातल्या त्यात बीड ला कव्हर केले त्याबद्दल धन्यवाद
आभारी आहे bbc
Jabardast.,..hyacha mule Pune Mumbai kade rijgara nimitta janare lok dekhil Kami hotil...stalantaran Kami hoil....changla prayatna Ahe...ankhi barech sheti adaharit udyog aahet, jase ki poultry, dairy, sugandhi tail utpadan, mastya wagere....fakta garaj aahe thodya margadarshanachi Ani pathimbyachi....Baliraja naaki aaghafi war yeil....Jai Jawan Jai Kisan
Jai Shambhu Shivrai....
खूप छान BBS NEWS
खुंप सुंदर BBC
खूप छान
Maz Maher ❤❤
नक्कीच प्रयत्न करेल
Great
छान👌🏻
बीड जिल्ह्यासह गेवराई तालुका पण सुधारित होतोय कोळगाव आणि रुई हे हे दोन्ही पण गाव गेवराई तालुक्यातील आहे
👌👏🚩
saglech jar reshim kade vadle t bakiche kapus, keli, itar pik kskay yetil mg as tr maharashtra mde shortage hoil?
❤ भारी
Bava kapus parvadto 2 ykatat mi 50 kivtal kapus kadto
BBC marathi s sadar pranam,
रेशीम अळ्या कुठुन विकत आणतात/ किंमती काय असतात याबद्दल ही माहिती कळवावे
Shed kiti rund v lambila koti ahe
Hi
विदर्भात कापसान वांदा केलाय दुसरा विचार डोक्यात येतच नाही
Kahi tote aahet ka, reshim shetiche
Marathwad Badlat aahe aani aankhi khup Badalnar aahe.
आमच्या गावातील शेतकरयाची वाट लागली रेशीम शेती ने 😂😂 पांगरी खुर्द ता, मंठा
Mo na dya
Shet tali war tika karanare BINDOK nalayak lok he paha
me swatah reshim sheti krto bhai, maz shikshan B.A, B.S.C ahe Age 25 years me Varsha la 10-15 lakh as utpanna kadhto means monthly 1.20 lakh as utpanna yeta maz 😇
@@Omi9762kothun ahet mo. No.
@@Omi9762good
Great