ढगाळ आणि पावसाळी वातावरणात या फवारण्या घ्यायला विसरू नका !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 бер 2023
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉इंडोफिल एम- 45 - krushidukan.bharatagri.com/pr...
    👉धानुका धानुकोप - krushidukan.bharatagri.com/pr...
    👉धानुका सिक्सर - krushidukan.bharatagri.com/pr...
    👉इंडोफिल अवतार - krushidukan.bharatagri.com/pr...
    👉टाटा रैलिस ताकत - krushidukan.bharatagri.com/pr...
    👉नीम तेल ३००० पी पी एम - krushidukan.bharatagri.com/pr...
    👉डॉ. बैक्टो वर्टिगो - krushidukan.bharatagri.com/pr...
    👉धानुका अरेवा - krushidukan.bharatagri.com/pr...
    👉बायर कॉन्फिडोर - krushidukan.bharatagri.com/pr...
    👉डॉ. बैक्टोज़ मेटा - krushidukan.bharatagri.com/pr...
    👉धानुका सुपर डी - krushidukan.bharatagri.com/pr...
    👉धानुका ईएम 1 - krushidukan.bharatagri.com/pr...
    ===============================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱ढगाळ आणि पावसाळी वातावरणात या फवारण्या घ्यायला विसरू नका !👍
    पावसाळी वातावरणात स्प्रे घेताना पाऊस पडल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी फवारणी घ्यावी कि नाही असा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो..तर पावसाळी वातावरणात पिकानुसार नेहमीचे आठवड्याला स्प्रे घेता त्याच पद्धतीत स्प्रे घेणे गरजेचे असते. पाऊस झाला म्हणजे लगेचच स्प्रे असं नाही..तर पाऊस पडून कडक ऊन जर पडले तर लगेचच फवारणी घ्यावी. सारखा संततधार पाऊस चालला तर स्प्रे ऐवजी कॉपर डस्टिंग/सल्फर डस्टिंग धुरळणी केली तरी चालेल. ढगाळ किंवा पावसाळी वातावरणात आपण प्रतिबंधात्मक फवारणी घेऊ शकतो.
    अ) पानावरील बुरशीजन्य ठिपके आणि करपा रोगांसाठी प्रतिबंधात्मक फवारण्या:
    १. इंडोफिल एम- 45 (मैनकोजेब 75 % डब्ल्यूपी) - ३० ग्राम
    २. धानुका धानुकोप (कॉपर ऑक्सीक्लोराइड ५०% डब्ल्यूपी) ३० ग्राम
    ३. धानुका सिक्सर (कार्बेन्डाजिम 12% + मैनकोजेब 63% डब्ल्यूपी) - ३० ग्राम
    ४. इंडोफिल अवतार (हेक्साकोनाज़ोल 4% + ज़िनेब 68%) ३० ग्राम
    ५. टाटा रैलिस ताकत (कैप्टन 70% + हेक्साकोनाज़ोल 5% डब्ल्यूपी) ३० ग्राम
    ( या पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकांची प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
    ढगाळ वातावरणा आधी बुरशीजन्य रोगाची लागण असल्यास जास्त तीव्रतेची बुरशीनाशक उदा अमिस्टर टॉप, नेटीओ इ. बुरशीनाशकाची फवारणी करावी. )
    ब) ढगाळ वातावरणामध्ये रस शोषक किडीसाठी प्रतिबंधात्मक फवारणी:
    १. नीम तेल ३००० पी पी एम - ४० मिली
    २. डॉ. बैक्टो वर्टिगो (वर्टिसिलियम लेकेनी) - ४० मिली
    ३. धानुका अरेवा (थियामेथोक्सम 25% डब्ल्यूजी) - ८ ग्राम
    ४. बायर कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल) - ८ मिली
    ( या पैकी कोणत्याही एका कीडनाशकाची प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. )
    क) ढगाळ वातावरणामध्ये अळी साठी प्रतिबंधात्मक फवारणी:
    १. डॉ. बैक्टोज़ मेटा (मेटारिज़ियम अनिसोप्लि) - ४० मिली
    २. धानुका सुपर डी (क्लोरपाइरीफॉस 50% + साइपरमेथ्रिन 5% ईसी) - ३० मिली
    ३. धानुका ईएम 1 (इमामेक्टिन बेंजोएट 5% एसजी) - ८ ग्राम
    ( या पैकी कोणत्याही एका कीडनाशकाची प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. )
    ड) पावसाळी वातावरणात फवारणीची वेळ : पावसाळी वातावरणात फवारणी हि नेहमी सकाळच्या वेळेतच करावी. संध्याकाळच्या वेळी फवारणी टाळावी.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

КОМЕНТАРІ • 117

  • @amoltayade-ds3wn
    @amoltayade-ds3wn 11 місяців тому

    ❤❤❤ best

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Рік тому +2

    👌👌

  • @shubhammore.2014
    @shubhammore.2014 Рік тому

    Usha lagan 8 jule bhursinashak konte +alavni kadi करायची

  • @arunkakade7610
    @arunkakade7610 11 місяців тому

    वाटाणा पिकावर माहिती सांगा.

  • @surajsuryawanshi3131
    @surajsuryawanshi3131 Рік тому +3

    हा विडिओ 1 आठवडा अगोदर यायला पाहिजे होता

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      क्षमा थोडा उशीर झाला त्याबद्दल !

  • @kishormohitepatil3499
    @kishormohitepatil3499 Рік тому +2

    सर नमस्कार🙏🏻 खूप सुंदर तुम्ही माहिती देत आहे सर माझा प्रश्न असा होता माझे अर्धा एकर वांगी आहेत मी त्यांना पाण्याचा टाईम हे रात्री नऊ वाजता देतो पाणी तर हा योग्य आहे का आणि फटीलायझर जे आहेत ते मी रात्रीच देत आहे तर हा टाईम योग्य आहे का हे

  • @gulabnimbekar8475
    @gulabnimbekar8475 3 місяці тому

    कांदा पिकावरील करपा साठी saaf,tonic,imida, आणि siliconbesd stiker चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण विचारल्या प्रमाणे चालेल काहीच अडचण नाही, धन्यवाद सर !

  • @ajinathlagad9367
    @ajinathlagad9367 11 місяців тому

    अद्क पिकांची पन माहिती द्या

  • @appasahebparkhe4791
    @appasahebparkhe4791 10 місяців тому

    सर भेंडी पिवळी पडणे व वाकडी होते उपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 місяців тому

      अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया आमच्या BharatAgri App मध्ये मेसेज करा

  • @babanshingote1112
    @babanshingote1112 Рік тому

    Shot borar and frut borar in brinjal Kay solution

  • @videobymaheshgirambeed.181
    @videobymaheshgirambeed.181 Рік тому

    खुपच छान माहिती सांगितली सर
    मोसंबी फळ बागे विषयीघ्यावयाची काळजी व्हिडीओ माहिती सांगा सर 🙏🏻

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @amoltayade-ds3wn
    @amoltayade-ds3wn 11 місяців тому

    Kimat sagat ja sir ,krushi kedavar kimat bharpur vadhaun sagatat sir , thya mude shetkarachi lut honar nahi

  • @amolpatil9528
    @amolpatil9528 11 місяців тому

    Sevanti pikasati

  • @anilbasgonde7131
    @anilbasgonde7131 Рік тому +2

    ऊसा साठी सागा सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      काय माहिती पाहिजे सर ऊस बद्दल !

  • @sk..........
    @sk.......... Рік тому

    Sir Roko बुरशीनाशक पानावरील ठिपक्यासाठी फवारले तर चालेल का ?

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 6 місяців тому

    कोणत्या प्रकारची ओषध कोणत्या प्रकारच्या ग्रुप मध्ये मिक्स करावे किंवा करू नये
    यावर एक व्हिडिओ बनवा सूर्यकांत जी

  • @s4sachin458
    @s4sachin458 Рік тому

    M-45 सर्वात सुपर आहे माझा अनुभव आहे

  • @zameerkhan1830
    @zameerkhan1830 11 місяців тому

    सर माहीती आवडली पण फुल आवसथामे कानफीडोर जमते का

  • @nileshmane26
    @nileshmane26 Рік тому +2

    Sir १५ लिटर पाणी या ऐवजी 20 लिटर पंपा साठी फवारणी द्या sir १५ लिटर पंप कोणी जास्त लोक वापरत नाहीत so please request 🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 6 місяців тому

      ​@@bharatagrimarathiहो
      खरच आता 20 लिटर चा पंप खूप लोक वापरता
      किंवा
      प्रति लिटर च प्रमाण सांगत जा

  • @user-yr4wf8uq9h
    @user-yr4wf8uq9h Рік тому

    सर वाल घेवडा पीक वरती कोणता केशी कीटकनाशक चालतं

  • @shivrajbakale9882
    @shivrajbakale9882 7 місяців тому

    सर, माझा दोडका प्लॉट आहे, तर त्यामध्ये फळापुढे जे फुल आहे, त्यात बारीक किडे आहेत ,धान्यातल्या किड्यासारखे, त्यामुळे फळ कळी लाभत नाही, उपाय सांगा

  • @bagulshubham_tribal
    @bagulshubham_tribal Рік тому +1

    Paus aani garan mule mangchya kandya vr khup krpa pdla kay upay kraych

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      तुमच्या सर्व समस्याचे उत्तरे या लिंक मध्ये आहे
      ua-cam.com/users/shortsJ4jrQipjd0E

  • @samnarode
    @samnarode Рік тому

    सर व्हिडिओ खूप छान झाला
    सलिसीलिक अॅसिड पावडर फॉर्म वरती एक व्हिडिओ बनवा

  • @ashishdhadve7435
    @ashishdhadve7435 7 місяців тому

    हराळी बुडापासुन नष्ट करण्यासाठी कोणती औषधे वापरावीत

  • @sidametkari695
    @sidametkari695 11 місяців тому

    डाळिंबी साठी कुठले पावसामध्ये

  • @sat8482
    @sat8482 Рік тому +1

    बुरशीनाशका ऐवजी मायकोरायझा जैवीक बुरशीचा वापर ऊस रोपे लागवडीसाठी केला तर चालेल का...

  • @sandipmhetre5646
    @sandipmhetre5646 Рік тому

    काकडी पिकाचा video बनवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ua-cam.com/users/shortsSJi7z_-iAYs या लिंक आपण पाहू शकता !

  • @royalshetkarimobilemotorco2869

    Keli pikala vayras please upay

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      जास्त असेल तर झाड कडून टाका आणि आपण - एडमायर कीटनाशक - 6 ग्रॅम + सिलिकॉन 3 % - 25 मिली + स्टिकर 5 मिली 15 लिटर साठी फवारणी आणि 3 दिवसांनी नो व्हायरस - ४५ मिली + ताक - ४५ मिली @ १५ लिटर फवारणी करावी !

  • @ashishfarkade4826
    @ashishfarkade4826 Рік тому

    संञावर येणाऱ्या देठसुखी व डायबॉकवर उपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर ! विडिओ बनू या विषया वरती

  • @abhayadwe6180
    @abhayadwe6180 Рік тому

    सर गोबी खत व्यवस्थापन सगा सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपण दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्या साठी लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू ! ua-cam.com/video/EuHaQ2gXl54/v-deo.html आपण लिंक वरील हा विडिओ बघू शकता !

  • @ncc394
    @ncc394 Рік тому

    मिर्ची वरील भूरी रोग साठी की उपाय आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      गोडवा सुपर ( अझोक्सीस्ट्रोबिन १८.२% + डायफेनकोनॅझोल ११.५% ​​एससी) @ १५ मिली ) 20 मिली 15 लिटर पंप फवारणी करावी !

  • @arundamdhar5088
    @arundamdhar5088 Рік тому

    नमस्कार सर संत्रा बहर तोडी नंतर संत्रा झाड ट्रे स मधे जाते तर संत्रा झाड तणावमुक्त होण्यासाठी आणि त्या झा डा मधील अन्न साठा वाढीसाठी उपाय सांगा धन्यवाद 💐🙏

  • @akshayshinde2826
    @akshayshinde2826 Рік тому

    माझ्या कोथिंबिरीवर करपा प्रकारचारोग आला आहे तरी चागले औषध सागा?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      केब्रिओ टॉप - ३५ ग्राम + स्टिकर ५ मिली @ १५ लिटर फवारणी करावी !

  • @marutithakar3350
    @marutithakar3350 4 місяці тому

    जर 12.61.0 कोफिट्र वापरला पाहिजे की नाही

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @vinaykumarmagdum2220
    @vinaykumarmagdum2220 Рік тому

    Konte hi pikala ratri khat dreep madun sodlatar chalnar nahi kay,

  • @vinodkhanderao4436
    @vinodkhanderao4436 Рік тому

    Bhau 55 divasachi gavar zali pan Sega lagalaya nahi aaju .Fula kup aahet .Sega lagayela konti avased saga,...

  • @somnathchobhe6471
    @somnathchobhe6471 Рік тому

    सर मेटारीझम ही बुरशी अळी ला अंडी अवस्थे मध्ये मारू शकते का?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      भारतएग्री में आपका स्वागत है। कृपया BharatAgri ऐप के माध्यम से हमसे चैट करें, कृषि दुकान मै दवा देख सकते है । चैट खोलने या ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें - app.bharatgri.co/chat

  • @shubham8942
    @shubham8942 Рік тому

    Sofia gulab var khup Rog padlay ..please help

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @pisalsuraj2749
    @pisalsuraj2749 Рік тому

    सर मशीन ने काढलेला गहू त्याचा राहिलेला कचऱ्यचे खातात कसे रूपांतर करावे ..त्या वर व्हिडिओ बनवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वाचा आहे या वरती नक्की एक विडिओ बनू

  • @krishnagaikwad2603
    @krishnagaikwad2603 Рік тому

    सर, ब्लैक् थ्रिप्स साठी काय फवारावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      जंप ( फिप्रोनिल ८० डब्ल्यूजी (८०% डब्ल्यू/डब्ल्यू) ) - 5 gm + स्टिकर 5 मिली @ 15 लिटर पंप फवारणी करावी . सूचना --पाण्याचा ph एकदा चेक कर काय आहे !

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 Рік тому

    भुईमूग साठी फवारणी सांगा 45दिवाचा आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ua-cam.com/video/FmquP3xadiU/v-deo.html या लिंक वर बघू शकता !

  • @darachyasaptitun8998
    @darachyasaptitun8998 Рік тому

    Emi मध्ये आरेवा घेतले तर चालेल का ?

  • @user-td9vv6vj7d
    @user-td9vv6vj7d Рік тому

    तेल्या रोगासाठी औषध कोणते कोणते आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ua-cam.com/video/2b-EQe9BrNY/v-deo.html या लिंक आपण बघू शकता

  • @kalyanbawaskar1848
    @kalyanbawaskar1848 Рік тому

    Bhari

  • @amolgarad2151
    @amolgarad2151 Рік тому

    f m c कंपनीचे लिजेड काय आहे

  • @ssjadhav4759
    @ssjadhav4759 Рік тому

    काकडी मधील डाऊनी वर उपाय किंवा फवारणी सांगा

    • @dnyneshwargosavi4578
      @dnyneshwargosavi4578 Рік тому

      ताकत बुरीनाशक

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      अँट्राकॉल-३७ ग्रॅम + स्टिकर ५ मिली @ १५ लि फवारणी करावी !

  • @patareya8079
    @patareya8079 Рік тому

    Sir पाऊस पडून गेल्यावर हिरवीगार असलेली कांदा पात वरून( शेंड्याकडून) करपून जाऊ नये किंवा करापल्यास कोणती फवारणी घ्यावी त्या संदर्भात माहिती मिळावी सर plz🙏एक व्हिडिओ बनवा plz...🙏

    • @shetkaripattern
      @shetkaripattern Рік тому

      तुमच्या सर्व समस्याचे उत्तरे या लिंक मध्ये आहे ua-cam.com/video/ENiKMTA5Rd4/v-deo.html

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      तुमच्या सर्व समस्याचे उत्तरे या लिंक मध्ये आहे
      ua-cam.com/users/shortsJ4jrQipjd0E

  • @bharatsuryawanshi3339
    @bharatsuryawanshi3339 Рік тому

    खत अपडेट होण्यासाठी कोणते लिक्विड सोडायचे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      खालून काही नाही सोडू शकत सर वातावरण ढगाळ असेल तर ! सल्फर आणि ह्यूमिक सोडू शकतो खूप अडचण असेल तर !

  • @dipaknikam4261
    @dipaknikam4261 Рік тому

    टमटोला आज कोर कवच मारल

  • @dhanrajgumbade1831
    @dhanrajgumbade1831 Місяць тому

    आमाला ना दोडके पिकाची माहिती द्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  29 днів тому

      आपण पुढील लिंक वर क्लिक करून दोडका पिकाचे रोगाबद्दल माहिती पाहू शकता आम्ही अजून नवीन व्हिडिओ लवकरच बनू - ua-cam.com/video/MjKKCcQGkLE/v-deo.html

  • @Creator.J.23
    @Creator.J.23 Рік тому

    पांढरी माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो फुल्ल वर

  • @shreyashkhalate1942
    @shreyashkhalate1942 Рік тому

    झेंडू पीक हायब्रीड variety आहे गोल्ड स्पॉट 2 त्याला थ्रीप्स आणि करपा ह्याचा 30-35 % attack झालाय प्लॉट हा 35 दिवसांचा आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      टाटा असाटाफ, कीटनाशक, 75 एसपी एसेफेट 75% एसपी- ३० ग्राम + ताकत - (हेक्साकोनाझोल 5% + कॅप्टन 70% डब्ल्यू.पी) ३० ग्राम + स्टिकर ५ मिली @ १५ लिटर पाण्यासाठी फवारणी .

  • @sachinsambare8838
    @sachinsambare8838 Рік тому +1

    कलिंगड ला वेल मर होत आहे,

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      टाटा मास्टर - ५०० ग्रॅम / २०० लिटर एकर साठी

  • @mhadevakhatavkar4433
    @mhadevakhatavkar4433 25 днів тому

    अनेक बुरशिमुठे पीकांचे नुकसान मर होते त्यामुळे सर्व बुरशी वर एक च औषध आहे का..

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  23 дні тому

      जास्त प्रादुर्भाव असेल तर आशा पिकासाठी खर्च नाही केल तरी चालले, धन्यवाद सर !

  • @manoharamble2719
    @manoharamble2719 Місяць тому

    शेवंती फुले साडे चार महिनेची झाली आहे. झाडे जाग्यावर सुकून जातात आणि मरतात....
    अलाईट आणि कासूबी ड्रिप मधून सोडले... पण कंट्रोल होत नाही...
    पाणी दिवसाआड दोन तास सोडतोय...
    मर रोगावर उपाय सांगा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      कृपया समजू शकेल आपण यापूर्वी कोणत्या बुरशिनाशकाची आळवणी केली आहे. तसेच आळवणी करून किती दिवस झाले आहेत, म्हणजे त्यानुसार पिकासंदर्भात अचूक माहिती देता येईल.

  • @suryakantpawar-do9yn
    @suryakantpawar-do9yn Рік тому

    आंबा बागेत मिलीबग समस्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      रॅलिस टाटा अॅप्लॉड कीटकनाशक - २ मिली / लिटर फवारणी करावी !

  • @govindkadbhane6609
    @govindkadbhane6609 11 місяців тому

    पावसाळी वातावरणामध्ये कोथंबीर साठी कोणता स्प्रे घेतला पाहिजे जेणेकरून हिरवा पणा टिकून राहिला पाहिजे

  • @bharatsargar4168
    @bharatsargar4168 Рік тому

    शेवगा पिका साठी काही व्हिडिओ , काही माहिती मिळले का..

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , शेवगा पिका साठी व्हिडिओ बनू !

  • @vishwasraothorat5409
    @vishwasraothorat5409 Рік тому

    क्याबरिओ टोप व क्युराक्रान चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      कोणत्या पिकावर फवारणी करणार आहे सर !

  • @surajchavan6001
    @surajchavan6001 Рік тому +1

    ढगाळ वातावरणाचा पिकांना पाणी द्यावे की नाही?
    पिकाला पाणी देण्याची योग्य वेळ ?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      -भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @kharatsachin3327
    @kharatsachin3327 Рік тому

    कांदा पिकामधे मधमाशी आहे करपा आहे ताकद चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      स्कोर घेतले तरी चालेल !

  • @nrschannel558
    @nrschannel558 11 днів тому

    Sir tumcha mobile number dya

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 днів тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @daulatraochavan8670
    @daulatraochavan8670 Рік тому

    👌👌

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !