अशी ओळखा तुमच्या पिकातील प्रमुख अन्नद्रव्यांची कमतरता | nutrient deficiency in plants

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024

КОМЕНТАРІ • 78

  • @sandeepkumbhar9133
    @sandeepkumbhar9133 5 місяців тому

    Chan Details madhe mahiti dili ahe

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण विचारल्या प्रमाणे या विषया वर नक्की व्हिडिओ बनू , धन्यवाद सर !

  • @VasantManpure
    @VasantManpure 13 днів тому

    Thanks you for very important information

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 днів тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Рік тому +2

    अप्रतिम माहिती दिलीत 🙏

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 Рік тому +1

    Thank you🙏💕

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Рік тому +2

    छान

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 11 місяців тому

    सर तुमच्या मुळे खूपच महत्त्वाची माहिती मिळाली..खूप खूप धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 місяців тому

      आम्ही देखील आपले आभारी आहोत. हा विडियो जास्तीत जास्त शेयर करा

  • @user-bu5vz2xv9v
    @user-bu5vz2xv9v Рік тому

    Sir Description madhi Tumhi Fakt 7 Annadravya Baddal Savistar Sangitale Ahe.... bakichya Anndravya Vishyi Sudha Tashich Mahiti Milali Tr Khup Bre hoel.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      बर नक्की देऊ सर नवीन विडियो मध्ये !

  • @sumitborkar6528
    @sumitborkar6528 Рік тому +1

    Awesome information sir 🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @kamaltodmal5143
    @kamaltodmal5143 Рік тому +1

    Chan vishay

  • @digambersavre7064
    @digambersavre7064 27 днів тому

    पपईवर एक व्हिडिओ टाका सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  24 дні тому

      आपण पुढील लिंक वर क्लिक करून पपई पिकाबद्दल माहिती पाहू शकता, ua-cam.com/video/tU9sP7uBpAg/v-deo.html

  • @khgoundi1993
    @khgoundi1993 Рік тому

    Khup mahiti purn video ahe tq bharat agri

  • @prashantthere5425
    @prashantthere5425 Рік тому +1

    Thanks sir

  • @sureshbelkone8434
    @sureshbelkone8434 Рік тому

    छान माहिती दिली आहे सर

  • @gajanansonawane6798
    @gajanansonawane6798 Рік тому

    Thnx

  • @kalyanbargaje4528
    @kalyanbargaje4528 29 днів тому

    कपाशीची खालची पाने तांबुस लाल
    आहेत मॅग्नेशिअम फवारणी केली आहे ऊपाय सांगा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  24 дні тому

      आपण एकदा व्हिडिओ कॉल वर आमच्या अधिकाऱ्याशी बोलू घ्या तुम्हाला योग्य माहिती मिळेल, धन्यवाद सर!

  • @roopeshgawade5132
    @roopeshgawade5132 Рік тому

    Good information sir

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 11 місяців тому

    सर सोयाबीन चा काही शेंगा भारत नाहीत उपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 місяців тому +1

      खत व्यवस्थापन चांगल करा. 0-0-50 - 5 ग्राम + sea weed extract - 2 मिलि + स्टीकर - 1 मिलि अशी फवारणी घ्या

  • @marutirupnur4118
    @marutirupnur4118 Рік тому

    Fosfras badel sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      स्फुरद - पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.

  • @with28
    @with28 Рік тому

    Sir maje soyabean 43 divsanche aahe aani tyala flowers lagayalet pan sir tyachi height only 20cm khup Kami aahe Kay karavete samjena please help me

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !

  • @vinaykumarmagdum2220
    @vinaykumarmagdum2220 Рік тому +1

    Chi,zink ani chi, feras dreep madun kiti vaaprave

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      दोन्ही ५०० ग्राम ने घेऊ शकता .

  • @yogeshbiradar205
    @yogeshbiradar205 Рік тому

    कॅल्शियम नायट्रेट फक्त 3 ग्रॅम 15 लीटर पाण्यासोबत रिझल्ट येतील का

  • @prashantthere5425
    @prashantthere5425 Рік тому

    Mirchi cha nvin pan yenare pan jadlya sarke hot ahe. Sulphar chi kami mude asel ka?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      नाही सर एकदा आपण फोटो पाठवा मी बघून सांगू शकतो .....
      कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !

  • @jagdishmaind653
    @jagdishmaind653 Рік тому

    सर चुनखड जमीन साठी कोणते अन्न द्रव्ये वापरावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      शेणखत , फेरस सल्फेट , गंधक वापरावे

  • @bapubagul2955
    @bapubagul2955 Рік тому

    सर कांदा 2महीने चा आहे फवारणी करायची ते सांगा कीटकनाशक बुरशीनाशक कोणते वापरायचे सांगा व 0.52.34 त्यांत टाकले तर चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      सर या अगोदर काय फवारणी केली आहे ते सांगू शकता का ?

    • @bapubagul2955
      @bapubagul2955 Рік тому

      @@bharatagrimarathi बाविस्टीन आणि अमिडा कीटकनाशक सिलिकॉन व स्टिकर

  • @dasharthkarande2763
    @dasharthkarande2763 Рік тому

    सर मिरची लागवड करून 25 दिवस झाले तर फेरस सल्फेट, झिंक सल्फेट हे खत drip मधून दिलं तर चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपण याआधी नसेल दिले बेसल डोज मधून तर देऊ शकता

  • @nitinbodkhe8585
    @nitinbodkhe8585 Рік тому

    सर उन्हाळा कांदा 75 दिवसाचा झाला आहे फुगवणीसाठी कोणती फवारणी करावी

  • @bagulshubham_tribal
    @bagulshubham_tribal Рік тому

    Sir pdf provide kru shkta ka photo sah

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      गौरी नावाचा धना टाकू शकता !

  • @janardhansanap8912
    @janardhansanap8912 Рік тому

    Sir कीटकनाशक आणि बुरशीनाशक मध्ये कोणता ग्रुप हा जास्त पावर फुल आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      असं नाही सांगता येत सर !

  • @ganeshbarde6084
    @ganeshbarde6084 Рік тому

    सर १९१९१९ ची कांदा वर फवारणी केली तर thrips चे प्रमाण वाढते का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      असं काय नाही तुमची पिकाची मुळी चालू नसेल तर होऊ शकते .

    • @ganeshbarde6084
      @ganeshbarde6084 Рік тому

      @@bharatagrimarathi मग सर करू na फवारणी

  • @abhishekmajale4936
    @abhishekmajale4936 Рік тому

    Dripचे प्रमाण सांगत जावा

  • @sushantpatil4514
    @sushantpatil4514 Рік тому

    मिरची मध्यें फळ पिवळे पडत आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !

  • @vikasborse1464
    @vikasborse1464 11 місяців тому

    Sir tumcha contact number milel ka

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 місяців тому

      तुम्ही मला आमच्या BharatAgri App मध्ये संपर्क करू शकता

  • @sb.vlogmyfirstvlogvideo6769
    @sb.vlogmyfirstvlogvideo6769 Рік тому +1

    कांदयामधे पिवळा पणा आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !

  • @shantilalravtale835
    @shantilalravtale835 Рік тому

    खुप छान माहिती दिली सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      धन्यवाद सर !

    • @amitkamble8955
      @amitkamble8955 Рік тому

      जीवामृत मध्ये NPK कोणत खत मीसळावे

  • @nitinshelke7911
    @nitinshelke7911 Рік тому

    छान

  • @aakshmakar4750
    @aakshmakar4750 Рік тому

    छान माहिती दिली सर