10:26:26
Вставка
- Опубліковано 11 чер 2021
- DAP खत तयार करायचे घरच्या घरी व्हिडिओ खालील लिंक वर :-
• DAP तयार करा घरच्याघरी...
रासायनिक खताचे प्रकार कोणते खत वापरले पाहिजे पहा सविस्तर माहिती खालील लिंकवर :-
• Type Of Fertilizer | र...
महाराष्ट्राचे लाडके हवामान अभ्यासक
मा.
पंजाब डख खास
मुलाखत भाग 1 :- • Video
पंजाब खास
मुलाखत भाग 2 :- • पंजाब डख मुलाखत भाग दो...
पंजाब डक सरांचे
युट्युब चॅनेल ची लिंक :- / @panjabraodakhofficial
Bondre Agri Tech channel SUBSCRIBE Kara And click beel icons
...,.............................................................................
sulphur for plants Fertiliser
#yogeshwsrbondre
#bondreagritech
नमस्कार मित्रांनो बोंद्रे एग्रीटेक च्या युट्युब चॅनेल मध्ये मी आपल्या चॅनलच्या होस्ट योगेश्वर बोंद्रे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो
प्लांट टीक्स ॲप लिंक:- play.google.com/store/apps/de...
माझ्या यु-ट्युब चँनल ची लिंक
/ @bondreagritech
आपल्या मित्रांना शेअर करा
___________________________________________
My Instagram link :- / bondreagri
my Facebook link :- / yogeshawar.bondre
#bondreagritech
#yogeshwarbondre
#howtomakefertilizer
#10:26:26fertilizer - Наука та технологія
शेतकरी बांधवांना खूपच उत्तम व बचत पूर्ण माहिती आहे . वर्षे भर उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी जर ही पद्धत वापरली - तर ५ एकर साठी १ डोस खतांचा मोफत तयार करता येवू शकतो - जय श्री राम !
Thanks
फारच छान छान माहिती
खुपचं छान माहीती देली
उत्तम👌👌👌👍🙏🙏
A wonderful and thanks for that
खुप सुंदर माहिती आहे
छान माहितीपूर्ण व्हिडिओ.
सर 20.85+81,25+22=124.25एवढे खत तयार होते म्हणजे जवळ जवळ 2.50 बॅग मिळतात 10 26 26 ची 50 किलो ची बॅग 1125 ला मिळते म्हणजे या मार्गाने 1 बॅग 515 पेक्षा कमी किमतीत तयार होते असे वाटत
अगदी बरोबर
तुमचं म्हन बरोबर आहे खताचे प्रमाण जरी जास्त भेटत असेल तरी त्यातून भेटणाऱ्या अन्नद्रव्ये चे प्रमाण सारखेच आहे ही पद्धत चांगली आहे परंतु जे शेतकरी मजुरां करून खत टाकून घेतात त्यांना खत टाकण्याचा खर्च वाढतो आमच्याकडे 1 बॅग खत टाकायला 100 रुपये घेतात हा खर्च पण लक्षात घेणे गरजेचे आहे .
✌️
15:15:15 कस तयार करायचं ते सांगा भाऊ
@@user-wx5gj8yi2l
सर 15:15:15 कस तयार करायचं ते सांगा
चांगली माहिती.
खूप सुंदर माहिती दिल्या बद्द्ल धन्यवाद असेच शेतकऱ्याला माहिती देत चला 🙏
Dhanyawaad 🙏 maahity denyakarita.
खुप छान माहिती धन्यवाद भाऊ
2424o4
Very good info
Best very good
Verry good sar
Khubchand mahiti Delhi bahu
Very good information dada
thank bhau
Good emformation
खुप छान
राईट अंतर👌👌
खुप छान माहिती दिली आहे
Good idea
Very good information bhau
१२ ३२ १६ तयार करुण दाखवा
Ak nambar
very well
👌👌👌👍
Friend,
Whatever you have explained the theory of making home made fertilizers grades is really
Ghanglvamrut
Super
Listened & Liked
धन्यवाद। सर
@@dubebalasaheb.damodherdube1258 खुप छान
छान माहिती भाऊ
मस्त 👌🏻👌🏻👍👍🙏
6.25 1kg p he kase ale te sangnga ratio kasa kadhatata te sanga
खुप छान माहिती दिली सर
खूप छान माहिती दिलीत दादा तुम्ही 1100/- मध्ये 114/- किलो 10:26:26 खत तयार होते आपले खूप पैसे वाचता.50% पैसे वाचता.
5:13 :13 खत तयार झाले आहे हे
👌👌👌👌👌
Mast vatla
धन्यवाद
नमस्कार... आपली मांडणी छानच.. सोप्या भाषेत समजावून सांगितलेले 👏👏
जेव्हां १०-२६ - २६ च्या वा ईतर ही दोन बॅग टाकतो तेंव्हा बॅग वर लिहील्याप्रमाणे डोज पडतो... कारण हे १०० किलोत किती npk हे सांगत असते , कारण त्या बॅग वर १०-२६ - २६ जरी लिहीलेले असले तरी एक बॅग टाकातांना त्यातून ५-१३-१३ ईतकेच आपण टाकत असतो
मग सरळ खता पासुन मिश्रखत बनवतांना हे लक्षात घेऊनच बनवणे गरजेचे आहे
जर एक बॅग टाकायची असेल तर वरिल गणीता प्रमाणे काढलेला डोज हा डबल असेल तर तो निम्मेच घ्यावा लागेल .. धन्यवाद 🙏
सर तुम्ही किती किलो खत तयार झालं हे पण सांगायला पाहिजे होतं फायदा जास्तीत जास्त होतोय चांगली माहीती दिली सर
पोते किती किलोचे होते हे नाही सांगीतले. फायदा दुप्पट आहे हे सांगा
Hello sir हल्दी साठी एक् videos banwa na
🙏🇮🇳
parntu khat donbag tyarhote tyamule fayda jast hoto.dhanyavad.
पण रिझल्ट सारखेच येतात
माहिती फारच छान आहे पण भाऊ mop 34₹किलो आहे
सर उसाला कसा डोस तयार करावा एक्कर साठी सांगा 🙏🙏
0=52=34 कसे बनवावे यासाठी vdo करा भाऊ.🙏🙏🙏🙏🙏.
It's use ful for onion crops plz explain thanks🙏🙇
Sir planto aur bio gold ka formula batao na
Very good thanks sir 4=47=16कसे तयार करण्यात यावे
10,26,26, सविस्तर माहिती द्या
Sir कृषी निविष्ठा तपासणी वरती व्हिडीओ करा
Complex khat better rahil ya piksha
30.10.10
Hii
🙏 mla15.15. Hey khat kse tayaar karayche te sanga
Zonk kse tyar krayche te sanga
Market la 50kg bag asate 10 26 26 chi
Ani tumhi banvlela formula upto 100 kg
Ho
50 आणि शंभर चे कॉम्बिनेशन कसं
Patil baiotek madhe paha far Chan sangitle aahe purn takta aahe dilela .. Amol Patil sir
हरभरा 30 kg बियाणे पिकासाठी किती यूरिया / SSP/MOP घ्यावे लागेल.
15.15.15 sufla kase tyar karaich
कामा पेश्या जास्त बोलता 👌
ऊसाला लागणारी खतांचे डोस सांगा
Sir mala dap khat kase tayar karata sanga
14:46 kase Tatar karave?
☝️🙏usala yacha dos ssp,uria,potash,1acare la kiti bag ghavya lagtil..🙏🇮🇳
Amonium salfet vapun konte khat tayar hote
सर प्रत्येक खांन बणवण्याचा शेड्यूल पाठवा
ua-cam.com/video/bamlPR2DAYk/v-deo.html
Sir aapan go khatacha 10.26.2.cha hisob sangitla aahe. To 100kgChya var gat aahe
मि गेली ३वर्षे हे खत वापरत आहे.
मला चांगले रिजल्ट मिळालेले आहेत.
पण युरीया,सिंगल सुपर फॉस्पेट आणी MOP
मधुन NPKमिळते पण दुय्यम अन्नद्रव्ये देन्यासाठी काय करावे
10.5.10
24 24 00= Urea+ single super phosphate
Is it correct?
सुटे खत आणि बेगमधील खताची किंमतीत खुप तफावत आहे
12:32:16
सुपर फॉस्फेट कोणते घ्यावी
जे अवेलेबल असेल ते घ्यायचे शक्यतो दाणेदार घ्या
झिंक कोटेड बोरान कोटेड सुद्धा अवेलेबल आहेत ते घेतले तर जास्त रिझल्ट मिळेल
12.61 वाटर शेलुबल कसे बनवतत
Mop kontt danedar ki powder vall te nahi sangitll
मीरा 71.Round up कसे काय बनवावे.
Te gunile gunile sangunako 50 kg. Cha bag banvasati 10.26.26 urea kiti ani ssp kiti palas kiti takabe he sanga
व्हिडिओ पूर्ण पहा ते सुद्धा सांगितले आहे
Hello sir आम्हाला देशी केळी साठी कसे खत तयार करायचे ते सांगा
Potassium che gunotr kase kadale 7.69 yete
12: 32:16 प्रमाण सांगा
24 24 0 kas tayar karne sanga
Ok लवकरच व्हिडिओ बनवतो
20.20.0 kase tayar karav
Jipsam mhanje kay?
MOP bag 1700 in the market.
Nice
Sir quantity khup वाढते
Sardar D.A.P. Sanga sir
Bondreji tumhi gunottar chukle ssp-166 & mop-625 aahe
Nahi bhu SSP madhye 16% P ast
An MOP madhe 60% K ast
Dap sanga
तणनाशक राऊंड अप/ मीरा 71 कसे बनवतात.
Shasnala Kompany lutat aslele kalwa.an bhav kami karayla sanga.rasayan ani khate mantrila Patra pathwa.ek copy PM la dya..
सर हे खरं आहे का
. छान. पन. पॉवरफुल. होत. नाही.. का.
1232कसे तयार करावे
D.A.P sanga kas tayar hote
1 kg madhe kase bhetel he sagl.
052,34, हे खत कसे तयार करायचे ते सांगा
24.24.0 कसे बनवायचे
23:23 कसे तयार करावे
D a p 18•46•0 ghari banvnyachi padhat sanga
0.24.24.
100kolo kat tayar hote manane 2pote manje 150rupaye bachat
15.15.15 खाद्य तयार करा