शूर शिलेदार येसाजी यांचा कंक वाडा | शिवरायांचे मावळे | Yesaji Kank | yesaji kank samadhi.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • शूर शिलेदार येसाजी यांचा कंक वाडा | शिवरायांचे मावळे | Yesaji Kank |
    शूर शिलेदार येसाजी यांचा कंक वाडा | शिवरायांचे मावळे | Yesaji Kank |
    शूर शिलेदार येसाजी यांचा कंक वाडा | शिवरायांचे मावळे | Yesaji Kank |
    __________________________________________
    कृपया खालील मुद्द्यांची नोंद घ्यावी
    1. विडिओ मध्ये दाखवण्यात आलेली तलवार हि येसाजी कंक यांचीच तलवार आहे का .
    2. छत्रपती शिवाजी महाराज धोप ह्या प्रकारातील तलवार वापरायचे
    2. छत्रपती वाड्याला भेट देण्यासाठी येत असायचे .??
    ह्या बद्दल पुरेशी माहिती मिलत नाहीय..
    3. सरसेनापती येसाजी कंक यांच्या समाधी बद्दल माहिती उपलब्द्य नाहीय
    ___________________________________________
    ________________________
    सरसेनापती येसाजी कंक वाडा...
    ________________________
    छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हनलं की त्यात सरसेनापती येसाजी कंक यांचे नाव आपल्याला आठवल्याशिवाय रहात नाही.. येसाजींनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आपले ऊभे आयुष्य छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजीराजे आणि महाराणी ताराराणी यांच्या बरोबर कार्य केले.
    वयाचे ९० वर्ष आयुष्य जगलेले येसाजी कंक यांनी शिवाजी राजांच्या सैन्यात तब्बल ३० वर्ष सरसेनापती पद सांभाळले.
    कुतुबशहाच्या हत्तीशी झुंज, सुरतेती लुट, आग्र्याहुन सुटका, फोंडा किल्ल्याची लढाई अशा अनेक ऐतिहासिक समयी येसाजींचा उल्लेख आढळुन येतो.
    मग अशा या शुर मावळ्याचे गाव कोणते, त्यांचा वाडा कुठे आहे, त्यांचे वंशज कुठे असतात, त्यांची शस्त्र अता कुठे आहेत असे अनेक प्रश्न आपणास पडतच असतील?
    सरसेनापती येसाजी कंक यांचे गाव राजगड किल्ल्याच्या पायथ्याला आहे.. या गावाचे नाव "भुतोंडे"... "भु" म्हनजे भुमी, धरती, जमीन व "तोंड" म्हनजे मुख्य, महत्वाचे आणि म्हनुनच "भुतोंडे" म्हनजे "राजगड किल्ल्याच्या जवळपासच्या भुमीवरील सर्वांत मुख्य गाव" असा सुंदर उल्लेख जेष्ठ इतिहास संकलक श्री. आप्पा परब यांनी भुतोंडे गावा संदर्भात सांगतात.
    येसाजी कंक यांचे गाव भुतोंडे असा उल्लेख अनेक ऐतिहासिक पुस्तके, कादंबर्या, बखर, शकावली यांमध्ये आपणास सापडतो.
    भुतोंडे गाव पुणे पासुन फक्त ६५ किमी, भोर पासुन ५५ किमी, सातार्याहुन ११० किमी वर आहे. याच भुतोंडे गावात येसाजी कंक यांचा वाडा असुन तो आजही सुस्थितीत असुन त्यात आजही येसाजींचे थेट वंशज वास्तव्य करतात. सध्या येसाजींची १२, १३ व १४ वी पिढी या वाड्यात वास्तव्य करते.
    येसाजींच्या वाड्याबरोबरच त्यांची सर्व शस्त्रे त्यांच्या वंशजांनी जपलेली आहेत.
    हा वाडा व सर्व शस्त्रे शिवभक्तांस सहजरीत्या पाहण्यास उपलब्ध होतात. वाड्यात येसाजींचे स्मारक सुद्धा बनविलेले आहे.
    दरवर्षी हजारो शिवभक्त या वाड्यास भेट देतातच त्याच बरोबर अनेक लेखक, अभ्यासु लोक सुद्धा येत असतात.
    आपणही एकदा अवश्य या वाड्यास भेट द्यावी, येसाजींचे वंशज आपल्यासारख्या शिवभक्तांची आतुरतेने वाट पाहत असतात.
    या लेखासोबत येसाजींच्या वाडा, स्मारक व शस्त्रे यांचे फोटो व भुतोंडे गावी येण्याचा कच्चा नकाशा दिलेला आहे.
    अधिक माहीती साठी संपर्क - ८८८८२७०२८८
    लेखन-
    सरसेनापती सिद्धार्थ संजय कंक
    सरसेनापती येसाजी कंक यांचे १४ वे वंशज..
    संपर्क- ८८८८२७०२८८
    Facebook- Siddharth Sanjay Kank
    शुभम राजेंद्र कंक ९६७३४२८४१९
    धन्यवाद🙏
    #yeshajikank
    #येसाजीकंक
    #swapnilkalbhor
    yesaji kank
    yesaji kank fight with elephant
    yesaji kank movie
    yesaji kank history in marathi
    yesaji kank nitin bangude patil
    yesaji kank wada
    yesaji kank entry in fatteshikast
    yesaji kank 65 kg talwar
    yesaji kank sword
    yesaji kank ankit mohan
    yesaji kank wada bhutonde
    sher shivraj yesaji kank entry
    fatteshikast yesaji kank entry
    yesaji kank fatteshikast
    yesaji kank story marathi
    yesaji kank history in hindi
    yesaji kank history

КОМЕНТАРІ • 169

  • @sushantsalunke706
    @sushantsalunke706 2 роки тому +44

    पुन्हा यावा तो शिवकालीन काळ.
    जय भवानी जय शिवाजी. जय शंभुराजे

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Рік тому +3

    शूर वीर सेनापती यांच्या जन्म.समाधी.याचींठीकानेची.सपुंर्ण.माहीती.देत.आहात.धन्यवाद.भाऊ.आणी.मावळ्यांना.मानाचां.मुजरा

  • @sunilpate5072
    @sunilpate5072 2 роки тому +37

    भाऊ तुमच्यामुळे साक्षात यसाजी कंक याचे दर्शन घडले. धन्यवाद 🙏🙏

  • @upsumakantkadam5112
    @upsumakantkadam5112 Рік тому +9

    एक योद्धा 30 वर्ष ,
    दोन पिढ्या सफल सरसेनापती. जगातील एकमेव व्यक्तीत्व🙏🏻

  • @mohangursale8318
    @mohangursale8318 2 роки тому +23

    सेनापती येसाजी कंक यांना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🙏💐💐💐💐💐😭😭🚩🚩🚩🚩😭

  • @shankarshinde8837
    @shankarshinde8837 Рік тому +3

    राजगड साखर कारखान्यावर काम करत असताना या भागात खुप फिरलो.खुपच छान परिसर आहे.जय भवानी जय शिवाजी.

  • @mahendradalvi328
    @mahendradalvi328 2 роки тому +20

    तुमच्या या व्हिडिओ मुळे माहिती मिळाली ,अनेक वेळा राजगड परिसरात गेलो पण सरसेनापती चा हा वाडा माहीत नव्हता ,आता नक्की भेट देणार
    Thank you

  • @nikhilchinde3613
    @nikhilchinde3613 2 роки тому +28

    खूपच सुंदर व्हिडिओ आहे दादा मी ज्यांच्या क्र प्रेम करतो आणि मला खूप हा शुर मावळा आवडतोय त्यांचं इतिहास ऐकून माझे मण भारावून आले त्यांच्या सारखा पराक्रम आणि yudhe kagalyanich केली आहे 🚩🚩🚩🚩

    • @bhimraomore4130
      @bhimraomore4130 2 роки тому

      खुप छान अब्ब काय धाडस

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 роки тому +2

    Shur sarsenapati Yesaji yana manacha mujra....tyanchi vqstu pahayla milali....dhanyavad...

  • @pramodchavan7566
    @pramodchavan7566 2 роки тому +3

    हर हर महादेव
    जय भवानी जय शिवाजी........
    खूप खूप धन्यवाद भाऊ.
    सरसेनापती येसाजी कंक यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @NIKHIL_-ks8gm
    @NIKHIL_-ks8gm 2 роки тому +4

    रणधुरंदर सरसेनापती वीर येसाजी कंक ❤️🚩🙏

  • @sampatmagdum9481
    @sampatmagdum9481 Рік тому +4

    येसाजी कंक, सरसेनापती यांच्या गावातील रहाते घर त्यांचे वंशज माहिती मिळाली! राजे छत्रपती शिवाजी महाराज! शंभु राजे छत्रपती जय हो! मानाचा मुजरा राजे!आमचे दैवत!

  • @chimajijadhav9039
    @chimajijadhav9039 Рік тому +3

    जय शिवराय सरसेनापती येसाजी कंक यांना कोटी कोटी प्रणाम,🙏🚩

  • @sanatani9400
    @sanatani9400 2 роки тому +9

    ही माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद, 🙏🙏🙏

  • @dilippatki1492
    @dilippatki1492 Рік тому +2

    खूप छान आहे फक्त शिवाजी महाराज यांच्या बद्दल बरीच माहिती आहे पण त्याच्या शूरवीर मावळे यांची माहिती मिळाली .

  • @sanjaydhumal5391
    @sanjaydhumal5391 2 роки тому +9

    Thanks Bro ..PROUD OF KANK & FAMILY ..GREAT PEOPLE..
    PROUD TO BE A MARRHATTHAA.....
    JAI HIND..

  • @nitinghadigaonkar8891
    @nitinghadigaonkar8891 2 роки тому +3

    हर हर महादेव
    धन्यवाद, आपला स्वराज्याचा मावळ्याच घर दाखवलात
    हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amolknd
    @amolknd Рік тому +2

    नम्र आहेत, खुप छान

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 Рік тому +1

    कोटी कोटी प्रणाम त्या शिवबांच्या मावळ्यांना

  • @TanajisNikam
    @TanajisNikam Рік тому +2

    सरसेनापतींना मानाचा मुजरा 💐🙏⛳

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 Рік тому +1

    सेनापती येसाजी कंक यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩

  • @shyamsundersharma6390
    @shyamsundersharma6390 7 місяців тому +1

    जय शिव राय जय सेनापति कनक्

  • @rajukhanvilkar4616
    @rajukhanvilkar4616 2 роки тому +2

    सुभेदार येसाजी कंक यांना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @sagarmhaskepatil3502
    @sagarmhaskepatil3502 Рік тому +1

    मस्त माहिती

  • @anirudhakutre4920
    @anirudhakutre4920 Рік тому +1

    Manacha mujaraaa jay shivray

  • @dnyaneshwargayke
    @dnyaneshwargayke 2 роки тому +2

    धन्यवाद दादा आपला भव्यदिव्य वारसा आपण जगासमोर आणत आहे हे फार मोठे काम आहे

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 2 роки тому +4

    Very good
    Keep it up
    My salute from the bottom of my heart.
    No words to express my feelings . . .

  • @seemaphadtare3738
    @seemaphadtare3738 Рік тому +1

    Voice nice 😌😌

  • @sushmakhopade5098
    @sushmakhopade5098 2 роки тому +4

    Khupac Chan...maza chotya mulala Devanshla khup avadto chatrapati shivaji maharajabcha etihas...he is very excited...for mavle's story..thnks bro...nice

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  2 роки тому

      Nkki gheun java..
      Jr punyat rahay asal tr 2 tasa mdhye aramata jashal..
      Tyach barobr rajgad pn baghun hoel..🚩

  • @vickybhosale3319
    @vickybhosale3319 Рік тому +1

    भावा तुम्ही यूट्यूब चॅनेल चालू केलं खूप मस्त केलं ज्यामुळे सर्व माहिती मिळते

  • @pritideshmukh581
    @pritideshmukh581 2 роки тому +4

    Jay shivray 🙏💐

  • @dheerajgholap9914
    @dheerajgholap9914 2 роки тому +1

    sunder mahiti 👍 jai Shivray 🙏 Jai Sambhu Ray 🙏

  • @rotty1194
    @rotty1194 Рік тому +1

    खुप छान माहिती दिलीत. जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @falgun0012
    @falgun0012 Рік тому

    Shur veer amche Shri Yeshaji Kank yana koti koti naman.....Har har Mahadev......

  • @kalyanithite9832
    @kalyanithite9832 2 роки тому +2

    Sarsenapati yanna manacha aani premacha mujra.jai shivray.

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 Рік тому +1

    मानाचा मुजरा

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 Рік тому

    सर सेनापती येसाजी कंक यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @Sunstar24
    @Sunstar24 2 роки тому +1

    Kiti down to earth ahet Wanshach. 🙏🙏

  • @periodicindians
    @periodicindians 2 роки тому +2

    सदैव नतमस्तक सरसेनापती येसाजी राजे कंक
    🙏🙏🙏

  • @prasadpote5871
    @prasadpote5871 9 місяців тому +1

    Great work swapnil
    Proud of you

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  9 місяців тому

      धन्यवाद सर ....!!
      आपला इतिहास आहे ...तो नवीन पिढीला समजला पाहिजे म्हणून छोटासा प्रयत्न 🚩

  • @himanshukank5490
    @himanshukank5490 Рік тому

    Har Har Mahadev
    Jai Bhavani Jai Shivaji Maharaj 🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️

    • @medurgrakshakswapnil
      @medurgrakshakswapnil  Рік тому

      आम्ही आमचे कर्त्यव्य म्हणून वेळ मिळेल तशे गड संवर्धन करतच आहे .....
      .
      आणि आपल्या गड किल्ल्यांची आजची अवस्था काय आहे ..???
      हे विडिओ च्या माध्यमातून जनजागृती म्हणून तुमच्या समोर मांडत असतो .....
      ..
      कृपया तुम्ही हा विडिओ share करून हे आपले शिव कार्य घरा घरा पर्यंत पोहचवण्यासाठी आम्हाला मदत करा 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @kalyanithite9832
    @kalyanithite9832 2 роки тому +1

    Kharach khupch mhanje khupch molachi mahiti dili. Kharach manapasun dhanyawad. Jai jijau jay shivray.

  • @krishnabharti8524
    @krishnabharti8524 2 роки тому +2

    जय भवानी जय शिवराय 🚩

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 2 роки тому +2

    Khup sundar Apratim video 💯😍🤩 Sundar shabdat mahitiche varnan 👍👍🙏🙏 Sirani dileli mahiti Apratim 💯👌👌 Dhayavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje ani tyanche mavle 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokkamble2051
    @ashokkamble2051 Рік тому

    Very nice video bro Jai bhawani

  • @rajukhanvilkar4616
    @rajukhanvilkar4616 2 роки тому +1

    वा खुप सुंदर माहिती 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому

    Khoop. Sundar

  • @jyothinayak9386
    @jyothinayak9386 2 роки тому +5

    Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji 👋💐🙏🇮🇳🚩😊❤️
    Jai YESAJI KANK ji, we appreciated your contribution and precious Life to make a Swarajya so strong, wherever You are God you so much 👋💐🇮🇳🚩🙏😊❤️

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Рік тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @Ourmahaonline
    @Ourmahaonline 7 місяців тому +1

    Yesaji gaikwad he mali hote jay savta jay shivray ❤❤❤

  • @udaykotamire2875
    @udaykotamire2875 Рік тому

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @pravin7847
    @pravin7847 Рік тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 Рік тому +1

    🙏🚩💐🚩🚩

  • @vaibhavsarode7186
    @vaibhavsarode7186 2 роки тому

    Sarv aadhi bhava tumhala manacha mujra tumhi aapla itihas bhavi pidhi paryant pohochvat aahat khup khup dhanyvaad ashich kamgiri bajavat rahaa aamhi tumchya pathishi aahot JAY BHAVANI JAY SHIVRAY

  • @pramodnakati5239
    @pramodnakati5239 Рік тому

    Thank s bro khup chan vatal bagun🙏🙏

  • @raosahab8382
    @raosahab8382 Рік тому +1

    Thanks for sharing this amazing video.

  • @sagarganjave6654
    @sagarganjave6654 Рік тому

    खुप छान अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत बंधू
    धन्यवाद

  • @nileshkumbhar9242
    @nileshkumbhar9242 Рік тому

    Sirsenapati yashaji kank yana manacha mujara... 🙏🏻🚩🚩

  • @omkarpatil5395
    @omkarpatil5395 2 роки тому +1

    खूप छान बंधु ..जय शिवराय 🚩

  • @akshaykharat5760
    @akshaykharat5760 Рік тому +2

    👍👍👍👍👍👍👍

  • @sachinkatote8131
    @sachinkatote8131 Рік тому +1

    Jai bhavani

  • @anushri007
    @anushri007 Рік тому

    Khup chhan mahiti 🙏

  • @ganeshlohakare3478
    @ganeshlohakare3478 Рік тому

    खूप छान धन्यवाद..

  • @user-kz6qi8xr7o
    @user-kz6qi8xr7o 3 дні тому

    Sure Vir

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 Рік тому +1

    सर सेनापती येसाजी कंक साहेबांचा वाडा खूप लहान आहे कीर्ती खूप महान आहे

  • @somnathwabale2526
    @somnathwabale2526 2 роки тому +1

    Khup Chan aahe video

  • @shubhamp7366
    @shubhamp7366 Рік тому

    यसाजी कंक 🚩🚩🚩🚩🚩

  • @sandyugale6113
    @sandyugale6113 Рік тому +1

    खुप खुप आभार दादा

  • @rajkumarmungekar4330
    @rajkumarmungekar4330 2 роки тому

    आपला हा येसाजी कंक यांची माहिती देणारा व्हिडिओ फार छान आहे

  • @vijaykoli9675
    @vijaykoli9675 2 роки тому +1

    खूप छान माहिती दादा

  • @dayanandgawade2462
    @dayanandgawade2462 Рік тому

    Thanks Java. Great information.

  • @kshatriyasoul6866
    @kshatriyasoul6866 2 роки тому

    Sundar 🙏🙌🙌🙌🚩🚩❤️ shree shree shree CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY ❤️🚩 jay bhavani jay shivaji ❤️🚩⚔️🕉️.

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 2 роки тому

    , खुप छान,,,जय शिवाजी जय भवानी 👌👌👍👍👍

  • @bvasant5767
    @bvasant5767 2 роки тому +1

    जय शिवराय🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrathakur4097
    @rajendrathakur4097 Рік тому

    कोटी कोटी नमन या शूर वीरांना

  • @pujarinaresh4706
    @pujarinaresh4706 2 роки тому +1

    🚩🚩Avash bhet devu all family 🚩🚩🙏🙏sir

  • @gopinathshitole9233
    @gopinathshitole9233 2 роки тому +1

    जय श्रीराम जय शिवराय 🚩

  • @meenakulkarni2626
    @meenakulkarni2626 2 роки тому

    Natmastak charansparsh . Dhanyawad natmastak charansparsh

  • @Kokansaundarya
    @Kokansaundarya 2 роки тому +1

    जय शिवराय 🙏

  • @safarnama1889
    @safarnama1889 2 роки тому +2

    👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @vinodworld
    @vinodworld 2 роки тому +1

    आपला vlog छान आहे येथे जाण्याचा योग दोनदा हुकला आता बघू कधी नशिबात आहे पण आपल्या मुळे दर्शन झालं त्याबद्दल धन्यवाद

  • @vaibhavghadge3985
    @vaibhavghadge3985 Рік тому

    Bhvaa Tulaaa salamm. Yaar

  • @swapnilsonawane3375
    @swapnilsonawane3375 2 роки тому +1

    👌👌🚩🚩⚔️⚔️

  • @vaishalisawant7515
    @vaishalisawant7515 2 роки тому +1

    Khup Chan mahiti deli

  • @sambajidhawale1648
    @sambajidhawale1648 Рік тому

    🙏🙏

  • @Sunstar24
    @Sunstar24 2 роки тому

    Jaii Mawale Jai shivaji Jai smbhaji shabdach nahit

  • @skyakash6711
    @skyakash6711 Рік тому +1

    🙏🌷

  • @Nandlalbahirwal1988
    @Nandlalbahirwal1988 Рік тому

    जय शिवराय

  • @durgacomputers89
    @durgacomputers89 Рік тому

    Jai Bhavani Jai Shivaji

  • @bhimraomore4130
    @bhimraomore4130 2 роки тому

    चुपचाप छान कवढे हे डोगर धाडस

  • @Revv_It_Up
    @Revv_It_Up 2 роки тому

    Khup chaan dada.. tumchya mule ha itihaas mahit hot aahe...

  • @shubhangirakhade2244
    @shubhangirakhade2244 2 роки тому

    जय शिवराय यशाजी कंक.

  • @vickybhosale3319
    @vickybhosale3319 Рік тому

    Thank you

  • @Sunstar24
    @Sunstar24 2 роки тому

    khup chan vdo

  • @truptikank6362
    @truptikank6362 2 роки тому +3

    ⛳⛳🙏

  • @jitendrapathare3993
    @jitendrapathare3993 2 роки тому

    Khup sunder dada

  • @shriramchavhal7211
    @shriramchavhal7211 2 роки тому

    खुप छान सर जय शिवराय

  • @ganeshakhade2965
    @ganeshakhade2965 2 роки тому

    आवडला व्हिडीओ😻😻

  • @vijaybadga1990
    @vijaybadga1990 2 роки тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @ganeshakhade2965
    @ganeshakhade2965 2 роки тому

    खूप मस्त दादा