१. जर राज्य सरकार २०१९, २०२२ आणि २०२३ ला शपथपत्र देत आहे, की या राज्यात धनगड अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगरच आहेत, तर मग राज्य सरकार राज्यपालांमार्फत तशी दुरुस्तीची शिफारस केंद्राला का करत नाही? २. जे ओडिशा, बिहार, आणि झारखंड या तीन राज्यामध्ये Dhangad च Dhangar केला, त्याच धर्तीवर माझ्या महाराष्ट्रात का होत नाही? ३. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये मराठी मध्ये स्पष्ट ३६.ओरान, धनगर उल्लेख असताना जाणून बुजून का डावलल जातंय? कळतय का काही?
शाहीर आपले ओवी मंडळ खूप छान आहे अशीच ओवी कायम पूर्ण जगात गाजवी हीच बाळूमामा चरणी प्रार्थना
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण
आमच्या धनगर समाजाची शान❤❤❤
आपल्या धनगर समाजाची शान
जय मल्हार
काय आवाज आहे काय सुंदर गाणं वादक पण भारीच
मी पण होतो त्या ठिकाणी खूप छान आवाज आहे
काय आवाज आहे . एकच नंबर माझा मन तृप्त झाला....🎉❤
खूप खूप सुंदर
मामा ओवीला चाल फार छान लावली.
जय बिरूबा जय बाळूमामा 🚩🚩🙏🙏🚩🚩
Kona konala avadla avaj 3:11
मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील गाण्यांना पण बगल देणारा हा आवाज सगळ्यांनाच आवडतो ऐकुन मंत्रमुग्ध झाल्याशिवाय कोण राहणार नाही❤❤❤❤
व्वा शाहिर एकदम जोरात 👍👌✌🏻
१. जर राज्य सरकार २०१९, २०२२ आणि २०२३ ला शपथपत्र देत आहे, की या राज्यात धनगड अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगरच आहेत, तर मग राज्य सरकार राज्यपालांमार्फत तशी दुरुस्तीची शिफारस केंद्राला का करत नाही?
२. जे ओडिशा, बिहार, आणि झारखंड या तीन राज्यामध्ये Dhangad च Dhangar केला, त्याच धर्तीवर माझ्या महाराष्ट्रात का होत नाही?
३. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये मराठी मध्ये स्पष्ट ३६.ओरान, धनगर उल्लेख असताना जाणून बुजून का डावलल जातंय?
कळतय का काही?
खूप छान
धन्य हे महाराष्ट्र
इथली लोक सांस्कृतिक वारसा
सर्वच अभिमानास्पद , अतुलनीय
💞💞💞✨🎉✨✨✨
बिरोबाच्या नावानं चांगभलं ❤
कला हेच जिवन . जय मल्हार जय राजमाता अहिल्यादेवी जय बाळूमामा
पारंपरिक पद्धतीने गीत गाता,एकदम छान
सर्व शाहीर बांधवांचे अभिनंदन
आवाजाला तोंड नाही १ नंबर विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं
Khup Chhan Awaj Ahe ❤❤❤❤
धनगरी शान, आन ,मान ,सन्मान.
❤ अप्रतिम आवाज 😮😮😊❤❤
1 नंबर आवाज
आवाज शेवट आहे रे.........❤❤❤❤.........❤..........❤..........❤.........❤
चालीचा बादशहा ❤
महाराष्ट्राची लोक कला खुप छान
कट्टर हिंदू धनगर 💛💛💛नाद खुळा ❤❤
जय मल्हार जोरदार 🎉
कोणी कोणत्याही समाजाच्या असो मला अभिमान आहे धनगर समाजाचा
तोड नाही ह्या वाघाला ❤️💯
कलियुगात परंपरा कायम राहील
मान देशाचा नाद च करायचा नाय मला अभिमान वाटतो कि मि धनगर असल्याचा आणि मि माण तालूक्याचि आसल्याचा
खूप छान आवाज ❤
Khup chhan sadarikaran
Ovikar gavade dadala namaskar dev biroba ashich krupa tumchyawar theo.
जय मल्हार,हर हर महादेव
❤ खूप छान ❤
Avaj ka yt nahi
अंगावर काटा आला .... अप्रतिम लेख 🙏🙏🙏
अतिशय सुंदर गावडे महाराज लवकरच आम्ही आमच्या गावी आपला कार्यक्रम घेऊ
खूप छान ❤️
🙏हरी मल्हार
एक नंबर शाहीर
खुप छान
बहुजनांचे कैवारी 007
सुपर
धनगराची ओळख.धनगराची शान. धनगराचा अभिमान.धनगरी संस्कृती. धनगराचा गर्व.
बिरोबाच्या नावानं चांगभलं 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
खुपच सुंदर आव्हंज
जय मल्हार
वा खुप छान आपण दर वर्षी आरेवाडीला येतोय
शाहीर नाद खुळा
धनगराची शान आहे गावडी
खूप छान आवाज आहे, आपल्या जातीचा आपणास अभिमान आहे.
❤Khup chan👌🏻👌🏻
माला अभिमान आहे मी धनगर असल्याचा 🥰
Nice
❤❤❤🎉ऐक नं❤❤❤❤😮😮
❤❤ ATI sundar mast aawaz ahe me pan sangolicha ahe dhangar ahe mala abhiman ahe dhangar asliha❤❤
Jay malhar
आवाज छान आहे ❤❤
Nad khula ovi gayan 😊
पूर्ण विडिओ आहे ka
❤❤❤
सलाम आणि सलामच 👌👌🙏🙏
ओवी म्हणजे धनगरांच्या प्राणापलीकड लं कवण
❤ 👍
मोबाईल नबर पाहिजे plz
सर्व.शाहीर.बांधवांचे.अभिनंदन.
एक नंबर
👌👌👌
N1
एक नंबर सरकार ❤😊
सुंदर आवाज
आरेवाडी बिरोबा बनात दसरा मेळावा आयोजित आमदार गोपीचंद पडळकर साहेब
🎉
😂@@vishalbarakade9500😂
Biroba maf kar khotartya bhaktala
हो का
@@vishalbarakade9500ppllhl inllplllllll 4:12 ❤ppl
What is Voice. Great
छान आवाज❤❤
Super
मला अभिमान आहे , मी धनगर असल्याचा ....!
जय मल्हार ❤❤
नंबर भेटले का
🎉sundr avaz ahe va
Aarewadi Ban Dasara Melawa Mi Pan Hoto Melyawala🎉
जय शिवराय जय मल्हार
दमदार आमदार गोपिचंद पडळकर
1nabar ovi
नंबर मिळेल काय
नंबर पाठवा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान आहे ही ओवी 🎉🎉🥇
एक नंबर आहे आवाज
लय भारी
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
खूप छान आवाज आहे.
साहेब मित्राचे लग्न आहे त्याला त्याच्या हळदीला आपल्या ओव्याचा कार्यक्रम ठेवायचा आहे तरी ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे होता
जय मल्हार घासा तलवार
Khupach sundar aawaz
Jay Mahalar.
❤❤
🙏🙏
👍👍👍👍👍🙏🙏
मस्त
Nice ❤
धनगर धनगर ओवी नंबर एक म्हणतात
🙏🙏🙏🙇♂
🎶💕
Jorat