गंधर्वगान, खरोखरच अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूती होत आहे. बालगंधर्व यांच्या भक्तीरसाची रचना आनंदगंधर्व यांच्या स्वर्गीय आवाजात ऐकून एक सुखाची मनशांती लाभली.🙏🙏🙏 आदित्य ओक, खूपच अप्रतिम तरलंरित्या संवाद सादतात.💐💐💐
प्रसाद पाध्ये आणि राजीव परांजपे उत्तम.... पुढील भागात सुदधा त्यांनाच ठेवा. आदित्यचे मनापासून धन्यवाद.... कारण आनंद दादा गात असताना दाद देण्यासाठी मनावर ताबा ठेवणे सहज शक्य नसते... आनंद दादा गात असताना व्वा, क्या बात है.. हे सहज आदित्य कडून येत असते पण कुठेतरी ऐकणार्याला ते खटकत असते... ह्या भागात आदित्यने ते कटाक्षानं टाळले. आनंद दादा लाजवाब. स्मृतिगंधच्या पूर्ण टीमचे अभिनंदन दर्जेदार कार्यक्रम दिल्या बद्दल
I am a Hindi Bhashi but I like Marathi Abhang and Natya sangeet very much. I once met Shree Anand Bhate ji many years ago. A gentle person without any ego.
Once again the Bhairavi is the winner.. i closed my eyes while listening.i wasn't paying attention to the lyrics or notes.. as they discussed in the episode.. it's just the magic and melody of Bhairavi took me to another world. Thousand thanks to Anand dada
दर सोमवारी प्रत्येक एपिसोड ची आतुरतेने वाट बघत असते हा खूपच चांगला उपक्रम आहे धन्यवाद गंधर्व संगीतातील इतके बारकावे घेऊन तुम्ही येतात त्याकरता पुनश्च धन्यवाद
अप्रतिम! प्रत्येक सोमवारी आतुरतेने वाट पाहत असतो. आनंदजी, कितीही ऐकले तरी मन तृप्त होत नाही. त्यांना पाध्ये आणि परांजपे यांची उत्कृष्ट साथ मिळाली. आदित्य ओक यांचे सखोल ज्ञान कार्यक्रमात रंगत आणते. आपल्या सर्व टीमचे अभिनंदन! आम्हाला असे अनेक एपिसोडस ऐकायला मिळोत हीच सदिच्छा! धन्यवाद!
वाह! भक्तिरस पूर्ण ..अतिशय सुंदर आनंद जीं ची तार सप्तका मधली स्वरांची लवचिकता अतिशय सुंदर आहे कुठे ही कर्कशतेचा स्पर्श नाही तितकाच मधुर वाटतो. स्वच्छ, निकोप सूर ना्टय संगीताची गोडी अवीट आहे कितीही ऐकलं तरी कान त्रुप्त होत नाहीत. "लई नाही मागणं" सुंदर शब्द. आदित्य ओक यांचं सूत्र संचालन पण अप्रतीम आहे. सखोल अभ्यास आहे . राजीव जीं ऑर्गन सुंदर वाजवतातच प्रश्नच नाही सर्व टीम मस्तच 👌👏👏 सर्वांना पुढील भागासाठी शुभेच्छा. असेच नव नवीन विषय घेऊन याल अशी आशा करतो.
आनंद सर आणि आदित्य सर यांनी बालगंधर्व यांनी गायलेल्या भक्तीगीतांचे केलेले विवेचन खूपच सुंदर झाले. आनंद सर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतासाठी त्यांचे धन्यवाद. नविन वादकांची साथसंगत पन अप्रतिम. त्याबद्दल त्यांचे पन धन्यवाद.
स्मृतीगंधचे मनःपूर्वक आभार खुप छान कार्यक्रम झाला, आसाच हा वसा चालू ठेवा, आनंदजींचे विशेष आभार कारण त्यांच्या गाण्याने तो काळ अनुभवु शकलो आहोत. संयोजक, संकल्पना, आणि सर्वांचे आभार
Balgandharva... history of@ 100 years ... so many singer but Mr . Anand Bhate. .you are unique. ..congratulations. . keep this work going... would like to listen 100 episode ....
Natya Geetas of all episodes are FEAST to ears and mind. Thanks to whole team and Smrutigandha for this. Anand Bhate has assimilated Gandharv Gayaki with all the nuances. These are well explained and presented. Marathi Natya Sangeet put forth best of Raag Sangeet in form enjoyable to common people. Baal Gandharv had most prominent role in this. This introduction then attracted people to Raag Sangeet. Many Raag Sangeet singers made maharashtra their Karmbhumi. Bhimsenji started Sawai Gandharv Mahotsav that attracted generatons to all forms of sangeet.
"एखाद्या माणसाचा देव कधी होतो....तर ते आणि कला एकजीव होतात".....ही या "स्मृतीगंधा"ची tagline व्हावी,इतके समर्पक विश्लेषण!!बालगंधर्व आणि आर्जवी,भक्तिमय सूर हे अद्वैतच आहे व आनंदजींचा तस्साच दाद देण्याजोगा स्वराविष्कार....!आदित्यजी नविन संचातील वादकांचीही तितकीच तालमय साथ...क्या कहने...बढ़िया।🙏🙏
मला शास्त्रीय संगीत किंवा नट्यसंगीतातलं काहीही ज्ञान नाही... एकदिवस अचानक गंधर्वगानचं suggestion UA-cam वर आलं आणि तेव्हापासून मी हे सगळेepisodes repeat वर ऐकत आहे... अप्रतिम!!! हा कार्यक्रम सुरू केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि अजून episodes येत राहोत ही सदिच्छा!!!!
जाई काजळ आणि स्मृतिगंध तुम्हां दोघांचे अभिनंदन तसेच प्रणाम, एक अतिशय सुंदर कलाकृती मराठी रसिकांसमोर आणल्याबद्दल. मी प्रकाशित झालेल्या सात ही भाग सलग बघितले - एकदा नाही तर दोनदा. माझ्या आई ला सुद्धा हा कार्यक्रम खूप आवडला. आनंद गंधर्व यांचे सक्षम गायन ऐकून कान तृप्त झाले. मी कल्पना करू शकत नाही प्रेक्षकांची स्थिती काय असेल खुद्द बाल गंधर्व समोर गाताना. माझी आपणास विनंती आहे, ही साखळी सुरू ठेवा आणि या मराठी मातीला लाभलेले सगळे हिरे प्रकाश झोतात नव्याने आणा. आठव्या भागात आपण भारत रत्न पंडित भीमसेन जोशी यांना समर्पित असावा अशी विनंती. कळावे निखिल भागवत
आपण बालगंधर्वांच्या मजला घडावी ही देवा हा अभंग ऐकायची खूप इच्छा आहे. तसेच देवा धरीले चरण हे भिमपलासमधून भक्तिमय असलेले गाणे ऐकण्याची इच्छा आहे. कृपया. हरिभाऊ देशपांडे यांनी गाणे शिकताना गाण्यातला भाव समजून घेऊन गावे असेच शिकविले. आपली समजावण्याचा पद्धत खूप छान.
केवळ अप्रतिम..! आमच्या पिढीने बालगंधर्व पाहिले नाहीत पण आनंदजी भाटे ह्यांना ऐकल्यावर त्यांच्या दैवी आवाजबद्दल कल्पना करू शकतो तो किती अद्भुत असेल. Thanks you स्मृतीगंध आणि जाई काजळ परिवार.. हा कार्यक्रम एक अमूल्य खजिना झाला आहे..
Thank you for fabulous renditions of Bal Gandharva's bhajans, the credit for which also goes to the accompanying artists. Simply brilliant! Hope there's another episode on the same subject, in which you elaborate both on composition and presentation of the iconic "Johaar Mai Baap". Also, it was a little annoying to see Bhate being interrupted on a few occasions. Hope he gets to speak more on the music as such. His insights into/ thoughts on how being true to bhaav actually gets translated into the musical expression would be great.
Anadji apan apratim gata Rajivaji apala organ fakt vajato navhe tar gato apala solo organ mala aykaycha aahe please apale anya solo organche video aplod kara.
Ujja darjecha karyakram....baki sagla Hindi madhe tr Kay murkhapana chalu ahe .....aso.....!!! New generation must watch this and not to copy others like Hindi people.....!!!
खूप सुंदर नाट्य गीते सादर केली निखळ आनंद मिळाला मंत्र मुग्ध झाले देवाचं दर्शन झाले
गंधर्वगान, खरोखरच अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूती होत आहे.
बालगंधर्व यांच्या भक्तीरसाची रचना आनंदगंधर्व यांच्या स्वर्गीय आवाजात ऐकून एक सुखाची मनशांती लाभली.🙏🙏🙏
आदित्य ओक, खूपच अप्रतिम तरलंरित्या संवाद सादतात.💐💐💐
प्रसाद पाध्ये आणि राजीव परांजपे उत्तम.... पुढील भागात सुदधा त्यांनाच ठेवा. आदित्यचे मनापासून धन्यवाद.... कारण आनंद दादा गात असताना दाद देण्यासाठी मनावर ताबा ठेवणे सहज शक्य नसते... आनंद दादा गात असताना व्वा, क्या बात है.. हे सहज आदित्य कडून येत असते पण कुठेतरी ऐकणार्याला ते खटकत असते... ह्या भागात आदित्यने ते कटाक्षानं टाळले.
आनंद दादा लाजवाब.
स्मृतिगंधच्या पूर्ण टीमचे अभिनंदन दर्जेदार कार्यक्रम दिल्या बद्दल
paragbrahme bharat kamat and rahul gole are also good........
paragbrahme kahi special natyageetansathi sai bankar sir, dhananjay puranik sir., bharat kamat sir yanchi garaj aste.......
@@rajudongarwar5908 पूर्णपणे सहमत आहे
अगदी बरोबर बाबा
Ananddada chanch gatat. Sathidarhi surekhch. Tyani ektyanich gava
🌹👌🌹🙏संपूर्ण गंधर्व गान टीमने ही मर्मबंधातील कौस्तुभ गान मालीका अभ्यासपूर्ण अशी रसिकांप्रत सुपुर्त केली. खूप आभार,धन्यवाद!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
I am a Hindi Bhashi but I like Marathi Abhang and Natya sangeet very much. I once met Shree Anand Bhate ji many years ago. A gentle person without any ego.
🌹👌🌹🙏लई नाही लईनाही मागण-वा!वा!!किती समाधान!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌👌❤🌹🙏🌹
दिवसाची इतकी सुंदर सुरुवात, अजून काय पाहिजे!!?
लई नाई, लई नाई मागन, देवा!!!
खूप सुंदर नाट्य गीते अप्रतिम आहेत
Once again the Bhairavi is the winner.. i closed my eyes while listening.i wasn't paying attention to the lyrics or notes.. as they discussed in the episode.. it's just the magic and melody of Bhairavi took me to another world. Thousand thanks to Anand dada
हा कार्यक्रम दर्जेदार आहे यात शंकाच नाही. या टीम कडून नाट्यसंगीताचा प्रचार आणि प्रसार अपेक्षित. मनापासून शुभेच्छा
दर सोमवारी प्रत्येक एपिसोड ची आतुरतेने वाट बघत असते हा खूपच चांगला उपक्रम आहे धन्यवाद गंधर्व संगीतातील इतके बारकावे घेऊन तुम्ही येतात त्याकरता पुनश्च धन्यवाद
अप्रतिम! प्रत्येक सोमवारी आतुरतेने वाट पाहत असतो. आनंदजी, कितीही ऐकले तरी मन तृप्त होत नाही. त्यांना पाध्ये आणि परांजपे यांची उत्कृष्ट साथ मिळाली. आदित्य ओक यांचे सखोल ज्ञान कार्यक्रमात रंगत आणते. आपल्या सर्व टीमचे अभिनंदन! आम्हाला असे अनेक एपिसोडस ऐकायला मिळोत हीच सदिच्छा! धन्यवाद!
Anand Gandharva yani gailele Gandharvagan apratim ani karna Madhur Aikun dhanya zalo, khup khup Abhar
वाह! भक्तिरस पूर्ण ..अतिशय सुंदर आनंद जीं ची तार सप्तका मधली स्वरांची लवचिकता अतिशय सुंदर आहे कुठे ही कर्कशतेचा स्पर्श नाही तितकाच मधुर वाटतो. स्वच्छ, निकोप सूर ना्टय संगीताची गोडी अवीट आहे कितीही ऐकलं तरी कान त्रुप्त होत नाहीत. "लई नाही मागणं" सुंदर शब्द. आदित्य ओक यांचं सूत्र संचालन पण अप्रतीम आहे. सखोल अभ्यास आहे . राजीव जीं ऑर्गन सुंदर वाजवतातच प्रश्नच नाही सर्व टीम मस्तच 👌👏👏 सर्वांना पुढील भागासाठी शुभेच्छा. असेच नव नवीन विषय घेऊन याल अशी आशा करतो.
आनंद सर आणि आदित्य सर यांनी बालगंधर्व यांनी गायलेल्या भक्तीगीतांचे केलेले विवेचन खूपच सुंदर झाले. आनंद सर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतासाठी त्यांचे धन्यवाद. नविन वादकांची साथसंगत पन अप्रतिम. त्याबद्दल त्यांचे पन धन्यवाद.
स्मृतीगंधचे मनःपूर्वक आभार खुप छान कार्यक्रम झाला, आसाच हा वसा चालू ठेवा, आनंदजींचे विशेष आभार कारण त्यांच्या गाण्याने तो काळ अनुभवु शकलो आहोत. संयोजक, संकल्पना, आणि सर्वांचे आभार
Anand Bhate, tumhi Pandit Bhimsen Joshincha sarvat motha ashirvad ahat Maharashtra sathi.
🌹👌🌹🙏कलाकृती प्रकाशमान,निवेदन संयोजक आदित्य ओक सर्वोत्कृष्ट❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🌹🙏
Balgandharva... history of@ 100 years ... so many singer but Mr . Anand Bhate. .you are unique. ..congratulations. . keep this work going... would like to listen 100 episode ....
Natya Geetas of all episodes are FEAST to ears and mind. Thanks to whole team and Smrutigandha for this. Anand Bhate has assimilated Gandharv Gayaki with all the nuances. These are well explained and presented.
Marathi Natya Sangeet put forth best of Raag Sangeet in form enjoyable to common people. Baal Gandharv had most prominent role in this. This introduction then attracted people to Raag Sangeet. Many Raag Sangeet singers made maharashtra their Karmbhumi. Bhimsenji started Sawai Gandharv Mahotsav that attracted generatons to all forms of sangeet.
Thanks for narrating on sant meera Bai bhajan.
Very superb gaan
"एखाद्या माणसाचा देव कधी होतो....तर ते आणि कला एकजीव होतात".....ही या "स्मृतीगंधा"ची tagline व्हावी,इतके समर्पक विश्लेषण!!बालगंधर्व आणि आर्जवी,भक्तिमय सूर हे अद्वैतच आहे व आनंदजींचा तस्साच दाद देण्याजोगा स्वराविष्कार....!आदित्यजी नविन संचातील वादकांचीही तितकीच तालमय साथ...क्या कहने...बढ़िया।🙏🙏
Ya peksha chan kya asu shakate...... Khupach sundar..... Pudhil kiman 10000 varsha ....he tikanar
अप्रतिम.अविट.गाणे संपू नये अशी भावना आहे.
Gret Acihivment Of Ananad Gadhrv Pesh Patit Pawan Handsup Kashish Tulna Karta Yet Nahi.
मला शास्त्रीय संगीत किंवा नट्यसंगीतातलं काहीही ज्ञान नाही... एकदिवस अचानक गंधर्वगानचं suggestion UA-cam वर आलं आणि तेव्हापासून मी हे सगळेepisodes repeat वर ऐकत आहे... अप्रतिम!!! हा कार्यक्रम सुरू केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि अजून episodes येत राहोत ही सदिच्छा!!!!
Balgdhrv Yache Gane Anand Mate Yani Apritam Pesh Kele Farch Chgle Man Trupta Zale.
IMy eyes close automatically and all senses enjoy the NAADBRHMA ...... !! Bhimsenji's abhangs, Anand's singing here always gives same experience.
फारच छान.
या कार्यक्रमावर अभिप्राय देण्यास शब्द अपुरे पडतील.अप्रतीम.
आजच्या भक्तीरसात मंत्रमुग्ध होऊन गेलो. मस्त व माहितीपूर्ण भाग. Thanks
जाई काजळ आणि स्मृतिगंध तुम्हां दोघांचे अभिनंदन तसेच प्रणाम, एक अतिशय सुंदर कलाकृती मराठी रसिकांसमोर आणल्याबद्दल.
मी प्रकाशित झालेल्या सात ही भाग सलग बघितले - एकदा नाही तर दोनदा.
माझ्या आई ला सुद्धा हा कार्यक्रम खूप आवडला.
आनंद गंधर्व यांचे सक्षम गायन ऐकून कान तृप्त झाले.
मी कल्पना करू शकत नाही प्रेक्षकांची स्थिती काय असेल खुद्द बाल गंधर्व समोर गाताना.
माझी आपणास विनंती आहे, ही साखळी सुरू ठेवा आणि या मराठी मातीला लाभलेले सगळे हिरे प्रकाश झोतात नव्याने आणा.
आठव्या भागात आपण भारत रत्न पंडित भीमसेन जोशी यांना समर्पित असावा अशी विनंती.
कळावे
निखिल भागवत
i
Sunder 👌👌👌
Prasad dada great
आपण बालगंधर्वांच्या मजला घडावी ही देवा हा अभंग ऐकायची खूप इच्छा आहे. तसेच देवा धरीले चरण हे भिमपलासमधून भक्तिमय असलेले गाणे ऐकण्याची इच्छा आहे. कृपया. हरिभाऊ देशपांडे यांनी गाणे शिकताना गाण्यातला भाव समजून घेऊन गावे असेच शिकविले. आपली समजावण्याचा पद्धत खूप छान.
Apratim,khup goshti tumchya mule pahilyandach kalalya
Sir patita tu pavana gana khup chan gaylat sir tumhi A1 apratim♥️♥️😘
Khupach Chan....
लय नाही लय नाही ! अप्रतिम
Aprateem. Farach sundar. Great work by Anandji, Aditya Oak
संशयकल्लोळ नाटकातील धन्य आनंददिन पदाची चीज आज अंजन ते गाऊन दाखवत , " भास्करबुवांनी ( गुरुजींनी ) अस शिकवल "
🙏😍😍😍 khup khup aabhar ha karyakram chalu kelya baddal. Suvarna kaalach anubhav gheta yetoy
I की j
धन्यावाद ! फ़ार सुंदर !!!
Very nice
केवळ अप्रतिम..! आमच्या पिढीने बालगंधर्व पाहिले नाहीत पण आनंदजी भाटे ह्यांना ऐकल्यावर त्यांच्या दैवी आवाजबद्दल कल्पना करू शकतो तो किती अद्भुत असेल. Thanks you स्मृतीगंध आणि जाई काजळ परिवार.. हा कार्यक्रम एक अमूल्य खजिना झाला आहे..
Very nice Vdo
Ati sundar
The best way to start your week.
Thank you so much :)
Thank you for fabulous renditions of Bal Gandharva's bhajans, the credit for which also goes to the accompanying artists. Simply brilliant! Hope there's another episode on the same subject, in which you elaborate both on composition and presentation of the iconic "Johaar Mai Baap". Also, it was a little annoying to see Bhate being interrupted on a few occasions. Hope he gets to speak more on the music as such. His insights into/ thoughts on how being true to bhaav actually gets translated into the musical expression would be great.
Marvellous! Spellbinding! Waiting for next episodes...Hoping to hear johar mai baap.
All of the episodes till now are fabulous.
Keep it up.
You have tried to rejuvenate this precious Shaastra Sangeet in a certain way.
All the best
या भागात वाद्यवृंद कलाकार वेगळे घेऊन त्यांनाही ह्या ऐतिहासिक कार्यक्रमात संधी दिलीत , All the best ...
Organ played by Shri Deshpande be please be shown.
Superb. Thanks a lot and greatful for such fantastic melodious introduction of Great Balgandharva. A
farach aapratim.dolyatun ghala ghala pani yet aahe.hrudayala kholwar javun bhidat aahe.
Apratim! 🙏
तुम्ही आणि देव बरोरीनेच आहेत .
excellent as always 👌🏻
Sheer listening pleasure.thank u adityaji,anandji,rajivji.kudos to ur efforts.
वा!
सुंदर 👍👍👍🌺🌺😊👍👍
सौ. प्रज्ञा आगटे.
"Pateeta tu pavana.." Kitihi vela aikle tari samadhan hot nahi ani dar veles aiklyavar samadhan vatate!
Apratim
I like paranjape playing harmoniyam
Anadji apan apratim gata Rajivaji apala organ fakt vajato navhe tar gato apala solo organ mala aykaycha aahe please apale anya solo organche video aplod kara.
Prasadji aaplya tabalyachi sathahi atisundar
Lai naahi ....apratim
ya episodechi agati aaturatene waat pahaat asato. yaat Rangoon jato..
32:08 अगा वैकुंठीच्या राया
किती कौतुक केलं तरी ते कमीच आहे
Orignal pueriti
व्वा
🙏
👌👌👏👏👏
Not feeling well
Prasad Padhye ani Paranjpe hyanna ghetlat te faar bara kelat
Ujja darjecha karyakram....baki sagla Hindi madhe tr Kay murkhapana chalu ahe .....aso.....!!!
New generation must watch this and not to copy others like Hindi people.....!!!
फारच सुरेल,ऐकत राहावे असे वाटते,
Apratim