🙏विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया🙏 सुखी होणे सोपे! दुःखी होणे कठीण! सुख कशात आहे? सुख मानण्याची गोष्ट नाही! सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही! सुखे देण्यात आहे! तुम्ही इतरांना जे सुख द्याल! ते सुख बुमरान होऊन तुमच्यावर सुखाचा वर्षाव करील! बायको-मुले, आई-वडील, सून - जावई हे सर्व ऐश्वर्य आहे! ज्याच्याकडे नाही! त्यांचे जीवन व्यर्थ आहे! आज पर्यंत मेल्यानंतर ती व्यक्ती स्वर्गात गेली कि नरकात गेली! कधी कोणाला सांगायला आलेली नाही! मूर्ख माणसे स्वर्गात कि नरकात जाणार याचा विचार करतात! तर सुज्ञ माणसे इथेच पृथ्वीतलावर स्वर्ग निर्माण करतात! आपण जन्माला आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच आलोय! आपलं शरीर म्हणजे आनंदाचा डोह आहे! सत - चित् - आनंद आपल्या जवळच आहे! पहावे आपणासी आपण! धन्यवाद सद्गुरुराया... जय सद्गुरु, जय जीवनविद्या....
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
अप्रतिम मार्गदर्शन सुख हे देण्यात आहे. कारण multiple होवून परत ते आपल्या कडे येत. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷 कृतज्ञतापूर्वक
Sukh he kharo khar denayat ahe he maulini je sangitle te amhi anubhvat ahe atapryant koni hi sangitale navte mhanun jvm che knowledge great, achat, aphhat ahe
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
Vitthal vitthal Deva servancha Bhale Ker Deva servancha kalyan Ker Deva servancha Sansar sukhacha Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev Deva servanchi bharbharahat Ker Deva servancha Rakshan Ker
सद्गुरु नी छान सांगितले आहे. " सुख हे मानण्यात नाही, सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही तर सुख हे देण्यात आहेत, कारण इतरांना तुम्ही जे सुख देता ते सुख तुमच्या कडे बुमरँग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करते. " Th. सद्गुरू राया.
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.🙏
सुखी होणे सुखी किती छान सांगताहेत तुम्ही सगळे म्हणाल सुख हे मानण्यात आहेत जीवनविद्याला हे मान्य नाही Jvm सांगते सुख हे देण्यात आहेत तुम्ही इतरांना सुख द्याल ते सुख तुमच्या कडे बूमरँग हुन येईल सुखासाठी आपण धावत असतो. प्रामाणिक पणे पैसा मिळावा आपल्या कडे श्रीमती, पैसा, बंधू, आई, वडील, सून जावई, हे ऐश्वर्य आहेत हे सगळे पाहिजे, पण ह्याने सुख मिळणार नाही पण तुम्ही सुख द्यायला लागलात कि हे सुख तुमच्या कडे सहस्र्र पटीने येईल स्वर्ग इथे निर्माण करायचा सुख हे मानण्यात नाही सुख हे मिळविण्याची गोष्टी नाही आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आपण जन्माला येतो. हा जो आनंद कुठे आहेत तो तुज्या जवळ आहेत आनंद इतका भरलेला आहेत हे शरीर विहीर आहेत आणि त्यात आनंदाचा झरा. वाहत asato तो द्यायचा आहेत आणि लुटायचा हे संत पुनः पुनः सांगताहेत हे सर्व सुख तुज्या पायी आहेत देव pahavya गेलो d आपलं sharir, जग आनंदाचा तरंग आहेत आपल्या ठिकाणी हा जो ईश्वर, स्वरूप आहेत तसा आनंद वाहत असतो देवाला कुठे तरी शोधत असतो आपल्या ठिकाण चा आनंद आपल्या जवळ आहेत म्हणून तो दिसत नाही आणि त्यामुळे अनुभवता येते नाही आनंदाने आपण भरलेलो आहोत
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏
"विठ्ठल विठ्ठल" सुख हे जेव्हा आपण दुसऱ्याला द्यायला सुरुवात करु तेव्हा तेच सुख सहस्त्रपटीने बुमरँग होऊन परत येईल आणि आपल्यावर सुखाचा वर्षाव करु लागेल, धन्यवाद सद्गुरु.
🙏🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांना चांगले आरोग्य दे देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 सुख हे मानण्यात नाही सुख हे अनुभवण्याची गोष्ट नाही तर सुख हे देण्यात आहे💐💐💐💐 जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🙏🙏
सुंदर विचारांचा sprey जगावर मारा म्हणजे विश्वप्रार्थनेचा sprey सतत मारा करा, त्यामुळे सुखाचा वर्षाव तुमच्यावर सर्व बाजुने बुमर्यांग बनून होईल.... म्हणूनच जीवनविद्या सांगते आनंद वाटता वाटता आनंद लुटा हा जीवनविद्येने लावलेला शोध आहे The great सदगुरु सदगुरु श्री वामनराव पै
🙏विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया🙏
सुखी होणे सोपे! दुःखी होणे कठीण! सुख कशात आहे? सुख मानण्याची गोष्ट नाही! सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही! सुखे देण्यात आहे! तुम्ही इतरांना जे सुख द्याल! ते सुख बुमरान होऊन तुमच्यावर सुखाचा वर्षाव करील! बायको-मुले, आई-वडील, सून - जावई हे सर्व ऐश्वर्य आहे! ज्याच्याकडे नाही! त्यांचे जीवन व्यर्थ आहे! आज पर्यंत मेल्यानंतर ती व्यक्ती स्वर्गात गेली कि नरकात गेली! कधी कोणाला सांगायला आलेली नाही! मूर्ख माणसे स्वर्गात कि नरकात जाणार याचा विचार करतात! तर सुज्ञ माणसे इथेच पृथ्वीतलावर स्वर्ग निर्माण करतात! आपण जन्माला आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच आलोय! आपलं शरीर म्हणजे आनंदाचा डोह आहे! सत - चित् - आनंद आपल्या जवळच आहे! पहावे आपणासी आपण! धन्यवाद सद्गुरुराया...
जय सद्गुरु, जय जीवनविद्या....
Thank you satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana satguru
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
सर्वांना धन्यवाद
अप्रतिम मार्गदर्शन
सुख हे देण्यात आहे. कारण multiple होवून परत ते आपल्या कडे येत. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷 कृतज्ञतापूर्वक
आपण आपल्याला पाहायला पाहिजे असेल , तर जरूर ऐका .हि विनंती.God Blees All.🙏🙏🙏
सुंदर विचार आहेत
No.1 speeches
Vittal Vittal Thank You Sadguru 👌👌🙏🙏🌹🌹
Vitthal vitthal 🌹🙏🌹🙏
Sukh he kharo khar denayat ahe he maulini je sangitle te amhi anubhvat ahe atapryant koni hi sangitale navte mhanun jvm che knowledge great, achat, aphhat ahe
Very very good
संत मज निरतर जागवती thank u thank u Satguru Mauli Great 👍 आनद वाटा आनंद लुटा❤🙏🙏🙏
सर्वांच भल कर सर्वांच कल्याण आणि सर्वांच रक्षण करा
Vitthal Vitthal Mauli
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
सुखी होणे सोपे दुखी होणे कठीण
Vitthal vitthal Deva servancha Bhale Ker Deva servancha kalyan Ker Deva servancha Sansar sukhacha Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev Deva servanchi bharbharahat Ker Deva servancha Rakshan Ker
आनंद वाटता वाटता लुटण्यासाठी माणसाचा जन्म
very nice 👍
Vithal vithal vithal..
सर्वांना विठ्ठल विठ्ठल जय जिवन विध्या
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
विठ्ठल विठ्ठल माऊली,,
कोटी कोटी प्रणाम माऊली टिटवाळा
Koti koti pranam mauli
सद्गुरु नी छान सांगितले आहे.
" सुख हे मानण्यात नाही, सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही तर सुख हे देण्यात आहेत, कारण इतरांना तुम्ही जे सुख देता ते सुख तुमच्या कडे बुमरँग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करते. "
Th. सद्गुरू राया.
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
🙏🏻💐💖😀❤️💫🎊🎉🎇🎆👍🏻🤞
हे ईश्वरा
सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
मला तुमचे प्रवच आवडले कारण मी आज पजी झाली आहे मी सवॉना सर्व सुख दिले व मी पण सुखी आहे
जय सदगुरू
सर्वांना सुखी ठेव ,आनंदी त ठेवा
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा
Hey ishwara sarvacha bhal kar.
विठ्ठल विठ्ठल
जय जीवन विद्या जय सद्गुरू
🙏🇮🇳🎁🌺👏🌻🍎🥥🍓🍊🍏🍇🌼🥭🕉SATHGURU SMARAN, GREAT GUIDANCE BY WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI 🕉🥭🌼🍇🍏🍊🍓🥥🍎🌻👏🌺🎁🇮🇳🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Vitthl Vitthl Mauli 🙏🙏🙏🙏🙏
Vitthal Vitthal Mauli thanks JVM team
विठ्ठल विठ्ठल. जय सदगुरू जय जीवनविद्या
विठ्ठल विठ्ठल देवा. माऊली तुम्हाला कृज्ञतापूर्वक वंदन. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु.
Vitthal vitthal Mauli thank u
विठ्ठल विठ्ठल माऊली.कोटी कोटी वंदन माऊली.🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांच भल कर.
देवा सर्वांच कल्याण कर.
देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.
देवा सर्वांच आरोग्य सुदृढ आणि कार्यक्षम ठेव.
देवा सर्वांच रक्षण कर.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम, सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ... कोल्हापूर
खुप छान. सर्वांचे मंगल हो.
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.🙏
Vithal vithal mauli
Vitthal vitthal SATGURU Mauli Thak you JVM Team shirgonda
आपलच आनंद विषया द्वारे मिळतो.
Sukhi hone sope
विठ्ठल विठ्ठल नमस्कार चेंबूर शाखा
जय सद्गुरू जय जीवनविद्या
Thank you Satguru for everything 🙏🏻🌹🌹
Vitthal vitthal deva
चेंबूर शाखा विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल देवा. सद्गुरू व माईंना कोटी कोटी प्रणाम
Vitthal Vitthal
Dandvat
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
विठ्ठल विठ्ठल माऊली
कोटी कोटी प्रणाम
Kharokharich apratim
सुखी होणे सुखी किती छान सांगताहेत
तुम्ही सगळे म्हणाल सुख हे मानण्यात आहेत
जीवनविद्याला हे मान्य नाही
Jvm सांगते सुख हे देण्यात आहेत
तुम्ही इतरांना सुख द्याल
ते सुख तुमच्या कडे बूमरँग हुन येईल
सुखासाठी आपण धावत असतो.
प्रामाणिक पणे पैसा मिळावा
आपल्या कडे श्रीमती, पैसा, बंधू, आई, वडील, सून जावई, हे ऐश्वर्य आहेत
हे सगळे पाहिजे, पण ह्याने सुख मिळणार नाही
पण तुम्ही सुख द्यायला लागलात कि
हे सुख तुमच्या कडे सहस्र्र पटीने येईल
स्वर्ग इथे निर्माण करायचा
सुख हे मानण्यात नाही
सुख हे मिळविण्याची गोष्टी नाही
आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आपण जन्माला येतो.
हा जो आनंद कुठे आहेत
तो तुज्या जवळ आहेत
आनंद इतका भरलेला आहेत
हे शरीर विहीर आहेत आणि त्यात आनंदाचा झरा. वाहत asato
तो द्यायचा आहेत आणि लुटायचा
हे संत पुनः पुनः सांगताहेत
हे सर्व सुख तुज्या पायी आहेत
देव pahavya गेलो d
आपलं sharir, जग आनंदाचा तरंग आहेत
आपल्या ठिकाणी हा जो ईश्वर, स्वरूप आहेत तसा आनंद वाहत असतो
देवाला कुठे तरी शोधत असतो
आपल्या ठिकाण चा आनंद आपल्या जवळ आहेत म्हणून तो दिसत नाही आणि त्यामुळे अनुभवता येते नाही
आनंदाने आपण भरलेलो आहोत
Prathrana अखंड म्हणत असते खूप अनुभव येत आहें चांगला येत आहें स्वभाव बदलत आहें
Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल टिटवाळा
कोटी कोटी प्रणाम माऊली
विठ्ठल विठ्ठल, सांगवी काळेवाडी शाखा, खूप खूप आभार
Let's all click on the first button 👍below the video.... 🙌🙏🙏🙏
सद्गुरुराया सर्वांचं भल कर 🙏
Vitthal Vitthal Deva thank you very much JVM team'Satguru bless all team
विठ्ठल विठ्ठल 🙏 🙏🙏
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏
Sundar vishay sukhi hone solpe ....shri sadguru vamanrao pai
विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🌹
आपण जन्माला का येतो. तर आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी.
Thanks Sadguru Thanks Maai Thanks Dada Thanks Jvm Team God bless All
Vitthal Vitthal Mauli khup khup thanks koti koti pranam God bless all
दादा,माई,सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला कृज्ञतापूर्वक वंदन.
दादा, माई, सद्गगुरूंचया संपूर्ण कुटंबाला कृतज्ञतापूर्वक वंदन.
Jai gurudev Jai Jivanvidhya
विठ्ठल विठ्ठल नवीन नाशिक शाखा
सुख हे माननात नाही, सुख हे मिळविण्याची गोष्ट नाही .सुख हे देण्यात आहे.आनंद दया आनंद घा.
बरोबर 🙏 धन्यवाद
जय सद्गुरू जय जीवनविद्या!
सर्वांना विठ्ठल विठ्ठल!
सर्वांना चांगलं आरोग्य दे!
सर्वांना सुरक्षित ठेव!
सर्वांची भरभराट कर!
विठ्ठल विठ्ठल, खूप खूप कृतज्ञता माऊली , गोरेगांव
विठ्ठल विठ्ठल माऊली
🙏🙏👌👌
Vithal Vithal
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
God bless you too🙏
🙏 *देवा सद्गुरुनाथा सर्वांचं भलं करं*
सोलापूर,सचिव,JVM 🌹
Gawade Saheb ! Thanks a lot !!
Sadguru che bol jiwant ahet
Everyone should hear this Prabhodhan Verymuch useful for day to day life. Thank u Sadguru Thank U Dada.
पैसा माणसाला सुख देऊ शकत नाही।
सर्वांना धन्यवाद
सर्वांना विठ्ठल विठ्ठल
जय सदगुरु जय जीवनविद्या
"विठ्ठल विठ्ठल" सुख हे जेव्हा आपण दुसऱ्याला द्यायला सुरुवात करु तेव्हा तेच सुख सहस्त्रपटीने बुमरँग होऊन परत येईल आणि आपल्यावर सुखाचा वर्षाव करु लागेल, धन्यवाद सद्गुरु.
आदरणीय गुरुवर्य वामन रावानी सुख कशात आहे ते कसे मिळवावे हे अतिशय उत्तम रीतीने सांगितले आहे.फंक्त ते आचरणात आणले पाहिजे. धन्यवाद
विठठल विठठल देवा सदूगुरु खूपच आपल्या भलंच सागतात सगळ्या टिमचे अभिनंदन
🙏🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
देवा सर्वांचं भलं कर
देवा सर्वांचं कल्याण कर
देवा सर्वांना चांगले आरोग्य दे
देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
सुख हे मानण्यात नाही सुख हे अनुभवण्याची गोष्ट नाही तर सुख हे देण्यात आहे💐💐💐💐
जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🙏🙏
विशयातून मिळणारा आनंद विशयानंद असतो
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
सुंदर विचारांचा sprey जगावर मारा म्हणजे विश्वप्रार्थनेचा sprey सतत मारा करा, त्यामुळे सुखाचा वर्षाव तुमच्यावर सर्व बाजुने बुमर्यांग बनून होईल....
म्हणूनच जीवनविद्या सांगते आनंद वाटता वाटता आनंद लुटा
हा जीवनविद्येने लावलेला शोध आहे
The great सदगुरु
सदगुरु श्री वामनराव पै
Thank you SATGURU... 🙏🙏
सुखे हे देण्यात आहे सुंदर विचार
Thank you Satguru for valuable guidance
सुंदर विचार मांडले आहेत