Maharashtra Loksabha मध्ये Eknath Shinde व Ajit Pawar यांचा तोटा झाला, तरी BJP चा फायदा कसा होणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #BolBhidu #MharashtraLoksabhaElections2024 #devendrafadnavis
    महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता ४८ पैकी महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार यावरुन दावे-प्रतिदावे होत आहेत. आता कोणाला किती जागा मिळणार हे ४ जूनला कळेल. पण खासदार आणि आमदारांची संख्या कमी असतानाही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स चांगला राहील, असं बोललं जातंय. पण दुसरीकडं महायुतीला मात्र या निवडणुकीत मोठा तोटा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
    पण असं असलं तरी महायुतीत भाजपला फारसं नुकसान होणार नाही, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. त्यामुळं राज्यात महायुतीच्या जागा ४० पेक्षा कमी आल्या तरी त्याचा जास्त फटका शिंदे आणि अजित दादांनाच बसून फायदा मात्र भाजपलाच होणार असल्याचं बोललं जातं. यामध्ये किती तथ्य आहे, भाजपला नेमका कसा फायदा झालाय, पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 307

  • @Kolitejesh20
    @Kolitejesh20 4 місяці тому +222

    कोणाच्या किती जागा येतील हे ४ जुन ला समजेल पण बोलभिडू ने सतत महायुती/ महाविकास आघाडी वर सातत्याने व्हिडिओ बनवून Subscribers , Likes , Views च्या माध्यमातून बहुमताचा आकडा मात्र गाठला... कधीतरी पाऊस , पर्यटण , नोकरी , शेती आणि गडकिल्ल्यांवर व्हिडिओ बनवा.

    • @Trend_setter-t3s
      @Trend_setter-t3s 4 місяці тому +11

      100 % सहमत

    • @atishkamble2213
      @atishkamble2213 4 місяці тому +16

      Agreed 👍..... रोज रोज तेच.....आणि व्हिडिओच्या शेवटी सांगतात की, जे काही असेल ते 4 तारखेलाच कळेल, तुमचे मत काय आहे ते comments मध्ये लिहा.....😂😂

    • @Success-KK
      @Success-KK 4 місяці тому +4

      😂😂😂😂

    • @shashikantmhatre6286
      @shashikantmhatre6286 4 місяці тому +2

      यांचे कमवायचे दिवस चार जून पर्यतच मग कोण बघणार आहे चॅनल?

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 4 місяці тому +2

      कधीतरी राज्यात अत्यंत दुर्गम भागात जाऊन तिकडे लोकांना जगण्यासाठी काय करावे लागते ते बघा 😢
      किती ठिकाणी नळाने पाणी घरात नाही येत ते बघा महाराष्ट्र राज्यात सर्वात दुर्गम भागात जा तिकडे वीज पाणी शौचालय औषधे वीज सोलर पॅनल गॅस मिळते का बघा राज्यात मांग मातंग कैकाडी समाजाकडे जा खरे आदिवासी आहेत तिकडे जा नंदुरबार जिल्ह्यात बघा आपल्याकडे महिन्याला ५००कमवणारे लोक कसे जगतात त्यांच्याकडे केंद्राच्या राज्याच्या योजना का जात नाहीत हे बघा 😢

  • @PB4028-f4x
    @PB4028-f4x 4 місяці тому +73

    आणि 25 च्या आत आली तरी फायदा भाजपलाच...बोल भिडू...😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 4 місяці тому +8

      "0" आले तरी फायदा भाजपलाच - बोलभिडू 😂😂

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552 4 місяці тому

      😂😂😂

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552 4 місяці тому

      😂😂😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 4 місяці тому +1

      BJP chy seat nhi kami honar ahet alliance cha mahit nhi

  • @PBS09
    @PBS09 4 місяці тому +17

    वैताग आला यांच्या विश्लेषणाने😂

  • @rohitlamse
    @rohitlamse 4 місяці тому +114

    पाकीट पोहचल वाटते 😂😂

    • @gajananmehare942
      @gajananmehare942 4 місяці тому +6

      Bol Bhidu will loose it's viewers if unrealistic favour continue to congress .

    • @vipulwankhade7931
      @vipulwankhade7931 4 місяці тому +6

      Pakit nahi khoke pohchle😂😂

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 4 місяці тому +2

      पाकीट? मेडिकल??

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 4 місяці тому +22

    आता Jitendra Awhad नी डॉ. बाबासाहेब यांचा फोटो फ़ाड़ला त्या वर वीडियो बनवा

  • @shiva_the_boss96
    @shiva_the_boss96 4 місяці тому +85

    कितीही अंदाज बांधा.... आम्ही ११० कोटी आहोत त्यामुळे आम्ही सत्तेत येणार, आमचाच पंतप्रधान होणार... जय शिवराय जय श्री राम ⛳⛳⛳

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 4 місяці тому +9

      Jay bhavani jay shivray... Jay हिंदुराष्ट्र ❤

    • @maheshbhairamadagi1554
      @maheshbhairamadagi1554 4 місяці тому +5

      जय श्री राम

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 4 місяці тому +5

      143 करोड बाळा❤

    • @shiv1617
      @shiv1617 4 місяці тому

      महाराष्ट्रात उत्तर भारतीय हिंदुत्व चालत नाही

    • @RohitChavan-n4m
      @RohitChavan-n4m 4 місяці тому +1

      Ghanta 😂😂😂

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 4 місяці тому +88

    45 प्लस सांगणारी भाजपा 40 वर का थांबली,

    • @kumargaudse
      @kumargaudse 4 місяці тому +5

      सत्ता प्राप्त करण्यासाठी जेवढे पाहिजेत तेवढे मिळाले तरी पुरे 😂😂

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 4 місяці тому +5

      40 पण नाही येणार 30 येतील. मी bjp voter आहे 😊

    • @Nevermind-1-
      @Nevermind-1- 4 місяці тому +2

      Below 15

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552 4 місяці тому

      ​@@Nevermind-1-बरोबर सर

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 4 місяці тому +1

      ​@@Nevermind-1- tevdhya seats tar BJP swata anu sakhte 😂 muslim dalit voters appeasement karun tar koni hi jinku shakto ani mahol create kara ki marathi lokana lootat ahet mag ghabrun vote dyala lava same congress chi divide and rule policy 😂

  • @Adorableenigma
    @Adorableenigma 4 місяці тому +27

    4 जून ला फक्त evm evm म्हणून रडू नका 😂

    • @subwaysurfers5963
      @subwaysurfers5963 4 місяці тому +4

      सत्तारुढांचा जीव च EVM मध्ये आहे.

    • @Adorableenigma
      @Adorableenigma 4 місяці тому

      @@subwaysurfers5963 थोड कमी रडा
      4 जून साठी बाकी ठेवा थोड

    • @indian62353
      @indian62353 4 місяці тому

      ​@@subwaysurfers5963बरोबर

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 4 місяці тому +1

      बीघाडी आता सराव चालु करतिल EVM च्या नावाने

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 4 місяці тому +49

    बोल,भिडु भाजपचे प्रवक्ते झाले,आहे कारण मतदानपासुन बोल भिडु भाजपचा उदोउदो करतात पण महाविकास आघाडीला 35 ते 40 जागा मीलतील

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 4 місяці тому

      नाही बरे 20 मिळतील बघ तू

    • @gurunathjoshi1425
      @gurunathjoshi1425 4 місяці тому

      झाला रडीचा डाव सुरू

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 4 місяці тому +1

    शिवसेना ठाकरे 16
    Bjp 16
    Sp राष्ट्रवादी 6
    कॉग्रेस 10
    4 जून निकाल 🎉

  • @ramakant6050
    @ramakant6050 4 місяці тому +8

    4 june नंतर उध्दव ठाकरे साठी कठीण काळ असणार आहे.. सहनभुती आहे पण 2 खासदार वर निवडून येणे कठीण आहे .. आणि ती वस्तूस्थिती आहे .. त्या मुळे पुढे पक्ष संपेल आणि फडणवीस, शिंदे , अजित पवार याच्या शी टक्कर घेणे अवघड आहे ..

    • @sushikshit-shetkari
      @sushikshit-shetkari 4 місяці тому +1

      काय बोलताय.... फक्त 2..... कोणत्या सांगा

    • @ramakant6050
      @ramakant6050 4 місяці тому +2

      @@sushikshit-shetkari osmanabad n shirdi

    • @Trend_setter-t3s
      @Trend_setter-t3s 4 місяці тому

      100% सहमत

    • @shaileshbothare6682
      @shaileshbothare6682 4 місяці тому

      ​@@sushikshit-shetkariपरभणी, dharashiv,दक्षिण मुंबई, ठाणे, उत्तर मुंबई कीर्तिकर, संजय dina पाटील, sambhjinagar

    • @ramakant6050
      @ramakant6050 4 місяці тому

      @@shaileshbothare6682 मुश्कील आहे ...
      बघू

  • @manupatil9738
    @manupatil9738 4 місяці тому +11

    Bjp 382-417 या पेक्षा जास्तही येऊ शकता

    • @BandopantBangre
      @BandopantBangre 4 місяці тому

      अबकी बार 500पार जय हो भाजप सरकार

    • @ganeshshinde-wl6hx
      @ganeshshinde-wl6hx 4 місяці тому

      Are 432 ch jaga bjp ne ladliy

    • @vipulwankhade7931
      @vipulwankhade7931 4 місяці тому +1

      Pakistan Varun yenar ahe ka😂😂😂

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 4 місяці тому +1

      पाटील तुमची मानसिक स्थिती ढासाळली आहे.

  • @rahulnirwane4950
    @rahulnirwane4950 4 місяці тому +19

    महायुती 49 जिंकतील बहुतेक

    • @swakal8868
      @swakal8868 4 місяці тому +5

      35-40 madhat

    • @vipulwankhade7931
      @vipulwankhade7931 4 місяці тому

      ​@@swakal88684 June la nakki bhetshil👍

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 4 місяці тому

      @@swakal8868 स्वकाल

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 4 місяці тому +4

      अकेला देवेंद्र सबकुछ करेगा जय श्रीराम तुम्ही बघाच

    • @kapilsuravashi733
      @kapilsuravashi733 4 місяці тому

      देवेंद्र 🤣🤣त्याला मामी आवरना

  • @lone20wolf
    @lone20wolf 4 місяці тому +20

    निवडणूक कोणी पण जिंकू दे खरा फायदा तर बोल भिडू चा झाला आहे. १ व्हिडिओ मविआ साठी १ व्हिडिओ महा युती साठी.
    दोघांचे कार्यकर्ते आणि त्यांना मानणारी जनता आपलेच व्हिडिओ बघतील.

  • @vijaykarpe9168
    @vijaykarpe9168 4 місяці тому +53

    ए महायुती 20 च्या आत आल्यावर.काय करायचं .

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 4 місяці тому +8

      दिवास्वप्न बघायचं 😂

    • @Adorableenigma
      @Adorableenigma 4 місяці тому +10

      4 जून ला फक्त evm evm म्हणून रडू नका 😂

    • @vijaykarpe9168
      @vijaykarpe9168 4 місяці тому +6

      कळेल मित्रानो 4 June अब की बर भजपा तडीपार.

    • @diypk6135
      @diypk6135 4 місяці тому +2

      Tech na.. bolbhidu che faltu analysis

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 4 місяці тому +5

      मटण आणून खायचं

  • @aayushswami5012
    @aayushswami5012 4 місяці тому

    Wait and watch 4 June paryant bol bhidu.

  • @Trend_setter-t3s
    @Trend_setter-t3s 4 місяці тому +16

    ते उद्धव ठाकरे लंडन वरून परत कधी येणार यावर पण 1 विडिओ बनवा .

  • @santoshkamble8243
    @santoshkamble8243 4 місяці тому +3

    BJP ला जनतेतुन येवढा विरोध होऊन सुद्धा कशाच्या जिवा वर बोलतात काय महित...

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 4 місяці тому +2

    महायुती 32-35 येतील❤

  • @ashokkadam4179
    @ashokkadam4179 4 місяці тому

    Very perfect analysis .

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 4 місяці тому +1

    जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा चित्र फाडला, त्याला एक माणूस टोकत होता तरी तो ऐकला नाही!
    त्याआधी आव्हाड यांनी निळ्या कलर चा गमछा मुद्दाम टाकला. यावरी विश्लेषण करा.
    जय भीम...

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 4 місяці тому +1

    मनसेला किती

  • @ssawant246
    @ssawant246 4 місяці тому +2

    Shinde -3
    BJP - 21
    Ajit Pawar gat - 1
    Ubt - 12
    Sharad Pawar - 6
    Congress - 5

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 4 місяці тому +26

    देशातील अनेक स्वयंघोषित राजकीय पंडितानी या वेळेस काँग्रेस आघाडीचा जोरदार प्रचार केला, पण ४ जूनला नरेंद्र मोदी हेच सत्तेवर येणार.

    • @maheshsangkear9702
      @maheshsangkear9702 4 місяці тому +1

      चार पर्यंत मी आज मेसेज राहू दे

    • @namdevbirajdar7725
      @namdevbirajdar7725 4 місяці тому +2

      मोदींच येणार

    • @namdevbirajdar7725
      @namdevbirajdar7725 4 місяці тому +1

      Congress ५५

    • @maheshsangkear9702
      @maheshsangkear9702 4 місяці тому +1

      तू एखादा मोठा कॉन्टॅक्ट असणार किंवा एखाद्या मोठ्या पगारावर असणार त्याच्यामुळे म्हणतो मोदी येणार आम्ही शेतकरी माणसे आम्हाला काँग्रेस पाहिजे

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 4 місяці тому

      येतील सत्तेत. पण मोदी हुकूमशाह आहे.

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 4 місяці тому +12

    महायुती ८-९ च्या समोर जाणार नाही.

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 4 місяці тому +19

    भाजप असा पण 21 जागेवर win होते लास्ट टाईम ते त्यांची जागा तेवढीच जागा कडणार

  • @kumarchougule9684
    @kumarchougule9684 4 місяці тому +25

    𝙊𝙉𝙇𝙔 𝙐𝘽𝙏❤❤❤❤❤

  • @subhashajgaonkar1211
    @subhashajgaonkar1211 4 місяці тому +4

    निकाला नंतर शिवसेना शिंदे गटाचे दोन तृतियांश आमदार फुटले तर धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळेल?

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 4 місяці тому +19

    महायुतीजागा जास्त निवडून येतील

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 4 місяці тому

      येडा झालास का?? हेतू करतोस का??

    • @BandopantBangre
      @BandopantBangre 4 місяці тому

      46

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 4 місяці тому

      विरोधक e v m च्या नावाने शिमगा करणार दुसरा काही मुद्दा नाही ,बोगस मतदान झालं म्हणतील सरकारी सत्तेचा वापर केला म्हणतील शेवटी b j p जिंकली म्हणून रडतील नक्की

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 4 місяці тому

      इतकं खरं बोलू नको मित्रा लाचार सैनिक सहानुभूती वर जागणारे फुकट शिव्या देतील तुला

  • @nandudeshmukh5130
    @nandudeshmukh5130 4 місяці тому +1

    Bol bhidu mhanje rajkiy paksha......8...8 tasala bhumika badalnara

  • @hemantdarade2549
    @hemantdarade2549 4 місяці тому +7

    ४ तारखे पर्यंत बडबडत बस

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 4 місяці тому +3

    येणार तर उद्धवच...4 जून लॉ
    ...
    ..
    लंडन वरून

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 4 місяці тому

      वेडे झाले आहात का चाय बिस्कुट तुम्ही??

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 4 місяці тому +12

    या निवडणुकीत महा विकास आघाडीचा प्रचार त्यांच्या नेत्यांनी केला नाही त्यापेक्षा जास्त बोल भीडू आणि विषयच भारी ने महा विकास आघाडीचा प्रचार केला, पण तरीही ४ जूनला नरेंद्र मोदीच निवडून येणार.

  • @ssd0902
    @ssd0902 4 місяці тому +5

    BJP 25, UBT 12, SHINDE 2, AJIT 2, SHARAD 5, OTHER 2 .....
    JAY HIND 🇮🇳

  • @travelingwitharvind5658
    @travelingwitharvind5658 4 місяці тому +1

    तासगाव ची न्यूस द्या सहा जण मरण पावले आहेत 😢😢😢😢😢

  • @gurunathjoshi1425
    @gurunathjoshi1425 4 місяці тому +1

    अहो थांबवा हो हा हलता पाळणा. कंटाळा आला,कुठेतरी थांबवा.अहो पक्ष सुद्धा एवढा विचार करत नसतील एवढी समीकरण आपण मांडली आहेत.

  • @shantaramgadade1128
    @shantaramgadade1128 4 місяці тому +10

    महा युती 42+

  • @junedkureshi6473
    @junedkureshi6473 4 місяці тому

    तुम्ही एकदा ठरवा नक्की काय सांगायचं आहे तुम्हाला

  • @roxpranav8740
    @roxpranav8740 4 місяці тому

    सिंगल digit

  • @pravinjare5122
    @pravinjare5122 4 місяці тому +1

    अरे काय वेदयात् कढायचे काम कार्ता पूर्ण भारतात यांच्या फक्त १५० जगा येणार आहे, maharastrat महायुतीच्या फक्त १० जगा येतील, सत्ता पलट होईल आनी महाविकास आघाडीचे सरकार येईल, शरद पावर PM होतील

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 4 місяці тому +1

      अरे शरद पवार pm झाल्यावर भाषण कसा देईल तोंडातून शब्द कमी फवारा जास्त उड़तो

  • @Pqrstuvwx2448
    @Pqrstuvwx2448 4 місяці тому +3

    महायुती 15 च्या आत आली तरी फायदा BJP चा 😂😂😂

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 4 місяці тому +3

    बोल भिडु राहून राहून झटके येऊ लागले कधी महाविकास आघाडी तर महायुती येईल

  • @pankajgadi
    @pankajgadi 4 місяці тому

    भाजपा नं.२ होईल व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नं.१ पार्टी बनेल.

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 4 місяці тому

    खराटा लॉबी किती पण अफवा सोडा येणार तर मोदीच 💪💪💪

  • @TukaramDigole-cx1jm
    @TukaramDigole-cx1jm 4 місяці тому

    मी सांगतो महायुती 20 च्या आत येनार
    शिंदे - - 3-4 येतील
    अजित पवार - 1-2
    भाजपा 13-14

  • @king_111.
    @king_111. 4 місяці тому +2

    महाविकासआघाडीला 30+ जागा मिळतील

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 4 місяці тому

    विधानसभेला भाजप अजिबात चालणार नाही 🚩🚩

  • @vishalsonawane7336
    @vishalsonawane7336 4 місяці тому

    छत्रपती संभाजीनगर म्हणा जरा

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 4 місяці тому

    बाजपा 12-13 जागा निवडून येतील
    पवार गट =00
    शिंदे गट =1किंवा 0

  • @sunilsangar5986
    @sunilsangar5986 4 місяці тому +6

    22 येणार आहेत उगीच जास्ती काही बोलून टाईमपास करू नका.40 विसरून जावा.

  • @sd1718.s
    @sd1718.s 4 місяці тому +4

    भाजप 24-26 , अजित पवार -3, एकनाथ शिंदे - 10-11, उबाठा 3-5, शरद पवार 0-2, काँग्रेस 3-4, रासप 1, mim 1 💯

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 4 місяці тому

    भाजपला काही खासदार कमी पडले तर अपक्ष विकत घेऊ कारण आमच्याकडे खुप पैसा आहे .जी.एस .टी. चा ,ईडीने जप्त केलेला खुप पैसा आहे .

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 4 місяці тому

    भाजप हटाव लोकशाही बचाव

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 4 місяці тому +5

    2019 ला भाजपा युतीला 42 जागा होत्या,आता तर संपूर्ण शिवसेना भाजपा कडे, आणि उरली सुरली शिवसेना, संपूर्ण खरा राष्ट्रवादी भाजपा कडे,उरली सुरली संपलेली राष्ट्रवादी शरद पवार कडे,राजु सुपारी वाला भाजपा कडे आणि एकही मतदार संघ नाही की जिथे महाविकास आघाडीचे 6 पैकी 2 आमदार आहेत, आणि एवढं आहे म्हणजे भाजपा 45 प्लस काहीच नाही, कारणं गेल्या वेळी पेक्षा फक्त 3 जागा जास्त, 42 तर मिंदे भाजपाच्या झाल्या,मग अजित पवार आणि राजु सुपारी वाल्या मुळे राहिलेल्या 3 पण सहज यायला पाहिजे,मग आता 40 काॽ आणी निकाला नंतर 40 च्या आत जागा आल्या तरी भाजपाला अपयशच म्हणावं लागेल, आणि त्यापेक्षा कमी आल्या तर मग तोंड दाखवायच्या लायक भाजपा ,मिंदे, अजित आणि राजु सुपारी वाला हे लायक रहाणारं नाहीत,या 4 ही गटाने तोंड काळं करुन संन्यास घ्यावा,

    • @Don-x9b
      @Don-x9b 4 місяці тому

      खर खोट सांगणारा तु काय न्यायाधीश आहेस.....
      खरी राष्ट्रवादी ज्याची असेल त्याला जास्त सीट मिळतील.....
      अजित गटाला किती सीट मिळाले...😂😂
      शरद पवार हाच खरी राष्ट्रवादी आहे....

    • @jaykumarkhot9939
      @jaykumarkhot9939 4 місяці тому

      महाशय म,वि.आ. ला 33 + जागा मिळणार आहेत.भाजपा ने 10 वर्षात कोणता पराक्रम केला म्हणून तुम्हाला लोक मते देतील?

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 4 місяці тому

      @@Don-x9b आरे मग मी काय लिहीलं ते जरा नीट वाचा, भाजपाच्या म्हणण्यानुसार खरी शिवसेना शिंदेची,खरी राष्ट्रवादी अजित पवारांची, आणि उद्धव साहेब आणि शरद पवार साहेब यांना हा हरामखोर भाजपा उरली सुरली म्हणतोय, म्हणून म्हणतो भाजपाने दोन्ही मिंदे आणि अजित गट बरोबर घेतले , एवढ्या वर न थांबता राजु सुपारी वाला पण घेतला, आणि 45 प्लस बोलायला लागले,मग पहिले फक्त उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच युती होती तर 42 जागा होत्या,आता तर भाजपाने सगळेच उरावर घेऊन ही 40 च्या आत राहीला तर मग कसं होईल हेच मी म्हणालो,आणी मी मराठा ,तु काय न्यायाधीश आहे का हे बोलतोस,अगोदर नीट वाचन कर,त्याचा अर्थ समजून घे आणी मग टिप्पणी कर , तु जातीवंत मराठा असता तर अशी टिप्पणी केली नसती,मी जातीवंत 96 कुळी मराठा आहे, म्हणून अगोदर नीट वाचुन बघुन टिपण्णी कर,

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 4 місяці тому

      @@jaykumarkhot9939 अहो मग कश्या अर्थाने टिपण्णी केली ती जरा लक्षात घेतली नाही असं वाटतं,भाजपा, मिंदे, अजित पवार, आणि राजु सुपारी वाला एवढे घेऊन ही भाजपा 40 च्या आत राहीला तर तोंड दाखवायला लायक रहाणार नाही,भाजपा युती 2019 ला 42 होत्या,आता एवढे चार पाच पक्ष घेऊन चोरुन देखील 40 च्या आत राहीला तर कायॽ खोके ईडी सीबी आय, घेऊनही 20 सुद्धा गाठत नाही,

  • @NikhilGirhate
    @NikhilGirhate 4 місяці тому +4

    37 nda

  • @rekhadevanandkhade2641
    @rekhadevanandkhade2641 4 місяці тому

    मा.jarange patil factor तीव्रतेने.राज्यात lagu zala तर ..
    Bjp..42,+होतील

  • @Don-x9b
    @Don-x9b 4 місяці тому +2

    पाकिट मिळालं वाटत आजकाल युतीचा जास्तच चर्चा चालू असतात...😂😂😅

  • @amey409
    @amey409 4 місяці тому

    EVM - EVM ओरडायची practice कधी सुरु करायची? 4 जून ला आवाज कमी पडायला नको

  • @mangeshkule9573
    @mangeshkule9573 4 місяці тому

    MVA 30 ते 35 जागा जिंकनार हे मोदी ना महित आहे म्हणून महाराष्ट्रात 20 सभा आणि रोड शो केला

  • @pawanandeo6094
    @pawanandeo6094 4 місяці тому +8

    Bjp

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 4 місяці тому

    निर्लज्जपणा चा कळस करणे

  • @chinmaygamer9263
    @chinmaygamer9263 4 місяці тому

    राज्यात तापमान वाढत चाला आहे ते का होते आहे ह्याचा व शेतकरी आलबेल आहे की नाही ते बघा

  • @nageshmastud7697
    @nageshmastud7697 4 місяці тому

    भाजप ने जास्तीत जास्त जागा काँग्रेस समोर लढवून , सेफ गमे खेळला आहे आणि एकनाथ शिंदे व अजित पवार यांना ठाकरे आणि शरद पवार यांच्याबरोबर लढवून त्या दोघांना गोत्यात टाकला आहे.😅

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 4 місяці тому +1

    महा विकास आघाडी 40

  • @bhaganagaremadhav1239
    @bhaganagaremadhav1239 4 місяці тому +1

    नुकसान झाले तरी फायदा आहे म्हणणारे चैनल...😅😂😂😂😂😂😂😂

  • @Pap.m1989
    @Pap.m1989 4 місяці тому +2

    10 आल्या तर खूप 😉😂

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 4 місяці тому +1

      जास्त येतील. जागे व्हा

  • @Kamlakarpingulkar
    @Kamlakarpingulkar 4 місяці тому

    राजकारणा वर विडीयो बनण वंद करा अभ्यास करूनया आधी।

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 4 місяці тому

    भाजपवर आम्ही भाजपचे मतदार नाराज नाही।

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 4 місяці тому

    B j p 25 जागा

  • @Rjsuyash
    @Rjsuyash 4 місяці тому

    5 smjel RSS BJP 400+🚩🚩

  • @vikrantkatke
    @vikrantkatke 4 місяці тому +5

    Kahitari video banvayche roz ani takayche faltu sarkhe.
    You are losing credibility. Its MVA 35+.

    • @swakal8868
      @swakal8868 4 місяці тому +2

      MVA will be less. That is why pawar asking to merge with congress

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 4 місяці тому

      True

  • @giridhargangaji6709
    @giridhargangaji6709 4 місяці тому

    15पार करणे देखील मुश्कील आहे बीजेपी, महायुती

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 4 місяці тому

    Pawar support BJP
    MODI BJP LOVES UDDHAV THAACJKER

  • @ajitpatil3110
    @ajitpatil3110 4 місяці тому

    महायुती १० च येणार...

  • @blacksparrow6950
    @blacksparrow6950 4 місяці тому

    BJP 9 to 15 seat in Maharstra Mark my word

  • @monikapratikvlogs
    @monikapratikvlogs 4 місяці тому

    14 chya aat yete mahayuti lihun ghe

  • @bhargavirudra4223
    @bhargavirudra4223 4 місяці тому

    आरे किती विषय चघळणार

  • @santoshkamble8243
    @santoshkamble8243 4 місяці тому

    पाकीट चालू झालेल दिसतय बोल भिडू ला,
    मित्रांनो बोल भिडू ला unfollow करा

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 4 місяці тому

    जागा मात्र NDA चे कमी होत आहेत ना.400 पार ले

  • @sameerkureshi7985
    @sameerkureshi7985 4 місяці тому

    मग 10 च्या आत आली पाहिजे खुप फायदा होईल bjp ला

  • @Gmgm189
    @Gmgm189 4 місяці тому

    20 आत येतील

  • @Santvghhhhh-tu4bf
    @Santvghhhhh-tu4bf 4 місяці тому

    Only 10 seat BJP

  • @TheHinduShow19
    @TheHinduShow19 4 місяці тому

    25 pn aale tri BJP faydyat aahe Karan shivsena sodun geli tri 303 BJP yektyachi bahumat hot 2019= 25 पैकी 23 आणि आता 2024= 28पैकी 25

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 4 місяці тому

    40 कुठ पाहता ! 9 जागा येणार भाजपच्या .

  • @Ganu268
    @Ganu268 4 місяці тому +1

    Bjp chi solapur seat No zone made geli.

  • @buntypatil3697
    @buntypatil3697 4 місяці тому +3

    Bjp NDA 42+

  • @mr2sh
    @mr2sh 4 місяці тому

    1 आला तरी फायदा भाजपलाच
    बोल भाजपा

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 4 місяці тому

    ४० महाविकास आघाडीला मिळणार तुमचे पार्टीला नाही.

  • @Userid288
    @Userid288 4 місяці тому

    Thumbnail vegle,content ekach

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 4 місяці тому

    महायुती 40+

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 4 місяці тому

    फडणवीसचं भुकन कमी झालाय

  • @LatishPatil-qd8gr
    @LatishPatil-qd8gr 4 місяці тому

    4 Jun la Evm manun bolu nka kahipan ho u de

  • @Bharat.2234
    @Bharat.2234 4 місяці тому

    8 जागाच BJP ला मिलनार

  • @ShrikantKadam-ok9en
    @ShrikantKadam-ok9en 4 місяці тому +1

    Next.pm.pvar.saheb.84varashacha.yodha.honar.pm

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 4 місяці тому

    Bol.bhidu kya kasam nahin ka 4june wait kaara dusra kya dhakva time pass chalu ahai

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 4 місяці тому +2

    तुमचा एकही अंदाज खरा ठरणार नाही महायुती 45+

    • @jaykumarkhot9939
      @jaykumarkhot9939 4 місяці тому

      मविआ 45+

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 4 місяці тому

      बीजेपी चे सपोटर साइलेंट आहे ४ जून नंतर आवाज राहिल फक्त बीजेपी

  • @koprakopra3746
    @koprakopra3746 4 місяці тому

    Yuti single digit madhe

  • @samadhansomwanshi7666
    @samadhansomwanshi7666 4 місяці тому +1

    बोल भिडू फक्त BJP चा प्रचार करतंय

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 4 місяці тому

    भाजपाचा एक उमेदवार निवडून आला तरी फायदा भाजपचा बोल भिडु.

  • @dadaraogorade7119
    @dadaraogorade7119 4 місяці тому

    महायुतीला 50 पेक्षा कमी जागा येतील म्हणजेच 49 जागा येतील.. भिडू 😂😂😂