रामकृष्णहरी आस नवचैतन्याची..! |श्री नागेश दादा आडगावकर | श्री विकास बेलुकर| Moods of Ramkrushnahari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 433

  • @balasahebkasar6553
    @balasahebkasar6553 2 роки тому +2

    नाशिक जिल्ह्यातील वैभव जय हरी

  • @SandipThok
    @SandipThok 10 місяців тому +1

    खूप छान विकास दादा ❤❤❤

  • @krushnathombre2184
    @krushnathombre2184 2 місяці тому +1

    महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य ह भ प आदरणीय विकास जी महाराज बेलुकर गुरूजी 👏👏❤️‍🔥💯🙏

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 2 роки тому +1

    अप्रतीमच
    सगळ्यांना नमस्कार

  • @pakhawajmayurbhaskar
    @pakhawajmayurbhaskar 3 роки тому +97

    खूप अभिमान आहे मला...तुमच्या सारख्या मित्राचा.असेच खूप खूप पुढे जा. 🙏😊🌹❤️

    • @Namitmhatre05
      @Namitmhatre05 3 роки тому +4

      Sir khatarnak vajav ta o tumhi khatarnak ek number o maharaj

    • @anantapatil7505
      @anantapatil7505 2 роки тому +1

      माझे आवडते पखवाज वादक आहे मयूर महाराज तुम्ही

  • @वैष्णवांचा_मेळा
    @वैष्णवांचा_मेळा 11 місяців тому +1

    अप्रतिम रचना 🎉🎉

  • @parmeshwarjawle6202
    @parmeshwarjawle6202 2 роки тому +1

    सुरेल गायन dada

  • @gajanan_koli
    @gajanan_koli Рік тому +1

    वा दादा👌🙏🙏👏

  • @ajaymadake1188
    @ajaymadake1188 Рік тому +1

    ऐक नंबर गायन

  • @shubhamselore2980
    @shubhamselore2980 3 роки тому +1

    नबर दया महाराज

  • @kirteshpatil3408
    @kirteshpatil3408 3 роки тому +1

    Va Dada 1nambar

  • @yogeshwarchaudhary3102
    @yogeshwarchaudhary3102 Рік тому +2

    जय हरी
    -डॉ.योगेश्वर चौधरी

  • @sangeetsadhana8529
    @sangeetsadhana8529 3 роки тому +3

    विकास दादा तुमच्या टॅलेंट ला सलाम🙏🙏 जब्बरदस्त तयारी 👍

  • @keshavkudaleofficial
    @keshavkudaleofficial 3 роки тому +3

    नागेश दादा आणि विकास दादा....चैतन्याची उछळणच जणू....खूप सुंदर प्रयत्न......या आणि ईथूनपुढील सगळ्यासाठी खूप सदिच्छा........,🌹🍀🌈

  • @sagargavaskar43
    @sagargavaskar43 3 роки тому +2

    पखवाज आणि गायन यांची उत्तम साथ आणि त्यात नागेश जी यांचं सुमधुर संगीत गायन आधी छान जुगलबंदी म्हणजेच दुधात तूप साखर खूप सुंदर👍

  • @JaipalDhage-d5b
    @JaipalDhage-d5b 7 місяців тому +3

    राम कृष्ण हरी संपूर्ण पंचपदी ठाइ व तीन तालुक्यातील मधे ऐकवली तर फार आनंद होइल

    • @JaipalDhage-d5b
      @JaipalDhage-d5b 7 місяців тому

      टाइप करणेस चुक आसपास क्षमा आसावी

  • @sandipjadhav470
    @sandipjadhav470 3 роки тому +7

    आमचे आदर्श विकास जी महाराज खुप खुप धन्यवाद तुम्ही तुमच्या विद्यार्थी यांना तुम्ही संधी दिली त्यात माझा लाडका पखवाज वादक त्यात दिसतोय खुप आनंद वाटला नाव न घेता सगळ्या विद्यार्थी व गुरुजी तुमचे मना पासुन आभार

  • @chandrabhanborade5632
    @chandrabhanborade5632 11 місяців тому +1

    खूप खूप छान मनापासून धन्यवाद खूप मोठं व्हाआ धन्यवाद जय हारी

  • @bhushanjadhavpakhawaj7294
    @bhushanjadhavpakhawaj7294 3 роки тому +20

    वाह....! विकास राव so proud of you.....
    तुम्हाला या नवचैतन्याच्या खुप खुप शुभेच्छा.....

  • @योगेशपांचाळपखवाज

    खुप दीवसा पासुन आम्ही सर्व गुरुबंधु रामकृष्णहरी आस नवचैतन्याची या व्हिडीओ ची वाट पाहत होतो. वा म्हणन्या इतके मोठे आम्ही मुळीच नाही. परंतु खरच, ऐकुन आम्हाला प्रेरणा मिळाली...

  • @shubhamkadampatil9982
    @shubhamkadampatil9982 3 роки тому +2

    विकास दादा तुम्ही असल्यवर काय बोलणे सुचणे च नाही🙏❤️

  • @dnyaneshwarlinge7132
    @dnyaneshwarlinge7132 3 роки тому +2

    क्या बात है!!
    अप्रतिम 👌👍

  • @achyutpatil1913
    @achyutpatil1913 3 роки тому +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @daulatmaharajfamily5340
    @daulatmaharajfamily5340 3 роки тому +3

    वाह विकास माऊली आपण आपल्या नाशिक जिल्ह्याचे नव्हे तर सकळ वारकरी संप्रदायाचे भूषण आहात खरोखर मला तुमच्याविषयी खूप अभिमान वाटतो, धन्यवाद.

  • @sachinkudalkarofficial
    @sachinkudalkarofficial 3 роки тому +2

    सर आज पुन्हा उर भरून आला, असेच गात रहा, आम्ही ऐकुन जगत राहू‼️🙏🏻🙏🏻‼️

  • @manojchandratre9500
    @manojchandratre9500 Рік тому +1

    नागेशजी.. खूपच छान सुमधूर.. 🎉

  • @छतावरीलशेती-ष9ठ

    हे भांडवल महाराष्ट्रात कुठेच च मिळणार नाही... खुप छान बंदिस्त, साखळी, उतरणी अप्रतिम. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hrishikadam160
    @hrishikadam160 2 роки тому +2

    सुमधुर संगीत कर्ण त्रुप्त झाले

  • @pakhavajsachinmunde0555
    @pakhavajsachinmunde0555 3 роки тому +11

    वा क्या बात है विकास जी ....तुमच्या हातातून अशीच पखवाजाची सेवा घडत राहो हीच ज्ञानोबारायांच्या चरणी....🎉👏

  • @shivappakumbhar1805
    @shivappakumbhar1805 3 роки тому +2

    वीकासजी तुमची खुपच तयारी आहे खुप शुभेच्छा

  • @_ravindrabhusare_
    @_ravindrabhusare_ 2 роки тому +2

    Jay Jay Ram Krushna Hari Vikas Dada!
    😘🥰

  • @mazimauli131
    @mazimauli131 3 роки тому +2

    खूपचं छान.....१. नंबर दादा

  • @mazimauli131
    @mazimauli131 3 роки тому +4

    नाशिक ची शान 👍👍👍🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @vickypandurangsangle784
    @vickypandurangsangle784 3 роки тому +7

    खूप छान सादरीकर आहे,विकासजी तुमचे आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि अशीच सर्वांची प्रगती होवो ही पांडुरंगा चरणी पार्थना.

  • @rutikmhaske8144
    @rutikmhaske8144 3 роки тому +2

    Asec navnavin video anat ja khup mast vatla

  • @raghurajdhobleofficial7770
    @raghurajdhobleofficial7770 3 роки тому +6

    वा क्या बात है . अप्रतीम vikasji... सरस्वती मातेची कृपा च आहे आपल्यावर..

  • @sudhanwakenekar6754
    @sudhanwakenekar6754 3 роки тому +4

    🌹माऊली ज्ञानोबाराया या माझ्या प्रिय गुरुबंधूंना उदंड आयुष्य देवो..❤️😍🌹🚩🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩

  • @AlpeshKormusic
    @AlpeshKormusic 3 роки тому

    खुपच सुंदर ताल बद्ध आणि सुरेख गायन..... nice.......आणि... so beautiful vdo shoot..... 👌👌👌🎶🎵👌👌👌🚩

  • @rameshwarbhalerao8475
    @rameshwarbhalerao8475 2 роки тому +2

    खुपच छान

  • @KanchanTai9693
    @KanchanTai9693 3 роки тому +2

    एक नंबर विकास महाराज खूप छान

  • @kundanborse8866
    @kundanborse8866 3 роки тому +2

    राम कृष्ण हरि..
    राग..वाचस्पती

  • @krishnaprassad4232
    @krishnaprassad4232 4 місяці тому

    Wow 👌 Electrifying performance with perfect team play !!!! JAI JAI RAMA KRISHNA HARI !!!!

  • @jstunes4022
    @jstunes4022 3 роки тому +1

    पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतंय..

  • @Avadhut_Aher_Official
    @Avadhut_Aher_Official 3 роки тому +4

    खूपच छान गुरूजी ❤️👍🏻🙏🏻

  • @priyashrivastava853
    @priyashrivastava853 Рік тому +1

    Kya baat hai dada bahut hi kubsurat....🙏🙏🙏🙏

  • @surajbhanage8264
    @surajbhanage8264 3 роки тому +1

    Khoop chaan vikaas dada n nagesh dada

  • @saikiranphotography472
    @saikiranphotography472 2 роки тому +2

    क्या बात है....खूप सुंदर अप्रतिम रचना दादा पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा....

  • @chaitanyanagare757
    @chaitanyanagare757 3 роки тому +4

    वाह खूपच सुंदर...गुरुजी...सर्व टीम चे खूप खूप कौतुक...खूपच छान उपक्रम राबवला...परमेश्वर आपल्याकडून असेच नवनवीन संगीतातल्या चमत्कृती बनून घेतो...हीच एक मागणी .....खूपच छान....अफलातून..भूतो न भविष्यती.... गायन-वादन ताल सूर लय स्थळ सगळं काही जुळून आणलय...

  • @rushirikameofficial
    @rushirikameofficial 3 роки тому +6

    अप्रतिम दादा❤️🙌

  • @Vichar_pushp
    @Vichar_pushp 3 роки тому +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल मायबाप

  • @arjungangurde2220
    @arjungangurde2220 Рік тому +1

    खूप छान रचना....अलौकिक ब्रम्हनाद आणि स्वराविष्कार 👌👌👌

  • @krishnamaharajdarade2987
    @krishnamaharajdarade2987 3 роки тому +3

    खूपच छान गुणीजन मंडळी 🙏🏻😊

  • @pinug4782
    @pinug4782 3 роки тому +1

    व्वा व्वा छान च खूप सुंदर झाला अभंग

  • @दिगंबरम्हसणे

    अप्रतिम अ.... प्रतिम महाराज शब्दच नाही.
    अतिशय सुंदर वादन सुंदर गायन आणि खुपच सुंदर वातावरण वाह वा वाह वा
    एकच नंबर
    सर्व पखवाज वादकांना पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि सर्वाचे गरूवर्य पखवाज अलंकार विकासजी महाराज आपणांस साष्टांग दंडवत प्रणाम
    कलाकार तो कलाकार होते है यारो.
    कलाकार तो कलाकार होते है यारो.
    इन कलाकरों के लिए जरा तालियाँ तो बजाओ.👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @dhananjaypatil7232
    @dhananjaypatil7232 2 роки тому

    🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏खूपच सुंदर मृदंग वादन🙏

  • @balajikalesir6101
    @balajikalesir6101 3 роки тому +1

    Khup Chan nagesh dada

  • @haripatil5488
    @haripatil5488 3 роки тому

    नाशिक जिल्ह्याला लाभलेलं अतिशय अनमोल रत्न म्हणजे तालमनि श्री विकास जी बेलुकर गुरुजी

  • @JaipalDhage-d5b
    @JaipalDhage-d5b 7 місяців тому

    फार संदर

  • @kantpanchal5797
    @kantpanchal5797 3 роки тому +3

    नवीन प्रकार पहायला मिळाला.सोबत नागेश आडगावकर चे गायन ऐकायला मिळाले.नागेश आमच्या जिल्ह्याची शान आहे.आम्हाला त्याचा अभिमान आहे.

    • @komaljoshi4159
      @komaljoshi4159 Рік тому

      कोणते गाव आहे दादांचे

    • @ashoksolanke633
      @ashoksolanke633 4 місяці тому

      ​@@komaljoshi4159नांदेड

  • @pakhavajplayerdnyaneshwari990
    @pakhavajplayerdnyaneshwari990 3 роки тому

    मी सुद्धा एक पखवाज वादक आहे
    ऐकून मन प्रसन्न झाले

  • @Maulisir
    @Maulisir 3 роки тому +1

    मृदुंग तर नादचं खुळा👌👌👌👌

  • @sagarpawale0302
    @sagarpawale0302 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी
    खुप छान अप्रतिम 👌👌

  • @VIJAYWARKE19
    @VIJAYWARKE19 2 роки тому +1

    गुरू परमात्मा परेशु 🙏

  • @salunke_brothers777
    @salunke_brothers777 3 роки тому

    Waah विकास खूप छान 🚩 नागेश दादा की जय हो 🚩राम कृष्ण हरी🚩

  • @amareshvengurlekar4039
    @amareshvengurlekar4039 3 роки тому

    अप्रतिम सादरीकरण माऊली

  • @sopanmondhe5151
    @sopanmondhe5151 3 роки тому +1

    खुपच युनिक आणि अप्रतिम.........
    .. पुढील वाटचलीसाठी खूप शुभेच्छा

  • @NADASHRAYTABLA
    @NADASHRAYTABLA Рік тому

    अगदी छान 👌👌💐💐

  • @krushnapingle2590
    @krushnapingle2590 3 роки тому +7

    Great person ,Nageshji dada 👑😊

  • @vilasbhagwat8637
    @vilasbhagwat8637 3 роки тому +1

    छान विकास सर्व ग्रुप फार सुंन्दर वादन करतो
    तुम्हाला व तुमच्या ग्रुपला भावी वाटचाली साठी लक्ष लक्ष शुभेच्छा

  • @siddhuwarghade5512
    @siddhuwarghade5512 3 роки тому +1

    अप्रतिम .........आपल्या गुरुवर्यांवर असलेली श्रद्धा आणि गुरुभक्तीच हे फळ आहे.....खुप गोड
    सहाने काकांच्या चरणी दंडवत🙏🏻🙏🏻

  • @deepakgodse1148
    @deepakgodse1148 3 роки тому +3

    😍अप्रतिम👌 खूप सुंदर विकासजी आणि टीम😍💐

  • @dnyaneshghag320
    @dnyaneshghag320 3 роки тому +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    रामकृष्णहरी पांडुरंगहरी वासुदेवहरी
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    ⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️
    सुंदर सुरेख अध्यात्मिक संगीत संगम
    क्या बात क्या बात क्या बात
    पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्णहरी
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ganeshmirkale5153
    @ganeshmirkale5153 Рік тому

    अप्रतिम 🙏

  • @mohanbhople7793
    @mohanbhople7793 3 роки тому

    वा।।।।। शब्द नाही
    मस्तक चरणी ठेवितसे

  • @sauravdhanawade_official32
    @sauravdhanawade_official32 3 роки тому +6

    क्या बात है विकास जी..🥰

  • @KalyanraoPawar-hf6qj
    @KalyanraoPawar-hf6qj Рік тому +1

    Nagesh dada very very nice 🎤singing❤

  • @Shahir.chandrakant_mane
    @Shahir.chandrakant_mane 3 роки тому +1

    शब्दात वर्णन करू शकत नाही येवढं सुंदर केलय ना
    खरच खूप म्हणजे खूप छान
    प्रत्येक माणूस हा व्हिडिओ पाहून आनंदी होईल येवढं छान आहे
    नागेश दादांनी खुप खुप खुप अप्रतिम गायलय
    अस वाटत होत की संपायला नको अजुन पाहिजे
    तुम्हाला प्रार्थना की असच नवनवीन आम्हाला ऐकायला मिळावं खुप खुप आनंद होतो
    राम कृष्ण हरी

  • @sachinmore5071
    @sachinmore5071 Рік тому

    अभिनंदन dada

  • @भक्तीकलाक्लासेस्

    वा छान विकास म अशा संकल्पना करत पुढे जा माझ्या मृदुंग भक्ती कला क्लासेस भिवंडी च्या वतीने खुप खुप शुभेच्छा

  • @yogeshgovardhane440
    @yogeshgovardhane440 3 роки тому

    मस्त विकास महाराज

  • @ashishsonawane5269
    @ashishsonawane5269 3 роки тому +1

    खूप छान विकास महाराज तुमचं खूप खूप अभिनंदन असंच पुढे जात राहा आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अखिल भारतीय वारकरी मंडळ सिन्नर तालुका उपप्रमुख बालकल्याण समिती यांच्या आमच्या कडून तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @prashantjadhav4152
    @prashantjadhav4152 3 роки тому +1

    खूप सुंदर विकासजी. कान तृप्त झाले ऐकून 🙏👍

  • @trishirajthombreofficial1586
    @trishirajthombreofficial1586 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी

  • @vyankateshtambe7041
    @vyankateshtambe7041 3 роки тому +2

    👍👌👌👌👌💓❤ खूप खूप शुभेच्छा विकास जी

  • @vijayapte1013
    @vijayapte1013 2 роки тому

    नविन भक्त वादकांना उत्तम संधी तसेच गायक महाराजांनी उत्तम संकिर्तन सादर
    केले आहे तसेच उत्तम व्धनी मुद्रण अप्रतिम केले आहे.

  • @धनंजयशिंदेपखवाज

    वाह....तालविकास पखवाज अकादमी नाशिक.... त्रयंबकेश्वर....

  • @santkrupaofficial3984
    @santkrupaofficial3984 3 роки тому +1

    खुपचं सुंदर गायन आणि वादन....

  • @shankaraherphotography
    @shankaraherphotography 3 роки тому

    खूप छान गुरुजी

  • @संगीतवैभव
    @संगीतवैभव 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी 😊🙏आस गोड पखवाजाची ♥️

  • @VikasChaudhary-vf7ht
    @VikasChaudhary-vf7ht 2 роки тому

    Khupach chan vikas jii

  • @yashwantpachange1146
    @yashwantpachange1146 2 роки тому

    aprateem sundar dada

  • @ahire3442
    @ahire3442 3 роки тому +1

    खूप छान विकास महाराज

  • @EknathPatil-e3g
    @EknathPatil-e3g Рік тому

    खुप छान❤

  • @kakasahebkhaire8909
    @kakasahebkhaire8909 3 роки тому

    Jay ho dada

  • @prabhukadam1298
    @prabhukadam1298 3 роки тому +1

    Khup god nad Aahe mauli.बुद्धीची आधिष्टात्री देवता... माता सरस्वती प्रसन्न आहे आपल्यावर...दंडवत

  • @hanumanlatepatil8689
    @hanumanlatepatil8689 3 роки тому

    खूपच खूपच छान

  • @pravinpawar259
    @pravinpawar259 2 роки тому

    khup mast gayan aani pakhavaj vadan

  • @pritishhedvikar
    @pritishhedvikar 3 роки тому

    अप्रतिम संकल्पना आणि सर्वच,सर्वाना शुभेच्छा

  • @pakhawajplayerbhagvatmaharaj
    @pakhawajplayerbhagvatmaharaj Рік тому +2

    अत्यंत गोड आणि मंत्र मुग्ध होऊन जाईल अशी रचना आहे दादा तुमची आणि गायण पण तितकेच 🙏

  • @omkarkokate7371
    @omkarkokate7371 3 роки тому +2

    राम कृष्ण हरी
    खूप छान सुंदर अप्रतिम महाराज जी