Balumama Krupa Part - 504 |
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Balumama Krupa Part - 504 | #balumamabhavishyawani | #balumamabhaknuk | Santosh Shamrao Raut
-------------------------------------------------------------------
about this video -
Balumama Krupa Part - 504 | #balumamabhavishyawani | #balumamabhaknuk | Santosh Shamrao Raut
when I went to that moment, I was overwhelmed. You too will have a great experience. I have brought some of these scenes and true stories from there especially for you. I'm sure you'd love to see it all too!
You should experience this heart touching interview at least once! There was something to be learned from each experience. This information about Balumam is a great experience. I understand, you should experience this too.
-----------------------------------------------------
Join this channel to get access to perks: / @santoshshamraoraut
------------------------------------------------------
You will also find pleasure in listening to the stories of the time with the saint Balumama. Balumama web series is one of the most popular Divotional web series of Marathi language.
---------------------------------------------------
about this channel
A reaserch on Shree Balumama.
-------------------------------------------------------------------
Facebook - / santoshshamraoraut
Email - shivamsantoshprabha@gmail.com
------------------------------------------------
Related tags-
Balumama Krupa Part-504,#balumamabhavishyawani,#balumamabhaknuk,Santosh Shamrao Raut,#balumamasong,#malika,#santoshshamraoraut,#balumamarealstory,#balumamasong,#balumamapandharpur,#balumamamulkshetra,#balumamachikatha,#balumamasongabhang,#balumamasong,#balumamaadmapur,#balumama,#balumamasrial,#mumbaipune,Marathi Vlog,Maharashtra travel,balumama status,#balumamachyanavanchangbhal,#balumamamovie,#serialtodayepisode,#balumamabhaknuk,sant balumama,#balumamamarathi,#balumamabirthplace,#balumamawebseries,#balumamabhaknuk,#balumamakrupa,#balumamaserial,
---------------------------------------------------------------
#santoshshamraoraut #balumamakrupa #balumamaserial #balumamawebseries #balumamabhaknuk
#balumamamalika #marathidailywebseries
कृष्णा डोने मामा एक दमदार आवाज ऐकून खूप प्रश्नन् वाटले मामाची कथा ऐकली छान वाटले ही कला देव माणसांना देवाची देणगी आहे.मी सरगर सर एक बाळूमामा प्रेमी भक्त आपणास धन्यवाद देतो आणि धनगरा चा मोहीमा समजतो.
बोला बोला सद्गुरु बाळुमामाच्य नावानं चांगभलं
जय बाळूमामा चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏 किती छान वाटते संतोष भाऊ तुम्ही सगळ्यांना एवढा छान बाळूमामा बद्दल एवढी छान माहिती देतात सगळ्यांना खूप छान वाटतं आणि हे सगळे व्हिडिओ बघून खूप मन प्रसन्न होते अगोदरच्या कोरोना च्या काळामध्ये सगळे कसं उदास उदास होऊन गेलेले पण आपले सगळ्यांचे काहीतरी थोर भाग्य म्हणून बाळूमामा सगळ्यांच्याच सगळ्यांनाच बाळू मामा चा आशीर्वाद भेटतो ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे
खुप छान ओवी .जय बाळू मामा
जय बाळूमामा नावाने चांगभलं रेडेचा बाळूमामा नावाने चांगभलं
धनगरी ओवी एक नंबर बाळू मामाचा नानवण चांगभले
माझा बाळुमामा तुमचा बाळुमामा सर्वांचा बाळुमामा
दादा एकच नंबर विडीयो सद्गुरू बाळु मामाच्या नावानं चांगभलं
परत परत ऐकवसे वाटणारा सुरेख व दमदार आवाज। त्यांच्या आणखी ओव्या जमल्यास टाकावे।
चांग भल चांग भल बाळू मामांच्या नावानी चांग भल
🙏🙏🌹🌹ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय श्री बाळूमामा नमः शिवाय 🌹🌹🙏🙏
श्री बाळूमामा सदा सोबतच आहे असे वाटते मामा, फक्त ते सोबत असले की,
मग नंतर श्री बाळूमामा सोबतच होते आपण नाही ओळखू शकत
जय बाळूमामा
खरच अप्रतिम
मन भक्तिमय झालं
जय बाळूमामा
आळसंद मधला आहे व्हिडिओ जय बाळुमामा
कोणता बग्गा
@@surajshingare8554 7
बाळु मामाच्या नावानं चागभलं
Khup mast
Jay balumama
🌺🌺🌷🌷🌷🌹🌹💐💐🎆🎆🎇🥀🥀🥀धन्यवाद साहेब आज तुमच्यामुळे संत बाळु मामा यांचे सर्व कार्य तुम्ही युटुब च्या माध्यमातून सर्व जगा घेऊन येत आहेत सलाम या तुमच्या या कार्यला संत बाळु मामाचां आशीर्वाद आपल्या पाठीशी राहो व आपल्या हातुन आसेच कार्य घडो हीच श्री संत बाळु मामा च्यां चरणी प्रार्थना व माझा श्री संत बाळु मामाच्या चरणी साष्टांग दंडवत बोला बोला बाळु मामा च्यां नावन चांगभलं 🥀🌺🌺🌺🌹💐💐🌸🌷🌷🌺
सगळेजण. बाळूमामाच्या पवित्र भंडार यामध्ये कशे रंगून गेली तर बघताच इतका छान वाटले सारखा सारखा ऐकावे वाटतय संतोष भाऊ खरच तुमचे खूप खूप मनापासून अगदी अंतकरणातून खूप खूप धन्यवाद आणि बाळूमामाचा तुमच्यावर खरंच खूप खूप मोठा आशीर्वाद आहे🙏🙏🙏🙏🙏🙏
चांगभलं चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावानं चांगभलं
अप्रतिम माऊली
🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं हालसिद्आप्पांच्या नावानं चांगभलं 🙏🌻 चांगभलं चांगभलं चांगभलं मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌻
बाळू मामाच्या नावानं चांगभलं आवाज खूप छान आहे 🙏🙏🙏🙏🙏
खरचं,किती सुंदर , ,१९८५ ते १९९३ मध्ये संध्याकाळी अशा धनगर ओव्या सव्वा सहा वाजता रेडिओ वर ऐकण्यास मिळत असे
तेव्हा फक्त तासगांव चे शाहीर बबन अण्णा थोरात यांच्या ओव्या असायच्या
बाळुमामाच्या नावानं चांगभलं,,,,,,खुप छान,,,,आवाज,,,,गण,,सुरते,,डिंबाड्या,,,शाहिर,,,,सगळे एकदम छान,,,,ढोणे महाराज यांना साष्टांग दंडवत,,,,खुप छान,,,,
अप्रतिम खूप सुंदर
बोला सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं
डोने.मामा.एक.नबर.वा.वा.मन.समाधान.झाले, दुसरा,वीडीओ, लवकर,बनवा,जय, बाळूमामा,जय.महाराष्ट्
बाळू मामांना साष्टांग दंडवत 🙏🏽बाळू मामांचे किती सुंदर वर्णन केलय खूपच सुंदर। 👌🏼👌🏼👌🏼 सगळ्यांचे आभार🙏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏
O
खुप छान ओवी,
अप्रतिम सर एक नंबर ओवी.चांगभल चांगभल बाळुमामांच्या नावानं चांगभल...
जय बाळूमामा यांच्या नावाने चांगभलं
चांग भल चांग भल सद्गुरू श्री संत बाळू मामांच्या नावानं चांगभलं
सुंदर , खूप छान . बाळू मामाच्या नावानं चांगभलं
बाळुमामाच्या नावानं चांगभल
जय श्री राम
श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभल .... मामा तुमची ओवी खूप गोड आहे ... सतत ऐकावी वाटते
🌹💐आजोबांनी एक नंबर बासरी वाजवली बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💐🌹
खुप छान डोणे महाराज
खुप दिवसांची इच्छा होती तुमच्या ओव्या ऐकण्याची
जय बाळुमामा
😍😍🔱😘✌😍❤🕉🕉तुझ्या इच्छेप्रमाणे देवा बाळूमामा च्या नावाने श्री स्वामी समर्थ रामदासांनी बोध दिला अाहे देवा बाळूमामा च्या नावाने श्री स्वामी समर्थ तुझी करूपा सर्वांच्या पाठीशी राहूदे🙏🙏🙏🙏🕉❤✌🔱🔱😍😘
।।चांगभलं चांगभलं बाळूमामांच्या नावानं चांगभलं।।
खुप दिवसाची इच्छा होती ढोणे मामाची ओवी एयकायची सर ती आज तुमच्या मुळे पुर्ण झाली जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏
होय दादा ही ओवी ऐकलकी मन प्रसन्न होतय
चागभल चागभल चागभल देव बाळूमामाच्या नावाने चागभल
संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं
भक्ती प्रेमाने विश्वास संयम ठेवून राहणार मनुष्याला
Satisfaction शांती goal ya
संकट मध्ये मागे उभा राहणार आंनद देणारा बाळूमामा देव
सातारा
काका
जय बाळुमामा जय बाळुमामा
चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं
अतिशय सुंदर.. मला ओव्या खूप आवडतात मी ओव्यांच्या खूप शोधात होते. आपले खुप खुप आभार आणि धन्यवाद.🙏🙏🙏🙏 अशाच आणखी ओव्या ऐकायला फार आवडेल.
"।।जय बाळूमामा।।"👏👏👏
Old is gold
*🙇♂️🙏🌼श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त🌼🙏🙇♂️*
जय बाळु मामा
you tube वर शाहीर बबन थोरात यांच्या ओव्या बघा
Jay Balumama 🙏🙏
बाळू मामाचया नावान चांगभल
नादंच खुळा महाराज 🙏🙏🙏
#______💫तुझ्या वरचा विश्वास झाला श्वासांमधे♥️🌍 भागीदार जीवनातील प्रत्येक क्षणाचा तूच आहेस साथीदार🌼.......!!! ● सर्वस्व बाळुमामा_____ हलसिद्धनाथं आप्पा🍁
Mst
धनगरी ओव्या एक नंबर बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🌍🍀🌼🌺🙏
Khup Khup Sunder Ahe
बोला बोला सदगुरू बाळू मामाच्या नांवाने चागभल
बोला बोला डोणे महाराज याच्या नांवाने चागभल
आपलाच आबा धनगर सांगोलकर 🙏
बालू मामनच्या नावं चांगभल
भंडारा लाखमोलाचा आदमापुरचया बाळुमामाचा❣️
1number
जय बाळूमामा👍
संत बाळूमामाच्या नावानं चांगभल..खुपच छान ओवी
एकदम कडक ओम श्री सद्गुरू संत बाळूमामा की जय बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांगभले 🙏🙏♥️♥️
जय बाळूमामा
चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळुमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏हलसिद्धनाथ आप्पांच्या नावाने चांगभलं🙏🙏
शब्दात सांगता येत नाही इतकं अप्रतिम🙏🙇🏻♀️🌹🌺👌
बाळु मामाच्या नावाने चांगभलं
श्री सद्गुरू बाळु मामाच्या नावान चांगभलं..
🙏🙏श्री सद्गुरू बाळुमामा नावं न चाग भले 🙏🙏
खूप छान ओव्या एक नंबर बाळूमामाच्या नावानं चांगभलं
बाळु मामाच्या नावान चांगभलं
एकच नंबर 🙏बाळुमामांच्या नावान चांगभल 🙏🙏🙏
गुरुवर्य कृष्णात डोणे महाराज वाघापूरे🙏🏻🙏🏻
खूप छान 🙏श्री बाळूमामां च्या नावान चांगभल राम कृष्ण हरी 🙏🌹
एक नंबर
जय बाळूमा Ma
अक्कलकोट निवासी परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की अशक्य ते शक्य करतील स्वामी बाळूमामाच्या नावानं चांगभलं श्री गुरुदेव दत्त श्री दत्त अशक्य ते शक्य करतील स्वामीश्री दत्तात्रय चरणार्पणमस्तू🕉️💚💜🖤💝💙❤द्वारकाधीश. संकटातून मुक्त कर कायम तुझा सेवेकरी राहील
दोन्ही एकच अवतार आहेत. नीट निरखून पहा तुम्हाला स्वामी समर्थांच्या मध्ये बाळूमामा दिसतील आणि बाळूमामा महाराज यांच्या मूर्तीत स्वामी दिसतील . भक्ती खरी पाहिजे.
Khrch khup Chan🙏🙏🙏🙏🙏
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏 अप्रतिम खूप छान
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
😍😍😍👌👌👌लय भारी 👌👌अप्रतिम खुपच छान 💐💐💐🚩🚩🚩
बाळूमामा च्या नावानं चांगभलं
देव माझा बाळू मामा
🙏❤️👑🥰🙏
याची महीती द्या. उत्तम आवाज ...मस्तच नाव गाव ...काय खुप सुंदर👍👌👌
ढोणे महाराज
क्रीष्णात ढोणे महाराज वाघापूर
Changbhal Changbhal Changbhal Balumamanchya navane Changbhal
सद्गुरू बाळुमामाच्या नावानं चांगभलं धनगरी ओवी ऐकायला भारी आहे 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺👌👌👃
एवढया चांगल्या आवाजातील ओव्या पहिल्यांदा मी पाहिल्या व ऐकल्या , खुप सुंदर शुटिंग संतोषसर
Llllllll
Jai Balumama ki jai ho
जय बाळूमामा 🌹🌹🌹......
बाळुमामाच्या नावानं चांगभलं.🚩🚩🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩
जय डोणे महाराज.🌷🌷🌷🌷
आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पहातो बाळू मामाच्या नावानं चांगभलं
खूप खूप छान 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर बाळूमामाच्या नावानं चांगभलं
Balumamacha navane changbhal 🙏 khuf chan sir tumchyamule amala Ghari basun darshan bhetat ahe
संतोष सर नमसते 👍एकच नंबर 🙏🙏
Kiti sundr 🙏 Balunama n cha navane Chang Bhale 🌷🌷🙏🙏
बाळूमामांच्या नावानं चांगभलं
लहानपणी शाळेतून घरी आलो की आई रोज सांगली आकाशवाणी वर ह्या ओव्या लावायची खूप जुनी आठवण आहे 20 वर्ष ऐकून मन तृप्त होते
त्याच शोधात इथे आलो आहे
Link asel tr sanga
%♎️♎️@@Kantagundre03 87=)
बरोबर
ata nahi kai rahil
खुपच छान दादा मन प्रसन्न झाले प्रत्यक्ष देवाची अनूभती झाली
श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बाळु मामाची आषाढी पालकी सोहळा आळसंद आम्ही केला होता कार्यक्रम हा
छान काम केलंत तुमि व सर्व टीमने
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
खूप छान
संत श्री सदगुरु बाळूमामाच्या नावानं चांगभलं...
संतोष सर मि आपले सर्व व्हिडीओ बघितले आहेत, खुपच छान आहेत पण त्यातील हा माझा सर्वात आवडता व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ मि रोजच बघतो. खरच खुपच छान गायन, वादन आणि काव्यरचना... अप्रतिम
खुप छान ओवी आणि आवाज आहे
Khupach Sunder Dhone Maharaj.....aawaz khup sunder Maharajancha
श्री संतश्रेष्ठ बाळुमामा च्या नावाने चांगभल श्री सदगुरु मनोहर मामा च्या नावाने चांगभल 🙏🙏🌹🌹🚩🚩
बाळूमामांच्या नावाने चांगभलं
बाळू मामा खूप मना पासून नमस्कार🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🌹👌 बाळूमामाच्या नावानं चांगभलं अप्रतिम व्हिडिओ खूप छान🙏🌹👌👌👌👌👌
बाळूमामा च्या नावानं चांगभलं
बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏
ऊर्जामंत्र बाळूमामा
खतरनाक जय बाळूमामा
खूप सुंदर ओव्या 👍जय बाळू मामा
जय बाळूमामा
बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺🙏🙏