Це відео не доступне.
Перепрошуємо.

माय सोन्यान भरली !शाहीर सत्यवान गावडे ! अहिल्यादेवी जयंती ,निफाड आयोजक समाधानभाऊ बागल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2023
  • त्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा कार्यक्रम घेण्यासाठी आवर्जुन संपर्क साधा.....
    आम्ही तुमच्या साठी महाराष्ट्रातील भारतातील ,बातम्या ,व्हायरल व्हिडियो आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!! टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
    #marathinews #breakingnewsmarathi #maharashtranews

КОМЕНТАРІ • 335

  • @santoshtakale188
    @santoshtakale188 Рік тому +27

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा देखील इतिहास मांडणे काळाजी गरज आहे बांधवानो त्यांनी देखील देशासाठी, समाज्यासाठी खूप केल आहे बाकी तुमची ओवी चांगली आहे

    • @dattanaik1811
      @dattanaik1811 11 місяців тому +8

      अरे भावा अहिल्यादेवींन चा इतिहास लई लोकांना माहिती नाही डॉ. बाबासाहेब चा इतिहास माहिती आहे लोकांना

  • @Army_lover_20k
    @Army_lover_20k 10 місяців тому +58

    गर्व आहे मला मी धनगर असल्याचा 💛💛💛💛💛💛

  • @bapubagal9785
    @bapubagal9785 7 місяців тому +3

    समाधान भाऊ बागल यांनी राजमाता अहिल्या देवी होळकर यांची जयंती साजरी केली, आणि त्याच बरोबर अहिल्यामाई होळकर यांचे विचार प्रत्येक घरा घरात पोचविण्याचे काम करत आहे. त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
    त्याच बरोबर गायक सत्यवान गावडे यांचे ही मनपूर्वक अभिनंदन.
    अतिशय सुंदर गायन.🎉🎉

  • @ganpatkale2860
    @ganpatkale2860 Рік тому +20

    शाहिर सत्यवान गावडे हे संपूर्ण महाराष्ट्राचे सुविचारीक तसेच अभ्यासू बुद्धिवान कणखर आवाज असलेला आणि लाभलेला शाहीर अनमोल हिरा अहिल्यादेवी बद्दल आपण सखोल मार्गदर्शन व जीवन चरित्र सांगितलात याबद्दल मी शतशः आभारी आहे. आपल्याकडून असेच अहिल्यादेवी व समाजाबद्दल आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल पर्यावरण भारत देश आणि जगाचा विकास होवो असे मार्गदर्शन करत रहा. संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. असेच देश उपयोगी कार्य करत रहा ईश्वरचरणी प्रार्थना.. एलआयसी विमा सल्लागार गणपत निळकंठ काळे लातूरकर संपर्क 97 64 83 0 364 🎉

  • @laxmanwalkunje3372
    @laxmanwalkunje3372 8 місяців тому +9

    गर्व आहे मला धनगर असल्याचा❤❤

  • @prakashranage101
    @prakashranage101 Рік тому +47

    श्री. संत सद्गुरू बाळूमामा ओविकार मंडळ शिरोली (पु.) यांचेकडून हार्दिक अभिनंदन ...🙏👑💛🚩🔥❤️

  • @birakharat9072
    @birakharat9072 11 місяців тому +28

    शाहीर तुमचा आवाज आणि तुमची कला एकदम छान धनगर समाजाला तुमची जाण आहे

  • @omhulwan9619
    @omhulwan9619 Рік тому +15

    सत्यवान शाहीर एकच नंबर ओवी झाली

  • @deepakbhakre9029
    @deepakbhakre9029 11 місяців тому +38

    नेवासा तालुका धनगर समाज व राजमाता अहिल्यादेवी तरुण मंडळ यांच्या तर्फे अभिनंदन तुमच्या आवाज ला कडक जय मल्हार

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Рік тому +62

    हरिभक्त कीर्तनकार भारुड कार आणि प्रवचनकार शाहीर सत्यवान गावडे यांचे खूप खूप धन्यवाद शाहिरांचा आवाज म्हणजे आवाजाला तोड नाही आणि आवाज कधी पडणार नाही रोज कार्यक्रम असू द्या अजिबात असं वाटणार नाही आज आवाज कमी झालाय असं कधी वाटत नाही आणि यांचे सर्व साथीदार सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज शाहीर सत्यवान गावडे महाराज

    • @manojkumarrode5000
      @manojkumarrode5000 Рік тому

      झेलकरी यांचा आवाज कमी पडतोय पाठीमागे माईक वाढवा

    • @dattadhere6735
      @dattadhere6735 10 місяців тому +3

      मो न मिळेल का त्यांचा आम्हाला त्यांचा कारेक्रम सांगायचं हाय

    • @balajiharal2544
      @balajiharal2544 9 місяців тому

      😢😢🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉😢😢😢🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉

    • @ramashelke4497
      @ramashelke4497 8 місяців тому

      000 to 0p00000000

  • @piravele645
    @piravele645 10 місяців тому +19

    शाहीर सत्यवान गावडे च्यां नावानं चांगभलं 1 नंबर ❤❤👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @user-vi1sh4os2t
    @user-vi1sh4os2t Рік тому +28

    💛जय अहिल्यादेवी .💛जय बाळू मामा💛 .जय बिरोबा💛. जय मायाक्का .💛जय धुळोबा,,.💛

  • @prakashgaikwad9546
    @prakashgaikwad9546 11 місяців тому +13

    शाहिर सत्य वान गावडे एकच नंबर

    • @RukminiGadade-v3y
      @RukminiGadade-v3y 7 днів тому

      पांडूरंग दादाराव गडदे

  • @rk_editor_1239
    @rk_editor_1239 Рік тому +18

    जय अहिल्याबाई होलकर,हर हर महादेव

  • @samadhanbagal2245
    @samadhanbagal2245 Рік тому +15

    राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक मार्फत आयोजित सोहळा 🙏

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 10 місяців тому +9

    अभिनंदन दादानो 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 परम्परेला वाव दिल्या बदल

  • @lalasokadam7674
    @lalasokadam7674 10 місяців тому +13

    मस्त पारंपरिक कला जतन केली आवाज मस्त आहे

  • @siddheshwarhake6721
    @siddheshwarhake6721 4 місяці тому +18

    🙏🙏 काय आवाज असं वाटतं सारखं ऐकत बसावं🙏🙏

  • @ashokjanrao9504
    @ashokjanrao9504 11 місяців тому +8

    ।। जय मल्हार जय अहिल्यामाई
    सुंदर खुपच छान

  • @babasomane7
    @babasomane7 11 місяців тому +6

    खरंच ग्रेट टीम कृपा त्या परमेश्वराची छान ओविकार मंडळ

  • @hanumantgirhe1983
    @hanumantgirhe1983 Рік тому +43

    दोघांच्या आवाजाची जबरदस्त जुगलबंदी ❤❤

  • @mayappatambe5412
    @mayappatambe5412 8 місяців тому +3

    धन्यवाद गावडे साहेब व तुमची संपूर्ण टीम मुलगी बद्दल तुमचे उद्गार ऐकले आणि डोळ्यात पाणी आलं खूपच सुंदर ओवी❤

  • @devappaaldar6973
    @devappaaldar6973 11 місяців тому +8

    राजमाता अहिल्यादेवी होळकर युवा मंच कराडवाडी ता. सांगोला जि. सोलापूर ❤

  • @sharadgawade9408
    @sharadgawade9408 11 місяців тому +5

    खुपच छान असेच प्रबोधन करने गरजेचे आहे. अपला इतिहास सांगनारे खूप कमी आहेत.
    जय अहिल्या जय मल्हार🙏

  • @hbiradar7658
    @hbiradar7658 Рік тому +10

    खूप छान जय अहिल्या माता जय शाहीर

  • @pravingarde3094
    @pravingarde3094 11 місяців тому +58

    ❤काय आवाज आहे ❤जय मल्हार दादांना❤जय अहिल्या❤

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Рік тому +8

    कै वाशी शाहीर शिदगोंडा दुधाळ ओविकार मंडळ दुधाळवाडी खवे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर शाहीर सुनील दुधाळ तर्फे हार्दिक स्वागत🌹🌹🌹🌹🌹👌

  • @SandipAkhade-gp2fj
    @SandipAkhade-gp2fj 11 місяців тому +12

    श्री बाळूमामा प्रतिष्ठान तीसंगी खेड यांचेकडून हार्दिक अभिनंदन

  • @parasrampadir
    @parasrampadir 11 місяців тому +11

    ।।पुण्यश्लोक 🌹अहिल्यादेवी ।🙏।।होळकर 🌺।। जय मल्हार ।। 🌹 संत बाळूमामा 🌹

  • @hinduraokhandekar8397
    @hinduraokhandekar8397 11 місяців тому +7

    जय अहिल्या जय मल्हारराव होळकर ❤❤

  • @sagarmetkari6830
    @sagarmetkari6830 Рік тому +25

    नाद खुळा,,,,,शाहिर,,,, सलाम तुमच्या ओवीला,,, आवाजाला,,,

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 11 місяців тому +7

    जय मल्हार जय अहील्यादेवी

  • @rushirupnar5028
    @rushirupnar5028 Рік тому +21

    मनाचा मुजरा जय मल्हार जय शिवराय ❤❤❤

  • @somnathwaghmode7939
    @somnathwaghmode7939 10 місяців тому +6

    काय आवाज आहे शायिर❤❤❤

  • @holkarsamrajya_1
    @holkarsamrajya_1 9 місяців тому +8

    खुपछान आवाज आहे 👌🙏
    जय अहिल्यादेवी जय मल्हारराजे
    जय यशवंतराजे जय मल्हार 🙏💪💛👑

  • @sachinveer3555
    @sachinveer3555 11 місяців тому +3

    पैठण धनगर. समजा तर्फे विनम्र अभिवादन 💐💐💐

  • @ChopadeSir
    @ChopadeSir Рік тому +18

    अंगावर शहारे उभे करणारे शाहीर असतात...खरोखरच अंगावर शाहरे उभे राहिले

  • @appabarkade8060
    @appabarkade8060 11 місяців тому +5

    अभिनंदन शाहिर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे❤❤

  • @pravingarde3094
    @pravingarde3094 11 місяців тому +5

    ❤नाद खुळा जय मल्हार ❤

  • @NamdevDhangar-zu9dz
    @NamdevDhangar-zu9dz 11 місяців тому +5

    खूप छान आवाज आहे शाहीर

  • @dnyaneshwardhone4281
    @dnyaneshwardhone4281 Рік тому +5

    एक नंबर ❤❤

  • @DJPS1144
    @DJPS1144 Рік тому +7

    धनगरांची शान

  • @ankushbhoir5650
    @ankushbhoir5650 3 дні тому

    अंगावर काटा आला हे शिवाजी महाराजांचे गाणे ऐकून 🚩🚩🚩🚩

  • @bharatkolekar7529
    @bharatkolekar7529 Рік тому +10

    जय अहिल्या देवी जय मल्हार जय बाळूमामा

  • @dattababar6995
    @dattababar6995 11 місяців тому +6

    ❤ नमस्कार मंडळी शाहीर तुमचा आवाज तर आहे च खूप छान पण सावंड सिस्टीम पण खूप छान आहे

  • @BapuraoLande
    @BapuraoLande 10 місяців тому +12

    खूपच सुंदर धनगर पोवाडा आम्ही धनगर असल्याचा अभिमान आहे.

  • @user-ze2xk8ze4x
    @user-ze2xk8ze4x 9 місяців тому +1

    खूप खूप छान आहे भाऊ जय मल्हार 🙏🙏🧡 धन्यवाद भाऊ 🙏 जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार 🙏❤❤❤❤❤❤

  • @sunilkumarshingade4819
    @sunilkumarshingade4819 Рік тому +5

    जय अहिल्या जय धनगर

  • @nitinbhagat3062
    @nitinbhagat3062 Рік тому +10

    डॉ बाबासाहेब साहेब आंबेडकर यांचा विजय असो.... जयभिम

  • @user-me9gk6xh8d
    @user-me9gk6xh8d Рік тому +5

    खूप छान आहे आवाज आणि ओव्या

  • @rajendrachandrarao613
    @rajendrachandrarao613 Рік тому +6

    अंगावर शहारे आणनारे सादरीकरण
    1च नंबर ओवी
    जय अहिल्या जय मल्हार

  • @tanajiphadtre6102
    @tanajiphadtre6102 Рік тому +2

    खरच महाराज अंस समाज परिवर्तन सगळ्यानी करायला हवा नक्कीच समाज बदलल

  • @partikbarkde8543
    @partikbarkde8543 Рік тому +6

    जय अहिल्यादेवी जय मल्हार 💛💛💛

  • @omhulwan9619
    @omhulwan9619 Рік тому +3

    आजपर्यंत कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं ओन्ली शाहीर सत्यवान

  • @prakashthadke3809
    @prakashthadke3809 11 місяців тому +4

    यळकोट यळकोट जय मल्हार.........
    हार्दिक हार्दिक अभिनंदन....,‍‍........

  • @mhadevshelke5467
    @mhadevshelke5467 Рік тому +7

    सत्यवान शाहीरचा,नाद खुळा

  • @khnaderaothombare5088
    @khnaderaothombare5088 3 місяці тому +6

    आवाज छान आहे धनगर समाजात प्रबोधन केले आहे

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 Рік тому +93

    शाहीर खूप सुंदर आवाज आहे उच्चार अत्यन्त स्पष्ट आहेत... फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर ओव्या बनविता येतील का? अजूनपर्यंत तसा कोणी प्रयत्न केला नाही.... कृपया तसा पर्यंत करा 🙏🙏🙏🙏

  • @user-nz7qw9xs8f
    @user-nz7qw9xs8f 8 місяців тому +1

    दादा तुमचा छान आहे जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार जय आहिल्या देवी

  • @pramodkolape7355
    @pramodkolape7355 10 місяців тому +2

    जय मल्हार

  • @sagarbandgar7733
    @sagarbandgar7733 11 місяців тому +3

    लय भारी शाहीर आवाज मस्त

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Рік тому +3

    धनगर
    Long फॉर्म supper
    Dhanywad 👍🐅💥✋️🌷🙏

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Рік тому +3

    अप्रतिम
    अप्रतिम
    अप्रतिम शाहीर
    धन्यवाद .🐅💥🙏✋️

  • @user-mt7yb3wd1j
    @user-mt7yb3wd1j 9 місяців тому +1

    सुंदर अतिशय सुंदर ....... तोडच नाही .......

  • @diliptore6438
    @diliptore6438 3 місяці тому

    जय म्हल्हार.. जय बाळू मामा... गर्व आहे माला धनगर आल्याच.. 🌹🌹अभिनंदन तुमचा आवाज खूप छन आहे 🌹🌹.

  • @sharaddadas6283
    @sharaddadas6283 3 місяці тому +1

    मला तुमच्या ओव्या खुप आवडतात आमच्या गावी तुमच्या ओव्या असतात मान तालुका दोरगेवाडी गाव

  • @akshayzinje1135
    @akshayzinje1135 Рік тому +7

    जय मल्हार भावांनो ❤❤

  • @YadavSalegawe
    @YadavSalegawe 3 місяці тому

    खरच खूप छान आपल्या ओवी तून समाज प्रबोधन दिलात अभिनंदन @ जय मल्हार @🎉🎉

  • @ravindragoykar4912
    @ravindragoykar4912 10 місяців тому +2

    *🌎💛🙇🏻‍♂️🍃*
    *~•─╼⃝जय मल्हार 💛जय बाळूमामा🙏👑 ◆𖠁⃝जय आहिल्यादेवी ╾─👑💛•~*

  • @SanketBandgar-bi5ht
    @SanketBandgar-bi5ht Рік тому +3

    भागात टॉप 🔝💪🔝💪👑✨

  • @krishnadheple9249
    @krishnadheple9249 9 місяців тому +7

    आमच्या कन्नड तालुक्यात पण खूप धनगर समाज यांच्या कडून हार्दिक अभिनंदन 🙏

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 2 місяці тому

    एक नंबर ओवी गायिली शाहिर ❤❤

  • @hanmantkolekar6746
    @hanmantkolekar6746 Рік тому +2

    शाहीर खुपच छान पश्चिम महाराष्ट्रची शान आहे तुम्ही

    • @suryabasupanar5635
      @suryabasupanar5635 Рік тому +1

      या वाघाला जोडच नाही पश्चिम महाराष्ट्रात जोडणे

  • @akshaygadhe8176
    @akshaygadhe8176 Рік тому +5

    जय मल्हार 🙏💛🧡💛

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 Рік тому +5

    🎉 Jay Ho Satyavan,Gavade,Jay Malhar

  • @sachinargade714
    @sachinargade714 Рік тому +4

    जय अहिल्याबाई होळकर जय मल्हार

  • @user-pc4ww4op2e
    @user-pc4ww4op2e 10 місяців тому +2

    जय मलाहार

  • @shekharshejwalkar9160
    @shekharshejwalkar9160 9 місяців тому +4

    फारच छान आवाज......❤

  • @sandipmergal6304
    @sandipmergal6304 5 місяців тому

    पूर्ण टीमचं खूप खूप मनापासून अभिनंदन गावडे साहेबांचं खूप खूप मनापासून अभिनंदन

  • @user-is2gj2in4z
    @user-is2gj2in4z 9 місяців тому +1

    आवाज खूप सुंदर आहे महाराज

  • @jayrambhand1826
    @jayrambhand1826 7 місяців тому

    मनापासून धन्यवाद देतो जय मल्हार बिरोबाच्या नावंन चांगभलं राहुरी शिलेगांव

  • @Omraje108k
    @Omraje108k 7 місяців тому

    गाढे पिंपळगाव धनगर समाज व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन ...
    जय मल्हार 💛 💛

  • @user-lr9cp8dn2g
    @user-lr9cp8dn2g Рік тому +2

    नाद खुळा

  • @vishwanathbandgar8999
    @vishwanathbandgar8999 Рік тому +20

    खुप छान आवाज आहे❤🎉

  • @kingchaugule8653
    @kingchaugule8653 Рік тому +4

    मन जिंकून घेतले राव🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @satishthombre6099
    @satishthombre6099 2 місяці тому

    गर्व आहे मला मी धनगर असल्याचा ❤❤❤जय अहिल्या जय मल्हार

  • @dattanaik1811
    @dattanaik1811 11 місяців тому +4

    मानाचा जय मल्हार 💛

  • @user-up7ez3bw7k
    @user-up7ez3bw7k 10 місяців тому +1

    खूप छान आहे विडीओ

  • @vinayakkarande2634
    @vinayakkarande2634 8 місяців тому +1

    ,एकच नंबर आवाज ❤❤❤

  • @dinkarwaghmodw9514
    @dinkarwaghmodw9514 4 місяці тому

    मस्त एकच नंबर आवाज आहे❤

  • @rameshrathod9662
    @rameshrathod9662 10 місяців тому +1

    एक दम भारी

  • @sudhirsalunkhe8391
    @sudhirsalunkhe8391 10 місяців тому +2

    ऐक नंबर शाहीर... 👍👍👌👌🙏🙏

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 8 місяців тому +1

    जयभिम जय संविधान जय शिवराय

  • @krishnabajgire7107
    @krishnabajgire7107 9 місяців тому +1

    जय मल्हार भाऊ

  • @foujiqueen1835
    @foujiqueen1835 Рік тому +10

    Maze kaka Shri ☺️☺️💛🥰

  • @yogeshshende9393
    @yogeshshende9393 11 місяців тому +2

    मानाचा मुजरा

  • @AnilPatil-bt7km
    @AnilPatil-bt7km 2 місяці тому

    एक नंबर गावढे शाहिर ❤❤

  • @AkshayWaware-tn5ce
    @AkshayWaware-tn5ce 9 місяців тому +2

    Jay Malhar 💛💛🇮🇩

  • @user-uk9yd6yy4m
    @user-uk9yd6yy4m Рік тому +4

    जय बाळुमामा ❤❤

  • @Dadaso165
    @Dadaso165 11 місяців тому +2

    खुप छान आवाज कडक