संवाद : गिरीश कुबेर | बुक ब्रो एपिसोड 81 | डॉ. आशुतोष जावडेकर | Book Bro EP 81
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- ख्यातनाम लेखक, दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यासोबत रंगलेला दीर्घ संवाद ताज्या बुक ब्रो एपिसोड 81 मध्ये आहे. लेखक, समीक्षक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी साधलेल्या या संवादात कुबेर यांनी चीनचं राजकारण आणि अर्थकारण, हरित ऊर्जेच्या मर्यादा, सध्याच्या काळात लेखक असण्याची जोखीम, त्यांचं स्वतःच लेखन आणि त्यासाठी त्यांच्याच शब्दात "स्वतःविषयी निष्ठुर असणं", अग्रलेख लिहीतानाची भूमिका, शास्त्रीय संगीत, लिट फेस्ट, ललित-ललितेतर हा गोंधळ आणि प्राणिप्रेम अशा अनेक विषयांवर दीर्घ, मार्मिक आणि चिंतनशील भाष्य केलं आहे. अवश्य एपिसोड बघून प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती.
Like, Share, Comment! Subscribe to Ashu's tunes to watch all Book Bro episodes.
Well known Author and editor of loksatta (  Marathi daily of Indian express group)  mr Girish Kuber speaks his heart and head in this book Bro episode where in Author and Critic Dr Ashutosh Javdekar engage him in a dialogue over several subjects starting from green energy to classical Indian music through his editorial and books!