२०२३ चे मार्केट मधील टॉप ५ कीटकनाशके | top ५ insecticide

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉अँप्लिगो - krushidukan.bh...
    👉कोराजन - krushidukan.bh...
    👉प्रोक्लेम - krushidukan.bh...
    👉डेलीगेट - krushidukan.bh...
    👉उलाला - krushidukan.bh...
    ===============================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱२०२३ चे मार्केट मधील टॉप ५ कीटकनाशके | top ५ insecticide👍
    1️⃣अँप्लिगो - आळीच्या नियंत्रणासाठी एक जालीम किटकनाशक
    व्यापारी नाव - अँप्लिगो
    कंपनीचे नाव - Syngenta
    घटक - क्लोराँट्रानिलिप्रोल (10%)+ लॅम्बडासीहॅलोथ्रिन (5%) ZC
    शिफारशीत किट / रोग - शेंगा पोखरणारी आळी, बोंड आळी ,पाने खाणारी आळी, खोड कीड इत्यादि
    शिफारशीत पिके - तूर,कापूस,भात,सोयाबीन,भेंडी आणि वांगे
    प्रमाण - 80 मिलि / एकर
    अंदाजे किंमत - 988 रुपये ( 100 मिलि बॉटल )
    2️⃣कोराजन - आळीचा कर्दनकाळ
    व्यापारी नाव - कोराजन
    कंपनीचे नाव - एफएमसी
    घटक - क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% w/w
    शिफारशीत किट / रोग - हेलिकव्हरपा, स्पोडोप्टेरा, फॉल आर्मीवर्म, कट वर्म, पॉड बोअरर्स, डीबीएम, स्टेम बोअरर्स.
    शिफारशीत पिके - टोमॅटो, वांगी, मिरची, ऊस, तांदूळ, सोयाबीन, डाळी आणि इतर
    प्रमाण - 0.4 मिली/लिटर (60 मिली/एकर)
    अंदाजे किंमत - 950 /- रुपये ( 60 मिलि बॉटल )
    3️⃣प्रोक्लेम - आळी नियंत्रांसाठी सर्वोत्तम फवारणी
    व्यापारी नाव - प्रोक्लेम
    कंपनीचे नाव - Syngenta
    घटक - एमॅमेक्टिन बेंझोनेट 5% SGz
    शिफारशीत किट / रोग - बोंड आळी, शेंडा आणि फळ पोखरणारी आळी, फळ पोखरणारी आळी, thrips, लाल कोळी आणि शेंगा पोखरणारी आळी
    शिफारशीत पिके - कापूस,भेंडी,कोबी,मिरची,वांगे,तूर, द्राक्ष आणि हरबरा
    प्रमाण - 0.5 ते 0.8 ग्रॅम/लिटर पाणी
    अंदाजे किंमत - 650 /- ( 100 ग्राम बॉटल )
    4️⃣डेलीगेट - नं 1 कीटकनाशक
    व्यापारी नाव - डेलीगेट
    कंपनीचे नाव - डाऊ ऍग्रोसायन्सेस
    घटक - स्पिनेटोरम 11.7% SC
    शिफारशीत किट / रोग - Thrips, आळी
    शिफारशीत पिके - कापूस, मिरची, मका आणि सोयबिन
    प्रमाण - 0.9 मिली/लिटर (200 लिटर पाण्यात 180 मिली प्रति एकर)
    अंदाजे किंमत - 1186 /- ( 100 मिलि बॉटल )
    5️⃣उलाला -
    गट - कीटकनाशक
    व्यापारी नाव - उलाला
    कंपनीचे नाव - यूपीएल
    घटक - फ्लोनिकैमिड 50 डब्लूजी
    शिफारशीत किट / रोग - पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि फुलकिडे
    शिफारशीत पिके - कापूस आणि धान
    प्रमाण - 60 ग्राम / एकर
    अंदाजे किंमत - 319 रुपये ( 30 ग्राम )
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

КОМЕНТАРІ • 124

  • @devganmahale1053
    @devganmahale1053 Рік тому +13

    सर.कोराजन चा आता रिझल्ट येत नाही

  • @santoshravte1676
    @santoshravte1676 Рік тому +2

    छानच माहिती दिली आहे तुमी सर

  • @ranveerpawar9722
    @ranveerpawar9722 11 місяців тому +3

    तुमचा आवाज खूप छान आहे सर आणि माहिती हि झान दिली तुमचे मनापासून धन्यवाद सर❤

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 місяців тому +2

      मी देखील आपला आभारी आहे

  • @dattatraychaudhari167
    @dattatraychaudhari167 8 місяців тому +1

    Very good mahiti ahe

  • @digambardhanorkar5281
    @digambardhanorkar5281 Рік тому

    ghatak कीटकBनाशक खुप छान आहे

  • @maheshthorat9172
    @maheshthorat9172 Місяць тому

    👌

  • @jagdishgorde4284
    @jagdishgorde4284 8 днів тому

    सर बीट शेती कीटकनाशक माहिती द्यावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  7 днів тому

      आपण विचारलेल्या प्रमाणे बीट शेती बद्दल आम्ही लवकर माहिती देण्याचा प्रयत्न करू, धन्यवाद सर!

  • @balasahebingale4236
    @balasahebingale4236 Рік тому

    Very good

  • @bagulshubham_tribal
    @bagulshubham_tribal Рік тому +1

    Thanks🙏

  • @nikhilsakhare9140
    @nikhilsakhare9140 Рік тому +1

    जेम्स बाँड बद्धल स्पष्ट माहिती द्या सर

  • @omkartaktode3977
    @omkartaktode3977 Рік тому +1

    Burshinashk sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      याठिकाणी क्लिक करा - ua-cam.com/video/OdjNrNOI60c/v-deo.html

  • @user-ph5eu8te1y
    @user-ph5eu8te1y 7 місяців тому +1

    Bhimug pikachi Mahiti Sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 місяців тому

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @shrikrushnashinde9331
    @shrikrushnashinde9331 Рік тому +1

    Crystal Company चे Misail बद्दल सांगा.....सर

  • @sanjaypalekar7768
    @sanjaypalekar7768 Рік тому +1

    आंब्याच्या फवारणीसाठी औषध सांगा

  • @allwounder3123
    @allwounder3123 Рік тому +1

    बुरशीनाशक असे सांगा की फ्लावरींग मध्ये चालते 🙏

  • @shivajijadhav4573
    @shivajijadhav4573 Рік тому

    Navbharat company che jemsbond अळ्या साठी यक् नंबर आहे. rezhalt खूप भारी आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ओके. आम्ही नक्की प्रयोग करून पाहू

  • @abhijitsingshiledar178
    @abhijitsingshiledar178 Рік тому

    Veri nice exlent information👌👌

  • @user-uc2fk5iy4l
    @user-uc2fk5iy4l Рік тому

    पंप ई ह्वायरस साठी सांगा🙏🙏🙏

  • @namdevdada8312
    @namdevdada8312 Рік тому +12

    ५ चांगल्या बुरशीनाशकांचा व्हिडीओ बनवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      ua-cam.com/video/OdjNrNOI60c/v-deo.html या लिंक मध्ये आहे .

    • @user-yy1gc1zz3v
      @user-yy1gc1zz3v Рік тому +1

      सर कापसाच्या दुसऱ्या फवारणी मध्ये एम्प्लिगो चालेक सागा

    • @user-yy1gc1zz3v
      @user-yy1gc1zz3v Рік тому

      सर कापसाच्या तिसरी फवारणी मध्ये एम्प्लिगो चालेक का बारीक आळी आय

    • @user-yy1gc1zz3v
      @user-yy1gc1zz3v Рік тому

      ऑपलीगो सर कापसाच्या तिसरी फवारणी मध्ये चालेल का बारीक आळी आय

  • @bharatkolhe7980
    @bharatkolhe7980 Рік тому

    पावसाळ्यात पत्ता कोबी पिकांचे खंत व किटकनाशक वेळापत्रक तयार करून पाठवा सर

  • @kapse1945
    @kapse1945 10 місяців тому +1

    Apale dukaan kuthe ahe

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 6 місяців тому

    सर नमस्कार...फुलं अवस्थेतील कीटकनाशके व बुरशीनाशके सांगा.तसेच फुल अवस्थेत थोडे तूषरणे पाणी चालते का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 місяців тому

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @shivapatil7744
    @shivapatil7744 Місяць тому

    Anolik Kitak nashak
    Kase ahe

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  24 дні тому

      क्षमा असावी,याबद्दल आमच्या जवळ माहिती नाही सर!

  • @karbhariwagaskar1772
    @karbhariwagaskar1772 11 місяців тому

    Top tonic var video taka sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 місяців тому

      ओके. आपण एक नवीन विडियो बनयू . पण आपला अगोदर एक विडियो आहे तो तुम्ही पाहू शकता. लिंक खाली देत आहे.
      लिंक - ua-cam.com/video/jHwb5H6NiRI/v-deo.html

  • @bhagawanthote8038
    @bhagawanthote8038 7 місяців тому

    फेम याचे रिझल्ट सांगा सर

  • @Yogeshpadghan-yq9du
    @Yogeshpadghan-yq9du Місяць тому

    सर आम्ही पहिली फवारणी कीटकनाशक हाणली तरी पांढरी माशी, हिरवी आळी, पिवळी आळी दिसायली आणि सोयाबीनचे पाने पिंगट दिसायले. तर याच्यासाठी कोनची औषधी वापरावं.
    यांच्या साठी काय उपाय.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      प्रोफेक्स सुपर - 40 मिली + बायोवीट - 40 मिली + साफ 30 ग्रॅम + स्टिकर 5 मिली @ 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, धन्यवाद सर!

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Рік тому +2

    👌👌

  • @balasopatil1010
    @balasopatil1010 Рік тому

    Sir भात पीक क्लोरो ची फवारणी घेतली होती काही उपयोग नाही दुसर प्रभावी औषध सांगा...plz

  • @chaitanygorepatil7877
    @chaitanygorepatil7877 Рік тому +1

    Top 5 black chilli varti video banva

  • @user-sg6og9km5w
    @user-sg6og9km5w Рік тому

    वालवड वर माहिती द्या

  • @shrikantbidarkote484
    @shrikantbidarkote484 Рік тому

    Sri. Waste decomposerchi mahiti , vaparanychi padhat sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ua-cam.com/video/swo1LKAImfY/v-deo.html या लिंक मधे आपण पाहू शकता !

  • @lakhansambale423
    @lakhansambale423 Рік тому

    Tata takomi visrlat ka

  • @aspjamner3161
    @aspjamner3161 Рік тому

    Sir kapus khajavtoy gharamadhil tyavar upay suchva please

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      आपण दिलेल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद सर !

  • @dhage7399
    @dhage7399 11 місяців тому

    छान

  • @shivajiyewale1644
    @shivajiyewale1644 Місяць тому

    सिजेंटाने क्रीस्टल कंपनिला प्रोक्लेम दिले परंतू आता पहिल्या सारखा रिजल्ट मिळत नाही,कोराजीनचा रिजल्ट तर काहीच येत नाही.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर !

  • @shubhamp2271
    @shubhamp2271 11 місяців тому

    जैविक आणि ऑरगॅनिक हे दोन्ही घटक मिळून फवारणी करू शकतो का यावर पण व्हिडिओ बनवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 місяців тому

      हो करू शकतो. आपण यावर नक्कीच एक नवीन विडियो बनयू

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u Рік тому +1

    थ्रिप्स साठी कोणते औषध चांगले काही भाऊ

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      रिजेन्ट , जम्प हे चांगलं आहे !

  • @harishsitre3188
    @harishsitre3188 Рік тому +1

    Top 5 fungicide cha pn video bnva sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ua-cam.com/video/OdjNrNOI60c/v-deo.html या लिंक मध्ये आहे .

  • @shrikantshinde9984
    @shrikantshinde9984 Рік тому +1

    ऊस पिकावरील खोड आळी साठी कोणते औषध वापरावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      सुपर डी - 2 मिली + स्टिकर 0.3 मिली @ 1 लिटर फवारणी करावी किवा सुपर डी - 1 लिटर@ 200 लिटर पानी / एकर सोडावे !

    • @shrikantshinde9984
      @shrikantshinde9984 Рік тому

      @@bharatagrimarathi धन्यवाद त्यासोबत 6ba आणि प्रोजिब वापरले तर चालेल का

  • @SHINDE1070
    @SHINDE1070 Рік тому +1

    Zytonic - m

  • @balubhange9401
    @balubhange9401 Рік тому +1

    Polyitrin

  • @tukaramvagdada7383
    @tukaramvagdada7383 Рік тому

    Mograsathi anterpravah kitnasak sanga

  • @prashantdeshmukh4720
    @prashantdeshmukh4720 Рік тому

    Kingdoxa

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 7 місяців тому

    Ampligo फूलआ त चालते का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 місяців тому

      आपण विचारल्या प्रमाणे अँप्लिगो फुल आवस्थेत नाही चालत धन्यवाद .

  • @pragatipawar69
    @pragatipawar69 11 місяців тому

    Barazet कसे आहेत पराटी साठी बोंड अळी आली

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 місяців тому

      चांगले आहे . याच्याबद्दल अधिक माहितीसाठी आमच्या BharatAgri App मध्ये भेट द्या

  • @rajkumarbhargande
    @rajkumarbhargande Рік тому +1

    किंमत सांगत चला

  • @user-zs7oj1pn2j
    @user-zs7oj1pn2j 7 місяців тому

    Epoxonus

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      आपला अनुभव आमच्या साठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर !

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Рік тому

    घरच्या बगीच्यासाठी सर्वात चांगल कीटकनाशक कुठलं जे डासावर देखील पर्णामकारक होईल?🙏

    • @nikhilsakhare9140
      @nikhilsakhare9140 Рік тому

      जेम्स बाँड जैविक आहे आणि स्वस्त आहे आणि साईड इफेक्ट काहीच नाही

  • @agri_marathi
    @agri_marathi Рік тому

    कपाशीला थंडावा कोणत्या औषध नि मिळेल...?

  • @somanathmali9578
    @somanathmali9578 Рік тому

    Sir लाल कुळी वरती video बनवा

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 7 місяців тому

    Sir इमामेक्टीन स्प्रे केल्यानंतर किती दिवसांनी आली मरते

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 місяців тому

      आपण विचारल्या प्रमाणे तीन दिवस जागतात रिजल्ट येण्यासाठी परंतु अर्धा तास खूप झाला .

  • @sunilgangurde7889
    @sunilgangurde7889 Рік тому

    काकडी बद्दल माहिती हवी आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ua-cam.com/users/shortsSJi7z_-iAYs या लिंक वर बघू शकता

  • @maheshpatil3157
    @maheshpatil3157 Рік тому

    Solomon che result changle ahet sir

  • @AnghaKolhatkar
    @AnghaKolhatkar Рік тому

    आबावरहीऔशधेचालतीलका

  • @nitingunjal2213
    @nitingunjal2213 Рік тому +1

    Regent Bayer

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @sureshpawara540
    @sureshpawara540 Рік тому +1

    Anaconda insecticide kase ahe...

  • @MaheshReddy963
    @MaheshReddy963 Рік тому

    फुलोरा अवसथेत फवारल तर चालतील का

  • @theblackdiamondcitizen
    @theblackdiamondcitizen 8 місяців тому

    Ampligo mahag ahe bhau

  • @akashdamse7040
    @akashdamse7040 Рік тому

    फरशी पिकासाठी फवारणी गळीत वाढ

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      नमस्कार सर, कृपया तुमची समस्या सविस्तर सांगाल का? जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य माहिती देऊ शकू.

  • @sanjaypalekar7768
    @sanjaypalekar7768 Рік тому

    हापूस कलमांच्या शेंड्या मरतात त्यावर औषध सांगा

  • @user-zs7oj1pn2j
    @user-zs7oj1pn2j 7 місяців тому

    Exponus

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      आपला अनुभव आमच्या साठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर !

  • @ashutoshaher9468
    @ashutoshaher9468 Рік тому +1

    ग्रासिया

  • @govindundade3668
    @govindundade3668 Рік тому

    सफीना बदल माहिती द्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      सेफिना कीटकनाशक हे लिंबूवर्गीय, फळभाज्या, कुकरबिट्स, कापूस आणि सोयाबीनसह विशिष्ट विशिष्ट आणि पंक्तीच्या पिकांमध्ये मुख्य छेदन आणि शोषक कीटक नियंत्रित करण्यासाठी डिझाइन केलेले एक शक्तिशाली साधन आहे.

  • @ganeshrajput4457
    @ganeshrajput4457 Рік тому +1

    सर आले पिकासाठी किटकनाशके सांगा‌ कि

  • @_khandu_ubale290
    @_khandu_ubale290 11 місяців тому

    कोराजेन व प्रक्लेम चा रिजल्ट आला नाही कंपण्यआ पैसे कमाते आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 місяців тому

      ओके. आम्ही यावर आणखीन अभ्यास करून आवश्यक त्या सुधारणा करू

  • @satishingale977
    @satishingale977 Рік тому

    अदामा बेराझाइड

  • @pisalsuraj2749
    @pisalsuraj2749 Рік тому

    सोयाबीन मध्ये 20 दिवसा आत तन नाशक सांगा ना सर् टॉप 5

  • @tusharborate2510
    @tusharborate2510 Рік тому +1

    Solomon

  • @tukaramvagdada7383
    @tukaramvagdada7383 Рік тому

    Atil kidi fulachya

  • @ajitpawar242
    @ajitpawar242 Рік тому

    Ulala result nahi

  • @virendragirase3594
    @virendragirase3594 Рік тому

    उलाला

  • @sakshighuge7410
    @sakshighuge7410 Рік тому

    सिटीझन किटकनाशक आहे