Dnyanoba kardile mango farm
Dnyanoba kardile mango farm
  • 179
  • 258 233

Відео

बैलपोळा सण मोठ्या आनंदाने साजरा केला.
Переглядів 1,3 тис.Місяць тому
शेतकरी सण बैलांचा सण.बैलपोळा उत्साह नव भरारी. शेतकरी ब्रँड
बिटल चा 18 महीने वयाचा बोकड.
Переглядів 1,3 тис.Місяць тому
बीटल चा 18 महिन्याचा बोकड. किंमत अडीच लाख.कानाची लांबी शरीराची रचना एकदम सुंदर. शेळीपालनातील एक उत्कृष्ट जात.
कृषी प्रदर्शन परळी वैजनाथ 2024
Переглядів 109Місяць тому
कृषी प्रदर्शन 2024 परळी वैजनाथ. शेतकरी महोत्सव.
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती व किड नियंत्रण.
Переглядів 948Місяць тому
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती व किड नियंत्रण.
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती केशर आंबा पहिली कटींग
Переглядів 897Місяць тому
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती केशर आंबा पहिली कटींग
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती सुंदर आकार व वाड.
Переглядів 3,6 тис.2 місяці тому
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती सुंदर आकार व वाड.
श्री क्षेत्र पंढरपूर वारीचा आनंद उत्सव.
Переглядів 1,1 тис.2 місяці тому
श्री क्षेत्र पंढरपूर वारीचा आनंद उत्सव.
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग कटींग 3/2 असे नियोजन
Переглядів 3,2 тис.2 місяці тому
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग कटींग 3/2 असे नियोजन
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती मोठ्या कस्टाने उभारलेली बाग
Переглядів 1 тис.3 місяці тому
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती मोठ्या कस्टाने उभारलेली बाग
गावरान कोईपासुन केशरचे 300 जुनी 600नविन कलम करून यशस्वी आंबा फळबाग लागवड केली.
Переглядів 6 тис.3 місяці тому
गावरान कोईपासुन केशरचे 300 जुनी 600नविन कलम करून यशस्वी आंबा फळबाग लागवड केली.
कमी खर्चात शेड उभारून केलेले शेळीपालन.
Переглядів 4,6 тис.4 місяці тому
कमी खर्चात शेड उभारून केलेले शेळीपालन.
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग 3/2 कटींग व्यवस्थापन 20 महिने झाली.
Переглядів 3,2 тис.5 місяців тому
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग 3/2 कटींग व्यवस्थापन 20 महिने झाली.
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती सुंदर बागेच नियोजन.
Переглядів 3,4 тис.5 місяців тому
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती सुंदर बागेच नियोजन.
महदेशच्या मार्ग दर्शनाखाली आंबा विक्री होत आहे
Переглядів 1,8 тис.5 місяців тому
महदेशच्या मार्ग दर्शनाखाली आंबा विक्री होत आहे
खजूर आंबा मिश्र बाग बहरली वनराई.
Переглядів 6905 місяців тому
खजूर आंबा मिश्र बाग बहरली वनराई.
मिश्र आंबा फळबाग लागवड सुंदर सेटिंग झाली
Переглядів 2765 місяців тому
मिश्र आंबा फळबाग लागवड सुंदर सेटिंग झाली
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती सुंदर सेटिंग व फळ मासी ट्रॅप नियोजन.
Переглядів 1,9 тис.6 місяців тому
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती सुंदर सेटिंग व फळ मासी ट्रॅप नियोजन.
मिश्र बाग आंबा.कालिपती चिकू फनस.
Переглядів 3,1 тис.6 місяців тому
मिश्र बाग आंबा.कालिपती चिकू फनस.
हापूसला झालेली सुंदर सेटिंग.
Переглядів 1336 місяців тому
हापूसला झालेली सुंदर सेटिंग.
गावठी आंबा सुंदर भरपूर सेटिंग झाली.
Переглядів 1866 місяців тому
गावठी आंबा सुंदर भरपूर सेटिंग झाली.
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती सुंदर मोहर सेटिंग व मार्गदर्शन.
Переглядів 3267 місяців тому
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती सुंदर मोहर सेटिंग व मार्गदर्शन.
महादेश आंबा कार्यशाळा मांजर्डे सांगली येथे पार पडली
Переглядів 1117 місяців тому
महादेश आंबा कार्यशाळा मांजर्डे सांगली येथे पार पडली
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती चांगल्या प्रतीचे आबे व बॅग संदर्भात मोलाचे सहकार्य लाभले.
Переглядів 2,4 тис.7 місяців тому
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती चांगल्या प्रतीचे आबे व बॅग संदर्भात मोलाचे सहकार्य लाभले.
इस्त्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग कटींग नंतर सुंदर अशी कोवळी पालवी फुटली.
Переглядів 7667 місяців тому
इस्त्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग कटींग नंतर सुंदर अशी कोवळी पालवी फुटली.
इस्त्रायल तंत्रज्ञानाने आंबा मोहर व्यवस्थापन.
Переглядів 7227 місяців тому
इस्त्रायल तंत्रज्ञानाने आंबा मोहर व्यवस्थापन.
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग कटिंग करून सुंदर अशी फूट आली.
Переглядів 8028 місяців тому
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग कटिंग करून सुंदर अशी फूट आली.
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग सुंदर मोहर आणि सेटिंग
Переглядів 4488 місяців тому
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग सुंदर मोहर आणि सेटिंग
महादेश चे योग्य मार्गदर्शन विविध बागांमध्ये भरपूर सेटिंग झाली आहे
Переглядів 1928 місяців тому
महादेश चे योग्य मार्गदर्शन विविध बागांमध्ये भरपूर सेटिंग झाली आहे
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा लागवड व महादेश चे मिळालेले योग्य मार्गदर्शन व सहकार्य भरपूर सेटिंग
Переглядів 2018 місяців тому
इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा लागवड व महादेश चे मिळालेले योग्य मार्गदर्शन व सहकार्य भरपूर सेटिंग

КОМЕНТАРІ

  • @ganeshjoshi3521
    @ganeshjoshi3521 7 днів тому

    खूप सुंदर आहे

  • @rahulgawali7617
    @rahulgawali7617 20 днів тому

    सर कोवळ्या पालवीचे संरक्षण करण्यासाठी कोणते किटकनाशक वापरावे ?? तुडतुडे न बारीकसारीक किड पडली आहे...कृपया मार्गदर्शन करावे सर..पाने गळून जाऊ राहिली..

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730 20 днів тому

      9665117730 हा नंबर आहे whats app वर hii करा मी कीटक नाशक व बुरशी नाशक हे 2 नावे पाठवतो 🙏🙏 good night.

  • @SamikshaSarvade
    @SamikshaSarvade 20 днів тому

    Kharch khup chhan niyojan hi ❤❤

  • @SamikshaSarvade
    @SamikshaSarvade 20 днів тому

    Sundar karing niyojan hi ❤❤

  • @SamikshaSarvade
    @SamikshaSarvade 20 днів тому

    Sundar karing niyojan Bihar ❤❤❤😊

  • @SamikshaSarvade
    @SamikshaSarvade 20 днів тому

    Sundar bagech niyojan hi ❤

  • @SamikshaSarvade
    @SamikshaSarvade 20 днів тому

    Lay bhRi❤❤❤

  • @TrimbakSuryawanshi-t1c
    @TrimbakSuryawanshi-t1c 24 дні тому

    Khup chhan

  • @TrimbakSuryawanshi-t1c
    @TrimbakSuryawanshi-t1c 24 дні тому

    Mast❤❤❤

  • @MeharajShekh-b4e
    @MeharajShekh-b4e 25 днів тому

    Lay bhaari

  • @govinddongare8241
    @govinddongare8241 25 днів тому

    Laybhari

  • @govinddongare8241
    @govinddongare8241 25 днів тому

    Bhari

  • @govinddongare8241
    @govinddongare8241 25 днів тому

    Mast🎉🎉

  • @govinddongare8241
    @govinddongare8241 25 днів тому

    Nice❤❤

  • @shaikhgirl2555
    @shaikhgirl2555 25 днів тому

    Sundr

  • @PraladKale-x3c
    @PraladKale-x3c 29 днів тому

    खरा मर्द शेतकरीच आहे समजा सहन करून संदेश सण आनंदाने साजरा करतो

  • @RsDevda-z7y
    @RsDevda-z7y Місяць тому

    Dree Isme single pipe me kya dikkat aati hai

  • @ravindradudhade3168
    @ravindradudhade3168 Місяць тому

    Tya sarancha mob number milel ka saheb, Sachin nalawde cha mob number pathwa please

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730 Місяць тому

      +91 77750 91777 सचिन नालवडे सर.सर आपली बाग कुठे व किती वर्षाची आहे गाव कोणते.

  • @dhananjaygawale8726
    @dhananjaygawale8726 Місяць тому

    Chuna konta lavayacha pudi sobat bhetato to chalel ka?

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730 Місяць тому

      गुळ तयार करण्या साठी जो चुना पावडर असतो आणि तो 15 ते 20 रू kg मिळतो आपले गाव कोणते आणि आपली बाग किती वर्षाची आहे .

  • @shrikrishnawaghmare4325
    @shrikrishnawaghmare4325 Місяць тому

    Abhinand 💐💐💐

  • @bhagwatrewale2291
    @bhagwatrewale2291 Місяць тому

    नंबर १

  • @prakashrathod_2151
    @prakashrathod_2151 Місяць тому

    Kiti varshacha plot aahe

  • @Ganeshji999
    @Ganeshji999 Місяць тому

    दोन झाडा मधील अंतर किती आहे

  • @pramoddaware8871
    @pramoddaware8871 Місяць тому

    Ropu kothe milali

  • @G.M.Pawar_
    @G.M.Pawar_ Місяць тому

    खुप छान सर❤❤

  • @MarotiShewale-o9c
    @MarotiShewale-o9c 2 місяці тому

    सुंदर आहे बाग.

  • @MarotiShewale-o9c
    @MarotiShewale-o9c 2 місяці тому

    राम कृष्णहरी

  • @MarotiShewale-o9c
    @MarotiShewale-o9c 2 місяці тому

    खरच सांगतो सुंदर आहे नियोजन.

  • @sopan880
    @sopan880 2 місяці тому

    खूप छान

  • @arungurav9508
    @arungurav9508 2 місяці тому

    सुंदर व्यवस्थापन

  • @dnyanobakardile9364
    @dnyanobakardile9364 2 місяці тому

    सुंदर बाग आहे

  • @giteshdongare
    @giteshdongare 2 місяці тому

    Nice❤❤

  • @bhaktidigital9158
    @bhaktidigital9158 2 місяці тому

    Ram Krishna Hari ❤❤

  • @pradipthakare5971
    @pradipthakare5971 2 місяці тому

    Sir, माझा बाग लावीन वर्ष झाले पण पुष्कळ प्रोब्लेम येत आहे, आपला नो. मिळेल का?

  • @dhanrajkale6120
    @dhanrajkale6120 2 місяці тому

    Contact no.send kara

  • @parmanandbiradar7016
    @parmanandbiradar7016 2 місяці тому

    खरा शेतकरी नाही फकत कुणाच्या बागे जावून काही तरी दाखवाईच

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730 2 місяці тому

      साहेब तुम्ही हे आरोप चुकीचे असून ही बाग माझी आहे माझा पत्ता मु.पो.झारी

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730 2 місяці тому

      Zari( BK) ta .chakur dist.latur कोणालाही विचारा गावात येऊन ज्ञानोबा करडीले यांची आबा बाग आहे की नाही धन्यवाद

  • @SanjayWalkhade
    @SanjayWalkhade 2 місяці тому

    Vittal Vittal jay Hari Vittal

  • @sharadsarsare5775
    @sharadsarsare5775 2 місяці тому

    दोन झाडा मधील अंतर किती आहे

  • @akshaywaster6904
    @akshaywaster6904 2 місяці тому

    पांडुरंग रुक्मिणी 🙏❤️❤️🙏

  • @baburaohulsoorkar5294
    @baburaohulsoorkar5294 2 місяці тому

    Krapaya apala mobile no pathava

  • @ashishdeshmukh1441
    @ashishdeshmukh1441 2 місяці тому

    Bhau mobile number dya

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730 2 місяці тому

      9665117730 phone 18 तारखेला लवा 🙏

  • @radheshamsoni8501
    @radheshamsoni8501 2 місяці тому

    सर तुमचं नंबर मला आंबा लागवडी बदल मदत हवी होती

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730 2 місяці тому

      9665117730 ज्ञानोबा कर्डीले

  • @durveshshinde8006
    @durveshshinde8006 2 місяці тому

    पावसात फवारणी करून उपयोग होई?

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730 2 місяці тому

      पाऊस बंद झाल्यावर फवारणी करावी स्तिकरचा वापर केला जातो.

  • @MunniBharne-lo4me
    @MunniBharne-lo4me 3 місяці тому

    गावरान आंब्याला ५ वर्षात आंबे का लागत नाही?

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730 3 місяці тому

      ते कोईपासून तयार केलेली आंबा असून ते थोडा वेळ लागेल असे काही असू शकतो त्याला कल्टर चा वापरून मोहर येतो

  • @ajcreation6761
    @ajcreation6761 3 місяці тому

    Sir mala pan karaychi aahe bag 2 acre madhe kali jmain aahe pan kahi rope jalaychi khup biti vate kay karu

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730 3 місяці тому

      Bed karun लागवड करता येईल आपले गाव कुठले सर 2 एकर करू नका 1 एकर मध्ये करा साहेब रोपांचा खर्च खूप आहे

    • @ajcreation6761
      @ajcreation6761 3 місяці тому

      @@dnyanobakardile7730 beed

  • @sayyadmuzaffar9602
    @sayyadmuzaffar9602 3 місяці тому

    👌👌👍👍

  • @fdudgirkar3306
    @fdudgirkar3306 3 місяці тому

    उत्तम नियोजन करण्यात आले आहे. अभिनंदन मालकाचे व त्या साल गड्याचे.

  • @rinkukhing
    @rinkukhing 3 місяці тому

    Super 👍🏻👍🏻😊😊

  • @rangnathvishwasrao8940
    @rangnathvishwasrao8940 3 місяці тому

    सर ग्राफ्टींग साठी काड्या मिळतील का?

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730 3 місяці тому

      सर आपला पत्ता कुठला माझी बाग 20 महीने झाले आहे सतत कटींग नियोजन केले जाते त्यामुळे कडी लागवडीस योग्य राहणार नाही सर

  • @rangnathvishwasrao8940
    @rangnathvishwasrao8940 3 місяці тому

    सर कोणत्या महीन्यात शेंडे कापतात

    • @dnyanobakardile7730
      @dnyanobakardile7730 3 місяці тому

      आंबे कडून झाले ना 10 दिवस बाग झाडाला आराम दिल्यानंतर कटींग नियोजन केले जाते पण ज्या बागेत पाणी कमी असले तर त्या बागेची स्वच्छता कटींग नियोजन या महिन्यात केले तरी चालते