त्यावेळी तुमच्या घरतल्या लोकांनी आंदोलन का केलं नाही.. भेटल असत की भाऊ आरक्षण..... विषय मांडला तरी प्रोब्लेम..... नाही माडला तरी प्रॉब्लेम..... आज काय आहे.... या कडे लक्ष द्या भाऊ गेलेला काळातल विचार नका करू.. इतून पुढे तरी काही तरी भेटल तर बर... आजुन 10वर्षांनी तूमची आमची पोरं शिंदे फडणविस यानाच नाव ठेवणार आहेत... वर्तमान आणि भविषाचा विचार करतं जा.... पोरणी बोलायला नको आमच्या पप्पा नी काहीचं कमवल नाही मग त्यांना उत्तर काय देणार
आमच्या ताईसाहेब दमदार व कामसू खासदार जय जिजाऊ 💪💪💪💪💪
संसदेत मांडण्यापेक्षा ताई तुमच्या वडिलांनी कृती केली असती तर धनगर समाज तुमचे उपकार कधी सुद्धा विसरला नसता
अरे बिंडोक आताच बोल ना??? आता सत्तेत आहेत त्यांना अधिकार आहे , उट सूट त्यांचं नाव घ्यायचं बंद करा,
स्वतः कष्ट करा ना
Tanla nay jamla mg atta bjp kadun gya😮
धनगर समाज आत्ता हुशार आणि संघर्ष करत आहे व स्वतःच्या बुद्धीचा वापर करत आहे
😂😂😂
Kahi fayda nahi
मग 50 वर्षे काय केल??
ताई धनगर समाजाने आपल्याला जे लीड मतदान दिले त्याबद्दल धनगर समाजाला ठाम भूमिका हवीय .... गोंधळात टाकून आदिवासी vs धनगर नका दाखवू 🙏
गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण सत्तेत होता त्या टायमाला आपण का केल्याने आता बडबडून का उपयोग नाही😢😢
त्यावेळी तुमच्या घरतल्या लोकांनी आंदोलन का केलं नाही.. भेटल असत की भाऊ आरक्षण..... विषय मांडला तरी प्रोब्लेम..... नाही माडला तरी प्रॉब्लेम..... आज काय आहे.... या कडे लक्ष द्या भाऊ गेलेला काळातल विचार नका करू.. इतून पुढे तरी काही तरी भेटल तर बर... आजुन 10वर्षांनी तूमची आमची पोरं शिंदे फडणविस यानाच नाव ठेवणार आहेत... वर्तमान आणि भविषाचा विचार करतं जा.... पोरणी बोलायला नको आमच्या पप्पा नी काहीचं कमवल नाही मग त्यांना उत्तर काय देणार
आंदोलन केल असत तर भेटल असते
15 varsha तुमची govarment होती
Nice presentation by..
बिसीसीआय अध्यक्ष पद के लिये आरक्षण लागू करो 🎉
स्वतःचा बाप जेव्हा सत्तेवर होता त्यावेळी काय उपटत होता
🎉🎉🎉🎉🎉
आदिवासी मध्ये धनगर ना आरक्षण नाही भेटणार ताई म्हणून आदिवासी समजणे तुम्हाला मतदान नाही केलं
तुमच्या मधून नाही पाहिजे aamhla जे आहे त्याला st मधून dya
भेटणार नाही म्हणजे एसटी आरक्षण आमचा हक्क आहे आणि ते मिळवणारचं
1994 cha gr ki ahe
चोराच्या उलटया ....
शरद पवार खेळ करतो
काका ला 10 जागा मिळाल्या , 😂😂😂😂😂