चुलीवर केलेल्या हातावरच्या तांदळाच्या भाकऱ्या | Flat Rise Bread | Roti |Bhakari|Konkan|Samresh Vlogs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 170

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 2 роки тому +7

    सर्मेश दादा नमस्कार..!!🙏
    👍आगरी पद्धतीची भाकरी आणि ती तयार करण्याचे नम्रता ताईंचे कसब आणि छान असेच हस्तलालित्य अर्थातच कला निपुण आणि कलासंपन्न या दुर्मिळ गोष्टींचा अजोड असाच बहुश्रुत सुरेख मेळ सांगड आपण इथे म्हणू या .आणि पौष्टिक आणि चवदार लुसलुशीत भाकरी मांसाहारी खाद्य पदार्थ समवेत खावयास सर्वोत्तम. योगायोग पाहा आता येत्या शुक्रवारी मी तांदळाची भाकरी सुरमई आणि बांगडा फ्राय आगरी पद्धतीचे खाणार आहे .निव्वळ योगायोग. पूर्वी हळदी कार्यक्रमात बऱ्याच वेळा भाकरी आणि अनुषंगाने मत्स्य आहाराचा आस्वाद घेतला आहे .जुने दिवस स्मरण झाले
    👍 सरमेश दादांचे निवेदनातून जाणवलेले महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे सहजसुंदर आणि अभ्यासू मार्मिक दिलखेचक वक्तृत्व की जे दर्शक वर्गास चित्रफीत पहावयास खिळवून ठेवते..ब्रावो दादा सर्मेष.👍असो..👍 देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer💻⌨️🖲️🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      मनापासून धन्यवाद गिरीश साहेब😊🙏

    • @meenaphanse8330
      @meenaphanse8330 2 роки тому +2

      खुपच छान मेनु.पोयनाड आमचे माहेर आहे .मे मध्ये आम्ही आवर्जुन गावाला जातो.सोमवारच्या बाजारातुन सुखी मच्छी ,वाल इतर कडधान्ये घेतो.त्या भागातील लोकांचे भाकरी हे वैशिष्टय आहे .विशेष कौतुक नम्रता ताईंचे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      @@meenaphanse8330 हो मीना ताई, पोयनाड च्या आजूबाजूच्या गावांमद्धे रोजच्या जेवणात भाकरी असतेच..आणि मला तिथली भाकरी तर खूपच आवडते,, नम्रता वहिनी पण तशीच भाकरी बनवतात, म्हणून त्यांच्याकडे गेलेलो.. मस्त केलेली त्यांनी भाकरी👍😊
      मीना ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद आपले व्हिडीओ पाहिल्याबद्दल🙏😊

    • @amalamadgavkar788
      @amalamadgavkar788 2 роки тому

      Vidio kop awadala

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 2 роки тому +1

    खुपखुप छान सुंदर प्रकारे भाकरी केली खरच किती नरम लुसलुसत भाकरी बनवली 👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 2 роки тому +1

    chhan vahini and aaji, mast shukad bhaji, chulivaril bhakari, chhan bet

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, सोमनाथ दादा,
      वहिनीची भाकरी एक नंबर झालेली, आणि आजी खूप खुश झाल्या😀🙏👍
      तुमचे आशीर्वाद आहेत, म्हणूनच इथपर्यंत पोचलो..🙏
      तुमचा एक एक View आणि एक एक कमेंट आमच्यासाठी लाखमोलाची आहे😊
      आणि तुमच्यासारख्या लोकांचं आपल्या चॅनेलवर प्रेम आहे, हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,
      आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सोमनाथ दादा🙏😊

  • @supriyawagh3383
    @supriyawagh3383 2 роки тому +1

    भाकरी ताई तुम्ही मस्तच केलात...आवडली मला रेसिपी....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 सुप्रिया वाघ😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 роки тому +2

    मस्तच👌👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anushkanaik7670
    @anushkanaik7670 2 роки тому +1

    Ekdam mast bhakri👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😀😋🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @marketnmuchmore
    @marketnmuchmore 2 роки тому +1

    Aste wa mastch 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @vidyaghadge4481
    @vidyaghadge4481 2 роки тому +1

    भाकरी नवीन प्रकार पहायला मिळाला सुकट भाकरी 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗👍कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद विद्या ताई😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sujatatandkar1106
    @sujatatandkar1106 2 роки тому +1

    1 number bhari

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 роки тому +1

    Khup chan vdo dada. Vaini ekdam expert bhakari karnyat. Chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, ना, स्मिता ताई, वहिनीची भाकरी स्पेशल आहे, म्हणूनच त्यांच्याकडे गेलो शूट ला, मज्जा आली पण,,,,👍😊
      आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्मिता पाटील😊🙏

  • @darshanapatil8812
    @darshanapatil8812 2 роки тому +1

    Ekadam Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @imtyajali4570
    @imtyajali4570 2 роки тому +1

    Khoob Chhan bhakri Jhali

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @prachitijoshi708
    @prachitijoshi708 2 роки тому +1

    Gavachi lok aapali khup premal aahet dada khup mast bhakari banavali vahinine gavachi sukat milel ka vikat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 प्राची ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
      sry सुकट पार्सल नाही मिळत😊

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 2 роки тому +1

    Khup chhan

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 роки тому +1

    Khupp mast bhakree 👌👌👌👌👌🌹🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 सुधा पटोले,
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @zaheershaikh9967
    @zaheershaikh9967 2 роки тому +2

    Gaon ki tasty recipe , bahot mazedar
    Zaroor try karenge
    Nice video , God Bless you

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      Thank You Very Much Zaheer Sir🙏😊

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 роки тому +5

    मस्त मला खुप आवडते अशी भाकरी.पाण्यावर थापलेली .किती मस्त बनवलीय वैनींनी .छान शेकवलीय ...खरच कित्ती मस्त वाटली भाकरी .त्यात चुलीवरची चव म्हणजे भन्नाट,सोबत सुकट .😋वैनींशी गप्पा मारत छान व्हिडिओ दादा .👌🏻🤗भाकरी टम्म फुगलीय..#YogitasRecipes

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो वहिनींनी मस्त गप्पा मारल्या भाकरी करताना😀🙏

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 2 роки тому +1

    1 च नंबर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😀👍👍👍 धन्यवाद कीर्ती ताई

  • @knowledgeiswealth5036
    @knowledgeiswealth5036 2 роки тому +1

    बाप रे, हे सगळं नविनच आहे. किती मस्त!!!

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद श्रीनिवास साहेब😊🙏

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 роки тому +1

    मस्त 👌

  • @theartistamol3873
    @theartistamol3873 2 роки тому +1

    Khup mast bhakari pn tevdich chaan video .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      धन्यवाद The Artist Amol😊🙏

  • @rajendrakhade2033
    @rajendrakhade2033 Рік тому +1

    Khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 2 роки тому +1

    Masst bhakri

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्वातिका म्हात्रे🙏🥰

  • @shalakamusiccafe8520
    @shalakamusiccafe8520 2 роки тому +1

    Samresh dada video khup chhan watla....Itki chhan aani mothi bhakari karayla skill aani mehanat lagte....Aaji ni pn chhan aani soppi recipe dakhavli.... Thanks for sharing this recipes .....🙏 Keep smiling 😊👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

    • @shalakamusiccafe8520
      @shalakamusiccafe8520 2 роки тому

      @@SamreshVlogs Wishing you & your family a very Happy Diwali.....

  • @sanchitakantak3404
    @sanchitakantak3404 2 роки тому +2

    Khupch mst.. Bhakri ekdam bhari ❤😍

  • @sugandhagharat4979
    @sugandhagharat4979 2 роки тому +1

    Mazya mahiri Sudha aashachprkarchi bhakri banvali jate ha vidivo khup bar vatl thanks

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      भाकरी करणाऱ्या नम्रता वहिनींना सर्व क्रेडिट जातं या व्हिडिओचं👍😊
      मी तुमचा msg पोहोचविन त्यांच्या पर्यंत..मनापासून धन्यवाद सुगंधा ताई🙏🥰

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 2 роки тому +1

    समरेश तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा २८/९/22 सुंदर व्हिडिओ असतात तुम्हा दोघाचे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद संजय साहेब😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @arjuntamhanekar2863
    @arjuntamhanekar2863 2 роки тому +1

    मस्त ,
    हार्ड वर्क

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अर्जुन🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 2 роки тому +1

    सुकट भाकरी मस्त 😋 मला पण खूप आवडतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो, अश्विनी ताई, मला।पण खूपच आवडते👍😀
      मनापासून धन्यवाद ताई🙏🥰

  • @nitinzendekar3476
    @nitinzendekar3476 2 роки тому +1

    Superbbb

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 नितीन झेंडेकर
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sugandhagharat4979
    @sugandhagharat4979 2 роки тому +1

    Thank you samresh dada ha vidio dkhavlyabaddal dhanyavad mast ❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद😄🙏🙏👍 Thank You

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 2 роки тому +1

    मला पण खूप आवडतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आश्विनी ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @runaliraut2631
    @runaliraut2631 2 роки тому +1

    Khup chan Vahini aani aajji
    Chulivrchya sukat bhakri la chav ch vegli aste😋😋😋😋❤😋👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, सुकट भाकरी माझी फेव्हरेट डिश👌😋
      तुमचा एक एक View आणि एक एक कमेंट आमच्यासाठी महत्वाची आहे😊
      आणि तुमच्यासारख्या लोकांचं आपल्या चॅनेलवर प्रेम आहे, हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे🙏
      आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रुणाली राऊत🙏😊

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 2 роки тому +1

    खूप छान विडिओ भावा भाकरी मी बघितली पण वहिनीनी बनवली ती पहिल्यांदा बघितली एक नंबर आजिने सुखट पण छान बनविली खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      व्हिडीओ पूर्ण पाहिल्याबद्दल खुप खूप धन्यवाद गणेश मळेकर🙏🥰 वहिनी आणि आज्जीनी मस्त रेसिपी दाखवली😊👌

  • @mohanpawaskar2399
    @mohanpawaskar2399 2 роки тому +1

    समरेश मी मिसेस मिनल पावसकर डोंबिवलीकर तुझे व्हिडिओ मी नव्यानेच पहात आहेत. व्हिडिओ खूप छान आहेत. तु अलिबाग चा आहेस. अलिबाग मला खूपच आवडत ठिकाण आहे.आम्ही कुठे फिरायच म्हणाल तर अलिबाग पहिली पसंतीआहे.आणि तु बेलकडेचा आहेस.तेथेच आमचे भाऊ म्हणजे विठोबा घरत दत्त गुरूचे उपासक होते. आज त्यांची आठवण झाली.हो आजची भाकरीबरोबर सुकट तर अप्रतिम. अलिबाग ची लोक खूपच प्रेमळ आहेत.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      किती योगायोग पहा मोहन काका,
      विठोबा घरत (भाई) हे आमच्या घरातलेच☺️😊
      आज हे आपलं चॅनेल पाहून खूप खुश झाले असते भाई👍 माझ्या वडीलांप्रमाणेच होते ते😢
      माझी आई त्यांच्याकडे नेहमी जायची, तुम्ही नक्की पाहिली असेल तिला भाईंकडे👍 मी पण तुम्हाला पाहिलं असेल कदाचित👍
      बघा, आपल्या चॅनेलच्या माध्यमातून भाईंच्या ओळखीने आपली ओळख निघाली😊
      खूप छान वाटलं, तुम्ही कमेंट केलीत तर👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून।आभार🙏😊
      ही बघा आई👉 ua-cam.com/video/Drx_XXztVt8/v-deo.html

  • @sandipbait2595
    @sandipbait2595 2 роки тому +1

    खूप छान होती भाकरी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, खूपच चविष्ट होती👍😀
      मनापासून धन्यवाद संदीप साहेब🙏😊

  • @ninadpatil6963
    @ninadpatil6963 2 роки тому +1

    Utarvanichya bhakarya aani modak hi aaplya aagari koli lokanchi khasiyat aahe hi padhhat paaramparik aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      हो😀👍
      मनापासून धन्यवाद निनाद पाटील🙏🥰

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 роки тому +2

    Ek number bhakari keli Vahini ne 👌👌👌aani aai ne sukat pan mastach Keli 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      मनापासून धन्यवाद सरिता ताई😊🙏

  • @deepabhaware3598
    @deepabhaware3598 2 роки тому +1

    नमस्कार अलिबागकर.दादा मस्त आपल्या आगरी रेसिपी दाखवतोस.दादा तुम्ही कुरुल ला आले आहेत का?

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      आपले व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद दीपा ताई,😊🙏
      मी बेलकडे ला राहतो👍

  • @prashanthashetty2232
    @prashanthashetty2232 2 роки тому +1

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊

  • @PrashantPatil-dd4iv
    @PrashantPatil-dd4iv 2 роки тому +1

    सुकट भाकरी...जन्नत😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😊🙏😀अगदी बरोबर बोललास

  • @ajitvartak5902
    @ajitvartak5902 2 роки тому +1

    Khup mast dada mipan alibagchich aahe choul shitaladevi mandir ya amchekade ekda

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद ताई, नक्की येऊ तुमच्याकडे, चौल म्हणजे आपलंच गाव आहे😊🙏

  • @videosandvlogs1
    @videosandvlogs1 2 роки тому +3

    Nice

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 2 роки тому +1

    Good

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @paraspatil...457
    @paraspatil...457 2 роки тому +1

    खुप सुंदर 🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद पारस😊🙏

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 2 роки тому +1

    panya varchya bhakhri mhantat hyala, Mi suddha saral cha aaheeeeeeeee

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हा, पाण्यावरच्या पण बोलतात, 😊
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद विक्रम पाटील🙏🥰

  • @rajashreedivekar8548
    @rajashreedivekar8548 2 роки тому +1

    1 no. bhakari 👍👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद राजश्री ताई🙏😊👍

  • @sharadsateboy3630
    @sharadsateboy3630 2 роки тому +3

    जाम भारी ताई आगरी पद्धतीने भाकरी बनवता🙏🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद शरद दादा🙏😊👍

    • @vinitapatil9148
      @vinitapatil9148 2 роки тому

      Khup chan

  • @savitapatil5998
    @savitapatil5998 2 роки тому +1

    Nise

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सविता पाटील🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @abhishekkalijkar4546
    @abhishekkalijkar4546 2 роки тому +1

    Mast keli bhakti kaki ne khupach mast dadus 😋❤

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 роки тому +2

    रोज प्रमाणे आमचे सहमित्र समरेश दादा चा खूप छान असा vlog आणि भाकऱ्या तर Awesome Mr#Sakharkar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      नेहमीप्रमाणे धन्यवाद हर्षद, तू पण मस्त व्हिडिओ करतोस🙏😊

  • @virajgawade9949
    @virajgawade9949 2 роки тому +1

    Khup Chan 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      Thank.You So Much Viraj Gawade🥰🙏

    • @yogitamestry7298
      @yogitamestry7298 2 роки тому +1

      खूप छान सुकट,भाकरी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      @@yogitamestry7298 😀😋
      मनापासून धन्यवाद योगिता ताई,🙏😊

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 2 роки тому +1

    Yummy 😋.....mast mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ज्योती ताई😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @PCLASSINDIA
    @PCLASSINDIA 2 роки тому +2

    Mazi awadti tandalachi bhakhari

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद🥰🙏

  • @prathamsurve4022
    @prathamsurve4022 2 роки тому +2

    nice maushi

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद प्रथम सुर्वे🥰🙏

  • @purvawalanju7351
    @purvawalanju7351 2 роки тому +1

    Samresh dada tu kuthe rahtos Alibag madhe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      पूर्वा, मी बेलकडे ला राहतो😊
      तुमचा एक एक View आणि एक एक कमेंट आमच्यासाठी लाखमोलाची आहे😊
      आणि तुमच्यासारख्या लोकांचं आपल्या चॅनेलवर प्रेम आहे, हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,
      आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पूर्वा🙏😊

  • @duniyawithshaurya9424
    @duniyawithshaurya9424 2 роки тому +1

    Mast video asatat ani voice pan clear asto tumchya video cha. tumi konta mic 🎤 vaparata video banvanya sati sanagl ka?

  • @sahilmhatre2284
    @sahilmhatre2284 2 роки тому +1

    Tai maticha tava nahi vaprat ka tyat bhakri aankhi kharpus hote

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      ok👍
      मनापासून धन्यवाद साहिल म्हात्रे😊🙏

  • @nilamkharade8746
    @nilamkharade8746 2 роки тому +1

    👍🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @sugandhagharat4979
    @sugandhagharat4979 2 роки тому +1

    Naice

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      धन्यवाद सुगंधा ताई🙏☺️

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 2 роки тому +1

    👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जयश्री ताई😊🙏

  • @nehadalvi6856
    @nehadalvi6856 2 роки тому +1

    दादा आगरी कोळी पध्दतीचा मसालाचे साहित्य आणि प्रमाण चा विडीओ बनवा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, नक्की बनवू,😊
      👍😊🙏
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद Janvi Gaming🙏😊👍

  • @kalpitapatil1996
    @kalpitapatil1996 2 роки тому +1

    Aamchyakade ya bhakri roj sakali sandhyakalee kartat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मस्त तुम्हाला रोज भाकरी खायला मिळते😀👍
      धन्यवाद कल्पिता पाटील

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 2 роки тому +1

    Barobar bolalas samresh, aamhala bhakri pahili pahije

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      नक्की या सारिका ताई🥰😀

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 2 роки тому +1

    दादा त्या काकीना विचार की सुकी मच्छिं कशी ठेवायची जास्त दिवस ठेवायची असेल तर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      नक्की आपण व्हिडीओ बनवू👍🤗
      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Abhinaik2499
    @Abhinaik2499 2 роки тому +1

    🥰♥️

  • @Swarangitamhane6060
    @Swarangitamhane6060 2 роки тому +2

    कल्याण तालुक्यातील प्रत्येक गावात अशाच तांदळाच्या भाकरी करतात.. त्या भाकरीना पाण्याच्या भाकरी अस बोलतात..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मस्त😀👍👍
      आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्वरांगी ताम्हणे🙏🤗😊

  • @gufranpawaskarvlogs7984
    @gufranpawaskarvlogs7984 2 роки тому +1

    Mast Vlog Dada 😋

  • @archanaagree303
    @archanaagree303 2 роки тому +1

    Samresh khar ch khup awesome🔥 awesome🔥 awesome🔥 vloge hota 👏👏👏. Nitin da yan chi family khup chan👌👌👌 ani gooooooood 😍😍😍ahe. Vahini chya mehantila khas 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏❤😙. Vahini ni khup chan bhakari banvali👍👍👍. Aaji chi recipe sudha khup chan hoti sadhi simple 👌👍👍. Aaji-Aajoba cute ahet ❤❤❤. Apali konkan chi manse sadhi bholi😍❤❤❤. Samresh next time parat 1 da aaji chya ani vahini chya hath chi recipes pahay la amhala khup aavdel . Ase chan recipes vloge naki kar👍👍👍.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद अर्चना ताई,
      मी हा व्हिडीओ नम्रता काकिंकडे जाऊन केला कारण, अस्सल आगरी पद्धतीची आणि परफेक्ट भाकरी करतात त्या,,
      आणि आज्जीच्या चेहऱ्यावरचा आनंद तर गगनात मावेनासा होता,
      तेच मला कॅमेऱ्यात टिपायला आवडत😀👍
      साधी भोळी।माणसं🙏😊

  • @ushap5911
    @ushap5911 2 роки тому +1

    वाह वाह वेहनी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ravindranaik8385
    @ravindranaik8385 2 роки тому +1

    भाकरी कुठे मिळेल .ते सांगा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      चोंढी पेट्रोल पंपाच्या समोर या वाहिनींचा स्टॉल आहे, तिथे बनवून मिळतील👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रवींद्र नाईक🥰🙏

  • @sharadsateboy3630
    @sharadsateboy3630 2 роки тому +2

    माझ्या ताई ची आठवण आली 🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😊🙏
      आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद शरद दादा🙏😊👍

    • @sharadsateboy3630
      @sharadsateboy3630 2 роки тому +1

      @@SamreshVlogs थँक्यू 🙏 भावा 😁😁

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      @@sharadsateboy3630 😊🙏👍

  • @suvarnapatil3519
    @suvarnapatil3519 Рік тому +1

    0

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 Рік тому +1

    ळला
    लकाम्हणतात

  • @deepashrikadam8103
    @deepashrikadam8103 Рік тому

    त्या ताईंचा नंबर द्या ना..

  • @saurabhpatil_09
    @saurabhpatil_09 2 роки тому +1

    मस्त 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद सौरभ😊🙏

  • @PleasuresOfLife
    @PleasuresOfLife 2 роки тому +1

    mast.

  • @nandinipatil7452
    @nandinipatil7452 2 роки тому +1

    Nice

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद नंदिनी ताई😊🙏

  • @omkarmorevlogs3552
    @omkarmorevlogs3552 2 роки тому +1

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      धन्यवाद ओंकार🙏😊

  • @apekshapatil680
    @apekshapatil680 2 роки тому +1

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      मनापासून धन्यवाद 😊🙏