🔴पुणे - पैसे नाही, माणसं कमवतो आम्ही !!🔥Prime Motors Rahatani PCMC Pune Second Hand Cars in Pune
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- Prime Motors Rahatani PCMC Pune | Second Hand Car in Pune
| second hand car in pune | pune car bazar second hand | second hand car pune | marathi car news | used cars in pune | simply pratik cars
---------------------------------------------------------------------------------
Prime Motors Rahatani PCMC Pune
Phone -
7709626060 Raju Sir
9322100567 Staff
8080220567 Staff
9209300567
near Nayara Petrol Pump
urvey 50, DP Rd, Pawana Nagar, Rahatani, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411017
Map - maps.app.goo.g...
---------------------------------------------------------
💥💥आपले whatsapp चैनल 💥💥
whatsapp.com/c...
YOU ENJOYED THIS VIDEO
SUBSCRIBE MY CHANNEL FOR MORE UPCOMING VIDEOS
Follow Me On -
Instagram : / simplypratikvlogs
Facebook : / simplypratikvlogs
Disclaimer!
सिंपली प्रतीक व्लॉग हे एक ऑनलाइन (यूट्यूब) प्लॅटफॉर्म आहे. व्ह्यूवर आणि ऑटोमोटिव्ह डीलरशिप यांच्यातील मध्यस्थ आहेत जे त्यांच्या वापरकर्त्यांना त्यांच्या पसंतीची दुचाकी/चारचाकी खरेदी करण्यासाठी माहिती देते. प्रतीक व्लॉग्स फक्त वाहन आणि त्याच्या डीलरशिपबद्दल माहिती देतात आणि वाहनाची स्थिती, सत्यता किंवा कोणत्याही कागदपत्रांची जबाबदारी घेत नाहीत.
Disclaimer!
Simply Pratik Vlogs is an online (UA-cam) platform and an intermediary between its users and the Automotive Dealership which gives the information to its Users to buy their preferred Two/Four Wheeler. Simply Pratik Vlogs only provides information about Vehicle and its Dealership and does not take any responsibility of the vehicle condition , authenticity or any documentation.
----------------------------------
Query Resolved
1. used cars in pune under 1 lakh
2. used cars in pune for sale by owner
3. used cars in pune direct owner
4. luxury used cars in pune
5. cheap used cars in pune
6. used swift cars in pune
7. used suv cars in pune
8. best used cars in pune
9. used car in pune
10. used luxury cars in pune
11. used maruti cars in pune
12. used premium cars in pune
13. Second hand cars in Pune for sale by Owners
14. Second hand cars Pune olx
15. Second hand cars in Pune below 3 Lakh
#SecondHandCarsInPuneMarathi
#SecondHandCarsInPune
#akashmotorspune
#marathicarnews
#simplypratikcars
राजू सरांनी खूप प्रामाणिक प्रमाणे गाड्या दाखवल्या खूप छान वाटलं प्राईम मोटरच्या गाड्या आवडल्या आपल्याला
@@roshankawle5125 ♥️🙏
खरोखरच माफक किमती आहेत मी आपणाकडुन जानेवारीत एक गाडी नककी घेणार आहे
तुमची अप्रोच करायची शैली फार आवडली सर❤
मी डिसेंबर महिन्यात कार घेतली , गाडी 2 त्या दिवशी बंद पडली , एकदा गाडी विकली की त्याचा काही संबंध नसतो , असे वागतात
पैसे द्याची घाई करू नका
माझ्या कार मध्ये जास्तीचे 50 ते 70 हजाराचे काम निघाले आहे
Superclass cindition वगैरे असा काही नाहीये.
सोबत जाताना मेकॅनिक नक्की घेऊन जा
मला जो अनुभव आला तो शेअर केला
गाडीचे मीटर तपासा , त्याची रीडिंग कमी केलेली असते.
गाडीचे टायर मध्ये ट्यूब्स असतात आपल्याला सांगताना tubeless टायर आहेत असा सांगतात
स्टेफनी जुनी असते टायर size वेगळीच दिली जाते.
कृपया या गोष्टी तपासा.
आणि फसू नका जसा मी फसलो आहे.
धन्यवाद.
Khup chan price Prime motor 👍🏻 from Amravati
खरंच खूप भारी सर....... धन्यवाद! Rate khup reasonable ahe....
Me पण येतो जानेवारी मध्ये
आज मुंबई 29 24 मेंन बाजार 👌👍नव्वा क्लोज.. प्लीज
छान सर, विश्वास संपादन केला आहे आपन 🙏
❤🙏
आपल्या किमती योग्य आहेत. कस्टमर समोर आलं तर त्यांचं मानसन्मान ठेवा.-----इक्बाल भाई (शिरवळ )हून
❤️❤️❤️❤️
Mi pan shirwal varun bhagt ahe video mast price ahet car chya
Critz available aheky mazya mitrala pahije
I am in shirwal
❤ shirwal
Nice video pratik sir, Raju bhau honest dealer aahe
❤🙏
राजु सर एक विश्वासू व्यक्तिमत्व आहे ..
❤🙏
खरं तुमचे कडे गाड्या फार कमी आणि स्वस्त दरात उपलब्ध आहेत
Nice car collection and good prices....i meet as early possible...
Saglta dealier chi vaat lavli bhau ,, ek number स्टॉक
❤🙏
छान व्हिडीओ दाखवले आहे
Really price wise all cars are in good price range.....
❤️❤️❤️❤️❤️
Sir...emotional person vaatle...❤
❤️❤️❤️❤️
Aura ahe kaa
😂😂😂
व्हिडीओत कमी किंमत सांगतात , तिथे गेल्यावर सरळ बोलत नाहीत अनूभव आलेला आहे
Khup chhan sir mast gadi pan ani rate pan ❤️❤️❤️❤️❤️
❤
THANK YOU SIR GOD BLESS YOU RAJU SIR
प्रतिक भाऊ तुम्ही जे व्हिडिओ बनवत आहे त्यात त्यांना सर्व महाराष्ट्र मधील कुठल्याही ग्राहकच लोन होणार की नाही ते सांगत जावा..आम्ही नांदेड वरून 2 वर्ष पूर्वी गेलो असता आम्हाला लोन करून मिळणार नाही बोलले होते असे showroom वाले
चांगली माहिती मिळाली
प्राईम मोटर वाला प्रामाणिक माणूस दिसतोय.
❤🙏
Bhau Mahindra Quanto available hoil ka@@PRIMEMOTORS_07
Ertiga cng pahije
Kharach khup chan video & price pratik sir
मी राजू भाई कडून 4 महिन्या अगोदर ह्युंडाई i 10 घेतली गाडी चांगली मिळाली इतर कोणतीही अडचण नाही परंतु ती गाडी माझ्या नावावर अजूनही झाली नाही, call केला तर तोही घेत नाही माहिती नाही नक्की काय प्रोब्लेम आहे.
😢
सर आम्हाला घ्यायची आहे नाशिक मधून खेडेगावातून बोलतो मला eco पाहिजे आमच्या कडे गाडीबद्दल काहीच माहिती नाही कोणती घेतली पाहिजे
तुमचे रेट एकदम परफेक्ट
True value madhun ghya..thode mahag padte pan reliable astat gadya
Vehicle khup mast aani swast aahet mediam lokana parwadnare rates astat
मी विदर्भातुन हा विडीओ बघतो आहे..
मला पण एक बजेट कार घ्यायची आहे... कृपया आपला डिटेल पत्ता द्यावा...
Kharach khup reasonable price madhye cars available aahet ❤
Mast ret gadi best ❤
very nice price for middle class families....
प्रतीक मस्त 👌👌👌
लयभारी❤❤
👌
Super video and price🎉
❤️❤️❤️❤️
मानुसकिचा मानुस भाई
❤️❤️❤️❤️
❤🙏
Good collection with good price 👍
❤️❤️❤️❤️❤️
Very nice video
बरोबर आहे दादा
गाडी विके पर्यंत असाच बोलतात नंतर कॉल पण उचलणार नाहीत
शमण्या तू काय घेतलंय ते सांग ...❤dya
Nice
खूप छान किंमती🎉
1 no ❤
किंमती छान आहेत नक्की येऊ
अप्रतिम 🙏
❤️❤️❤️❤️❤️
क्रेटा टॉप मॉडेल 2020 च्या पुढची पाहिजे किंवा ब ब्रीजा 2020 च्या पुढची पाहिजे टॉप मॉडेल
Good 👍
Prateek sirnach naav ghetal nahi tar maan sammaan nahi milnar 😂😂😂
Best
खुप छान
Royal person 🎉
Best price👍...सर फोर्ड ईकोस्पोर्ट्स व्हाईट कलर मधे हवी आहे
Call kara
Mast cast aahe
👌👌👌🙏🙏well done sir👍👍👍
Khup chan sir
Chan
❤
❤️❤️❤️❤️
Sir Kolhapur mdhil gadyancha video Kelat tr khup help hoil plazz Sir 🙏
खूप छान 👌
❤️❤️❤️❤️
Reasonable Price 🤞🤞
Good
Prime motors 👍🏻
❤️❤️❤️❤️
नक्कीच योग्य किंमत आहे सर
❤🙏
1 no sir
❤️❤️❤️❤️❤️
आपली नाशिक ला शाखा चालू करा लवकर
❤🙏🏻
ज्या सालची गाडी आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 2014 ची स्विफ्ट वी डी आय 7 लाख 85 हजार होती टॉप मॉडेल आणि आता तेच मॉडेल 10 लाख व4 करा निमी किंमत कोणत्या सलच्या गाडीची सांगत आहेत
Ok Sir
❤️❤️
Very nice sar
❤️❤️❤️❤️❤️
यांचे व्हिडीओ सेव करुन तिथं गेल्यावर त्यांना दाखवा. आणि रिअल भाषा आणि व्हिडीओ भाषा यातील फरक दाखवा
Best deal best car nice praim motar
❤️❤️❤️❤️
जानेवारी महिन्यात घेऊ नक्कीच सर तुमच्या कडे
❤🙏
💐💐
Khup best price ahe...
मी तुमच्याकडे 22 किंवा 23 डिसेंबर 2024 ला येईल कृपया पत्ता डिटेल टाका सर
Sir he gadi khup changli ani rate madhe detat me ghetli ahe yanchya kadun congratulations sir
❤️❤️❤️❤️
Kha ra sangtat ahe tume
Hi
Hi
मराठी माणूस आहे का सेलर ?
👌👌
औंगाबादमधील Gangapur मधी गाडी घेइची आहे
नक्की येतो
❤️❤️❤️❤️
Ok sir Pratik
Sir bike cha pan sanga
सर छान व्हिडिओ आहे आपला लवकरच आपल्याकडे येणार
❤️❤️❤️❤️❤️
हुंडाई i 2020नंतरच मॉडेल किती पर्यंत मिळेल
Sir ekdum jabardast
💯
Sir. T parmit made video pathva
Kadak ❤❤❤
❤️❤️❤️❤️
🎉🎉🎉
❤️❤️❤️❤️
नमस्ते प्रतीक सर
❤️❤️❤️❤️
वँगनौर आहे काय ?
वैगनर पाहीजे फोटो मिळतील का
राजू सर, नमस्ते!!!
नमस्ते सर 🙏
@@PRIMEMOTORS_07 आपल्याकडे एकवेळ जरूर येऊन जाईन, धन्यवाद.
@@PRIMEMOTORS_07 तुमच्याकडे जी वाहनं उपलब्ध आहेत, त्याचा व्हाट्स अप वर कॅटलॉग आहे का सर?
Grand I 10 red colors bhari yaar with rate
खूप छान गाडी आहेत याच्या कडे शिवाय खूप कमी किमती मध्ये
❤️❤️❤️
Luxurious cars ahet ka bmw Audi etc.
भाऊ लेटेस्ट ertiga टाका
Automatic transmission मध्ये car कोणती आहे?
swift 2017 cng + petrol car chi fix price ani kiti down payment karav lagen
2 रुयांपर्यंतच
मी कोल्हापूरहून आपण छान बोलता लवकरच येत आहे
❤️❤️❤️❤️