@@aniruddhapatil8222 दलाल कोणाचा धंदा वर येऊ देईल? आणि रेशीम उद्योग नासका असेल तर खरिपातल्या कोणत्या पिकाला भाव राहिला आहे. ऊस पिकाने जमिनी नासवल्यात. रेशीम उद्योगाबाबत नकारात्मक असणारा एकतर ऊस उत्पादक असतो, नाहीतर रेशीम उत्पादन नीट समजून न घेणारा तरी असतो. या उद्योगाची इत्यंभूत माहिती घेऊन सुरू केलेलं आमचे गेवराई, जि. बीड चे अडाणी शेतकरी उत्तम नफा कमावत आहेत. प्रत्यक्ष जाऊन खात्री करा.
सध्या च्या रेशीम उद्योगातील परिस्थिती बाबत एकदम खरी आणि अचूक माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद🙏🙏
Saddhya ky rate ahe thodi mahiti dya anu upcoming days sathi udyog changla ahe ka sang😊😊
Scientific knowledge
Love from tamilnadu
💯👌🙏
Amche kidi kup mart ahe kay karave
फ्रेचेरी साठी उपाय सांगा
नवीन शेतकऱ्यांनी ह्या नासक्या धंद्यात पडू नये...मार्केट फार बेकार झालिये.दलाल काही हाती लागू देत नाहीत..कर्मचाऱ्याला हातात धरून...
@@aniruddhapatil8222 दलाल कोणाचा धंदा वर येऊ देईल? आणि रेशीम उद्योग नासका असेल तर खरिपातल्या कोणत्या पिकाला भाव राहिला आहे. ऊस पिकाने जमिनी नासवल्यात. रेशीम उद्योगाबाबत नकारात्मक असणारा एकतर ऊस उत्पादक असतो, नाहीतर रेशीम उत्पादन नीट समजून न घेणारा तरी असतो. या उद्योगाची इत्यंभूत माहिती घेऊन सुरू केलेलं आमचे गेवराई, जि. बीड चे अडाणी शेतकरी उत्तम नफा कमावत आहेत. प्रत्यक्ष जाऊन खात्री करा.
Kharach ahe😢
शेवटी च्या १० दिवसांमध्ये आमचे किडे आहेत पण खुप मरत आहेत काय करावे plz सांगा ना काय करावे
Bhau stick pahije tuti chya bhetan ka
शेतकऱ्यांना चा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?
आता रेशीम शेतीचा काळ संपला...चीन ३०० रू.kg.ne भारतात पाठवीत आहे... maharastra मधील कारखानदार शेतकऱ्यांना misguide karat aahe.
Mg ha dhanda kela pahije ki nhi bhau
रामनगर चा आजचा कमाल भाव 60900 रू क्विंटल आहे भाऊ. आणि सरासरी 45000. थोड आजूबाजूला माहिती घ्यावी.
@@nikhilshambharkar9232100% करावा. फक्त मनुष्य बळाचा प्रश्न आहे. आज कोणत्याही मालाला भाव नाही. शाश्वत उत्पन्नासाठी रेशीम इज दि बेस्ट ऑप्शन
येड्या काही कंमेंट नको करू
500 रु भाव इ रेशीम ला
@@Kishu735attache rate sang pudhe kase rahatil
सर मला तूमचा नंमर दया मी नवीन शेतकरी आहे
Sir tumcha no share kara pls