EP-17 जर्मनीतील पाण्यावर चालणारी बस 🚌😳 तिकीट किती आणि आमचा अनुभव कसा River Bus in Hamburg Germany

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 чер 2024
  • EP-17 जर्मनीतील पाण्यावर चालणारी बस 🚌😳 तिकीट किती आणि आमचा अनुभव कसा River Bus in Hamburg Germany
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Note - चॅनेल वर नवीन असाल म्हणून तुमच्यासाठी इथे सांगू इच्छिते कि जर्मनी ३६० प्रवासामध्ये आम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये प्रवास केला त्या मुळे तुम्हाला आम्ही थंडीचे कपडे घालून दिसत आहोत आणि हे सगळं आम्ही आपल्या चॅनेल वर सांगितलेलं आहे पण तुम्ही नवीन असाल आणि विडिओ अपलोड केलेल्या तारखेप्रमाणे तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इथे लिहीत आहे.
    विडिओ अपलोड तारीख -11 जून २०२४
    ऋतू - वसंत
    Today in this video - Water bus in Europe.Water bus in Germany.Water bus in Hamburg.Germany 360 travel series. Best places to visit in Germany. Best places to visit in Hamburg. Best places to visit in Europe. Best places in Hamburg. Hafen River bus in Germany. Hafen bus in Hamburg. River bus in Hamburg.Marathi mulgi in Europe. Marathi mulgi in Germany. Rupali Europe vlogs.
    ‪@Rupali.EuropeVlog‬
    Thank you for watching.
    #marathi #marathivlog #travelvlog #travelingermany #marathimulgi #maharashtra #indian #europe #germany #german #hamburg #rupalilikhitkar

КОМЕНТАРІ • 506

  • @ShirishShirwdakar
    @ShirishShirwdakar 14 днів тому +41

    आपल्या देशात फक्त राजकारणी लोकांची प्रगती झाली आहे

  • @atuljadhav3175
    @atuljadhav3175 12 днів тому +21

    मराठी माणूस मोठा झाला
    त्याचा आनंद वाटतो ❤❤

  • @I_am_Only_indian
    @I_am_Only_indian 14 днів тому +25

    मुंबई मध्ये पण पावसाळ्यात पाण्यावर चालते बस आणि ट्रेन ❤सुद्धा

  • @sanjuduttfans5402
    @sanjuduttfans5402 19 днів тому +39

    जर्मनीतील रोडवर चालणारी आणि पाण्यावर चालणारी स्वीम बस आम्ही पण प्रथमच पाहिली खुप छान nice country jarmani very nice video life is best best is your life

  • @SunilWaje-de6lr
    @SunilWaje-de6lr 14 днів тому +19

    आपल्या देशात फक्त राजकीय नेते मंडळी आपले स्वतःचे करीअर करतात.पण गरीब हा गरीबच राहीला राजकारणातील नेते आपली स्वतःचीच पोळी भाजून घेतात..

    • @latakatore9114
      @latakatore9114 6 днів тому

      खर आहे फक्त स्वतःच्या फायदा 😊

  • @maheshchandrakukreti9881
    @maheshchandrakukreti9881 18 днів тому +66

    जर्मनी म्हणजे स्वर्गात राहणे . मुलगी जावई डाक्टर असल्यामुळे दर वर्षी मी 3 महीने मुलीकड़े असतो आणि जवळपास जर्मनी चे सगळे City ,Town पाहिले फिरलो .

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  16 днів тому +6

      धन्यवाद 🤗🌸

    • @rajdg1655
      @rajdg1655 14 днів тому

      अरे वेड्या जगातील स्वर्ग म्हणजे आपला भारत देश आहे.जर्मनीमध्ये रात्री TV लावून बघ म्हणजे कळेल तुला स्वर्ग आहे कि नरक.काम करायला तिकडे माणसं सापडत नाही आहेत.का ? तर कुटुंब व्यवस्था कोलमडली आहे.

    • @highlights1704
      @highlights1704 12 днів тому +2

      जगात एक पण देश सुरक्षित आणि सर्व गुणसंपन्न नहीं ...

    • @bhushanmuleyvlog9958
      @bhushanmuleyvlog9958 10 днів тому

      भारत

    • @maheshchandrakukreti9881
      @maheshchandrakukreti9881 10 днів тому

      @@highlights1704 आपल म्हणण 100% खर आहे पण त्यात कमी कमी जिथे Crime आहे म्हणून त्या देशा साठी आदर असते .

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 13 днів тому +10

    खरं तर आपल्या भारताबद्दल आपल्याला आपल्या मनात न्यूनगंडाची भावना असण्याचे काहीही कारण नाही. ते लोक सुद्धा इथली संस्कृती, मंदिरे बघून चाट पडतात. जे तिकडे आहे ते इकडे नाही आणि इकडे आहे ते तिकडे नाही एवढेच. त्यांची लोकसंख्या कमी आहे, लोक सुशिक्षित आहेत त्यामुळे समृद्धी आहे. गलिच्छ राजकारण तिकडे नसावे. तरीपण जर्मन लोकांचे कौतुक करायलाच पाहिजे. छान वाटले त्यांची प्रगती बघून.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 19 днів тому +24

    रिव्हर बस फारच छान तिकडे बारा महिने नदीला भरपूर पाणी आहे त्यामुळे तिकडे अशा सुविधा आहेत इकडे उन्हात सुरू झाला कि दुष्काळ सुरू होतो... खरंच जर्मनी ग्रेट आहे 👍🥳🥳🥳🥳

    • @gmsfast1693
      @gmsfast1693 19 днів тому +7

      जर्मनीत नदीला देवता मानत नाही ..आपल्याकडे नदीला देवता मानतात पण परिस्थिती खूब खराब आहे

    • @chandrakantmali2446
      @chandrakantmali2446 19 днів тому

      आ​@@gmsfast1693आपणी गंगा यमुना बघा

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  19 днів тому +4

      धन्यवाद 🤗🌸

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 17 днів тому

      आपल्याभारतात पावसाळ्यात टु व्हीलरसुद्धा पाण्यावर चालतें.आनदं वाटला.आम्ही इथे नेहमी
      यु ट्यूब वर राजे महाराजांचे आजचे वंशज काय काय कोण ह्या बद्दल दाखवतात.तशीच माहीती
      हिटलर फॅमिली ईतर महत्त्वाचे साथी त्यांचे वंशज
      आजकायकोठे, आज कोठे आहेत उदा रोमेल वगैरेंच्या माहीती सांगितलं तर बरेच वाटेल.

    • @user-yh7qr1nz2c
      @user-yh7qr1nz2c 13 днів тому

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @hemantsubedar9985
    @hemantsubedar9985 19 днів тому +17

    अतिशय आवडलेला video ❤

  • @triratnamusicalsnavimumbai6804
    @triratnamusicalsnavimumbai6804 14 днів тому +4

    तुम्हीswimbus ची ताई छान माहिती दिलीत... बस बरोबर आम्हाला ही फिरल्या सारखा भास झाला... जर्मनीतली उंच बिल्डिंग पाहतानाही आनंद वाटला. आमच्यापर्यंत माहिती पोचवल्याबद्दल धन्यवाद.

  • @vinayaksavangikar6026
    @vinayaksavangikar6026 14 днів тому +2

    असेच अजुन कांही व्हिडिओ टाकणे.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  11 днів тому

      चॅनेलवर रोज दुपारी ३.३० असेच छान छान माहितीपूर्ण वाजता विडिओ येतात धन्यवाद 🤗🌸

  • @naganathghodake156
    @naganathghodake156 19 днів тому +12

    छान वाटलं सर्व पाहून

  • @yuvasahyadri2669
    @yuvasahyadri2669 15 днів тому +15

    तुम्ही तर प्रत्येक्षात जर्मनीचे विहंगम असे दृश्य दाखविले. आजपर्यंत फक्त जर्मनी ऐकून होतो. खूप छान. मज्जा आली. धन्यवाद. असेच व्हिडिओ प्रसारित करा.
    जय हिंद, जय महाराष्ट्र

  • @maddyd2884
    @maddyd2884 19 днів тому +5

    आणि हो मी ही पाण्यातील बस प्रथम च बघितली ,ना या पूर्वी कधी मी कधी ऐकून होत ना बघून, खूप खान रुपाली नाईस ,खूप च उपयुक्त अशी माहिती तुम्ही पूर् वताय ,दोघे पण छान व्हिडिओ टाकता

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  19 днів тому +1

      मनापासून आभारी आहे आणि छान वाटलं तुम्हाला माहिती आवडली🤗🌸

    • @Pyqhrx8090
      @Pyqhrx8090 День тому

      आपल्याकडे पाण्यावर चालणारी रेल्वे आह़े, थोडे दिवस थांब बघायला भेटेल 😅

  • @vinayaksavangikar6026
    @vinayaksavangikar6026 14 днів тому +3

    खुपच छान आमचे नशिबात तर जरमनि ला जा तेथील अनुभव मिळणे शक्य नाही.पण वरिल व्हिडिओ मुळे जर्मनीत जाऊन आल्याचा आनंद व कल्पना येते.त्या मुले आपले खुप खुप धन्यवाद.

  • @ravindrasawant2665
    @ravindrasawant2665 14 днів тому +4

    मॅम, मनापासून सांगतो, तुम्ही खरच जीवन जगत आहात, मलाही आता जर्मनी खूप आवडत आहे, I am from satara, maharashtra!तुमचे मी बरेच video पहिले आहेत, तुम्हाला मनापासून शुभेच्छा व धन्यवाद!!

  • @kulkarnisir2594
    @kulkarnisir2594 19 днів тому +6

    अलभ्य लाभ !🙏🏽
    मनापासून आभाळभर धन्यवाद!
    अप्रतिम ! 💐

  • @bhaskartanpure2217
    @bhaskartanpure2217 12 днів тому +3

    खूप छान तुम्ही खूप छान माहिती देता तसेच पाण्यातली बस पाहून मजा आली

  • @KrishnaMunde-dl8kp
    @KrishnaMunde-dl8kp 15 днів тому +4

    खूप छान माहिती दिल्याबदद्ल धन्यवाद ❤

  • @ashokshirsat3334
    @ashokshirsat3334 14 днів тому +4

    माहिती छान त्या देशातील खेडेगाव बघायला मिळालं तर खूपच छान

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  11 днів тому +1

      धन्यवाद 🤗🌸

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  11 днів тому +1

      जर्मनीचे गाव -
      ua-cam.com/video/6hyXjZODscE/v-deo.htmlsi=2m_M5WxLm-ofXyGV

  • @SambhajiChougale-cd8br
    @SambhajiChougale-cd8br 14 днів тому +3

    खूपच छान! आपले कौतुक वाटते.
    कृपया तेथील शाळांबद्दल व्हिडिओ करा.

  • @rahulkumarsonar3015
    @rahulkumarsonar3015 19 днів тому +4

    Great👍 छान
    तूमच्या कडील विविध प्रकारच्या कंपन्यांची माहिती पूर्ण Vo log बघायला नक्की आवडेल

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 19 днів тому +8

    खूप छान वाटले नवीन काहीतरी बघितल्याचा बोटीतून फिरतोच पण बसने फिरण म्हणजे वेगळच अनुभव

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 17 днів тому +4

    खुप भारी वाटल पाण्यावर चालणारी बस पाहून...😊

  • @sadhsvivniramal1932
    @sadhsvivniramal1932 2 дні тому

    मला कमीत कमी तूमच्या मूळ बघयला मिळाल खूप छान अप्रतिम वाटल तूम्हा दोघांना सलाम

  • @user-ju9wg4jj2o
    @user-ju9wg4jj2o 3 дні тому

    खूपच छान माहिती मिळाली आणि छान माहिती दिली त्याबाबत खूप धन्यवाद

  • @anilwandhare1476
    @anilwandhare1476 13 днів тому +4

    आपल्या भारतात पण खूप छान सुविधा निर्माण होऊ शकते, इलाज नाही खावटी बंद होईल तरचं शक्य आहे.

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 19 днів тому +7

    Beautiful experience ❤

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 19 днів тому +4

    आम्ही गेल्या वर्षी हम्बुर्गमधे होतो तेव्हा ही बस सुरू होणार असल्याचे समजले होते. आता येत्या सप्टेंबरमधे आम्ही हम्बुर्गमधे असणार आहोत त्यावेळी हा अनुभव नक्कीच घेऊ.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  19 днів тому

      धन्यवाद 🤗🌸मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल

  • @rupalihake871
    @rupalihake871 14 днів тому +2

    Thankyou for d refreshing experience 👏👏

  • @artisanas5339
    @artisanas5339 13 днів тому +2

    Thanks for uploading this video. Tumchamule swimbus sobat full surroundings sudha chan dakhvle. Kiti systematic, clean aani safety maintain karnari advance city with time punctuality.

  • @balajiraogacche7763
    @balajiraogacche7763 15 днів тому +2

    मी आपल चॅनल सबस्क्राईब केलय. मला बाहेर देशातील व्हीडीओ खुप आवडतात. मी नेहमी अमेरीकेचे विविध प्रकारचे व्हीडीओ पहतो. आपला पाण्यातुन चालनारी बसचा प्रवास छान वाटला. दोघांचाही आवाज गोड वाटला. सादरीकरण छान होत. जर्मनीत शूट केलेले व्हीडीओ टाकत रहा. आम्ही मजेने पहात राहीन. बेस्ट आॅफ लक। जयभिम ! जयभारत!! मी महाराष्ट्रीयन आहे. नांदेड येथे वास्तव्य करतो.

  • @user-sw7bz7ps4h
    @user-sw7bz7ps4h 14 днів тому +3

    खुप छान तुमच्या मुळे आज पहिल्यांदा अशी बस पाहिला भेटली 🎉

  • @nilampawarofficial5501
    @nilampawarofficial5501 15 днів тому +14

    जर्मनीत बस पाण्यात चालू झाली आपल्या भारतात रोडवर पण बस दिसत नाहीये आत्ता किती मागे आहे आपला भारत देश.. 😂😂😂😂

    • @g4gaming524
      @g4gaming524 14 днів тому +1

      Tuza Sarkhe kam sodun comments krtat mhnun 😂

    • @rohitprabhu2771
      @rohitprabhu2771 14 днів тому +2

      मॅडम आपल्या देशात केरळ - अल्लेपी मध्ये अशीच वॉटर बस transport साठी वापरली जाते. तो व्हिडिओ जरूर पहा. आपला देश ही तितकाच पुढे आहे जिकडे UPI कधीच सुरू झालं आहे पण युरोप मध्ये नाही.

    • @rajendrajadhav7788
      @rajendrajadhav7788 14 днів тому

      जाना तिकडे जाऊन रहा

  • @vijaykarmarkar5532
    @vijaykarmarkar5532 14 днів тому +2

    खूप छान वाटले असेच छान छान नविन काय असेलतर दाखवत जा.दोघाना खूप खूप शुभेच्छा

  • @sheetalchandane5971
    @sheetalchandane5971 13 днів тому +2

    रिव्हर बस पाहून खूप छान वाटलं. छान अनुभव शेअर करताय तुम्ही जर्मनीतील.

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 19 днів тому +2

    वाह वाह छानच....मज्जाच मज्जा....

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 15 днів тому +3

    ऐक नंबर ऐकदम कडक ,कीती खर्च झाला,टोटल भारत ते जर्मनी

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  11 днів тому

      धन्यवाद 🤗🌸आम्ही जर्मनीमध्येच राहतो आणि १६ राज्य फिरून झाल्यावर पूर्ण खर्च किती झाला या बद्दल कळवू 🤗

  • @SaharaHome-ib8gh
    @SaharaHome-ib8gh 14 днів тому +2

    खुप छान व्हिडिओ बनवता तुम्ही,,all the best

  • @prakashvhatkar7325
    @prakashvhatkar7325 14 днів тому +1

    Pharch chan experience, very good, Great God bless you always with good health and wealth🌹🌹🌹 thanks 🙏🌹 once again

  • @user-uc5es3tq8f
    @user-uc5es3tq8f 19 днів тому +6

    खूप छान माहिती दिली धन्यवाद❤😊

  • @pucpuc9960
    @pucpuc9960 14 днів тому +5

    जर्मन हा त्यांच्या जर्मन भाषेला pradhnya देतो आणि आपला भारत इंग्लिश..😅

  • @kskorpade
    @kskorpade 13 днів тому +2

    खूप छान.. बस बद्दल फक्त ऐकलं होतं पण प्रत्यक्षात कशी असते ते तुमच्या विडिओ मुळे बघायला मिळाले.. धन्यवाद

  • @prakaskotwal1067
    @prakaskotwal1067 13 днів тому +2

    खूपच छान अनुभव आपण चित्रिकरण दाखवले धन्यवाद.

  • @yashwantwankhede2431
    @yashwantwankhede2431 14 днів тому +1

    I think Germany is absolutely fine to see the truths of ambition is absolutely fine with your phenomenal success in the present video

  • @Businesswoman50
    @Businesswoman50 День тому

    Mam Tumcha Video First pahat aahe. Nice Video.

  • @pravinkhune3177
    @pravinkhune3177 12 днів тому +1

    ताई तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे

  • @vijaykharavatekar9320
    @vijaykharavatekar9320 14 днів тому +2

    खूप खूप छान माहिती मिळाली आहे

  • @ajaynikam5384
    @ajaynikam5384 14 днів тому +1

    Great vdo mind-blowing 🎉

  • @padminishishte1096
    @padminishishte1096 15 днів тому +2

    ❤❤❤❤ khupch chan vatle Tumi tikde firta tumche lukh ahe super video explaining shivbaba bless you lovely soul ❤❤❤❤

  • @anilsurvase1830
    @anilsurvase1830 11 днів тому +1

    खूपच छान माहिती दिली तुम्ही...

  • @vijaypatil5912
    @vijaypatil5912 11 днів тому

    खूपच छान माहिती दिली आहे

  • @santoshkamble8742
    @santoshkamble8742 7 днів тому

    Lay Bhari mast

  • @anandraoshinde2460
    @anandraoshinde2460 12 днів тому +1

    खूपच छान आनंदमय प्रवास

  • @rajeshmalode
    @rajeshmalode 19 днів тому +1

    सुंदर वीडियो,,,

  • @DrGreenAgroScience
    @DrGreenAgroScience 14 днів тому +2

    तुम्ही दोघे बहीण भावा सारखे दिसतात 😊

  • @user-un3qc8oq9h
    @user-un3qc8oq9h 19 днів тому +2

    Sister very Nice Information

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 18 днів тому +2

    Rupali nice information of your River Bus in Hamburg

  • @nayanjadhav9266
    @nayanjadhav9266 16 днів тому +2

    छान ताई दादा तुम्हच्या मुलें मल्हा जर्मनी पाहता आलि खुप तुमचे धन्यवाद

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 19 днів тому +1

    वा रिव्हर बस. मस्त.

  • @realfact7977
    @realfact7977 15 днів тому +2

    Bus peksha tumchi jodi sunder ❤

  • @shardalokhande6723
    @shardalokhande6723 17 днів тому +1

    Khup chhan, river bus ,mast😊

  • @sonalideshpande8615
    @sonalideshpande8615 19 днів тому +1

    Khup chan 👌👌

  • @vishnudasbiradar9849
    @vishnudasbiradar9849 6 днів тому

    🎉🎉 खूप छान ताई 🎉🎉🎉

  • @mahadevpalkar4795
    @mahadevpalkar4795 14 днів тому +2

    छान वाटले सर्व पाहुन धन्यवाद

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 13 днів тому +3

    जगात जर्मनी आणि भारतात परभणी

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 19 днів тому +1

    Wonderful video

  • @shriniwaswagh1803
    @shriniwaswagh1803 14 днів тому +1

    Jabardast ❤

  • @AnudipTravelvlog
    @AnudipTravelvlog 19 днів тому +2

    ताई खूप छान माहिती आणि presentation 👌♥️♥️

  • @smitagodbole1790
    @smitagodbole1790 19 днів тому +1

    Nice information

  • @sachindumbre1453
    @sachindumbre1453 17 днів тому +1

    खूपच छान व्हिडिओ ताई व दादा.

  • @rajendrathakare7304
    @rajendrathakare7304 12 днів тому +1

    आम्ही आताच जर्मनीला २ महीने राहुन परत भारतात आलो आहे, सुंदर, शिस्तप्रिय, शांत अन प्रगत देश आहे

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  11 днів тому

      अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🤗🌸

  • @sunilchaugale7127
    @sunilchaugale7127 7 днів тому

    मस्त आहे

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 13 днів тому +1

    खुपच मस्त

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha 15 днів тому +3

    खूप छान वाटले बघून मस्त अप्रतिम

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 13 днів тому +1

    खूप छान 👌👌

  • @ravitupe8921
    @ravitupe8921 7 днів тому

    खूप छान

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 18 днів тому +1

    Very nice tour 👍

  • @sanjaywaghmode2610
    @sanjaywaghmode2610 12 днів тому +1

    भारीच

  • @AnnoyedCougar-rz4qb
    @AnnoyedCougar-rz4qb 15 днів тому +1

    खूप. छान माहिती दिली❤❤

  • @MaheshMrsDhuri
    @MaheshMrsDhuri 13 днів тому +1

    Ek number sir khup chan

  • @adityakarhale5040
    @adityakarhale5040 14 днів тому +1

    Best informatio

  • @sunilthembekar7813
    @sunilthembekar7813 2 дні тому

    खूप छान आहे

  • @Rhythm-Of-Life
    @Rhythm-Of-Life 16 днів тому +1

    Wow Amazing bus and journey 😊

  • @poonamvyavahare6763
    @poonamvyavahare6763 5 днів тому +1

    छान माहिती दिली मॅडम

  • @sandeephirve1910
    @sandeephirve1910 15 днів тому +1

    Khup Chan ❤🎉🎉🎉

  • @user-ok3il2yj5h
    @user-ok3il2yj5h 14 днів тому +1

    खुप छान माहिती 👌👌👌👍

  • @user-jo5gj8hq7g
    @user-jo5gj8hq7g 19 днів тому +1

    Chan👍👍

  • @nitinthorat5157
    @nitinthorat5157 14 днів тому +1

    आम्हाला इथ बसून जर्मनी ची मज्जा दा खवली त्या बद्दल धन्यवाद आम्हाला काय तिकडे जमणार नाही

  • @varshautekar2156
    @varshautekar2156 19 днів тому +1

    Mast 👌👌

  • @user-rq2du2ep6m
    @user-rq2du2ep6m 19 днів тому +1

    Khup channnnn 🙏

  • @dnyaneshwarbahirat370
    @dnyaneshwarbahirat370 19 днів тому +1

    It was thrilling experience

  • @Arnavipatil100...
    @Arnavipatil100... 13 днів тому +1

    Nice di 👍👌😘

  • @Global-Today-55
    @Global-Today-55 6 днів тому

    Tai tuza swabhav khup chan, I am impress .

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 19 днів тому +1

    छान माहिती देत आहात

  • @rajendrakale5380
    @rajendrakale5380 15 днів тому +1

    खुप छान माहिती दिली

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x 19 днів тому +3

    Very nice pic

  • @sanjaygosavi561
    @sanjaygosavi561 19 днів тому +1

    Super ❤

  • @MukundPawar-vu2hq
    @MukundPawar-vu2hq 6 днів тому

    Vary,nice

  • @user-zo5tk2cl3r
    @user-zo5tk2cl3r 6 днів тому

    छान