विष्णू सर तुमचे खूप खूप अभिनंदन अशीच वर्ल्ड रेकॉर्ड तुम्हाला अनेक अनेक मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐 कारल्याची भाजी खूप छान आणि सोपी रेसिपी नक्की ट्राय करनार👌👌👌
वा वा खुप खुप अभिनंदन वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबद्दल 💐💐, अशाच रेसिपी बनवून महाराष्ट्राला आणि देशाला उंच उंच घेऊन जा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... आजची रेसिपी खुप छान होती. रेसिपी खुप आवडली. अशाच छान छान रेसिपी आम्हाला दाखवत जा.
मैं अभी आपका करैला का एपिसोड देखे रही हूं, सर्टिफिकेट पर नजर पड़ी और विचार आया,आपको अयोध्या प्रसाद के लिए मिला होगा और सच हुआ,,,,,,,apkआपकी शिमला मिर्च की सब्जी घर में सबको बहुत पसंद आई
I like to see all your recipie episodes. You explain in a very simple way and prepare very well. Congratulations on winning the world record and also for preparation of Prasad at the Ayodhya temple on its opening ceremony. It was really a great honor for you having been nominated for the grand event.....😊
ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
। । ब्रह्मध्वजाय नम:।।
हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा
आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !
*नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छां
दीपक बक्षी, वकील, छत्रपती संभाजीनगर 🌹🙏 आणि
बक्षीज कीचन रेसिपी😋आणि
बक्षीज अक्याडमी च्यानल👍🌹🙏
💐💐🙏🏻🙏🏻💐💐
अभिनंदन सर, world record बद्दल व आयोध्येला प्रसाद तयार करायला मिळाला त्याबद्दल पण अभिनंदन।
खूप छान लगेच खावेसे वाटते धन्यवाद
खूप खूप अभिनंदन विष्णू जी आपले आपण श्रीराम साठी इतका सुंदर प्रसाद बनविला कारल्याची रेसिपी मस्तच 😊
विष्णू सर तुमचे खूप खूप अभिनंदन अशीच वर्ल्ड रेकॉर्ड तुम्हाला अनेक अनेक मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐 कारल्याची भाजी खूप छान आणि सोपी रेसिपी नक्की ट्राय करनार👌👌👌
Dhanyawad
वा वा खुप खुप अभिनंदन वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबद्दल 💐💐, अशाच रेसिपी बनवून महाराष्ट्राला आणि देशाला उंच उंच घेऊन जा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... आजची रेसिपी खुप छान होती. रेसिपी खुप आवडली. अशाच छान छान रेसिपी आम्हाला दाखवत जा.
World record बद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन सर 🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊 तुमच्या कडे अन्न पूर्णा देवीचा वरद हस्त तुमच्या हातात आहे.😊😊
World record साठी खूप खूप अभिनंदन सर 💐💐 मराठी माणसाचा अभिमान आहात तुम्ही आणि तरीही खूप खूप साधे down to earth आहात 🙏🙏
संर मी कारल्याची भाजी बनवली अप्रतिम झाली माझ्या मुलीला आणि माझ्या मिस्टराना खुप आवडली तुमच्या सर्व रेसिपी खुप छान असतात
Thanks alot, mast karlyachya bhaji baddal.❤ God bless you.
सर तुमचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉 कारल्याची भाजीची वेगळी आणि सोपी रेसिपी दाखविली .
मैं अभी आपका करैला का एपिसोड देखे रही हूं, सर्टिफिकेट पर नजर पड़ी और विचार आया,आपको अयोध्या प्रसाद के लिए मिला होगा और सच हुआ,,,,,,,apkआपकी शिमला मिर्च की सब्जी घर में सबको बहुत पसंद आई
World record certificate milale tyabaddal khup khup अभिनंदन सर. You deserve it. ❤karlyachi recipe खूप चा. नक्की करून बघणार.
अभिनंदन सर ❤ सुंदर समजून सांगता .सोप्या पद्धतीने सहज पणाने.
अभिनंदन सर . अयोध्येत प्रसाद बनविण्यासाठी खुप खुप मेहनत घेतलात 💐💐🙏
I like to see all your recipie episodes. You explain in a very simple way and prepare very well. Congratulations on winning the world record and also for preparation of Prasad at the Ayodhya temple on its opening ceremony. It was really a great honor for you having been nominated for the grand event.....😊
खुप खुप अभिनंदन World record बद्द्ल आणि अयोध्येत प्रसाद केलात त्याबद्दल पण अभिनंदन आणि कारल्याची एक वेगळीच रेसिपी करून दाखवल्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप छान नी रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसंगी प्रसाद बनवून दिलेल्या सेवेबद्दल अभिनंदन विष्णू जी
मनःपूर्वक अभिनंदन!👍👏👏
अभिनंदन
कारल्याची खूपच वेगळी आणि छान रेसीपी दाखवलीत.नक्कीच आवडेल घरातल्यांना, धन्यवाद
Congratulations vishnu ji 🎉
Hi dish farach tasty Ani sundar ahe vishnu ji 👌👌
मस्त रेसिपी अयोध्येतील प्रमाणपत्रा साठी सर आपल अभिनंदन
खूप छान! आणि अभिनंदन💐💐
हार्दिक अभिनंदन सर , आम्हा सगळ्यांकडून , 🌹🌹🌹🌹. कारल्याच्या भाजीची एक वेगळी रेसिपी समजली . मस्तच , 👌👌👌👌
अभिनंदन. कार्ल छान.
प्रथम आपले अभिनंदन 🌹🌹कारल्याची भाजी बढिया दिसतेय...नक्की करुन बघेन👍
Vishnu ji tumche khup khup abhinandan 🎉🎉🎉
Congratulations for the award and thanks for a different recipe.
Khup Khup aabindn खुपच छान
world record sathi खूप अभिनेदन
कारल्याची भाजी खूपच छान
वा खूप छान अप्रतिम रेसिपी आहे सर माझ्या आवडीच कारल धन्यवाद सर मी नक्कीच बनवणार ही रेसिपी
World record 🎉🎉congratulations
खूप छान आहे🎉
Congratulations🎉🎉 another mouthwatering recipe, I'll try it tomorrow 😋😋
अभिनंदन
कारल्याची भाजी मस्त👉👍 आहे
अभिनंदन 💐🙏🏻 खूप छान भाजी नक्की अश्या पध्दतीने करून बघेन
मनापासुन अभिनंदन🎉 मला तुमच्या सर्व रेसिपी खुप आवडतात
Tumcha khup khup abhinandan kharch kamachi pavti aahe khup yash milo devajaval prarthana
अतिशय बहारदार शाही कारलं मस्त। 🙏
खूप खूप अभिनंदन सर तुम्ही आमचा अभिमान आहात सर ही भाजी मी नक्की करणार 🎉🎉🎉
हार्दिक अभिनंदन विष्णु जी.
Khup chhan
खुप खुप अभिनंदन विष्णुजी 💐
Masta bhari❤
विष्णूजी आपले अभिनंदन
Hearty congratulations Sir
Recipie khup cchaan
Wow. Congratulations
खुप खुप अभिनंदन सर जी..भंडारा येथे राहते मी
अभिनंदन ....💐👏
कारले भारीच झाले..👌
खूपच वेगळी करून बघणार धन्यवाद राम राम
Khup chhan ahe
Khup khup Abhinandan Vishnuji
Wa sir khup khup abhinandan
सर तुमचे खुप खुप अभिनंदन
अभिनंदन सर, भाजी छान आहे,
अतिशय चविष्ट
सर तुमच खुप खुप अभिनंदन
Abhinandan vishnuji👏👏👏👏👏👏👏asach world record karat raha.
अगदी मस्त भाजी...
मी नक्की करणार..
कारल्याची भाजी तर 1 no झाली आहे👌👌
तुमची प्रत्येक रेसिपी खूपच छान असते. 😋🙏
अभिनंदन
खुप छान भाजी
Congratulations vishnugi proud of you recipe khup yummy
मी एकदा असे चिप्स केले होते अजिबात कडू लागत नाही खूप छान
Abhinandan Sir, tumhala ha mann milala Prasad banvaycha🙏
खूप छान दिसत आहे.अभिनंदन सर
sir tumhla vadhdivsachya laksh laksh shubhechha Ani Shree Ram prabhunchya prasadasathi tumchi yogya nivad zali n purn kelit yasathi khup khup shubhechha 🌹🙏🙏🙏🌹
सर अभिनंदन तुमच
Mast aavadla karlyacha ha Navin Prakash, Dhanyawad. ❤
Kup kup abinandan sir
Khup khup Abhinandan Vishnuji Sir 🌹
खूप खूप छान भाजीआणीकिती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे चयश मिळत राहावे अशी श्री स्वामी चरणी प्रार्थना
Congratulations & nice recipe of karela
अभिनंदन विष्णुजी
Receipt ek num sir
खूप खूप अभिनंदन
अभिनंदन. 💐🌹
खूप छान सोपी पद्धतीची कारल्याची भाजी मस्त
खूप छान रेसिपी
सर तुमचे खूप खूप अभिनंदन 💐🙏
Congragulations for the certificate Sir . Very tempting karle bhaji
सर खूप खूप अभिनंदन 🎉
खूप खूप छान झाली आहे.अभिनंदन सर🎉🎉💐💐😊😊🙏
Very Nice recipe chef
Abhinandan sir
खूप अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन सर
ऊत्तम सर👌🏻👌🏻😋😋
बहुत बहुत बधाई
अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.
तळलेली कारली पण नुसतीच खाल्ली तरी छान लागतील
अभिनंदन 🎉
Mastach.
Really tempting. will definitely try.😊
अभिनंदन
अभिनंदन सर जय श्रीराम
Congratulations sir 👏
Abhinandan Vishnu Sir 💐💐
वाह सर खूप छान केली कारल्याची भाजी अणि मत मागायची पण छान पद्धत 😊
Dhanyawad
सर तुम्हीं बनवलेली कारल्याची सुंदर भाजी खायची खूप इच्छा झालीय
धन्यवाद
Congratulations sir
Mast