काय मस्त वाटलं बघायला आणि तोंडाला पाणी सुटलं फक्त मी पाणीपुरीचं पाणी बनवते ना तेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना बरोबर थोडासा ओवा सुद्धा घालते आता तुम्ही दाखवलेली करून बघीन❤
खुप छान मस्त बनली आहे पाणीपुरी माझी खुफ फेवरेट आहे मी नक्की करुन बघेन तुम्ही सागितलेल्या पद्धतीने मी तुमच्या सर्व रेसिपी पाहते व बनवते घरच्यांना पण खुप आवडतात ..Thank you तुम्ही खुप सोप्या पद्धतीने सागता
Madhura लाजवाब! तुला पुऱ्या तळताना बघून मला चक्क नाकाला खमंग वास जाणवला, इतके अप्रतिम तुझे presentation असते ❤❤❤❤
मनापासून आभार..
Yummy pani puri 👌🏻👌🏻😜
Thank you!!
मधुरा ताई मी तुमच्यामुळे खुप सगळ शिकले माझी मुलगी खुप कौतुक करते मी बनवलेल्या जेवणाचे Thank you tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अगदी खरे आहे माझ्या मुली पण खुप खुप कौतुक करतात. जेव्हा मी तुझी रेसिपी kertey. यम्मी यम्मी आजचं करीन😋😋🤩
काय मस्त वाटलं बघायला आणि तोंडाला पाणी सुटलं फक्त मी पाणीपुरीचं पाणी बनवते ना तेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना बरोबर थोडासा ओवा सुद्धा घालते आता तुम्ही दाखवलेली करून बघीन❤
Wow laa javaap 👌😋
मस्त चटपटीत पाणीपुरी 👌🏻😋 बघताक्षणी तोंडाला पाणी सुटलं.👌🏻👍🏻
मस्त, चटपटीत पाणीपुरी रेसिपी ❤❤
धन्यवाद 😊😊
प्रचंड टेस्टी 👌 👌
धन्यवाद 😊😊
मी सुद्धा पानी पुरी घरी बनोली खुप छान बनली होती ❤❤❤😊😊🥰🥰🥰🙏
खूप छान झाली आहे पाणी पूरी
धन्यवाद 😊😊
खूप छान! तोंडाला पाणी सुटले. 😋
धन्यवाद 😊😊
Puri mauuu zali aahe
खूपच सुंदर पाणीपुरी करून दाखवल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Tai mi ha video bghun first time Pani puri banvli maze sasarche khup khush zale
Chhan zali thank you madhura tai🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
❤ खूप आनंद झाला आहे मला आली पाणीपुरी
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी सांगतात मी सर्व रेसिपी ऐकते
मस्तच झाली आहे पाणी पुरी एकच नंबर चटपटीत
धन्यवाद 😊😊
मधुरा पाणी पुरी ❤❤❤ तोंडाला पाणी सुटले 👌
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
😋😋 खुप खुप छान
धन्यवाद 😊😊
बघूनच तोंडाला पाणी आलंय ❤
धन्यवाद 😊😊
खूप छान, तोंडाला पाणी सुटले ❤
धन्यवाद 😊😊
धन्यवाद ताई किती सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली ❤️🙏
धन्यवाद 😊😊
वा! तुमच्या हातात काय जादू आहे जेव्हा पाणी पुरी तयार झाली तेव्हा माझ्या तोंडाला पाणी सुटले 😊
हा हा हा... धन्यवाद 😊😊
Mi ha video bgun first time panipuri bnvli aani kharch khup bhari bnli 😊 maje सासरचे खूप खुश झाले खाऊन thank u so much dear ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chaan recipe 😋😋😋😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
पाणीपुरी ऑलवेज फेवरेट
मस्त
धन्यवाद 😊😊
Khupch chan recipe
धन्यवाद 😊😊
Wow खूपच छान
धन्यवाद 😊😊
खूप च छान ❤❤😋
धन्यवाद 😊😊
Wow tai. Paani Puri pahun tondala kharach paani sutla 🤤
धन्यवाद 😊😊
Wav तोंडाला पाणी आलं सकाळीच बघून i like it pani puri 😋😋खूपच छान धन्यवाद ताई ❤❤❤❤
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
हो नक्कीच 🙏🏻❤️❤️❤️❤️❤️
पुरी छान कुरकुरीत झाल्या आहेत
खूप छान
धन्यवाद 😊😊
पाणी पुरीचे नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटले .ताई बेत छानच आहे .गोड पाणी,तिखट पाणी व रगडा . सर्व काही भारी.धन्यवाद ताई.🙏👌👌👍👍❤️❤️
धन्यवाद 😊😊
Ghari banavleli pani puri aahaa mast....😋
धन्यवाद 😊😊
Wow Tai saheb 😋😋😋😋😋😋so yummy pani puri 😋😋😋😋😋😋😋
Thanks!!
Tumchya mule maze khup koutuk hote roj ratricha jewan mazya kade aste roj nawin kahi try karte❤❤🎉🎉thnk uh
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Chala, chala, chala banvu
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Ekdum sopya paddhatine sangitla ....khup chan
धन्यवाद 😊😊
Khupach chhan
धन्यवाद 😊😊
Wow Pani puri 😋😋
Thanks!!
Me pani puri banvali khup chan zali
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch chhan tai
धन्यवाद 😊😊
Mi aaj pani puri keli hoti khup chhan zal thank you so much tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई ऽऽऽऽऽऽऽऽऽ ग काय सांगू रेसिपी बघतानाच तोंडाला पाणी सुटल 😋😋😋 अऽऽऽऽऽऽ प्रतिम पाणीपुरी . ❤ ❤ ❤ ❤ ❤
धन्यवाद 😊😊
कुरुम कुरूम 😋
😊😊
पुरी कशाची बनवायची आम्ही नेहमी तुमच्या रेसिपी पहात असतो आणि ते पदार्थ करतों सुद्धा खुप छान दाखवता पत्येक पदार्थाची रेसिपी धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Khupacha chhan👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Madura Pani puri zakahas Aaj me banavthe chalu ahe Beth wooo kya bath kadi kauun ase zale❤❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
आज तुम्ही सांगितल्या प्रमाणे पाणी पुरी बनवली.मस्त झाली मुलांना खूप आवडली
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan❤
धन्यवाद 😊😊
मधुरा खूप खूप छान
धन्यवाद 😊😊
खूपच छान आम्हाला तुमच्या कडून खूप शिकायला मिळाले 👌👌
धन्यवाद 😊😊
Mi try keli ❤❤khup chan zali 🥰
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अप्रतिम अप्रतिम 😘😋😋
धन्यवाद 😊😊
Ekdam Bhari😮 Nakki karun baghel mi😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Very nice Pani Puri Madhura
Thanks!!
Thanks madhura madam
Mst cha🎉
धन्यवाद 😊😊
Lay bhari 🤤🤤
धन्यवाद 😊😊
काय मस्त बघून तोंडाला पाणी सुटले मीपण घरीच पाणीपुरी करते नमस्कार ताई धन्यवाद ❤🎉😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch sundar❤ ❤
धन्यवाद 😊😊
टेस्ट खुप छान आहे ताई आम्ही पण घेतली.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mast chhan recipe bagunch kheyechi icha zali ... Aaj banvnar ❤❤❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup ch mast aahe Pani Puri 😊
धन्यवाद 😊😊
छान ताई रेसिपी ❤❤👍👍👌👌😋😋
धन्यवाद 😊😊
Khupch chaan😋😋
धन्यवाद 😊😊
Jagat bhari tumchi panipuri recipe mi karun baghitli khupach chan zali😊👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow माझ्या घरी आम्हा सर्वांची आवडती पाणीपुरी 😋 खूप सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊
Tai tondala pani sutal 1 number 👌👌
धन्यवाद 😊😊
Kiti sundar Shikvta samjel asand 👌🙏🌹🍫🚩
धन्यवाद 😊😊
Yummy yummy Pani puri
Thanks!!
👌😋 तुला खाताना बघून आम्हाला खाण्याचा आनंद मिळाला.
We feel it!😋
धन्यवाद 😊😊
खूपच छान 😋
धन्यवाद 😊😊
❤❤❤ mastch 😊
धन्यवाद 😊😊
लई भारी, पाणीपुरी 👌, तू पाणीपुरी खाताना पुरीच्या आवाजावरून कळत होते की पुरी किती छान झाली आहे ती, मस्तच 👌👌
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Madhura tai pani puri chi puri karun bghayla khup bhiti vatate g ...pn aaj tuza video pahila ...ata mi nkki karun bghen ....Thanks to you
मधुरा तुझी रेसिपी खूप खूप छान असते
धन्यवाद 😊😊
Aaj tr ghari pani puri party zali asel n.....manthan ani manasvi specially khush😊😊❤❤❤
😊😊
Khup mast nakki try karun baghen
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mi tumchi pani Puri chi adhichi recipe bghun panipuri krte....khup chan hotat 😋👌👌....main manje panipuri ch donhi Pani khup chan hote❤
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
Masta bhari❤
धन्यवाद 😊😊
तिखट गोड अशी मस्त पाणी पुरी 👌🏼
धन्यवाद 😊😊
तुम्ही किती छान रेसिपी बनवतात तुमची रेसिपी मला खूप आवडते😊
धन्यवाद 😊😊
खूपच छान व्हेरी गुड
Wooow bhannat 😊😊😊
धन्यवाद 😊😊
खूपच छान आणि चविष्ट झाली पाणी पूरी रगडा मी पण आजच बनवणार ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast ek ch number ❤❤❤
धन्यवाद 😊😊
Mu may pani aya ❤
धन्यवाद 😊😊
खुप छान मस्त बनली आहे पाणीपुरी माझी खुफ फेवरेट आहे मी नक्की करुन बघेन तुम्ही सागितलेल्या पद्धतीने मी तुमच्या सर्व रेसिपी पाहते व बनवते घरच्यांना पण खुप आवडतात ..Thank you तुम्ही खुप सोप्या पद्धतीने सागता
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Waw khupach chan,😋😋
धन्यवाद 😊😊
Mast👍🏻👍🏻
Thanks 😊
Thank you so much kaku mjya ghrat saglyana aavdtr Pani Puri 😊
खूप खूप छान❤🤤🤤🤤
धन्यवाद 😊😊
बाहेरचे स्ट्रीट फूड खाल्याने आजारी पडण्याची शक्यता असते, आता घरी बनवलेले स्ट्रीट फूड आजारी न पडता खायला मिळणार, त्याकरिता आपले धन्यवाद 🙏🍔🫕🤣🤣🤣
धन्यवाद 😊😊 नक्की करून बघा 😊😊
चिंचेची चटणी नवीन प्रयोग फार आवडला
धन्यवाद 😊😊
Madhura mam me pan he recipe try keli khup chan jhal thank you😊❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Yummy Yummy food anytime fevorite recipe 😋😋😋😋😋😋
Try it!!
Wa , mastach
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी बघून मस्त वाटलं❤
धन्यवाद 😊😊
मस्त😊
धन्यवाद 😊😊