दिड वर्षात आंबा कलम केलेलं झाड दहा दहा फुटापर्यंत कसं झालं तेही नैसर्गिक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024

КОМЕНТАРІ • 110

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 6 місяців тому +7

    तुम्ही बोलताय ते योग्यच आहे . तुमचा वीडियो नेहमीच माहितीदायक आसतात आजचाही त्यालाच न्याय देणार आहे
    तुमची असणारी कळकळ यातुन दिसली ती जशी नेहमी आसते तशीच
    ❤❤❤

  • @AnajaliJadav
    @AnajaliJadav Місяць тому +1

    अण्णाभाऊ खुप छान माहीती सांगितली खुप मार्गदर्शन होतेय तुमच्या कडुन खुप छान लयभारी ❤❤

  • @AnujBhople
    @AnujBhople 6 місяців тому +2

    छान माहिती दिली आहे
    या वर्षी घोषा आंबा कसा फुटला आहे यावर विडीयो बनवा
    🙏🙏🙏🙏

  • @gaurirode8748
    @gaurirode8748 2 місяці тому

    आण्णा आपण सच्चे माणूस आहात

  • @raghunathtapkir2379
    @raghunathtapkir2379 4 місяці тому

    आन्नासाहेब क्षेञ कोणत्या ठिकाणी आहे आपले .तुमचे अभीनंदन ❤❤❤

  • @rameshjoshi4212
    @rameshjoshi4212 4 місяці тому

    खरी माहिती दिली आहे धन्यवाद

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 6 місяців тому +3

    आनासाहेब तत्वाचा माणूस

  • @बाळासाहेबसातपुते-म3ड

    आमुत पाणी कसं करावं ते सांगावे

  • @totalgamingyt549
    @totalgamingyt549 6 місяців тому

    खुप सुंदर माहिती, डाळिंबाचे शरद किंग विषयावर माहिती देता आलि तर पहा

  • @vishnunaiknaware4475
    @vishnunaiknaware4475 3 місяці тому

    खुप छान माहिती 🙏

  • @sachinyt7008
    @sachinyt7008 5 місяців тому

    योग्य छाटणी कसी करावी ते सांगा आंबा

  • @जागोबंजारा
    @जागोबंजारा 6 днів тому

    अण्णा भाऊ तुम्ही बोलता ते शंभर टक्के खर आहे पण आंबा कलम बांधण्यासाठी काड्या मदर काडी कुढुन आणायची सगळ्यांना रेडीमेट खाण्यासाची वापरण्याची सवय लागली आहे तुमच्या कडे चांगले आंबा काडी मीळेल का पता सांगा माहिती फार चांगली

  • @amolingawale7496
    @amolingawale7496 6 місяців тому +2

    Bhau dhanyavaad

  • @vinayakkulkarni6572
    @vinayakkulkarni6572 4 місяці тому

    कलम तोडलेली किती तास राहते

  • @anandthakur2311
    @anandthakur2311 6 місяців тому +1

    Sir mala fal zadache rope miltil ka plz reply

  • @babasahebmoin8564
    @babasahebmoin8564 6 місяців тому +1

    खूप छान

  • @BharatDawand
    @BharatDawand 2 місяці тому

    आणासाहेब आपला मोबाईल नंबर मिळाले ❓

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 6 місяців тому +1

    राम राम भाऊ 👌🏻🤝🏻👍🏻🙏🏼

  • @pramodkasod917
    @pramodkasod917 4 місяці тому

    मला आंबा कलम 50 पाहिजे होते तुमचा मोबाईल न टाका

  • @dattabhandari9026
    @dattabhandari9026 6 місяців тому +1

    👌👌👌💞💞

  • @devidaskadam7381
    @devidaskadam7381 6 місяців тому +1

    अण्णासाहेब तुमचा नंबर टाका मी सोलापूर जिल्ह्यातला बोलतोय

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 6 місяців тому +1

    1 n

  • @NandaShende-lc9hv
    @NandaShende-lc9hv 6 місяців тому +1

    🙏

  • @jayashreetakawane7438
    @jayashreetakawane7438 6 місяців тому

    तुमचा फो न आणि पत्ता द्या सर plz

  • @shivprasadtaksale5534
    @shivprasadtaksale5534 4 місяці тому

    Saglikade cong gavat bhaub tumhi aajun Uttapan nahi ghetle zadache bud Dakwile nahi growth fact Dakwili

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 6 місяців тому +2

    अण्णासाहेब तुमचा नंबर पाठवा

  • @sonugavhale1360
    @sonugavhale1360 6 місяців тому +2

    सेंद्रिय शेती केली तर उत्पादन घटेल काय व्हिडिओ बनवा अण्णासाहेब

  • @vshalgaddi434
    @vshalgaddi434 2 місяці тому

    दादासाहेब मी अक्कलकोटच आहे मला आंबा बाग लावायच आहे तुमच मार्गदर्शन पाहिजे होत तुमच नंबर मिळेल का?

  • @shripadkulkarni12
    @shripadkulkarni12 6 місяців тому +3

    नैसर्गिक पध्दतिने काव पेस्ट कशी करावी?

  • @SanketPowar-s9q
    @SanketPowar-s9q Місяць тому

    आंबा झाडांच्या पावसामुळे फांद्या वाळतात किंवा कुजतात, बुरशी येते त्यासाठी काय करावे

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 6 місяців тому +2

    अण्णासाहेब आमच्याकडे 10 वर्षाच्या जुन्या बागा आहे पण ते येत नाहीत काय केले पाहिजे

  • @shreyashshelke1617
    @shreyashshelke1617 Місяць тому

    डाळिंब पिका शेजारी जर नवीन आंबा लागवड केली तर काही प्रॉब्लेम होतो का..?

  • @androidcare7233
    @androidcare7233 6 місяців тому +2

    नवीन लागवड करनारे कलम कांडी कुटून आणार?

  • @dattamogal3806
    @dattamogal3806 6 місяців тому +2

    Aamrak pani manje kay

  • @shashipatil3386
    @shashipatil3386 6 місяців тому +2

    आण्णा साहेब आंबा कलम कुठच्या महिन्यात करावे, आपल्या कडे मोठ्या झाडाला कलम करून देणारा माणूस आहे का.

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  6 місяців тому

      कलम कधी करावे यावर व्हिडीओ दिलेला आहे सर पण यावर व्हिडीओ देतो ,कलम करायला माणूस नाही सर,तुम्ही स्वतः कलम करा 100 टक्के सक्सेस होते,धन्यवाद 🙏

  • @dnyaneshwaravhad2490
    @dnyaneshwaravhad2490 6 місяців тому +2

    सर नवीन आंब्याची कोणती जात लागवड करावी

  • @AshokKadam-pd9kw
    @AshokKadam-pd9kw 3 місяці тому

    माझी शंका आहे ती विचारायची आहे त्यासाठी तुमचा नंबर पाहिजे आहे

  • @devidaskadam7381
    @devidaskadam7381 6 місяців тому +1

    अण्णासाहेब नमस्ते

  • @ruturajkore5085
    @ruturajkore5085 6 місяців тому +1

    आंब्यावर गोमूत्र फवारणी केली तर

  • @KrishnaNikam-yh6wz
    @KrishnaNikam-yh6wz 6 місяців тому +1

    आण्णासाहेब तुमचा मो. नं. विडिओ मध्ये सागां

  • @MyCorduroy
    @MyCorduroy 3 місяці тому

  • @rambhausanap4338
    @rambhausanap4338 6 місяців тому +1

    आण्णसाहेब जरा व्हिडियो टाकत जवा आम्ही वाट पाहतो कायम

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati4914 6 місяців тому +2

    Thanks, Aannasaheb .😮😮😮🎉🎉🎉

  • @AmrutKulkarni-fq7gz
    @AmrutKulkarni-fq7gz 6 місяців тому +2

  • @maheshdhore2366
    @maheshdhore2366 6 місяців тому +1

    तुमच्या कडून आंबा कोय घेतल्या होत्या त्यातली एक पण उगवली नाही

  • @GopalRathod-iu6ew
    @GopalRathod-iu6ew 6 місяців тому +1

    अण्णासाहेब कलम कांड्या तुमच्याकडे मिळतील काय?
    Plz replay.

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 6 місяців тому +1

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
    नेहमीप्रमाणे एकदम छान माहिती

  • @babruwanshinde3727
    @babruwanshinde3727 6 місяців тому +5

    हो अण्णासाहेब जगताप, शेतकरी मित्र आपला बरेच दिवस व्हिडिओ आला नाही ,आपण वाट पाहीली

  • @मुरबाडचाशेतकरी

    अण्णा भाऊ माझा कडे १ वर्षाचा आंबा कलम होता त्याला आंबे येत नव्हते पण मी त्या कलमाची फांदी घेऊन दुसरा कलम तयार केला तर त्या केल्याला कलामवर लवकर आंबे लागतील का

  • @vikasdhorepatil4373
    @vikasdhorepatil4373 6 місяців тому

    अण्णासाहेब तुमची शेती पाहायची आहे प्लीज़ तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर द्या 🙏

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar3289 6 місяців тому +1

    Ram Ram राजा माणूस अण्णासाहेब ❤

  • @ASHUTOSHKAULAGE-dd9og
    @ASHUTOSHKAULAGE-dd9og 6 місяців тому

    अण्णा काका जी राख आहे पांढरी ती पाण्यात मिसळून किंवा इतर प्रकारे एखाद औषध बनवता येते का बगा.

  • @bonnykini
    @bonnykini 6 місяців тому +1

    saheb gotya amba kalam kadhi pathavnar?

  • @KrishnaNikam-yh6wz
    @KrishnaNikam-yh6wz 6 місяців тому

    खरंच खुप चांगली माहिती, सांगतात तुम्ही मानावं लागेल तुम्हाला

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 2 місяці тому

    Very nice information

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 6 місяців тому +1

    राम राम अण्णा साहेब छान माहिती दिली धन्यवाद

  • @rpsingare
    @rpsingare 6 місяців тому +1

    Kuthe Hota tumhi

  • @GajananGayakwad-ge9iu
    @GajananGayakwad-ge9iu 5 місяців тому

    अण्णासाहेब केशर च्या कलम काढणे मिळतील का

  • @abhaykumarkorhale9165
    @abhaykumarkorhale9165 3 місяці тому

    Bhau hapus kalam gavati var kala tar chalal ka

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe1093 6 місяців тому +1

    नमस्कार

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 3 місяці тому

    आमरक पानी म्हणजे काय

  • @sagarsangle9956
    @sagarsangle9956 6 місяців тому +1

    राम राम आन्ना भाऊ

  • @vishwasgapat5112
    @vishwasgapat5112 6 місяців тому +1

    खूप छान आण्णासाहेब

  • @SantoshShinde-cu4tq
    @SantoshShinde-cu4tq 6 місяців тому

    Annasaheb ram ram kiti divsanni bhet❤

  • @rajkimarkhandare2275
    @rajkimarkhandare2275 4 місяці тому

    Aaplyakade Insetu kalme aahet ka?

  • @sopan880
    @sopan880 6 місяців тому

    सत्य मार्ग

  • @vishvajeetkadam4490
    @vishvajeetkadam4490 6 місяців тому +1

    खूप छान

  • @baliramharne4847
    @baliramharne4847 6 місяців тому +1

    🙏🙏

  • @ChandrakantBorate-c6v
    @ChandrakantBorate-c6v 3 місяці тому

    🙏👍

  • @dnyaneshwarpawar6739
    @dnyaneshwarpawar6739 5 місяців тому

    अप्रतिम माहिती

  • @rajendrakadam7475
    @rajendrakadam7475 6 місяців тому +1

    आंबा कोय कधी टाकावी यावर video करा

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  6 місяців тому

      याचा व्हिडीओ दिलेला आहे सर,तरी पण यावर व्हिडीओ नक्की देईल,धन्यवाद🙏

    • @sureshshinde5743
      @sureshshinde5743 6 місяців тому +1

      आण्णा जी माझे घरी विविध प्रकारच्या अनेक आंबा जाती कुंडीत लावतो पण दर वर्षी झाडे डिसेंबर महिन्यात वर ची पाने वाळतात व खाली पर्यंत वाळत जाते शेवटी झाड मरते खुप खुप दिवसा पासून असेच होते मी परेशान होतो. विनंती की
      बंधु उपाय सांगा.

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  6 місяців тому

      @@sureshshinde5743 कुंडी आकार काय आहे यावर विचार करा सर