मित्रा तुझे व्हिडिओ सगळे बघीतले अणि ते सगळे खरे आहेत आपल्या कोकणात पण मित्रा एखाद्या ला गरीबाला तुझ्या सारख्या देवाची गरज आहे तु आम्हाला काही मार्ग दाखव मित्रा पिल्जि तुमचा नंबर पाठवा मि मेल पण केली आहे दादा 😅😊
खुप सुंदर आणि उपयोगी माहिती सांगितली तुम्ही पण आमच्या घरी आम्हाला वसाचा नारळ पूजेला ठेवायचा आहे पण आम्ही मुंबई ल राहतो आणि गावी घर आहे बाजूला चुलते त्याची मुले आहेत पण त्याचा ह्या गोष्टी ल विरोध आहे आणि मला वसाचे वारे सूत्र आहे तर आम्ही काय करावे मार्गदर्शन करा
तुम्ही जे सांगितले ते नीट लक्षात आले आमच्या घरी गावाला असे करतात तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग गाव गढीतामहाणे येथील हे मी सांगत आहे आम्ही नऊ वर्षा पूर्वी असे काम केले होते पंरतु त्या नंतर ते वर्षा ने करायचे होते पण काही जमून येत नाही सगळे मुंबईला असल्यामुळे व एक पुतण्या गावाला रहातो तो सर्व गावी सांभाळत असतो तो नेहमी सांगत असतो आमच्या कडे त्याला देव बसवणे म्हणतात सखे, चुलत एकत्रच हे करतो प्रतेक जण काही तरी कारण सांगत असतात व घरातील सर्व त्या वेळी हजर असणं आवश्यक असल्यामुळे व महिलाच्या मासिक अडचणीमुळे सर्व हजर राहू शकत नाही हे ऐक कारण असतेच तर हया वर काही तरी उपाय सांगा व त्यातिल कोणी जाणकार व्यकती आपणांस माहिती असल्यास हया नंबर वर कळविणे 8698354096
दादा नमस्कार 🙏 एखाद्यावर देवस्थान असणे म्हणजे काय? देवस्थान असणे चांगले की वाईट? देवस्थान कसे ओळखावं. आणि त्याची कशी जपणूक कशी करावी. कृपया माहिती दयावी 🙏
जय भीम भाऊ🙏🙏 भाऊ मला आज अभिमान वाटतो आपला समाज आज खूप पुढे गेला.भाऊ मला तुझ्या सोबत बोलायचं जरा plz नंबर दे कारण मला mail करता येत नाही. मला अजून आपल्या पूर्वजांच्या विषयी माहिती पाहिजे आणि एक व्हिडिओ नागवंशी महार लोकावर पण बनव.आणि काय मदत लागली तर हक्काने आवाज दे आपले लोक आपल्या लोकांना कधी साथ देतील🙏 मित्रा मला एक प्रश्न पडतो यांना दांडेकर चालतो पण त्याचेच लेकर आज च बौद्ध समाज चालत नाही🤔🤔 🙏नमो बुध्दाय जय भीम🙏
नितीन मित्रा तूझ्या मुळे मला खूप मदत झालीय, मला गावराहाटी बद्दल बरीच माहिती मिळाली त्याबद्दल थँक्स, पण मला एक उत्तर हवयं जर रोजच्या जीवनात देव दांडेकर,12 अंधार, 12 चाळे,360 384 गावचा निर्माता, असा उच्चार रोजच्या पूजेत केल्यास काही अडचण नाही ना भाऊ जरा हा भ्रम माझा दूर कर.
मित्रा स्वतःहुन वस निर्वसी चा नारळ पूजेस लावू शकतो का? किंवा लावायचा असल्यास काही विशिष्ट लोकांकडून विधीपूर्वक नारळ लावला जाऊ शकतो का आनी 3 वर्ष मुदत कोणाकडून घायची असते आनी बदलवायचा असल्यास होम हवन कोणाकडून करून घ्यायचं, plz मार्गदर्शन कर 🙏🙏
भाऊ तुम्ही माझे सगळे विडिओ पहा.मी स्वतः दांडेकर आहे त्यामुळे मला हे सगळे माहीत आहे व ज्याला सगळे माहीत आहे ते सगळे थोडे ना थोडे मॅच होतेच.मी दिलेली सगळीच माहिती तुमची नाही.
खूप सुंदर माहिती सांगता त्या बद्दल धन्यवाद मी प्रमोद चव्हाण गाव पुर्ये तर्फे सावर्डे माझ्या गावी माझ्या पूर्वजांनी घर बांधण्या पूर्वी एक दगडी चौथरा बांधला त्या वरती एक तुळसी वृन्दावन व एक शंकराची पिंड आहे त्याला आम्ही बेल म्हणतो आजवर तिथे रहाणारे त्याची घरच्या देवा प्रमाणे सर्वसाधारण पूजा करतो आपण या बद्दल काही पूजा अर्चा सांगू शकाल का ? कारण काही लोक सांगतात की हा देव तुम्हाला सादर नाही म्हणजे त्याचे आशीर्वाद तुमच्यावर नाहीत .......
सध्या अशा दुर्मिळ माहिती कोणीच सांगत नाही किव्हा अशे जाणकारी व्यक्ती नगण्य. 🙏🙏🙏🙏 कधी तरी आपले पूर्वज काही त्रासा मूळे एक गाव सोडून दुसरीकडे जातात तेव्हा नवीन गावाशी तळखांबा कसा जोडतात प्लीज सांगा.
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत धन्यवाद भाऊ
Great 🎉
खुप छान माहिती दिली. धन्यवाद भावा.
Dada tumhchi hi mahiti satyala dharun aahe . Ani yachi garaj aahe konkanatlya lokana . Tyamule jyani maryadeche aani kulache dukan manale aahe .. te jasta divase chalnar nahi . Tumhal dasaryachya hardik subhechaya .🙏🙏🙏🙏🙏💐 Dev Karo tumchya dnynat ajun bhar pado.
तुमचे खूप खूप आभार भाऊ आणि हे ऐकून फार बरे वाटले की तुम्ही सत्याला साथ देता.
सत्यमेव जयते
🙏🙏🙏
Satya he kathin aahe . He sahaj ani patkan milat nai. Khota sahaj sapadta . Ani te gheun tatpurta chalta . Pan satya he pidyan pidi chalata .
Dada aapan number dilat ter khup bare hoin aapan Mumbai la kuthe asal tikde yeun bheten plz number dya... 🙏🏻@@nitevolution429
Lay bhari mahiti aahe
Dada mazya angat mulpurush vadato tasech dev pn vathatat pn pahila mulpurush yayacha ata sarvch devstan yete mulpurusha pasun sarvch devsatn yete ka angat
Thanks for the information
Dada Dval prasd kas lava haychvar video banv
❤ tumchyashi contact kasa karaicha
I love you ❤❤
खुप माहिती पूर्वक माहिती देता तुम्ही दादा खूप खूप आभार 🙏🙏
विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा
Tumhalahi khup khup shubhechha
पितरगत मोकळी कशी करावी भावा मित्रा तूझं ज्ञान जबरदस्त आहे यार, तुझा आत्मविश्वास जबरदस्त आहे, तुला भेटायची इच्छा आहे, होईल का ती पूर्ण
Mala mail kara
Hii
मित्रा तुझे व्हिडिओ सगळे बघीतले
अणि ते सगळे खरे आहेत आपल्या कोकणात
पण मित्रा एखाद्या ला गरीबाला तुझ्या सारख्या देवाची गरज आहे तु आम्हाला काही मार्ग दाखव मित्रा पिल्जि तुमचा नंबर पाठवा मि मेल पण केली आहे दादा 😅😊
👌👌👍👍👍🙏🙏
Kokanatil bayachya mandabdl saga
खुप सुंदर आणि उपयोगी माहिती सांगितली तुम्ही पण आमच्या घरी आम्हाला वसाचा नारळ पूजेला ठेवायचा आहे पण आम्ही मुंबई ल राहतो आणि गावी घर आहे बाजूला चुलते त्याची मुले आहेत पण त्याचा ह्या गोष्टी ल विरोध आहे आणि मला वसाचे वारे सूत्र आहे तर आम्ही काय करावे मार्गदर्शन करा
तुम्ही जे सांगितले ते नीट लक्षात आले आमच्या घरी गावाला असे करतात तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग गाव गढीतामहाणे येथील हे मी सांगत आहे आम्ही नऊ वर्षा पूर्वी असे काम केले होते पंरतु त्या नंतर ते वर्षा ने करायचे होते पण काही जमून येत नाही सगळे मुंबईला असल्यामुळे व एक पुतण्या गावाला रहातो तो सर्व गावी सांभाळत असतो तो नेहमी सांगत असतो आमच्या कडे त्याला देव बसवणे म्हणतात सखे, चुलत एकत्रच हे करतो प्रतेक जण काही तरी कारण सांगत असतात व घरातील सर्व त्या वेळी हजर असणं आवश्यक असल्यामुळे व महिलाच्या मासिक अडचणीमुळे सर्व हजर राहू शकत नाही हे ऐक कारण असतेच तर हया वर काही तरी उपाय सांगा व त्यातिल कोणी जाणकार व्यकती आपणांस माहिती असल्यास हया नंबर वर कळविणे 8698354096
तुम्ही रत्नागिरी जिल्हा कुठे रहाता
मला बेतायच आहे प्लीज
💐👌कोकणी व्यतिरिक्त इतर जाती मद्ये या रीती आहेत का???
मी मेसेज केला आहे त्याचा रिप्लाय दया हीच विनंती 🙏🏻
पूर्व मर्यादा कशी जोडतात
Aagar vare yene
दादा नमस्कार 🙏
एखाद्यावर देवस्थान असणे म्हणजे काय?
देवस्थान असणे चांगले की वाईट?
देवस्थान कसे ओळखावं.
आणि त्याची कशी जपणूक कशी करावी.
कृपया माहिती दयावी 🙏
दादा बाराचे कुड महणजे काय
भाऊ ही विद्या प्राप्त करायची आसेल तर कुठे जवे लागेल व कोणाला भेटावे लागेल
Dada palav fakir baddal thodi mahiti de
मझ्या माहितीनुसार जो मुळगा कुवार मरण पावला आहे तो ही तलखंबा म्हणून बोलला जातो.
हे खरे आहे का?
जय भीम भाऊ🙏🙏
भाऊ मला आज अभिमान वाटतो आपला समाज आज खूप पुढे गेला.भाऊ मला तुझ्या सोबत बोलायचं जरा plz नंबर दे कारण मला mail करता येत नाही.
मला अजून आपल्या पूर्वजांच्या विषयी माहिती पाहिजे आणि एक व्हिडिओ नागवंशी महार लोकावर पण बनव.आणि काय मदत लागली तर हक्काने आवाज दे आपले लोक आपल्या लोकांना कधी साथ देतील🙏
मित्रा मला एक प्रश्न पडतो यांना दांडेकर चालतो पण त्याचेच लेकर आज च बौद्ध समाज चालत नाही🤔🤔
🙏नमो बुध्दाय जय भीम🙏
सुतार,वस, माहिती, पाहीजेत
Bela ani phhanna mhanje kay
Tyachi mahiti mi dileli aahe.maze sarva video paha.
आम्हाला वाटल तळखंबा हा मरण पावलेला तरूण मुलगा
नाही
तळखांबा श्रेष्ठ की वस श्रेष्ठ..????
दादा चेटुक वर एक विडिओ बनवा....??
माझा हा विषय पूर्ण झाला आहे आणि नवीन विषय सुरू झाला आहे.पुढे कधी हा विषय येईल तेव्हा नक्की बनवणं
पुढे नक्की बनवेन
Ho karan ya war koni khi bolt nhi and koni kay sangt nhi....
Ya war ajun ek आहे विषय बयंगी....म्हणजे कांय..?
Apla number milel kay
नितीन मित्रा तूझ्या मुळे मला खूप मदत झालीय, मला गावराहाटी बद्दल बरीच माहिती मिळाली त्याबद्दल थँक्स, पण मला एक उत्तर हवयं जर रोजच्या जीवनात देव दांडेकर,12 अंधार, 12 चाळे,360 384 गावचा निर्माता, असा उच्चार रोजच्या पूजेत केल्यास काही अडचण नाही ना भाऊ जरा हा भ्रम माझा दूर कर.
नाही काहीच अडचण नाही पण आपल्या मूळ पुरुषाला प्रथम हाक मारावी
मित्रा स्वतःहुन वस निर्वसी चा नारळ पूजेस लावू शकतो का? किंवा लावायचा असल्यास काही विशिष्ट लोकांकडून विधीपूर्वक नारळ लावला जाऊ शकतो का आनी 3 वर्ष मुदत कोणाकडून घायची असते आनी बदलवायचा असल्यास होम हवन कोणाकडून करून घ्यायचं, plz मार्गदर्शन कर 🙏🙏
नाही.कोणा तरी निष्णात व्यक्तीकडून किंवा खऱ्या व्यक्तीकडून करून घ्या
@@nitevolution429 मला तुमच्याकडून मदतीची आशा आहे, माझं तस कोणी परिचयचं नाही आहे मला आपण मार्गदर्शन कराव
तळखंबा चा वापर कसा करता येईल
अनुमति शिवाय तुम्ही माझी माहिती कशी वापरु शकता ?
भाऊ तुम्ही माझे सगळे विडिओ पहा.मी स्वतः दांडेकर आहे त्यामुळे मला हे सगळे माहीत आहे व ज्याला सगळे माहीत आहे ते सगळे थोडे ना थोडे मॅच होतेच.मी दिलेली सगळीच माहिती तुमची नाही.
तळखार म्हणजे काय
Kokan Bhumi kutum jalma lali
खूप सुंदर माहिती सांगता त्या बद्दल धन्यवाद
मी प्रमोद चव्हाण गाव पुर्ये तर्फे सावर्डे माझ्या गावी माझ्या पूर्वजांनी घर बांधण्या पूर्वी एक दगडी चौथरा बांधला त्या वरती एक तुळसी वृन्दावन व एक शंकराची पिंड आहे त्याला आम्ही बेल म्हणतो आजवर तिथे रहाणारे त्याची घरच्या देवा प्रमाणे सर्वसाधारण पूजा करतो
आपण या बद्दल काही पूजा अर्चा सांगू शकाल का ?
कारण काही लोक सांगतात की हा देव तुम्हाला सादर नाही म्हणजे त्याचे आशीर्वाद तुमच्यावर नाहीत .......
तुमचा आभारी आहे.गावातली लोक देवदेवस्कीत हुशार असतात त्यामुळे त्यांनी तेथे बंधन घातले असणार.
सध्या अशा दुर्मिळ माहिती कोणीच सांगत नाही किव्हा अशे जाणकारी व्यक्ती नगण्य. 🙏🙏🙏🙏
कधी तरी आपले पूर्वज काही त्रासा मूळे एक गाव सोडून दुसरीकडे जातात तेव्हा नवीन गावाशी तळखांबा कसा जोडतात प्लीज सांगा.
मी व्हिडिओत म्हणालो आहे की त्या गावात येणारा जो पहिला त्याला पुजले जावे पण मागील भूमीतल्या पूर्वसाला वशिकाला विसरू नये कारण त्याच्यामुळेच तुम्ही आहात
१२ अंधार म्हणजे काय? बारा अंधार सीमा बांधणी म्हणजे काय?
माझे सगळे विडिओ पहा.त्यात मी माहिती दिलेली आहे