महाराष्ट्राची रेशीम कन्या प्रियंका फाटे | रेशीम उद्योग | रेशीम शेती | Reshim udyog | शोध वार्ता |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • महाराष्ट्राची रेशीम कन्या प्रियंका फाटे | रेशीम उद्योग | रेशीम शेती | Reshim udyog | शोध वार्ता |
    #cmmaharashtra
    #collectorofficebeed
    #cmeknathshinde
    #तुतीउद्योग
    #reshimsheti
    #tutiudyog
    #shodhvarta
    ----------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    ----------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    ----------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 96

  • @BajiraoKashid-q4t
    @BajiraoKashid-q4t 2 місяці тому

    अतिशय सुंदर माहिती दिली दिदिने रेशीम विषयी शेतकऱ्यांना नक्किच फायदे शीर ठरेल

  • @BabanSakat-sc2fr
    @BabanSakat-sc2fr 8 місяців тому +1

    Nice

  • @shivajikadam8267
    @shivajikadam8267 9 місяців тому +1

    Very good

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 Рік тому +2

    रेशीम कोषापासून बनवलेली फुले अतिशय देखणी आणि सुंदर आहेत

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      अतिशय सुंदर आणि आकर्षक तर आहेतच पण नॅचरल सुद्धा आहेत

  • @RAJUMULE-c7j
    @RAJUMULE-c7j 9 місяців тому +1

    Great example women empowerment 😊

  • @hiteshborkar1788
    @hiteshborkar1788 9 місяців тому

    reshim sheti baddal kahich nahi samjla 😅😅😅

  • @Patil-k2n
    @Patil-k2n 6 місяців тому +1

    Priya didi... Ase Apratim banVles harrrr.... ✨

  • @avinashsonawane6952
    @avinashsonawane6952 Рік тому +2

    छान शेती आहे,आत्मविश्वास आहे म्हणून है आज बघायला मिळतेय,असच प्रगति करत रहा ताई

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      खरंच प्रियांका फाटे या उच्चशिक्षित असणाऱ्या युवतीकडून जो आत्मविश्वास पाहिला मिळाला तो अतिशय मोठा आणि सकारात्मक ऊर्जा देणारा वाटला

  • @vaijanathsambhajidesai9868
    @vaijanathsambhajidesai9868 Рік тому +8

    शिवराज फाटे सरांची कन्या ग्रेट वर्क,मी कोल्हापूर,चंदगड,आम्ही पण रेशिम उद्योग करतो, फाटे सर १ नंबर रेशीम उद्योग करतात आम्ही पण त्यांच्या कडून माहीती घेतच असतो,अभिनंदन प्रियंका

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      खरंच प्रियंका चांगल्या पद्धतीत काम करत आहे, आणि विशेष म्हणजे रेशीम कोषापासून बनवलेले हार व त्याची मागणी पाहता प्रियंकाला या क्षेत्रामध्ये भविष्य खूप मोठ आहे...👍

  • @rohanpawar683
    @rohanpawar683 Рік тому +3

    It Felt really Great To See that people From Rular Area's Are creating Unique startups & making that startup successfull is very Great, as Beed Is very Rular Area & new start-ups might boomerang the growth of the district, Great Initiative By great People.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद सर प्रियंका ने कौतुकास्पदच काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे तिचं काम अगदी सबंध महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे याचं कौतुक वाटतं..👍

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 Рік тому +1

    खूप छान

  • @mahadevsnila7921
    @mahadevsnila7921 Рік тому +2

    ग्रेट शेतकरी ❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @subhashgaikwad2803
    @subhashgaikwad2803 2 місяці тому

    प्रियकाताई फोन नंबर पाठवा .

  • @swatitandale6186
    @swatitandale6186 Рік тому +1

    Very good project 🎉🎉🎉🎉🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 Рік тому +1

    छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार

  • @vilasbhelke942
    @vilasbhelke942 Рік тому +1

    👌👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आपण प्रियंका फाटे यांना दिलेल्या शुभेच्छा तिला नक्कीच बळ देणाऱ्या आहेत

    • @vilasbhelke942
      @vilasbhelke942 Рік тому +1

      तुमचे व्हिडीओ बघून मी पण 1 छोटा सा पॉप कॉन चा यवसाय चालु केला सर तुमचे मनपूर्वक धन्यवाद 🙏🏼

  • @rbnnanoarts
    @rbnnanoarts Рік тому +1

    Nice information Didi 👍👌💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद🙏

    • @rbnnanoarts
      @rbnnanoarts Рік тому

      R B N NANO Art's UA-cam ShodVarta 👍👌🎉😊

  • @rjconstruction5576
    @rjconstruction5576 6 місяців тому +1

    सर मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो मला तुमचे सगळे व्हिडिओ खूप पसंत येतात तुम्ही खूप मेहनत घेता सर मला हा व्हिडिओ नाही पसंद आला कोणी घेत नाही एवढे महाग फुल

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 місяців тому

      सर या मुलीला महाराष्ट्राची रेशीम कन्या म्हणून राज्य सरकार तर्फे पुरस्कार अगदी एक महिन्यापूर्वी मिळाला आहे आणि या मुलीने तयार केलेली फुलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबापर्यंत पोहोचलेले आहेत विश्वास ठेवा ही मुलगी या फुलाच्या माध्यमातून अपेक्षित उत्पन्न कमवत आहे

  • @Kalinda-br4ne
    @Kalinda-br4ne Рік тому +1

    Khup Chan didi💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार🙏

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 Рік тому +2

    बीडकर no 1

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खरंच बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक कमावणारा व्यवसाय आणि हिम्मत दाखवलेले आहे प्रियंकाने

  • @ATULSALGAR-hw7ci
    @ATULSALGAR-hw7ci 5 місяців тому +1

    Very good

  • @ajayhatkar3653
    @ajayhatkar3653 6 місяців тому +1

    Very nice tai

  • @dgthakur2
    @dgthakur2 9 місяців тому +1

    Nice

  • @rustumkarad4424
    @rustumkarad4424 9 місяців тому +1

    खुप छान ताई , रेशीम उत्पादक शेतकरी साठी खुप चांगले काम केले व नवा आदर्श निर्मान केलास. We are proud fill.

  • @dhanrekhagoatfarm154
    @dhanrekhagoatfarm154 11 місяців тому +1

    Tai mazyakde shabd nahi tuze aabhar manayla

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      खरंच प्रियंकाच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या वडिलांच, गावाचं आणि आपल्या जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या पटलावर नोंदवल आहे...👍

  • @vijaydhumal4143
    @vijaydhumal4143 Рік тому +2

    Mi tuzi lavkarach bhet ghenar aahe tai 🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      नक्की सर ही मुलगी अतिशय कष्टाळू आणि हुशार आहे या मुलीकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आपल्याला शुभेच्छा

    • @sphate4739
      @sphate4739 Рік тому +2

      कधीही या सर तुमच स्वागत आहे 🙏

    • @राजमाताजिजाऊ-द1द
      @राजमाताजिजाऊ-द1द Рік тому

      ​@@sphate4739👍

  • @rameshpatil228
    @rameshpatil228 Рік тому +1

    नमस्कार ताई
    साधारण १५०० रु च्या हारासाठी किती कोश लागतात कृपया सांगा

    • @sphate4739
      @sphate4739 Рік тому

      750 ग्राम

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      अगदी बरोबर फाटे साहेब

  • @udyogmarg
    @udyogmarg Рік тому +2

    Apratim video ahe sir ....👌👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      धन्यवाद गुरुजी आभारी आहे...👍

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 Рік тому +1

    ❤❤❤❤❤❤❤
    अप्रतिम

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद महाराज🙏

  • @VedantPhate
    @VedantPhate Рік тому +2

    1 no. Didi

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      अभिनंदन...👍💐

  • @navnathSKute
    @navnathSKute 9 місяців тому +1

    Khupach chhan

  • @दिशासेंद्रियशेती

    खुप छान व अप्रतिम माहिती ताई👌👌
    शिवराज भाऊ आणि आमच्या भगिनी यांनी खर्च रेशीम शेतीतून रिशिम कोष तयार करून महाराष्ट्र गाजवला आणि आपल्या या संस्कारातून प्रियांका आणि वेदांत सारखे मोती घडवले आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो आणि आहे,आमच्या कायम शुभेच्छा सोबत रहातील💐💐💐💐
    शोध वार्ता परिवारानेही खुप छान मुलाखत घेऊन सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा माहितीचा खजिना पोहचवला त्याबद्दल आपलेही मनपूर्वक धन्यवाद 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      खरंच सर,
      फाटे कुटुंबाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी पूर्ण कुटुंब रेशीम उद्योगांमध्ये स्वतःला झुकून देत आहे आणि विशेष म्हणजे आधुनिक पद्धतीने करत असलेली तुती व रेशीम उद्योग महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आदर्श ठरावा असाच आहे...

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती Рік тому

      @@shodhvarta अगदी बरोबर सर👌👍

    • @sphate4739
      @sphate4739 Рік тому +1

      धन्येवाद आपली साथ आहे म्हनुन तर हे शक्ये झाल 🙏

    • @harunsayyad9755
      @harunsayyad9755 10 місяців тому

      बरोबरच आणासहेब

  • @harshdeeporganic7972
    @harshdeeporganic7972 Рік тому +1

    Very nice tai

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @pankajkotwal1341
    @pankajkotwal1341 Рік тому +1

    Nice tai....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र्रातील सर्व शेतकऱ्यांनी प्रियंकाला साथ दिली पाहिजे जेणेकरून प्रोत्साहन आणि बळ मिळेल

  • @Mr.farmerofficial
    @Mr.farmerofficial Рік тому +1

    ದೇವರು ನಿಮಗೆ ಒಳ್ಳೇದೆಮಾಡಲಿ

  • @rekhabhingude5254
    @rekhabhingude5254 Рік тому +1

    खुप छान प्रियंका

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सर प्रियांकाला सपोर्ट केल्याबद्दल

  • @jayshreepanchal748
    @jayshreepanchal748 10 місяців тому

    Apla contact kasa karu Shakto.

  • @suryakantmunde1308
    @suryakantmunde1308 Рік тому +1

    अप्रतिम ताई

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @sanjaymathe2095
    @sanjaymathe2095 Рік тому

    किती एकर क्षेत्रावर लागवड केली आहे तुतीची.

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      माझ्या माहितीप्रमाणे पावणेदोन एकर तुती आहे थोडाफार फरक पडू शकतो

    • @sphate4739
      @sphate4739 11 місяців тому

      पुर्न तिन एकर आहे

  • @ramanthelari8384
    @ramanthelari8384 Рік тому +1

    Super

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद आपले आभारी आहोत

  • @subhashhirapure7029
    @subhashhirapure7029 Рік тому +1

    Khup abhinandan tai

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सरजी🙏

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Рік тому +1

    Super 👌👌🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार🙏

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 Рік тому +1

    मस्त !👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर प्रियंका फाटेला असाच पाठिंबा द्या

  • @yusufsayyad351
    @yusufsayyad351 Рік тому +1

    Good priyanka

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद युसुफ भाई

  • @akashsomvanshi1885
    @akashsomvanshi1885 Рік тому +1

    अप्रतिम ✌️👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद आपल्या शुभेच्छा अशाच प्रियंकाच्या पाठीशी राहुद्या ....मनस्वी आभार...🙏

  • @uttareshwargavle9759
    @uttareshwargavle9759 Рік тому +1

    👏👏👍🏻👍🏻

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर,
      आपल्या शुभेच्छा प्रियंकाच्या पाठीमागे अशाच राहू द्या...🙏

  • @yashgajbhiye9094
    @yashgajbhiye9094 11 місяців тому

    ❤❤❤

  • @GaneshPawarPatilVlog
    @GaneshPawarPatilVlog Рік тому +1

    👌🏻👌🏻👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी🙏

  • @sbarde888Sachinbarde
    @sbarde888Sachinbarde Рік тому +3

    कृषी क्षेत्रात,
    आपले ऐक नवीन पाऊल, नक्कीच शेतकरी बांधवांना कृषी क्षेत्रात नवसंजीवनी देण्याचे कार्य आहे, आपले कार्य नक्कीच प्रेरणा देणारे आहे.
    पुढील कार्यास आपणाला खूप खूप शुभेच्छा.
    💐👌👍👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रियंकाला नक्कीच प्रोत्साहन देतील....