गावरान कोईपासुन केशरचे 300 जुनी 600नविन कलम करून यशस्वी आंबा फळबाग लागवड केली.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 чер 2024
  • इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती नुर मोहमद डांगे यांच्या 100%गावरान कोयीपासून तयार केलेली आंबा बाग. डांगेवडी त.उदगीर . जी.लातूर.

КОМЕНТАРІ • 28

  • @user-fu7pw6nl9o
    @user-fu7pw6nl9o 15 днів тому +1

    खरच सुंदर बाग तयार करण्यात आली आहे

  • @KardileBalaji
    @KardileBalaji 19 днів тому +1

    Nice ❤

  • @KardileBalaji
    @KardileBalaji 18 днів тому +3

    रोपांचा खर्च कमी करण्यासाठी गवरान कोयी जमा करून त्याची लागवड केली तर चांलंच आहे

  • @shrikrishnawaghmare4325
    @shrikrishnawaghmare4325 25 днів тому +1

    ❤❤

  • @vijaykamble2070
    @vijaykamble2070 19 днів тому +1

    Video chan taka

  • @Kasal269
    @Kasal269 29 днів тому +3

    काय जबरदस्त बाग तयार केली आहे, कोईवर केलेले आंबा कलम जबरदस्त फळ देते, अभिनंदन तुम्हा सर्वांचे, मराठावड्यात अजून ही भरपूर प्रमाणात गावरान आंब्याची झाडे आहेत त्यामुळे गावरान आंब्याच्या कोया भरपूर मिळतात, दोन वर्ष्याच्या झाडांना कल्टर देण्याचा चुकीचा सल्ला देऊ नये.

  • @sayyadmuzaffar9602
    @sayyadmuzaffar9602 8 днів тому

    👌👌👍👍

  • @Kasal269
    @Kasal269 29 днів тому +1

    जीवापाड मेहनत घेऊन जपलेली बाग, शेतकरी किती अनुभवसंपन्न आहेत.

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730  29 днів тому

      गडी आहे तो 3 वर्षापासून मालक मुंबईला असतो.

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 29 днів тому +1

    झाडे किती वर्षाची आहेत ? फळे या वर्षी लागली होती का ?

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730  29 днів тому +1

      3 वर्ष झाली 600 फळ धरली होती.

  • @rangnathvishwasrao8940
    @rangnathvishwasrao8940 11 днів тому

    सर कोणत्या महीन्यात शेंडे कापतात

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730  11 днів тому

      आंबे कडून झाले ना 10 दिवस बाग झाडाला आराम दिल्यानंतर कटींग नियोजन केले जाते पण ज्या बागेत पाणी कमी असले तर त्या बागेची स्वच्छता कटींग नियोजन या महिन्यात केले तरी चालते

  • @balasahebshelke9690
    @balasahebshelke9690 Місяць тому +1

    Saheb koya miltil ka

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730  Місяць тому

      गावात शेजारी पाजारी ज्याच्याकडे आंबे खाल्ले असतील अशा लोकांना विचारून पाहा आपल्याकडे नाहीत आपण कुन्या गावचे,🙏

    • @balasahebshelke9690
      @balasahebshelke9690 29 днів тому

      Latur.

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730  29 днів тому

      नाही ना सर

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730  29 днів тому

      लातूर मधे कुठे व कोणते गाव. सर

  • @vijaykamble2070
    @vijaykamble2070 19 днів тому

    Kahich mahiti dili nahi dada

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 28 днів тому

    नीट समजला नाही. कृपया दुसरा नवीन व्हिडिओ बनविणे बाबत विनंती आहे.

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730  28 днів тому

      माईक अचानक खराब झल्यामुळे आवाज येत चांगला नव्हता अशा करतो दुसरा व्हिडिओ छान असे तयार करण्यात येतील 🙏

    • @ankushjagtap699
      @ankushjagtap699 28 днів тому

      @@dnyanobakardile7730 म्हणूनच दुसरा व्हिडिओ मोठ्या आवाजात समजेल असा बनविला तर बरे होईल.

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 29 днів тому

    काय बोलतात ते कळत नाही, recording sound पण नीट कळत नाही, वार्‍याचा आवाज, बोलणार्‍या कडे माईक नाही. असे vedio कशाला बनवता?

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730  29 днів тому

      माफ करा साहेब आमचा माईक ऐनेळी खराब झल्यामुळे तसचं शूट केले त्याची खंत वाटते 🙏