धन्यवाद 🙏❤️ आणि हो कमेंट केल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊 तुमच्या सपोर्ट मुळेच आपलं चॅनेल हळू हळू पुढे जातंय🥰 तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आपला विडिओ पाहताय.. खूप छान वाटत 😃👍 विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
ससे पालन हा व्यवसाय छान वाटला. यांचे पालन कसे करावे, कोणती काळजी घ्यावी, यांचे खाणे काय असावे ,यांचा नर आणि मादीचा दर काय असतो, यांच्या आजारपणं काय असते, मार्केट कोठे मिळेल ई. माहिती दिली तर बरे होईल, आपले खूप आभार.
सशाचा छंद म्हणून ठीक आहे परंतु एव्हढे सशे पळून फक्त शोबाजीच आहे त्याच्यापासून उत्पन्न असे काय कारण रानटी sshe खाता येतात पण हे खाता येत नाही तर तो व्यवसाय म्हणून कसे म्हणता येईल.
कोकणातील एका लहानशा खेड्यात छान उपक्रम चालू आहे एकदम झकास
अभिनंदन
🙏❤️धन्यवाद
खुप छान उपक्रम ! पुढील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा !
😍🙏
अतिशय सुंदर उपक्रम 👍
Thank you ❤️ nakki bhet dya..
🙏❤️धन्यवाद
मस्तच...
इथे एकदा भेट नक्की द्यावी लागेल...
Thank you ❤️ nakki bhet dya..
🙏❤️धन्यवाद
खूप छान व्हिडिओ भावा मस्त माहिती भेटली 😍😍
#धन्यवाद भावा 😍🙏
#marathivyavsay जरा तुम्ही पण विडिओ प्रमोशन करा अमोल भाऊ 😄
@@nileshmargaj hoy re 😅😅
Thank you ❤️ nakki bhet dya..
@@theabungumovement3741 Ho nakki ☺️☺️
निलेश तुझ.abhhinadan.तू.छान माहिती दिली.निलेश मर्गज तुझ सुद्धा अभिनंदन.छान मुलाखत घेतलीस. 🙏🙏
धन्यवाद 🙏❤️
आणि हो कमेंट केल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊
तुमच्या सपोर्ट मुळेच आपलं चॅनेल हळू हळू पुढे जातंय🥰
तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आपला विडिओ पाहताय.. खूप छान वाटत 😃👍
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
Farch chan aani sundar aadala yogy mahiti milali Dhanyavad. 👌👌👍👍
Thank you ❤️ nakki bhet dya
🙏❤️धन्यवाद
Khup mast
#thanks 😍🙏❤️
Thank you ❤️ nakki bhet dya..
starting ch song direct lahan pani ch gheun gela🥺🖤❣️
🙏❤️
Bhava 💯%
छान
वा.... छान माहिती निलेश.
🙏❤️
Wow nice ❤
खूप छान उपक्रम 😊👍
🙏❤️धन्यवाद
Bhari
Thank you ❤️ nakki bhet dya..
🙏❤️धन्यवाद
खूप छान !
Thank you ❤️ nakki bhet dya..🤗
🙏❤️धन्यवाद
मस्त उपक्रम आहे keep it up🔥
Thank you ❤️ nakki bhet dya..
🙏❤️धन्यवाद
Nice👍
Thank you ❤️ nakki bhet dya..
🙏❤️धन्यवाद
Khup chan upkram. Both nilesh you rocked. All the best 👍
Thank you ❤️ nakki bhet dya..
🙏❤️धन्यवाद
Bhaiii mast video 👍👍
Thank you ❤️ nakki bhet dya..🤗
🙏❤️धन्यवाद
Khupach chan,
#rabitfarm khup mast aahe 😍
navin #vyavsay mast aahe,
pudhil vatchalis shubhecha 😍🤩
Thank you ❤️ nakki bhet dya..
🙏❤️ #thanks
Khupch chan 🥰🥰💫💫
Thank you ❤️ nakki bhet dya..
🙏❤️धन्यवाद
Proud of you 👏
Thank you ❤️
👍
मस्त माहिती👍
Thank you ❤️ nakki bhet dya..
🙏❤️धन्यवाद
Nice vidio brother
थँक्स 😍🙏❤️
खुप छान आहे सर
मला पण एक युनिट पाहीजेल पाळण्यासाठी
Description मध्ये श्री. निलेश गोसावी यांचा फोन नंबर दिला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता
Khup chan bhava
थँक्स भावा 🙏❤️
Thank you ❤️ नक्की भेट द्या..
ससे पालन हा व्यवसाय छान वाटला. यांचे पालन कसे करावे, कोणती काळजी घ्यावी, यांचे खाणे काय असावे ,यांचा नर आणि मादीचा दर काय असतो, यांच्या आजारपणं काय असते, मार्केट कोठे मिळेल ई. माहिती दिली तर बरे होईल, आपले खूप आभार.
करू नका कोणी घेत नाही
दादाच्या चॅनेल ला the ABUNGU movement या चॅनेल ला भेट ड्या तिथे तुम्हाला योग्यप्रकारे माहिती अधिक मिळेल 😍😊
👍👍
Thank you ❤️ nakki bhet dya..🤗
🙏❤️धन्यवाद
Yanna vikayche kuthe dada he sang n
Description मध्ये निलेश गोसावी यांचा कॉन्टॅक्ट आहे संपूर्ण माहिती मिळेल संपर्क करा 🙏
अडंलट पेयर कीतीला मिळेल.सांगा.
सर description मध्ये त्यांचा संपर्क दिलाय तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकते नक्की संपर्क करा 🙏😊
दादा तुम्ही विक्री कशी करता ,माहिती द्या ,व्हिडीओ करा ,पाठवा
The ABUNGU movement या निलेश दादाच्या चॅनेल वर संपूर्ण सविस्तर माहिती मिळेल नक्की भेट द्या
Malvan pasun kiti lamb ahe nirukhe?
I think 1.5 taas lagto.. nakki bhet dya..
👍
Thank you ❤️ nakki bhet dya..
🙏❤️धन्यवाद
Me nakki bhet dein
हे आम्ही 2 वर्ष केलेला आहे यात फायदा कमी आणि तोटा जास्त होतोय परत परत माणसाच्या अंगाला इन्फेक्शन होतं याचा मुळे
धन्यवाद तुम्ही बहुमोल अशी प्रतिक्रिया पाठवली 🙏❤️
Va mast idea. Pan hya sashancha kartat kay?
Ma'am tumhi ekda visit Karun paha😊
Ho yenar ahe ekda
Pl learn to ask questions
हो नक्कीच, नुकतीच सुरवात आहे तुमच्यासारख्यांच्या योग्य प्रतिक्रिया मिळाल्या तर समजेल कुठे सुधारणा करायला पाहिजे ती, thank u 🙏❤️
Price Kashi
Farm visit pan karu shakta
majyakade pan 40 sase aahe pan vikayche kuthe mahit nahi
बघा त्यांना कॉन्टॅक्ट करा description मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट आहे
Marketing kase karaiche
Te suddha sangu.. nakki bhet dya.. ua-cam.com/channels/snSVSlsfZWKIe3f6H4hN0A.html
Eka shikshit tarunane Karni Najar Lagli mahanun dhanda karne band karav...
बहुमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😍🙏
शेतकरी मित्रांनो डुक्कर पाळा पण ससे पाळु नका ह्याचे मार्केट सध्या भारतात तरी नाही हा माल कोणच घेत नाहीत
डुक्कर पाळाच पण ससे सुद्धा पाळा.. आणि ससे कुणी घेतले नाहीत तर आम्हाला नक्की कळवा आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करु 🤗
Me pan anla hote aplay kadhun kon ghet nahi
@@nilovhal8855 next time kuni nahi ghetle tar mala nakki contact kara
Ram ram 🙏 sasa nko tar tu bola ahecha tar no send kar bro
@@nilovhal8855 ua-cam.com/channels/snSVSlsfZWKIe3f6H4hN0A.html
Please refer to my channel for more details
Bhavashi yetly re miv
Bache paln kupch denjr aahe..
Mada Doodha pajt nahi vte pilana pajne khup ... problem hoto v bache martat ...no Grodha...
Visit द्या एकदा
१ जोडीची काय किमत आहे
1k-1.5k
लहान जोडी कशी विकतो
दादा त्यांच्या चॅनेल ला एकदा व्हिसिट करा सर्व माहिती मिळेल
@@nileshmargaj ससे पालन आम्ही ही करु शकतो ना .. काही प्रोब्लेम नाही ना येत .. आणि ह्याच government ला रजिस्टर कस करायचं
हो नक्कीच
त्याअगोदर ससेपालन कार्यशाळा माहिती घ्या
The Abungu movement channel ला visit करून तुम्हांला अधिक माहिती मिळेल
aata dadala kiti lakhoncha loss jhala te dada sangel 6 months ni🤣🤣🤣
Nice one 😂
Market available ny hot bhawa..
Aamhi available karun deu..😊🙏
कोणी घेत नाही रे मोठे झाल्यावर जंगलात सोडून दे मित्रा फुकटचे आयुष्य बरबाद करू नको
😂👍
Adress
मोबाईल नो. ऍड्रेस सर्व description मध्येच आहे
मला पाहिजे ससे कॉन्टॅक्ट नंबर द्या
Description मध्ये आहे
काळ्या सस्याची किंमत किती?
150 rs 🤓
त्यांचा कॉन्टॅक्ट description मध्ये आहे किंवा त्यांच्या चॅनेल वर विचारू शकता
Amchya ekde 10 years purvi he chalu kelel..flop ahe sagl..
10 varshapurvicha ganit aani aatachi situation khup vegli aahe.. tumhala marketing madhe kahi help hawi asalyas nakki sanga😊🙏
@@theabungumovement3741 thank you sir
@@sandippondekar1936 most welcome.. ekatra milun ha vyavsay aapan veglya unchivar neu shakto..👍
@@theabungumovement3741 sasa kay khato sir ...daily routine aani kiti gram ..
@@ashokkale8984 maza UA-cam channel pahila ka sir.. ua-cam.com/channels/snSVSlsfZWKIe3f6H4hN0A.html ya madhe Ram Shyam cha video paha😊
सशाचा छंद म्हणून ठीक आहे परंतु एव्हढे सशे पळून फक्त शोबाजीच आहे त्याच्यापासून उत्पन्न असे काय कारण रानटी sshe खाता येतात पण हे खाता येत नाही तर तो व्यवसाय म्हणून कसे म्हणता येईल.
रानटी ससे मारणं खाणं हा कायद्याने गुन्हा आहे.. हे ससे पाळण्यासाठी आणि मांसासाठी ही अगदी योग्य आहेत.. आणि व्यवसाय म्हणून आम्ही खुप छान grow karat aahot
Khup chann
Surendra sir, tumhala mahiti naslyas kahi bolu naka🙏😊
Ani Surendra sir,asa bolun tumhi konala demotivate naka karu🙏
चुकुन पण हांचा नादाला लागू नका
फेक आहे
अगोदर नीट माहिती घ्या.इथे येऊन भेट द्या आणि मग बोला.एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन देता येत नसेल तर उगाच बडबड करायची गरज नाही👍
Namskar Rajesh sir.. aamcha farm nakkich fake nahiy.. ekda nakki bhet dya.. aani tumche kahi doubts astil, misunderstandings astil tya aapan nakki clear karu.. aamchya naadi lagnyasathi hi khatatop aamhi karat nahi aahot.. ya madhe aamhi swata khup chhan grow kartoy aani tumhala future madhe kahi help hawi asel tar nakki sanga.. dhanyawad 😊🙏
Rajesh salvi,tumhi naka sangu ki koni ky karaycha te🙏🙏
Khup Chan video,keep it up👍
तुम्ही चौकशी केली का??