अॅडव्होकेट रंजना भोसलेताई आपण भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांची वास्तु उजेडात आणून हि वास्तू राष्ट्रीय स्मारक करुन सर्वांसाठी खुली करुन युगांतकारी विरासत वरील पडलेला पडदा हटवून सर्वोच्च कार्य केले आहे. ताई आपले मनापासून आभार. आपले खूप खूप अभिनंदन. जय भीम जय संविधान.
खर आहे बाबासाहेबांचा तळेगाव दाभाडे येथे बंगला होता त्या बंगल्यावरती माझे आज्जी आजोबा कामाला होते . बाबासाहेबांना सूकटीची चटणी फार आवडायची. सरपंच आप्पा नाईकनवरे
धन्यवाद एडो.रजंनाताई आपल्या या कामा बदल, बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आपण झटत आहात आपली मनोकामना पूर्ण होईल.आणी तळेगाव दाभाडे या गावाचा नाव आपल्या नावा सोबत जगाच्या नकाशावर येईल.धन्यवाद ताई.जय भीम नमो बुद्धाय.
आदरणिय भोसले ताई यांना सप्रेम जयभीम!! आदरणिय थूल साहेब यांचे पण श्रेय हा बंगला व जागा मिळविण्यात आहे असे थूल साहेबांनी मला मी ह्या बंगल्यास भेट दिल्यावर स्वतः माहीती दिलेली आहे! धन्यवाद!!
मी कालच 2 फेब्रुवारी 2023 रोजी या निवासस्थानला भेट देऊन आलो बाबासाहेबांच्या या स्मारकामधील बाबांच्या कपाटाला स्पर्श करताच माझ्या अंगात एक वेगळीच उर्जा निर्माण झाली आणि डोळ्यात पाणी आल
सही जवाब आपण केलेलं काम खरच वाखनन्या सारखं आहे. तुमच्या मुळेच एवड्यामोठ्ठ्या ऐतीहसिक वास्तू बदल आम्हाला माहिती मिळाली. आम्ही सहकुटुंब ह्या वास्तूला नक्की भेट देऊ. Dhnyawa मॅडम. आम्ही आपले आभारी आहोत.
बाबासाहेबांचा तळेगांव दाभाडे ता मावळ येथील बंगला मा.किसन थुल साहेब व त्यांचा सहचारीणी व वकिल रंजना ताई भोसले यांनी हा बंगला मिळविण्यासाठी खुप प्रयत्न केलेले आहेत. दोघांनाही व ज्या शासकिय अधिकारी यांनी सहकार्य केले त्या सर्वांना साधुवाद.
खूप खूप धन्यवाद ताई आणि चॅनेल चे फक्त आम्हाला ऍड्रेस मिळवा ही विनंती आम्हाला पण dr. बाबासाहेब महामानव यांचे पद स्पर्शने पावन झालेल्या भूमिचे दर्शन घायचे आहे आणि संपूर्ण मनावजातीला उपयुक्त असें दिलेल्या संविधान बाबत कृत ज्ञानता व्यक्त करायची आहे जय विज्ञान जय संविधान जय लोकशाही 🙏🙏
आम्ही भेट दिली..खूप माहिती मिळाली..खूप छान वाटले...पुण्याला जाणाऱ्यांनी एकदा तरी भेट घ्यावी.... भोसले मॅडम...आपल्या परिश्रमाने बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेली वास्तू मिळाली नाहीतर अतिक्रमण करणारे टपूनच होते.... आपले मनपूर्वक आभार
मी आसे ऐकले आहे की सुर्यतळे नावाचे काही लोक जे तळेगावातील होते ते बाबासाहेबांची व्यवस्था पाहण्याची कामे करीत होते. हे खर आसेल तर त्या बद्दल माहिती सांगा. माझे आजोबा बाबासाहेबांबद्दल नेहमी सांगायचे तेव्हा मी लहान होतो.मी ॲड अरुण सुर्यतळ, नांदेड
मा रंजनाताई भोसले वकिली भुमिका स्वीकारुन आपण छान पदाचा वापर केला,संशोधन कसे शेवटपर्यंत सत्य हाती लागत नाही तोपर्यत चालु ठेवावे हा प्रयत्न सिद्धांतही सांगितला. आमचे सहकारी मा.एम एम ताटे सर वाणिज्य शाखा इद्रायणी महा.तळेगाव दाभाडे यांचे बोलण्यातुनहीसंदर्भ मिळत होते.आज खरा इतिहास माहित झाले 🎉अभिनंदन🎉 पुढील कार्यास शुभेच्छा.🎉
Jaybhim namo budhhay thanks mam chan mahiti dili mee pahile aahe snarak karan mee rawetalach rahato amhala javalach aahe dehurod ani talegaon ❤❤❤❤💙💙❣️❣️🙏🙏💐
आम्ही पुण्या मध्ये राहतो परंतु आम्हाला पुण्यातील तळेगाव मध्ये असलेला महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व Dr बाबासाहेब आंबेडकर यांचा घर माहिती नव्हता परंतु आता माहिती झाल्या मुळे आम्ही एकदा नक्की भेट देऊ. सगळ्यांना जय भीम...
Jaibhim Ranjana tai Babasahebach ghar shodhanyasati kiti kast karave lagale astil tai tumala Dr. Sonkamble family salute karato limaye yana sudha salute tyani Ranjanatai la Babasaheb Ambedkar karanche talegaon yethil ghar dakhivale jaibhim jai shivaray jai savidhan
मा.फडणविस साहेब आपण सिंबल ऑफ नाॅलेज डाॅ.बाबासाहेब अंबेडकर यांचे इंग्लैंड मधले घर विकत घेतले व भारतातील सर्व भारतीयांनां समर्पित केले तसेच सातारा येथील डाॅ.बाबासाहेबांचे बालपणीचे घर विकत घेवून राष्ट्रीय स्मारक तयार करून राष्ट्रास समर्पित करावे अशी विनंती आहे
अॅडव्होकेट रंजना भोसलेताई आपण भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांची वास्तु उजेडात आणून हि वास्तू राष्ट्रीय स्मारक करुन सर्वांसाठी खुली करुन युगांतकारी विरासत वरील पडलेला पडदा हटवून सर्वोच्च कार्य केले आहे. ताई आपले मनापासून आभार. आपले खूप खूप अभिनंदन. जय भीम जय संविधान.
खर आहे बाबासाहेबांचा तळेगाव दाभाडे येथे बंगला होता त्या बंगल्यावरती माझे आज्जी आजोबा कामाला होते . बाबासाहेबांना सूकटीची चटणी फार आवडायची. सरपंच आप्पा नाईकनवरे
अप्पा, बाबासाहेबानी तळेगाव येथे काही शेतजमीन विकत घेतली होती का? कृपया कळवावे
☸️👌देश और देशवासीयो के लीए निस्वार्थ त्याग समर्पण का दुसरा नाम अंबेडकर सिर्फ नाम ही काफी है ! जयभीम !🇮🇳❤🙏
मँडम तुम्ही जे कार्य केले आहे, त्याबद्दल तुम्हाला त्रिवार, क्रांतिकारी, मानाचा, सन्मानांचा,अभिमानांचा जय भिम .......
धन्यवाद एडो.रजंनाताई आपल्या या कामा बदल, बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आपण झटत आहात आपली मनोकामना पूर्ण होईल.आणी तळेगाव दाभाडे या गावाचा नाव आपल्या नावा सोबत जगाच्या नकाशावर येईल.धन्यवाद ताई.जय भीम नमो बुद्धाय.
Kaluramjadhavemel bi, j LLC
आदरणिय भोसले ताई यांना सप्रेम जयभीम!!
आदरणिय थूल साहेब यांचे पण श्रेय हा बंगला व जागा मिळविण्यात आहे असे थूल साहेबांनी मला मी ह्या बंगल्यास भेट दिल्यावर स्वतः माहीती दिलेली आहे! धन्यवाद!!
त्रिवार वंदन रंजनाताई,जसा बंगला शोधला तशी जमीन शोधली तर खूप मोठी क्रांती होईल,, आपल्या कार्यामुळे सर्व प्राप्त झाले, धन्यवाद,! ताई जयभीम,,
खुप खुप धन्यवाद adv. ताई आणि मॅक्स महाराष्ट्र चे धम्मशिल सावंत साहेब....मी एक visit दिली एकदा जेंव्हा पुण्यात काम करत होतो... सुंदर महिती
भोसले ताई , सप्रेम जय भीम. आपण केलेल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा
😊
खूपच छान वाटलं धन्यवाद ताई तूम्हाला मी एक मावल तालुक्यातील महिला आहे वयाच्या पंचाहत्तर हे वय वर्षे आहे आणि
खरचं ताई तुमच्या संघर्षामुळे आम्हाला बाबासाहेबांचे घर तळेगाव येथे आहे हे माहित करून दिले त्याबद्दल ताई तुमचे खुप खुप आभार आणि जयभीम नमोबुदधाय
Viry.herdwork.dr.br.amedker
अतिशय खुप सुंदर माहीती दिली...
एकदम कड़क निळा भडक मानाचा क्रांतिकारी जयभिम ताई साहेब 💙💙💙
मी कालच 2 फेब्रुवारी 2023 रोजी या निवासस्थानला भेट देऊन आलो बाबासाहेबांच्या या स्मारकामधील बाबांच्या कपाटाला स्पर्श करताच माझ्या अंगात एक वेगळीच उर्जा निर्माण झाली आणि डोळ्यात पाणी आल
खरंच डोळ्यात पाणी येणारच फारच महान कार्य आहे बाबासाहेबांचे
धन्यवाद ताई,
🙏नमो बुद्धाय🙏जय भीम🙏
🙏 जय संविधान🙏
आदरणीय ताई तुम्ही संस्मरणीय काम केले. त्या बदल तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडत आता. जयभीम- जय संविधान. 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
😢
सही जवाब
आपण केलेलं काम
खरच वाखनन्या सारखं आहे.
तुमच्या मुळेच एवड्यामोठ्ठ्या
ऐतीहसिक वास्तू बदल आम्हाला माहिती मिळाली.
आम्ही सहकुटुंब ह्या वास्तूला
नक्की भेट देऊ.
Dhnyawa
मॅडम.
आम्ही आपले आभारी आहोत.
सप्रेम जयभीम
जयभीम
जय आंबेडकर
जय संविधान
नमो buddhay.
बाबासाहेबांचा तळेगांव दाभाडे ता मावळ येथील बंगला मा.किसन थुल साहेब व त्यांचा सहचारीणी व वकिल रंजना ताई भोसले यांनी हा बंगला मिळविण्यासाठी खुप प्रयत्न केलेले आहेत.
दोघांनाही व ज्या शासकिय अधिकारी यांनी सहकार्य केले त्या सर्वांना साधुवाद.
धन्यवाद ताई हे ऐक राष्ट्रीय आंबेडकरी हेरिटेज आहे व या वास्तूची माहिती तुमच्या कुशल कर्णीतुन झाली...😊
ताई मनपूर्वक धन्य वाद
मनःपूर्वक धन्यवाद मॅडम 🙏🌹
अभिनंदन ताई, खुप संशोधन करून आपण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना 'सोन्याच्या पाण्याचा, उजाळा दिला आहे.
🙏जयभीम ताई आपन डाॅ, बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान शोधुन जगा समोर ऐक ईतिहास दाखऊन दिला त्या बंदल आपले हार्दिक अभिनंदन जयभीम
खूप खूप धन्यवाद ताई आणि चॅनेल चे फक्त आम्हाला ऍड्रेस मिळवा ही विनंती आम्हाला पण dr. बाबासाहेब महामानव यांचे पद स्पर्शने पावन झालेल्या भूमिचे दर्शन घायचे आहे आणि संपूर्ण मनावजातीला उपयुक्त असें दिलेल्या संविधान बाबत कृत ज्ञानता व्यक्त करायची आहे जय विज्ञान जय संविधान जय लोकशाही 🙏🙏
मी या ठिकानी गेलो आहे खुप छान आहे डाॅ बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे निवास्थान ❤❤❤
आम्ही भेट दिली..खूप माहिती मिळाली..खूप छान वाटले...पुण्याला जाणाऱ्यांनी एकदा तरी भेट घ्यावी.... भोसले मॅडम...आपल्या परिश्रमाने बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेली वास्तू मिळाली नाहीतर अतिक्रमण करणारे टपूनच होते.... आपले मनपूर्वक आभार
माहित नव्हते ताई बाबासाहेब यांचे तिथे घर आहे म्हणून , धन्यवाद आपल्याला सातत्याने आपण ह्या प्रकरणात लक्ष दिल्या बद्दल .
जयभिम ताई कासीआईंंना दाखवावे
.
@@devraobahadure7674bqqqqqq.
जय भीम
जय भीम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
भोसले ताई ,जयभीम.
आपण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासातील मौलिक वस्तुचे संवर्धन केल्याबद्दल आपणास व कार्यकर्त्यांना मानाचा जयभीम.
🌹🌹🌹🙏🙏🙏
मला हे खूप उशिरा कलले तरीपण मि आभारी आहे जयभीम जय संविधान ❤❤🤚👌👍🙏🙏
मी आसे ऐकले आहे की सुर्यतळे नावाचे काही लोक जे तळेगावातील होते ते बाबासाहेबांची व्यवस्था पाहण्याची कामे करीत होते. हे खर आसेल तर त्या बद्दल माहिती सांगा. माझे आजोबा बाबासाहेबांबद्दल नेहमी सांगायचे तेव्हा मी लहान होतो.मी ॲड अरुण सुर्यतळ, नांदेड
जय भीम रंजना ताई खुप छान शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे या तुमच्या कार्यास जय भीम
खूप सुंदर माहिती मॅम कडून समजली.
त्याबँगल्याजवळच आमचे घर आहे मी लवकरच त्या पवित्र वास्तूचे दर्शन घेणार आहे.
जय महाराष्ट्र ताई.
क्रांतिकारी जय भीम मॅडम अतिशय महत्वाची माहिती दिली कोटी कोटी धन्यवाद
भोसले ताई तुमच्या कार्याला सलाम..
ताई तुम्ही खूपच चांगले काम केले आहे करीत आहात आपल्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. जय भिम. 🙏🏻.
ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🌹🌹 खूपच छान माहिती आपण दिली आहे आणि आपल्या सर्वांच्या न्याय देवतेला कोटी कोटी विनम्र अभिवादन जय भीम जय बुद्ध जय भारत 🙏🇳🇪
ऑ😊😊😊😊
खरोखच मनाला समाधान लाभलं.कारण आज बऱ्याच राजकीय आणि धर्मांध शक्ती बाबासाहेबांचे विचार संपविण्याचा अतोनात प्रयत्न चालू आहेत.
Very excellent work done by you mam i salut to you
साधू साधू साधू. . मंगल हो. ताई. धन्यवाद . तुमचा संक ल्प. पुर्ण होवोत .. सवी धान भूमीचा तळेगाव दाभाडे. . पुणे. . सर्व कार्यकर्त्यांना मंगल कामना ..
धन्यवाद रंजनाताई बाबासाहेब आंबेडकरांचा बंगला शोधून काढलात आपण फार मोलाचे कार्य केले आहे.
नमो बुध्दाय-जयभिम मॅडम वकील साहेब अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे धन्यवाद साहेब
रंजनाताई आपले धन्यवाद. आपले स्वागत 🙏
Jai Bheem Jai Bharat ❤ Adv. Bhosle
Tai tumhala khup khup Thank you very much🎉🎉
खुप छान जय भीम
सुंदर माहिती, जबरदस्त माहिती, जयभिम नमोबुध्दाय 🙏🙏🙏
नमो बुद्धाय जयभीम ताई.
धन्यवाद 🌹 विनम्र अभिवादन Max maharastra
खुप छान पद्धतीने माहिती सांगीतली जयभिम नमोबुदधाय
खुप खुप धन्यवाद भोसले ताई ❤🙏🙏🙏💙💙💙
भोसले ताई जयभीम तुमच्या प्रयत्नाला येश मिळाले धनने हो तुमचे ताई तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो
धन्यवाद ताई बाबा साहेबांच घर शोधून त्याचा जागेचा विकास करायचा निर्णय घेताला वाव छान काम करीत आहात तुम्हच्या पुढील कामाला सुभेच्छा👍🙏👌✌️💐💐
जयभीम धन्यवाद ताई मंगलमय कामणा
मा रंजनाताई भोसले वकिली भुमिका स्वीकारुन आपण छान पदाचा वापर केला,संशोधन कसे शेवटपर्यंत सत्य हाती लागत नाही तोपर्यत चालु ठेवावे हा प्रयत्न सिद्धांतही सांगितला.
आमचे सहकारी मा.एम एम ताटे सर वाणिज्य शाखा इद्रायणी महा.तळेगाव दाभाडे यांचे बोलण्यातुनहीसंदर्भ मिळत होते.आज खरा इतिहास माहित झाले 🎉अभिनंदन🎉
पुढील कार्यास शुभेच्छा.🎉
आम्ही पण भेट दिलेली आहे या पावन स्थळी. जयभीम 🙏
अप्रतिम कार्य, धन्यवाद जयभिम ❤
वकील मॅडम विसृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद ताईसाहेेब!
नमो बुध्दाय🙏 जय भीम🙏 जय संविधान 🇧🇴
Dhanyvad Baba Babasaheb Ambedkar ji ka aapane Darshan karayar
MI punyatch Rahat asun mla dekhil mahit navtha, thank u so much sangitlyabaddl, mi nkkich bhet denar❤ jaybhim❤❤❤
ताई अतिशय सुंदर यात आपण बहुमोल माहिती दिलीत याबद्दल धन्यवाद जय भिम जय भारत
खुप खुप धन्यवाद ताई जयभीम
❤ अपलया विडियो चया माधेमातुन हे निवास स्थान पहिले❤अपले हार्दिक हार्दिक, अभिनदन
वकिल, ताई, याना खुष, खूप, धन्यवाद, अपले, हार्दिक, हार्दिक, अभिनदन, शुभकामनाएं❤नमो बुद्धाय, जय बहुजन, जय भीम, जय सविधान जय भारत❤
Jaybhim namo budhhay thanks mam chan mahiti dili mee pahile aahe snarak karan mee rawetalach rahato amhala javalach aahe dehurod ani talegaon ❤❤❤❤💙💙❣️❣️🙏🙏💐
I am proud of you mam🙏🙏
धनय वाद ताई जयभिम जयभारत🎉❤🌹🌹🌹🙏🙏🙏
खुप छान माहीती दिलीत
अॅ.रजनांताई भोसले ताई यांना खुपखुप धन्यवाद....
Khup khup Abhinandan aani aabhar mam🙏🙏
Thanx Max Maharashtr🙏🙏🙏
धन्यवाद ताई!
Nice
धन्यवाद मॅडम तुम्ही खूप चांगलं कार्य जय भीम जय संविधान जय भारत
Vina ramteke Bhandara
Dhanyawad Tai khup chhan mahiti dili Tai ❤...
जय भीम ताई, आपण फारच चांगले जिद्दीने काम केले आहे. धन्यवाद ताई.
Jay bhim 💙💙💙💙💙
छान प्रयत्न केलात आणि पूर्णत्वास नेला.
धन्यवाद
भोसले ताई आपल्या कार्याला लाख लाख subheschya
Thank you Tai 🙏
आम्ही पुण्या मध्ये राहतो परंतु आम्हाला पुण्यातील तळेगाव मध्ये असलेला महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व Dr बाबासाहेब आंबेडकर यांचा घर माहिती नव्हता परंतु आता माहिती झाल्या मुळे आम्ही एकदा नक्की भेट देऊ. सगळ्यांना जय भीम...
Dhanyawad Ranjana Tai
खूप खूप अभिनंदन. ताई आपले. आपण सविस्तर तळेगांव दाभाडे येथील बाबासाहेबानी खरेदी केलेल्या जमीनीचे माहिती दिल्या बद्दल..❤
ताई खरंच तुम्ही अंधारातल्या गोष्टी उजेडात आणल्या क्रांती कारी जय भीम 🙏🏼🙏🏼🙏🏼
Th thanks chi mahiti dilyabaddal
जै भीम नामो बुद्धाय धन्यवाद मैडम
रंजना ताई सलाम तुमच्या कार्याला ❤
Jaibhim Ranjana tai Babasahebach ghar shodhanyasati kiti kast karave lagale astil tai tumala Dr. Sonkamble family salute karato limaye yana sudha salute tyani Ranjanatai la Babasaheb Ambedkar karanche talegaon yethil ghar dakhivale jaibhim jai shivaray jai savidhan
जय भीम ताई माहीती दिल्या बद्धल सॅल्यूट तुमच्या प्रयत्नाला
Thankyou ma'am great work 👍👍 Tai lovely
मा.फडणविस साहेब आपण
सिंबल ऑफ नाॅलेज डाॅ.बाबासाहेब अंबेडकर यांचे इंग्लैंड मधले घर विकत घेतले व भारतातील सर्व भारतीयांनां समर्पित केले तसेच सातारा येथील डाॅ.बाबासाहेबांचे बालपणीचे घर विकत घेवून राष्ट्रीय स्मारक तयार करून राष्ट्रास समर्पित करावे अशी विनंती आहे
फार फार धन्यवाद.
Hats off for your hard work! But it 's too much surprising that for a long time it was ignored by Babasaheb's relatives as well as their followers.
खुप छान माहिती दिली आहे मि आपले अभिनंदन करतो जय भीम
Jay Bhim Tai far Sundar Kam kele ahe🙏🙏🙏
Good 👍
ताई क्रांतिकारी जय भीम खूप मौलिक अशी माहिती मिळून समाजाच्या नजरेस आणल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन
धन्यवाद ताई तूमचे समाजावर खूप खूप उपकार झाले.जयभीम
Tai apale khub khub abhinandan.apan khub khub changale kam kele.🙏🙏🙏
Jay bhim taai,dhanyawad
ताई आपण खूप मोलाची माहिती दिली धन्यवाद सप्रेम जय भीम.
धन्यवाद रंजनाताई
Khup chan mam...
Aaplya jantela he mahit asn far garjech aahe sadhya..
Aapn khup chan kam kelt..🙏🙏🙏
Wa...tai very nice klik and This is correct point jay bhim
खूप खुप धन्यवाद। ताई
जयभीम.मॕडम .उत्कृष्ट कार्य.