अहो परळीत ओबीसी समाजावर अन्याय झाला. सर्व अधिकारी कर्मचारी वंजारी. ओबीसी म्हणून दुसऱ्या ओबीसी समाजाला किती त्रास देता. आता ओबीसी आठवते का? आम्ही ओबीसी आता या प्रकरणात तुमच्या सोबत नाही.
@@sushantkhot2381 आमचे भाऊ कितीतरी वर्षा पासून बीड बाहेर नोकरी करीत आहेत पण बदली मिळत नाही पण वंजारी समाजाचे जातिरिक्त होऊन पण येतात मग हा अन्याय नाही का?
बीड जिल्ह्यातल्या सगळ्याच प्रकरणाची कसून चौकशी करा. बस साहेबांची ही कारागीर ही खूप मोठी आहे मुंडे घराणे अपेक्षा बीड जिल्ह्यामध्ये ढग साहेबांचे गुन्हे जास्त निघतील😅😅😅
सुरेश धस यांना जास्त आहकार झाला आहे ते आमदार असताना हे लोक प्रतिनिधी आहेत जबाबदार व्यक्ती आहेत आणि आडु पाडु आका हे कुठले शब्द बोलत आहेत हे त्यांना कळत नाही का
*आंदोलन करणारे हे 'मुंडे लाभार्थी पार्टी' (MLP) चे कार्यकर्ते आहेत, असे वाटते. जरांगे यांनी "जर तर" च्या भाषेत संयत विधान केलेले आहे,( म्हणजे 'गुन्हेगारांनी जर असे केले तर असे करू.') यात काहीच चुकीचे नाही, मात्र या विधानांना स्वत:च्या आंगावर घेणारे किती मुर्ख म्हणावे!*
Saarv samajane ekatra yet ya dharm virodhi lokancha virodh karne garjeche aahe Santosh Deshmukh yanacha samarthnat ek tari morcha kadla ka udya tumcha hi jiv hech lok ghetil
मागणी करणाऱ्याची अनेक जण कराड सोबत सामील आहेत यांचे सीडीआर तपासा हे कोणाच्या संपर्कात आहेत पहा
😊 या सगळ्या आंदोलनकर्त्यांचा ₹500 चा रिचार्ज झाला रिचार्ज संपला का ते उद्या दुसरंच काही बोलतील
60%आहेत Obc😢
polisani ch bolavalay yanna
मण्या गाज्या पिऊन काही बोलतो ते जमतं वाटत तुम्हाला
सगळ्या महाराष्ट्रात पोलिस स्टेशन समोर ठिय्या करा... चिक्की कोयता आणि इम्रान हाश्मी वर गुन्हा दाखल केल्याशिवाय उठू नये... जशास तसे...😊
फायदा असला की मी वंजारी
अंगलट कि आम्ही obc
😅
aarkshan dya re 😂😂😅
@@Boss-y2o2eखरं सांगतो आहे तो 😊
स्वार्थासाठी ओबीसी समाजाचा वापर करणारी जमात
फायदा आसला की मी मराठा अन नसला की मी हिंदू
ओबीसी नाही फक्त 1 cast
गोपीनाथ मुंडे sahebamule आज ओबीसी समाज आहे....पूर्ण पाठिंबा देवू...जय भीम❤
अनेक प्रकरणात यातील अनेक लोक हे कराड सोबत दिसतात यांची सखोल चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल करा
जरांगे मुळे नाही झाला का
आरोपींना वाचवण्यासाठी किती खटपट
Ya लोकांमुळे obc बदनाम होत आहेत 😢😢😢
अहो परळीत ओबीसी समाजावर अन्याय झाला. सर्व अधिकारी कर्मचारी वंजारी. ओबीसी म्हणून दुसऱ्या ओबीसी समाजाला किती त्रास देता. आता ओबीसी आठवते का? आम्ही ओबीसी आता या प्रकरणात तुमच्या सोबत नाही.
या प्रकरणात सर्व ओबीसी नी साथ दिली पाहिजे...तरच ओबीसी वाचेल...आम्ही ओबीसी पाठीशी ..जय भीम जय ओबीसी जय मल्हार जय सेवालाल जय भगवान बाबा ❤
बरोबर आता यांना OBC आठवते, तसे वंजारा म्हणून मिरवतात पूर्ण परळी मद्ये.
Khare bolle
@@sushantkhot2381 आमचे भाऊ कितीतरी वर्षा पासून बीड बाहेर नोकरी करीत आहेत पण बदली मिळत नाही पण वंजारी समाजाचे जातिरिक्त होऊन पण येतात मग हा अन्याय नाही का?
Gang dhanyachi ahe
यांना आंदोलन करण्यासाठी कोणी पुढे केले याचा तपास करा हे कोणाच्या सांगण्यावरून करत असतील तर यांच्यावर गुन्हे दाखल करा
यात OBC नाहीत❤
आरोपिचे समर्थक आहेत हे लोकं
फायदा असला की मी वंजारी
अंगलट कि आम्ही obc
गुन्हेगार हा गुन्हेगार असतो.
Only OBC ❤ all OBC support to Vanjari samaj.
अहो परळीत ओबीसी समाजावर अन्याय झाला. सर्व अधिकारी कर्मचारी वंजारी. ओबीसी म्हणून दुसऱ्या ओबीसी समाजाला किती त्रास देता. आता ओबीसी आठवते का?
एकच पर्व
आम्ही धस सोबत सर्व
ओबीसी सर्व ❤
जय भगवान जय गोपीनाथ जय ओबीसी
जय ओबीसी जय भीम ❤❤..हे राज्य बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे....लढा तुम्ही मुंडे साहेब ❤
हे लोक म्हणजे OBC नाहीत
Maratha ahat 😅
Obc
OBc,SC,VJNT,ST एकजूट राहा ✊💪🙏💐
पत्रकाराचे आभार गावागावातून सर्वसामण्याच्या विचार दुनिया समोर मांडल्या बद्दल
कोणामुळे ही अशांतता बीडमध्ये पसरली आणि हे सांगा बाकीचे काही फालतू सांगू नका तुमच्यात माणूस की असे तर तुम्ही असे बोलू शकणार नाही जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
जय भगवान जय ओ,बि,सी
obc समाजाचं बीड मधील आरक्षण कोण खातंय. पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.
बीड जिल्ह्यातल्या सगळ्याच प्रकरणाची कसून चौकशी करा. बस साहेबांची ही कारागीर ही खूप मोठी आहे मुंडे घराणे अपेक्षा बीड जिल्ह्यामध्ये ढग साहेबांचे गुन्हे जास्त निघतील😅😅😅
Obc samaj nahi vanjari samaj
वा फायदा असला की मी वंजारी म्हणायचे आणि आता अंगलट आल की obc म्हणायचे ओबीसीनों बघा आता तुम्ही
जय भगवान जय ओ बी सी
Jay obc
जय भगवान जय संविधान
वंजारी म्हणजे NT D आहे, OBC नाही..
महाराष्ट्रात ओबीसी बांधव खवळलेला आहे एकच पर्व ओबीसी सर्व एकजुटिचा विजय असो
I proud of DM
कायदा सुव्यवस्थेपेक्षा कोणीही मोठा नाही.
मनगटशाही.
❤❤
यांना खरी मस्ती आहे obc च्या नावाखाली आरोपी साठी चाललंय याच
जय ओबीसी
Only OBC ❤❤ Jay OBC ❤❤ zindabad OBC ❤❤
बिंदु नामावली चौकशी झाली पाहीजे
सर्व आंदोलन चौकशी करावी
ओबीसी भयंभयीt झाला 😂😂 मला हसू येते
वंजारी
आम्ही obc आहोत गुन्हेगारांना समर्थन नाही
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तुम्ही मारा माणस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतात
मग धनंजय मुंडे वर गुन्हा का दाखल होऊ नये
l पोलीस तपास करून गुन्हेगार ठरवतील . गुन्हेगार ठरवणारे तुम्ही कोण . न्यायदेवता न्याय देईल .
jatiwadi jarange cha nishedh 😅
याचा अर्थ या obc लोकांचा गुन्हेगाराला पठींबा आहे.
वापरात करतात ओबीसी समाजाचा मंत्री सुद्धा संतोष देशमुख गूने गार सुटका नाही कितीही आपटुन घ्या
कलम 144 लागु आहे 12 जानेवारी पर्यंत हे लोक कायद्या चे उल्लंघन करत आहेत
संपूर्ण ओबीसी समाजाला कशाला यात आणता, पुन्हा वाद वाढवायचा का आपल्या टीव्ही ९
वजारी म्हणजे obc का...😂😂😂
NtD
तुमचं तुम्ही पहा OBC ला मध्ये घेऊ नका आमचा फुल स्पोर्ट आण्णांना राहील
सुपटले हास्ती अन् जात्यातले रडती
सुरेश धस यांना जास्त आहकार झाला आहे ते आमदार असताना हे लोक प्रतिनिधी आहेत जबाबदार व्यक्ती आहेत आणि आडु पाडु आका हे कुठले शब्द बोलत आहेत हे त्यांना कळत नाही का
वंजारी समाजाचे काही लोक सोशल मीडिया वर active दिसतात, बाकी ओबीसी समाजाला यात आणण्यासाठी प्रयत्न चालू आहे, माझी तमाम ओबीसी जनतेला विनंती आहे, सावध व्हा
खुनाला जातीय रंग देउ नये....
ओन्ली dm boss
*आंदोलन करणारे हे 'मुंडे लाभार्थी पार्टी' (MLP) चे कार्यकर्ते आहेत, असे वाटते. जरांगे यांनी "जर तर" च्या भाषेत संयत विधान केलेले आहे,( म्हणजे 'गुन्हेगारांनी जर असे केले तर असे करू.') यात काहीच चुकीचे नाही, मात्र या विधानांना स्वत:च्या आंगावर घेणारे किती मुर्ख म्हणावे!*
राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष आहेत वाटतंय😂 सगळी मलिदा वाले आहेत 😅😅
एकच पर्व लबाडांना समर्थन सर्व बाकी अक्का च्या अक्काला वाचवण्यासाठी व्यस्त
Saheb❎beed cha imran hashmi✅
Wanjari kadhi pasun obc zale...??
अगदी बरोबर भावानो.. पहिल्यांदा जरांगे आणि धस ला आत टाका मग सगळा महाराष्ट्र शांत होतोय बघा...
आम्ही OBC पण स्पोर्ट धस आण्णांना राहील
कसला जरागे
90 मेबर जरागे
अरे आरोपीचं राजकारणी आहे मग तुम्ही राजकारण करता ते चालते का.म?
Sarc mobile che CDR kada vishayach close😂😂😂😂
ओबीसीमध्ये 340 जाती आहेत फक्त 4/5 जाती ओबीसी नाहीत ,
Wah aaropi la soda ata , yewdhe samarthak aaropi la dodawe mhmun😂
OBC नाही फकत आदिवासी वंजारे।
आम्ही ओबीसी यामध्ये नाहीत तुमचं तुम्ही बघून घ्या. तुमचे लोक रोज jarange patlavar बोलतात ते चालते का?
OBC mhanu nka .... 🙏🙏
Mi maratha ch ani Amhala pat lel ahe 😂😂😂
कसला जरांगे पाटील 90मिली म्हना
Marathyano sasanys, hakyala dhuvayachi vel Ali she.
😂😂😂😂
Aaropi support sathi alat ka mg
TP मुंढे नी कोयत्यची भाषा केली होती तेव्हा हे लोक कुठे होते.
Dm
Tyana madhi taka ani hyana lok Marat firu dya
C
Manuskila kalima fasli hya lokani, dr babasahebani yana obc manyacha, he yacha yevadha geir fayda ghetil asa babasahebana kadhi syapnat bhi vatal nasel 🤔🤔
He sagle vajari samaj ahe obc ak pan nahi hanchat
Saarv samajane ekatra yet ya dharm virodhi lokancha virodh karne garjeche aahe
Santosh Deshmukh yanacha samarthnat ek tari morcha kadla ka udya tumcha hi jiv hech lok ghetil
Shirur kasar che manas bichare swbavane changle bolte tik pan jasach tas tumala jepnar nahi he vakye chukich
😂😂
lokano yogya decision gya
rajakarani tumala nadala laun nigun jatil
aani tumala ghenaycha dena houn basayacha
lakshat aasudya ekacha mardar zala aahe
serious ghya jara please
Aandolan karna Re Ajab Ratiya Rang De Na ka Desh nikala Kasam kya karna
लाभार्थी आहेत ह्याची पहिली तपासणी करा.
Hindu konich nahi aata br ka 😂
यात ऊस तोडणारे कमी आणि लाभार्थी मुकादम जास्त दिसत आहेत
Obc nahi fkt vanjari ahet he lok