नावे याकरिता ठेवतात कारण जे आपल्याकडे आहे ते त्यांच्याकडे नाही.ते जे म्हणतात ते सर्व दांडेकरांचे आहे. त्यामुळे कोणीही काहीही बोलो आपण मनात नाही ठेवायचे याउलट त्यांना तोंडावरच उत्तर द्यायचे. मला तर याबाबतीत कोणीही चॅलेंज करू शकत नाही कारण मी समोरच्याला संपूर्ण उघडा करतो
हो सुमित भाऊ काही फरक पडत नाही.लोकांना तोंड दिले आहे ते तर बोलणारच ना.ज्याला त्याला प्रत्येकाचे स्वातंत्र्य आहे म्हणून कोणीही काहीही बोलतं पण मी आशा लोकांकडे दुर्लक्ष करतो आणि आपले काम करत असतो.आपल्या चॅनेलला काही लोकं नावे ठेवतात हीच माझ्या यशाची पायरी आहे कारण प्रत्येक गोष्टीत विरोधक असल्याशिवाय कोणी पुढे ही जाऊ शकत नाही.तुमचे खूप खूप आभार.मूर्खांकडे लक्ष देऊ नका.विडिओ एन्जॉय करा
Yes I know bro but we can't trust anybody coz you will find all the people who are fraud but I will help you. All my viewers have same problem even me too. I have most dangerous power but I can't open it and I have no authority to explose it.
मनोज भाऊ सगळीकडे भ्रष्टाचारच चालतो त्यामुळे तुमचे समाधान होणार नाही पण मी तुमचे भले व्हावे यासाठी नक्कीच मार्ग सांगेन व कदाचित त्यावर विडिओ सुध्दा बनवेन
भाऊ मी अंधश्रद्धा पसरवत नाही कारण मी स्वतः एक प्रोफेशनल व्यक्ती आहे.तुम्ही माझे डिस्क्रिप्शन वाचले नाही.आगोदर ते वाचा.मी कोकणातील खऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.
फारच सुंदर चित्रफीत धन्यवाद भाऊ
नमस्कार छानआहे आवडली माहीती
आपल्या लोकांना नावे ठेवतात तिरस्कार करतात याचा अनुभव मला हि आले आहेत रत्नागिरीतील पाचल मधिल अनुभव अजून हि लक्षात आहे एक
महाड चा दांडेकर
नावे याकरिता ठेवतात कारण जे आपल्याकडे आहे ते त्यांच्याकडे नाही.ते जे म्हणतात ते सर्व दांडेकरांचे आहे. त्यामुळे कोणीही काहीही बोलो आपण मनात नाही ठेवायचे याउलट त्यांना तोंडावरच उत्तर द्यायचे. मला तर याबाबतीत कोणीही चॅलेंज करू शकत नाही कारण मी समोरच्याला संपूर्ण उघडा करतो
Khup Chan
❤❤
Dada pataycha nirankar cha video banva.
दांडेकर वसाचीच लोके गाव दांडेकराला देवस्की करून संचार रोखण्याचा प्रयत्न करतात यावर उपाय काय ? लवकर उत्तर दिले तर बरे होईल.
धन्यवाद बंधू. आयुष्य. आरोग्य धन धान्य संपदा वाढो. नवीन वर्ष. नवीन ज्ञान. भक्ती. वाढो...
🙏🙏🙏🙏🙏🙏
वाटोळी चातूर्शिमेचे पाषाण या बद्दल व्हिडिओ बनवा
Hoy Mazi kam shivakalekadun zale
Thalpandri badal mahiti dayy
आपल्या च्यानला लोख नावे टेवतात ऐक चानल आहे
हो सुमित भाऊ काही फरक पडत नाही.लोकांना तोंड दिले आहे ते तर बोलणारच ना.ज्याला त्याला प्रत्येकाचे स्वातंत्र्य आहे म्हणून कोणीही काहीही बोलतं पण मी आशा लोकांकडे दुर्लक्ष करतो आणि आपले काम करत असतो.आपल्या चॅनेलला काही लोकं नावे ठेवतात हीच माझ्या यशाची पायरी आहे कारण प्रत्येक गोष्टीत विरोधक असल्याशिवाय कोणी पुढे ही जाऊ शकत नाही.तुमचे खूप खूप आभार.मूर्खांकडे लक्ष देऊ नका.विडिओ एन्जॉय करा
Brother suggest some one who can help us practically 🙏🙏or give some mobile number 90% people in konkan r in this spiritual trouble pls help
Yes I know bro but we can't trust anybody coz you will find all the people who are fraud but I will help you. All my viewers have same problem even me too. I have most dangerous power but I can't open it and I have no authority to explose it.
कोकणात न्याय नीती धर्माने मेळा करणारा जाणकार कोणत्या मर्यादेत सद्ध्या आहे प्लीज सांगाल का
वस म्हणजे काय ते सांगावे
भाऊ वस म्हणजेच वशिक.मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.सगळी माहिती दिलेली आहे.
भाऊ प्लीज तुमचा नंबर द्या. तुम्हाला भेटायचे आहे.
दादा अजून पर्यंत मनाचे समाधान नाही झाले. कूठे ठिकाण आहे का जिथे विषय पूर्ण होतिल.
मनोज भाऊ सगळीकडे भ्रष्टाचारच चालतो त्यामुळे तुमचे समाधान होणार नाही पण मी तुमचे भले व्हावे यासाठी नक्कीच मार्ग सांगेन व कदाचित त्यावर विडिओ सुध्दा बनवेन
दादा केरीकुळ म्हणजे काय❓
केरी हे एक गोव्यातील गाव आहे. त्या गावचा कुळकार केरीकुळ सांभाळत असेल
दादा कशाला अंध श्रद्धा पसरवतो
आज कोकणातील लोक डॉक्टर इंजिनीर
सायंटिस्ट वकील झाले आहेत