Girish Kuber Majha Katta : Vladimir पुतीन रशियाचे सत्ताधीश कसे बनले? रशिया-युक्रेन वादाची ABCD

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • #ABPMajha #RussianUkraineWar #GirishKuber #Russia #Putin #MahavikasAghadi
    #मराठीबातम्या #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 339

  • @devendrapatil9832
    @devendrapatil9832 2 роки тому +11

    कॉमेंट करण्याआधी वरच्या कॉमेंट पहिल्या.
    त्यावर एक वाटलं की आपल्या समाजमाध्यमांवर व्यक्त होताना आपण पातळी सोडतोय.
    खांडेकर आणि टीम, तुमचं खरंच अभिनंदन. आपला सोडून दुसऱ्या माध्यमातल्या कुबेर सरांना आपल्या charchesathi आणल्याबद्दल!
    ह्या व्हिडिओवर मतप्रदर्शन करणाऱ्या किती जणांनी पुतीन वा तेल नावाचा इतिहास वाचलंय?

  • @sanyogsalve6256
    @sanyogsalve6256 2 роки тому +33

    इंटरव्ह्यू कुणाचा आहे? जर खांडेकर ला सगळ माहीत आहे तर कुबेर ला का बोलावलं?

  • @PopatYamgar
    @PopatYamgar 2 роки тому +33

    नेहरूंच्या अलिप्तवादाचे कौतुक करणारे गिरीश कुबेर आज मोदींच्या अलिप्तवाद चुकीचा आहे हे सांगत आहेत... हा किती विरोधाभास आहे..

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 2 роки тому +3

      Samjat nahi tar tond band thev na bhava, kashala bapala regret karayla lavtoys😀😃😄😁

    • @anirudhayerunkar2393
      @anirudhayerunkar2393 2 роки тому +1

      Tyani kadhich Nehrunch kautuk kelel nahiye. Ulat tikach keli aahe.

    • @abhijitkapdekar6716
      @abhijitkapdekar6716 Рік тому

      2014 ला जनतेला वाटले काँग्रेस आता बास झाली पुढे भाजपला संधी देऊ... काहीतरी बदल होईल...पण झाले उलटेच... एका सापाला काढला आणि दुसऱ्या नागाला बसवला... सर्व जनतेला भिकारी करून .. भांडवलशाही, उद्योगपतींना मोठं मोठे रस्ते बांधून हा आपला विकास ! आणि पुढे आपला विकास होईल हे गाजर 'हलवा"'!! सावधान भारतवासीय 🙏🙏

  • @sanjaymahadik9943
    @sanjaymahadik9943 2 роки тому +37

    Girish sir ;
    I am your big fan
    I read all your books including Putin;
    Due to you I understand west Asia
    And muslim religion.

  • @satishmohole741
    @satishmohole741 2 роки тому +16

    आपल्या कडचे अनेक पत्रकार,संपादक सर्व विषयात
    डॉक्टरेट मिळवली आहे अशा भावात बोलतात.
    राजकारण,इतिहास,समाजकारण,भूगोल,अर्थकारण.. सर्व विषयात पारंगत..

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 2 роки тому +1

      नाव कुबेर म्हणून त्यांना वाटते आपण सर्वच विषयात कुबेर आहोत. त्यात मोदींवर टीका केली की विद्वत्ता सिध्दच.

    • @abhijitkapdekar6716
      @abhijitkapdekar6716 Рік тому

      @@narendramarkale7908 तुम्ही जशी 2014 पासून मोदीची आरती ओवळताहेत तशी आरती ओवळत रहा.... बाकी आम्हा सर्व सामान्यांना देश भक्तीत बांधून गॅस,पेट्रोल,डिझेल - महागाई करून , बेरोजगारी वाढून, हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान द्वेष पसरवून... तुम्ही लोकांनी अख्या देशाची वाट लावलीत... अंधभक्ती असेल पण कुठं पर्यंत... हा देशद्रोह आता सोडा.

  • @satishchandrajoshi442
    @satishchandrajoshi442 2 роки тому +13

    माझाच्या टीम मधल्या पत्रकारांनी विचारलेल्या योग्य प्रश्नांना कुबेर लॉजिकल उत्तरे देऊ शकले नाहीत.
    प्रत्येक राष्ट्रप्रमुख त्या त्या वेळी असलेल्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतात. त्यानंतर ज्या घटना घडतात त्यांचे अंदाज बांधणे कठीण असते.
    युक्रेन युद्धात प्रत्येक राष्ट्रप्रमुख त्याला त्या वेळी जी भूमिका योग्य वाटते तशी घेत आहेत.
    परिस्थिती प्रमाणे आपणही आपल्या भूमिका बदलतो आणि बदलू शकतो.
    कुबेर,केतकर यांच्या सारख्या पत्रकारांचे काय कर्तुत्व आहे की त्यांच्या मतांकडे गांभिर्याने लक्ष द्याव !
    असे लोक पढतमूर्ख आहेत.

  • @madhudongargaonkar1250
    @madhudongargaonkar1250 2 роки тому +26

    कुबेर महाशय , काश्मीर संदर्भात जर आपली बाजू बरोबर असताना उक्रेन देशांनी भारताला समर्थन का दिल नाही ? जर उक्रेन नी भारताची काश्मीर संदर्भातील बाजू आंपण म्हणता तसे खरी असताना जर उक्रेन भारता विरुध्द मत देवू शकतो तर भारतानी उक्रेंन ची भरपाई का करी नये ? उलट भारतानी उक्रेन ची बरोबरी करायची झाली तर ताठ्ठस्थ न रहाता उक्रेन विरोद्धात मत द्यावयास हवे होते .

    • @uchiha5229
      @uchiha5229 2 роки тому

      Teva Ukraine ha deshch navta

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 роки тому

      आपण इतिहासात रमणार्या वर्गातील आहात.

  • @matmatanter3479
    @matmatanter3479 2 роки тому +27

    याला गल्लीतील राजकारण कळत नाही आणि हा आंतरराष्ट्रीय अभ्यासक

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 2 роки тому +18

    भारत वागतोय ते योग्य आहे.
    कुबेर गिरीष हे बालीष बोलतात.
    काँग्रेससी बुरसटलेले विचार....
    पुतिनमुळे भारताला भविष्यात पाकीस्तान विषयी वागायला बळच मिळणार.
    बाकीच्या काँमेंट बघा कुबेर गिरिजजी म्हणजा लक्षात येईल तुमच्या

  • @atulrajput1598
    @atulrajput1598 2 роки тому +42

    खांडेकर कस बोलतात राव
    जरा स्पष्ट आणि निटनेटके बोलत जा

    • @subhashjadhav4239
      @subhashjadhav4239 2 роки тому +4

      He is most disqualified to be part of ABP.

    • @dilipkirdat2448
      @dilipkirdat2448 2 роки тому +1

      खांडेकर बोलतो काय ?? करतो काय 🤣😂 आनी कुबेर नावाचाच बाकी पगारी विचारवंत 🤣😂 बाकी दोघेही भाडोत्री विचारवंत (बैलच )👌👌👌😄🤣😄😂

    • @purbhapawar1662
      @purbhapawar1662 2 роки тому

      प्रश्न तरी चांगले विचारा अडकत बोलू नका. खांडेकर सर 🙏

  • @rahula0555
    @rahula0555 2 роки тому +21

    गिरीश कुबेर तुम्ही एक पत्रकार म्हणून खूप म्हणायचो
    आपण आज तुम्ही त्या केतकरांच्या पावला वर पाऊल ठेवून खासदारकी ची आस ठेवून चाटू गिरी पत्रकार झाले आहात

  • @udaydandekar1265
    @udaydandekar1265 2 роки тому +2

    मिटा डोळे झोपा नीट
    एबीपी माझाचा आला आता वीट
    निर्धन कुबेराला पाहताच येईल तुम्हाला फिट
    फिक्स करत आहे खासदारकीची सीट

  • @anandgawade9676
    @anandgawade9676 2 роки тому

    श्री कुबेर आपले भरपूर वाचन व त्याचे संदर्भ देऊन बोलणे ही काही आपण फार जाणकार किंवा बुद्धिमान असल्याचे लक्षण नव्हे व श्री खांडेकर यांच्या तोंडी पुतीन मवाली वैगरे शब्ध ऐकून ते फारच
    फार बाळबोध आहात याची प्रचिती येते.परकीय
    धोरण संदर्भात कोण बरोबर की कोण चूक ह्याचा न्यायनिवाडा करण्याची आपल्यला गरज नाही किंवा आपली तेवढी आर्थिक किंवा लष्करी ताकद देखील नाही.व ही गांधीगिरी आपण करू नये.गांधी आम्हाला समजतात पण उर्वरित जगाला नव्हे.आपल् देशहित प्रथम सुरक्षित राहील याची काळजी प्रथम घ्यायला हवी. व त्यानुसार निर्णय व्हायाला हवेत सध्या भारत
    सरकार जे काही निर्णय घेत आहेत तेच योग्य
    आहे. फक्त गप्पांचा फड श्री कुबेर चांगला रंगवू शकतात.या पलीकडे काही नाही

  • @anandlomrod
    @anandlomrod 2 роки тому +31

    कशाचं काय चाललं आहे हे कळू न देता आपली विद्वत्ता सिद्ध करणारे महाभाग म्हणजे कुबेर सर...

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 роки тому

      तुला अक्कल आहे का?

    • @anandlomrod
      @anandlomrod 2 роки тому +2

      @@pravinmhapankar6109 अरे ....कुबेर सरांचे विचार काळण्याइतकी माझी अक्कल नाही . तुला जर इतकी असेल तर तुझ्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...💐💐

    • @baghmovie
      @baghmovie 2 роки тому

      @@pravinmhapankar6109 ह्या विद्वानाने कायम ज्या काँग्रेस चे समर्थन केले त्याची देशभरात काय वाताहत झालीय ते बघ आधी.

  • @rajendralondhe7361
    @rajendralondhe7361 2 роки тому +26

    हा नालायक माणूस एवढा मोठा नाही... अरे हो पण तो....तो आहे ना 🙄🙄🙄🙄

  • @devsathe5561
    @devsathe5561 2 роки тому +43

    हे अर्थ शास्त्री पण आहेत ना?? हे सगळ्या विषयात आरामात फिरतात..पण कळत कशातलच नाही..असं आता हमखास वाटतं आहे.. 😂?

    • @uchiha5229
      @uchiha5229 2 роки тому +4

      Tu ja ki mag channel var bhagu tuji akkal

    • @normalone6970
      @normalone6970 2 роки тому +1

      @Dev sathe Tu BJP cha chatu asnar.. Mhnun jalali tuzi😂😂😂🤣🤣🤣

    • @normalone6970
      @normalone6970 2 роки тому +1

      @Dev sathe Swatahachi layki kay ani konavar boltoys

    • @uchiha5229
      @uchiha5229 2 роки тому

      @@normalone6970 mi tar bjp virodak ahe .are bala ithe sagle bjp cha virodch karat ahe.

    • @normalone6970
      @normalone6970 2 роки тому

      @@uchiha5229 bhau mi tula nahi bollo.. Please read my msgs again

  • @Kunal-ut7sr
    @Kunal-ut7sr 2 роки тому +17

    भावी शिवसेना राज्यसभा खासदार

  • @milindjadhav9946
    @milindjadhav9946 2 роки тому +11

    तिरस्काराचा कुबेर खजाना. पण त्यांच्या पोटलीत चायना हुकूमशहा बद्दल काही नाही. अबब चमत्कारिक

  • @nationfirst1961
    @nationfirst1961 2 роки тому +16

    भारताची भूमिका योग्य आहे ।
    जेलेन्स्की ने फक्त यूक्रेन नाटो मधे जाणार नाही एवढे आश्वासन दिले तरी पूरे होते पुढे अनर्थ टालता असता
    पुतिन हे kGB मधे होते । body language पाहिली का पुतिन यांची

    • @uchiha5229
      @uchiha5229 2 роки тому +1

      Tu kai bindok ahe ka putin ne ya adhi pan halla kela ahe udya chin aplyala manala amahala arunachal nai tar war bil mag apan daicha ka

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 2 роки тому

      सहमत आहे

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 2 роки тому +2

      @@uchiha5229 अगदी बरोबर लोक मरण्याऱ्याच कसलं समर्थ करतात ते कळतच नाही तटस्थ राहूनही तम्ही चुकलता हे सांगायला हवं होत

  • @Saj393
    @Saj393 2 роки тому +37

    अति शहाण्याचा बैल रिकामा 😆😆😅😁😁😂😂😂😃फुरोगामीत्वाची कीडेगिरी गिरीश गरीब निर्जिव चुगलीखोर

  • @kirankavit
    @kirankavit Рік тому

    He is great personality, हुशार 👍

  • @drsudhiringle3477
    @drsudhiringle3477 2 роки тому +1

    अभ्यासू मुलाखत . या विषयावर भारताची भूमिका नसणे . ही पण एक भूमिकाचं .

  • @abhishekbiranale2881
    @abhishekbiranale2881 2 роки тому +21

    30:59 to 37:30 तटस्थता अत्यंत मार्मिक विश्लेषण.... कुबेर सर..... 👍👍

    • @devendrahaldankar8535
      @devendrahaldankar8535 2 роки тому +3

      अमेरिकेने NATO सदस्यता वाढवणार नाही असं सांगून देखील ती वाढवली, आणि जेव्हा रशिया च्या शेजारील देशापर्यंत NATO येऊ पाहत होती, तेव्हा रशिया ने पाऊल उचललं. रशिया जे करतेय ते चूकच आहे पण त्याला अमेरिका, युक्रेन देखील तेवढीच जबाबदार आहे. भारताच्या तटस्थ भूमिकेला विरोधकांचा देखील पाठिंबा आहे. कुबेर विश्लेषण फार घाईने करतो, त्याला लांबचा विचार करता येत नसावा.

  • @siddhanathingle6349
    @siddhanathingle6349 2 роки тому +8

    Girish kuber किती मूर्ख आहेत हे उघड होतय
    thnks abp ॥

  • @sunilsawant5840
    @sunilsawant5840 2 роки тому +26

    सगळ्यात मोठा लाळ चाटू मीडिया.

  • @rmanusmare
    @rmanusmare 2 роки тому +5

    ABP Majha really needs to train its staff in international geopolitics. (Looking at the quality of questions they are asking.)

  • @udeshumasare9221
    @udeshumasare9221 2 роки тому +2

    Correct sir

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 2 роки тому +5

    शब्बास खांडेकर .साहेब .आपण चांगल्या प्रकारे बाजूमांडत आहात .कुबेरकुबेर साहेब अमेरिकेचे बाजू मांडत आहेत असे स्पष्ट दिसतेस संकटात जो भारताला मदत
    करतो तोच खरा भारताचा मित्र

  • @LawsOfNature108
    @LawsOfNature108 2 роки тому +20

    आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक गिरीश कुबेर hahaha lol

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 роки тому +1

      नाव लिहायला लाज वाटते का?

    • @LawsOfNature108
      @LawsOfNature108 2 роки тому

      @@pravinmhapankar6109 privacy mhantaat tyala...hackers can all ur info online and take bank loan under ur name easily...
      Do you want that :D

  • @Pune122
    @Pune122 2 роки тому +34

    माझा कट्टा ऐवजी "मेरा कुत्ता" असे नाव हवे होते

  • @akshay104
    @akshay104 2 роки тому +5

    खूप छान विश्लेषण

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 роки тому +9

    फेकू ला वाटत आपण पुतीन व्हावे

  • @rajendrashete6684
    @rajendrashete6684 2 роки тому

    आपली देशाच्या हितासाठीच तटस्थपणे राहण्याची वृत्ती योग्य आहे

  • @punambhambere5431
    @punambhambere5431 2 роки тому

    कुबेर सर आणि राजीव खांडेकर यांच्यातला बौद्धिक फरक सुरवातीलाच समजतो

  • @abc4467
    @abc4467 2 роки тому +13

    गिरीश ला भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭

  • @josac007
    @josac007 2 роки тому +17

    He seems confused and contradicting his own statements about neutral stand of India.

    • @kaiwalyaghotkar832
      @kaiwalyaghotkar832 2 роки тому +1

      He said we should support what is right instead of thinking about our image as Russian supporters or American supporter .

    • @sashank28
      @sashank28 2 роки тому

      @@kaiwalyaghotkar832 Mr Joshi seems to be confused about the words used,

  • @pravinkarvekar9272
    @pravinkarvekar9272 2 роки тому +10

    गिरीशजींची पुस्तके म्हणजे ज्ञानाचा खजीनाच स्थळ काळ वेळ याचा विचार केला तर कोरोना आलता त्यावेळी युद्ध जिवांचे हे पुस्तक उपयोगी आजच्या परिस्थतीतीवर पुतिन आणि तेल यावर तर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे आणि तेलामुळे तर युदधे घडून गेलेली आहेत गिरिशजींच लिखान एवढ महत्वपुर्ण आहे की ते खूप जनांनी वाचल पाहीजे टाटायन तर मैलाचा दगड ठरेल.

  • @adityawaglearch
    @adityawaglearch 2 роки тому +6

    युक्रेन ने किती वेळा उनो मध्ये भारताविरुद्ध हितविरुद्द्ध मत मांडले , ते सांगितले नाही

    • @bhaskarsinnarkar7630
      @bhaskarsinnarkar7630 2 роки тому +2

      हे तो सांगणार नाही,महा बेरड आहे हा

  • @satishpatil7252
    @satishpatil7252 2 роки тому +5

    खांडेकर 70% वेळ प्रश्न विचारण्यात घेतो..कसाकाय संपादक झाला देव जाणे..😊😊

    • @shubhamjadhao8836
      @shubhamjadhao8836 2 роки тому +1

      काकांचा अदृश्य हात असावा बहुतेक 😉😉

    • @BADSAHMAHAN
      @BADSAHMAHAN 2 роки тому

      याच आंडनाव खांदेकर हव होत नुसते खांदे उडवत असतो चार्ल्स सारखा😝

  • @lalchandlohana3479
    @lalchandlohana3479 2 роки тому +9

    या लुर्येन्स गैंग के मेंबर है और या आगे साबित होगा 😂😂😂😂😂
    बोलो जय श्री राम 🚩🙏🇮🇳

  • @SanjeevDD
    @SanjeevDD 2 роки тому +8

    If Kuber thinks Indian foreign policy is decided by bureaucrats, he is living in his own paradise!!

    • @utkarshatalwelkar1608
      @utkarshatalwelkar1608 2 роки тому

      Own paradise......good stroke

    • @Random-pk7sl
      @Random-pk7sl 2 роки тому +2

      Better to be decided by expeirenced bureaucrats than by someone with "raw intelligence "

    • @SanjeevDD
      @SanjeevDD 2 роки тому

      @@Random-pk7sl Do you think bureaucratis are running the show?

    • @sachinjabare5268
      @sachinjabare5268 Рік тому

      ​@@SanjeevDDa great@@😊@@😊

  • @vj-jx2db
    @vj-jx2db 2 роки тому +2

    Hya sahebana as vatat ki mala Sagal mht ahe ... history geography current international relations....pn aajkal sagalech swatala itihaskar Manu lagale aht ...Girish kuber tumhi tyapaiki ek ..

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 2 роки тому +12

    सर्वजण नियमितपणे चहाबिस्कीट घेत असतात.

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien 2 роки тому

    👏🏼👏🏼👏🏼खूप छान👍🏼👍🏼👍🏼

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 2 роки тому

    Sound discussion

  • @vikrantkulkarni7612
    @vikrantkulkarni7612 11 місяців тому

    Our PM is on the same way and he is doing till the date dt. 30.10.23

  • @abhishekkaradkar7102
    @abhishekkaradkar7102 2 роки тому +4

    I have read Girish Sir's book on Putin, and really enjoyed reading the book. But somehow in this talk, with all due respect, I don't agree with Girish Sir's thoughts. After 4 weeks of this interview, we all are aware that India's neutral stand is correct. Also, even though Putin attacked Ukraine which is morally wrong, but the other side ( USA, NATO, Zelensky's stand) are also equally wrong. Also, Putin and Russia has always stood by India, and Ukraine had always opposed India in the UN resolutions. If India is considering what is best in its own national interests, even if it involves supporting Putin, then there should not be anything wrong in that. After all, we know during 1971 war, America had supported Pakistan even though Pakistani army had committed genocide in Bangladesh. Also, when China attacked India in 2020 Galwan, where were America's sanctions against china? When Pakistan attacked India so many times in the last 75 years, we all know who did America support. Thats why, India's stand is completely correct in this situation.

  • @C02754
    @C02754 2 роки тому +1

    खांडेकर कसली hairstyle बनवून बसलाय....डॉन बनायला बघतोय का😂😂

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi 2 роки тому +6

    कझाकिस्तान भारतापेक्षा मोठा आहे ??? काहीही काय ???? ABP वाले जॉपेत ऐकताय कि काय ????? अहो कझाकिस्थान आपल्यापेक्षा लहान देश आहे. असो.... नाटो हे व्यक्ती स्वात्यंत्र देत ????? नाटो ???? कोठून आणलं हे ज्ञान ??? उद्या जर श्रीलंके मध्ये अमेरिकेने सैन्य आणलं तरी आपण चूप बसायचं का कुबेर ??? श्रीलंका आणि युक्रेन ची तुलना कारण चुकीचं आहे.... अमेरिका लंकेत येत नाही आणि लुडबुड करत नाहीये निदान एव्हढी नाही जेव्हढी नाटो च्या माध्यमातून करतेय ... जे रशिया ला वाटत होत आणि धोका वाटत होता तेच करतंय कि नाटो वाले ... करतंय ना मदत युक्रेन ला ??? जे १५/२० वर्षांनी होणार होत ते आज च नाटो करतोय कि ????? पुतीन ची भीती किंवा अंदाज खरंच ठरवलं कि नाटो ने ??????

  • @remoteAccess452
    @remoteAccess452 2 роки тому +50

    heard Kuber's name many times, watched him first time, and total hypocrite analysis 😂

    • @anirudhayerunkar2393
      @anirudhayerunkar2393 2 роки тому +4

      Read his books and articles then talk

    • @mandarnangare6322
      @mandarnangare6322 2 роки тому +13

      Those who call Kuber as an “expert” on this issue don’t seem to differentiate between facts and fiction. Much of the things he said here are verifiable lies. But more importantly, none of the so called “journalists” sitting there, bothered to call him out.

    • @ganeshanbhule4742
      @ganeshanbhule4742 2 роки тому

      @@mandarnangare6322 AR

    • @anirudhayerunkar2393
      @anirudhayerunkar2393 2 роки тому +5

      @@mandarnangare6322 then you write an article or make a video to prove him wrong. You didn't even mention what he lied?

    • @mandarnangare6322
      @mandarnangare6322 2 роки тому +1

      @@anirudhayerunkar2393 I have a long comment on this thread posted about 8 hours ago. Feel free to read it. Unlike Kuber, I don’t speak without facts.

  • @ankurhalke139
    @ankurhalke139 2 роки тому

    Khup divas jhale kahi tari changal yekun . Girish sir yanch
    Bhashan yekun Chan vatal ..

  • @Usersngli2222
    @Usersngli2222 2 роки тому +6

    युक्रेनने भारताच्या विरोधात वोटिंग केलं & हा अतिशहाणा आपल्या तटस्ठेला बाबूगिरी म्हणतो....अरे देशाच्या स्वाभिमानच्या ठिकाणी पण तू राजकारण करतो ,,,YZZZZZZZZZZ

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 2 роки тому

    Kuber Sahebani atishay chhan vishleshan kele. thanks. Matra, sadhyachya Bhartiya netrutvat rasia virodhat bhumika ghenyachi kuvat nahi. te keval deshantargatach bhashanbaji karoo shaktat.

  • @pareshum
    @pareshum 2 роки тому +2

    Honestly, this is a very heavy subject for both Kandekar and Girish. Both have neither understood nor able to explain what is their position. Probably because they could not frame the subject in the context of Narendra Modi.

  • @kaustubhpatil9108
    @kaustubhpatil9108 2 роки тому +3

    Most awaited

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 2 роки тому

    Sandeep Ramdasi masta ahe

  • @prakashsalvi9003
    @prakashsalvi9003 2 роки тому +17

    Not impressed at all. Saw his entire interview. His knowledge , analysis or conclusions are as ordinary as the next guy in the street. Nothing new.

    • @anirudhayerunkar2393
      @anirudhayerunkar2393 2 роки тому +1

      Jealousy. Show me ordinary guy on the street know this.

    • @devendrahaldankar8535
      @devendrahaldankar8535 2 роки тому +4

      @@anirudhayerunkar2393 watch Palki Sharma editorials of Wion News, you'll get well versed than Girish Kuber on international affairs.

    • @VinayM7
      @VinayM7 2 роки тому +4

      Fakt sophisticated bhasha sarv kahi justify nae kart... Putin vachun bagha... Mag andaaz yeil Kuberanchya Likhanacha...

    • @anirudhayerunkar2393
      @anirudhayerunkar2393 2 роки тому +1

      @@devendrahaldankar8535 thanks for your suggetion

    • @mayurbdgujr8130
      @mayurbdgujr8130 2 роки тому +1

      How many books u read ok n geopolitics

  • @ganeshmane8375
    @ganeshmane8375 2 роки тому

    1 number girish kuber 👌👌👌👌

  • @vinayakpandhare892
    @vinayakpandhare892 2 роки тому +3

    एबीपी माझा चा संपादक राजीव खांडेकर त्यांनी पत्रकारिता सोडून मोदी न चा प्रचार करावा .....तेच त्यांची भूमिका आहे.....

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 2 роки тому +8

    Mr Kuber and Mr Khandekar are eying on Rajyasabha from MVA government. Thus don't take them seriously. Both are irresponsible journalist of Maharashtra

    • @anirudhayerunkar2393
      @anirudhayerunkar2393 2 роки тому +1

      They are not like BJP godi media. They are true journalists not puppets in hand of BJP.

    • @atulbhalerao9417
      @atulbhalerao9417 2 роки тому +2

      @@anirudhayerunkar2393 please read all the articles of Kuber, he copies from overseas news paper and paste it in his name. He doesn't have his own brain. Secondly he is communist and supporters china and Russia

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 2 роки тому +1

    Mr Kuber and Mr Khandekar please read the information below get updated your self . Don't be lachar of MVA government

  • @aminmulla7085
    @aminmulla7085 2 роки тому +10

    खांडेकर आम्ही कुबेर सरांना ऐकायला आलोय तुजी बडबड ऐकायला नाही.

  • @ghanashyamjoshi1277
    @ghanashyamjoshi1277 Рік тому

    विकाऊ शोधून पुस्तक लिहावे कुबरासहेबानी

  • @prakashmhaske2717
    @prakashmhaske2717 2 роки тому +2

    आंतरराष्ट्रीय माहिती सद्यःस्थिती माहिती सोप्या भाषेत माहिती सांगणारे कुबेर सर

  • @ysparkhi
    @ysparkhi 2 роки тому +1

    महाराष्ट्राची हास्ययात्रा !

  • @ramdasketkar3326
    @ramdasketkar3326 2 роки тому +1

    MVA MAZA la Girish Kuber Pawar bhetala ka. Kaay Mahit aahe tyanna

  • @akshaykamble7564
    @akshaykamble7564 2 роки тому +1

    Girish Kuber Bharat ha tatasth rahila ha nirnay changala ahe karan Russia ne khup support kelay Ani Modicha ha nirnay changala ahe 👍

  • @getbigorgetout7251
    @getbigorgetout7251 2 роки тому

    Dnyanda.......wow....

  • @pareshbhide
    @pareshbhide 2 роки тому +1

    बंदराच कॉन्ट्रॅक्ट आणि नाटो फौजा दारात येऊ देण याची तुलना होऊच शकत नाही. आणि हे स्वतःला तज्ञ म्हणतात ☺️☺️

  • @prashantkakade6741
    @prashantkakade6741 2 роки тому +6

    Daring interview 🔥🔥🔥

  • @rambhoyar7553
    @rambhoyar7553 2 роки тому +1

    माझा आवडता लेखक गिरीश कुबेर

  • @manimew
    @manimew 2 роки тому +7

    अनेक चांगल्या विचारशील व्यक्तींना कट्टा वर बोलावल्यवर या माकडा ला बोलावून स्वतःचा अपमान का करुन घेता?

  • @utkarshatalwelkar1608
    @utkarshatalwelkar1608 2 роки тому +1

    कमाल आहे..यांना जगातलं सगळंच कसं कळत बुवा?.....फार स्वतःची मते इतरांवर थोपायचा प्रयत्न करतात हे साहेब......अग्रलेखातून आणि इतर सगळ्याच माध्यमातून.

  • @rajendrashete6684
    @rajendrashete6684 2 роки тому

    कुबेर सर तुम्ही जे मांडतात ते सर्व योग्य असेलच असे नाही तुमची भूमिका नेहमी दोन्ही बाजूंनी असते का

  • @rajeshvaidya3659
    @rajeshvaidya3659 2 роки тому +9

    My full support to Putin !!!! जय शिवाजी !!!!!!!

  • @mohitbadukale1202
    @mohitbadukale1202 2 роки тому

    Tunch background music chhan aahe

  • @swatirajput2689
    @swatirajput2689 2 роки тому +3

    International events studying person.....?

  • @appasays
    @appasays 2 роки тому +2

    India might have sympathy for Ukraine but they also need Russia to counter Chinese aggression. I believe the folks in our foreign office are wise enough not to bring false emotions in the national interest.

    • @prafullmundhe
      @prafullmundhe 2 роки тому +1

      Do you really believe Russia will take side of India if there is India- china war. Nowadays they both have better relation.

    • @appasays
      @appasays 2 роки тому

      @@prafullmundhe The international relations run on multiple levels. Indian Oil has recently made a deal to buy 30lac barrel of crude from Russia at discounted price. We need to look after our people first. It doesn't mean they approve Russian actions in Ukraine.

    • @prafullmundhe
      @prafullmundhe 2 роки тому +1

      @@appasays I'm saying I totally support India's stand in this R-U conflict. But in C- I conflict Russia will also abstain.

    • @sanjaybalasahebgaikwad3669
      @sanjaybalasahebgaikwad3669 Рік тому

      Xi just met Putin in Russia on the 1st week of April 23. After that , Xi called the President of Ukraine in the 3rd week of April 23

    • @sanjaybalasahebgaikwad3669
      @sanjaybalasahebgaikwad3669 Рік тому

      ​@@appasaysbut there is a big problem about the payments

  • @blitzkrieg8088
    @blitzkrieg8088 2 роки тому +4

    He himself is not clear in his head though he wants nation to take a stand . Kuber is holding one sided opinion . We must stay neutral.

  • @ajinkyataralekar2677
    @ajinkyataralekar2677 2 роки тому

    Sir Cuban missile crises mahit nh ka

  • @rajendranair4130
    @rajendranair4130 2 роки тому

    भारताने आता पुतीन चा मदत घेऊन POK काबिज केले पाहिजे. अशी संधी परत मिळणार नाही.

  • @sudhirkatore4526
    @sudhirkatore4526 2 роки тому

    गिरीष कुबेर साहेबाच विश्लेषण न पटणार...

  • @hazariprasad474
    @hazariprasad474 2 роки тому

    नेहरू दंतकथा मुळे सत्ते वर होते, ऐकून खूप वाईट वाटलं

  • @Hukushah
    @Hukushah 2 роки тому +1

    कुबेर आणी खांडेकर 🤣🤣🤣उक्रेन आणी अफगानीस्थान हाच मिळता जुळता. फरक. 🤣🤣शेमडे कुठले आले रशिया ला नको पाठिंबा म्हणतात, चूप पडा साल्या नो. अमेरिका इराक. Afaghani वर चढलेला चालतो. निगा

  • @rudralende7601
    @rudralende7601 2 роки тому

    Mast hair style sir

  • @pareshum
    @pareshum 2 роки тому +3

    Girish is confused as like every other intellectual. Poor fellow!

  • @hrishikeshmahale369
    @hrishikeshmahale369 2 роки тому

    Regards to whole Team ABP Group and Team Maza Katta 🇮🇳

  • @mahendradhanawat2020
    @mahendradhanawat2020 2 роки тому +2

    गिरीश कुबेर तर अमेरिका धार्जिणे आहेत.रशिया भारताचा मित्र आहे हे विसरून चालणार नाही

  • @anandnavare
    @anandnavare 2 роки тому

    तटस्थ राहिल्याने 25000 भारतीय नागरिक सुखरूप परत येऊ शकले

  • @akshayghanwat9303
    @akshayghanwat9303 2 роки тому +1

    desh prem ha desh drohyancha shevtcha adda ahe.....asa mhtlyavr tumhla kon dista pls comment😄

  • @rajeevnene287
    @rajeevnene287 2 роки тому

    राज्यसभेवर डोळा असणारे आम्ही दोघे। स्वतः च्या नंदनवनात विहार करत आहेत। विहार करताना एकमेकावर डोळा ठेवून आहेत।

  • @D_J40
    @D_J40 Рік тому

    6:15 किंवा भारताचे असतील...😅

  • @suhasdhamorikar5890
    @suhasdhamorikar5890 2 роки тому +1

    मिटा डोळे, खा बिस्कीट

  • @kadamprashant3422
    @kadamprashant3422 2 роки тому

    Deshprem.. Pulwama.. Nivadnuk.. 👍

  • @warnitegaming1862
    @warnitegaming1862 2 роки тому

    Republic Marathi.. channel aala pahije

  • @proarts877
    @proarts877 2 роки тому

    Omsai

  • @skp2076
    @skp2076 2 роки тому

    खांडेकर तो कुबेर डोक्यावर पडलेला आहे. पण तुम्हीही डोक्यावर पडल्यासारखे काहीही काय दाखवलाय. तो कुबेर काय बोलत होता हे तुम्हाला तरी कळले का? तुम्ही ट्रिकी प्रश्न टाकल्यावर तो कुबेर तत मम करत काहीही बावळट बोलत होता. हि तर ह्याची विद्वात्ता.

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 9 місяців тому

    पुस्तकाची विक्री वाढली का, किंवा आज तुमच्या (दोघांचे) विचारांचे 😂 आंतरराष्ट्रीय राजकारणावर काही परिणाम होऊन बदल
    झालेत कां? नसतील तर आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकाने तुम्हाला वाचावे किंवा ऐकावे किंवा पहावे कां? 11:11

  • @baheti786
    @baheti786 2 роки тому +1

    उघड्यापाशी नागडा गेला अशी गत आहे कुबेरांची

  • @sandipbhagat11760
    @sandipbhagat11760 2 роки тому +7

    Abp maza var bahishkar ghala,,,,, lokano please ha channel rajiv khandekar sarkha chor,,, chalvtoy.

    • @anirudhayerunkar2393
      @anirudhayerunkar2393 2 роки тому

      Tynache 80laks var subsrciber aahet lavkarach 1 crore hotil. Tuz koni aikat nahi.