Bahujan Sanghtak
Bahujan Sanghtak
  • 670
  • 3 124 401
भटक्या विमुक्तांच्या पालावर वंचीत बहुजन आघाडीचे सर्वजीत बनसोडे•नांदेड•आरक्षण बचाव यात्रा
भटक्या विमुक्तांच्या पालावर वंचीत बहुजन आघाडीचे सर्वजीत बनसोडे•नांदेड•आरक्षण बचाव यात्रा #vba #वंचितबहुजनआघाडी #वंचित #बाळासाहेब #बाळासाहेब_आंबेडकर #बाळासाहेबआंबेडकर #ओबीसी_आरक्षण #आरक्षण
Переглядів: 40

Відео

7 रथात बुद्ध, अशोक, रविदास, शिवराय, म. फूले, शाहूमहाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य घोषणा•rally
Переглядів 19214 годин тому
देहुरोड, धम्मभूमीचा कार्यक्रम• 7 रथात बुद्ध, अशोक, रविदास, शिवराय, म. फूले, शाहूमहाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य घोषणा•rally
जातीयवादातून ओबीसी भोई नेत्याची निर्घृण हत्या• सर्वजीत बनसोडे यांची कुटुंबाला भेट आणि सांत्वना
Переглядів 2,7 тис.14 днів тому
जातीयवादातून ओबीसी भोई नेत्याची निर्घृण हत्या• सर्वजीत बनसोडे यांची कुटुंबाला भेट आणि सांत्वना
दिक्षाभूमी अंडरग्राउंड पार्किंग बंद करण्यात यश•जनरेट्यापुढे फडणवीस नरमले• ऍड. सर्वजीत बनसोडे
Переглядів 6 тис.28 днів тому
दीक्षाभूमी अंडरग्राउंड पार्किंग बंद करण्यात यश•जनरेट्यापुढे फडणवीस नरमले•सर्वजीत बनसोडे
काँग्रेस बीजेपी दोन्ही पक्षांची संस्कृती एकच• संविधानाच्या नावावर ब्लॅकमेलिंग• ॲड. सर्वजीत बनसोडे
Переглядів 2,9 тис.Місяць тому
काँग्रेस बीजेपी दोन्ही पक्षांची संस्कृती एकच• संविधानाच्या नावावर ब्लॅकमेलिंग• ॲड. सर्वजीत बनसोडे
नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी एक दखलपात्र पक्ष आहे• विधानसभा आम्ही जिंकू• ॲड. सर्वजीत बनसोडे
Переглядів 1,8 тис.Місяць тому
नांदेड च्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ऍड. सर्वजीत बनसोडे यांचा दावा
काळाराम मंदिरात जाऊन आलोय • बहुजन संघटक वर live • स्वप्नील ओव्हाळ
Переглядів 7 тис.Місяць тому
काळाराम मंदिर नाशिक• येथून बहुजन संघटक live • स्वप्नील ओव्हाळ
भाई चंद्रशेखर आझाद यांच्या लोकसभा निवडणुकीत विजयाचे विश्लेषण ASP राज्य उपा. सुमित साबळे यांच्या सोबत
Переглядів 395Місяць тому
भाई चंद्रशेखर आझाद यांच्या लोकसभा निवडणुकीत विजयाचे विश्लेषण ASP राज्य उपा. सुमित साबळे यांच्या सोबत
Exit poll चा Exact Role? एक्सिट पोल ची पोल खोल• ऍड.सर्वजित बनसोडे #VBA
Переглядів 7 тис.Місяць тому
Exit poll चा Exact Role? एक्सिट पोल ची पोल खोल! ऍड.सर्वजित बनसोडे, राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी #vba #bahujansanghtak #लोकशाही #बाळासाहेब_आंबेडकर #बाळासाहेबआंबेडकर #वंचित #lecture_series #वंचितबहुजनआघाडी #nikhilwwagle #कुमार_सप्तर्षी
मावळ येथील atrocity प्रकरण• पीडित कुटुंबाला भेटायला व पाठिंबा देण्यास BSP आणि VBA कार्यकर्ते
Переглядів 1,7 тис.Місяць тому
मावळ येथील atrocity प्रकरण• पीडित कुटुंबाला भेटायला व पाठिंबा देण्यास BSP आणि VBA कार्यकर्ते
मनुस्मृतीवरून काँग्रेस,राष्ट्रवादीची बोटचेपी भूमिका•मनुस्मृती वर बंदी का टाकली नाही•सर्वजीत बनसोडे
Переглядів 2,9 тис.2 місяці тому
मनुस्मृतीवरून काँग्रेस,राष्ट्रवादीची बोटचेपी भूमिका•मनुस्मृती वर बंदी का टाकली नाही•सर्वजीत बनसोडे #vba #bahujansanghtak #बाळासाहेब_आंबेडकर #वंचितबहुजनआघाडी #लोकशाही #lecture_series #वंचित #बाळासाहेबआंबेडकर #कुमार_सप्तर्षी #nikhilwwagle
कमळाचे बटन दाबने म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा गळा घोटणे होय• ॲड. सर्वजीत बनसोडे #vba
Переглядів 1,2 тис.2 місяці тому
पंजा कमळाचे बटन दाबने म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा गळा घोटणे होय• ॲड. सर्वजीत बनसोडे #vba
डर का सहारा लेके बहुजनो पर राज करते है भाजपवाले•धारावी मध्ये ऍड. सर्वजीत बनसोडे यांनी केली पोलखोल
Переглядів 4,1 тис.2 місяці тому
डर का सहारा लेके बहुजनो पर राज करते है भाजपवाले•धारावी मध्ये ऍड. सर्वजीत बनसोडे यांनी केली पोलखोल
बाळासाहेब आंबेडकरांशी ॲड. सर्वजीत बनसोडे संवाद•
Переглядів 3,1 тис.2 місяці тому
बाळासाहेब आंबेडकरांशी ॲड. सर्वजीत बनसोडे संवाद•
कोरोनात 47लाख लोकांच्या मृत्यूला भाजपा व मोदी जबाबदार•सर्वोच्च न्यायालयाचस्पष्ट मत•ॲड सर्वजीत बनसोडे
Переглядів 4,1 тис.2 місяці тому
कोरोनात 47ला लोकांच्या मृत्यूला भाजपा व मोदी जबाबदार•सर्वोच्च न्यायालयाचस्पष्ट मत•ॲड सर्वजीत बनसोडे
बीडच्या सभेत वंचीतचा वाघ ऍड. सर्वजीत बनसोडे यांचा मुंडे भाऊ बहिणी वर हल्लाबोल• VBA #बीड
Переглядів 28 тис.2 місяці тому
बीडच्या सभेत वंचीतचा वाघ ऍड. सर्वजीत बनसोडे यांचा मुंडे भाऊ बहिणी वर हल्लाबोल• VBA #बीड
भिती तंत्राचा वापर करून काँग्रेस भा Jपा वंचित बहुजन समाजाची दिशाभूल करत आहे• ॲड. सर्वजीत बनसोडे
Переглядів 4,9 тис.3 місяці тому
भिती तंत्राचा वापर करून काँग्रेस भा Jपा वंचित बहुजन समाजाची दिशाभूल करत आहे• ॲड. सर्वजीत बनसोडे
ॲड. सर्वजीत बनसोडे यांचे वादळी पावसात वादळी भाषण• नांदेडात अविनाश भोसीकर यांचा जोरदार प्रचार
Переглядів 15 тис.3 місяці тому
ॲड. सर्वजीत बनसोडे यांचे वादळी पावसात वादळी भाषण• नांदेडात अविनाश भोसीकर यांचा जोरदार प्रचार
सर्वजीत बनसोडे भंडाऱ्यात कडाडले•डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.#vba
Переглядів 3,3 тис.3 місяці тому
सर्वजीत बनसोडे भंडाऱ्यात कडाडले•डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.#vba
बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण समजून घ्या•चंद्रपूरच्या सभेत सर्वजीत बनसोडे
Переглядів 1,7 тис.3 місяці тому
बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण समजून घ्या•चंद्रपूरच्या सभेत सर्वजीत बनसोडे
कवाडे,आठवले यांची एका जागेचीही लायकी नाही•काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादीची काय लायकी•ऍड.सर्वजीत बनसोडे
Переглядів 26 тис.3 місяці тому
कवाडे,आठवले यांची एका जागेचीही लायकी नाही•काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादीची काय लायकी•ऍड.सर्वजीत बनसोडे
बहुजन समाजाने VBA च्या पाठीमागे उभे राहून बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करावे*#प्रबुद्ध साठे
Переглядів 3,5 тис.4 місяці тому
बहुजन समाजाने VBA च्या पाठीमागे उभे राहून बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करावे*#प्रबुद्ध साठे
#चवदार तळे, महाड येथून सर्वजीत बनसोडे यांनी महाड क्रांतीचा संघर्ष मांडला
Переглядів 3,9 тис.4 місяці тому
#चवदार तळे, महाड येथून सर्वजीत बनसोडे यांनी महाड क्रांतीचा संघर्ष मांडला
संजय राऊतांनी स्वतःच्या पक्षाची ताकत ओळखावी•VBA ला कोणत्या सीट दिल्या ते सांगावे•ॲड. सर्वजीत बनसोडे
Переглядів 11 тис.4 місяці тому
संजय राऊतांनी स्वतःच्या पक्षाची ताकत ओळखावी•VBA ला कोणत्या सीट दिल्या ते सांगावे•ॲड. सर्वजीत बनसोडे
मतदानाचा दिवस आपल्यासाठी जगण्या आणि मरण्याचा दिवस आहे•नवी मुंबईत ॲड. सर्वजीत बनसोडे कडाडले #VBA
Переглядів 2 тис.4 місяці тому
मतदानाचा दिवस आपल्यासाठी जगण्या आणि मरण्याचा दिवस आहे•नवी मुंबईत ॲड. सर्वजीत बनसोडे कडाडले #VBA
मोतीश$हा•पैसेवाल्यांविरोधात आपल्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानात•ॲड.सर्वजीत बनसोडे•इचलकरंजीकोल्हापूर
Переглядів 6564 місяці тому
मोतीश$हा•पैसेवाल्यांविरोधात आपल्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानात•ॲड.सर्वजीत बनसोडे•इचलकरंजीकोल्हापूर
मराठा तरुणाने मांडले महिला दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म.फुले यांचे महिला मुक्तीचे विचार
Переглядів 7 тис.4 місяці тому
मराठा तरुणाने मांडले महिला दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म.फुले यांचे महिला मुक्तीचे विचार
डॉ. रेखा मेश्राम•#रमाई मासिकाचे 14 वर्ष यशस्वी संपादन*#जागतिक_महिला_दिन निमित्त खास मुलाखत
Переглядів 3564 місяці тому
डॉ. रेखा मेश्राम•#रमाई मासिकाचे 14 वर्ष यशस्वी संपादन*#जागतिक_महिला_दिन निमित्त खास मुलाखत
VBA• सत्ता संपादन महासभा,पुणे•ॲड. सर्वजीत बनसोडे यांचे जबरदस्त भाषण •Sarvjeet Bansode
Переглядів 2685 місяців тому
VBA• सत्ता संपादन महासभा,पुणे•ॲड. सर्वजीत बनसोडे यांचे जबरदस्त भाषण •Sarvjeet Bansode
ब्राम्हण आणि मराठ्यांच्या सत्ता संघर्षात आरक्षण धोक्यात•राजाराम पाटील•Rajaram Patil Speech
Переглядів 13 тис.5 місяців тому
ब्राम्हण आणि मराठ्यांच्या सत्ता संघर्षात आरक्षण धोक्यात•राजाराम पाटील•Rajaram Patil Speech

КОМЕНТАРІ

  • @sanjaykambale2098
    @sanjaykambale2098 Годину тому

    जय भीम ताई मी जालना महाराष्ट्र येथून संजय कांबळे जयनगर तुम्ही जे वाक्य वापरलं की समाजात दुसऱ्या जातीविषयी जे आपण गैरसमज दूर करायचा आहे किंवा करावा लागतो तो गैरसमज दूर करण्याचे काम प्रकाश आंबेडकर साहेब करीत आहेत हे मी आवर्जून तुम्हाला सांगतो आणि धन्यवाद तुम्ही तुमचे सगळे महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि बुद्ध प्रवेश कसा केला याबद्दल मी आपले धन्य आभारी आहे

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 години тому

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 години тому

    ❤❤❤ v b a चा विजय असो❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 години тому

    ❤❤❤❤ v b a onliy on , ❤❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 години тому

    ❤❤❤❤ onliy on v b a ❤❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 години тому

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤

  • @a.hshirse3669
    @a.hshirse3669 2 години тому

    Vba❤

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 2 години тому

    Embracing Buddhism is a revolution🎉 and a challenge . Admired your accepting, understanding and embracing Buddhism is leading towards great change. Your biography will inspire the young girls and boys to believe in equality and diversity.

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 3 години тому

    आमची पार्टी भाजपा कांग्रेस नाही आमची पार्टी वंचित बहुजन आघाडी आहे जयभीम

  • @user-yj1ld5lx6j
    @user-yj1ld5lx6j 3 години тому

    Jay Bhim

  • @akkinjadhav7744
    @akkinjadhav7744 3 години тому

    अखंड विश्वाला शांती चा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध ह्यांनी शिकविलेल्या मार्गावर जो चालेल त्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा जय भीम नमो बुद्धाय 🙏☸️💙

  • @vanitahumne273
    @vanitahumne273 4 години тому

    हार्दिक अभिनंदन ताई छान

  • @vanitahumne273
    @vanitahumne273 4 години тому

    अभिनंदन ताई

  • @rameshpatil1313
    @rameshpatil1313 10 годин тому

    फारच छान. 🙏🙏🙏.भवतु सब मंगलम.

  • @lalitajadhav8656
    @lalitajadhav8656 15 годин тому

    दातार मॅडम 2001 मधील dna संशोधन सांगते 3.5% ब्राम्हण समाजातील पुरुषांचा dna विदेशी युरेशीयन असून त्यांच्या पिढ्या वाढवण्यासाठी भारतातल्या obc च्या महिला वापरलेल्या आहेत. म्हणून ब्राम्हण धर्म "शूद्र, पशू, नारी सब है ताडण के अधिकारी" असे सांगतो. आज त्याच ब्राम्हण विदेशीयांचा लोकतंत्राच्या चारी स्तंभांवर 80-97% प्रतिनिधित्व बळकावून तेच भारताचे शासक बनून 1931 पासून OBC ची जातवार जन गणना करत नाही आहेत. त्यावर ही कधी बोला किंवा obc च्या परिस्थिती वर तुमच्या कारकिर्दीत आलेले अनुभव ही स्पष्ट करा जर तुम्ही खरंच बौद्ध झालात असाल तर!!!जय भीम जय मूलनिवासी!!!

  • @user-hu3bz7zg9f
    @user-hu3bz7zg9f 15 годин тому

    प्रेरणदायी विचार आहेत, खूप छान ताई🎉🎉

  • @sanjayshivtarkar1909
    @sanjayshivtarkar1909 17 годин тому

    जय भीम ताई . खुपचं छान खरच आरसा दाखवलाय . कारण जे आहेत त्यांनी अशा प्रकारे कधी विचारच केला नाही बस परंपरेनुसार ते होत आले खरच सगळ्यांनी आत्मसात केला पाहिजे खास करून एससी एसटी समाजाने वाचायला पाहिजे मी जे समझदार आहेत त्यांनां नाही सांगत . जे नुसते जय भीम बोलतात त्यांना राग मानु नका. मी पण एवढा अभ्यास नाही केला खरच कुठे तरी चुकतोय आपण .नमो बुधाय .

  • @ratanlalbhovte
    @ratanlalbhovte День тому

    Tai.jay.bhim.jay.budha.

  • @sambhajikharat2625
    @sambhajikharat2625 День тому

    Lots thank for inspiring to think as a humanbeing once again great thankfull to you

  • @santoshkadam3771
    @santoshkadam3771 День тому

    💐💐🙏🏻🌄

  • @shuddhodhanpatil95
    @shuddhodhanpatil95 День тому

    जय भीम संबोधी मॅडम, तुमच्या या धाडसी निर्णयाच मी मनःपुर्वक स्वागत करतो.

  • @swapnilsute-gk5mm
    @swapnilsute-gk5mm День тому

    Jai bhim. Véry ni cé 😊

  • @BhonuPrajapati-um5hq
    @BhonuPrajapati-um5hq День тому

    Bahut bahut dhanyavadSambodhi Apko hamare taraf se

  • @rameshpatil1313
    @rameshpatil1313 День тому

    बौद्ध धर्माचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बाबीचा सर्वांगीण सांगोपांग विवेचन करून दिल्याबद्दल धन्यवाद, नमो बुद्धाय, जयभीम.

  • @balutribhavan4080
    @balutribhavan4080 День тому

    🙏🙏🙏🙏💙💙💐💐💐💐💐

  • @Sampitarhimmatwala
    @Sampitarhimmatwala 2 дні тому

    ईसाई धर्म मे बहोत लोग जारहे है पंजाब मे वहि सही है

  • @jwalanandeshwar7842
    @jwalanandeshwar7842 2 дні тому

    👌👌🌹☺️

  • @VijayTakke-tb6st
    @VijayTakke-tb6st 2 дні тому

    Hat up to you my adorable sister.

  • @dnyanyog1310
    @dnyanyog1310 2 дні тому

    Very Nice Sir ..

  • @dnyanyog1310
    @dnyanyog1310 2 дні тому

    Salam Sir

  • @ashokbhagat6230
    @ashokbhagat6230 2 дні тому

    धन्यवाद ताई आपल्या जिवन प्रवासाला सलाम जयभीम जय बुध्द 🙏

  • @kavitaalhat6988
    @kavitaalhat6988 3 дні тому

    Jay bhim Tai

  • @pranjalisandanshiv647
    @pranjalisandanshiv647 3 дні тому

    तुमचे मंगल होवो कल्याण होवो ताई...

  • @user-fn5tm8fx1u
    @user-fn5tm8fx1u 3 дні тому

    ताई खरच कीती अभ्यास आहे तूमचा

  • @raghunathtayade8074
    @raghunathtayade8074 3 дні тому

    Jay bhim Jay shivray Jay Maharashtra

  • @raghunathtayade8074
    @raghunathtayade8074 3 дні тому

    Jay bhim namo buddhay Jay sanvidhan

  • @dhammikshambharkar4917
    @dhammikshambharkar4917 3 дні тому

    ,खुप छान मॅडम जय भीम

  • @divakerpatil3699
    @divakerpatil3699 4 дні тому

    Jai Bhim jai Buddha tai

  • @BabanKamble-j9d
    @BabanKamble-j9d 4 дні тому

    जयभीम ताई आपण बुद्ध धम्म स्वीकारला

  • @madhavpatre6818
    @madhavpatre6818 4 дні тому

    एकंदरीत तुमच्या घरातील वातावरण अगदी परिवर्तन वादी तुमच्या वडीला मुळे त्यानंतर तुमचे शिक्षण वडीला चा गुण तुमच्यात असल्याने हे परिवर्तन झाले तुम्ही महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध यांचे वाचणं केले यामधे तुमचा त्याग खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला काही लोक विरोध करत होते पण तुमच्या बुद्धीला पटत नव्हते आपण हा इतिहास घडविला आहे तुमच्या विचाराला सलाम. असे परिवर्तन इतरां मध्ये व्हावे असे वाटते तुम्हाला भगवंत भरभरून देईल तुमची प्रगती होईल तुम्हाला आरोग्य लाभेल तुमचे कधीही कल्याणाच होईल.

  • @shakilaramteke4349
    @shakilaramteke4349 4 дні тому

    ताई तुम्ही बौद्ध धम्माचा स्वीकार केल्याबद्दल धन्यवाद जयभीम जय संविधान 🙏🙏🙏🙏💐💐🌹🌹

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 дні тому

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 дні тому

    ❤❤❤❤ onliy on v b a ❤❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 дні тому

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 дні тому

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 дні тому

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 дні тому

    ❤❤❤❤ v b a चा विजय असो,, ❤❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 дні тому

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @GumphabaiBhagat
    @GumphabaiBhagat 5 днів тому

    Sambodhi beta boddh dhamma v sangha madhe hardik swagt🎉🎉

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode6528 6 днів тому

    नामोबुध्दाय साधू साधू साधू 🙏🙏🙏