मुकादम झाला, तालुक्यात गुंडगिरी, ३३३३ चा नाद, सुदर्शन घुलेची क्राईम हिस्टरी काय होती?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 270

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 2 дні тому +95

    मूळ मुद्दा घुले किती भयानक आहे हा नाही,तर त्याला ह्या स्टेजपर्यंत पोहचण्यासाठी कोणत्या आकाने मदत केली हे महत्वाचे आहे नाही तर जर आका वाचला तर तो अनेक घुले सारखे गुन्हेगार तयार करू शकतो.... 🙏🙏

  • @vinodvijayvargiya8406
    @vinodvijayvargiya8406 2 дні тому +232

    इतकेच म्हणेल..... जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 2 дні тому +214

    संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐 सुदर्शन आशी विकृती नर्कात जाणार तो पण आणि त्याला सात देणारे पण. 🏹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹

    • @roll1717
      @roll1717 2 дні тому +6

      वाल्मिक कराड स्वामी समर्थ भक्त आहे

    • @Prabhas-music
      @Prabhas-music 2 дні тому

      त्याला स्वामी नक्कीच त्याच्याजवळ बोलून घेतील​@@roll1717

    • @subhashkhedekar464
      @subhashkhedekar464 2 дні тому +1

      ​@@roll1717 त्याला बांधून झवा कचा कच

    • @BhauKoditkar-b5d
      @BhauKoditkar-b5d 2 дні тому +9

      स्वामी समर्थ महाराज यांनी सांगितले आहे का असले धंदे करायला. स्वामी भक्त असू शकत नाही.

    • @BaluUdape
      @BaluUdape День тому

      आता याला कायमचाच पाठवा आत मध्ये

  • @da2752
    @da2752 2 дні тому +66

    खरतर घुले सारख्या माणसाला प्रोत्साहन देणाऱ्या वृत्ती चां खरा नायनाट होणे गरजेचे आहे

  • @atulmakal8021
    @atulmakal8021 2 дні тому +36

    बडे साहेब आपल्या सारख्या सुजाण आणि समजदार लोकांची आज समाजाला गरजच आहे.

  • @rahuldeshmukh7695
    @rahuldeshmukh7695 2 дні тому +82

    आपल्या निष्पक्ष पत्रकारिता बद्दल हार्दिक धन्यवाद..
    🙏🙏🙏🙏

  • @DP-pv9dh
    @DP-pv9dh 2 дні тому +52

    बडे साहेब
    सुदर्शन घुले सारख्या माणसांना आणि इतर ना याला खतपाणी कोणी घातलं होतं
    या राजकारण्यांनी

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl 2 дні тому +46

    विशाल बडे यांनी सुदर्शन घुलेची अत्यंत सखोल माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @Vik-bg1iy
    @Vik-bg1iy 2 дні тому +59

    जेव्हा यांचा मुळशी पॅटर्न होईल तेव्हा समजेल यांना...... गुंडगिरी काय असते ते.... कर्म आहेत जसे कराल तसच होणार...... मित्रांनो नेतेगिरी च्या नादी नका लागू

  • @shashankbhosale-yr6zr
    @shashankbhosale-yr6zr 2 дні тому +181

    घुलेवर व्हिडिओ बनवला असाच व्हिडिओ आकावर पण एक व्हिडिओ बनवा,,,

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 2 дні тому +8

      त्यांना राहायचे नाही का😂

    • @shashankbhosale-yr6zr
      @shashankbhosale-yr6zr 2 дні тому

      @gopaladamande8649 खर आहे,,,

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 2 дні тому

      ​@@gopaladamande8649हो का मोगलाई आहे काय

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 2 дні тому

      ​@@gopaladamande8649मुंबई tak डांग मारतोय भाऊ अका ची नीट बघ 😂😂

    • @PradipDalve-p6r
      @PradipDalve-p6r 2 дні тому +2

      @@gopaladamande8649 😂😂😂🤣🤣 बरोबर

  • @dnyaneshwarrade3356
    @dnyaneshwarrade3356 2 дні тому +64

    आपल्यासारख्या निष्पक्ष पत्रकाराची समाजात गरज आहे

  • @Chaitanya_world
    @Chaitanya_world 2 дні тому +19

    या क्रूर घटनेवर आत्तापर्यंतचा सर्वात योग्य वृत्तांत 🙏

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 День тому +7

    गँग ल राजकीय वरदहस्त असल्याशिवाय एव्हढे क्रूर कर्मा बंत नाही किंवा वसुली गँग दहशत पसरत नाही त्याला राजकीय नेते आणि पोलीस प्रशासन ही तेवढेच जबाबदार आहे

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 2 дні тому +53

    बडे साहेब सत्य बाहेर आणली धन्यवाद

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 2 дні тому +14

    महाराष्ट्रात अशी भयंकर घटना महाराष्ट्र होते यावत विस्वास बसत नाही.

  • @vijaypatil509
    @vijaypatil509 2 дні тому +15

    अगदी बरोबर आहे,घुले जर इतका क्रूरकर्मा असेल तर का तो मोकाट सोडावा!गोरगरीबाना त्रास देणारा हवा असतो राजकारण्यांना, समाजात मात्र त्यांचा प्रभाव वाढतो आणि घुले सारखे प्यादे म्हणून काम करतात हे वास्तव आहे.
    त्यामुळे जनमानसाची इच्छा पूर्ण व्हावी...

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 2 дні тому +15

    एक नंबर विश्लेषण.

  • @anvaykarande5385
    @anvaykarande5385 2 дні тому +12

    बडे साहेब पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा.

  • @gorakshashirsat7509
    @gorakshashirsat7509 2 дні тому +32

    बरोबर सर,

  • @बॉस1756
    @बॉस1756 2 дні тому +14

    सत्यता जनते समोर आणल्या बदल खुप खुप धन्यवाद।

  • @asok1991
    @asok1991 2 дні тому +40

    या काही विकृती मुळे सामान्य लोक सोशल फॅब्रिक उध्वस्त होऊ देऊ नका

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 2 дні тому +17

    अश्या प्रवृत्ती राजकारणी जोपासतात. त्यांच्या पाठीशी राहतात.कारण खंडणी गोळा करणे व विरोधकांना धमकावण्यासाठी यांचा उपयोग होतो. या सर्वांना शिक्षा व्हायला हवी.

  • @shrimantbhosle414
    @shrimantbhosle414 2 дні тому +38

    बडे साहेब, याला सपोट करणीरी विकृती 20 वर्षापासून जातिवाद करते?

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 2 дні тому

      Ti purnya jilhyat ahe 2hi bajuni ..hech satya ahe, beed madhye hach fact ahe

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 2 дні тому +21

    याला वंजारी समाजाचे समर्थन आहे

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 15 годин тому

    धन्यवाद बडे साहेब गुन्हेगारा बद्दल योग्य माहिती दिली किमान त्याच समर्थन करणाऱ्या ना तो कसा होतो हे समजले असेल त्याच्या घरचे गावातले लोक त्याला वैतागले होते आणि आज त्याच दुसरे ज्याना काही माहित नाही असे लोक समर्थन करत आहे याच वाईट वाटत

  • @amolsingare9394
    @amolsingare9394 9 годин тому +2

    साधं सूध कोणी नसत , फक्त जगासमोर येत नसते, प्रत्येक जनाचे कारनामे आसतात.... दाखवायचे दात एक आसतात👌👌👌👌👌 खाईचे दात एक आसतात👌👌 माज करतात ते भोगावं लागत👌👌one sided स्टोरी सांगायला लोक आजकाल आजिबात लाजत नाहीत.... टीआरपी जे पाहिजे आसते

    • @aarogyavsheti8421
      @aarogyavsheti8421 8 годин тому

      बरोबर आहे दोन्ही साईड चा विचार करणे महत्वाचे आहे

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 дні тому +60

    मुंडे जातीयवादी पूर्वीपासून

  • @Pankaj-y7w3i
    @Pankaj-y7w3i 2 дні тому +5

    Mi tumhala magchya baryach divsapsun bgtoy,khambir ani satyata tumhi mandtay.Dhanyawad🙏

  • @shahajirajebhosale8302
    @shahajirajebhosale8302 2 дні тому +16

    खुप छान दादा

  • @vikramsonawane4797
    @vikramsonawane4797 2 дні тому +12

    यांना मुळशी पॅटर्न चा दणका भेटला पाहिजे

  • @vaibhavmalode3406
    @vaibhavmalode3406 2 дні тому +12

    आमचे मराठा बांधव संतोष आण्णा देशमुख 🥺 देव माणूस होते 🥺

  • @manikjadhav5532
    @manikjadhav5532 2 години тому

    धन्यवाद साहेब

  • @vivekjape9618
    @vivekjape9618 2 дні тому +10

    वाल्याला वाचवण्यासाठी मस्त व्हिडिओ बनवला बडे.

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 2 дні тому +8

    Dhanyavaad

  • @satishkharat5343
    @satishkharat5343 19 годин тому +1

    खूप छान विश्लेषण

  • @Rushikeshbodkhe-n7n
    @Rushikeshbodkhe-n7n 25 хвилин тому +1

    आता कायदा दिल ती शिक्षा तर भोगावे लागेल आणि बाहेर आल्यावर लोक त्याला जित्ता सोडणार नाही

  • @kunalnagode5056
    @kunalnagode5056 19 годин тому +2

    आसे लोक जास्त दिवस जगत नाही...

  • @sahilgaming-gw9to
    @sahilgaming-gw9to 3 години тому +1

    आता बाहेर आल्यावर सुध्दा वाचत नाही तो

  • @pankajnilekar2874
    @pankajnilekar2874 2 дні тому +5

    अशी प्रवृत्ती समाजात वाढली आहे हे खरे आहे

  • @Song30090
    @Song30090 2 дні тому +4

    असल्या नीच मानसिकता असलेल्या लोकांना कठोर शासन झालेच पाहिचे असल्या नीच लोकांमुळे जातीय सलोखा बिघडू देऊ नका.

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 19 годин тому +1

    गावोगावी खूप फास्ट निधी गायब होतोय

  • @dipaktandale4981
    @dipaktandale4981 2 дні тому +4

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @uttamdeore3240
    @uttamdeore3240 2 дні тому +6

    Right sir

  • @tlruser72
    @tlruser72 2 дні тому +4

    जास्त माज करू नये...शेवटी इथेच न्याय मिळतो...

  • @ganeshmasake2732
    @ganeshmasake2732 2 дні тому +11

    किरकोळ वाद मुळे वाईट घटना

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 дні тому +14

    हे धंनजय मुंढेला माहीत नसेल का?

  • @shashikantbacchewar2583
    @shashikantbacchewar2583 День тому +1

    असे सुदर्शन घुले महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली आहेत

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 2 дні тому +24

    सुदर्शन घुले मुळे समाजाचे फार नुकसान झाले

    • @Sandeep_Gore
      @Sandeep_Gore 2 дні тому +8

      असे त्याच्या समाजाला बोलू दे मित्रा

    • @ShubhamHk-g6r
      @ShubhamHk-g6r 3 години тому +1

      ​@@Sandeep_Gore बोलणारा पत्रकार त्यांचाच समाजाचा आहे.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 дні тому +12

    Very nice and real analysis

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 2 дні тому +14

    वाल्मिक कराड वर 1 विडिओ बनवा

  • @babarammisal7216
    @babarammisal7216 День тому +1

    💯 सहमत

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 2 дні тому +5

    बडे साहेब तुम्ही या घटनेच्या खोलवर जा कारण जेव्हा माणूस खूणा पर्यंत जातो
    तर नेमकी परस्थिती शोधा

    • @Rajesh_patil-6
      @Rajesh_patil-6 День тому +2

      Sudharnar nahi tumhi, purn maharshtrat badnam zale, sudhara aata, samarthan deu nka gunhegarana

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 2 дні тому +8

    शेवटी आति झाले कि माती होते जास्त पाप झाले की

  • @ShrikhiasnZate
    @ShrikhiasnZate День тому +2

    निपक्ष पञकारीका बद्दल अभिनंदन

  • @gauravgosavi2536
    @gauravgosavi2536 2 дні тому +7

    गुंड मोठा होत नसतो ओ , पोलीस निष्क्रिय होतात

    • @babubihari6722
      @babubihari6722 День тому

      केळ्या तुमचे अण्णा दादा भाऊ हे पोलिसांना निष्क्रिय करतात

  • @Kbd-h6d
    @Kbd-h6d Годину тому

    असे सुदर्शन घुले कितीतरी तयार करतील.आका किती खंबीर आहे त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे.

  • @VijayJadhav-v5v
    @VijayJadhav-v5v 2 дні тому +5

    अशी शिक्षा करा कि पुन्हा धाडस झाले नाही पाहिजे कायदा पेक्षा मोठे झाले आरोपी

  • @GaneshPatil-b8o
    @GaneshPatil-b8o 2 дні тому +5

    सर बरोबर माहिती दिली थँक्स

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 22 години тому +1

    हाच घुले मिशा काढून फिरत होता😂😂

  • @Vikasgavade-driverfarmer0708
    @Vikasgavade-driverfarmer0708 18 годин тому +1

    इतके गुन्हे असुन सुद्धा मोकाट फिरतात,

  • @sanjaymantri7867
    @sanjaymantri7867 2 дні тому +4

    Best

  • @amolsonawale-m9c
    @amolsonawale-m9c 2 дні тому +9

    वाईट माणसं नेहमी चांगल्या माणसांना संपवतात.. आणि वाईट लोक सत्तेमुळे सुटतात

  • @anandraomahadik4877
    @anandraomahadik4877 14 годин тому

    छान

  • @mailamitd
    @mailamitd 2 дні тому +2

    वासुलीभाई अन्याशेट देशमुखची आठवण झाली.

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane9714 2 дні тому +6

    तो इतका " मस्तवाल " होई पर्यंत, पोलीस आणी लोकप्रतिनिधी काय करीत होते?

  • @yotob5620
    @yotob5620 2 дні тому +5

    माजलेल्या ला मसाला भेटत असतो

  • @ganeshbbatule44
    @ganeshbbatule44 2 дні тому +4

  • @AshokNavle-xz2vg
    @AshokNavle-xz2vg 2 дні тому +7

    हजर नाही झाला उचल आहे

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 2 дні тому +3

    एवढे गळे कारनामे करत होता मग पोलीस खाते झोपले होते का वेळीच बंदोबस्त झाला असता तर संतोष देशमुख खुन झालाच नसता आता वायफळ बडबड करून काय मेलेली व्यक्ती परत येणार नाही

    • @BhauKoditkar-b5d
      @BhauKoditkar-b5d 2 дні тому +1

      तेव्हा पोलिसांना हप्ते मिळत असतील.

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 2 дні тому +8

    ही गाडी वाल्याच्या आहे..

  • @ArjunRao3227
    @ArjunRao3227 2 дні тому +6

    Encounter kara mayghalyach🤬

  • @roll1717
    @roll1717 2 дні тому +5

    खंजारी समाजाचा अभिमान आहे घुले, सांगळे, आंधळे, कराड, मुंडे

    • @GangadharJadhav-m8k
      @GangadharJadhav-m8k 20 годин тому +1

      घरी घेऊन जा आणि देव्हाऱ्यात ठेव

  • @SunitaShep-q1c
    @SunitaShep-q1c 2 дні тому +8

    घुले का मारले होते आकोदर आसा होता तर तेला का मारलेले होते तो धणु णा तसाच त्याचेया मित्र कोन होते हाटेल मधी कोण आसे गुढेच य कसळेच आसे आसतात गावा गावात आसेच आसते धणु कोणाला बरोबर होता ते ही गुढचय सग्ळया माहितय कसे आसते य

    • @krutikadhas2759
      @krutikadhas2759 2 дні тому

      चुत्या दलीत बांधवला कोणी मारलं आणि तेही दुसऱ्या गावात जाऊन...आणि त्याच वेळी समाजाकडून मारहाणीत कमी जास्त झालं असतं तर गुळगुळीत बोलला असता....

  • @Y1A4S9H9
    @Y1A4S9H9 22 години тому +1

    Encounter kara.yancha

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 2 дні тому

    #बीड #बिहार #मुंडे #परळी #मस्साजोग #अफगाणिस्तान #वाल्मीक कराड #सुरेश धस #पुणे #नाशिक #संभाजीनगर #सातारा #संतोष देशमुख #पोलिस #ग्रामपंचायत #राणे #फडणवीस #पवार #MPSC #UPSC

  • @krushnashinde4134
    @krushnashinde4134 2 дні тому +3

    Barobr sir

  • @AniruddhaDeshmukh-o4m
    @AniruddhaDeshmukh-o4m День тому

    आप्पा आका आणि बाका वर पण व्हिडिओ बनवा.....
    योगी असते तर खटक्या वर बोट जाग्या वर पलटी😂😅
    तरबुज्या

  • @swarsindhuraa4646
    @swarsindhuraa4646 2 дні тому +4

    कडक बोलला तू

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 4 години тому

    😢😮😢😮😢😮😢😮❤❤❤

  • @mystic1954
    @mystic1954 2 дні тому +1

    Bhau tumhi kharcg mast kam krt ahat ,वंजारी असून pn khar bolt ahat

  • @RahulMunde-xr5rt
    @RahulMunde-xr5rt 2 дні тому +3

    Jithe police bangadya ghala toll nakyavar talya vajvat basatat tithe asach asate

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 День тому

    त्याला बडे सर एकत्र उपाय एन्कांउटर .

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 2 дні тому

    आहो खूण होतोय का ? होतोय त्याचा पण मागोवा घ्या टाळी एका हाताने वाजत नाही
    जे झाले ते चुकीचे आहे पण दोन्हीही बाजूची चौकशी निष्पक्षपाती पणे होवू दया
    उगाच जाती जातीच राजकारण नको

  • @balirampandhare8975
    @balirampandhare8975 2 дні тому +1

    लगे रहो valmik ला वाचवा

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 2 дні тому +3

    यात जातीयवादाचा संबंध कसा ते सांगा

    • @VPP881
      @VPP881 День тому

      Sagale vanjari....

    • @maheshdhakane7043
      @maheshdhakane7043 15 годин тому

      ​@@VPP881तुह्या बहिणी नी ने लाव मॅरेज केलं की तू मामा होणार का सक्का

  • @sukdevjadhav-v5
    @sukdevjadhav-v5 2 дні тому +3

    कर्म

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 2 дні тому +5

    सोलून काढा पोलिस हो

  • @Exploreworld-jg8dk
    @Exploreworld-jg8dk 2 дні тому

    Aata tyala ulta karun mirchi chi dhur dya ghule la😂😂😂

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu 5 годин тому

    Aati thah maati

  • @meerajadhav8332
    @meerajadhav8332 2 дні тому +1

    DHANJAY MUNDE is diverting vanjari youth towards CRIMES via WALMIK KARAD
    it's very dreadful to whole VANJARI community and BEED district

  • @dipakdhande8144
    @dipakdhande8144 14 годин тому

    अति तिथे माती

  • @ShrimantKokate-z3p
    @ShrimantKokate-z3p День тому

    जनतेच्या ताब्यात द्या मग कळेल

  • @prashantgaikwed-y9q
    @prashantgaikwed-y9q 2 дні тому

    Mainगुन्हेगार वाचवत आहे तुम्ही..

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 День тому

    फळ इथे मिळता आता सड जेल मध्ये

  • @ManojSawantVlogs
    @ManojSawantVlogs День тому

    वाल्मिक चा काय सम्बन्ध येतोय ह्या प्रकरणाशी

    • @VPP881
      @VPP881 День тому

      Hee toli mothi keli valyane...paise purvun

  • @shirishpatil5144
    @shirishpatil5144 2 дні тому +1

    Agdi khar aahe he pan ase kittek Sudarshan Ghule banavnare aaka yancha बंदोबस्त zala pahije

  • @raosahebsabale9560
    @raosahebsabale9560 День тому

    सुदर्शन नाही कुदशन.

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 2 дні тому +9

    जंरागे खरा जाती वादी आहे त्याच्यावर एक व्हिडीओ बनवा

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 2 дні тому

      खर जातीवादी dhanya आणि wallya

    • @BhauKoditkar-b5d
      @BhauKoditkar-b5d 2 дні тому

      जरांगे पाटलांचा काय संबंध येथे .?

    • @GorakhShingare
      @GorakhShingare День тому

      तुला काय माहिती जरांगे साहेब काय केले जरांगे साहेबांना प्रकरण उचललं नसतं तर हे प्रकरण महागच दाबला असता तुझ्या पिला ओळीनं खरं दुःख हेच आहे तुम्हाला

    • @SatyamPatil1212
      @SatyamPatil1212 День тому

      जात दाखवला ना केदार इथे पण😅

  • @ganeshmasake2732
    @ganeshmasake2732 2 дні тому +4

    तुमच्या बोलण्यावरून वाटत मुडे चा विषय नसवा यात कारण हा क्रूर आहे आरोपी

  • @rambhau1235
    @rambhau1235 18 годин тому

    Ghule bule sagle lagle danala