Historical Chaskar wada || चासकर वाडा || थोरले बाजीराव पेशवे यांची सासरवाडी|| काशीबाईंचे माहेर ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2021
  • नमस्कार मंडळी,
    थोरले बाजीराव पेशवे यांच्या प्रथम पत्नी काशीबाई यांचे माहेर घर खूप कमी लोकांना माहीत आहे आणि त्या मुळेच मी आज काशीबाईंच्या माहेरघरातील सर्व माहिती या व्हिडिओ मधे सांगितली आहे तर हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेल SUBSCRIBE करा आणि BELL ICON वर प्रेस करा
    माझा मागील व्हिडिओ :-
    शिवकाळात "किल्ले" कसे बांधले जायचे????
    :- • शिवकाळात "किल्ले" कसे ...
    शिवरायांच्या गळ्यातील "कवड्याची माळ" सध्या कुठे आहे :-
    • || शिवरायांच्या गळ्यात...
    2500 दिवे लावून साजरी केली दिवाळी छत्रपती शिवाजी महाराज आणि मांसाहेब यांस बरोबर:-
    • || "2500" दिवे लावून स...
    किल्ला कसा बनवायचा || Easy Fort making :-
    • किल्ला कसा बनवायचा || ...
    माझी शाळा || १० वी पर्यंतच्या आठवणी || लहानपण देगा देवा || बहीण भावाच्या लहानपणीच्या आठवणी:-
    • माझी शाळा || १० वी पर्...
    "दसरा" हा सण का साजरा केला जातो :-
    • "दसरा" सण का साजरा केल...
    Mistakes of Sahil Khan & Manoj Patil :-
    • We Support "FITNESS IN...
    कुंडमळा || पावसाळ्यातील एक उत्कृष्ट असे ठिकाण :-
    • कुंडमळा || KundMala |...
    कधीही न पाहिलेली औरंगजेबाची छावणी || शंभू राजांना या ठिकाणी शिक्षा दिली :-
    • कधीही न पाहिलेली औरंगझ...
    Perfect age for gym || जिम लावण्याचे योग्य वय किती???
    - • Perfect Age For Gym ||...
    शेवटचा श्वास घेतला छत्रपती संभाजी महाराज यांनी याच ठिकाणी || श्री क्षेत्र तुळापूर -
    • शेवटचा श्वास घेतला छत्...
    Gym Selection || जिम Join करताना कोणत्या गोष्टी पहाव्यात :- • Gym Selection || जिम J...
    औरंगझेब क्रूर मुघल शासक || छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम :-
    • औरंगझेब क्रूर मुघल शास...
    Krushnai Resort || आखड पार्टी || कामशेत :-
    • KRUSHNAI RESORT || आखा...
    M.T.D.C RESORT निसर्गाच्या कुशीत वसलेलं रिसॉर्ट
    :- • MTDC RESORT || निसर्गा...
    Malshej ghat || माळशेज घाट पावसाळ्यातील :-
    • || Malshej Ghat ||माळश...
    SIDE EFFECTS OF CELLPHONE ADDICTION || लहान मुलांना फोन देताय तर हा व्हिडिओ नक्की पहा:-
    • || Side Effects Of Cel...
    वजन कमी होत नाही??? || वजन का कमी होत नाही ??||
    :- • Weight Loss Problem ||...
    सिंधूताई सपकाळ यांची मदतीसाठी हाक || माईंना लहान लेकरासाठी मदत करा :-
    • सिंधूताई सपकाळ यांची म...
    Covid 19 ची तिसरी लाट येईल का??? || याला जबाबदार कोण?? : • कोरोणा (Covid-19) ची त...
    Weight Gain करायचे आहे|| वजन कसे वाढवावे :-
    • Weight Gain करायचं आहे...
    पटकन वजन कमी करण्याचे घरगुती उपाय || महिन्यात ५ ते १० किलो वजन कमी करा :-
    • पटकन वजन कमी करण्याचे ...
    आहार कसा असावा|| Covid मधून बरे होण्यासाठी आहार कसा असावा ||Post covid diet plan :-
    • आहार कसा असावा || Covi...
    रक्ततपासणी || Blood Test || Covid-19 || संपूर्ण माहिती || Important Information :- • रक्ततपासणी || Blood Te...
    Breathing exercise|| Covid झाल्यानंतर श्वसनाचे व्यायाम|| दम लागतोय तर हा व्हिडिओ नक्की पहा:-
    • Breathing Exercise || ...
    Mucormycosis || कोरोणा बरोबर आता हा आजार आला आहे || Black Fungus || संपूर्ण माहिती :-
    • Mucormycosis || कोरोना...
    Respirometer/Spirometer || आता घरीच ऑक्सिजन पातळी वाढवा || Breathing exercise Covid-19
    :- • Respirometer/Spiromete...
    || BE POSITIVE || सकारात्मक होण्याची गरज || Covid च्या महामारी मधे सकारात्मक कसे व्हाल || घाबरून जाऊ नका :-
    • ||BE POSITIVE || सकारा...
    ||Home Workout || संपूर्ण व्यायाम फक्त 2 Dumbells च्या सहायाने :-
    • || Home Workout || आता...
    सौ. सिंधूताई सपकाळ यांची लेकरांसाठीची तळमळ || अन्नधान्य तुटवडा :- • सौ. सिंधूताई सपकाळ (मा...
    पुन्हा Lock down होईल का?? कोरोना पुन्हा आलाय का??
    :- • पुन्हा Lockdown होईल क...
    जागतिक महिला दिनानिमि्त विशेष कार्यक्रम :-
    • || जागतिक महिला दिनानि...
    भारतातील सर्वात सुंदर स्त्री ||Mrs.Asia||Mrs India queen || dr Bharati Gavhane Patil ||
    - • भारतातील सर्वात सुंदर ...
    मांसाहेब जिजाऊ यांचे आगमन ते ही शिवजयंतीच्या दिवशी :-
    • मांसाहेब जिजाऊ यांचे आ...
    १४ फेब्रुवारी Valentine's day नव्हे तर मातृ पितृ पूजन दिवस || Parents day || Celebration :-
    • 14 फेब्रुवारी Valentin...
    Warm Up कसा आणि का करायचा??? :-
    • || Warm Up कसा आणि का ...
    फक्त ५ वर्षांच्या चिमुकलीचा मर्दानी खेळ पाहून थक्क व्हाल :-
    • 5 वर्षांच्या चिमुकलीचा...
    तुमचा Gym Trainer कसा असला पाहिजे
    CERTIFIED VS NON CERTIFIED :-
    • तुमचा GYM TRAINER निवड...
    आजारावरील सर्व घरगुती उपाय :-
    • आता घरीच करा आजारांवर ...
    आजची तरुणाई आणि दारू :-
    • आजची तरुणाई आणि दारू |...
    रायगड दिपोत्सव भाग -२
    • भाग -२ ||"रायगड दिपोत्...
    रायगड दिपोत्सव भाग-१
    • आपला देव अंधारात आणि आ...
    आपल्या जिम ला १२ वर्ष पूर्ण
    • युनिक स्पोर्ट्स क्लब च...
    खूप प्रेरणादायी व्हिडिओ(Life Changing video)
    • प्रेरणादायी व्हिडिओ ||...
    PCOD/PCOS (अनियमित पाळी)
    • अनियमित पाळी || PCOD |...
    Mobilephone हा एक महाभयंकर आजार
    • Mobilephone एक महाभयंक...
    छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण परत्रीचा आदर :-
    • परस्त्रीबद्दल छत्रपती ...
    पोट वाढल्याने किती भयानक आजार होऊ शकतात:-
    • पोट वाढल्याने किती भया...
    झोप येत नाही नक्की पहा :
    • झोप येत नाहीये तर हा व...
    Instagram:-
    / prashantghundare
    Facebook:-
    / prashantghundarefanclub
    UA-cam:- / @prashantfitlife350
    Email:-prashantghundare5092@gmail.com
    music credits:-
    BenSound Royalty free music
    www.bensound.com
    website :- www.bensound.com/royalty-free...
    UA-cam link :-
    / bensoundmusic

КОМЕНТАРІ • 251

  • @AamhiDoghiSasuSuna____
    @AamhiDoghiSasuSuna____ 2 роки тому +39

    काशीबाई ज्या वाड्यात लहानाच्या मोठ्या झाल्या तो वाडा बघून मी थक्क झाले इतका जुना वाडा आणि त्यांचे वंशज अजून आहेत हे बघुन समाधान वाटले तुम्ही खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @kailasjadhav1403
    @kailasjadhav1403 2 роки тому +18

    मी खूप भाग्यवान आहे, माझे माहेर चास आहे ,आणि ह्या वाड्यात लहानपण गेले. हसत-खेळत इथल्या प्रत्येक वस्तूला हात लावला आहे. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहे मी खरच खूप लकी आहे..

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 роки тому +34

    ऐतिहासिक गोष्टी ऐकायला पहायला इतिहास प्रेमींना खूप आवडतात.त्यापैकी ही गोष्ट आहे
    इतिहासातील महान योद्धा म्हणजे पेशवे
    बाजीराव अर्थात राऊ यांच्या सासुरवाडीची
    माहिती आपण याद्वारे दिलीत.आपली ही माहिती खूप खूप आवडली. आमच्या सारख्या इतिहास प्रेमी कडून आपणास खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @sanrosetta4390
    @sanrosetta4390 2 роки тому +32

    किती भारी वाटते प्राचीन काळlविषयी येकाल्या पाहायला आणि त्या जुन्या वस्तू बघायला खूप छान वाटले 👍👍👍👍👍👍👍

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому +3

      मनापासुन धन्यवाद 🙏🙏 व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ही माहिती लोकांपर्यंत पोहचवा

    • @ajitjadhav2754
      @ajitjadhav2754 2 роки тому

      @@prashantfitlife350 hi

    • @gururajbijapur9909
      @gururajbijapur9909 2 роки тому

      11

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 роки тому +7

    काशीबाईंचा चासकरवाडा पाहुन डोळ्यासमोरुन त्यांची जीवनशैली तरळून गेली. तुम्ही काशीबाईं पेशव्यांचे🙏🙏🙏 माहेरचे दहावे वंशज चासकर-जोशींजीशी🙏🙏🙏 ओळख,भेट करुन दाखवलीत. त्यांच्या एवढ्या जुन्या वास्तू,उ वस्तू, सनद सारखे प्रमाणपत्रके दाखवली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी🙏🙏🙏

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏

  • @eksamajikkarykarta1192
    @eksamajikkarykarta1192 2 роки тому +10

    ऐतिहासिक जुन्या आठवणी जपल्या पाहिजेत पण सरकार भावना शुन्य आहे

  • @kashinathkanawade8639
    @kashinathkanawade8639 2 роки тому +9

    माहीती अतिशय उपयुक्त वअनमोल आहे फक्त चासकर काकां माहीती देत असताना आवाज़ खुपच कमी होता,आणि माहीती पटामध्ये पार्श्वसंगित नको होते धन्यवाद

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому

      पुढच्या वेळेस नक्की याची काळजी घेऊ... suggest केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @vijayaghevade6342
    @vijayaghevade6342 2 роки тому +3

    आम्ही त्या गावातले आहोत. मी पुण्यात राहते, खूप कमी वेळा सासरी जाणे होते. आणि मी प्रंचड इतिहास प्रेमी आहे, आता चासला गेल्या नंतर नक्कीच चासकर वाडा पाहण्यासाठी जाणार आहे.

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому

      👍👍👍👍

    • @swapnaswapnil1713
      @swapnaswapnil1713 2 роки тому

      आमचे देखील हेच गाव आहे .👍मी पण गावी गेली की चासकर वाड्याला भेट देणार आहे, खुप छान वाटले विडिओद्वारे बरीच माहिती मिळाली 😊

  • @preetiagaskar398
    @preetiagaskar398 2 роки тому +11

    Great place...nice video 👌👍

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому +1

      Thank you....plz do watch my "Holkar wada" video... It's a 8 acres wada

  • @rajendrashinde8634
    @rajendrashinde8634 Рік тому +1

    Thanks Bhau

  • @vipulapatil9214
    @vipulapatil9214 2 роки тому +1

    सलाम 🙏 ह्या वावशजाना अजून जपून ठेवलंय

  • @user-ps8uo6nq5u
    @user-ps8uo6nq5u 2 роки тому +5

    जून तॆ सोन. .

  • @thirunavukarasumalaivasan1597

    Super videos

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 2 роки тому +1

    Very nice place Temple and Rajwad is very nice .....

  • @bharatisashte6532
    @bharatisashte6532 2 роки тому

    हा व्हिडिओ पाहुन अतिशय आनंद झाला

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 2 роки тому

    Khoop sunder feeling 👍👍👍👍

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 2 роки тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯👍👌Jay Mahabharat khup khup dhayanvad mazha Dhyshyacha anmol video

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 2 роки тому +2

    सर. आपण स्तुत्य कार्य करत आहात. आपणास खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा. नमस्कार.

  • @vaijurajetahkikpatil5985
    @vaijurajetahkikpatil5985 2 роки тому +6

    Khupach mahtvpurn mahiti dili bhau....keep it up...tumchyamule khup mahiti ani khup goahtinche darshan hotay

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому

      धन्यवाद 🙏🙏

    • @sadhanalandge9924
      @sadhanalandge9924 2 роки тому

      दादा खूप महत्त्वाची माहिती दिली पण अहमदनगर जिल्ह्यात चास गावं आहे हे नाही सांगितले कारण मीही नगरचीच असल्याने आम्हाला चास व इतर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नगर जिल्ह्यातील स्थळांचा सार्थ अभिमान आहे

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому

      @@sadhanalandge9924 ताई चास हे गाव खेड तालुका पुणे जिल्हा या मधे येते, नगर मधे नाही

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 2 роки тому

    Khupach Chan mahiti dile Dada ani vadahi dakhavla tyabaddal thank you. 🙏🙏👌👍

  • @vaishalipawaskar2146
    @vaishalipawaskar2146 2 роки тому

    अप्रतिम....

  • @ashokphadnis2718
    @ashokphadnis2718 2 роки тому +6

    Needs maintenance of this vada government should support

  • @amrapalim6592
    @amrapalim6592 2 роки тому

    Khup chan aye💋👌👌👌👌👍👍👍👍

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 роки тому

    अप्रतिम ब्लॉक

  • @abhayzanjurne2987
    @abhayzanjurne2987 2 роки тому

    Khupsundarprashantdada

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 2 роки тому

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @rajshreejohare417
    @rajshreejohare417 2 роки тому +1

    Khupcha chan👌👌👍

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 роки тому

    खूप छान 👌👌👌 🙏

  • @seemakulkarni1344
    @seemakulkarni1344 2 роки тому

    Khup chan mala history khup avdate👍👍

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 2 роки тому

    Khup👌our proud

  • @morayaenterprises6038
    @morayaenterprises6038 2 роки тому

    Kaka ni agadi chhan prakare tumache swagat kelele disat ahe.

  • @artikanole2152
    @artikanole2152 2 роки тому

    खूप छान वाटत

  • @sunilbudhvant5347
    @sunilbudhvant5347 2 роки тому +1

    Dada khupch chan 🙏🏻🙏🏻

  • @rakeshware7586
    @rakeshware7586 2 роки тому

    खूप छान माहिती

  • @vidhyaumate8930
    @vidhyaumate8930 2 роки тому

    Aamche history aslane hya serva gosti pahun man prasana zale🙏

  • @prathmeshshelvane5688
    @prathmeshshelvane5688 2 роки тому

    खूपच छान

  • @minaltelange7274
    @minaltelange7274 2 роки тому +1

    Khup sudar👌

  • @aparnasadavarte8797
    @aparnasadavarte8797 2 роки тому

    Khoop chan vatle mahit navte tyamule navin mahiti miala li dhanyavad

  • @omkoli8426
    @omkoli8426 2 роки тому +1

    खूप छान माहिती सांगितली 👍

  • @shardasoni5450
    @shardasoni5450 2 роки тому +1

    मुझे मराठी नहीं आती है पर लगता है काशी बाई का मायका है बहुत सुंदर है

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 Рік тому

    खुप छान.

  • @shivanshkapseshivanahkapse5442
    @shivanshkapseshivanahkapse5442 2 роки тому

    Khup chan 👍

  • @satyashilughade5803
    @satyashilughade5803 2 роки тому

    Shabd shaili khup chan ahe

  • @mamatapawar5891
    @mamatapawar5891 Рік тому

    खुप छान माहिती दिली आहे दादा

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 2 роки тому +3

    Well done Prashant Dada.

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 9 місяців тому

    खुप सुंदर व्हिडीओ बनवलीत sir, मी लवकरच काशीबाई, बाजीराव पेशवा, आणि मस्तनी यांच्या वर पैंटिंग बनवणार आहे, त्या साठी अनेक इतिहास करा चे व्हिडिओ मी सर्च करत होते, त्यात तुमची ही व्हिडिओ मी पाहिली,, 🙏🏻😊,
    खुप सुंदर माहिती मिळाली thanks sir 🙏🏻😊

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 Рік тому

    थँक्स

  • @shelarsenjit1203
    @shelarsenjit1203 2 роки тому

    Very good informative video

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 2 роки тому

    🙏

  • @nileshdhore1112
    @nileshdhore1112 2 роки тому +1

    माहिती छान होती..

  • @rahultikhe
    @rahultikhe 2 роки тому

    Too good bideo... nice information

  • @mithila1405
    @mithila1405 2 роки тому +4

    Thank you so much 🤗🙂 खूप भारी व्हिडिओ 👌👌 पुरंदरे वाडा पण जाऊन या

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому +2

      हो पुरंदरे वाडा याचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे 🙏🙏

    • @mithila1405
      @mithila1405 2 роки тому +1

      @@prashantfitlife350 🥰 मी जाऊन आली आहे,म्हणून सांगितलं

  • @actorsudesh1100
    @actorsudesh1100 2 роки тому

    Khupch chan mahiti dili dear bro

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद मित्रा🙏

  • @rajnipandey461
    @rajnipandey461 2 роки тому +4

    I am sad for Chaskar wada, it should be preserved as a monument

  • @bhavna_raut_
    @bhavna_raut_ 2 роки тому

    👍👍👍👍

  • @anusreetadas5680
    @anusreetadas5680 2 роки тому +5

    Government please help for repair this old heritage historical build ,,,🙏 please 🙏 Government help him

  • @kalyanishinde4152
    @kalyanishinde4152 2 роки тому

    Khup chan माहिती मिळाली. मी तिथून जवळून खूप वेळा गेले आहे. Maz Maher चास च्या जवळ kadus ethe aahe पण ही अशी माहीत मला आज पर्यंत कोणी सांगितली नव्हती. 🙏🙏Thank

  • @ashudhotre6565
    @ashudhotre6565 2 роки тому

    Great job

  • @prashantmule9952
    @prashantmule9952 2 роки тому

    Kup chan

  • @bharatijadhav7377
    @bharatijadhav7377 2 роки тому

    Nice video

  • @morayaenterprises6038
    @morayaenterprises6038 2 роки тому

    Ahe tas dhevnyacha paryant kelela ahe khup chhan vatale pahun

  • @bhavinbhosale9603
    @bhavinbhosale9603 2 роки тому +1

    Nice video Dada♥️

  • @user-xr9kc5qx3k
    @user-xr9kc5qx3k 2 роки тому

    कड

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 Рік тому

    masst

  • @vishakhamhaskar1234
    @vishakhamhaskar1234 2 роки тому

    माहिती सांगायला आवाज खुप मस्त आहे चांगली माहिती दिलात

  • @nirmalsharma9703
    @nirmalsharma9703 2 роки тому +6

    Mastani palace is well maintain and made museum by their future generation and why this is like haunted house or not maintain as it is historical place

  • @travelwithviraj7908
    @travelwithviraj7908 2 роки тому

    खुप छान माहितीपूर्ण व्हीडिओ मी 7 year चा छोटा youtuber आहे.

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому

      Thank you and all the Very Best for your future endeavours 👍👍👍👍

  • @sandeepchari
    @sandeepchari 2 роки тому

    Khup chan vlog... 🙂

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому +1

      Thank you...plz do check my other video on "Holkar wada" ...it's a 8 acres

    • @sandeepchari
      @sandeepchari 2 роки тому

      Yes sure , I will check. 🙂

  • @nageshpawar8877
    @nageshpawar8877 2 роки тому

    🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @nandashinde8391
    @nandashinde8391 Рік тому

    मी
    ह्या वाड्यात लहान पनी
    खेळले
    आहे
    माझे
    माहेर
    तास
    आहे

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 2 роки тому

    Thks for inf

  • @charudatta3144
    @charudatta3144 2 роки тому +1

    Khup chaan video aahe dada.Tumchi mulgi pan man halavtey 1:09 😂🤣

  • @deshmukhranjana8412
    @deshmukhranjana8412 2 роки тому

    खूप छान आहे.धन्यवाद,.. आम्हाला दर्शन घडवलत

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому +1

      व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद पण या व्हिडिओ नंतर मी "होळकर वाडा" याचा व्हिडिओ केला आहे तोही नक्की पहा... लिंक Description मधे आहे🙏

    • @deshmukhranjana8412
      @deshmukhranjana8412 2 роки тому

      Ok Prashant

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 2 роки тому +2

    आम्हाला भेटता येईल का ? तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली. खूप आभारी.

  • @aparna7252
    @aparna7252 2 роки тому +1

    Atishay sunder mahiti ! Pan ti Priyanka cha photo n lawata aale asate tar barre zale asate 🙏
    Dudhat mithacha khada

  • @vidhyasakhare1433
    @vidhyasakhare1433 2 роки тому

    Thank you 🙏😊💓

  • @suniljadhav8151
    @suniljadhav8151 2 роки тому

    खुप छान माहिती दिली

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 2 роки тому

    माझं भाग्य खूप मोठ आहे की ते माझं माहेर आहे मी खुप जवळून पाहिला आहे तो वाडा

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому

      🙏

    • @mangaladaphal4933
      @mangaladaphal4933 Рік тому

      चासचे भूषण हा वाडा व सोमेश्वर मंदिर आहे हे दोन्हीही पुरातन काळापासून चें आहेत

  • @user-nd6es8qw3t
    @user-nd6es8qw3t Рік тому

    Me roj hya vadyapasunch school made jaat hote Maza maherchi shaan ahe vaada

  • @satishraut5690
    @satishraut5690 2 роки тому

    Good

  • @yatinpatil4213
    @yatinpatil4213 2 роки тому +2

    Junta kagad aahet tyana lyamineshan karayla sanga ......mhanje te tikun rahtil

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому

      होय.... मी बोललो होतो त्या बद्दल

  • @shashikantjadhav6356
    @shashikantjadhav6356 2 роки тому +1

    या ऐतिहासीक वारसा चे जतन व्हायला हवे
    सरकार नको तेथे खर्च करते
    हा वाडा पुढिल पिढ्यांना पाहण्यासाठी जतन केला पाहिजे

  • @Anusu1910
    @Anusu1910 Рік тому

    Khup chaan informative video.Kakana vinanti ki tyane sagle kakad scan karun cloud varte save karave.Pudchay pedila hi mahite milel.🙏🙏👌👌

  • @madhuripatil5566
    @madhuripatil5566 Рік тому

    कांशी बाईचे वंशज माहीत दिल्याबद्दल धन्यवाद

  • @abhishekgavkhare3278
    @abhishekgavkhare3278 2 роки тому +1

    मि चास गावात राहतो पण अहमदनगर जिल्ह्यात 😥

  • @arvindchaware3161
    @arvindchaware3161 2 роки тому +2

    Chan. Pan kakanche bolane neet eku yet navte.

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому

      होय...next time Mic चा पण वापर करणार आहोत.... Suggestions दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @stubborntraveller2144
    @stubborntraveller2144 2 роки тому

    Dada normally can we visit this place,????

  • @user-to8nh5tk9r
    @user-to8nh5tk9r Рік тому

    Chand mia ka

  • @dilipgadre8630
    @dilipgadre8630 2 роки тому

    sunder video,only clear voice is needed

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому

      NEXT TIME WILL TAKE CARE OF THIS...!!!! THANKS FOR THE SUGGESTIONS

  • @universalthoughts1758
    @universalthoughts1758 Рік тому +1

    दादा काशीबाईंच्या वंशजानी जे नाव सांगितले ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि दापोली तालुक्याच्या मधील** टाळसुरे** अस आहे तुम्ही चुकून वेगळं टाईप केल आहे
    पण बाकी माहिती छान आहे 👌

  • @vanashreemore8128
    @vanashreemore8128 2 роки тому

    Background sound jara kami thevla asta tar barr zhal asat... kaka vayaskar aslyamule shabd clear samjat nahiyet...fakt to sound ch jast aikayla yet aahe....video interesting aahe mhanun just suggestion dilay... baki all good mast👍👍

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому +1

      Thank you very much for valuable suggestions...actually i didn't use the mic in this video and that's the main problem but after this video I use professional mic for all my upcoming videos.... Thanks once a again

  • @nirmalsharma9703
    @nirmalsharma9703 2 роки тому

    In logo ke pass kitni jewellery or weapons the kya hua unka?

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 2 роки тому

    आमचे आजोळ आहे

  • @mandasuryawanshi4073
    @mandasuryawanshi4073 2 роки тому

    Kopàr.gavcha.raghoba.dada.cha.vada.dakhva.

  • @MediRaju-ey4bm
    @MediRaju-ey4bm 11 місяців тому

    It should be in hindi ,so that we may understand

  • @browniestory5972
    @browniestory5972 2 роки тому

    Amche, gav chas kaman ahe someshwar mandir pan chan ahe tikde to pan video kara

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому

      Video shoot केला आहे...काही दिवसात Upload करेल...!!! Thank you for the suggestions 🙏🙏

    • @savitamiraje2723
      @savitamiraje2723 2 роки тому

      मी कडधे गावची आहे

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 2 роки тому

    back ground music band kel ast tr ajun nit aikay bhetal ast

  • @suhaskale5260
    @suhaskale5260 2 роки тому +1

    Wihir kuthe ahe

  • @siddhantchaskar8903
    @siddhantchaskar8903 2 роки тому +3

    आवडला का वाडा?

  • @ashoksaindane6659
    @ashoksaindane6659 2 роки тому

    आता काकाकडे उदरनिर्वाह चे साधन शेती वैगरे आहे का हे विचारले असते

    • @prashantfitlife350
      @prashantfitlife350  2 роки тому

      Topic वाड्याची माहिती होती, Personal गोष्टी विचारणे ठीक वाटले नसते म्हणून नाही विचारले 👍