तुमचे वैशीष्ठ म्हणजे भाताचे ९० दिवसाचे वाण न लावता जुने १२० दिवसाचे वाण लावुन भात शेती करता. तुमचे अभिनंदन ! या भाताचे ब्रँन्डीग करा. आमच्या कोलहापुर जिल्ह्यात जाडा तान्दुळ पुर्वी पिकत असे तेपण १२० दिवसाचे पीक असे. दुध भात आम्ही लहान पणी खात असु अता या जाती दिसतच नाहीत. ऊदाहणार्थ रेडेमू सळे,जोन्धळा जिरगा. हा भात खाल्ला तर जेवल्यासारखे वाटे. अभिनंदन
तुम्हां दोघांना नमस्कार , खूप कष्ट ,मेहनत , चिकाटी तुमच्या कडे आहे. त्याला प्रणाम ! हा अनुभव मी घेतला आहे. तरी पण तुम्ही भाताच्या कापणी च्या वेळी पेंढा , भात यामुळे शरीराला सुटणारी कंड, खाज , शरीरावर भात पेंढामुळे त्वचा ला रेषा पडतात, याचा कुठेच उल्लेख नाही म्हणून नक्कीच हे आनंदी आनंद देणारे आनंदच घर आहे. धन्यवाद !
खुप सुंदर, कोकणातील वातावरण खुप छान आहे, संपदा तुमच्या या व्हिडीओच्या माध्यमातून तुमची आणखी एक ओळख कळली आणि खुप अभिमान वाटला की स्वत: शेतात राबणं आणि मग इतरांना त्याबद्दल माहिती देणं, शेती पिकवताना शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात याची जाणीव होते, खरंच आपण त्यांचे ऋणी असलेच पाहिजे, खुप सुंदर, पुढच्या व्हिडीओची ओढ लागली आहे , धन्यवाद 🙏 आणि खुप खुप अभिनंदन 👏👏👏👍🌹🌹🍫
खूप खूप आनंद झाला तुम्हा दोघांना आणि आनंदाचं शेत पाहून. हा संपूर्ण व्हिडिओ पाहताना असं वाटलं की तुमच्या सोबत तिथेच फिरत आहे. देवाजवळ खूप मनपूर्वक प्रार्थना की आनंदाचं शेत सदा सर्वदा सुफळ राहू दे. आणि लवकरच आनंदाचं शेत ला भेट द्यायची आहे.तुमच्या सारखे आयुष्य सर्वांना लाभू दे.
संपदाजी आणि राहूलजी, आपणांस विनंति की कापणीनंतर मागे उरलेले अवशेष हे जाळण्याची खूप वाईट प्रथा आपण मोडून काढा. कारण एक म्हणजे तीं सर्व द्रव्यें जमिनीत मुरवल्यानंतर जमिनीच्या गुणवत्तेत भर पडते आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिक तापमान वाढीच्या आजच्या आक्रस्ताळी परिपाकाला अधिक गति मिळते ती कार्बनच्या वाढणाऱ्या टक्केवारीमुळे. धन्यवाद.
मी आज प्रथमच तुमचा व्हीडिओ पहिला आणि भात खाण्याचा जो आनंद असतो तो नक्कीच आता जास्त वाढलाय तुम्ही दोघांनी फार चांगल्या पद्धधतीने सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे माझ्यासारखे ज्यांचा शेतीशी कधीही संबंध आला नाही त्यांनाही उपयुक्त माहिती मिळाली ,खूप धन्यवाद
कृषि कार्य म्हणजेच ऋषि कार्य "अप्रतिम" मिमांसा या कष्टीक चित्रिकरणाने शेती बद्दल चे कुतुहल ज़्याच्याकडे शेत जमीन नाही पण शेतीची भन्नाट आवड आहे त्यांची ही आवड म्हणा हौस म्हणा ती पूर्तता उभ्यतांचे आभारासह अभिनंदन
वृंदा पटवर्धन पनवेल. हा व्हीडीओ बघताना छानच वाटते व कोकणातील आठवण झाली आत्ताच्या पिढी साठी उपयुक्त माहिती आहे असेच व्हीडीओ आणखी बघायला नक्कीच आवडतील फारच चांगला उपक्रम आहे नमस्कार
भेंडी जास्तीत जास्त ४/५ इंच लांब असली तर ती चांगली अस म्हणतात. तुमचं मत काय आहे ? संपूर्ण माहिती मिळाली. खूपच छान सुरेख वाटले. बर झालं तुम्ही दूरदर्शन मधून बाहेर पडले. हा आनंदाचा डोह अनुभवायला मिळाला. धन्यवाद जी !
मी हे आज पहिल्यांदाच पाहिलं खूपच आवडला हा व्हिडिओ मागचे सगळे एपिसोड नक्की पाहीन अभ्यास करून केलेली शेती आणि हे सगळं वीडिओ ने आम्हाला दिसलं खूप मजा वाटतेय तिथे खरच यावस वाटतंय ही idea च फार भारी आहे ,
संपदा ताई खुप सुंदर video शेतीया विषयाचा तुम्ही दोघे करत आहात .शेती विषयात नविन ज्ञान मला मिळाल . तुमचा हा उपक्रम मला खुप आवडला तुमच्या पुढिल video. साठी अनेक शुभेच्छा
खूप छान. संपदा ताईला आम्ही या पूर्वी छोट्या पडद्यावर विविध कार्यक्रमात पाहिले आहे परंतू ती आता शेतीमध्ये सुध्दा रस घेत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आपले अभिनंदन.
संपदा ताई तुम्हा दोघांची मुलाखत अस्मिता वाहिनीवर रविवारी ऐकली खूप छान वाटले तुमच्या या नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचा व्हिडिओ खूप छान होतोय . तुमचा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी खूप उत्सुकता आहे.
मळणी म्हणतात याला. रायगड जिल्ह्यात आमच्याकडे भातशेती आहे. पेरणी पासून ते तांदुळाची गोण घरात येईपर्यंत सगळं आम्ही अनुभवलय.व काम सुद्धा केल आहे. कापणी झाली की वाल पेरणी व पुढे मे महिन्यापर्यंत वालाची कामं. खूप मजा यायची.मला लहानपणीची आठवण झाली तुम्हाला कामं करतांना पाहून. दिल के करीब या कार्यक्रमात संपदाताई सध्या काय करते ते कळलं.All the best.
खूप छान माहिती.अगदी छोटया छोट्या गोष्टी देखील नीट समजाऊन सांगितल्या. हे सगळं बघून हुरूप येतो आणि आपणही अस काही करावं ह्या साठी स्फुर्ती मिळते. खुप छान👍👌
अतिशय सुंदर माहिती दिली राहुल दादा ने हातचं काही राखून न ठेवता खूप खूप धन्यवाद,पावटे आणि इतर भाज्या तयार झाल्या की त्याचाही व्हिडिओ बघायला नक्की आवडेल आम्हाला
Tumcha doghachey khup,khup abhar Karan apan nehmi bhatachey vivid prakar pahato,khato pun yak,yak Dana sathi kiti kast astat ha video purn pahilashiv Kalnar nahi khup chan mahiti🙏🙏
छान!!राहुल दादा...अत्त्यंत शास्रशुध्द पध्दतीत भात कापणी....पुन्हा एकदा nostalgia...आणि....घिरट हा शब्द ऐकून....मन आजोळी पोहोचल...घिरट हा शब्द फक्त रत्नागिरीत वापरतात...आणि I remember I have seen such huge "घिरट" घरोघरी!...
भात शेतीचा हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे आणि आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी संपदा मॅडम यांच हेही रुप पाहून खरंच नवल वाटल मॅडम यांचा एक फॅन मी दापोली कर
संपदा ताई खुप छान काम करता आहात मला विशेष म्हणजे आपल्या सोबत आहेत त्यांचं खुप कौतूक आहे.ताई तुम्ही म्हणजे माझी मानसिकता तुमच्या सारखं मलाही प्रत्यक्ष कामांचा अनुभव मिळणे म्हणजे भरून पावलं म्हणजे काळ्या मातीस जागणं आहे. धन्यवाद
सलाम तुमच्या मेहनतीला.शहरात वाढलेल्यांना या process ची काही माहिती नसते ती तुम्ही करून देता हे विशेष.ही खरी श्रीमंती.शहरातील चकचकाट,बंगले गाड्या अशा संपदेपुढे कवडीमोल आहेत.
संपदा ताई, आयुष्यात ओढून तानून आणि तडजोड करून सगळेच जगतात, पण आपल्या मनासारखं जगण, म्हणजे आपल्याला कोणत काम केल्यावर आनंद मिळेल हे फारच महत्त्वाचे आहे, निसर्गाच्या सान्निध्यात जगण हेच खर जगणं आहे,
Ohh this is so good to see each and every step of farming, you guys are doing well, I will watch your other video too, Sampada tai is adorable to me as I watched her in rashi bhavishya videos All the best👍💯
खूपच छान व्हिडीओ आहे. खरे तर यंग जनरेशन नेहमीच सेलिब्रिटींचे अनुकरण करत असते आणि या प्रकारचं अनुकरण निश्चित शेतीसाठी आशादायी आहे कारण तरुण पिढी शिक्षण घेऊन शेतीकडे पाठ फिरवते अन पुण्यामुंबई कडे नोकरीसाठी निघून जाते. सध्याची शेती हि मध्यमवयीन अथवा वयस्क लोकांच्या हातात आहे पण त्यांच्या पाठीमागे शेती पोरकी होणार हे निश्चित. म्हणूनच अशा व्हिडीओ मधून तरुण नक्कीच शेतीकडे आवडीने वळेल व शेतीला तरुणाईची ताकद मिळाली तर अजून जोमाने शेती देखील आपल्याला जगवेल. संपदा आणि राहुल आपणा दोघांचंहि या निर्णयाविषयी अभिनंदन. असेच आपले सेलिब्रिटी अभिनयासोबत शेतीकडे वळतील तर आपला महाराष्ट्राचा युवक देखील मल्टिटास्किंग करेल नोकरीव्यवसायासोबत शेती देखील करेल, सुगीच्या दिवसात घरच्यांच्या मदतीला येईल. जय महाराष्ट्र.
खूपच भारी आहे गं हे सगळं संपदा. खूप अभिमान आहे तुमचा. मी साधना विद्यापीठात हिन्दी विभागात काम केले आहे. माणिक जोशी बरोबर. बघ आठवतेय का. असो. खरंच आलंच पाहिजे तुझ्या कडे.
वंदना वाघमारे, अत्यंत मौल्यवान प्रतिक्रिया आहे तुम्ही दिलेली! शेती करताना आपण 'अन्न' उत्पादक आहोत याची सतत जाणीव ठेवा... छानच काम घडेल तुमच्या हातून! शुभेच्छा!
सर ! शेती विषयी अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ सादर केलात,शेती हा सुद्धा एक चांगला व्यवसाय आहे त्यातुनही आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो,त्याच बरोबर इतर पूरक जोडशेती करता येते,शेतीपर्यटन करणे ज्याना शक्य आहे त्यांना आपले मार्गदर्शन निश्चितच मोलाचे ठरेल . मी आपल्या ठिकाणाला भेट देणारच आहे .
तुमचे वैशीष्ठ म्हणजे भाताचे ९० दिवसाचे वाण न लावता जुने १२० दिवसाचे वाण लावुन भात शेती करता. तुमचे अभिनंदन ! या भाताचे ब्रँन्डीग करा. आमच्या कोलहापुर जिल्ह्यात जाडा तान्दुळ पुर्वी पिकत असे तेपण १२० दिवसाचे पीक असे. दुध भात आम्ही लहान पणी खात असु अता या जाती दिसतच नाहीत.
ऊदाहणार्थ रेडेमू सळे,जोन्धळा जिरगा. हा भात खाल्ला तर जेवल्यासारखे वाटे.
अभिनंदन
तुम्हां दोघांना नमस्कार ,
खूप कष्ट ,मेहनत , चिकाटी तुमच्या कडे आहे. त्याला प्रणाम !
हा अनुभव मी घेतला आहे. तरी पण
तुम्ही भाताच्या कापणी च्या वेळी पेंढा , भात यामुळे शरीराला सुटणारी कंड, खाज , शरीरावर भात पेंढामुळे त्वचा ला रेषा पडतात, याचा कुठेच उल्लेख नाही म्हणून
नक्कीच हे आनंदी आनंद देणारे आनंदच घर आहे.
धन्यवाद !
तुम्ही खरोखरच नशीब वान आहात
आपल्या कोकणा सारख्या शांत आणि निसर्ग रम्य वातावरणात जीवनाचा आनंद घेत आहत
खुप सुंदर, कोकणातील वातावरण खुप छान आहे, संपदा तुमच्या या व्हिडीओच्या माध्यमातून तुमची आणखी एक ओळख कळली आणि खुप अभिमान वाटला की स्वत: शेतात राबणं आणि मग इतरांना त्याबद्दल माहिती देणं, शेती पिकवताना शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात याची जाणीव होते, खरंच आपण त्यांचे ऋणी असलेच पाहिजे, खुप सुंदर, पुढच्या व्हिडीओची ओढ लागली आहे , धन्यवाद 🙏 आणि खुप खुप अभिनंदन 👏👏👏👍🌹🌹🍫
खूप खूप आनंद झाला तुम्हा दोघांना आणि आनंदाचं शेत पाहून. हा संपूर्ण व्हिडिओ पाहताना असं वाटलं की तुमच्या सोबत तिथेच फिरत आहे. देवाजवळ खूप मनपूर्वक प्रार्थना की आनंदाचं शेत सदा सर्वदा सुफळ राहू दे. आणि लवकरच आनंदाचं शेत ला भेट द्यायची आहे.तुमच्या सारखे आयुष्य सर्वांना लाभू दे.
संपदाजी आणि राहूलजी, आपणांस विनंति की कापणीनंतर मागे उरलेले अवशेष हे जाळण्याची खूप वाईट प्रथा आपण मोडून काढा. कारण एक म्हणजे तीं सर्व द्रव्यें जमिनीत मुरवल्यानंतर जमिनीच्या गुणवत्तेत भर पडते आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिक तापमान वाढीच्या आजच्या आक्रस्ताळी परिपाकाला अधिक गति मिळते ती कार्बनच्या वाढणाऱ्या टक्केवारीमुळे. धन्यवाद.
संपदा आणि राहुल, खूप छान काम करताहात तुम्ही दोघे.... राहुल ची समजावून सांगण्याची हातोटी बेस्ट आहे..।
मी आज प्रथमच तुमचा व्हीडिओ पहिला आणि भात खाण्याचा जो आनंद असतो तो नक्कीच आता जास्त वाढलाय तुम्ही दोघांनी फार चांगल्या पद्धधतीने सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे माझ्यासारखे ज्यांचा शेतीशी कधीही संबंध आला नाही त्यांनाही उपयुक्त माहिती मिळाली ,खूप धन्यवाद
संपदा, इथे शाळेची सहल नक्कीच आणली पाहीजे. सुंदरच.
कृषि कार्य म्हणजेच ऋषि कार्य "अप्रतिम" मिमांसा या कष्टीक चित्रिकरणाने शेती बद्दल चे कुतुहल ज़्याच्याकडे शेत जमीन नाही पण शेतीची भन्नाट आवड आहे त्यांची ही आवड म्हणा हौस म्हणा ती पूर्तता उभ्यतांचे आभारासह अभिनंदन
वृंदा पटवर्धन पनवेल. हा व्हीडीओ बघताना छानच वाटते व कोकणातील आठवण झाली आत्ताच्या पिढी साठी उपयुक्त माहिती आहे असेच व्हीडीओ आणखी बघायला नक्कीच आवडतील फारच चांगला उपक्रम आहे नमस्कार
भेंडी जास्तीत जास्त ४/५ इंच लांब असली तर ती चांगली अस म्हणतात. तुमचं मत काय आहे ?
संपूर्ण माहिती मिळाली. खूपच छान सुरेख वाटले. बर झालं तुम्ही दूरदर्शन मधून बाहेर पडले. हा आनंदाचा डोह अनुभवायला मिळाला. धन्यवाद जी !
माझी शेती पिंपळगाव बसवंत येथे आहे पण भात शेती कशी करतात हे आपणाकडून कळले खुप आनंद झाला व कोकणात असे विविध प्रयोग आपण दाखवले Thanku
मी ह्या व्हिडिओची वाट बघत असते. खूप छान माहिती मिळते.
Surekh, aamhala khup aavadale. Tumha doghanche khup abhinandan
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे !!तुम्हा दोघांचे आणि पूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन !!आणि पुढील शेती विषयक उपक्रमांसाठी अनेक शुभेच्छा...
खूपच छान वाटते बघतांना, आम्हाला हि वेड लागलं आहे आनंदाचे शेताच.
मी हे आज पहिल्यांदाच पाहिलं खूपच आवडला हा व्हिडिओ
मागचे सगळे एपिसोड नक्की पाहीन
अभ्यास करून केलेली शेती आणि हे सगळं वीडिओ ने आम्हाला दिसलं
खूप मजा वाटतेय
तिथे खरच यावस वाटतंय
ही idea च फार भारी आहे ,
संपदा ताई खुप सुंदर video शेतीया विषयाचा तुम्ही दोघे करत आहात .शेती विषयात नविन ज्ञान मला मिळाल . तुमचा हा उपक्रम मला खुप आवडला तुमच्या पुढिल video. साठी अनेक शुभेच्छा
राहुल भाऊंचे समालोचन संथपणे असल्याने, सर्व माहिती व्यवस्थित समजते.
खूप छान. संपदा ताईला आम्ही या पूर्वी छोट्या पडद्यावर विविध कार्यक्रमात पाहिले आहे परंतू ती आता शेतीमध्ये सुध्दा रस घेत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आपले अभिनंदन.
खूप छान वाटलं आणि कधी येउन ते पहातो अस झालं आहे
किती लोकांचे किती दिवस कष्ट आहेत..... तेव्हा एक वाटी भात मिळतो.... त्यामुळे कधीही अन्न वाया घालवू नये... म्हणून अन्नदाता सुखी भव असे म्हणतात....
संपदा ताई तुम्हा दोघांची मुलाखत अस्मिता वाहिनीवर रविवारी ऐकली खूप छान वाटले तुमच्या या नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचा व्हिडिओ खूप छान होतोय . तुमचा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी खूप उत्सुकता आहे.
Ya jaganyavar shatada prem karave . Khoop chhan vatat vdo baghtana. And hats of to both of you.
सगळेच भाग सुंदर. साळीची सळसळ देई खूप खूप आनंद... खूप छान
विडीओ पाहून खुप प्रसन्न वाटलं. माहिती खूप उपयोगी आहे.
Atishay sunder mahiti milali ani sunder nisarg pahava yasas milala...Khoop khoop sunder peace of mind milat asel meditation hi chhan hot asel
मळणी म्हणतात याला. रायगड जिल्ह्यात आमच्याकडे भातशेती आहे. पेरणी पासून ते तांदुळाची गोण घरात येईपर्यंत सगळं आम्ही अनुभवलय.व काम सुद्धा केल आहे. कापणी झाली की वाल पेरणी व पुढे मे महिन्यापर्यंत वालाची कामं. खूप मजा यायची.मला लहानपणीची आठवण झाली तुम्हाला कामं करतांना पाहून. दिल के करीब या कार्यक्रमात संपदाताई सध्या काय करते ते कळलं.All the best.
खूप छान माहिती.अगदी छोटया छोट्या गोष्टी देखील नीट समजाऊन सांगितल्या. हे सगळं बघून हुरूप येतो आणि आपणही अस काही करावं ह्या साठी स्फुर्ती मिळते. खुप छान👍👌
Khup chan prakalp ahe.Sampada tai khup sadya sojwal ahet.Best luck for their projects...
अतिशय सुंदर माहिती दिली राहुल दादा ने हातचं काही राखून न ठेवता खूप खूप धन्यवाद,पावटे आणि इतर भाज्या तयार झाल्या की त्याचाही व्हिडिओ बघायला नक्की आवडेल आम्हाला
फार छान, समाधान हे निसर्गाच्या सानिध्यात आहे
Ashi mahitee samjaun sangnara koni bhetnar nahi
Thanks you both
👍👍👍👍
खूपच सुरेख व्हिडिओ
खूप छान 👌👌 संपदा आणि राहूल दादा
खूप कौतुक वाटतं तूमचं अभिनंदन 💐🙏🙏
किती छान माहिती देता आणि सुंदर चित्रण👍👍
खूप छान वाटले. शेतात खरोखरच फेरफटका मारून आल्यासारखे वाटले .धन्यवाद संपदा आणी राहुल.
संपदा आणि राहूल खूप छान वाटला हा व्हिडिओ.आम्हाला पहायलाही आवडेल
Khup sunder video, best wishes to you amazing people 🙏🙏
Khup mast.... Mi pahilyanda hi process baghitli
Khup chan video. Mi gardening enjoy karte. Pan shetimadhe khupach mehenat lagte.Very happy to see your beautiful farm!
Tumcha doghachey khup,khup abhar Karan apan nehmi bhatachey vivid prakar pahato,khato pun yak,yak Dana sathi kiti kast astat ha video purn pahilashiv Kalnar nahi khup chan mahiti🙏🙏
खूप छान आहे व्हिडिओ, तुमच्या दोघांचे खूप अभिनंदन, खूप छान information मिळाली शेतीची, लाल भेंडी पहिल्यांदाच बघितली, Wish you all the very best
छान!!राहुल दादा...अत्त्यंत शास्रशुध्द पध्दतीत भात कापणी....पुन्हा एकदा nostalgia...आणि....घिरट हा शब्द ऐकून....मन आजोळी पोहोचल...घिरट हा शब्द फक्त रत्नागिरीत वापरतात...आणि I remember I have seen such huge "घिरट" घरोघरी!...
भात शेतीचा हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे आणि आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी संपदा मॅडम यांच हेही रुप पाहून खरंच नवल वाटल मॅडम यांचा एक फॅन मी दापोली कर
खुप छान माहिती देता शेतीबद्दल दोघेजण. आणि तुमचा साधेपणा तर कमाल 🙏🙏🙏
तुमच्या गावातच म्हणजे फुणगूस जवळच माझ्या भावाची बाग आहे .कोंड्ये गावात .वैद्य. बघून खूप छान वाटतंय.
संपदा ताई खुप छान काम करता आहात मला विशेष म्हणजे आपल्या सोबत आहेत त्यांचं खुप कौतूक आहे.ताई तुम्ही म्हणजे माझी मानसिकता तुमच्या सारखं मलाही प्रत्यक्ष कामांचा अनुभव मिळणे म्हणजे भरून पावलं म्हणजे काळ्या मातीस जागणं आहे.
धन्यवाद
धन्यवाद
अप्रतिम !!!शहरी आयुष्य जगूनही मातीशी जोडलेल नात नक्की बघायला आवडेल. सुखी माणसाचा सदरा आहे तुम्हा दोघांकडे. खूप खूप अभिनंदन,👍👍✌️🙏🙏
Namaskar , Mi tumcha fan ahe. 85 vyaa akhil bhartiya marathi sahitya sammelan chya nimittyane aapli bhet chandrapurla zali hoti. Tumha ubhaytanche abhinandan. Kokanat parat yayla avdel.
Khup mehnat aahe , bhat tayaar karnyamage yachi janib jhali. Kadhi baghitalach naba 😔now and never no wasting of food
khupach chhan mahii dilit ani tumhi shetichi kame shikun ghetay he baghun aanand vatala
सलाम तुमच्या मेहनतीला.शहरात वाढलेल्यांना या process ची काही माहिती नसते ती तुम्ही करून देता हे विशेष.ही खरी श्रीमंती.शहरातील चकचकाट,बंगले गाड्या अशा संपदेपुढे कवडीमोल आहेत.
वा खूपच छान वाटले सगळं बघायला 👌👌🙏
सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान होती . आणि कोटी मोलाची होती . आणि तुम्हाला मनापासून सलाम.
मला हेवा वाटतोय तुमचा,,,👌😊👍
मी ' ती ' ची नेहमीच वाट बघते ़़़ आणि इतरही सर्वच व्हिडिओ खूप सुंदर ़़़़़। लवकरच यायचे आहे तिथे
Khup chan video &Information tumhi inspir kele mala hi gavi rahayala avdate
पत्ता कळु शकेल का? कोकणात आल्यावर कृषी पर्यटन करायचे असेल तर येऊ शकतो का?
Khup chan. Even I m also from your village Phungus.
माझे गावी घर नाही.हे पाहून मन प्रसन्न झाले.
फारच सुंदर . आपल निवेदन प्रत्यक्ष शेतावरच आपल्याबरोबर फिरल्यासारख अनुभवल. व तपशीलासह पिकांची माहिती मिळाली.
धन्यवाद
छान माहिती आणि प्रात्यक्षिक पहायला मिळाले. खूप छान संपदा आणि राहुल.
Keep it up👍
Va mast, nusta sagla baghun pn khup samadhan vatta ho, mulat evdhi jamin swatachi asna hich kevdhi bhagyachi goshta ahe. Khup chan
खुपच छान वाटतेय. शेतीला आणि बळी राजाला प्रतिष्ठा लाभावी.
संपदा ताई, आयुष्यात ओढून तानून आणि तडजोड करून सगळेच जगतात, पण आपल्या मनासारखं जगण, म्हणजे आपल्याला कोणत काम केल्यावर आनंद मिळेल हे फारच महत्त्वाचे आहे, निसर्गाच्या सान्निध्यात जगण हेच खर जगणं आहे,
Sampada tai tuza interview pahila surekha tai sobat khup mast vatale teva tuzya hya website la bhet dili..Khup mast vatale.
Khup chan kele lokana udaharan🙏👌👌👌 kalji gya tumi amchi shethi gav aahe dive sagar subhecha
खुप सुंदर व्हिडिओ, असेच व्हिडिओ करुन यु ट्युब वर पाठवत रहा. आपण छान उपयुक्त माहिती देत आहात. कौतुकास्पद आहे.
Farm of happiness Khup sunder👏👏
Ohh this is so good to see each and every step of farming, you guys are doing well, I will watch your other video too, Sampada tai is adorable to me as I watched her in rashi bhavishya videos
All the best👍💯
आज दोन्ही विडीओ पाहिले. खूप छान वाटलं बघून.
एकदा पर्यटनासाठी जरूर यावे अशी इच्छा झाली आहे..
धन्यवाद....
खूप छान संपदा शेती प्रत्यक्ष कशी करावी पहायला मिळाले. आईला पण आवडला व्हिडीओ शेती करण्यात आनंद येईल. To 👍💐
मस्त खूप छान सुंदर 👍👌👏 शेती आणि ह्याचा सारखा आनंद कुठेच मिळत नाही 👍👌
राहूलजी आणि संपदाताई, फार छान वाटले विडिओ पाहून. खूपच चांगली माहिती विस्ताराने दिलीत. तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
Nice nice ...vry nice information..u both doing wel...🙏🙏👌👌👌👍
खूपच छान व्हिडीओ आहे. खरे तर यंग जनरेशन नेहमीच सेलिब्रिटींचे अनुकरण करत असते आणि या प्रकारचं अनुकरण निश्चित शेतीसाठी आशादायी आहे कारण तरुण पिढी शिक्षण घेऊन शेतीकडे पाठ फिरवते अन पुण्यामुंबई कडे नोकरीसाठी निघून जाते. सध्याची शेती हि मध्यमवयीन अथवा वयस्क लोकांच्या हातात आहे पण त्यांच्या पाठीमागे शेती पोरकी होणार हे निश्चित. म्हणूनच अशा व्हिडीओ मधून तरुण नक्कीच शेतीकडे आवडीने वळेल व शेतीला तरुणाईची ताकद मिळाली तर अजून जोमाने शेती देखील आपल्याला जगवेल. संपदा आणि राहुल आपणा दोघांचंहि या निर्णयाविषयी अभिनंदन. असेच आपले सेलिब्रिटी अभिनयासोबत शेतीकडे वळतील तर आपला महाराष्ट्राचा युवक देखील मल्टिटास्किंग करेल नोकरीव्यवसायासोबत शेती देखील करेल, सुगीच्या दिवसात घरच्यांच्या मदतीला येईल. जय महाराष्ट्र.
Khup chhan,tumche vidio pahayala me nehmi utsuk asate
Badiya, make farmers of India more famous. Happy 😊🙏
खूप सुंदर... या सगळ्यांचा अनुभव घ्यायला नक्की आवडेल..👍
राहुल सर व संपदा मॅडम खूपच छान कोकणची माहिती जगभर पसरतेय
Thank you Vijay ji...
खूप खूप छान 👌👌 शेती विषयी तुझी आवड मला खूप भावते..... संपदा 🙏🙏👍👍
वा खुपचं छान आहे
WA rahul ani sampada i was very happy to see both of you r working with the workers you both r real shetkari
खूपच भारी आहे गं हे सगळं संपदा. खूप अभिमान आहे तुमचा. मी साधना विद्यापीठात हिन्दी विभागात काम केले आहे. माणिक जोशी बरोबर. बघ आठवतेय का. असो. खरंच आलंच पाहिजे तुझ्या कडे.
bahut achchhi jaankari mil rahi hai
खूप सुंदर.खूप खूप शुभेच्छा
Khup chha vatal baghun mihi yeka shetkaryachi mulgi aahe aani mihi tharvlay ki sheti karaychi thanks to u
वंदना वाघमारे, अत्यंत मौल्यवान प्रतिक्रिया आहे तुम्ही दिलेली! शेती करताना आपण 'अन्न' उत्पादक आहोत याची सतत जाणीव ठेवा... छानच काम घडेल तुमच्या हातून! शुभेच्छा!
Khup sundar 👌🏻😍
खूप छान माझं माहेर संगमेश्वर आहे सासर धामणंद
खूप दिवसानंतर स्टार्ट टू एन्ड आवडलेला व्हिडिओ. #subscribed 👍👍👍
खूप छान तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दीपावलीच्या खूप शुभेच्छा !!
संपदा ताई मस्त सांगताय।प्रत्यक्ष बघता येईल
मला खूप आनंद झाला आहे
मला तुमच्या बरोबर काम करण्याची इच्छा आहे
सर ! शेती विषयी अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ सादर केलात,शेती हा सुद्धा एक चांगला व्यवसाय आहे त्यातुनही आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो,त्याच बरोबर इतर पूरक जोडशेती करता येते,शेतीपर्यटन करणे ज्याना शक्य आहे त्यांना आपले मार्गदर्शन निश्चितच मोलाचे ठरेल .
मी आपल्या ठिकाणाला भेट देणारच आहे .
Chhan baghun vatale. Tithe mi pratyaksh aahe asech vatale.doghehi kitii ramun gela aahat.Asech vdo pathavat ja .Mi aaturtene baghat asate. Tumhala aani tumachya parivaratil sahakaryanna Shubh Dipavali. Faral bharpur khava.
खूप छान वाटल.आज प्रथमच भातशेती पाहिली.खुप माहिती आवडली नक्कीच भेट देईन
Real traditional farming,👍👍
Khup chan tumhi doghahi kamaal aahat. Sir tumhi aika paramparik shetkari aasto tasach aahat , bolta sudhha tasach.tumhala khup slhol dnya aahe tyamule tumhala farm of happyness fulwayala madat hote
Khup sunder mahiti khup chhan video
Must !kuthe aahe tumchi sheti? Khup cchan ! Naisargik sheti ! Bare zale tumhi aatta ya vayat tumhi kam suru kele.
खूप छान व्हिडिओ...👍🏼now I am following you guys