Bhau hiee gadi company ne manufacturing band kela aahe Ata jar kontai dealership stock madhe asel tar bhetal tumala directly showroom jaun enquiry karva lagel
V D O छान आहे.पण हे मॉडेल धड गाडी नाही आणि धड रिक्षा पण नाही.१ ,२ वर्ष झाले का पडते ही गाडी मागे.मग काय ज्यांनी ज्यांनी ही गाडी घेतली ते बसतात गाडीचे पार्ट शोधत.पण पार्ट काय मीळत नाहीत. खेळ खल्लास.
गाडी दिसायला लय चांगले आहे.आणि अवरेज पण चांगला आहे. मुंबईमध्ये या गाडीमध्ये कोण नाही बसत या गाडीला एवढा धंदा नाही आहे. मी गाडीचे स्क्वेअर पार्ट भेटत नाही
सुंदर माहिति दिलित.आपण रस्त्यावर अशी गाडी अजुन पाहण्यात नाही आली. किंमत जास्त वाटते. पण दिसायला आकर्षक आहे. कमी जागेत बरचसं काही देण्याचा प्रयत्न आहे. नँनो मार्केट मधे पाहिजे तेवढी चालली नाही. *क्युटचं काय सांगांवं ?*
VIJAY sir great video with detailed information about the Bajaj Quote. Jai Bhavani Jai Shivrai Jai maharashtra 🙏.... 🕉️🌿🕉️ Shree Swami Samantha mazi mauli 🌿🕉️🌿🙏
खुप छान गाडी आहे मला आवडली
छान माहिती दिली मित्रा.❤🎉
धन्यवाद भाऊ 🙏
Two wheeler पेक्षा सिटी कार बेस्ट पर्याय परंतु किंमत खूप जास्त आहे
Barobar bolalat tumhi..
फार सुंदर
धन्यवाद भाऊ 🙏
खुप छान माहिती दिली
धन्यवाद भाऊ 🙏
फॉर हायर.....
Thanks for Marathi video
Dhanywad 🙏
*1 व्यक्ती एवढी मोठी कार नेण्यापेक्षा छोटीशी कॉम्पॅक्ट ही गाडी ट्रॅफिक मध्ये न्यायला फार चांगली राहील,*
हो भाऊ 🙏
Ho barobar pan L p g has chaalaato
Ka
नाही भाऊ फक्त cng आहे
🙏 very very nice cute
चांगली माहिती दिली. धन्यवाद
धन्यवाद भाऊ 🙏
Sir tumhe dilela number ek lagat nahiye anee dusara kayamcha kadhi hi phone kela ki uchalat nahiye pls pls reply Kara mala gaadi ghyachi ahe
Bhau hiee gadi company ne manufacturing band kela aahe Ata jar kontai dealership stock madhe asel tar bhetal tumala directly showroom jaun enquiry karva lagel
मस्त नजारा फारच सुंदर माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद भाऊ 🙏
गाडीची किंमत जास्त आहे व गाडी फॅमिली कार म्हणून बाजारात आणावयास होती उंची कमी करावयास होती गाडीला फॉरेनर लुक द्यायला पाहिजे होते
मोटरसायकल वर फीरण्या पेक्षा खुप छान आहे
Mahe (rear seat var) 3 manse basu shaktil Kai?
फार छान माहिती 🎉
Dhanywad 🙏
किंमत जादा आहे ऑन रॉड दोन लाख पाहिजे
V D O छान आहे.पण हे मॉडेल धड गाडी नाही आणि धड रिक्षा पण नाही.१ ,२ वर्ष झाले का पडते ही गाडी मागे.मग काय ज्यांनी ज्यांनी ही गाडी घेतली ते बसतात गाडीचे पार्ट शोधत.पण पार्ट काय मीळत नाहीत. खेळ खल्लास.
Ho bhau 🙏
Bajaj, मारुती सुझुकी, हिरो होंडा अश्या कमापणी आहेत ज्यांचे भारतात परत आणि सर्व्हिस लकर उपलब्ध होतात
दादा गाडी छान पण किमत जादा आहे मी घेऊ शकत नाही 🤔🤔
Hi bajaj qute chalavnya sathi , riksha sarkha pn ( permit batch ) lagel ka aani jar rikshacha permit batch chalel ka qute la
खुप छान....हे हिंदीतील निवेदन नकारात्मक होते....रिक्षापेक्षा ही गाडी त्यांचं आहे.....
Khup chan ahi he gadi me 1000 Km chalvali ahi
छान माहिती खूप आवडली
धन्यवाद भाऊ 🙏
शाब्बास मित्रा, आपला माणूस.
धन्यवाद भाऊ 🙏
Dhanyvad Bahu Marathi Modi Sangeet liye Badal MI Sheikh ajmat Nanded
गाडी व तुम्ही दिलेली माहिती आवडली . धन्यवाद.
धन्यवाद भाऊ 🙏
गाडी दिसायला लय चांगले आहे.आणि अवरेज पण चांगला आहे. मुंबईमध्ये या गाडीमध्ये कोण नाही बसत या गाडीला एवढा धंदा नाही आहे. मी गाडीचे स्क्वेअर पार्ट भेटत नाही
Nashik la ola madhe e gaadi chaalte ka,me he gaadi ola madhe chalvu Shakto ka nashik la
छान माहिती भाऊ 👌
धन्यवाद भाऊ 🙏
खरच
सगळे चांगले आहेत पण डोके लावून डायनोमा लावा म्हणजे बॅटरी कमजोर होणार नाही किलोमिटर वाढेल तरच विकत घेऊ नाहीतर पेट्रोल डिसेल गाडी भरी सभाजीकर
लहान पोरांना birthday gift देण्यासाठी
मस्त Option आहे 😂
😂😂
😂😂😂😂😂😂😂😅
4 lakhat jati hi gadi 😅😄😃😂😂😂
Maximum 2लाख ठीक आहे
दादा लय भारी
नरेश सातारा महाराष्ट्र
धन्यवाद भाऊ 🙏
Mazi gadi hich aahe.khup chan aahe hi gadi
धन्यवाद भाऊ 🙏
Sir tumchi gaadi bs6 ahe ka
Sir gaadi mentanence la Kashi ahe
Kuthe aahe shohroom
Nice 👍
Thanks ✌
Personal use sathi hi gadi available aahe ka?
सुंदर माहिति दिलित.आपण
रस्त्यावर अशी गाडी अजुन पाहण्यात नाही आली. किंमत जास्त वाटते. पण दिसायला आकर्षक आहे. कमी जागेत बरचसं काही देण्याचा प्रयत्न आहे. नँनो मार्केट मधे पाहिजे तेवढी चालली नाही. *क्युटचं काय सांगांवं ?*
धन्यवाद भाऊ 🙏
Cng फक्त कि पेट्रोल पण आहे
Ground .clearance khup kami ahe
अजून एक या गाडीचे लाॅन्ग ड्रायव्हिंग रिव्हीव किंवा व्हीडीवो मिळाले तर बघा.
छान आहे
धन्यवाद भाऊ 🙏
VIJAY sir great video with detailed information about the Bajaj Quote. Jai Bhavani Jai Shivrai Jai maharashtra 🙏....
🕉️🌿🕉️ Shree Swami Samantha mazi mauli 🌿🕉️🌿🙏
धन्यवाद भाऊ 🙏
I,
@@AutomobileMarathi o
@@javergadaiam3809 9
पावसाळ्यात त्रासदायक आहे,,
Ac नाही आहे,, काचेवर fog पकडले तर कसे साफ करणार
Rikshacha License asel tr jamel ka hi gadi chalavnya sathi
कोणत्या शोरूम मध्ये ही गाडी मिळत आहे
Nice
Thanks
Pulsar 220 cha engine lavla ky
गाडी खूप चांगली आहे फक्त इंजिन 500cc पर्यन्त पाहिजे होते पण माहिती छान मिळाली
धन्यवाद भाऊ 🙏
दर तीन ते सहा महिने झाले की, पार्ट चेंज करत असते बजाज कंपनी, त्यामुळे स्पेअर पार्ट मिळण्यात खूप अडचणी येतात.
Mast aahe
धन्यवाद भाऊ 🙏
भाऊ मी विडिओ like केला आहे।
मला हे कळत नाही, बजाज एवढे पैसे कशाचे घेते?
Total 5 seater aahe Kai?
किंमतखूप जास्त आहे. सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नाही 😊
ही गाडी फोर व्हीलर मध्ये आली आहे ह्याला टोल लागणार का?
🎉cng बरोबर petrol पण गरजेचे आहे
भाऊ गाडी छान आहे
धन्यवाद भाऊ 🙏
Sir.vijay. car in cng price...?
गाडी अच्छी और मजबूत है .
धन्यवाद
आधी गाड़ी मिळते आहे का ते सांगा
Quit bs6 cha video banava ki
छान माहिती दिलीत.धन्यवाद मला पब्लिक ट्रान्सपोर्ट साठी घ्यायची आहे.अजून मला नवीन येणार्या इको सिएनजी ७सिटर गाडीची माहीती मिळाली तर बघा.धन्यवाद
ईको सीएनजी चा पण विडिओ बनवू लवकरच धन्यवाद भाऊ 🙏
Video starts at 2:12
ही गाडी खूप महाग आहे
Tata micropolo mini bus cha video banva
गाडीचे काम निघाल्यास ते कोठे करायचे
Hiiii
Bhava mumbai madhe kuthe bagayla bhetel bajaj qute shohroomcha aadress sang …
Mumbai Bajaj 3 wheeler rickshaw showroom la
Showroom kuthe ahe
Better than rikshaw.
Vdo details mde bnvla tyasati dhanyawad
Dhanywad 🙏
Great bhai
धन्यवाद भाऊ 🙏
पेट्रोल ची पण टाकी आहे का
Bhau hya gadicha showroom Mumbai la ahe ka
Bajaj 3 wheeler showroom la contact Kara bhau Mumbai chya
Dhanyawad bhau
गाडीची खरी किंमत किती आहे मला घ्यायची आहे गाडी
मुंबईत डिलर कोण आहे?
Is it avilable for Personal use
No
बजाज क्युट गाडीची एडवर्टाइज जास्त होत आहे पण अमरावती एकही बजाज क्यूट गाडी नाही
आणि मित्रानो
आणि मित्रांनो
आणि मित्रानो आणि मित्रानो
भाऊ youtube क्षेत्रात नवीन आहे मी समजून घ्या भाऊ
Thanks for info take care , bhai I liked
धन्यवाद भाऊ 🙏
Lpg & disel मॉडल है का ?
नाही
@@AutomobileMarathi परभणी जिल्ला त cng चा पम्प नाही ,😄
Kolkata Shahar mein chahie parinaam TOP jio nice very nice Kolkata very Bajaj cute ka👍💛💛💨💨💨💨🥇💓👌⚡🏅
Bhau darvaje kiti aahe
पेट्रोल लची पण सोय आहे का
टाटा नॅनो व बजाज क्यूट दोन्ही मध्ये कोणती बेटर राहील
Nano best
Best video
धन्यवाद भाऊ 🙏
भाऊ नॅनो सारखी चांगली गाडी आपल्या देशात यशस्वी झाली नाही तर या गाडीला प्रतिसाद मिळेल असं वाटत नाही
मी स्वतः ही गाडी चालवली आहे.
जवळपास 10 लोकांनी बुकिंग केली
मी review सांगितल्यावर
गाडी जबरदस्त आहे
Parmit chi garaj ahe ka
नॅनो कार सारखी असायला पाहिजे
Position of gas cylinder is under the driver seat which is wrong.
This Qute is so Cute ❤️
लय किंमत आहे
More sound
Co. Warranty
ही गाडी मार्केटला कधी येनार
Super.bro
धन्यवाद भाऊ
चंद्रपूर जिल्ह्यात गाडी उपलब्ध आहे का ?
पर्सनल family साठी वापरू शकतो का
भाऊ शोरूम ला contact करून विचारा ही गाडी जास्त करून taxi साठी वापरली जाते.
तुमच्या कड़े आहे का नंबर
Video madhe Ani description madhe ahe showroom contact No
Kimmat kiti ahe bhau
कुठे मिळेल
Mahindra cruzio cha video banva
कधी available होणार
sir ownership review kara na Bajaj quit cha
Sirji Instalment Se Mil Sakti hai.Down Payment kitna Bharna padega... Jarur Bataye...
Air conditioner लावता येईल का???
No
रिक्षा.परमिटवर.गाडि.चालुशकते.का
पेट्रोलची तरतूद आहे का?अ सलयास कीती लि.ची टाकी आहे?
फक्त CNG आहे भाऊ
Private cng bajaj qute milel ka
शोरूम ला contact करून विचारा.
Pune sodun kuthe sudha hi gadi sowroom madhe nahi