तुमची रेसिपी पाहून मी अवनी मतिमंद निवासी विद्यालय मुक्काम पोस्ट माळ तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथील गतिमंद विद्यार्थ्यांना आजच पाणीपुरी खाऊ घातली. एकदम मस्त पाणीपुरी झाली होती धन्यवाद.
बापरे किती सुंदर पाणी पुरी रेसिपी दाखवली तुम्ही 😊 इतकं सविस्तर आणि इतकं प्रेमाने कोणीच अजून समजून सांगितले नाही 🙏🙏 मी मला जशी जमते तशी घरातच बनवून खातो... बाहेर नाही खात कधी....तुमचा व्हिडिओ पाहून तर अजून छान होणार आहे 🙏🙏 खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏
आम्हांला बाहेरची आवडतच नाही पाणीपुरी म्हणून मी घरीच करते. जवळपास अशीच कृती आहे माझी पण. तुमच्या रगड्या बद्दल च्या tips मात्र खूप छान आहेत. नक्की तसेच करून बघणार आहे. आणखी एक गोष्ट : पाणीपुरी करताना माझा खूप पसारा होतो. तुमच्या प्रमाणे आधीच क्रमानुसार केल्यास खूप आटोपशीर आणि सुटसुटीत होईल. खूप छान समजावून सांगितलंत तुम्ही. धन्यवाद! 👌👏🤗🙏
तुमची रेसिपी पाहून मी अवनी मतिमंद निवासी विद्यालय मुक्काम पोस्ट माळ तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथील गतिमंद विद्यार्थ्यांना आजच पाणीपुरी खाऊ घातली. एकदम मस्त पाणीपुरी झाली होती धन्यवाद.
एकदम झकास पाणी पुरी
खुप सुंदर समालोचन मस्त
खूप छान दादा धन्यवाद 🙏 माहिती छान मिळाली नक्की करून बघेन ❤😊
Khup mast Respi 👌
मी तुमच्यच पध्दतीने केली आहे खुप छान झाली होती
मी आज तुमच्या पद्धतीने पाणीपुरी करून बघितली तिखट आणि गोड पाणी अतिशय उत्तम झालेलं आहे खूपच सुंदर असं वाटलंच नाही की हे घरामध्ये बनवलं आहे thanku
एक नंबर पाणीपुरी रेसीपी😋😋 ❤👌👌👍
सुरेख दिसत आहे त्यामूळे टेस्ट चानाच असणार
छानच
😂😂😅😮🎉
Khup chaan
मस्तच
खूप छान रेसिपी 👍
, खूप छान पाणीपुरी
छान रेसिपी मला तर खूप आवडते पाणीपुरी
Wa!! Kiti tasty lay bhari
खरच ..
खूप छान ... पाणीपुरी रेसिपी...तोंडाला पाणी सुटलं 😊😊
छान सोपी करून संगितली. दिसते पण चटकदार.
Panipuri.masalachi.recipei.tak
Wow just
खुप छान मस्त पाणी पुरी
खुप छान चटपटित करुन नक्कीच बघणार आहे.
Ek Number... Mastach
Khup chan thondala pani aale mast
अप्रतिम सुंदर
एक नंबरच 👍
खूप छान तोंडाला पाणी सुटलं खूप छान पद्धतीने रेसिपी सांगितली थँक्यू
खूप छान पाणीपुरी बनवली एकदम भारी Thankyou 🙏
वा वा मस्त वा वा मस्त टेस्टी पाणीपुरी😋
मस्त
खूप टेस्टी आहे करून पाहिन असेच
खूप छान पाणी पुरी खूप छान सांगितले
एकदम व्यवस्थित माहिती देता ! छानच होईल पाणीपुरी ! धन्यवाद ! 🙏
Khub chan
खूप छान 😋
Really ❤
Jeera powder bhajlelya jeerachi ka?
Ek dum mast
Khup chan pani puri ❤🤤
खुप सुंदर अप्रतिम पाणी पुरी दाखवली माझ्या तर आलच तोंडाला पाणी
खूप छान 👍👍👍
Chanch dada
Sundar recipe.
Mastch
खुप छान बनवली पाणीपुरी😊
खुप छानसांगीतले पाणीपुरी
खूप छान झाली पाणी पुरी. 😋😋
खूप छान चटपटीत
Bahot badhiya
खुपचं छान
खुप छान मस्त सुंदर आहे
Wow bharich
Khup Chan aahe panipuri
खूपच छान सांगितले
Perfect Panipuri 👍
खुप छान! सांगण्याची पद्धत पण बरोबर आहे!
पेणिपुरी सर्वात चवदार लोकप्रिय चाट जगभर प्रसिद्ध
Wah. Dada mastach. Tikhat pani khup chhan colour aala. Khup sope karun dakhawale. Dhanyawad
👌🏻👌🏻mastt
खूप मस्त रेसिपी 👌 😋
खुप छान माहिती दिली
पाणिपुरी मसाला कसा करायचा
खूपचं सुंदर पद्धतीने सांगितले आपले खूप खूप धन्यवाद 🙏
बापरे किती सुंदर पाणी पुरी रेसिपी दाखवली तुम्ही 😊 इतकं सविस्तर आणि इतकं प्रेमाने कोणीच अजून समजून सांगितले नाही 🙏🙏 मी मला जशी जमते तशी घरातच बनवून खातो... बाहेर नाही खात कधी....तुमचा व्हिडिओ पाहून तर अजून छान होणार आहे 🙏🙏 खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏
मी सपोर्ट पण केला दादा 🙏🙏 खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
Thnku
आम्हांला बाहेरची आवडतच नाही पाणीपुरी म्हणून मी घरीच करते. जवळपास अशीच कृती आहे माझी पण. तुमच्या रगड्या बद्दल च्या tips मात्र खूप छान आहेत. नक्की तसेच करून बघणार आहे.
आणखी एक गोष्ट : पाणीपुरी करताना माझा खूप पसारा होतो. तुमच्या प्रमाणे आधीच क्रमानुसार केल्यास खूप आटोपशीर आणि सुटसुटीत होईल.
खूप छान समजावून सांगितलंत तुम्ही. धन्यवाद! 👌👏🤗🙏
Dad kuop kuop chan vatali tumchi recipe😊
खूपच छान
Pani puri ch masala dhkva
1 no
ह्या सगळ्या युटुबवरचया रेसीपी लागत असतील छान .आपण करु तेवहाच चव कळेल .
खूप छान आहे
Very nice
Mast
खुप डिटेल सांगितली छान आहे
Khup chan
❤👌
पानी पुरी मसाला रेसिपी दाखवा
Very nice 🎉
मस्त
खुपचं छान झाली पाणीपुरी अतिशय लाजवाबं धन्यवाद दादा
Superb bhau ❤❤❤ panipuri mhanje maza week point ,very very yummy 😋
👌👌 khubchand
😊😊😊 mast
Mast 👌👌👌👌👌😋😋😋😋
अरे व्वा मस्तच पाणी पुरी.... तोंडाला पाणी सुटले बुवा... सांगितले पण छान... पण तुमचा चेहरा का दाखवत नाही 🙂↔️.. मस्तच रेसिपी ❤
Khajur chatni aavashyak aahe.sarv panipurivale khajur chatni taktat.
Pani puri masala ksa banvaycha
Panipuri cha recipe dalhwana
New subscriber
Yummm
Panipuri masala recipe please
मसाला कसा करावा
Panipuri masala..plz
Aprtim
अरे देवा! किती खटाटोप आणि वेळमोडी पाककृती .
😋😋
Pani puri masala recipe
खुप छान
Panipui cha masala kasa banvtat p
Amalia sanga
Puri chi recipe dhakhva
Panipuri Masala recipe please
Kasa banvai cha ppanipuri masala?pls share
👌
फारच छान. तरी पण मला वाटतं या मेनूसाठी वेगळ्या पाणीपुरीच्या मसाल्याची आवश्यकता नाही.
Panipuri cha masala sanglka? Please
Pani puri masala ksa banvaycha ghri😊
Lavakrch uplod karen