GANDHARVAGAAN EPISODE 10 | 'गंधर्वगान' भाग 10

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 вер 2019
  • गंधर्वगानचा दहावा भाग प्रदर्शित ( सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2019 ) ! ( कौशल इनामदार भाग २ )
    सादर करत आहोत 'जाई काजळ' निर्मित, 'स्मृतिगंध' प्रकाशित "गंधर्वगान" वेब सिरीजचा नववा भाग ! अवश्य पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा !
    'गंधर्वगान' भाग १०
    सादरकर्ते : आनंद भाटे ( आनंदगंधर्व )
    विशेष सहभाग : कौशल इनामदार
    संवादक : आदित्य ओक
    तबला : प्रसाद पाध्ये
    ऑर्गन : राजीव परांजपे
    टाळ : मंदार गोगटे
    जाई काजळ आणि स्मृतिगंधचं निर्मिती क्षेत्रातलं हे पहिलं मोठं पाऊल. सर्व रसिकांना विनंती आहे की आमचा प्रयत्न आवडला तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
    'गंधर्वगान' .... दर सोमवारी स्मृतिगंधच्या फेसबुक पेज आणि UA-cam चॅनलवर !
    #GandharvaGaan

КОМЕНТАРІ • 41

  • @alhadparashtekar1314
    @alhadparashtekar1314 3 роки тому

    'अनृतची गोपाला' पहिल्यांदाच ऐकलं. अप्रतिम गायले आहे.

  • @jaiwantratolikar909
    @jaiwantratolikar909 3 роки тому +2

    Apratim. Words are insufficient to express.👍👍👍🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 3 місяці тому

    🙏👌🙏🙏”शब्द “ कलेला “जाग” आणतात🌹👌⭐️❤️❤👌⭐️👌❤⭐️👌❤⭐️👌❤परवनदिगार!!👌⭐️👌❤⭐️👌❤⭐️👌❤⭐️👌❤🙏

  • @manjirigorhe4310
    @manjirigorhe4310 3 роки тому

    सुखद & निखळ आनंद !
    आनंद भाटे यांचे संगीत अप्रतिम !!

  • @vijaymhaiskar5857
    @vijaymhaiskar5857 4 роки тому +4

    नवा भाग केव्हा येतो आणि पहिल्याच दिवशी कधी पाहतो असे सर्व भागांना झाले! अनेक बारकावे, मुद्दे जे कलाकारांनी उलगडले त्यामुळे दुधात साखर पडली. सर्व कलाकारांचे, तसेच आयोजक आणि प्रस्तुत्कार्त्यांचे शतशः धन्यवाद.

  • @sonaljoshi5189
    @sonaljoshi5189 4 роки тому +5

    अप्रतिम भाग.... कौशल इनामदार, आदित्य ओक, आनंद भाटे सगळ्या वादकांना , स्मृतिगंध ला🙏🙏🙏

  • @mandarkulkarni6738
    @mandarkulkarni6738 4 роки тому +6

    संगीत हे साक्षात शिव स्वरूप असते.. अणि आपण सर्व मंडळी प्रत्येक सोमवारी सकाळी या शिव स्वरूपाची जी मनोभावे पूजा मांडता त्याबद्दल त्रिवार धन्यवाद 🙏 🙏 🙏

  • @rupalimatkar6778
    @rupalimatkar6778 4 роки тому +2

    अप्रतिम भाग!!!
    कौशलजी खरच खूप छान उलगडून दाखवलेत तुमचे संगीत करण्यामागचे विचार.
    धन्यवाद तुमचे सर्वांचे
    आता हा नवा दृष्टीकोन ठेवून पुन्हा एकदा चित्रपट नक्कीच आवडेल बघायला.

  • @ashishchakraborty6984
    @ashishchakraborty6984 2 роки тому

    Anand ji pranam

  • @sangeetajere6323
    @sangeetajere6323 4 роки тому +3

    सुरेख👌..कौशल जी च्या प्रतिभे ला सलाम..खूप सुंदर संगीत दिले आहे..विशेषत: कक्व्वाली....गंधर्व गा न चे भाग बघायला, ऐकायला आम्ही उत्सुक असतो.. all the best to the team👍

  • @ajaymanjrekar2293
    @ajaymanjrekar2293 4 роки тому +2

    गणपतराव बोडस यांनी भास्करबुवांना खूप विनवणी करुन एक कव्वाली शिकून घेतली होती गंधर्व नाटकमंडळीत

  • @shekharsd
    @shekharsd 4 роки тому +2

    गंधर्वगान सर्व भाग उत्तम.अशीच सांगितीक मेजवानी पुढे ही मिळेल ही अपेक्षा.

  • @bylagu
    @bylagu 4 роки тому +3

    मागच्या भागाच्या तुलनेत हा भाग खूपच लवकर आणि अचानक संपला. जेव्हा, आणखी काय माहिती व गाणी ऐकायला मिळतील, असे वाटत असतानाच संपला. असो. गेल्या भागांसारखा हा त्रोटक भागही छानच झाला.

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 4 роки тому +1

    वाह वा....कौशलजींच्या साधनेचाही स्मृतीगंध दरवळला!!बढ़िया...बढ़िया👍👍👌💐

  • @harichandane5362
    @harichandane5362 3 роки тому

    All videos very nice.

  • @tendol3
    @tendol3 4 роки тому +2

    अप्रतीम कौशलजी छान उलगडलात आपण चित्रपटाच संगीत.परत पहावा लागेल सिनेमा

  • @bylagu
    @bylagu 4 роки тому +9

    नमस्कार सुप्रभात सर्व कलाकारांना.
    बालगंधर्व चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा एकदाच पाहिला. पण त्यावेळी चित्रपट बघतांना आत्ता चर्चेत आलेले मुद्दे कळलेच नव्हते. पण आता ते कळल्यावर हा चित्रपट पुन्हा एकवार पहावासा वाटतोय.

    • @tendol3
      @tendol3 4 роки тому +1

      अगदी खर

    • @mrunalmore6872
      @mrunalmore6872 2 роки тому

      Mhanun me ghari DVD ch aanli aahe sarkhi sarkhi baghat aaste

  • @smitaudhalikar4098
    @smitaudhalikar4098 2 роки тому

    अप्रतिम

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 4 роки тому

    अप्रतिम !

  • @surajsatav1016
    @surajsatav1016 4 роки тому +2

    वा इतके समृद्ध आपल्याला काहीही व्यवहारी द्रव्य खर्च न करता ऐकायला मिळणे हें ही आपले भाग्यच समजावे.
    कर्ते पण असेच समृद्ध झाले तर आनंद होईल.
    इतरांनीही ह्या वर जरूर विचार करावा.

  • @sadanandbelsare8086
    @sadanandbelsare8086 4 роки тому +1

    अतिसुंदर. फक्त ती कव्वाली ऐकायला मिळाली असती तर खुप आनंद झाला असता.

  • @DPHB
    @DPHB 4 роки тому +6

    त्याच भोरच्या राजवाड्यात काँलेजात आसताना बराच ऊनाडपना केला पन कल्पना नव्हती की या महास्वरसुर्याचे पाय लागलेत त्या वाड्याला....

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 4 роки тому +1

    अमृतची गोपाला ... फारच छान सुरुवात ...

  • @ChaitanyaPadhye
    @ChaitanyaPadhye 4 роки тому +2

    या गप्पा संपूच नयेत अस वाटतय. फारच भारी. आता आतुरता पुढील भागाची

  • @drshilpasaple5885
    @drshilpasaple5885 4 роки тому +2

    Awesome renditions . Great combinations of musicians as well . Extremely thankful to Shri Anand Gandharwa and team and SmrutiGandha for this initiative .

  • @cadiwan
    @cadiwan 4 роки тому +5

    Could you please please also get some insights from Shri Rajeev Paranjape .
    I think this would be very valuable.
    Particularly his comments on the lines of Organ , which was introduced by Balgandharva for the first time.
    Thanks a lot!
    We eagerly await for every episode.
    Great work!!

  • @anandds1
    @anandds1 3 роки тому

    Excellent

  • @padminidandekar8271
    @padminidandekar8271 4 роки тому +1

    खूपच छान

  • @pushkarpethe5272
    @pushkarpethe5272 4 роки тому +2

    नमस्कार. आजून एक उत्कृष्ट भाग सादर केल्याबद्दल आनंद सर,आदित्य सर आणि कौशल सर यांचे धन्यवाद. कौशल सरनी कव्वाली बद्दल जी माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. बालगंधर्व यांचे भरीव असे सांगितिक योगदान असून पन कौशल यांनी केलेल्या नवीन साडेतीन गाण्यासाठी त्यांचे अभिनंदन. वादक देत असलेल्या साथीबद्दल त्यांचे पन धन्यवाद.

  • @kedarpravindhokarikar7372
    @kedarpravindhokarikar7372 4 роки тому +1

    Story.songs.organ.tabla .... awesome!!!

  • @avimango46
    @avimango46 4 роки тому +1

    आतुरतेने वाट बघत आहे !

  • @krishna7240
    @krishna7240 4 роки тому

    Balgandharv film kunakade asel tr pathva

  • @prabhakarjoshi8378
    @prabhakarjoshi8378 4 роки тому

    aapratim karyakram.

  • @krishna7240
    @krishna7240 4 роки тому

    Balgandharv movie download link please please

  • @sunilrambhal
    @sunilrambhal 4 роки тому

    Apratim

  • @krishna7240
    @krishna7240 4 роки тому

    7 dislike karnare pudhchya janmi shasriy sagitkar hotil hach tyanna khara shaap deu apan sagle......😂😂😂