घर्निकी च्या राजा बैलाची मुलाखत | gharniki raja mulakhat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • ‪@kumarvijayjadhav‬
    .
    #बैलगाडीशर्यत
    #बैलगाडी
    #बैलगाडी_शर्यती
    #बैलगाडा
    #बैलगाडी_शर्यत_2022
    #नादएकचबैलगाडीशर्यत
    #शेतकरी
    बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati

КОМЕНТАРІ • 75

  • @pravinmhatre5884
    @pravinmhatre5884 Рік тому +110

    मथूर आणि घरनिकीचा राजा एकदातरी सोबत पळताना पहायची मनापासुन इच्छा आहे.

    • @nileshyadav-pd3ih
      @nileshyadav-pd3ih Рік тому +9

      माझी पण ईष्या आहे

    • @nikhilbj1822
      @nikhilbj1822 Рік тому +1

      Saddhyachya velet bharat ani mahibya hya jodila haravne shakya nahi, bakasur suddha harau shakat nahi jasa bharat kesari maidanat bakasurla jast antarani takala tasa, pan jar bakasur la hya jodila takaychi asel tr ekach bail lagel, to mhanje gharnikicha raja.. toch maibhya sarkhya top chya bailala takaychi dhamak theu shakto... Mhanun bakasur ani raja cha ekda paira jhala pahije..😊

    • @pravinmhatre5884
      @pravinmhatre5884 Рік тому +2

      @@nikhilbj1822 कोणतीही जोडी अपराजित नाही,प्रत्येकाला कधीतरी हार बघावीच लागते. सध्याच्या घडीला कोण,कधी कोणाला हरवील हे सांगता येणार नाही.

  • @ganeshpednekar7687
    @ganeshpednekar7687 Рік тому +43

    खरच राहुल दादा मथूर & राजा जोडी १ no होईल, 💯 garranty आहे आम्हाला 1 no चे मानकरी होतील, आणि ह्या गरीब माऊलींच पण नाव होईल ...

    • @sonaljadhav4627
      @sonaljadhav4627 Рік тому +3

      Donhi public king ahet mathur ujavini public la palto Ani gharnikicha Raja donhi side public la palto gadi kadene aso kinva atun gadi top madech palnar❤🎉

  • @mayurilad3893
    @mayurilad3893 Рік тому +72

    बाबा राजाला विकु नका तुमच नाव मोठे करील तुमची गरीबी दूर करेल I like Raja

    • @RushikeshDeshmukh-jp8od
      @RushikeshDeshmukh-jp8od Рік тому

      Hi

    • @rupachnadsatre4328
      @rupachnadsatre4328 Рік тому

      खराय

    • @akshayjadhav615
      @akshayjadhav615 7 місяців тому +1

      खरं झालं भवा तुझे आज मन जिंकले राजाने पुसेगाव चे हिंद केसरी च मान मिळून❤

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 Рік тому +21

    अभिनंदन नंदन राहुल भाई शब्दला पक्का

  • @ajayjadhav3585
    @ajayjadhav3585 Рік тому +7

    माझा आवडता बैल घरणीकिचा राजा ❤️❤️❤️

  • @mr_vishal_hembade98
    @mr_vishal_hembade98 Рік тому +37

    मथूर किंग ❤️ राज्या किंग ❤️🥰

  • @manojkumarkhilari333
    @manojkumarkhilari333 Рік тому +20

    ह्या बैलाला ऊज्वल भविष्य आहे.. पिस्टन २२११, निनाम जिवन ड्रायव्हर चा सुंदर बर पैरा करा आणि जर जमलं तर बकासुर राडा होईल... 🔥🔥

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 Рік тому +8

    तुमचा राजा सध्या टॉप चा बैलांना मागे टाकत आहेत म्हणून सध्या बैल विकू नका जेवढं तुम्ही बैलासाठी जे काही विकला आहे ते तुम्हला बैल वापस नक्कीच करून देईल .....😊😊

  • @manojkarale3426
    @manojkarale3426 Рік тому +19

    भविष्यात हा दुसरा बलमा होणार 100℅

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 Рік тому +9

    १ नंबर आहे👍

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Рік тому +7

    नावासारखाच पळ आणि तसाच पळत रहा❤❤❤❤😊😊😊😊😊😊

  • @pratikthakare4345
    @pratikthakare4345 Рік тому +22

    हा बैल राहुल भाई पाटील यांनी खरीदें कारवी ही विनंती केली जाते

  • @ajayjadhav3585
    @ajayjadhav3585 Рік тому +3

    ९९५० याड लावणार महाराष्ट्राला ❤️❤️❤️राजा किंग ❤️❤️

  • @vijayVekhande-nz4tf
    @vijayVekhande-nz4tf 21 день тому

    देऊन टाका.नाहीतर..आजून म्होटी किंमत येता येता...आपण नाही राहायचो...राहुल भाई दिलदार माणूस आहे..मुंबईचा..बाकी तुमची ईच्या

  • @surajgurav183
    @surajgurav183 Рік тому +3

    Baba bail deu nka ha bhavishyatla hira aahe ❤❤ aani jr dilach tr rahul bhai dadala ch dya tumch naav ly moth kartil tumhala saath detil

  • @ajayjadhav3585
    @ajayjadhav3585 Рік тому +7

    मथूर व राजा 100% पलणार ❤️❤️

  • @dnyaneshwaringle5990
    @dnyaneshwaringle5990 Рік тому +5

    मंगळे तात्या च्या सुंदर बरोबर मस्त जमते जोळ हा

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t Рік тому +26

    मुंबई मध्ये बीनजोड ला बादशहा होणार हा राजा

    • @naad_0000
      @naad_0000 Рік тому

      नक्की मुंबईत पुढच्या वर्षी याला करारा वर घ्यायला खूप लोक बागणार पॉब्लीक चा फिट बैल आहे नाद करेल हा मुंबई मध्ये

    • @naad_0000
      @naad_0000 Рік тому

      पण शेठ मुंबई मध्ये पलन साधं पण नाही तस. मुंबई मध्ये एक बच्चा बैल आहे कटेकरांचा त्यासोबत चांगला पलेल हा

    • @user-ok3bv6zv7t
      @user-ok3bv6zv7t Рік тому +3

      @@naad_0000 भावा दोनों साइट पब्लिक का बादशहा है राजा मथुर जैसा पब्लिक काटकर भागता है भाई

    • @naad_0000
      @naad_0000 Рік тому

      @@user-ok3bv6zv7t आजुन वेळ आहे मुंबई चालू व्हायला पाऊस संपला की होईल मुंबई बींजोर चालू तेव्हा समजेल आणि हो राहुल पाटील नक्की याला binjod ला मथूर चया गळ्यात टाकणार हे नक्की.

    • @naad_0000
      @naad_0000 Рік тому

      @@user-ok3bv6zv7t 0अन मुंबई ची पबलीक खूप वेडी अख्खा फाती मध्ये असते सोमरचा बैलाला समजत नाही कुठे पळायचं ये एक वेळ उसातने खिडकाली ला जाऊ बघायला सोबत मी मुंबई चा आहे

  • @user-wp7rp1oh6p
    @user-wp7rp1oh6p Рік тому +5

    Mathur aani raja 100% palnar❤❤❤

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 10 місяців тому +2

    मथुर ❤राजा ❤

  • @vikasshinde744
    @vikasshinde744 Рік тому +4

    राहुल दादा पाटील 1 नंबर

  • @user-vm7ve7ce5i
    @user-vm7ve7ce5i 7 місяців тому +1

    बाबा राजाला नका विकू तुमच नाव खुप म्होट करेल

  • @navneetmadhavi9700
    @navneetmadhavi9700 27 днів тому

    ❤❤

  • @sheshrathod7674
    @sheshrathod7674 Рік тому +2

    राजा लै भारी आहे बाबा

  • @urmilagaikwad7548
    @urmilagaikwad7548 Рік тому +1

    बैलं आता उजेडात आल्या मुळे खर्च आता जास्त यायला नाही पाहिजे..... आता काय वायदि ची गरज आहे...8/10 हजार खर्च ठीक आहे

  • @kiranmadane3294
    @kiranmadane3294 Рік тому +8

    मोन्याची 5025 मुलाखत घ्या

  • @sachinkamble6562
    @sachinkamble6562 9 місяців тому

    Raja 1 no.

  • @Mayurrrrrrrrrrr
    @Mayurrrrrrrrrrr Рік тому +2

    5 lakh vaydi detoy ha konta garib aahe ??😮

  • @samarthagro3470
    @samarthagro3470 Рік тому +15

    2 वर्षाचा बैल आहे ,, मैदान चालू होऊन 1 वर्ष झालेत आणि मालक म्हणतोय वायदी ला 5 ते 6 लाख गेलेत ,, थोडं विचार करून बोला कि शेठ ,,

  • @sagardange6676
    @sagardange6676 Рік тому +2

    खूप मोठा खर्च येतो आहे 35 हजार

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 Рік тому +2

    Mathur king 👑👑👑 Raja

  • @mukeshdohale4474
    @mukeshdohale4474 Рік тому +1

    30 lac yet asel tr vikun taka Nad krta krta Garibaldi yeil

  • @navneetmadhavi1251
    @navneetmadhavi1251 Рік тому +1

    1001❤️🔥

  • @gazisayyad3247
    @gazisayyad3247 Рік тому +1

    Express 9950

  • @user-wp7rp1oh6p
    @user-wp7rp1oh6p Рік тому +2

    Hindakesari raja🎉🎉❤❤

  • @rajendrakulawade3542
    @rajendrakulawade3542 Рік тому +3

    मिळाली ती किंम्मत घे, तुझे दिवस चांगले येतील, कमी झाला तर कुत्र पण नाय विचारात

    • @ajayjadhav3585
      @ajayjadhav3585 Рік тому +2

      चांगले बोला राव हे क्षेत्र हिमतीचे आहे

  • @rajendrakulawade3542
    @rajendrakulawade3542 Рік тому +1

    तुला आज जी किंम्मत मिळते ती घे, जास्त लालच करू नका, mahibya सारखं होईल,

  • @tejassuryawanshi1571
    @tejassuryawanshi1571 Рік тому +1

    Tumche Divas shambhar takke badalna

  • @popatjagadale8828
    @popatjagadale8828 Рік тому +1

    Gharniki gav kute yete

  • @aniketvaghmode7122
    @aniketvaghmode7122 Рік тому +2

    बैलाला खायला नाही महणतोय,, आणि वायदी पाच सहा लाख दिली, अद्द्याचा खर्च ३५ हजार येतोय कायपण बोलतोय

    • @naad_0000
      @naad_0000 Рік тому

      तेच तर येवढं खर्च करून खायला नसेल अजीब आहे.

    • @archanajadhav5833
      @archanajadhav5833 Рік тому

      Ha khota prani aahay

    • @tanajikhairnar4210
      @tanajikhairnar4210 Рік тому +1

      भाऊ या नादात कोणीच गरीब नाही सगळे पैसे वाले मालक आहेत
      प्रत्येक मैदानाला ड्रायव्हर,गाडी भाडे,सुट्टी मेकर, खाण्याचा खर्च,एन्ट्री फी अस मिळून प्रत्येक अड्या साठी 20000 खर्च येतो महिन्याला 5 मैदान केले तरी 100000 रू + बैलचा महिन्याचा खर्च घरचा चारा असेल तर 10000 खर्च एकूण 110000 पर्यंत खर्च फायनल ला राहिला तर ठीक नाहीतर हा खर्च फिक्स.
      *सांगा बरं कोणता मालक गरीब असतो कोणी गरीब नाही आहे या मालकानं मधे फक्त कॅमेरा पुढे आला का लगेच गरीब गरीब सुरू होतात मग त्यातून असली मुलाखत देत असतात*

    • @naad_0000
      @naad_0000 Рік тому

      @@tanajikhairnar4210बरोबर आहे तुमच शेठ

    • @SHREEMAN_RUDRA_9030
      @SHREEMAN_RUDRA_9030 Рік тому

      Bhava tyani jamin vikun vaydi dilya