देवाचे चिंतन म्हणजे काय? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • देवाचे चिंतन म्हणजे देवाची भक्ती करणे होय. आपण देवाचे चिंतन हे आपल्याला देवाची ज्या वेळेला आठवण येते तेव्हा त्याचे चिंतन करायला लागतो. देवाची भक्ती जर आपण चांगल्या मनाने केली तर आपल्या आयुष्यात अडचण येणार नाही. देवाचे चिंतन आपण न चुकता दिवसातून किमान एक वेळ तरी केले पाहिजे. आपण दिवसभर अनेक गोष्टींचे ज्ञान हे घेत असतो किंवा काम करत असतो. माणसाने घरी आल्यावर आपण आज दिवसभर काय काय केले याचे आत्मचिंतन करायला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी देवाचे चिंतन म्हणजे काय ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
    #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

КОМЕНТАРІ • 30

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 4 місяці тому

    अनमोल दिव्य ज्ञानाचे मार्गदर्शन

  • @ashoksherlekar5643
    @ashoksherlekar5643 Місяць тому

    Anmol dnyana che margdarshan

  • @sanjaysalunkhe6748
    @sanjaysalunkhe6748 2 місяці тому

    जय जय सद्गुरु वामनराव पै विठ्ठल विठ्ठल

  • @kavitapanhale686
    @kavitapanhale686 Рік тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @radhikasabale2867
    @radhikasabale2867 5 місяців тому

    जय सदगुरू

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 Рік тому +4

    चि़तन हे चिंतामणी

  • @jaymalharkedare3029
    @jaymalharkedare3029 3 місяці тому

    Om jai shree gurudevai namah

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 5 місяців тому +2

    खुप छान🌸 👏👏💐💐🥀🥀🥀🥀🥀🥀विवेचन🌹 आपण सादर केलेल आहे धन्यवाद सर🙏🙏☀💐💐🌻🌻🌷🌷🌠🌠🌺🌺❤❤☀☀🥀🥀🥀🥀🥀🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajusuryawanshi3765
    @rajusuryawanshi3765 Місяць тому

    Chan🙏

  • @priyakeluskar8715
    @priyakeluskar8715 Рік тому +1

    जीवनाचं गणित सुटन म्हणजे मोक्ष थॅन्क्स सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई 🙏💐 आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏💐🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊदे सर्वांना चांगले उत्तम आरोग्य लाभु दे विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवन विद्या 🙏🙏💐

  • @pratikshapatil643
    @pratikshapatil643 Рік тому +2

    जय जीवन विद्या🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @surekhayadav9642
    @surekhayadav9642 Рік тому +1

    Royal road to happiness is wisdom

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Рік тому +2

    देव म्हणजे काय ते एकदा ऐकूया जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू जय 🙏🙏🌹🌹

  • @dattamisal4330
    @dattamisal4330 Рік тому +1

    जय सदगुरू जय जीवनविद्या...

  • @maheshsabale7015
    @maheshsabale7015 Рік тому +1

    Javin vidha is great

  • @greenworld6865
    @greenworld6865 3 місяці тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Рік тому +2

    जय सद्गुरू जय जीवनविद्या....

  • @kirandalvi979
    @kirandalvi979 Рік тому +1

    Thank you Mauli,🙏🙏

  • @ashwinimatkar9584
    @ashwinimatkar9584 Рік тому +1

    Vithal vithal 🙏🙏🙏

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 Рік тому +2

    अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंचे....जीवनविद्या स्विकारून आपल्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणत...सुख, शांती, समाधानाचा अनुभव "याची देही याची डोळा" घ्यावा ....जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🙏

  • @mohanhalloor52
    @mohanhalloor52 5 місяців тому

    Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏🙏🙏 All

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 3 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.......

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Рік тому +3

    आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय, कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार .......

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 5 місяців тому

    जी Sir ❤धन्यवाद 👏👏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Рік тому +2

    देव म्हणजे काय? तो कसा आहे? त्याचे स्वरूप कसे?....अशा देवाचे स्मरण/चिंतन कसे करावे?.... इ. विषयांवरील सद्गुरूंचे विश्लेषण अवश्य ऐकावे असेच.....

  • @sangeetaredekar3405
    @sangeetaredekar3405 4 місяці тому +1

    देवा सदगुरु तुमचे प्रवचन पुण्यात कोठे आसते