प्रार्थना एक रक्षण कवच ! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |
Вставка
- Опубліковано 26 гру 2024
- प्रार्थना आपली संरक्षण करते का ? असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. आपण प्रार्थना म्हटली तर त्याचा उपयोग हा आपल्याला रोजच्या दैनंदिन दिवसामध्ये होत असतो. माणसाने देवाची प्रार्थना म्हणून उपयोग नाही तर प्रार्थना अंमलात आणणे देखील महत्वाचे आहे. फार पूर्वीच्या काळातील माणसे देवाची प्रार्थना बोलल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाहीत. पण आताच्या काळातील तरूण वर्ग प्रार्थना बोलायला तिरस्कार करतो. प्रार्थना बोलण्याने आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण होत नाही. म्हणून प्रार्थना एक रक्षण कवच ! यावर आपल्याला सदगुरु श्री वामनराव पै यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
जय सदगुरू जय जीवनविद्या
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभ शनिवार.
🙏🏻💐💐जय सद्गुरु राया गुरुमाऊली माई माऊली कोटी कोटी नंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺🌹विठ्ठल,सदगुरु माई माऊली, दादा वहिनी कोटी कोटी प्रणाम🌹🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🌹
धन्यवाद।🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹 माऊली🌺 माई माऊली🌺 धन्यवाद।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 सर्व नामधारकाना धन्यवाद।🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌺🌺🌺❤️❤️❤️ जिवन विद्या टिमला खुप खुप धन्यवाद।🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹 आणि सर्वाना खुप खुप नमस्कार व खुप शुभेच्छा कोटी कोट वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹
À
Radhika Rege. विठ्ठल विठ्ठल परमपूज्य सद्गुरु पै माऊली कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन. 🎉
लहानातला लहान गोष्टी महत्वाच्या असतात याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
"माणसांनी माणसाबरोबर माणसासारखे वागण्याची शिकवण, ज्ञान देणारी ही जीवनविद्या आहे,तिच्या "स्वीकार आणि आचरणात " स्वतःसहीत सर्वांचे कल्याण आहे.**म्हणून "जीवनविद्या मानवजातीला वरदान आहे".👌👍 ThanksThanks.
ATI Great Margdarshan thank you Mauli 🙏♥️❤️♥️❤️❤️
वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिमिलनवहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार .....
उधोग र्सवात श्रेष्ठ योग आहे thank u sadguru 🙏🙏
देवा सर्वांना सुखी ठेव 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
Thank You Satgurudeva, God Bless All
Jai sadguru🎉🎉
Spiritual knowledge by SATGURU 🙏 🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️
जय सद्गुरू जय जीवन विदया🙏🙏 विठ्ठल🌺🌺 विठ्ठल🌺🌺 विठ्ठल विठ्ठल🌹 माई माऊली🌺 कृपेची साऊली विठ्ठल🌺🌺 खूपच सुंदर छान धन्यवाद कोटी कोटी🙏🙏 वंदन🙏🙏 करते🌹🌹 विठ्ठल🌺 विठ्ठल🌺 विठ्ठल🌹
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
खूपच सुंदर मार्गदर्शन यशस्वी होण्यासाठी प्रार्थना किती महत्त्वाची आहे खरचं great Thank you so much
" सर्वांच्या हिताचा विचार करून, त्यातली आपली आवड ,आपला शुद्ध संकल्प, प्रामाणिकपणे, कवशल्याने, कल्पकतेने, कष्ट करून केलेला उद्योग हा सर्वात स्रेष्ठ योग्य आहे,ज्यात सर्वांचे सुख लपलेलं आहे ही शिकवण जीवनविद्येची आहे जी "सर्वांना तारक "आहे .👍 Thanks to sadguru .💝
आत्मविश्वास कसा प्रकारचा असावा याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
Vithal vithal 🙏🙏
उद्योग हाच योग ..जय सदगुरू जय जीवन विद्या
I m blessed with great philosopher satguru Shri वामनराव pai thanku all God bless all
Paishapeksha jast punyla mahtv jeevan jagne kala nice margdarahan👌👌👌🙏🙏
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!🙏🙏🙏
सर्वांनी ऐका 🙏
Great great philosophy thank you so much Sadguru 🙏🙏🙏
जय सद्गुरू जय जीवनविद्या....
धन्यवाद ,आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
Great sadguru Great jeevanvidya 🙏 ⚘
Sadguru maharaj ki jai
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
निसर्ग आपल्याला सर्व देत असतो तसेच माणसाने सतत देत राहिले पाहिजे (आनंद)
विचाराला महत्वाचे स्थान आहे👌👌
जीवनात पैसाच स्रेष्ठ मानणाऱ्या मानव जातीला, जीवनविद्या मोलाचे मार्गददर्शन करून जीवनाचे मोल कशात आहे हे शिकविते.**" पैसा हे साधन आहे ते साध्य नाही" पैसा सोय करील पण पैसा 'शांती 'देऊ शकत नाही, "मनःशांती साठी पुण्यच हवे " जे "राष्ट्रातील लोकांचे हित लक्षात घेऊन", त्यांच्या " हिताचा मार्गातून, सत्कर्मातून निर्माण होते", ते पुण्य मिळवा,त्यातून 'सर्व मिळेल'.Thank you jeevanvidya
Practical knowledge for life with spirituality & Wisdom! We got Great Shri shri Sadgurudev 💐thanku Deva🙏🙏
सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर. विट्टल विट्टल. सद्गुरू नाथ महाराज की जय.
फार मोलाचे मार्गदर्शन, धन्यवाद सद्गुरू
Ati sunder pravchan ahe sunder Vichare
Jay sadguru Jay jivanvidya
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
🙏✈🇺🇲🌻🌍🇮🇳🥭🌺🍎THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI DADA VAHINI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US 🍎🌺🥭🇮🇳🌍🌻🇺🇲✈🙏
सद्गुरू राया सर्वांचं भलं कर सर्वांना सुखात ठेव
Very very greatful to Our SADGURU FOR CRATION OF JEEVANVIDYA AND PRAYER.THERE IS 100 % RESULT OF UNIVERSAL PRAYER.
= जय गुरूदेव =
जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल माऊली माईनाकृतज्ञा धन्यवाद कोटी कोटी कोटी🙏🙏 वंदन🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏
हो अगदीं बरोबर 🙏🙏जय सद्गुरू
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार..।।👌👌🙏🙏🙏
सद्गुरू ना कोटी कोटी प्रणाम,🙏
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
दिव्य मार्गदर्शन
Jay jivanvidya
Thank you so much sadguru 🙏🙏🙏
Àqqu 6v ct66
Jay sadguru
Khup khup Aabhari aahe Mauli 🙏🙏🌹
GREAT GUIDANCE BY WORLD'S ONLY GREAT SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAHARAJ
अतिशय छान...पुन्हा पाठवा
👌👏👏
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माई दादा वहिनींना मनापासून खूप खूप कृतज्ञता
👏👏👏🙏🙏
देवा सर्वांना सुखी ठेव 🙏🌹
सद्गुरू माऊलींनी निर्माण केलेली "विश्वप्रार्थना" हे एक हमखास संरक्षण कवच कसे आहे याचे रहस्य माऊली उलगडून सांगताहेत ....अवश्य ऐकावे असेच विश्लेषण.....
खूप छान ऐकतच राहू असे वाटत
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Vitthal Vitthal 🙏
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Globle prayer is our protection
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा
अनमोल ज्ञान
हे ईश्वरा सर्वांना सुखी कर,सर्वांच रक्षण कर.
खूप छान
यु ट्यूब वर अनेक विडिओ पाहिले. ह्या गोष्टीचे अनुष्ठान करा,ही गोष्ट घरात ठेवा,हे करा ते करा,सगळं केलं.याउलट अजून नैराश्य वाढत गेले.नंतर तुमच्या प्रार्थनेत काहीतरी बळ आहे हे लक्षात आले. हे विश्व हे आपले कुटुंब आहे असे जगू लागलो.एकमेकांची निस्वार्थ मदत करू लागलो.मनात प्रेमाची भावना तयार होऊ लागली.त्यामुळे माझ्याकडून नकळत घडलेल्या माझ्या चुकांचा मला पश्चाताप घडू लागला.अहंकार गळून पडला.संकटांना सामोरे जाण्याची हिम्मत आली.
Very interesting
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार सद्गुरू
😊😊😊
Great
Vithal vithal mauli 🙏🙏
प्रेक्टिकल जीवनविध्या
Thank you Thank you, Thank you Deva.🙏🙏🙏
जय सद्गुरू जय जीवन विद्या 👌🙏🙏🙏🌹
Nice nice🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏......
धन्यवाद ! देवा यांच भलं कर , कल्याण कर , रक्षण कर !!🙏 🌹 🙏
Any busines is great yog hence instead of service do the busines and provide job to others and get punya
सर्वांना , नमस्कार ..... विश्वाच्या कल्याणा साठी ची हि विश्व पारथना राम बाण उपाय आहे . शिवाय उद्योग धंद्यात यश कसे प्राप्त करावे . पुण्य , विद्यार्थी मुलांनी अभ्यास कसा करावा आणि बरेच काही विषय सद्गुरूंनी सहज सोप्या पध्दतीने सांगितले आहेत . मला मनापासून वाटते कि हि क्लिप जे पाहतायेत . त्यांनी स्वःता स्वीकारून, आपल्या कुटुंबात व सगळ्यांना हे व्हाटस अप ने पाठवावे .
Vitthal Vitthal
Pradnya bhowad vitthal vitthal satguru mai Anni Dada vahini deva sarvanche bhale kar kalyan kar
Hii
Jay sadguru Jay jivanvidya
Vithal vithal mauli 🙏🙏
Vitthal Vitthal