भारतातील बहुजन ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. पण ती प्रचलित आहे म्हणून बहुजनासाठी एक उत्तम मार्ग सुचवीत आहे. मी धर्म जात व ईतिहास यावर सरकारच्या मदतीने देशव्यापी चर्चा आयोजित करू इच्छितो. आपण यास पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. ७०-७५ वर्ष झाली तरी असे विवाद असन हे बहुजन समाजाच्या व ब्राम्हण समाजाच्या बौद्धिक दिवाळखोरी चे लक्षण आहे अस मी मानतो. या संदर्भात भारतातील एकमेव बरोबर व्यक्ती म्हणजे मी.
आपले हिंदू धर्मा विषयीचे सत्य कथन लोकांना कधी कसं पटेल.त्या मागचा आपला अभ्यास स्वतः ब्राह्मण जातीतील असूनही निस्वार्थी पणे अविरत अभ्यासणे हे महान असामान्य कर्तृत्व आहे. आणि हा तगडा अभ्यास निर्भिडपणे सातत्याने जमेल तेंव्हा आणि मिळेल त्या त्या क्षणी समाजाला जागे करण्याचा अमर्याद प्रयत्न हे हिमालयीन काम आहे.कमीतकमी मी माझा परिवार सानिध्यात येणार्या अनेकांना आपले हे विचार या संघर्षमय काळात ऐकते आणि ऐकण्याचा आग्रह धरते.आपले खूप मनःपुर्वक आभार.
सत्याला सत्य मानले पाहिजे सत्य कटू असते पण ते सत्य असते परुळेकर सर तेच विचार करतात आणि तेच लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करतात त्याचे या कामाची दखल इतिहासात नोंद होईल शेवटी सत्याचा विजय हा निश्चित वेळ लागेल सत्यमेव जयते
@@VasundaraJagtap वसुंधरा! राजू परुळेकर पूर्णतः बरोबर नाहीत. भारतात सर्वचजण धर्म संदर्भात चुकीचे आहेत. अपवाद फक्त माझा. कृपया यास गर्व समजू नका.वस्तुस्थिती आहे, सत्य आहे म्हणून तस विधान करत आहे.
परुळेकर सरजी आपण एक ज्येष्ठ पत्रकार आहात पत्रकार किती निर्भीड आणि सत्यवादी राहून आपले कर्तव्य देशाप्रती अर्पण करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले हे वास्तववादी वर्णन ! बहुजन माणूस जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत तो कायम ब्राह्मण वादाचा गुलाम राहील हे सत्य तुम्ही सांगितले आहे आता बहुजन योग्य सल्ला किती घेतो यावरच त्यांचा प्रगतशील अस्तित्व असेल
@@SURABHI-e2s भारतातील बहुजन समाज व ब्राम्हण समाज, सगळेच निद्रिस्त अवस्थेत आहेत. सर्वजण थोड सत्य थोड असत्य, थोड बरोबर खुप चुकीचे बोलत असतात. अपवाद फक्त माझा.मी सत्य व बरोबरच बोलतो....नेहमीच.
परुळेकर सर 🙏, तुमचा व्हिडीओ आज हाती लागला, तुमचे आभार, धन्यवाद 🙏. म्हणूनच बाबासाहेब म्हणाले मला ब्राम्हणांचा विरोध नाही, त्यांच्या वादाचा आहे. तूम्ही पण ब्राम्हण आहात, पण तूम्ही किती स्वच्छे बोलता. तुमच्या बोलण्यात मानवता उमटते. वैदिक आणि हिंदू याच्यात घालमेल ( मिश्रण ) केले असून वैदिक यांचा हिंदूसी काही समंध नाही.वैदिकांनी हिंदुशी घालमेल करून हिंदूंना त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेऊन, संपवाचे आहे. हे हिंदूंना समजले पाहिजे. कारण हिंदू म्हणून त्यांचा सपोर्ट का घेतात, ते 52% आहे. ते मुठीत आले कि बाकीचे आपोआप संपवता येनार, हा कावा आहे. हिंदू हा धर्म नसून शिंधु घाटी संस्कृती पासून निर्माण झाला. असे - प्रा. मा. म. देशमुख सर ( कुणबी ) समाजाचे, हिंदू हा प्रदेशा वाचक शब्द आहे. असे ते ग्रंथात लिहून ठेवले. तुम्हे ब्राम्हण समाजाचे आहात पण तुमच्या शब्दात स्पष्टता आहे म्हणून मि तुम्हाला माणूस आहे म्हणून दोन शब्द सांगितले. काही चुकले असेल........ 🙏 करा. जय संविधान 🙏.
जर भारताची सर्व बाबतीत प्रगती झाली तर असा progressed nation नास्तिक होऊन जाईन, ना हिंदू, ना ब्राह्मण, ना बौद्ध ना खिश्चन, म्हणून भारताची प्रगती bjp होऊच देणार नाही
The Supreme court already said that Hindu is not a religion and tab se ye Buddhist word Sanatan ka estemal karne lage Sanatan naam ka bhi koi religion duniya mein nahi hai Sanatan word is an adjective or visheshan only, not the name or noun, originally from Buddhist culture and literature only
हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई,जैन, बौद्ध हे धर्मचं नाहीत मुळात । 😅😅😅😅😅 संप्रदाय आहेत। धर्म म्हणजे सत्य, अहिंसा,प्रेम,करुणा। हे गुण ज्या मानवात असतात तो धार्मिक। ज्या मानवात नसतात तो अधार्मिक - सदगुरु ओशो।
राजू परुळेकर सर, आपले विचार हे पुरोगामी असून स्वतः ब्राह्मण असूनही ब्राम्हणवादावर आपण प्रहार करता हे विशेष कारण ब्राम्हण आणी मुसलमान हे कधीही स्वतः चे धर्मावर टीका करत नाहीत. आपले पुरोगामी विचार या देशाची लोकशाही प्रगल्भ करण्यात मोलाचा हातभार लावत आहेत. हा देश आपला ऋणी आहे.
हो बरोबर आहे कथा किंवा एका कुटुंबातील आत्मकथन ह्या धर्म मनता येत नाही अनेक लोक आपले आत्म कथन लिहिले आहे त्याला धर्माचे ग्रंथ मणता येत नाही धर्म ग्रंथामध्ये नियम नीती मुल्य व धर्म स्विकारल्या नंतर तो कसा वागला पाहिजे असे धर्मामध्ये नित्य मुल्य असतात कारण धर्म हा नित्य मुल्यावरच अधारीत असते व धर्मातील लोकांना समानतेची वागणूक मिळत असते तीथे कुठलाच भेदभाव उच नीच मांनले जात नाही एका धर्मामध्ये रोटी बेडी चा देवान घेवान केले जाते त्यामुळे हिंदू हा धर्म मुळीच नाही तो एक एका कुटुंबाची कहाणी आहे
Seem like clown uneducated people doesn't even know the defination of dhram by scripture and used their own made up defination which has no based in scripture in first place. In sruti scripture which are authoritive scripture of hinduism have no restriction on marriage. Restriction on marriage present in some smriti scriptures which are lesser authority text in hinduism while other scripture like agamas and samhita have no restriction. I don't know why people avoid the reading the scripture and not even understand the basic authority level between the scriptures.
अगदी बरोबर आहे की आपण लोकांना पटवून नाही देऊ शकत कारण त्यांच्या डोळ्यांवर अंधश्रध्देची पट्टी बांधलेली आहे त्यांनी. पण आपण त्यांच्यापर्यंत सत्य तर पोहोचवू शकतो. ज्याला सत्य स्विकारायचे आहे तो स्विकारेल व स्वतः जागृत होईल. ही ज्ञानाची ज्योत आहे मित्रा जी एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटवेल. वेळ नक्कीच लागेल. परंतू नक्कीच हळूहळू सगळ्याच ज्योती पेटतील. आणि मग साहजिकच सगळ्यांच्याच जीवनातला अंधःकार नाहीसा होईल.
Today's OBC means previous Shudras and today's SC ST NT dalits etc means previous Untouchables or Achhoot or Antyaj, out of the Varna system, countless, value less
पारायणे करून दिशाभूल होण्याची शक्यता राहते नाही.अतिशय योग्य विश्लेषण केले,कायम लक्षात राहील असे वाटते, त्यासाठी पारायण केल्याने समाधान व्यक्त होत. अप्रतिम आहे.☑️☑️👍👍🙏🙏🙏
ब्राम्हण्यवादी लोक वगळता, आपण सर्व हिंदुस्थानी भारतीय इंडियन म्हणजेच हिंदू समाज आहोत. आजही ब्राम्हण्यवाद विरूद्ध बहुजन समाज म्हणजेच ब्राम्हण्यवाद विरूद्ध बुध्द वाद बुध्द धम्म हाच संघर्ष सुरू आहे.
from this video,it seems that india is going through very difficult time. But whom to blame, Bahujanvad or Brahminvad is perplexing question to Bahujan people.
लोकांना काल्पनिक आणि वास्तविक या मधील फरक समजत नाही.. आणि निर्जीव वस्तू हि निर्जीव च असते. हे हि समजून घेतले जात नाही.. आणि सजीव आणि निर्जीव मधील फरक समजत नाही. निर्जीव वस्तू मध्ये प्राण नसतोच हे हि समजून घेतले जात नाही... लोक मनुस्मृती वाचत च नाहीत. आणि सोशल नेटवर्किंग साइट वर जाऊन मनुस्मृती आणि हिंदू धर्मा विषयी माहिती मिळत नाहीत.
सर या ऑडिओ ची स्पीड खुप फास्ट झाली आहे. कृपया याचा स्पीड कमी ठेवा. नवीन माणसाला हा ऑडिओ ऐकताना डोक्यावरून जाईल. अतिशय महत्वपूर्ण लेखाच वाचन केल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏.
Sir Very Well Explained, but What about the narrow meaning of the word ,which have broad sense. And the disadvantage taken by political parties has spoiled the unity and integrity of NATION .🤔
त्याचे कारण वर्णवर्चस्ववाद, ब्राह्मणश्रेष्ठत्ववाद आणि ब्राह्मणवाद हाच आहे. कारण ह्या Video त दिलेले आहे. Video शेवटपर्यंत बघा. आणि हो वैदिकांचा धर्म हा ब्राह्मण धर्म असून बहुजनांचा धर्म हा बुद्ध धम्मच आहे. फक्त स्वतःची वर्णश्रेष्ठता टिकून राहून सर्व बहुजनांना मानसिक गुलाम बनविण्याकरिता हिंदू व हिंदुत्व नावाचे गाजर ब्राह्मणांनी व ब्राह्मणवादी राजकारण्यांनी बुजनांना देण्यासाठी पुढे केलेले आहे.
Hindu he culture aahe..... Sanatan ha dharm aahe.... Maratha is not caste...it is ethnicitiy of People living in maharashtra.....Brahman , CKP , Dhangar have been called Maratha in past......Kunbi is caste and agrarian caste
@@user-pb3ez6eg1q te sagla amhala mahit ahe. Hech vakya amhi itaran baddal bolla tar sahan hote nahi. Mhantat jativad kartat. We also have religoius books at home of various religions which we read as per time. inspite of that we can never be them. So anyways leave it.
Sir! Very good explanation. But how can you explain this to Maratha and Obc.They don't even know they have no right to read vedas.They don't even know what is written in ved puranas.
It is majour problem of our Maratha and OBC community. Because they had followed to Brahmanism from a long time ago and now they are completely Brahmanwadi. So, it is very difficult to awaken them. But we should do our work seriously to awaken people continuously. One day the whole Maratha and OBC community will be awakened definitely.
ज्या धर्मात मानवता असते त्यात समानता असते. त्यात जातीवाद किंवा ब्राह्मण श्रेष्ठत्ववाद किंवा वर्णवर्चस्ववाद नसतो. दलितांवर अत्याचार, दलित मुली व महिलांवर बलात्कार ज्या धर्मात होतात. त्याला धर्म म्हणत नाही तो अधर्म आहे.
कुठल्या Whatsapp University चा Graduate आहेस ? जरा इतिहासाचा व्यवस्थित अभ्यास करून ये. जो खरा इतिहास आहे तो अभ्यास. जो पिढ्यानपिढ्या तुम्ही लोकं लोकांना मूर्ख बनविण्यासाठी सांगत आलेत. त्याचा अभ्यास करून काहीही उपयोग नाही. कारण तो खरा इतिहास नसून त्या गपोडगाथा आहेत. जरा Science Journey व Hamara Ateet हे Channel बघत जा. म्हणजे किमान खरा इतिहास कळेल. आणि जर तुला तुझ्या Whatsapp University च्या ज्ञानावर अभिमान असेल तर Science Journey च्या Rational World Channel वर Live Debate करून जिंकून दाखव.
मला माहितीये हे channel परुळेकर सर च नाही आहे but मला त्यांना नेहमी एक प्रश्न विचारावासा वाटतो ते इतका ब्राह्मण वादाला विरोध करतात its a good thing ofcourse पण ते स्वतः त्यांच्या घरात कुठल्या देवांची पूजा करतात का? घरी जे काही कार्य असेल ते कुठल्या पद्धतीने करता , जस लग्न वगैरे?
अतिशय सुंदर विश्लैषण
खूप सूक्ष्म आणि सविस्तर विश्लेषण केलं राजू सरांना त्याससाठी धन्यवाद
असा प्रामाणिक माणूस जगात मिळणार नाही आपले आभार कसे मानावेत तेवढे थोडेच आहे आपले कार्य राष्ट्रीय सेवावृत्तीचे आहे फार सुंदर वर्णन आभारी आहे 🎉🎉🎉
आपलं विश्लेषण अतिषय महत्वपूर्ण आहे. सर्व बहुजनांनी यावर विचार केला पाहिजे.
भारतातील बहुजन ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. पण ती प्रचलित आहे म्हणून बहुजनासाठी एक उत्तम मार्ग सुचवीत आहे. मी धर्म जात व ईतिहास यावर सरकारच्या मदतीने देशव्यापी चर्चा आयोजित करू इच्छितो. आपण यास पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. ७०-७५ वर्ष झाली तरी असे विवाद असन हे बहुजन समाजाच्या व ब्राम्हण समाजाच्या बौद्धिक दिवाळखोरी चे लक्षण आहे अस मी मानतो. या संदर्भात भारतातील एकमेव बरोबर व्यक्ती म्हणजे मी.
आपले हिंदू धर्मा विषयीचे सत्य कथन लोकांना कधी कसं पटेल.त्या मागचा आपला अभ्यास स्वतः ब्राह्मण जातीतील असूनही निस्वार्थी पणे अविरत अभ्यासणे हे महान असामान्य कर्तृत्व आहे. आणि हा तगडा अभ्यास निर्भिडपणे सातत्याने जमेल तेंव्हा आणि मिळेल त्या त्या क्षणी समाजाला जागे करण्याचा अमर्याद प्रयत्न हे हिमालयीन काम आहे.कमीतकमी मी माझा परिवार सानिध्यात येणार्या अनेकांना आपले हे विचार या संघर्षमय काळात ऐकते आणि ऐकण्याचा आग्रह धरते.आपले खूप मनःपुर्वक आभार.
अप्रतिम विश्लेषण ....❤
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय भिम
सत्य बोलायला हिम्मत लागते.. राजू परुळेकर साहेब ग्रेट
सत्याला सत्य मानले पाहिजे
सत्य कटू असते पण ते सत्य असते
परुळेकर सर तेच विचार करतात आणि तेच लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करतात त्याचे या कामाची दखल इतिहासात नोंद होईल
शेवटी सत्याचा विजय हा निश्चित
वेळ लागेल
सत्यमेव जयते
Right hindu dhamma nahi
सत्य हे आहे की राजू परुळेकर पूर्णतः बरोबर नाहीत. ना हिंदुत्ववादी बरोबर आहेत ना आंबेडकरवादी. शंभर टक्के बरोबर असणारी भारतातील एकमेव व्यक्ती मी आहे.
खरोखर बहुजनवर्गाने पु रुळेकरांचा सल्ला मानला पाहिजे
प्रत्येक शब्द सत्य स्थिती वर आधारित आहे खूप धन्यवाद
खूप वास्तविक बोलले तुम्ही धन्यवाद सर
अत्यंत वास्तववादी लेखन आणि वाचन 👍
खूप . सटीक ज्ञान प्रबोधन . ऐकून सर्व देश बांधव . कृत्यज्ञ . होतील . शतःश नमन .. जय भारत .🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳👍👍
@@VasundaraJagtap वसुंधरा! राजू परुळेकर पूर्णतः बरोबर नाहीत. भारतात सर्वचजण धर्म संदर्भात चुकीचे आहेत. अपवाद फक्त माझा. कृपया यास गर्व समजू नका.वस्तुस्थिती आहे, सत्य आहे म्हणून तस विधान करत आहे.
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🎉
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आहे ,सर
दीपक जाधव तथा कवी दीपक तळवडेकर कणकवली सिंधुदुर्ग
👍👍👍👍Best very Nice 😊👌👌👌👌
Thanks a lot 😊
खुप खुप खुप छान परुळेकर सर 💯💯
खूपच छान माहिती आहे सर
धन्यवाद गणेश ! 🙏
सर तुमचे आभार कोठी कोठी.
खूपच परखड आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण ❤❤❤
सुंदर आणी भारत देशाची खरी सत्यता
परुलेकर साहेब माज़कडूण तुम्हाला सलाम
Brilant brilant expose sir proud of you brilant Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
या लेखात खुप सुंदर विश्लेषन केले आहे
सर खूप खूप सुंदर आणी चांगली माहित आहे 🙏
एकदम खरी माहिती । धन्यवाद ।
धन्यवाद ! 🙏
Great Philosopher Mr. Raju Parulekar Sir, Great thoughts
खूप छान सर
खूपच छा न
परूळेकर सर, आपल्या या प्रबोधनास सलाम.आणि निर्भिड पत्रकारास त्रिवार मानाचा मुजरा ! आपल्या या उदात्त विचारांचे देशात कोटी कोटी जनता स्वागत करील.
खूप वास्तववादी विश्लेषण, अत्यंत सुंदर मांडणी.
Very good informetion
हे सत्य भारतीय सुप्रीम कोर्टानेच आपल्याच निर्णयात सांगितले आहे.
रजुजी you are the greatest
अतिशय उत्तम व सत्य विश्लेषण सर
परुळेकर सरजी आपण एक ज्येष्ठ पत्रकार आहात पत्रकार किती निर्भीड आणि सत्यवादी राहून आपले कर्तव्य देशाप्रती अर्पण करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले हे वास्तववादी वर्णन !
बहुजन माणूस जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत तो कायम ब्राह्मण वादाचा गुलाम राहील हे सत्य तुम्ही सांगितले आहे
आता बहुजन योग्य सल्ला किती घेतो यावरच त्यांचा प्रगतशील अस्तित्व असेल
अगदी बरोबर !
@@SURABHI-e2s भारतातील बहुजन समाज व ब्राम्हण समाज, सगळेच निद्रिस्त अवस्थेत आहेत. सर्वजण थोड सत्य थोड असत्य, थोड बरोबर खुप चुकीचे बोलत असतात. अपवाद फक्त माझा.मी सत्य व बरोबरच बोलतो....नेहमीच.
I wish you live long life❤❤❤❤❤
Sir khup changle vishleshan🙏🙏🙏🌹
खूप छान माहिती दिलीत सर
Great sir
Nice जय जिजाऊ
Very very nice sir ji
Thanks ! 🙏
Jay Bheem Jay savidhan
Khup khup dhanyvad
Shiksha nacha adhikar milunahi bahujan
Ashikshit rahile tyanche dole kon ughadnar tyanchi mansik gulamgiritun kashi sutaka honar
He serv lakshat kon gheto
खुपच छान माहिती दिल्या बद्दल आपले मनापर्वक आभारी आहोत ❤
Zabardast Strok Marla
सर सत्यमेव जयते जय संविधान जय लोकशाही जयभारत
Satya,mayati,dilya,badal,dhanyawad
❤❤❤ Good Sir
खूप छान व अभ्यासपूर्ण विश्लेषण.
Jay bhim Jay vigyan jay rationality
जय भिम ! जय विज्ञान ! जय विवेकवाद ! 🙏
Jay Bhim sir
Jai bhim namo Buddhay 💙🙏😊
Great very nice True story
Thanks for watching 🙏
अगदी सत्य असावं सर !
👍👍🙏💐
Very very good
Thanks ! 🙏
आपण सत्य मांडत आहे पण सद्या देशात सत्य चालतच नाही कारण राजकारण असे झाले.
Very nice 👍
Thank you 👍
परुळेकर सर 🙏, तुमचा व्हिडीओ आज हाती लागला, तुमचे आभार, धन्यवाद 🙏. म्हणूनच बाबासाहेब म्हणाले मला ब्राम्हणांचा विरोध नाही, त्यांच्या वादाचा आहे. तूम्ही पण ब्राम्हण आहात, पण तूम्ही किती स्वच्छे बोलता. तुमच्या बोलण्यात मानवता उमटते. वैदिक आणि हिंदू याच्यात घालमेल ( मिश्रण ) केले असून वैदिक यांचा हिंदूसी काही समंध नाही.वैदिकांनी हिंदुशी घालमेल करून हिंदूंना त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेऊन, संपवाचे आहे. हे हिंदूंना समजले पाहिजे. कारण हिंदू म्हणून त्यांचा सपोर्ट का घेतात, ते 52% आहे. ते मुठीत आले कि बाकीचे आपोआप संपवता येनार, हा कावा आहे. हिंदू हा धर्म नसून शिंधु घाटी संस्कृती पासून निर्माण झाला. असे - प्रा. मा. म. देशमुख सर ( कुणबी ) समाजाचे, हिंदू हा प्रदेशा वाचक शब्द आहे. असे ते ग्रंथात लिहून ठेवले. तुम्हे ब्राम्हण समाजाचे आहात पण तुमच्या शब्दात स्पष्टता आहे म्हणून मि तुम्हाला माणूस आहे म्हणून दोन शब्द सांगितले. काही चुकले असेल........ 🙏 करा. जय संविधान 🙏.
🙏माणसानी, माणसाशी, माणसा प्रमाणेच वागावे 🙏. जय संविधान 🙏.
Excellent. Hope bahujan understand.
❤❤❤❤❤❤❤
हा लेख मला हवा आहे.
Google वर Search करा मिळून जाईल.
म्हणून तर आता सनातन असे म्हणायला सुरुवात केली आहे
जर भारताची सर्व बाबतीत प्रगती झाली तर असा progressed nation नास्तिक होऊन जाईन, ना हिंदू, ना ब्राह्मण, ना बौद्ध ना खिश्चन, म्हणून भारताची प्रगती bjp होऊच देणार नाही
अगदी बरोबर बोललात आपण.
किती खरी कॉमेंट आहे
The Supreme court already said that Hindu is not a religion and tab se ye Buddhist word Sanatan ka estemal karne lage
Sanatan naam ka bhi koi religion duniya mein nahi hai
Sanatan word is an adjective or visheshan only, not the name or noun, originally from Buddhist culture and literature only
Good
हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई,जैन, बौद्ध हे धर्मचं नाहीत मुळात ।
😅😅😅😅😅
संप्रदाय आहेत।
धर्म म्हणजे सत्य, अहिंसा,प्रेम,करुणा।
हे गुण ज्या मानवात असतात तो धार्मिक।
ज्या मानवात नसतात तो अधार्मिक - सदगुरु ओशो।
हि दोन्ही ही काव्ये कथा कादंबरी शिवाय काही नाही...
dharmala ani jatila konthehi olghnache sharerik sadhan aheka
राजू परुळेकर सर, आपले विचार हे पुरोगामी असून स्वतः ब्राह्मण असूनही ब्राम्हणवादावर आपण प्रहार करता हे विशेष कारण ब्राम्हण आणी मुसलमान हे कधीही स्वतः चे धर्मावर टीका करत नाहीत. आपले पुरोगामी विचार या देशाची लोकशाही प्रगल्भ करण्यात मोलाचा हातभार लावत आहेत. हा देश आपला ऋणी आहे.
हो बरोबर आहे कथा किंवा एका कुटुंबातील आत्मकथन ह्या धर्म मनता येत नाही अनेक लोक आपले आत्म कथन लिहिले आहे त्याला धर्माचे ग्रंथ मणता येत नाही धर्म ग्रंथामध्ये नियम नीती मुल्य व धर्म स्विकारल्या नंतर तो कसा वागला पाहिजे असे धर्मामध्ये नित्य मुल्य असतात कारण धर्म हा नित्य मुल्यावरच अधारीत असते व धर्मातील लोकांना समानतेची वागणूक मिळत असते तीथे कुठलाच भेदभाव उच नीच मांनले जात नाही एका धर्मामध्ये रोटी बेडी चा देवान घेवान केले जाते त्यामुळे हिंदू हा धर्म मुळीच नाही तो एक एका कुटुंबाची कहाणी आहे
Seem like clown uneducated people doesn't even know the defination of dhram by scripture and used their own made up defination which has no based in scripture in first place. In sruti scripture which are authoritive scripture of hinduism have no restriction on marriage. Restriction on marriage present in some smriti scriptures which are lesser authority text in hinduism while other scripture like agamas and samhita have no restriction. I don't know why people avoid the reading the scripture and not even understand the basic authority level between the scriptures.
Raja shobhato parulekar
शुन्ग हा बौध्द धर्मीयच होता परंतु काही आकसा पाई त्याने बौध्द भिक्षुची कत्तल केली
यात जर crony capitalism चा संदर्भ देखिल जोडला असता तर चित्र आणखी स्पष्ट झाले असते
To all.. In the text books of schools we find the names
Of founders of all religions whereas we do not find the name of founders of Hindu religion.
सत्य आहे हे. 🙏
या जगातून सगळे धर्म सगळ्या जाती नष्ट करून टाका, सगळे प्रश्न मिटून जातील
सर, हिंदू हा धर्म नाही हे तुम्ही किती लोकांना पटवून देऊ शकता? आणि ते मानणारे किती आहेत?
अगदी बरोबर आहे की आपण लोकांना पटवून नाही देऊ शकत कारण त्यांच्या डोळ्यांवर अंधश्रध्देची पट्टी बांधलेली आहे त्यांनी. पण आपण त्यांच्यापर्यंत सत्य तर पोहोचवू शकतो. ज्याला सत्य स्विकारायचे आहे तो स्विकारेल व स्वतः जागृत होईल. ही ज्ञानाची ज्योत आहे मित्रा जी एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटवेल. वेळ नक्कीच लागेल. परंतू नक्कीच हळूहळू सगळ्याच ज्योती पेटतील. आणि मग साहजिकच सगळ्यांच्याच जीवनातला अंधःकार नाहीसा होईल.
The Supreme court already said that Hindu is not a religion and Modi Bhagwat happily admitted it
What is the exact meaning of this Farsi Persian word Hindu ?
Today's OBC means previous Shudras and today's SC ST NT dalits etc means previous Untouchables or Achhoot or Antyaj, out of the Varna system, countless, value less
Unbelievable videos of Science journey, Rational world, Samyak soch, Bodhi satva like channels on utube
पारायणे करून दिशाभूल होण्याची शक्यता राहते नाही.अतिशय योग्य विश्लेषण केले,कायम लक्षात राहील असे वाटते, त्यासाठी पारायण केल्याने समाधान व्यक्त होत. अप्रतिम आहे.☑️☑️👍👍🙏🙏🙏
ब्राम्हण्यवादी लोक वगळता, आपण सर्व हिंदुस्थानी भारतीय इंडियन म्हणजेच हिंदू समाज आहोत. आजही ब्राम्हण्यवाद विरूद्ध बहुजन समाज म्हणजेच ब्राम्हण्यवाद विरूद्ध बुध्द वाद बुध्द धम्म हाच संघर्ष सुरू आहे.
from this video,it seems that india is going through very difficult time. But whom to blame, Bahujanvad or Brahminvad is perplexing question to Bahujan people.
Hindu Dharm 👉 Brahmin Dharm ✅
Bahujan Dharm 👉 Buddha Dhamma ✅
💯% True dear ! 💓
🧠🤔
लोकांना काल्पनिक आणि वास्तविक या मधील फरक समजत नाही.. आणि निर्जीव वस्तू हि निर्जीव च असते. हे हि समजून घेतले जात नाही.. आणि सजीव आणि निर्जीव मधील फरक समजत नाही. निर्जीव वस्तू मध्ये प्राण नसतोच हे हि समजून घेतले जात नाही... लोक मनुस्मृती वाचत च नाहीत. आणि सोशल नेटवर्किंग साइट वर जाऊन मनुस्मृती आणि हिंदू धर्मा विषयी माहिती मिळत नाहीत.
Rational World channel var ya
सर हा संपूर्ण लेख कुठे वाचायला मिळेल
Google वर मिळेल.
More like its arya vedic dharma.
अत्यन्त महत्वाचं.. लोकांना एकच जमात हिंदू नावाचा डोस पाजून पागल केलं जातंय हे ऐकून थोडे शहाणे झालं तर तेवढंच घाणीतून मुक्ती
@@balasahebthorat9855 मग काय जातीवर आधारित समाज म्हणुन रहायचे का? म्हणजे मग एकमताने मुस्लिम ठरवतील ह्या देशात कोणी राज्य करायचे ते! हिंदू बसतिल मागे
सर voice over बेस्ट केलं कोणत्या वेबसाईट वरून करावी सर
सर या ऑडिओ ची स्पीड खुप फास्ट झाली आहे. कृपया याचा स्पीड कमी ठेवा. नवीन माणसाला हा ऑडिओ ऐकताना डोक्यावरून जाईल. अतिशय महत्वपूर्ण लेखाच वाचन केल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏.
ठीक आहे. पुढच्या Video त वाचनाचा स्पीड थोडा कमी ठेवेल. आपल्या महत्वपूर्ण सूचनेबद्दल धन्यवाद. 🙏
Sir Very Well Explained, but What about the narrow meaning of the word ,which have broad sense.
And the disadvantage taken by political parties has spoiled the unity and integrity of NATION .🤔
त्याचे कारण वर्णवर्चस्ववाद, ब्राह्मणश्रेष्ठत्ववाद आणि ब्राह्मणवाद हाच आहे. कारण ह्या Video त दिलेले आहे. Video शेवटपर्यंत बघा. आणि हो वैदिकांचा धर्म हा ब्राह्मण धर्म असून बहुजनांचा धर्म हा बुद्ध धम्मच आहे. फक्त स्वतःची वर्णश्रेष्ठता टिकून राहून सर्व बहुजनांना मानसिक गुलाम बनविण्याकरिता हिंदू व हिंदुत्व नावाचे गाजर ब्राह्मणांनी व ब्राह्मणवादी राजकारण्यांनी बुजनांना देण्यासाठी पुढे केलेले आहे.
Hindu ha dharma nhave ani maratha hi jat nhave.
Its ok we know you.
Hindu he culture aahe..... Sanatan ha dharm aahe....
Maratha is not caste...it is ethnicitiy of People living in maharashtra.....Brahman , CKP , Dhangar have been called Maratha in past......Kunbi is caste and agrarian caste
@@user-pb3ez6eg1q te sagla amhala mahit ahe. Hech vakya amhi itaran baddal bolla tar sahan hote nahi. Mhantat jativad kartat. We also have religoius books at home of various religions which we read as per time. inspite of that we can never be them. So anyways leave it.
@AdityaGaikwad4455 kon itar va Kay vakya
@ kon itar mhanje tujha varcha dusra vakya lagu hote ka sarvanvar. Samajh jara.
Hidush ha shabd raja derius yachya shilalekh madhe 2600 te 2800 varsha purvi miltoy hidush mhanje sindhu ved 1464AD mhanaje 1000 varshapurvi lihile gele ahe ramayan mahabharat upnishad ved sagle magil 1000 varsha nantar lihile gele aage
Sach kadva hota hai
Suprim cort ne ramayan kalpanik sabit kiya hai
Sir! Very good explanation.
But how can you explain this to Maratha and Obc.They don't even know they have no right to read vedas.They don't even know what is written in ved puranas.
It is majour problem of our Maratha and OBC community. Because they had followed to Brahmanism from a long time ago and now they are completely Brahmanwadi. So, it is very difficult to awaken them. But we should do our work seriously to awaken people continuously. One day the whole Maratha and OBC community will be awakened definitely.
महाकुंभमेळा इथे जमलेले लोक कोणत्या एका जातीचे आहेत? त्यांच्यामधे समान गोष्ट कोणती आहे? ते स्वतःला सनातनी का म्हणत आहेत?
Rational World व Hamara Ateet Channel चे कुंभमेळा ह्या विषयावरचे Videos बघा काय आहे ते कळून जाईल. 🙏
Pan hey Ramte lokanna kon saangnar😂
Secular Hindu means 90 percent muslim and 10 percent Hindu.. hinduism means humanity.jai Hind jai bhole nath.
ज्या धर्मात मानवता असते त्यात समानता असते. त्यात जातीवाद किंवा ब्राह्मण श्रेष्ठत्ववाद किंवा वर्णवर्चस्ववाद नसतो. दलितांवर अत्याचार, दलित मुली व महिलांवर बलात्कार ज्या धर्मात होतात. त्याला धर्म म्हणत नाही तो अधर्म आहे.
हिंदू हा फारसी शब्द नाही, वैदिक संस्कृत शब्द आहे
कुठल्या Whatsapp University चा Graduate आहेस ? जरा इतिहासाचा व्यवस्थित अभ्यास करून ये. जो खरा इतिहास आहे तो अभ्यास. जो पिढ्यानपिढ्या तुम्ही लोकं लोकांना मूर्ख बनविण्यासाठी सांगत आलेत. त्याचा अभ्यास करून काहीही उपयोग नाही. कारण तो खरा इतिहास नसून त्या गपोडगाथा आहेत. जरा Science Journey व Hamara Ateet हे Channel बघत जा. म्हणजे किमान खरा इतिहास कळेल. आणि जर तुला तुझ्या Whatsapp University च्या ज्ञानावर अभिमान असेल तर Science Journey च्या Rational World Channel वर Live Debate करून जिंकून दाखव.
कोणत्या वेदात आणि संहितेत हा शब्द वापरलेला आहे?
मग कुंभ मेळ्यात जे ४० कोटी लोक येणार आहेत ५ कोटी हिंदुंनी आधीच डुबकी घेतलीये
मग परुळेकरांनी सांगाव हे ४० कोटी सर्व लोक ब्राह्मण आहेत का ?
त्यासाठी तुम्हाला Rational World व Hamara Ateet Channel चे कुंभमेळा ह्या विषयावरचे Latest Videos बघावे लागतील.
Perfect
मला माहितीये हे channel परुळेकर सर च नाही आहे but मला त्यांना नेहमी एक प्रश्न विचारावासा वाटतो ते इतका ब्राह्मण वादाला विरोध करतात its a good thing ofcourse पण ते स्वतः त्यांच्या घरात कुठल्या देवांची पूजा करतात का? घरी जे काही कार्य असेल ते कुठल्या पद्धतीने करता , जस लग्न वगैरे?
ते राजू परुळेकर सरांच्या Official Channel वर जाऊन विचारा. इथे नका विचारू.